नाना भाऊ तुम्ही जे मुद्दा मांडता तो अतिशय योग्य आहे आणि बरोबर आहे पण आता या महाराष्ट्रात गोरगरीब जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल
@truptimane54594 сағат бұрын
गोरगरीबानी च बीजेपी ला vote केलं आहे 😅
@omsairam51793 сағат бұрын
त्या नाना ला सांग जस evm वर एकत्र येऊन बोलले तसाच महागाई वर,उद्योग,आरोग्य वर का बोलत नाही विचार
@dipakrajput47432 сағат бұрын
गरीबांचा आवाज आता दबनार नाही, स्वामी समर्थ नी न्याय केला आहे
@rushikeshpagar89672 сағат бұрын
@@dnyaneshwarbshinde7914 SIR Ekda Nitish Rajput cha evm Vala video bghava
@sunildesai55312 сағат бұрын
पैसे घेऊन vote केले गरीबीमुळे, @@truptimane5459
@janardankasar40965 сағат бұрын
ई. व्ही. एम. हटाव देश बचाव आंदोलन केले पाहिजे
@rushikeshpagar89673 сағат бұрын
SIR Ekda Nitish Rajput cha evm Vala video bghava
@AkshayKumar-fz7nw2 сағат бұрын
Ekda Bangladesh medhey hindunche kay challe ahe te pan bagha...
@amansharama14722 сағат бұрын
cry more
@sachinjoshi1321Сағат бұрын
😂😂😂😂
@santoshnaik-iz4ue4 сағат бұрын
निवडणूका परत घ्यायला पाहिजे. मा कोर्टात जाऊन काही उपयोग होणार नाही. मोदी असे पर्यत न्याय मिळणार नाही
@madhavraogaikwad11293 сағат бұрын
E.V.m हटाओ । देश बचाव ।जय महाराष्ट्र .
@kishors77023 сағат бұрын
२० तारखेला संध्याकाळी ७ टक्के वाढ झाली व रात्री साडे अकरा वाजता फायनल आकडेवारी निवडणूक आयोगाने दाखवले. मग दुसऱ्या दिवशी परत कसी वाढलेली? हे कसे शक्य झाले. बहुत बडी गडबड है बाबा.
@saishradhamensparlour53883 сағат бұрын
😡 EVM हटवा देश वाचवा 😡
@sanjaysomdale10913 сағат бұрын
अहो नाना साहेब निवडणूक आयोग याच उत्तर द्यायला पाच वर्षाचा कालावधी लावणार 😂😂😂😂😂
@Gar39142 минут бұрын
*२२७ नगरसेवक असलेल्या मुंबई पालिकेत फक्त ९ शरद आणि ३१ काँग्रेस. म्हणून ८४ नगरसेवक असलेला एक माणूस गद्दारी करून मवीआ तून बाहेर पडेल. उद्धवजी म्हणतात त्याप्रमाणे त्या "गद्दार" ला धडा शिकवा*😍😍
@sampatkhelukar45983 сағат бұрын
निफाड तालुक्यातील 64% नंतर 75%झालं है कस
@G_oR_a_K_h_06Сағат бұрын
Evm हॅक झालं होतं😂 म्हणून
@sampatkhelukar4598Сағат бұрын
@G_oR_a_K_h_06 हसुन घे
@chandrakantgode96065 сағат бұрын
निवडणूक. आयोग.विकलेला.आहे.साडकेवरून उत्तर द्या वे लाघेल
@m.k.74043 сағат бұрын
देश वाचवा रे लोकांन❤️❤️
@deshbakt69642 сағат бұрын
Dharm khatryat ala desh kuth wachwaye cha desh adani barobar net ahe modi ji cha hathi surakshit ahe dharm surakshit nahi 2014 pasun 😂😂😂
@rajeshkadam26614 сағат бұрын
निवडणूक आयोग बीजेपी ची भांडी घासत आहे
@kalpeshraut28723 сағат бұрын
Right
@advocateguide42282 сағат бұрын
Congress kunachi bandi ghasat ahe rahul gandhi chi ka
@advocateguide42282 сағат бұрын
Murkh manas kahihi anuman lavaych
@advocateguide42282 сағат бұрын
Ulema board chya 17 magnya manya kelya tevha tumhala kuni adhikar dila sagla congress cha dav lakshat ala voters cha apman karu naka
@SWAPNILSALAVE-l2x2 сағат бұрын
बरोबर
@kiranmane16823 сағат бұрын
सर्व पक्षांनी रस्त्यावर येऊन चक्का जाम करायला पाहिजे निवडणूक आयोगाला घे राव घातला पाहिजे. पुन्हा एकदा निवडणुकीची मागणी करावी
@vitthaldalimbkar7710Сағат бұрын
हरले की रडारड करायची आणि जिंकले तर लोकशाहीचा जनतेचा विजय असतो . लोकसभेतील निकालामुळे हे हवेत होते सर्व जण मीच मुख्यमंत्री असे यांचे वागणे यांचे निकाला पर्यंत भांडत होते अस यांनी काय केले म्हणून यांना जनता हरवण पटत नाही
@Sagarjk333Сағат бұрын
Lol😂😂😂😂
@ashutoshgaikwad94634 сағат бұрын
तुम्ही रस्त्यावर उतरा नाही तर काही खरं नाही 👍🏻
@rupalideovre49612 сағат бұрын
Kharchhhhh
@dilrajmokashi149437 минут бұрын
❤
@madhavraogaikwad11293 сағат бұрын
बॅलेट पेपरवरच मतदान व्हायला पाहिजे.जय महाराष्ट्र.
