Maharashtra Times Live | जरांगेंंची सगेसोयरेची मागणी, आंबेडकरांचा विरोध, ओबीसींना दिलासा?

  Рет қаралды 12,540

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

5 күн бұрын

#ManojJarangePatil #PrakashAmbedkar #LaxmanHake #OBCReservation#MarathaAndolan #Maharashtratimes
मनोज जरांगे पाटील हे सगेसोयगेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीची मागणी करत आहेत, तर वंचित बहुजन आघाडीने सगेसोयरेला विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेला वाशिममधील ओबीसी बांधवांनी पाठिंबा दिला.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 65
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया
@paramb8750
@paramb8750 3 күн бұрын
Obc तील प्रगत जातीचे वेगळं ताट करा कारण त्या मायक्रो ओबीसि ला न्याय द्या
@deepaklakhan1838
@deepaklakhan1838 3 күн бұрын
प्रकाश आंबेडकरच काय सर्वच राज्यकर्त्यांना लोकसंख्या पाहता ओबीसींची बाजू घ घ्यावी लागेल. पण ओबीसींनी एकजूट दाखवावी
@harshwardhan05
@harshwardhan05 3 күн бұрын
हो का रे
@niranjansable3659
@niranjansable3659 3 күн бұрын
Ami nahi ghenar tumchi baju.
@siddharthbachute890
@siddharthbachute890 3 күн бұрын
आरक्षण गेल्या वर बहचीन बोंबलत लांजा वाटायला पाहिजे तुम्हाला कोणा बदल बोलतोय उपकार विसरु नका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 3 күн бұрын
Jay bhim Jay obc 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@technicalp.r.vinay.7857
@technicalp.r.vinay.7857 3 күн бұрын
मा.डॉ.प्रा.अनिल राठोड यांनी ओबीसींबाबत सविस्तर माहिती मांडलेली आहे.
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 күн бұрын
जय भीम जय वंचीत
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 3 күн бұрын
हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रबळ विचारांचा. जय भीम, जय ओबीसी, जय महाराष्ट्र.
@rahulmuley7952
@rahulmuley7952 3 күн бұрын
OBC मधील संक्षम जातींना बाहेर काढा ,माइक्रो ओबीसी जातींच सोषण होत आहे 😢
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 3 күн бұрын
Jay obc jay hake sheab
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 3 күн бұрын
शरद पवार आणि सर्व ३२ खासदार यांनी मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा द्यावा.नाहीतर मराठा समाज यांना सोडणार नाही. संघर्ष योद्धा जरांगें पाटील🚩🇵🇰🚩
@ravankavle2591
@ravankavle2591 3 күн бұрын
कष्टे सरांचा ओबीसी नेता असावा आणि तसेच विचार मांडावेत कष्ट सर एकदम खरोखर बोलत आहेत धनगर बांधवांना आरक्षण देतो म्हणून फडणीस आणि खूप दिवसापासून लोळवत सोडलं आहे.
@mauliaagro8514
@mauliaagro8514 3 күн бұрын
खरतर आरक्षण रद्द करा
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 күн бұрын
वंचीत बांधव मुस्लिम बांधव जागे व्हा संघटित व्हा
@a.s.4774
@a.s.4774 3 күн бұрын
❤❤ एक मराठा कोटी मराठा❤❤
@pratikshinde2619
@pratikshinde2619 2 күн бұрын
Only VBA 👑
@dilipghumare8748
@dilipghumare8748 3 күн бұрын
सर बरोबर पद्धत सांगून दाखवण्यात यावे सूचना करावी
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz 3 күн бұрын
Only vba sir
@dilipghumare8748
@dilipghumare8748 3 күн бұрын
ओबीसी संघटनेचे आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी आंदोलन करावे
@shashikantpatil8871
@shashikantpatil8871 3 күн бұрын
आरक्षणाचे पुनर्मूल्यांकन झालेच पाहिजे त्यामुळे कोणी कोणी फायदे उपटलेत ते समजेल.
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 3 күн бұрын
कोण्ही किती ही विरोध केला तरी काही फरक पडणार नाही 😂😂😂😂
@fathersfarming
@fathersfarming 3 күн бұрын
ओबीसी मधून आरक्षण मिळणारच नाही.
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 3 күн бұрын
ओबीसी बांधवांना विनंती आहे जातिवाद करू नका मराठा बांधवांना नाही आमचेच मराठा समाजाच्या नातेवाईक विदर्भात अहिल्यानगर अहमदनगरला आहेत तर बीड जिल्ह्यातले मराठा कोण आहेत हे एकदा सिद्ध करावं
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 күн бұрын
मुळात मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे गाव पातळीवर जमीनदार बागायतदार सरपंच उपसरपंच चेरमण आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सहकार क्षेत्र शिक्षण संस्था दुग्ध संस्था सगळीकडे आथिर्क दॄषटया सधन असलेला मराठा समाज वास्तव आहे आणि आता ओबीसीचे आरषण पण मागत आहेत तेव्हा महाराष्ट्रात वंचीत बांधव तुम्ही डोळे ऊघडे ठेवुन बघा जरा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मधुन जे गोरगरीब आठरआपगड जाती वंचीत बांधव यांना आरषण दिलें होतें आज त्यांच्यावर गदा आली आहे तेव्हा विधानसभा निवडणुकीत सर्व ओबीसी वंचीत बांधव एकत्र येऊन आरषण वाचवण्यासाठी पुढे या
@dilipghumare8748
@dilipghumare8748 3 күн бұрын
मग तोपर्यंत सर्व लाभ थांबवा
@narendraburande1424
@narendraburande1424 Күн бұрын
जरांगे ची मागणी असंवैधानीक आहे.
@sureshgundale8287
@sureshgundale8287 3 күн бұрын
मा.ध.व.माधव पॅटर्न कुणी राबवला याची शहानिशा करावी व ओबीसीत लाभार्थी देखील केवळ ह्याच जाती डॉमिनंट आहे. ओबीसीतील छोट्या छोट्या जातीवर राजकारण करून त्यांना देशी धुळीला लावलेले आहे मराठा समाजाच्या विरोधात बोलताना आत्मचिंतन करण्याची गरज आहे
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 3 күн бұрын
❤❤❤
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 3 күн бұрын
❤❤🎉🎉
@sureshgundale8287
@sureshgundale8287 3 күн бұрын
OBC प्रवर्गातील मंडळी झोपले आहे की झोपेचं सोंग घेवून बोलतात हे कळायला मार्ग नाही एखाद्या समाज मागासलेला असेल तर वेगळं आरक्षण देण्याची कुठली तरतूद आहे हे तरी सांगा
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 3 күн бұрын
जय ओबीसी जय क्रांती ज्योती
@sitarammaske5612
@sitarammaske5612 3 күн бұрын
आम्हाल ना हीतर क़नालाच नाही
@mauliaagro8514
@mauliaagro8514 3 күн бұрын
हे योग्य आहे का
@user-bx3sl2pn6p
@user-bx3sl2pn6p 2 күн бұрын
तुम्ही बसा ओबीसी ओबीसी करीत आणि आरक्षण कोर्टात जाणार आहे कारण हा एक गेम आहे ओबीसी आरक्षण रद्द करायचा आहे
@ankushmp3146
@ankushmp3146 3 күн бұрын
Jay OBC
@VD-cc4hm
@VD-cc4hm 3 күн бұрын
Washimkar saheb abhinandan v dhore ta mehkar
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 күн бұрын
जय ओबीसी
@user-bx3sl2pn6p
@user-bx3sl2pn6p 2 күн бұрын
धनगर समाजाला फक्त साडेतीन टक्के आरक्षण आहे तुम्ही तुमच्या पुरता पहा बाकीच आम्ही मराठी पाहू
@shindeH5808
@shindeH5808 17 сағат бұрын
BJP La voting Kara, then speech Kara, VBA only 😂😂
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 3 күн бұрын
Ak maratha lakha maratha
@ramnimbalkar5294
@ramnimbalkar5294 3 күн бұрын
जातीय जनगणना झाली तर निश्चितच मराठा समाजाला न्याय मिळेल.
@ramanandwasankar5335
@ramanandwasankar5335 3 күн бұрын
झाली पाहिजे
@mauliaagro8514
@mauliaagro8514 3 күн бұрын
डबल ढोलकी आहे
@mauliaagro8514
@mauliaagro8514 3 күн бұрын
सकाळी पाणी घेऊन जाता का
@VD-cc4hm
@VD-cc4hm 3 күн бұрын
Obc madhil jire mali samaj samajik magaas aahe
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 3 күн бұрын
किती ही विरोध केला तरी काही फरक पडणार नाही
@prbhakarlande5174
@prbhakarlande5174 3 күн бұрын
बर बापु
@sitarammaske5612
@sitarammaske5612 3 күн бұрын
तुम्हीं कोनच्यानिकाशावशावर obcमधे। गेलात
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 3 күн бұрын
वार्षीक उत्पन्न ६ लाखापेक्षा जास्त आहे कुटूंबांचे जमीन पाच एकर पेक्षा जास्त आहे अशा सर्व लोकांना ५०% आतमधील आरक्षण काढून टाका उर्वरीत लोकांना गुणवातेनुसार नोकरी शिक्षण मध्ये आरक्षण लागु करा सर्व हिंदुस्थानातील लोकांना सर्व वाद संपतील खासदारांनी लोकसभेत विधेयक मंजूर करा
@sitarammaske5612
@sitarammaske5612 3 күн бұрын
तुम पण त्या दगलित होता स
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 3 күн бұрын
कुणबी नोंदी सापडतात ओबीसी ची घेणार
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 3 күн бұрын
तुम्ही बोललात आणि सगळं झालं असं होत नसतं
@Partik929
@Partik929 3 күн бұрын
ओबीसींच्या तीन जातीची पोटदुखी आहे बाकी ओबीसीं बांध व मराठा बांधव याचे चांगले संबंध आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भारत माता की
@harshwardhan05
@harshwardhan05 3 күн бұрын
हो का
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 5 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 124 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 5 МЛН