आतली_बातमी LIVE : अजितदादांचं बजेट महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार का? Maharashtra Budget | Ashish Jadhao

  Рет қаралды 86,612

Lokmat

Lokmat

Күн бұрын

आतली_बातमी LIVE : अजितदादांचं बजेट महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार का? Maharashtra Budget | Ashish Jadhao AS1
#maharashtrabudget2024 #maharashtravidhansabha #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 220
@gautamgawai3174
@gautamgawai3174 3 ай бұрын
आषिशजी हा महाराष्ट्र आहे MP नाही. इथे समंजस मतदार आहेत. जनता जाणून आहे की इथले मोठ मोठे प्रोजेक्ट गुजरातला जाऊ द्यायचे, इथला युवा बेरोजगार ठेवायचा हे सगळ जनतेला दिसते आहे त्यामुळे कितीही गाजर दाखविली तरी जनता ह्यांना जागा दाखवणार आहे, भ्रमात राहू नका
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
BarobAr Aahe
@suryakantraut4537
@suryakantraut4537 3 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेचा एकच निधॉर ,विधानसभेला महायुतीचा एकही आमदार निवडुण येऊ देणार नाही
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 3 ай бұрын
भ्रष्टाचारी माणूस अर्थसंकल्प मांडीत आहे. E D chya भीतीने शिवसेना फोडून पळून गेलेले CM पदावर आहेत. जे पक्षाचे झाले नाहीत ते महाराष्ट्राला काय जगविनार. तरुणांना शिक्षण, आणि रोजगार द्या. आणि ६० वरील लोकांना योजना द्या. सर्व घडी लाईनीत येतील.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरे करणारे हे निलाजरे हुजरे आहेत हे राज्यातील सुज्ञ जनता ओळखून आहे.
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 3 ай бұрын
60 वऱषावरील लाडक़या बहिणींला भाऊ नाही का
@RajendraShinde-y4t
@RajendraShinde-y4t 3 ай бұрын
या अर्थ संकल्प ला राजकारणाचा वास येतोय नीट बघितल तर या अर्थ संकल्प ला काही अर्थ च नाही कारण हे कर्ज काढून दिवाळी साजरी करण्या सारखे आहे. राज्याचा आर्थिक लेखा जोखा पाहुन निर्णय घेणे हितावह ठरेल. अन्यथा या निर्णयाने महाराष्ट्र कर्जाच्या खाईत लोटला जाईल यात काही शंका नाही
@sanjaypatil4272
@sanjaypatil4272 3 ай бұрын
महाराष्ट्र कजाऀच्या खाईत लोटला जाईल हे अर्थमंत्र्यांना माहीत असुनही मतांसाठी करीत आहेत कारण महाआघाडी महायुती पेक्षा अधिक सवलती जाहीरनाम्यात दिलेल्या असतील सगळे पक्ष सत्तेवर येण्या साठी करतात
@RajendraShinde-y4t
@RajendraShinde-y4t 3 ай бұрын
अहो यांना महाराष्ट्रा चा विकास करायचा नाही तर वाट लावायची आहे म्हणून या अर्थ संकल्प कडे पहायला हवे
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरे करणारे हे गुजरात्यांचे हुजरे काय राज्याचे भले करणार? राज्यातील मोठमोठे प्रकल्प गुजरातला पळवून लावले आणि राज्यातील बहिणींच्या आणि त्या बहिणींच्या भावांच्या तोंडाचा घास पळविला , म्हणे लाडकी बहीण योजना राबविणार.
@swami_smartha
@swami_smartha 3 ай бұрын
निवडणुक जवळ आल्या वर कशा काय योजना सुचतात.शिंदे गुजरात ला पाठवलेले प्रकल्प परत आणा आमच्या बहिणी नोकरी करून स्वाभिमानाने जगतील.तसाही तुमच्या मुळे महाराष्ट्र मागे पडला .काँग्रेस जनतेला ४५० सिलेंडर देत होती.