@amansharama14722 сағат бұрын
cry more rajiv gandhi ballat paper ko bekar bolta tha uska beta evm ko sidha sidha bolo na ki rajtantra chahiye gandhi family ka
@kiranb1084Сағат бұрын
म्हणजे जुने दिवस परत येतील. Ballet बॉक्स पळवले जातील आणि दहशत वाढेल
@sachinjoshi1321Сағат бұрын
😂😂😂😂
@pratikshete417Сағат бұрын
@@kiranb1084CRPF काय उपटायला आहे का मग???? Evm घ्या किंवा Ballet security ची पूर्ण जबाबदारी CRPF ची आहे
@vishnupatil18553 сағат бұрын
आपल्याला नशीबानी मिळालेली लोकशाही पुढच्या पिढीसाठी वाचवुयात.
@abhijitbamane92964 сағат бұрын
नाना भाऊ निवडणूक आयोगाकडून vdo किंवा उत्तर मागण्या पेक्षा रस्त्यावर उतरुन चक्का जाम करा व निवडणूक आयोगाला घेराव घालून बंद करा
@rameshjadhav1280Сағат бұрын
वा किती हुशार आहेस रे तू चक्का जाम करा अन गोर गरीब हातावर पोट असणारे लोकांचं जीन बरबाद करून टाका आर मग झारखंड मदे काय ब्यालेट पेपर वर मतदान झाले का ।सुजाण नागरिका😂
@abhijitbamane9296Сағат бұрын
@@rameshjadhav1280 भावा झारखंड देऊन महाराष्ट्र काढून घेतला त्यांनी. आणि तसेही हातावर पोट असणाऱ्याना रोज लुबाडतातच ना. आणि जनता जर खरेच त्यांच्या पाठीशी असेल तर ballet paper वर मतदान करूनही त्यांना बहुमत देईलच की. माझे म्हणणे एवढेच आहे निवेदन देऊन आता न्याय मिळणार नाही त्यासाठी मुंबई, दिल्ली सारखी शहरे रस्ता व रेल्वे बंद केल्याशिवाय सत्तेतील चोरांची अवलाद सुधारणार नाहीत.
@abhijitbamane929658 минут бұрын
@@rameshjadhav1280 ही RSS ची आवलाद मागणी करुन कोर्टात केस करुन काहीही देणार नाही. त्यामुळे मुंबई, दिल्ली ही शहरे रस्ता व रेल्वे बंद करूनच यांची मस्ती जिरवली पाहिजे
@SACH28402 сағат бұрын
EVM हटाओ देश बचाओ 🙏
@nitinpatil36334 сағат бұрын
Evm 😡
@sarfraznawazkhan40554 сағат бұрын
मोन खत्म करे चुनाव आयोग, बिलेट पेपर पर हो मतदान
@AkshayKumar-fz7nw2 сағат бұрын
Tula vatte na fair kam zale pahije mag ex muslim sahil ani adam yanchi pan ek press conference ghetli pahije kay vatte tula
@Sagarjk333Сағат бұрын
Lol hari teri congress third class congress hari😂😂
@kiranjadhav23073 сағат бұрын
जर रात्री साडे अकरा पर्यंत मतदान झाले हे खरे असेल तर ज्या बुतवर हे मतदान झालेय तिथले पत्येक पक्षाचे एजंट 6:16 असतील ना ईव्हीएम सील होईपर्यंत? मग त्यांची आकडेवारी बरोबर असेल का ते पाहिले की नाही?
@balajikumar6439 минут бұрын
बऱ्याच वेळा मतदान अधिकारी कडून मशीन मधील आकडे पाठवताना घाई मध्ये चुका करतात .. किंवा सर्वांचे बूथ वरील मशीन चे 17 C ची जुळवूनक करताना हि आकडे मध्ये तफावत येत राहते .. नंतर पुन्हा त्या तेथील झोनल ऑफिसर व PRO कडून शहनिशा करून अंतिम केली जाते व हे करे पर्यंत रात्री चे 2,4 वाजतात .. त्या मुळे असे वाटते की गडबड केली असावी , पण अशी शक्यता फार कमी असते .. कारण इलेक्शन कार्यालय मध्ये असंख्य विभागातील कर्मचारी व अधिकारी असतात जे सर्व पक्षातील मानणारा असतो .. त्यांची हि नजर असतेच .. त्या मुळे हे अशक्य आहे .. 😊
@lataadhangle74813 сағат бұрын
जन आंदोलन झालं पाहिजे
@dashrathrajaramsolanke46033 сағат бұрын
EVM चौकशी झालीच पाहिजे डटे रहे👍👍
@air-18573 сағат бұрын
निवडणूक आयोगाची नेमणूक करणाऱ्या समितीत कोण कोण आहे हे पाहा, मग कळेल की अस का होत आहे?
@gajananbhise81312 сағат бұрын
ईवीएम हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ
@milindkulkarni9654Сағат бұрын
मी काँग्रेसला पूर्वी मतदान देत असे. माझे वय 57 आहे आणि आजवर प्रत्येक निवडणूकीचे मतदान टक्केवारीचे आकडे हे संपूर्ण राज्यभरातील गोळा व्हायला दुसर्या दिवशीची दुपार उजाडत आलेली आहे. तेव्हाच्या विरोधी पक्षांनी हरल्यानंतर पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडले नव्हते. भाजपकडून सुरवातीला EVM वर संशय व्यक्त केला गेला होता परंतू निवडणूक आयोगावर खापर फोडले नाही. मा. न्यायालयाकडून EVM च्या योग्यतेवर निर्णय दिला गेल्यानंतर तो विरोध बंद केला गेला. तेव्हा काँग्रेस पक्ष EVM चे समर्थन करत होता. आता काँग्रेस वारंवार निवडणूक आयोग, न्यायालये, मतदार सर्वांवरच दोषारोप करत आहे, लोकशाहीत हे असे चालत नसते. हार मान्य करा काय चूका झाल्या? उबग आणणारे मुस्लीम तुष्टीकरण, हिंदू द्वेष, देशाला रोजगार देणाऱ्या उद्योगपतींना विरोध, असे करुन देशाचे वाटोळे करत बसलात तरी लोकांनी मतदान दिले पाहिजे हि अपेक्षा?
@jagtapamol65377 минут бұрын
दादा... तुम्ही म्हणता ते जर सत्य असेल तर नांदेड लोकसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचा खासदार निवडून येतो... मग त्यांच्याच मतदार संघातील पाच पैकी एकही आमदार निवडून येत नाही हे कसं काय शक्य आहे...
@sureshfulare66063 сағат бұрын
आचार संहिता पण काही कामाची नाही प्रचार बंद झाल्यावर. कुणी पोलचीट वाटत , कुणी पेपरला देत. व निवडनुक आयोग बघत सुध्दा नाही मग ही आचार संहिता कोंनासाठी
@SanjayLambat163 сағат бұрын
Congress ni pn vatlya
@vg1241Сағат бұрын
आरे नाना आमच्या ईथे ९ वाजे पर्यंत मतदान चालू होते तर आकडे वारी वाढणारच
@susmitapawar61812 сағат бұрын
मविआच्या सर्व आमदार एकत्र येऊन आंदोलन करावे न्याय मिळेपर्यंत मागे हटू नये
@Sagarjk333Сағат бұрын
Lol kasla nyay harli congress😂😂
@laxmanpujari36973 сағат бұрын
देशी जनता काँग्रेस के साथ है
@akashsonaje47622 сағат бұрын
Deshi Pinari
@vicky-wj7wu53 минут бұрын
आज आठवण आली सगडी नानाभाऊला २० तारीख पासून झोपले होते
@navinraut59204 сағат бұрын
निवडनुका रद्द करण्याची मागणी करा.. निकाल मान्य कसे केले हेच समजत नाही मला
@Sagarjk333Сағат бұрын
Lol harli tuzi congress
@ghugegorak62823 сағат бұрын
नाना ,मिडिया, बीजेपी लक्ष साठवण्यासाठी भरपूर ड्रामे करतील पण तुमचे लक्ष हाटवून देऊ नका, लोकशाही साठी लढा लढावा आणि लोकशाही वाचवा, भविष्यात तुम्ही निवडूक नाही लढावली तरी तुमचे नाव ईतिहासात लिहिले जाईल 🙏
@YusufMomin-br3ke7 минут бұрын
👍
@shashiyou20114 сағат бұрын
कीमती वोट की कीमत वसूली की मांग को देखते, अगर चुनाव आयोग किसी भी कारण से 10 - 18 दिनों में, मतदान प्रक्रिया से जुड़े प्रमाण के सबूत से साबित नहीं करती है तो 100% पारदर्शी का जनता और कोर्ट के पारदर्शी सहमती से 100% चुनाव दोबारा होने चाहिए। अगर इस में भी धांधली हुई तो बर्दाश्त नहीं किया जाएगा, चुनाव आयोग बर्खास्त हो।
@ganeshpawar51542 сағат бұрын
नाना मागे हटू नका आता आवाज उठवा तो पर्यंत उठवा evm बंदच झाले पहिजे नको evm आता फक्त बैलेट पेपर
@Sagarjk333Сағат бұрын
Lol😂😂😂
@Ankit_M2 сағат бұрын
PM तरी आजपर्यंत कुठं press Conference घेतली आहे..😂 ते पण 10 वर्ष झालेत
@dilippatilroha69034 сағат бұрын
ECI is accountable to each voter?
@sabchangasiii7231Сағат бұрын
हा बाळासाहेब स्वतःला संविधान वाचवणारा म्हणतो हा देश सविधनानेच चालेल म्हणतो आता कुठं गुहेत जाऊन बसलाय जनतेची नाही तर बाबासाहेबांच्या नावाची तर कदर कर
@bajarangmahadik76112 сағат бұрын
ईव्हीएम निकालावर सर्व विरोधीपक्षाने सत्तारूढ लोकांवर बहिष्कार टाकावा कोणत्याच सरकारी कामकाजात हजर राहू नये.
@ujssd6529 минут бұрын
सर, निवडणूक आयोगाला सांगा कि आम्हाला मतदानाची प्रत्यक्ष आकडेवारी द्यावी. टक्केवारी आम्हाला काढता येते.
@sudambakal153810 минут бұрын
Ok saab
@santoshparte910224 минут бұрын
खरं आहे
@anuradhawaghmare5731Сағат бұрын
अगदी बरोब्बर मुद्दा मांडला सर असेच लावून धरा महाराष्ट्राची जनता पाठीशी आहे. तुम्हाला यश मिळो हीच शुभेच्छा
@AkashOvhal-m9xСағат бұрын
शक्य नाही महायुती एवढ्या मोठ्या फरकाने जिंकेल 😡
@swami141019753 сағат бұрын
पराभव फारच " जिव्हारी " लागलेला दिसतोय ! आता काम नाही दसरे काय करणार ?
@vipulghadge02092 сағат бұрын
Wright nana bhu
@babab.61724 минут бұрын
जोपर्यंत देशात ईव्हीएम मशीन द्वारे मतदान होईल तोपर्यंत भाजपची सत्ता राहणार ची निवडणूक बॅलेट पेपरवर होईल त्यावेळेस भाजपचा सर्वनाश होईल
@piyushyadav71772 сағат бұрын
शंभर टक्के ईव्हीएम मध्ये घोळ झाला आहे
@shahbhavik815329 минут бұрын
Are bhava 5 vastache aakde ahet te 3 vaje parynt jhalela matdanache ahet, video cha starting la touch bolalna ki 2 tasani aakde yetat, mg
@DA-do4op36 минут бұрын
Very nice Analysisir thanks jai bhim jai bharat bjp ki chal hai
@JanardhanBhusare-ef2zf2 сағат бұрын
नाना भाऊ अगदी बरोबर आहे देवेंद्रजी बीजेपी गुजरात चा ढोकळा खात आहे
@SanjayKolekar-e2i19 минут бұрын
जे मतदार आहेत लाईन मध्ये त्यांचे नंबरीन होत.दोन दिवस चालू दे व्होटिंग
@darshantavhare824629 минут бұрын
पुन्हा निवडणूका घेतल्या पाहिजेत
@rameshwarchavan88492 сағат бұрын
निवडणूक आयोगाचे उत्तर पाच वर्षानंतर देईल
@rajeshdesai806527 минут бұрын
यातून काहीही निष्पन्न होणार नाही, न्याय यंत्रणा देखील संपूर्ण अंकित आहे.
@prajwalthote634134 минут бұрын
Pride of Bhandara ❤
@dnyanobatathe59234 минут бұрын
जनतेसाठी नाही तरी स्वतःचे अस्तित्व टिकावे म्हणून तरी लढा द्या, शेतकरी राहू आपल्या साठी आंदोलन करा
@dr.shyampawar65593 сағат бұрын
आयोगानं महाराष्ट्र विकला..evmहटाव
@rameshpawar76832 сағат бұрын
निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा.
@rushikeshdeshmukh8365Сағат бұрын
माहितीच्या अधिकाराखाली जास्तीत जास्त सर्व सामान्य मतदारांनी निवडणूक आयोग आणि सरकार कडे या मुद्याच्या चौकशीची मागणी करायला हवी.
निवडणूक आयोगा वर आरोप करून तुमची कॉलर सोडवून घेऊ नका हो पटोले साहेब.. EVM वरती आपला एक ही शब्द नाही.. 😆😆 मशीन नको असं म्हणा.. आणि न्यायालयनी याचिका दाखल करा.. 🙏😊
@NareshThali-y7e55 минут бұрын
EVM नको पटोले साहेब आमचं गाव -वाशेणी, उरण, रायगड, मुंबई, महाराष्ट्र. टोटल गाव महाविकास आघाडी सोबत आहे. बीजेपी नव्हता. मतदान -3940 पण दाखवलं 5000 दाखवलं 😡😡😡
@NilkanthKamble-q3z5 сағат бұрын
साहेब देशातील ८०% जनता इंडिया गठबंधन सोबत आहे.जनता वाट बघत आहे evm च्या विरोधात आंदोलनाची..evm च्या बाजूने देशातील १०% अनफड लोक,५% अंध भक्त,३.४% हाफ चड्डी rss वाले,१.६% bjp चे IT सेल वाले लोकं आहेत
@satishbhavar61534 сағат бұрын
हरले का याचा अनालिसevm नका नादी लागू
@SanjayLambat163 сағат бұрын
8% ahe INDIA sobt 😅😅😅😅
@sopanchoudhary-ld1pqСағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@raut55322 сағат бұрын
धन्यवाद निवडणूक आयोग तुम्ही पण हिंदू वादी विचारायचे आहेत म्हणून
@tusharbagul549824 минут бұрын
Evm hai to mumkin h
@ROHIT4205226 минут бұрын
पुरावा न देता आरोप करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.कोर्टात सिद्ध करून दाखवा नाहीतर मांडीला मलम लावून गप्प बसा . मात्र हा विधवाविलाप बंद करा .
@NilkanthKamble-q3z5 сағат бұрын
देशातील राजधानी मध्ये,प्रत्येक राज्याच्या राजधानी मध्ये evm च्या विरोधात जनआंदोलन झाले पाहिजे
@babasahebinamdar349Сағат бұрын
तुम्ही आंदोलन सुरू करा जनता तुमच्या सोबत आहे
@maheshmetkari557320 минут бұрын
100% evm lochya
@AniruddhKamble-s2s2 минут бұрын
आघाडीच्या सर्व आमदारांनी राजीनामा द्यावा तरच निवडणूक आयोगाला त्यांची लायकी कळेल व सबंध देशातली जनता आपल्या पाठीमागे धावेल धन्यवाद जय काँग्रेस जय भिम
@ganeshjogdand6714Сағат бұрын
संविधान पुर्णपणे संपुष्टात आलय पहिलं आमच्यावर गोर्यालोकानीं राज्य केले आता हे राजकारणी लोक आणि श्रीमंत लोक करता
@chetanlokare99244 сағат бұрын
सगळे उत्तर मिळेल नाना टेन्शन घेऊ नका...
@subhashbenake6517Сағат бұрын
मतदानाची आकडेवारी पेक्षा सडिसात झे मतदान कोणय वेळेत वाढले याचा पुरावा द्यावा🙏🙏
@mohitesandeep87892 сағат бұрын
खरे आहे नाना भाऊ
@anuradhawaghmare5731Сағат бұрын
निवडणूक आयोग विकला गेला ही. तिरंगा फ्लिम मध्ये एक वाक्य आहे. हर चीज बिकती है उसकी किंमत सही होनी चाहिए. तसा प्रकार आहे हा
@ramakantthorat36072 сағат бұрын
Evm ban करा
@TheHinduDharmaProtectorСағат бұрын
रात्री मतदान झाल्याने बरेच लोकं जिंकले
@jayramkapse-vh9hl2 сағат бұрын
आपले मुद्दे आगदी बरोबर आहेत पण् काय करणार
@ankuhghogare9192Минут бұрын
अति आत्मविश्वास नडला तुम्हाला, सुरुवातीलाच लक्ष दिले असते तर आताही प्रेस कॉन्फरन्स घेण्याची गरज नसते पडली
@AniruddhKamble-s2sМинут бұрын
आता एकच पर्याय तालुका वाईज आंदोलन करणे
@shafikshaikh943 минут бұрын
सब मिली भगत है सब के सब मिले हूऐ है
@vinayakmadane7644Сағат бұрын
BJP cha समर्थक आहे पण अतीशय नालायकपणा केला आहे काय असे करायची गरज नव्हती आता परत निवडणुका लागेल आणि या वेळेस तुमचा पराभव नक्की होईल
@kiranb1084Сағат бұрын
माझ्या वार्डात निवडणूक प्रक्रिया 8.30 ते 9 पर्यंत चालू होते. लोकसभेपेक्षा विधानसभेला जास्त गर्दी होती.
@DipakWayal-z2v46 минут бұрын
परत निवडणुकीला सामोरे जायला आयोगाला प्रवर्त्ता करा
@sudhirbachare57 минут бұрын
नाना माझ्या गावातून पण ऐस्टी मशीन घेऊन (8)वाजता गेली तो पर्यंत हे सगळे म्यानेज झालं असेल
@channavirswami2363Сағат бұрын
नाना भाऊ आम्ही जेथे होतो तेथे नेटवर्कच नव्हता
@bhausahebpimple6258Сағат бұрын
सर्व राजकीय पक्षांनी मतदान प्रक्रियेत बहिष्कार टाकला पाहिजेत जोपर्यंत पेपर वर मतदान घेत नाही तोपर्यंत
@vikasdavar5712 сағат бұрын
❤❤❤
@shripadkulkarni7724Сағат бұрын
समजा विरोधी पक्षातील सर्व निवडून आलेल्या आमदारांनी सामुहिक राजीनामे दिले तर तिथे परत निवडणूक घेता येईल का ?
@kalyanigoatfarmingresearch7567Сағат бұрын
निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, ED, CBI ह्या सर्व संस्था भाजपा च्या हस्तक झाल्या आहेत जो पर्यंत याबद्दल उठाव होणार नाही तोपर्यंत देश वाचणार नाही याबाबत जनआंदोलन सर्व पक्षाच्या लोकांनी करायला पाहिजे
@akshayshinde-patil9385Сағат бұрын
शेतकरी शेतमजूर लोकांनी शेतातून काम करून येऊन संध्या कली 5 नंतर लाईन मध्ये लागून मतदान केलल्ल मी बघितलं
@balajidalve18802 сағат бұрын
रस्त्यावर उतरा आता लोकशाही राहीली नाही हुकूमशाही चालु झाली आहे
@tanvirchaus9802 сағат бұрын
Evm government 😢
@dayanandmorekamthekarutube38152 сағат бұрын
निवडणूक आयोग ईडी सीबीआय कोर्ट मीडिया, प्रशासन सगळं बीजेपी ने मॅनेज केलं आहे.
@manishbhuyar201644 минут бұрын
Evm हटाओ देश बचावो
@nikhilsalwan425959 минут бұрын
Loksahi sampli 😢😢
@vinodhistory98012 сағат бұрын
तुमचे प्रतिनिधी झोपले होते का मतदान केंद्रावरचे, उमेदवार कुठ गेले होते