🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. * www.mahagranth.com/product-page/ajinkya-tararani
@samadhanmarkande69443 жыл бұрын
आमच्यासाठी महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज दोघेही आदरणीय आहेत,दोन्ही ही स्वराज्याचे आधारस्तंभ होते.
@aksha13tv842 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@guruboss26902 жыл бұрын
Watole kele SWARAJYA CHE 🙏💐🚩😠😠😠😠😠😠😠😠🚩🚩🚩🚩🚩
@shrirangjoshi64972 жыл бұрын
Matter hey nahi adharsthambhachi matter hey aahe ki ahankar .
@premaswar6814 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@manishahanmante8496 Жыл бұрын
Ani ekmekanchya yudhat Mavle mele te kon hote
@nitinpisal10562 жыл бұрын
ही दोन गाद्या बद्दल चा इतिहास 90 टक्के लोकांना माहित देखील नसेल पण या विडिओ च्या माध्यमातून सर्वांना माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@jayshreesawant29172 жыл бұрын
महाराणी ताराबाई व छत्रपति शाहू महाराज दोघेही शूर होते.महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे.
@shrinivastekale87792 жыл бұрын
आपण हा ईतीहास खूप च चांगला समजावून सांगितला त्यामुळे दोन घराणी कशी तयार झाली हे कळाले धण्यवाद
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@balkrushnmahadik19892 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज नंतर चा पूर्ण कारभार हा महाराणी ताराबाई यांनी सांभाळा त्यामुळे हा इतिहास एवढा पुढे आला आहे
@nitintate-tb9wz Жыл бұрын
खर तर ताराराणी होत्या म्हणून स्वराज्य टिकलं होत. कारण त्यांना कडक शिस्तीच्या होत्या तर शाहू महाराज यांना अनुभव नसल्याने पेशव्यांनी त्याचा फायदा करून घेतला
@marathasamrajya2100 Жыл бұрын
ताराराणी होत्या म्हणुन राज्य राहील याला काही लॉजिक नाही .. संताजी घोरपडे , धनाजी जाधव यांनी राष्ट्र प्रथम ( नेशन फस्ट ) चे ध्येय समोर ठेवून 27 वर्षे मुघलां विरुद्ध चा संघर्ष सुरु ठेवला .. आणि राज्य पेशव्यांच्या हाती जायला सुद्धा ताराराणी च जबाबदार आहेत .. शाहु महाराजां नंतर शाहु महाराजांना अपत्य नसल्याने राजगादी चा वाद निर्माण झाला त्यामुळे त्यांनी राजाराम महाराजांचा खरा वारस सर्वंपासुन अज्ञात ठिकाणी ठेवला आहे असे सांगितले सर्वांनी ते मान्य करून त्यांनी सांगितलेला वारस छत्रपती म्हणुन मान्य केला , अन नंतर त्यांनीच तो वारस छत्रपती तोतया ( खोटा ) आहे , असही शपथ घेवून सांगितले .. त्यामुळे पेशव्यांनी पुन्हा एकदा राष्ट्र प्रथम ला प्राधान्य देवुन , एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवलेल राज्य गैरसमजुतीतुन नष्ट होऊ नये , पुन्हा या राज्या मधे दुफळी निर्माण होऊ नये म्हणुन आहे तोच वारस छत्रपती म्हणुन कायम ठेवत नाममात्र अधिकार त्यांच्या हाती ठेवून बाकी सत्ता पेशव्यांच्या हाती ठेवून पेशावर पर्यंत धडक मारली ..
@jaydeepghodake99796 ай бұрын
*तारा राणी शिस्तीच्या होत्या तर* *कोल्हापुर संस्थान आकसत का गेलं* *करनाटकात विस्तार का नाही पावले???*
@laxmanlokare84383 жыл бұрын
फार उपयुक्त वं ज्ञानात भर टाकणारी माहिती मिळाली . विविध माहिती देऊन मराठा इतिहास समजावा अशी अपेक्षा .
@suryakantmulye45073 жыл бұрын
खूप छान इतिहास वर्णन केलात, खूप खूप आभारी आहोत... अभिमान वाटतो आपल्या सारख्या इतिहास प्रेमिचा...