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
Right now
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 3 ай бұрын
Kharah ahe yanna vidhasabhela pan ghari pathava
@BabanKute-t6w
@BabanKute-t6w 3 ай бұрын
100महिला पात्र असून त्यातील 80महिला या पासून वंचित राहतील कारण टी कागद पत्रे त्यांना 4/5महिने मिळवण्यासाठी लागतील कदाचित नंतर ते ----=== शेतकरी यांचे करिता दुधास 5 रुपये दिले होते पण अटी अश्या आहे 100 मध्ये 70शेतकरी हल्ली त्या पासून वंचित आहे काय फायदा हा जनतेला
@tayakkamandekar5818
@tayakkamandekar5818 3 ай бұрын
Evhdhya ati ghatlya aahet ki konich criteria madhe basnar nahi kahi na kahi nighnar Ani ti yojna milnar nahi ashi tartud karun suru keliye yojana
@nileshpatil3879
@nileshpatil3879 3 ай бұрын
फुकट देऊन आळशी बनवु नका महाराष्ट्र मागे पडेल हे नक्की ऊद्योग धंदे आणुन नोकरी द्या आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू
@marutiagare3880
@marutiagare3880 3 ай бұрын
या सगळ्यावर एकच जालीम उपाय, यांना विधानसभेला मतदान करून, यांचा प्रत्येक उमेदवार पाडणे, ना रहेगा बास, ना बसेगी बासुरी
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 3 ай бұрын
कितीही नाच नाचले तरीही कोणीही टाळी वाजवणार नाही.
@swami_smartha
@swami_smartha 3 ай бұрын
शिंदे फडणवीस सरकार ने महाराष्ट्र वर ७ लाख कोटी कर्ज करून ठेवलं. BJP ने आधीच ३०% वीज बिल वाढवले.BJP किराणा कपडा मेलेल्या माणसाच्या कफन वर GST घेते.शेतकरी कर्ज माफी करा सर सकट तुमच्या काळात शेतकरी आत्महत्या जास्त होत आहेत.तुम्हाला स्व:त च्या जाहिरात वर करोडो रुपये खर्च करता
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 3 ай бұрын
कीतीही नाच नाचला तरीही कोणीही टाळी वाजवणार नाही.
@ravindragirde9585
@ravindragirde9585 3 ай бұрын
बरोबर
@swami_smartha
@swami_smartha 3 ай бұрын
@@sunilfarkade1509 काय ते स्पष्ट लिही भावा
@swami_smartha
@swami_smartha 3 ай бұрын
@@sunilfarkade1509 काय रे स्पष्ट लिही
@artcraft542
@artcraft542 3 ай бұрын
पीक कर्ज माफ नाही मतदान नाही लोकांना गद्दार चा राग आहे
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
Right now
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 3 ай бұрын
आषिश सर काल तर तुम्ही बजेट ची एवढी तारिफ करत होता कि आम्हाला वाटले तुम्ही पण....
@sameersable8714
@sameersable8714 3 ай бұрын
तुम्ही एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातला खासदारांचा आकडे लक्ष द्या 7 आकडा मोठा आहे का 9 आकडा मोठा आहे हे बघा त्यामुळे उद्धव ठाकरे हे शिंदे यांपेक्षा कधीही सरस आहे
@Gsk3587
@Gsk3587 3 ай бұрын
70 हजार कोटी रुपये च्या जवळपास चा आकडा आहे,70 हजार कोटीकुठे ठेवलेत हे ही ऐकायला आवडेल😅😅😅, पूर्ण महाराष्ट्रासाठी 6 लाख कोटी आणि फक्त एकट्याला 70 हजार कोटी रुपये गुणोत्तर व प्रमाण काढा🙄🙄🙄
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 3 ай бұрын
आषिश महा विकास आघाडी च जिंकणार
@santoshambulgekar1996
@santoshambulgekar1996 3 ай бұрын
15 लाख कुठे गेले? हे जुमले आहेत? जनता ओळखले आहे. अशा जुमल्यांना जनता भीक घालणार नाही. शिंदे यांना खुप वर चढवा.आता खरी लढाई सुरू आहे. आमदार निवडून आणणे शक्य नाही.
@mandasangle7866
@mandasangle7866 3 ай бұрын
अर्थ संकल्प सादर केले पण महागाई दामदुप्पट केली नाही म्हणजे बरे होईल
@VidhyadharKadam-d8y
@VidhyadharKadam-d8y 3 ай бұрын
जनता त्याचप्रमाणे महीला वर्ग हया तीन महिन्यासाठी भुलणार नाही. जनता मुर्ख नाही. हे राज्य करण्याची लक्षात ठेवा
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 3 ай бұрын
Sar, आपले विश्लेषण योग्य आणि छान पण कोर्ट केस च निकाल हा मुद्दा राहिला असे वाटते बाकी ok
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 3 ай бұрын
हा महाराष्ट्र आहे अन् महाराष्ट्रातील जनता हुशार आहे.
@swapnildeshmukh3815
@swapnildeshmukh3815 3 ай бұрын
कितीही रेवड्या वाटा तरी हे पडणार हि काळ्या दगडावर वरची रेष आहे आशिष सर
@adhikraojadhav5930
@adhikraojadhav5930 3 ай бұрын
आशीष बजेट सांगतोय की भाजपचा प्रचार करतोय हे लोकांना कळते. फक्त उद्धवसाहेब ठाकरे 🚩🔥🔥🔥🐯🚩🔥
@shobhapasalkar1957
@shobhapasalkar1957 3 ай бұрын
सरकार गाजर 🥕 दाखवतय जनतेला 😂
@shivajikhule8212
@shivajikhule8212 3 ай бұрын
नमस्कार आशिष जाधव सर खूप छान अभ्यास पूर्ण सुसंस्कृत विश्लेषण आपण करता सर आमचा 63,000 बांधवांचा विनाअनुदानित शिक्षकांचा छळ अजितदादांनी केलेला आहे त्यांना पगार मिळू दिला नाही आता तरी अजित दादांना आम्हाला 100% पगार द्यावा अजित दादा आमच्या का मुळावर उठले ते समजत नाही 25 वर्षापासून अजित दादा अर्थमंत्री आहेत आणि तेव्हापासून आम्ही विनावेतन काम करत आहोत आम्ही महाराष्ट्रातील नाहीत का अक्षरशः अजितदादांनी आमचा छळ केलेला आहे
@SiddhiPatankar-lk6zq
@SiddhiPatankar-lk6zq 3 ай бұрын
जय महाराष्ट्र सर तुमचा नंबर भेटेल काय
@nitinsasane827
@nitinsasane827 3 ай бұрын
भाजपच्या बळावर शिंदेचे खासदार आले आहेत,
@balasahebkurhade4654
@balasahebkurhade4654 3 ай бұрын
हो gamechanger आहे. मतदार यांचा गेम करून सरकार चेंज करेल.
@sanjaydeore4496
@sanjaydeore4496 3 ай бұрын
विश्लेषण छान झाले.कुठल्याही पक्षाची बाजू न घेताही मत व्यक्त करता येते.विश्लेषण एककलली होऊ नये यासाठी आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन.
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql 3 ай бұрын
आता लोकांनी आपले मन बनवलं आहे त्यात बदल होत नाही
@narsingsavant8132
@narsingsavant8132 3 ай бұрын
वा.वा.वा👋👋😂काय.आशिषसाहेब.वेड घेउन पेढगावला गेल्या सारखं विश्लेषण करता राव.
@HolyspiritPrayers
@HolyspiritPrayers 3 ай бұрын
९६ हजार कोटी पैकी जे खरे गरजू आहेत त्यांच्या पर्यंत किती पोहचतील ?
@santoshchavan9010
@santoshchavan9010 3 ай бұрын
महसूल आहे का तेवढा
@uttamshinde335
@uttamshinde335 3 ай бұрын
कितीही पडदे लावले कितीही उपाययोजना केल्या तरीही एकदा सुटलेले वादळ आपले नुकसान करण्याचे काम करत असते....
@samsonfina
@samsonfina 3 ай бұрын
कितीही गाजर दिले तरी लोक गद्दार आणी फोडाफोडी चे राजकारण महाराष्ट्र विसरला नाही.....काही करा आता बिलकुल भुलणार नाही...फक्त महाविकास आघाडीच जिंकणार
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 3 ай бұрын
यापुर्वी असे अर्थ संकल्प मार्च महिन्यात मांडले जायचे, मग हा या महिन्यात कसा काय आला?
@bhamidaswaghmare5172
@bhamidaswaghmare5172 3 ай бұрын
भाउ आम्ही BJP ला मतदान करनार नाही शेतकरी कर्ज माफी नाही तर BJP ला मतदान नाही
@ravindragirde9585
@ravindragirde9585 3 ай бұрын
बरोबर भाऊ
@nitinkeny5290
@nitinkeny5290 3 ай бұрын
आचार संहिता असतांना विधान सभे मध्ये अर्थस्कल्प सादर कारणात आल आहे.शेतकरांना आर्थिक मदत करताना आचरसंहिता आडयेत होती परंतु आता ती आड येत नाही.महाराष्ट्राचा अर्थसकल्प त्रुटीचा सादर कारणात आला आहे.
