कोणतीही आघाडी येऊद्या परंतु येवल्यात तुमचा सुपडा साफ
@gajananamande42255 күн бұрын
कोण मनोज नोमानी मौलाना का 😂😂
@VIKRAMJADHAV-c8q5 күн бұрын
तुझे पप्पा 😄😄😄😄@@gajananamande4225
@suryakantbhosale45065 күн бұрын
महागाई, बेरोजगारी यांचेवर मिडियाने आवाज उठवायला पाहीजेत .उटसुट कोट्याधीश आमदार व खासदार यांच्याच मलाखती वार्ताहर दाखवतात जरा पोटतीडकीने गोरगरीबांचे पण हाल दाखवा. लोकशाहीत मान्यवर व प्रतिष्ठिताना काय दाखवता. यांना, पगार, पेन्शन आणखी सवलती आहेच की.
@digambarmadhekar44053 күн бұрын
महायुती फटका महाविकास आघाडी वर्चस्व हा आमचा गावरान ॲग्झिट पोल.
@Ramchandragite-m3r4 күн бұрын
एक वाघ भुजबळ साहेब जिंदाबाद
@hanmantshinde47974 күн бұрын
महाराष्ट्र सदन घोटाळा पण सांगा राव लाजू नका 😂😂
@rajuphalke51335 күн бұрын
चेहरा पडलेला आहे साहेबाचा,
@ganeshbargaje96584 күн бұрын
राज्यात obc फॅक्टर, st सुविधा, लाडकी बहीण, हिंदुत्व, शेतकरी pm योजना व विकास एकूण महायुती विजय
@tatyakudale8355 күн бұрын
सर्व्हेचं हरियाणात काय झालं व लोकसभेत काय झालं सर्वांना माहीत आहे लोकसभेत सर्व पोलमध्ये भाजप 42 जागी आघाडी होती काय झालं,
@BhagwatShinde-zj2vs4 күн бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सदू टांगे पलटी नेपाळी सुपारी सह 🍉 हद्दपार
@ValmikGhorpade-ru3gq4 күн бұрын
वय झाले साहेब विवृत्ती घ्या घरी आराम करायला सुट्टी भागूबाई बुट्टी .
@hindustanihumanity48394 күн бұрын
भुजबळ आता घरी बसा तुम्हीच पडनार
@BharatRasve-h6m4 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@SahebraoDeshmukh-w6e5 күн бұрын
चेहरा पडलाय भुजबळ साहेब.
@PrashantJadhav-sb6hj5 күн бұрын
Bhujbal padnar exit poll
@Sahilya_killer_mh_41_5 күн бұрын
छगन तू पडणार पडणार
@gajananamande42255 күн бұрын
कोण मनोज नोमानी मौलाना पाडणार का 😂😂😂
@APawar-s3m4 күн бұрын
तू घरी बसणार आहे आता
@महेशबागुल-ध4भ4 күн бұрын
माणिकरावांची मुलाखत घ्या
@SatishPatil-f4h4 күн бұрын
उतरली काय 😂😂😂
@Sachin-s8m5d5 күн бұрын
जिंकल्यावर जरांगेचे नक्कीच दर्शन घ्या. 😂😂😂
@gajananamande42255 күн бұрын
कोण मनोज नोमानी मौलाना का 😂😂
@sunilsky29044 күн бұрын
छगन भुजबळनी राजकारण खेळण्यापेक्षा कॉलेज संभाळावे.
@Gangadharkharate95 күн бұрын
चेहरा लय उतरलाय पराभव निश्चित आहे
@somnathgaikwad2605 күн бұрын
सगळं झालं मराठा आरक्षणावर काय
@BhagwatShinde-zj2vs4 күн бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेलगी नेपाळी हाके कायदा मंत्री
@ManikJadhav-zm2hr5 күн бұрын
जाति वादि पडला
@chandrakantabhang51445 күн бұрын
जातिवादि तर जरागे बेवडा आहे
@किशोरबारबैले5 күн бұрын
भुजबळ हे प्रराभव झाले आहेत
@arunpatil63764 күн бұрын
You lost . 😁😁
@sandupawar70945 күн бұрын
भुजबळ साहेब च काय पन
@mukeshnarule87774 күн бұрын
आधीसारखा बळ कुठे राहलायं
@pravinnigade2294 күн бұрын
Aata ghari basa
@moreramkrishna94145 күн бұрын
मिडिया ने या फालतू मुलाखती घेण्यापेक्षा ईतर बातम्या दाखवाव्यात