@shivaji7mande2982 жыл бұрын
संभाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर चा इतिहास कोणत्या कादंबरी त आहे कळवावे?🙏🙏
@sakharamtangade9422 жыл бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली, त्याबद्दल मी आपणास कोटी कोटी शुभेच्छा देत आहे
@shakuntalarane43223 жыл бұрын
भाऊबंदकी आणि राज्याची हाव हा महाराष्ट्राला शाप शिवाजीच्या काळापासूनच मिळाला आहे आणि तो आजतागायत. शिवाजीमहाराज ही त्यातून सुटले नाहीत फक्त ते इतके नशीबवान होते की त्यांनी जमवलेले साथीदार त्यांना जीवापलीकडे जपत होते आणि त्यांचा शब्द कधीच खाली पडू देत नव्हते म्हणूनच स्वराज्य उभे करू शकले नाहीतर महाराष्ट्र आज काहीतरी वेगळाच बघायला मिळाला असता मात्र शिवाजीचा वारसा जपणारा आज कुणीच नाही शिवाजीमहाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तरच ती शिवाजीमहाराजाबद्दल आदरांजली झाली असती पण विचारात कोण घेतो
@aksha13tv842 жыл бұрын
🚩🚩🚩
@virajshinde7692 жыл бұрын
Pure india ki wahi kahani hai wahi bhai
@rajendradive82242 жыл бұрын
आपल्या विचारांना मानाचा मुजरा
@rajendradive82242 жыл бұрын
फक्त शिवाजी असे एकेरी संबोधन करण्या इतकी आपली लायकी नाही शिवाजी महाराज म्हणा
@freshthemind2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण बोलण्याची सवय लावा तीच मोठी आदरांजली असेल, पहिले आदराने नाव घ्यायला शिका.
@prathameshjaher12282 ай бұрын
महाराणी ताराबाईंची बाजू बरोबर होती , असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी लाईक करा 👇🏻
@Pawarrushikesh0111 Жыл бұрын
दोनी ही आमचे दैवत पण आपल्या दोन हि जरी गादया सातारा- कोल्हापुर हित असल्या तरी आपली महत्त्वचि गादी म्हनजे रायगड गादि साठी भंडण्या पेक्षा हिंदुत्वा साठी लढा🚩🚩 मी सातारा त ला महाराजांचा मावळ🚩🚩 जय श्री राम🚩🚩
@Priyanka-cs9rs3 жыл бұрын
खरे तर शाहू महाराज च खरे वारीस होते... महाराणी येसूबाई यांनी जर राजाराम राजे यांना पुढचे छत्रपती बनवले नसते तर आज महाराणी ताराराणी छत्रपती झाल्याचं नसत्या.. जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@Priya-ug7ek Жыл бұрын
Hi
@Unknown_Dq Жыл бұрын
संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर राजाराम महाराजच गादीवर बसणार हे निश्चीत होत ...आणि ज्या ताराबाई नी स्वराज्य लढवले त्यांच्या बरोबर गादीवरून वाद करणे अयोग्यच
@pravin_deshmukh_2058 ай бұрын
वारस होते बरोबर पण ती खुद्द खेळी होती स्वराज्य अभेद्य होत जिंकता येत नव्हते म्हणून शाहू यांची सुटका केली गेली फूट पाडण्यासाठी
@unknown_490186 ай бұрын
जय शाहु महाराज छत्रपती❤
@abagaikwad98916 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@vishalkarale94962 жыл бұрын
आमच्यासाठी छत्रपती फक्त दोनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏 बाकी कोण स्वतःला छत्रपती म्हणो वा भोसले म्हणो ते त्यांच्या घरी
@mrunalimayur18262 жыл бұрын
Kharch bollas dada mla hi hech vatta ,amche 2 nch raje ,naav ghetla tari dolyat pani,
@guruboss26902 жыл бұрын
Agadi barabar bolalasa bagha 🙏💐💐
@vaibhavs24652 жыл бұрын
Ho pn tararani Aurangabad sobt 18 yrs ladhlya Ani swarhya tikaval
@marathasamrajya2100 Жыл бұрын
@@vaibhavs246518 वर्ष संताजी घोरपडे अन धनाजी जाधव मुघलां विरुद्ध लढले .. राजगादी वर कोणीही नेतृत्व करण्यासाठी नसताना .. राजाराम महाराज अमात्य पद ( अमात्य म्हणजे प्रतिराजा .. राजाचे सर्व अधिकार हाती असणारा )रामचंद्र पंतांकडे देऊन जिंजी च्या किल्यावर होते .. तरी सुद्धा मराठ्यांनी राष्ट्र प्रथम ला प्राधान्य देवुन मोघलां विरुद्ध चे युद्ध 1707 पर्यंत चालु ठेवले ..
@ashasonar553 жыл бұрын
फार फार आभारी आहोत.व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण आहे.💯👌🙏
@freshthemind2 жыл бұрын
सर्वच छत्रपती बद्दल आदर हा आहेच, पण ताराराणी नी छत्रपती संभाजी महाराजाच्या नंतर स्वराज्य हे मुगला पासून वाचवले त्यामुळे त्यांचे शौर्य हे स्वराज्यासाठी खूप मोलाचे आहे, वारसदार हा वादच झाला नसता खूप चांगलं झालं असत.
@DINESH96K-g3f Жыл бұрын
@DARSHAN RANSHEVARE bhau tararani ya rani hotya Teva Ani tya Sudha yudh karat hotya
@marathasamrajya2100 Жыл бұрын
@@DINESH96K-g3f tararani yani 1700 nantar tyancha hatat satta getli , to paryant Aurangjeb Maharashtra yeaun 20 varshe jali hoti .. an tya 20 varsat sambaji maharaj, santaji ghorpade , danaji jadhav yani jivaji baji laun he sawrajay rakle hote .. rajaram maharaj tar amatya pad ramchandra pantan kade sopun jinji la jaun basle hote .. Teva kutlyahi netrutva shivay santaji ghorpade an danaji jadhav yani yudh suru tevle an tech pude peshwa yani suda kele .. sahu maharaj yancha nantar raj varsa cha prashna nirmaan jala Teva pan peshwa yani sataa haatat geun Peshawar paryant dadhak deli ..
@yashwantpatil21802 жыл бұрын
अत्यंत गोपनीय माहिती आपण दिलीत,धन्यवाद.
@prathameshmundhe15973 жыл бұрын
शाहू महाराज की जय 🚩🚩🚩🚩
@abagaikwad98916 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? ही एक चाल होती... बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@dilipadhangle34843 жыл бұрын
Kahi hi aso Great Tara rani proud of you,,,You are great warriors, Jai hind
@nishantchavan82872 жыл бұрын
1no जाय भवानी जय शिवाजी जय शाहू jay तारा राणी 🚩🚩🚩🚩
@mandar17513 жыл бұрын
Khup sundar 👌👌
@ashabankar1312 жыл бұрын
Khup chan information aste
@ranvirkamble1023 Жыл бұрын
Khupch chan mahiti
@milindk122 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण चित्रफीत आहे ही. धन्यवाद या माहीतीबद्दल.
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@bappasutar81532 жыл бұрын
फारच छान
@क्षत्रियमराठा-ण5ढ3 жыл бұрын
जय श्रीराम जय शिवराय
@vipulkadam20433 жыл бұрын
राजे छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो 💙🙏
@abagaikwad98916 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? ही एक चाल होती. बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@nandanimal72473 жыл бұрын
Khup chan mahiti sangitali tumhi 🙏🙏🚩🚩🚩
@shivajimhetre61454 ай бұрын
छान माहिती
@umeshrasal67662 жыл бұрын
शाहू महाराज उत्तरेत जाऊन आले होते, तसेच सर्व राजकारण जाणून होते तसेच ते दूरदृष्टी राखून होते, आणि मुत्सद्दी होते आणि हे योग्यच झाले
@pravin_deshmukh_2058 ай бұрын
म्हणून पेशवे नेमले आणि पेशव्यांनी पुणे इथे कारभार नेला आणि सातारा नाममात्र राजधानी राहिली पेशवाई मुळे भीमा कोरेगाव घडलं आणि त्यामुळे इंग्रज आले
@rjpatil Жыл бұрын
एक नंबर
@sanjayjadhao23752 жыл бұрын
छत्रपती शाहू हेच खरे वारसदार होते.....
@shirishshahane73243 жыл бұрын
एक नंबर ...👍
@yashwantbhagwat91592 жыл бұрын
माहिती पूर्ण vdo
@Themarathibana01122 жыл бұрын
धन्यवाद
@vishwajeetpawar66932 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@sukhdevkorvi1330 Жыл бұрын
🌹🙏 जय जय जय जिजाऊ 🌹🙏 जय जय मुलनिवासी 👍
@mahendrasingparihar41253 жыл бұрын
अति सुंदर
@satishpatil25543 жыл бұрын
Mast chan varnan history sangnyachi mandani best👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@siddhantwakharkar18953 жыл бұрын
Ha video ..perfect watala. Aikayla sudha...
@Themarathibana01123 жыл бұрын
Thanks
@vaishalinayakawade65603 жыл бұрын
ताराबाईंनीच राज्य राखलं हेही ध्यानात घ्यायला हवं
@ashokpadulenosevideos50863 жыл бұрын
ताराबाई राणी saheb yanni राज्य राखले he खरे आहे pan यसूबाई राणी saheb pan 17 वर्ष swarajya sathich aurngajebache kaidet hoyta na mang shau maharaj aalyanantar tyanla raje karayala have hot na. ।।।
@virajkadam99053 жыл бұрын
संभाजीराजे 9 व वर्ष लङले म्हणून तिकल स्वराज्य
@चेतनगायकवाड-ट5त3 жыл бұрын
@@virajkadam9905 बरोबर आहे
@netflixgaming26452 жыл бұрын
@@ashokpadulenosevideos5086 ekdam barobar bhau shahu Maharaj cha haakha pahila hota swarajya ver karan te thorle hote sambhaji Raje che putra hote te pn shevati tarani na aaplya mulala gadhi ver basvaycha hota he samjun yete
@shreswamisamarthmaharaj34582 жыл бұрын
@@ashokpadulenosevideos5086 बरोबर
@Swami_Sevekari7093 жыл бұрын
Khupach chan mahiti Dili sir thank you so much
@Diksha_Gauns2 жыл бұрын
Hum ek dusre par tut pade aur iska Portuguese ko Goa mein hua. A humble Lahatriya Maratha from Goa❤
@sjshukla56972 жыл бұрын
ताराबाई या महान होत्या
@ashoknaik91469 ай бұрын
सुंदर वर्णन
@maheshmane453 жыл бұрын
Mast,,👍👍👍
@neelimavaidya84253 жыл бұрын
छान माहीती दीलीत आभारी आहे
@vishalnarawade54702 жыл бұрын
शाहू महाराज पहिले हे औरंगजेबाच्या कैदेत हे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होते त्यावेळेस या कालखंडात महाराणी तारबाईंनी खरे तर हे स्वराज्य राखले त्यांचा त्याग विसरणे नाही आणि शाहूंना मोगलांनी सोडल्यानंतर शाहूंना छत्रपती विनात्याग छत्रपती पद हे सरसेनापती यांना फोडून मिळाले त्यामुळे महाराणी ताराबाई यांची बाजू ही सत्याची
@chandarkantlende71282 жыл бұрын
तुमची माहिती फार छान आहे 🙏
@shivrajparit11353 жыл бұрын
Mastach Lay bhari 👌👌👌
@samadhanthakur8472 жыл бұрын
खुपचं अप्रतिम माहिती
@KrantiSury39432 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सर🚩🚩
@sudhapatole55972 жыл бұрын
Bhari 👌👌👌👌👌👌👌
@ojaswisanket1942 жыл бұрын
खाली कंमेंट्स वाचून खूप दुःख होतं. लोक आजही जात-जात करीत आहेत. छ. ताराणिनी स्वराज्य सांभाळलं तर छत्रपती संभाजी राजेंचा वारसा छत्रपती शाहूमहाराजांकडे होता. दोघेही वंदनीय आहेत. उगाच शिवशाही पेशवाई वाद निर्माण न करता आज सर्व मराठी जनतेने एकत्र आले पाहिजे. जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
@aadeshmahajan60592 жыл бұрын
Marathe kadi ektra yeuch shakle nahi Doghanna chhatrapati vhaychay Pan swarajya kay Swarajya gela
@arvindpatale71410 ай бұрын
आज ही तेच चालले आहे ,हा मराठा.हा ब्राह्मन.हा महार आसे घोळ घालून राज्य मात्र घालवणार मग बसा हात चोळीत.उनिदूनी काढीत.आत्ता पर्यंत तेच केले पुढेही तेच 😮
@a3isabhi13 жыл бұрын
जबरदस्त
@prashantkaduskar6463 жыл бұрын
Battle between Chatrapati Shahu Maharaj and TaraRani took place at my native village of Kadus near Khed.Proud of it.
@Themarathibana01123 жыл бұрын
Please give any more details if you have about the battle. Or the images of the place where it happened. If they have any references still there.
@sankalpmahadik89562 жыл бұрын
@@Themarathibana0112 yes pls
@Music.Movies2 жыл бұрын
अभिमानाची नाही, दुःखाची गोष्ट आहे
@sayujyarandive51282 жыл бұрын
Happy birthday pillu and hope you have an awesome f88wshhci2020
@Manojshinde7 Жыл бұрын
There is nothing proud of
@sureshsalvi22863 жыл бұрын
खूप छान
@krantikhapare49422 жыл бұрын
आम्हाला दोघेही पुजनिय..🙏🙏🙏
@amolsarkate51833 жыл бұрын
खुप छान माहीती...
@Themarathibana01123 жыл бұрын
Thanks
@OmparkashSathe6 ай бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती शाहू महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
@aum00052 жыл бұрын
Tarabai was great..
@vasantadsule52723 жыл бұрын
छान माहिती दिली
@sundardaspathade99612 жыл бұрын
हि लढाई नको व्हायला पाहिजे होती केव्हड मोठ स्वराज्य झाल असत 🙏🚩
@kenkaneki4925 Жыл бұрын
Pan Swarajya motha zalach ki ,paar Attock paryant pohchla ki
@sairajpatil9345 Жыл бұрын
बाळाजी विश्वनाथ मुळे सगळं झालं....
@KARANGAMER96 Жыл бұрын
Bhau hi mahiti kutun milali
@Raunak_Yadav-Yaduvanshi Жыл бұрын
थोरले छत्रपती उदयन महाराज भोसले ( थोरली गादी राजधानी सातारा ) 👑 त्या काळामध्ये थोरल्या पुत्रालाच वंश परंपरागत गादी वर बसण्याचा अधिकार होता . जय महाराष्ट्र जय स्वराज्य 🚩
@ajayladekar2925 Жыл бұрын
समोरचा ईतिहास ऐपिसोड टाका
@mansingnavanalenavanale7413 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देणाऱ्या गणोजी शिर्के व कान्होजी शिर्के यांचे नंतर काय झालं
@kisanbhagat57023 жыл бұрын
First लाईक
@Themarathibana01123 жыл бұрын
Thanks
@dnyaneshwarmenge3602 жыл бұрын
Khup changla presentation ajun video baghyala aavadtil kasla confusion nahi straight and clearly information
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@annadatabaliraja27533 жыл бұрын
khup bhari
@gauravbachhav50873 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gJSZpJJ-o9iFbrc antim Hindu samrat
@kisantiwatne52782 жыл бұрын
आभार.
@perfectbhujalservekshan99673 жыл бұрын
Chhan mahiti dilit
@Themarathibana01123 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@ravishibe14153 жыл бұрын
छान
@yashwantsahasrabudhe66472 жыл бұрын
Best.
@sonaldi.66343 жыл бұрын
Khupp chaan 👌👌👍keep it up ....surely like to view more vdos like this
@mayurvarkar99666 ай бұрын
शंभूराजे ह्यचा मुलगा खरा वारसदार महाराणी ताराबाई ह्यांना एकदा पण नाही का वाटलं आपण येसू बाई ना सोडवायला पाहिजे म्हणून
@arati_hujare2 жыл бұрын
प्रत्येक छत्रपती आपल्या सगळ्या मराठा लोकांसाठी देवच आहेत.. सगळ्या छत्रपतींनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात जशी परिस्थिती होती जशी गरज होती तसे त्यांनी निर्णय घेतले असतील.. त्यांचं चूक की बरोबर हे ठरविण्या इतके आपण लायकीचे आहोत अस मला तरी वाटत नाही.. ते होते म्हणून आपण आपला महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत देश सुरक्षित आहे.. नाहीतर आज सगळा भारत देश हिरव्या चादरी मध्ये झाकून गेला असता.. आपली मंदिर दिसलीच नसती जाईल तिथे फक्त मशिदी दिसल्या असत्या.. इतिहासात जे झालं ते झालं त्याचे परिणाम फार वाईट झाले तर नाहीत ना.. झाले स्वराज्याचे तुकडे पण समाधान इतकंच की ते चालवणारे शिवाजी महाराजांचे वंशज च होते.. नंतरच्या काळात कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही राज्यांनी एकमेकांची पुत्रे दत्तक घेतलीच आहेत.. छत्रपती शाहू महाराजांना पुत्र न्हवता त्यामुळे त्यांनी महाराणी ताराराणी यांच्या नात वलाच दत्तक घेतले होते..त्यामुळे दिसताना जरी दोन गदया असल्या तरी कुल आणि वंश एकच आहे.. आज ही कोल्हापूरचे छत्रपती आपली जबाबदारी चोख बजावत आहेत यात वादच नाही.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@adhikshinde18522 жыл бұрын
Good job
@Harry-d3z4uАй бұрын
साम्राज्य विस्ताराचा जर विचार केला तर छत्रपति शाहू महाराज हे सर्वांत मोठें छत्रपती होते..पण तरी ही इतिहासात त्यांना योग्य स्थान देण्यात आले नाही..आज ही कितीतरी लोकांना छत्रपति शाहू महाराज माहितीच नाही..काही मूर्ख तर मी असे ही पाहिले जे राजश्री शाहू महाराज यांनाच छत्रपती शाहू महाराज समजतात😂😂😂
@Nv97243 жыл бұрын
धनाजीराव जाधवांनी महाराणी ताराबाई यांना ऐनवेळी धोका द्यायला नको होता...आधी किंवा नंतर गेले असते तर एकवेळ क्षम्य होतं...पण प्रत्यक्ष युध्दात पक्ष बदलणं अक्षम्य आहे
@rahuljadhav96583 жыл бұрын
Right
@pankajvaishampayan25462 жыл бұрын
Right
@kartikkartik8462 жыл бұрын
यांस जबाबदार महत्वकांशी बाळाजी विश्वनाथ भट होय..... ज्याने मुत्सद्दी पणाने धनाजी रावास शाहू राजांच्या बाजूने वळवले...
@AmolPatil-cc6xz2 жыл бұрын
yach dhanaji jadhava ne Santaji na dhoka dila hota.
@Kudkeravikant2 жыл бұрын
Right
@keshavmarathe71603 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaji.
@prathmeshrajpure9245 Жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज की जय
@akashaykolate9004 Жыл бұрын
आम्ही दोघांसोबत ❤️❤️❤️
@sujatamali2511 Жыл бұрын
संभाजी महाराजांनी जर राजाराम महाराजांना गादीवर बसविले नसते तर ताराराणी स्वराज्याचा छत्रपती झाल्याचं नसते.. हे त्यांनी विसरून गेले वाटते.,. खरे छत्रपती तर शाहू महाराजच आहेत.... जय शिवाजी.. जय शंभुराजे
@abagaikwad98916 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? ही एक चाल होती. ते संभाजीपुञ शाहू नाहीत अशीही शंका त्यावेळी व्यक्त केली होती.. बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@Raunak_Yadav-Yaduvanshi Жыл бұрын
आताच्या बदलत्या राजकारणा मध्ये मुंबई व महाराष्ट्र ला राजसाहेब ठाकरे ची गरज आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 मनसे अध्यक्ष हिंदू महा नायक महाराष्ट्र हृदय सम्राट मराठी मनाचे सन्मानबिंदू श्री मान राज साहेब ठाकरे 👑
@atulbhagwat15552 жыл бұрын
ताराराणीनी तेच केल जे सोयरा मा साहेबांच्या मनात होत
@rohitraut4911 Жыл бұрын
Tararani Swarajya Sathi ladhlya pan aplya sarkhya lokana tye Samjet nahi hyech dukh .
@jayshrikadam17423 жыл бұрын
फार छान माहिती दिली👌🏻👌🏻
@jayawantsapkal8763 жыл бұрын
जय शिवराय
@shamraorakshe31972 жыл бұрын
Good
@madhavgore64672 жыл бұрын
Great Tara Rani
@aakashpatil85482 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज जरी गादीवर आले तरी कारभार पेशवेकडे जाणार यांची महाराणी ताराराणी यांना कल्पना होती
@sachinkadam12413 жыл бұрын
महाराणी येसूबाई ह्या राजाराम राजांसाठी कैद झाल्या होत्या
@umeshkadam83322 жыл бұрын
Chatrapati shahu Maharaj Mali ka pathava
@siddharthatate79082 жыл бұрын
Jai hind
@meenanakhate63572 жыл бұрын
Very good video. Kindly prepare more videos on sahu maharaj
@sarangdhande91072 жыл бұрын
Great analysis
@ishwarmande52952 жыл бұрын
Jay tararani 🔥🔥
@dipalisawant90212 жыл бұрын
दोघेही आदरणीय पण भाऊबंदकी ही बहुधा सृष्टीच्या निर्मितीपासून चालत आलेली व्यथा तिची पुनरावृत्ती चालू रहाणार जरतरला काही स्थान नसते
@tanajimandale79622 жыл бұрын
खरोखर हे युध्द व्हायला नको होते. पराक्रमी ताराराणी व संभाजीराजेंचे पुत्र शाहु यांच्यात समझोता होऊन ताराराणींच्या मार्गदर्शनात शाहुंना छत्रपती म्हणुन स्वराज्य चालवावयास पाहीजे मग पेशवाई न येता स्वराज्य टिकुन स्वराज्याची वाढ झाली असती!🙏🙏
@abagaikwad98916 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? ही एक चाल होती. ते संभाजीपुञ शाहू नाहीत अशीही शंका त्यावेळी व्यक्त केली होती. बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@Logan-l7n3 ай бұрын
पेशवाई आल्यानंतरही स्वराज्य टिकल आणि वाढल बरं का😂😂
@@KMS_BISMARK मराठी माणसा .... बालाजी विश्वनाथ बामण होते . देशमुखी ही वतनदारी आहे ती सर्व जातीत असते.
@rajdeshmukh12333 жыл бұрын
@@jitendrabargaje2039 चित्पावन हे ब्राह्मण होते याला पेशवाई पूर्वीचा पुरावा द्या..
@theoneaboveall66333 жыл бұрын
मग छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातसुद्धा रामचंद्र पंत अमात्य हे हुकूमतपनाह होते हे लक्षात घ्या. म्हणजे छत्रपतींच्या अनुपस्थितीत राज्यकारभाराचे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार. आपण कोणी छत्रपतींच्या निर्णयावर शंका उपस्थित करू शकत नाही कारण ते सर्वस्वी अयोग्य आहे. हे भट बामन सारख्या वेड्या जातीयवादी संकल्पना तिथे कामाच्या नाही. आणि हो बालाजी बल्लाळ हे कोकणस्थ ब्राह्मण होते.
@theoneaboveall66333 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या गॅझेट मध्ये पहा, स्पष्ट पणे लिहिलं आहे की बाळाजी बाजीराव ब्राह्मण होते.
@rajdeshmukh12333 жыл бұрын
@@theoneaboveall6633 are chitpavan samaj brahman aahe Yala peshwaipurvicha purava dya asa mhanalo aahe. peshwai nantar cha nahi. Peshwai nantar cha ithas badalala gela aahe., chitpavan hi koli samajachi ek shakha aahe. Sahyadri khand vach. , parshuramane kolyapasun chitpavanchi nirmiti keli.
@satya-lh4xz Жыл бұрын
पेशवे स्वामी निष्ट होते...शेवट पर्यंत छत्रपती शाहु महाराजाशी एकनिष्ठ राहिले..