देवा भावू यांना स्वामी समर्थ यांचा अशिॅवाद मिळेल जय स्वामी समर्थ
@sanjaypatwardhan929121 күн бұрын
खूप छान विडिओ. एखादी वास्तू शुभ किंवा अशुभ मानली जाते, यामागे काही अनुभव असतात. दिल्लीतील १० जनपथ या बंगल्याबाबत ही असं काही ऐकलं होतं. पूर्वी हा बंगला श्री लाल बहादुर शास्त्री यांचा होता. पुढे तो श्रीमती सोनिया गांधी यांच्या कडे आला. या शुभ / अशुभ च्या समजुती सामान्य माणसाच्या मनात असतात तश्याच त्या राजकारणी लोकांच्याही मनात असतात. तसंच १३ हा आकडा ही अशुभ मानला जातो. माहितीपूर्ण विडिओ साठी धन्यवाद.
@pramodkarandikar873221 күн бұрын
सागर सागराला मिळाला.आता महासागर झाला.
@rajendrabhagunde845321 күн бұрын
He is ( Development ) Fadavnis there is nothing unlucky for Him where he goes luck comes with him