महाराष्ट्रमाता जिजाईभवानीच्या रुद्रावताराने नेताजी घाबरले?

  Рет қаралды 4,172

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

शिवराय एका संकटात अडकलेले... सेनापती नेताजी पालकर वेगळ्याच मोहिमेवर... नंतर नेताजी जिजाऊंना भेटायला येतात... संतप्त जिजाऊंच्या रूद्रावताराने नेताजी हबकतात... जिजाऊ स्वतः शिवरायांची सुटका करण्यासाठी लढाईवर जायला निघतात!
हा सर्व प्रसंग केव्हा, कुठे, कसा घडला? हे सर्व खरे की एखाद्या कादंबरीतला काल्पनिक प्रसंग?हे काल्पनिक नसून शिवस्वराज्याच्या इतिहासात घडलेला एक विलक्षण रोमांचक असा प्रसंग आहे. जेव्हा जिजाऊ सेनापती नेताजींवर संतापतात: महाराष्ट्रमाता जिजाईभवानी!
असे काय घडले होते की संतप्त जिजाऊंच्या रुद्रावताराने सेनापती नेताजी पालकर घाबरले होते? जिजाऊ संतप्त होऊन शिवरायांच्या सुटकेसाठी स्वतः युद्ध करायला का निघाल्या होत्या? असे कोणते संकट स्वराज्यावर आणि शिवरायांच्यावर आले होते?
हे काल्पनिक नसून शिवस्वराज्याच्या इतिहासात घडलेला एक विलक्षण रोमांचक असा प्रसंग आहे. स्वराज्यमाता जिजाऊंचे हा उग्र संताप म्हणजेच ' महाराष्ट्रमाता जिजाईभवानी' चे रुप! जरूर पहा
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#JijauAtWar #NetajiPalkar #PanhalaFort

Пікірлер: 90
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 7 ай бұрын
🚩*जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म*🚩
@premasclasses350
@premasclasses350 7 ай бұрын
उत्तम माहिती दिली.जय जिजाऊ 👃🌹👃जय भवानी,🌹👃🌹 जिजाऊंनी वेळोवेळी मराठेशाही ला, स्वराज्याला आपल्या धुरंधर, बाणेदारपणाने, मुत्सद्दी पणाने वाचवले.जय जिजाऊ 👃🌹👃
@ganeshshinde8511
@ganeshshinde8511 7 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण करता सर धन्यवाद जय शिवराय
@aditya10ification
@aditya10ification 7 ай бұрын
सर तुम्ही अत्यंत उत्कृष्ठ पने माहिती देता आणि समकालीन अचूक पुराव्यानिशी... आपण शिवरायांच्या इतिहासावर आणि गैरसमज अफवा दूर करणारे पुस्तक लिहावे
@kishordudhagundi
@kishordudhagundi 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@umeshkesare5769
@umeshkesare5769 7 ай бұрын
छान सर....
@suyashpatil3732
@suyashpatil3732 7 ай бұрын
संभाजी महाराजांच्या मृत्यू वेळीची घटना सविस्तर सांगा
@sureshpawar2831
@sureshpawar2831 7 ай бұрын
भोसले साहेब अतिशय सुंदर 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेब की जय 🚩 🚩 जय शिवराय 🙏🙏🙏🙏
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 2 ай бұрын
विशाल गडाचे भौगोलिक दृष्ट्या महत्त्व आणि रचना वर्णन करून सांगा.
@dipakjade6336
@dipakjade6336 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 5 ай бұрын
मी आणि माझे कुटुंब, असा विचार जर शिवाजी महाराजांनी केला असता तर आज आपली भाषा उर्दू असती.
@NatureLover65107
@NatureLover65107 7 ай бұрын
सर तुमची माहीती अचूक व सत्याला धरून असते... 🙏🏻
@nileshborkar783
@nileshborkar783 6 ай бұрын
नेतोजी उर्फ नेताजी पालकर यांच्याबद्दल खूप कमी माहिती मिळते.. आपण नेतोजींवर एक दीर्घ माहितीपर व्हिडिओ बनवलात तर या 'प्रतिशिवाजी' चा पराक्रम तळाळातल्या लोकांना माहीत होईल. कारण ज्याच्या पराक्रमाची तुलना थेट शिवरायांसोबत होते ते शूरवीर, लढवय्ये नेतोजी कसे होते ते कळेल आम्हाला... बाकी तुमचे व्हिडिओ आणि पुरावे उत्कृष्ठ 👌
@ashokborse3228
@ashokborse3228 7 ай бұрын
धन्य ती राजमाता /राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ. यांच्यापुढे मनापासून माणूस नतमस्तक होतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 इतिहासातील प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक पानाला पुराव्याणीशी न्याय देण्यासाठी धडपडणाऱ्या श्रीमान प्रवीणजी भोसले साहेब आपले मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 5 ай бұрын
परप्रांतीय मराठी लोकांना घाटी म्हणून हीनवतात, पण आमचे शिवाजी महाराज पण घाटीच होते आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.
@sanjaymagdum287
@sanjaymagdum287 7 ай бұрын
सूर्याजी पिसाळ याची वतन लुबाडणूक यावर एक एपिसोड करा सर plz
@bhathkantiwithajay3034
@bhathkantiwithajay3034 6 ай бұрын
साहेब श्रीमान रायगड वर हत्ती कशे पोहचले यावर सविस्तर सांगावे...🙏🏻💯
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 3 ай бұрын
महाराजांच्या सर्व हिंदू-मुस्लिम अंगरक्षकाची यादी जाहीर करा आणि पुरोगाम्यांच्या अफवा थांबवा.
@uttamjedhe5912
@uttamjedhe5912 7 ай бұрын
खुप छान
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 7 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@jayashirke1368
@jayashirke1368 7 ай бұрын
खूप सुंदर माहिती 🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@LOVE_U_MOM_DAD_0369
@LOVE_U_MOM_DAD_0369 7 ай бұрын
मास्तर, 🙏 महराजांचा सर्व धर्म समभाव साधणारा एकदी चित्रफित बनवा. सध्या त्यांची गरज आहे समजाला.
@chikya_821
@chikya_821 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻
@uttamjedhe5912
@uttamjedhe5912 7 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी
@marutiabagole2567
@marutiabagole2567 7 ай бұрын
त्रिवार वंदन
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 7 ай бұрын
अश्या पराक्रमी गुणाची खान म्हणजे आमच्या जिजाऊ मां साहेब होत्या शिवराय आम्हाला भेटले.
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 4 ай бұрын
हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, शिवकाळात श्री तुळजाभवानी मातेचा उल्लेख कधी आणि कोण कोणत्या प्रसंगात होतो?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 4 ай бұрын
अफजलखान वध
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 4 ай бұрын
​@@MaratheShahiPravinBhosaleपूर्वी मला असं वाटायचं की श्रींची इच्छा म्हणजे श्रीगणेश किंवा श्री समर्थ रामदास स्वामी, पण हल्लीच आशुतोष झा चा व्हिडिओ बघितल्यावर समजलं की श्रींची इच्छा म्हणजे श्री माता तुळजाभवानी.
@sardarbhosale9696
@sardarbhosale9696 7 ай бұрын
🙏🏽❣️
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 5 ай бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आग्र्याला घोड्यावर बसून किती किलोमीटर आणि किती दिवस प्रवास केला, त्या काळी रस्ता कसा शोधायचे?
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 3 ай бұрын
असा एक प्रसंग सांगा जेव्हा महाराजांनी भावकीपेक्षा धर्माला अधिक प्राधान्य दिलं होतं.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 3 ай бұрын
धर्माला नाही स्वराज्याला. असे काही प्रसंग सांगेन
@4sidegamers130
@4sidegamers130 7 ай бұрын
Shelarmama he Patra khare ahe kay,? DIPAK NANDAKUMAR GAVALI Kolhapur.
@Harshal_Raje_Ghyaar
@Harshal_Raje_Ghyaar 7 ай бұрын
सर एक व्हिडिओ शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली होती का ह्याच्यावर पण करा
@anantmahajan515
@anantmahajan515 7 ай бұрын
महाराष्ट्राची मातृदेवता , महामंगला राजमाता जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा 👏👏👏🚩
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 7 ай бұрын
आपण खूप छान इतिहास सांगत आहे .
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 5 ай бұрын
जो इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 5 ай бұрын
छत्र. शिवाजी महाराज शेवटच्या दिवशी नेमकं काय बोलले होते ते सविस्तर सांगा, कारण त्याच्यावरून अंदाज लावता येईल की लढाई सत्तेसाठी होती की धर्मासाठी. कारण बाळासाहेब ठाकरे शेवटच्या दिवशी बोलले होते की मला जसं सांभाळलं तसं माझ्या आदित्यला आणि उद्धवला सांभाळा, ह्याचा अर्थ साफ होतो की त्यांनी शिवसेना हा पक्ष सत्तेसाठी काढला होता, मराठी माणसांसाठी काढला नव्हता.
@rahulkeni2306
@rahulkeni2306 7 ай бұрын
सर, गो ब्राह्मण प्रतिपालक हे बिरूद मूळचे महाराजांचे का नंतर त्यांच्या नावा बरोबर जोडलेले ह्याचा कृपया खुलासा करावा.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@bhushanshukl5623
@bhushanshukl5623 7 ай бұрын
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट माहिती आहे
@prashantmmvlog5539
@prashantmmvlog5539 7 ай бұрын
सर शिवकालीन सैनिकांचा पोषाख कसा होता, चित्रपट किंवा मालिका मध्ये दाखवतात तसाच पोषाख होता का
@sunildabhade1138
@sunildabhade1138 7 ай бұрын
मराठा शिपाईगडी बाराबंदी, मांडचोळणा, गुडघेचोळणा असा पोशाख करी. डोक्यावर पगडी किंवा चक्री पागोटे असे. भालजी पेंढारकर यांच्या जुन्या काळातील ऐतिहासिक चित्रपटात असा पोशाख असे. हल्लीचे ऐतिहासिक चित्रपट निर्माते मराठा सैनिकांना फेटा दाखवतात. फेटा हा अगदी अलीकडच्या १००- १५० वर्षांच्या काळात आला.
@dineshwagh1031
@dineshwagh1031 7 ай бұрын
Maharastra til kille koni banavile hyachya var ek video banvaa please. Aani shivaji maharajaani kiti kille banavile tya vishayavar pan video banvaa pl.
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 5 ай бұрын
छत्र. शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली होती का?
@sumitbhoye9672
@sumitbhoye9672 7 ай бұрын
👏👏👏 Sundar Vishleshan
@raumshen9298
@raumshen9298 7 ай бұрын
Question to Sir - Why did Netaji Palkar fail to break the Panhala siege?
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 4 ай бұрын
शिवभक्त आशुतोष झा एक बिहारी तरुण जो महाराष्ट्रात राहतो त्याने ध्रुव राठीला चांगलच झापलं आहे.
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 2 ай бұрын
जंजिरा किल्ल्यावर आफ्रिकेतून जे सिद्दी आणले गेले होते ते नेमके कोण होते व त्यांचं पुढे काय झालं? ते आपल्या मायदेशी निघून गेले की परत इथेच स्थायिक झाले?
@prakashphalphale7339
@prakashphalphale7339 7 ай бұрын
पन्हाळा गडावर शिवराय अडकले असताना जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam Ай бұрын
कान्होजी आंग्रे यांच्या अलिबाग टांकसाळ कारखान्यामध्ये इस्रायली यहुदी ज्यू लोक कामाला होते का?
@AK_501
@AK_501 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः आपल्या सैन्यातील सैनिकाला कोणत्या नावा ने संबोधित करत होते ? मावळा मराठा की आणखी काही ?
@rajeshavasthee950
@rajeshavasthee950 7 ай бұрын
,मी राजेश यादव मला कुळ दैवत व मुळ गाव माहीती नाही ते तुम्ही मला सागु शकाल का जात मराठा सुतार आहे व गाव पुण्यात कुठे आहे ते मला माहीत नाही क्रुपा करुन आपन सागाल का
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam Ай бұрын
छत्र.संभाजी महाराज जेव्हा अटकेत होते, तेव्हा कोण-कोणत्या मराठ्यांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला होता?
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 3 ай бұрын
महाराजांनी किती मशिदी बांधल्या व किती मशिदिना इनामं दिली?
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 3 ай бұрын
अफजल खानाच्या फौजेत कोणकोणते मराठे होते?
@anupendhari8446
@anupendhari8446 7 ай бұрын
माझा एक प्रश्न (उत्सुकता)आहे की महाराजांनी संभाजी कावजींना स्वराज्य द्रोह केले म्हणून सैन्य पाठवून मारले तर मग नेताजी पालकराना शुद्ध करून का जवळ केले. तो इतिहास पण सांगा. आपले मनापासून आभार, आपण आम्हाला खऱ्या इतिहासाची जाणीव करून देता.
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 5 ай бұрын
शिवाजी महाराजांचे शेवटचे स्वप्न अयोध्या, काशी, मथुरा मुघलांच्या तावडीतून सोडवा ते आता मोदी पूर्ण करणार आणि महाराजांचे वंशज मोदींच्या विरूध्द निवडणूक लढविणार, किती हा विरोधाभास.
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 2 ай бұрын
महाराजांची मोडी लिपीतली सही खरी की खोटी?
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 3 ай бұрын
मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह आणि सुलतान प्रत्येकी कोणकोणत्या देशातून आले होते?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 3 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 5 ай бұрын
छत्र. शिवाजी महाराज दाखविताना तुम्ही चिन्मय मांडलेकरचा फोटो अजिबात दाखऊ नका, कारण मांडलेकरने त्याच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. मांडलेकर महाराजांची भूमिका सोडायला तयार आहेत पण मुलाचे नाव बदलायला तयार नाहीत.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 5 ай бұрын
Ok
@DK-iq5ir
@DK-iq5ir 7 ай бұрын
सर एक प्रश्न होता लोक बोलतात की, लहुजी वस्ताद साळवे यांचे वडील राघोजी साळवे यांनी जिवंत वाघ पकडून पेशव्यांच्या दरबारी आणले होते त्या बद्दल थोडे सांगावे. उत्तर अपेक्षित आहे आणि मातंग समाजाचा खरा इतिहास लोकासमोर अनावे ही विनंती..
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 7 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप संभ्रम आहेत ते कृपया दूर करा जसे की.... 1. शंभु राजे खूप धिप्पाड शरीर यष्टी चे होते 2. त्यांनी 120 युद्ध लढले व अपरजेय राहिले... यावर आपले मत काय आहे जय शिवराय ❤
@sachinnannavare1433
@sachinnannavare1433 7 ай бұрын
Ha
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 7 ай бұрын
Unfortunate We maharashtrian always suspect about Ch. Sambhaji.
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 7 ай бұрын
@@chandrashekharbarge4160 अरे बाळा शंका नाहीये पण इतिहासाच्या डोळ्यांनी पाहिले की बरे असतं.... जय शिवराय ❤️
@mohanheismixingfengshuiand2097
@mohanheismixingfengshuiand2097 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 4 ай бұрын
काही हिंदी यू ट्यूबर्सच्या मते दर्या सारंग हा शिवाजी महाराजांचा मुस्लिम सैनिक होता, पण बहुतेक तो कोकणातील हिंदू-भंडारी समाजाचा असावा.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 4 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 3 ай бұрын
मदारी मेहतर जातीने भंगी होता की मुस्लिम होता?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 3 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@AK_501
@AK_501 7 ай бұрын
Netaji palkar jatine maratha hote ki CKP ??
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
मराठा
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 2 ай бұрын
महाराजांना वाघनखे रुस्तम ए जमाल ह्या मुस्लिम कारागिराने बनऊन दिली होती का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 4 ай бұрын
औरंगजेबचे आडनाव काय होते? तो गुजराती मुस्लिम होता का? त्याच्या वंशावळीचा / पूर्वजांचा तक्ता आहे का? त्याचे सद्याचे वंशज कुठे आहेत?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 4 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@bhathkantiwithajay3034
@bhathkantiwithajay3034 6 ай бұрын
साहेब श्रीमान रायगड वर हत्ती कशे पोहचले यावर सविस्तर सांगावे...🙏🏻💯
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 36 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 31 МЛН
शंभूराजांना हे जीवघेणे धाडस कुणी व का करायला लावले?
12:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 50 М.
जगातील अद्वितीय रचनेची एकमेव बारव महाराष्ट्रातच आहे .
13:27
या आंधळ्या कारभारामागे नेमके कारण काय?
15:32
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 134 М.
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН