Рет қаралды 334,126
#BolBhidu #MaharashtraSummerDestinations #5UniquePlacesToVisit
उन्हाळा जसा उष्णता घेऊन येतो तसंच सुट्ट्या देखील घेऊन येतोच. मग अशात ऊन आणि सुट्ट्या यांचं समीकरण साधून ट्रॅव्हल डेस्टिनेशन आपल्याला ठरवायच्या असतात. पण यातच खूप गफलत होते. म्हणून आम्ही तुमचा हा ताण जरा हलका करायचं ठरवलं आणि आलोय काही अशी ठिकाणं घेऊन जिथे तुम्ही गर्मीची चिंता न करता उन्हाळ्यात हमखास फिरायला जाऊ शकतात. ही अशी पाच ठिकाण आहेत जी खूप कमी फिरण्यात, ऐकण्यात आहे. पण फुल्लऑन धम्मालची गॅरंटी आहे. बघुयात कोणती...
Summer brings with it heat as well as holidays. Then you have to decide the travel destination by equating it with wool and vacation. But there was a lot of negligence in this. So we decided to ease your stress and come up with some places where you can go for a walk in summer without worrying about the heat. These are just five of the goal setting shareware that you can use. But full on Dhammal is guaranteed. Let's see which ...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/