@blackblack1553
@blackblack1553 3 ай бұрын
काय वेळ आली? लिहिता वाचता येणाऱ्या समाजात जन्माला येऊन पंधराशे रुपये अनुदान घेण्याची कुटुंबावर वेळ आलीय. आत्महत्या करायची नाही म्हणून जगाला ला पाहिजे.😭😭
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
Right now
@AshokDake-t5b
@AshokDake-t5b 3 ай бұрын
आशिष जाधव एक प्रश्न विचारतो तुम्हास एकनाथ शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून किती योजना जाहीर करण्यात आल्या त्यातील किती प्रतेक्ष्यात अमलात आणल्या तेवढं सांगा हवे तर त्यासाठी एक special video बनवा लवकरात लवकर
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
बोल बच्चन अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना जाहिर केलेले पन्नास हजार रुपये शिंदे सरकार ने दिले एक रुपयात पीक विमा निघत आहे आणि सहा हजार रुपये पण मिळत आहेत... जी विकास आणि प्रकल्पाची कामे थांबली होती ती आता वेगाने पूर्ण होत आहेत....👌
@AshokDake-t5b
@AshokDake-t5b 3 ай бұрын
@@S.V.Deshmukh अपुऱ्या माहितमुळे काही ही बोलत जाऊ नका पुरती पळता भुई झाली अंधभक्त गंग ची लोकसभेत नी आता या पेक्षा वाईट अवस्था होणार आहे विधानसभेत नी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलण्याची आपली पात्रता आहे का हे तपासून पहा
@MahendraSaste-j8u
@MahendraSaste-j8u 3 ай бұрын
अजित पवारांना भाजप व शिंदेसेना विधानसभेत अतिशय कमकुवत करतील व त्यांचे पक्ष विचाराचे मतदार अजित पवारांना कदापिही साथ देणार नाही , थोडक्यात आशिष आपले विश्लेषण मान्य करण्यायोग्य वाटत नाही.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 ай бұрын
अरे आशिष ठाकरे चे 75 ते 80 आमदार fix निवडून येणार ✍🏻ठेव 🔥🔥🔥🔥🔥
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 3 ай бұрын
Bahin la नाडणारा bhau बहिणीला पैसे जाहीर करतोय हे कोणत्या बहिणीला असा भाऊ आवडेल.
@piyush5020
@piyush5020 3 ай бұрын
Gujrat lobby
@sudhirsonune8849
@sudhirsonune8849 3 ай бұрын
आशिष जी तुम्हाला काय मिळालं ते आधी सांगा , मग नंतर बोलू !
@santoshdhotarkars4591
@santoshdhotarkars4591 3 ай бұрын
या सर्व महागाईचा काळात लाडका भाऊ भरडला जातोय गरिब व बेरोजगारांच काय
@tayakkamandekar5818
@tayakkamandekar5818 3 ай бұрын
1500 bahinila Ani tyamadhe bhavan 500 rs takun gas ghyaych ashi soy kartil kalji Karu naka bhavano
@SayajiGharge-j9i
@SayajiGharge-j9i 3 ай бұрын
अजित पवार खूप चांगलं काम करत आहेत... आशिष जाधव
@MohanJadhav-g6t
@MohanJadhav-g6t 3 ай бұрын
मागे सरकारने तीन लाखांपर्यंत बीनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना देणार होते प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार टक्के व्याज भरावे लागते नुसत्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात काहिच द्यायचे नाही फक्त निवडणूक समोर ठेवून घोषणा करायच्या
@pratiknagre7
@pratiknagre7 3 ай бұрын
MAHAYUTI 🔥✌🏼
@nilkanthgawande3683
@nilkanthgawande3683 3 ай бұрын
96हजार कोटी खर्चात पाच कोटी लाभधारकांना लाभ दिला जातो.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 3 ай бұрын
१५०० रूपये देण्या पेक्षा महागाई,शिखरावर पोहोचली आहे ती कमी करा, बेरोजगारी आहे हाताला काम दिले पाहिजे गरीब जनतेला पांगू बनवू नका
@NidhiSakpal-nk8fs
@NidhiSakpal-nk8fs 3 ай бұрын
या सरकारकडून बाल संगोपनाचे पैसे द्यायला नीधी उपलब्ध होत नाही ते सहा महिने सात महिने नी देतात तरी ही निधी कुठून उपलब्ध करणार
@arjunvengurlekar8908
@arjunvengurlekar8908 3 ай бұрын
शेतकरी कर्जमाफी नाही बाकीच्या घोषणा काही उपयोग नाही
@ww2r
@ww2r 3 ай бұрын
गरीब जनतेला सरकार वर विश्वास नाही
@rmp1968
@rmp1968 3 ай бұрын
Sanjay Sarkar jindabad
@gajadhav
@gajadhav 3 ай бұрын
जे केलय त्याच स्वागत करा उगाच सुपारी घेवून बोंबाबो़ब करू नका...कुणाला तरी मिळणार आहे बळीराजाला मदत मिळतेय जि कधी लाईट वापरली नाही तिचे लाईट बिल माफ होण गरजेच होत ते बिल माफ झालयं..महिलांना मदत मिळतेय मुलींना उच्चशिक्षणासाठी मदत मिळते पैसे नसताना नाईलाजाने मुलींचे लग्न करणारे अनेक बाप आहेत त्यांना दिलासा मिळेल..जे केलय त्याचेवर बोला आपण खूप आर्थिक विचारवंत असल्याचा आव आणू नका...लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका..
@prabhakarhirugade1973
@prabhakarhirugade1973 3 ай бұрын
जाघव साहेब आपण फक्त बजेट महणुन पहात आहात पण याचा आपण एक सामान्य नागरिक म्हणून पहा व मगच बोलावे खरच का हे बजेट सामान्य जनतेच्या फायदयाचे आहे का महाराष्ट्राचे प्रगतीचा आहे का जनतेला प्रगती पथावर नेणारा आहे का ही बेसिक तत्वज्ञानच हरवत आहे याचा विचार व्हावा फक्त तळी उचलेने नको ना फुकटचे लागुन चालून ना भालावन फक्त जनहीत हेच हवे आपणाकडे आमही याच अपेक्षाने पहात आहोत
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 3 ай бұрын
उद्योगधंदे उभाराणीचे काय?
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 3 ай бұрын
सरकारी पैसे वाटून प्रचार. कर्ज परतफेड व विकास, नियमित परिरक्षण कोठून करणार?
@vilasharad8192
@vilasharad8192 3 ай бұрын
इथे नाही चालणार
@sanjaypatil4272
@sanjaypatil4272 3 ай бұрын
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी व शेतकर्यांनी कर्ज माफी पेक्षा तेलंगणा राज्यांतील कारेश्वरम प्रकल्पा सारख्या योजना उपसा जलसिंचन योजना राबविण्यात भाग पाडले पाहिजे हे फक्त राजु शेट्टीच करू व समजवून सांगू शकतात महाराष्ट्र त्यांना पाठिंबा देईल
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 3 ай бұрын
धरणवीर...
@vilassangaonkar3627
@vilassangaonkar3627 3 ай бұрын
काँग्रेस पवार गट रा काँग्रेस ठाकरे शिवसेना सीट अनुक्रमे 70 60 30 अशी राहिलं
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
BarobAr Aahe
@tukarammane9557
@tukarammane9557 3 ай бұрын
Only Sharad Pawar Saheb is great
@vdhande2013
@vdhande2013 3 ай бұрын
महा युती सरकारने राज्यावरील कर्ज 5 वरून 7 लाख कोटी वर नेऊन ठेवले आहे😂
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 ай бұрын
आशिष जी एनसीपी ap च package पोचले का.
@dineshw9281
@dineshw9281 3 ай бұрын
मतदारांसाठी निव्वळ लांचगिरी देणारे बजेट …
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 3 ай бұрын
मिंध्ये आणि कंपनी ने कोट्यवधी अब्जावधी रुपयांची माया गोळा केली, निवडणुकीच्या तोंडावर 21 ते 60 वर्षे च्या महिलांना 1500 रुपये दर महिना देणार, 60 च्या पुढील महिलांना खरी गरज असते,
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 3 ай бұрын
लोकसभेला अजित पवारांनी साम,दाम,दंड हे सर्व वापरून झाले आहे.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 ай бұрын
सरकार पैसे कुठून अनेल बोगस budjet आहे लोकांनी मूर्ख बनू नाय हे सरकार पाडण्यासाठी कोशिश करावी.😮
@manojtadge4362
@manojtadge4362 3 ай бұрын
मराठा आरक्षण दिल्याशिवाय गेम change होणार नाही महायुती ची वाताहत होणार
@ashishkharode8791
@ashishkharode8791 3 ай бұрын
शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही या बजेट चा.
@MakrandP
@MakrandP 3 ай бұрын
🌹🌹
@harikulkarni5254
@harikulkarni5254 2 ай бұрын
BJP Assembly 2024## 167(288)❤❤❤❤
@jayshingshinde4215
@jayshingshinde4215 3 ай бұрын
शेतकरी मतदान करनार काय कर्ज माफी केली नाही
@babajimankar9976
@babajimankar9976 3 ай бұрын
लाडक्या भावाच काम गुजरतल नेल लाज वाटली पाहिजे अशी ह्या सरकारला वाटोळं केलं महाराष्ट्र चे ह्या लोकांनी महाराष्ट्र वाचवा हे सरकार हटवा
@PandurangGadekar-i7r
@PandurangGadekar-i7r 3 ай бұрын
Kahihi Kara yeanar tar mavikas aghadi
@didi4257
@didi4257 3 ай бұрын
आशिष ला पाकिट आलय महायुती कडुन 😂 आज लय पाणी लावतोय महायुती ला😂😂 घरात बसुन😂😂 कानाला हेडफोन लाऊन😂😂😂😂
@krishnashinde9755
@krishnashinde9755 3 ай бұрын
गुजरात ने लुटलेले प्रकल्प , गिफ्ट city सारखे प्रोजेक्ट महाराष्ट्रात असते... तर इतकी वाइट परिस्थिती आली नसती
@balirammahajan7434
@balirammahajan7434 3 ай бұрын
Good
@anilkore3100
@anilkore3100 3 ай бұрын
अजित दादांना बहिणी बद्दल केव्हापासून प्रेम वाटू लागले ?😂
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 ай бұрын
Ubt सरकार चांगल होत e शिंदे आले शेतकरी लोक कंबरडे मोडले
@Sanjay-mp8pe
@Sanjay-mp8pe 3 ай бұрын
रुपये 1500 चि भीक नको. महागाई नियंत्रणात ठेवा.
@kailastelawane8892
@kailastelawane8892 3 ай бұрын
Mahayuti ne kahihi ghoshna karude, sarkar tar mahavikas Aghadichech yenar aahe,
@ehp.sspatilelectrohomoeopa9296
@ehp.sspatilelectrohomoeopa9296 3 ай бұрын
आशिष साहेब गद्दारी बद्दल तुम्ही काय बोलताना दिसत नाही,भ्रष्ट माणूस अर्थ संकल्प मांडतोय,गद्दारी हा शब्दांत बोला काय तरी ,जन्यतेच्या मनात काय आहे तुम्हाला कधी कळणार, एक तर्फी बोलू नका
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 3 ай бұрын
महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटू नका
@narsingsavant8132
@narsingsavant8132 3 ай бұрын
हा अर्थसंकल्प 😂फडन20नी लिहुन दिला.आणि आजित पवारांनी वाचला.बोलाचा भात आणि बोलाचीच कढी.घ्या कळं......😂😂
@sangitasangita8111
@sangitasangita8111 3 ай бұрын
खर वाटत नाही दिशाभूल शासन करत आहेत कालावदी थोडा डोमिसाईल मागत आहे ती गोळाकरणेत वेळ जाणार ग्रामपंचाय दाखला चालणार नाहीषका रहिवासीचा
@sainathkalyankar9626
@sainathkalyankar9626 3 ай бұрын
Sir thakbaki sahit vijbil maph ahe ki phakt chalu varshach ahe
@ankushsahare6228
@ankushsahare6228 3 ай бұрын
MVA
@tukarammane9557
@tukarammane9557 3 ай бұрын
100%Shinde will not cm of Mahabharata in future
@dgbaba
@dgbaba 3 ай бұрын
वीज बिल माफ नाही चुकीची माहिती देवू नका
@dgr1148
@dgr1148 3 ай бұрын
Kahihi asu dya yuti aamhi padnar 😊
@shdashivyadav5383
@shdashivyadav5383 3 ай бұрын
लाडके भाऊ सोडलेत सर्वपक्षीय सतरंज्या ऊचलायला... तुम्हाला तेव्हढही कळत नाही???????😂😂😂
@sureshshete4271
@sureshshete4271 3 ай бұрын
Janta hushar zali jadhao saheb kahihi Farah padnar nahi g.r.vacha kasa labh
@bhagwankale7812
@bhagwankale7812 3 ай бұрын
Mahayrashtrat kahifadada hoeil ka
@madhavthorat8243
@madhavthorat8243 3 ай бұрын
योजनांना अटी शार्थी लागू *....................
@dineshsangle8439
@dineshsangle8439 3 ай бұрын
बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला आणि बोलतो मुख्यमंत्री लाडली बहीण योजना 😂😅😂
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 16 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 50 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН