फितुरी करून "Chhatrapati Sambhaji Maharaj" यांना पकडून देणाऱ्या "Ganoji Shirke" चं पुढं काय झालं?

  Рет қаралды 458,341

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

Күн бұрын

#sambhajimaharaj #chhavaa #shivajimaharaj
31 जानेवारीची.. रात्र पन्हाळगड शांत होता. पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता. अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली. प्रकरण त्याच्या ध्यानात आलं. तसा तो पळत बालेकिल्ल्यात धावत आला आणि सरनौबत म्हलोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की, घात झाला घोरपडे बाबा.. कोल्हापूरचा तळ संगमेश्वरच्या रोखानं दौडतोय. पण नेमके घोडे किती आहेत ? हे कळेना.. लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले, म्हलोजी, संताजी व बहिर्जी यांना सोबत घेऊन कोकण दरवाज्यानं पन्हाळा उतरले आणि संगमेश्वरच्या दिशेनं त्यांनी घोड्यांना टाच मारली. दुसरीकडं कोल्हापूरहून आंबा घाट मार्गानं मुकर्रब खान आपला मुलगा इखलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता. काही वेळानं संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली. एकीकडं रायगडाला वेढा पडलेला होता, दुसरीकडं शत्रू चालून येत होता. स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहूबाजूनं अडकलेले संभाजी महाराज शांतपणे येर झाऱ्या मारत होते. संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की, हा डाव कोणाचा आहे ? कोल्हापूर शिवाय शत्रूंचा आसपास दुसरा तळ नव्हता. एवढ्या आड वाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता. या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला. तसेच हातात तलवार घेऊन संभाजी राजे बाहेर आले. म्हलोजी आणि त्यांचं सैन्य देखील प्राणपणानं लढत होतं. सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं.. सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं. गर्दीतून वाट तयार करत, शत्रूंशी सामना करत शंभुराजे नावडीच्या नदी काठापर्यंत पोहोचले. पण त्यांच्या कानावर बातमी आली म्हलोजी बाबा पडले. तसं त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले. मोठ्या दमानं ते लढले. पण अखेर शत्रूंची दोर हातात बांधली गेली. इखलास दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला. पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते, हे लक्षात घेऊन मुकर्रब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करुन तिथून निघाला. शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो. पुढं शंभू राजांसोबत औरंगजेबानं जे केलं ते आपण सगळेच जाणतो. पण खऱ्या अर्थानं शंभू महाराज शत्रूंच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळंच ? पण नेमकं इतिहास काय सांगतो ? गणोजी, नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली ? कशी केली आणि मुळात संभाजी राजांनंतर पुढं गणोजीचं काय झालं ? याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZbin - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 96072 98870
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 811
@cooolmac1456
@cooolmac1456 6 күн бұрын
गणोजी शिर्के चे वंशज आता राजेशिर्के आडनाव लावतात.... पण इतिहास आम्हाला माहिती आहे.
@anil18452
@anil18452 8 күн бұрын
गणोजी शिर्केचे समर्थन करणारे वाकडोजीचे शिष्य आहे 😂😂😂
@sachinshirke8232
@sachinshirke8232 6 күн бұрын
तुला इतिहासाचा अभ्यास जरा तरी आहे का
@sachinshirke8232
@sachinshirke8232 6 күн бұрын
आधी इतिहासाचा अभ्यास कर हा व्हिडिओ टाकणारा अक्कल शुन्य आहे याने पुरावा दाखवावा आपले अकलेचे तारे तोड त्यापेक्षा इंद्रजीत सरांचा व्हिडिओ बघ
@vbh4315
@vbh4315 6 күн бұрын
​@@sachinshirke8232 shabbas masir e alimgiri madhe clear shirkehe naav ahe .
@vikasgambhire6491
@vikasgambhire6491 6 күн бұрын
@@anil18452 अनाजी व क्रष्णाजी,खंडु बल्लाळ यांचे समर्थन करणारे कोण
@pravinshelar6023
@pravinshelar6023 5 күн бұрын
@@sachinshirke8232,तुझा आहे का इतिहासाचा अभ्यास मग तू सांग त्या ९६ कुळी मराठा डुकरांचा म्हणजे गण्या बांडगुळ शिर्के व नागडा डुकराजी शिर्के या मराठ्यांच्या पोटी जन्माला आलेल्या गावडुकरांचा शेवट कसा झाला,तू सांग, बांडगुळ डुकराची ती शिरक्यांची बेणी सडून मेली असतील आई घाले.
@mazakokansp
@mazakokansp 9 күн бұрын
अतिशय दु:ख देणारा प्रसंग वर्णन केला आहे. फंद फितूरी हा स्वराज्याला लागलेला कलंक . छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वराच्या वेढ्यात पकडले गेले नसते तर आज ईतिहास खुप वेगळा असता.😢
@sachintakalkar5096
@sachintakalkar5096 7 күн бұрын
🥺🥺🥺⚔️🚩🏰😢 शंभुराजे हा स्वराज्य पुन्हा मुघलांकडे जाणार या नालायक राजकारणीमुळे 😡🗡️ वफ्क मुस्लिम जमीन,कायदा बोर्ड
@anilmalwankar1230
@anilmalwankar1230 7 күн бұрын
तसेच उध्दव जी ठाकरे यांच्या सोबत झाले गद्दारी करणारे आजही जिवंत आहे व त्यांना साथ देणारे खरे हरामखोर औलाद आहे
@bharatijoshi3060
@bharatijoshi3060 7 күн бұрын
नातेवाईकच घात करतात
@nikhil5727
@nikhil5727 4 күн бұрын
Peshwai ali nsti Mg... chatrapati sambhuraaje aste tr... Mughlai pn lavkr sampli asti
@prasadmankar7650
@prasadmankar7650 2 күн бұрын
​@@nikhil5727peshawe nantar alech aste. Thoda ushir lagla asta
@mangeshmore9029
@mangeshmore9029 3 күн бұрын
वयाच्या 23 वर्षी राजा होणे नऊ वर्ष जीव ओवाळून टाकून लढण रक्त शिवाजी महाराज यांचं होत म्हणून शक्य झाल मृत्यूला हरवणारा माणूस अखंड हिंदुराष्ट्र चे मालक संभाजी राजे ❤❤❤
@avshin2010
@avshin2010 8 күн бұрын
शिर्केनी फितुरी केली म्हणूनच संभाजी महाराज पकडले गेले.
@SwapnilShirke-d3u
@SwapnilShirke-d3u Күн бұрын
@@avshin2010 असा एकही कागदोपत्री पुरावा अजून समोर आला नाही शिर्के्यांनी महाराज्यांसाठी रक्ताचं बलिदान दिलंय उगीच आपल लोक म्हणतात म्हणून आपण म्हणायचं.. लाजा वाटुद्या उलट राजाराम महाराज्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी गणोजी राजेंनी मोठं योगदान दिल होत.. आपल्याला फक्त शिर्के आणि फितूर या पलीकडे काहीच अभ्यास नाही
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 сағат бұрын
What about a typical thirdclass mindset ? 😂
@LGKALAS
@LGKALAS 9 күн бұрын
गणोजी चे पुढे काय झाले हे न सांगता आम्हाला कशाला विचारतो,माहीत नाही तर कशाला चॅनेल चालवतो
@digambardesai944
@digambardesai944 9 күн бұрын
भाउ भिकारचोट आहे हा चॅनल वाला
@vivekkale4931
@vivekkale4931 8 күн бұрын
शंभू राजा मृत्यू पावल्यावर राजाराम महाराजांना जिंजी किल्ल्यावरून सोडवून आणणारे गणोजी शिर्के होते , ते स्वराज्य साठी शेवट पर्यंत ए कनिष्ठ होते , जिंजी वरून राजाराम महाराजांना आणताना झालेल्या लढाईत गणोजी शिर्के यांचे दुःखद निधन झाले होते ,
@522babloo
@522babloo 8 күн бұрын
Ganojine adhi a a i ghatlina pan rajaram kahi kamache navhate
@nirvan0829
@nirvan0829 8 күн бұрын
31 जानेवारी... नक्की आहे का..
@3rdEye01
@3rdEye01 8 күн бұрын
गद्दार च होता ​@@vivekkale4931
@prathameshghadge7829
@prathameshghadge7829 9 күн бұрын
ब्रिगेडी आणि मराठा सेवा संघ वाले कितीही khota प्रयत्न करा.. आम्ही सर्व जाती हिंदू म्हणून एकच. मी स्वतः मराठा ahe. जय जय रघुवीर समर्थ! जय शिवराय 🕉️
@ranjananikam7390
@ranjananikam7390 8 күн бұрын
Chuk. Hindu nahi zar Sanatani kshatriya dusara varna ahat
@Salve.Siddhant
@Salve.Siddhant 8 күн бұрын
Once a chutiya is always a chutiya !!!
@vikky847
@vikky847 7 күн бұрын
रामदासच्या शिष्यांनी पकडून दिले रंगनाथ स्वामीने तुम्ही खोटा इतिहास लिहिला जेव्हा खरा इतिहास इथल्या मराठ्यांना आता असलेल्या बौद्धांना व इतर महाराष्ट्रीयन बांधवाना समझेल तेव्हा पळता भुई कमी पडेल रामदास समर्थ बामनांना.
@yujvendrasalame5891
@yujvendrasalame5891 7 күн бұрын
Hindu mhnun nahi tr... Bramhan Kshtriya Vaishya Shudra mnun...
@thinkers_kick-dn8le
@thinkers_kick-dn8le 7 күн бұрын
Prathamesh bhamtya... खरा इतिहास जाणून घे. गुलाम salya
@wildganesh6929
@wildganesh6929 9 күн бұрын
काय दुर्देव आहे आपल्याच माणसानी गदारी केली हे केले नसते तर आज इतिहास वेगळाच असता
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 8 күн бұрын
Jitya brahmanana Anajipant mhnto Ganoji , Nagoji kon hote ?
@ROFAN45
@ROFAN45 7 күн бұрын
​@@suryakantnipanikar1401 घोरपडे आणि शिर्के आणि फ़रजंद प्रमाणेच ग़द्दार
@neerajkale
@neerajkale Күн бұрын
मराठी माणसाचं हेच दुर्दैव आहे, मराठी माणूसच मराठी माणसालाच खाली ओढतो. 😢
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 8 күн бұрын
थू,,, गणोजी शिरक्या 😢😢😢
@sachinshirke8232
@sachinshirke8232 6 күн бұрын
या मुर्खाचा व्हिडिओ तुला खरा वाटत असेल तर तुझ्यावर थु थु थु
@sachinshirke8232
@sachinshirke8232 6 күн бұрын
या मुर्खाचा व्हिडिओ तुला खरा वाटत असेल तर तुझ्यावर थू थू थू
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 сағат бұрын
Thu , on a thirdclass culture mindset ? 😂
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 4 сағат бұрын
@hearttouchingbeats3901 R U mentally sick
@ROFAN45
@ROFAN45 7 күн бұрын
घोरपडे आणि शिर्के खरे ग़द्दार 😢😢😢
@shubhamkapse2869
@shubhamkapse2869 2 күн бұрын
sarv ghorpade nahi dada chukich bolu naka
@ram_creation213.
@ram_creation213. 9 күн бұрын
संगमेश्वर सारख्या तळकोकणातील प्रदेशात कधीच मोगल पोहचले नव्हते मग गणेश शिर्के व अन्य वतनदार वतनदारांनी तळकोकणातील रस्ते मोगलांना दाखवली असावेत
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 сағат бұрын
What about a typical thirdclass mindset ? Who happy on assassination of great sambhaji Maharaj . 😂😂😂
@vikasfatkare6133
@vikasfatkare6133 9 күн бұрын
विषय काय आहे - गणोजी शिर्केचं पुढे काय झाले ? याबाबत स्पष्ट सांगीतले नाही .
@SUNILJABRAS
@SUNILJABRAS 7 күн бұрын
Yes, agree
@riteshkhairnar6869
@riteshkhairnar6869 2 күн бұрын
Tyalach mahit nhi pudhe Kay jhal. Click bait sathi kahihi thumbnail takaych ani views milvayche
@rgodase
@rgodase 6 күн бұрын
पण आम्हाला फक्त अनाजी पंत दिसतो शिव्या देतांना.
@nitin1947
@nitin1947 5 күн бұрын
त्रास होतो का त्या हरामखोर अनाजीला शिव्या दिल्यावर 😂
@skystars5743
@skystars5743 4 күн бұрын
Shivya ha shabd kona sathi ahe😅
@मोरयाmorya
@मोरयाmorya 8 сағат бұрын
@@rgodase बाजी प्रभु देशपांडे आणि कवि कलश सारखे लोक दिसत नाहीत ह्या घोरपड़े आणि शिर्केन्ना
@Rocky00793
@Rocky00793 3 күн бұрын
आपलेच गदार निघाले नाही तर या वाघाला आडवन कोणाचं काम नव्हत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज😢 🚩
@iamrebel660
@iamrebel660 Күн бұрын
Kutla jaati chaa gadaar hoata te ter Sangha😂
@PrasadAdhav-dv7kh
@PrasadAdhav-dv7kh 7 күн бұрын
आज ही जरांगे, शरद पवार, सारखे गणोजी शिर्के आहेत.
@thinkers_kick-dn8le
@thinkers_kick-dn8le 7 күн бұрын
Ye भंगार...आधी इतिहास नीट वाच. गुलामा 😂
@pranilpatil4109
@pranilpatil4109 5 күн бұрын
Adani zavanyacha hys
@gurudeomhatre-zh2dw
@gurudeomhatre-zh2dw 5 күн бұрын
एखादा पुरावा दे अधभकता!
@pravinshelar6023
@pravinshelar6023 5 күн бұрын
१०० % सहमत आहे
@pravinshelar6023
@pravinshelar6023 5 күн бұрын
​@gurudeomhatre-zh2dw पुरावा देण्याआधी तुला कुठं गाडावं बरं अरे झाट्या त्या वाकडोजी ने तर मराठा आरक्षणाला असा घोडा लावून ठेवला की त्यामुळे मराठ्यांना कायदेशीर आरक्षण मिळू च शकत नाही जरा माहिती घे तुला पुरावा मिळेल.
@ProfessorVatlave
@ProfessorVatlave 4 күн бұрын
भटाचे होते म्हणून आणाजी आठवतात पण धाकल्या धण्याची हत्या करणाऱ्या आणि स्वराज्याशी गद्दार होणार्‍या ना सोईस्कर विसरले जाते. आणि आज ही तेच दिसतेय 😢
@Gho1998
@Gho1998 7 күн бұрын
गणोजी शिरकेंच समर्थन करणारे कृषिजी भास्कर चे वंशज दिसतायत😂
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 6 күн бұрын
Manje brigedi 😂😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 сағат бұрын
​@@prasadrakshe6309Kulkarni 😂😂😂
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 17 сағат бұрын
@@hearttouchingbeats3901 kulkarni 😂😂😂 shirke cha kay pab
@shahajideshamukh5787
@shahajideshamukh5787 Күн бұрын
जर छत्रपती संभाजी राजे असते तर आज ईतीहास वेगळा असता 😢
@deepakpatil2115
@deepakpatil2115 6 күн бұрын
बोगस व्हिडिओ बनवला. नेमक शिर्के बाबतीत काहीच सांगितले नाही. हेडिंग दिले. लोकांना मुर्ख बनवले. चापटाळला पाहिजे
@kapilnigal7360
@kapilnigal7360 17 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@APatil1234
@APatil1234 9 күн бұрын
शरूद्दीन प्रेमी,औरंगजेब बिग्रेडचे लोक त्याला वाचवण्यासाठी गणोजीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. खूपच धक्कादायक आणि गंभीर आहे.
@hrk3212
@hrk3212 9 күн бұрын
@@APatil1234 मुळात ते औरंगजेब वरून लक्ष हटवतात आणि हिंदूंना जातीपातीत तोडतात. ब्रिगेडी लोकांचा हाच हेतू असतो. ब्राह्मण तो बहाना है हिंदू असली निशाना है.
@manishandhale4175
@manishandhale4175 6 күн бұрын
हे मस्त आहे. गणोजीच काय झाल म्हणून टायटल ठेवल आणि शेवटी तुम्ही च सांगा वाह
@dilipchavan6216
@dilipchavan6216 8 күн бұрын
हा गण्या 100% फीतुर होता आणि त्यानेच घातकेला
@ashokpatil4744
@ashokpatil4744 9 күн бұрын
उगाच खोटं नाट काहीतरी बरळू नका.... रंगनाथ स्वामींचा याच्याशी काहीही संबंध नाही... हे घडण्याआधी समर्थ रामदास स्वामींनी रंगनाथ स्वामी यांच्याकडे शंभू राजांसाठी एक पत्र दिले होते... शंभू राजे आपणांस विनंती आहे आपण हे राज्य वाचवा... पुढे म्हणतात शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचा आठवावा प्रताप..... थोडक्यात शिवरायांचा गनिमी कावा आठवा असे उपदेश पत्र रंगनाथ स्वामींनी पोहोचविले हे सत्य आहे..... त्यांनी पकडुन दिले नाही... काहीही अफवा पसरू नये....
@agam000
@agam000 9 күн бұрын
बरगडी जमातीचा शोध आहे.
@agam000
@agam000 9 күн бұрын
बरगडी नही मानेंगे😂
@AvinashPatil-h8u
@AvinashPatil-h8u 9 күн бұрын
😂😂 गनिमी कावा विसरले होते की काय मग शंभू राजे. या रंगनाथ स्वामीने मावळ्यांच्या भितीने शंभूराजांच्या हत्येनंतर विदर्भात पलायन केले होते. आणि त्याची समाधी वनीला आहे.
@umeshbahekar24
@umeshbahekar24 4 күн бұрын
गणोजी शिर्के च खरा गद्दार आहे त्यानेच मोगलांना सर्व माहिती देऊन धर्मवीर संभाजी महाराजांना पकडून दिले बाकी कोणाचा काहीही संबंध नाही अन कितीही जोडायचा कोणी प्रयत्न केला तरी काही फायदा नाही इतिहास सर्वांना माहिती आहे तो कधीच बदलत नसतो मात्र बदलायचा प्रयत्न करणारे इतिहास जमा होतात 😂😂😂😂😂
@sanghpalkhanderao8604
@sanghpalkhanderao8604 2 күн бұрын
रंगनाथस्वामी व त्या चे 40 साथीदार हे रामदासाचे लोक होते , त्या हरामखोर लोकांनी महाराजास पकडुन दिले होते.व नंतर ते लोक विदर्भात वणी येथे पळुन आले होते , मराठ्यांनी रंगनाथस्वामी च्या मुळ गावी 400 बाम्हण कापुन काढले व त्याची घरे जाळुन टाकली होती.हा व्हिडिओ बनवनारा नक्कीच 52 बापाची ओल्लांद आहे.
@mjmahesh0404
@mjmahesh0404 6 күн бұрын
Kavi Kalash, a Brahman, was proud to say.❤
@20091softy
@20091softy 9 күн бұрын
जात mananaryano don goshti lakshyat theva ..... Sambhaji maharajana pakadun denaara MARATHA hota Sambhaji maharajasobat jyache pahile haal haal kele to BRAHMAN hota Tyamule, babano, जात पात band करा, manus japa.
@As56475yjrsg
@As56475yjrsg 5 күн бұрын
शिवाजी महाराजांसोबत साथ देणारे तानाजी मालुसरे , बहिर्जी नाईक, जीवा महाला आदी आदी सगळे ओबीसी ( बहुजन ) होते.
@umeshbahekar24
@umeshbahekar24 4 күн бұрын
क्या बात है बिनतोड मुद्दा अन सडेतोड उत्तर समोरच्या लोकांची थोबाडे बंद 👌👌👌
@मोरयाmorya
@मोरयाmorya 2 күн бұрын
बामन कधीच जात पात करत नाहीत मराठा सुद्दा कधीच जात पात करत नाही राजकीय नेते जातीत फुट पाढतात आणि आपण सामान्य जनता ब्राह्मण मराठा obc भांडत बसतो
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 сағат бұрын
A thirdclass mindset culture torture our great chhatrapati ? 😢
@swatighadage3024
@swatighadage3024 2 күн бұрын
आज आम्ही कपाळावर कंकु लावून मिरवतो ते संभाजी महाराजानमुळे. 🙏🙏🙏 धन्य तो छावा मराठा अभिमानी 🚩🚩🚩🚩
@DattatrayKulkarni-t9p
@DattatrayKulkarni-t9p 9 күн бұрын
हे सर्व शरद पवार प्रणित इतिहास संशोधक जातीभेदासह स्पष्ट करतील, त्यांना विचारा.
@KK-wz5lf
@KK-wz5lf 7 күн бұрын
Tula koni RSS ne sangitle asel
@PositiveVibes0723
@PositiveVibes0723 7 күн бұрын
Tula tuza baap -Amit shah ne sangitl hoy 😂😂😂
@itvision-jz9wp
@itvision-jz9wp 3 күн бұрын
Typical brahman
@मोरयाmorya
@मोरयाmorya 2 күн бұрын
अजूनही लोक सुधारले नाहीत म्हणून राजकीय नेते आपला फायदा घेतात मराठा-ब्राह्मण-OBC आपण भांडत बसू हे राजकीय नेते आपला फायदा घेत बसतील जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं तेव्हा त्यांच्या बरोबर कवी कलश पण होते , कवी कलश हे स्वतः ब्राह्मण होते
@sanjaypatil8399
@sanjaypatil8399 8 күн бұрын
ब्रिगेड म्हणजे मोगल हस्तक
@Vjane-b9s
@Vjane-b9s Күн бұрын
Ani tumchi jamat mhanje mogalanchi chatnari jamat,
@ankushpatil7875
@ankushpatil7875 2 күн бұрын
2:43 Start
@मयुरपायगन
@मयुरपायगन 9 күн бұрын
गणोजी ने पकडुन दिले असा एक सुधा ऐतिहासिक समकालीन पुरावा अजून तरी इतिहास कारांना भेटला नाही .
@nkts-nwonknu
@nkts-nwonknu 9 күн бұрын
Murkhanno sagle purave ahe agdi proved Yt Varun history vachna band kara Mi sagle research based books vachle Dr jaisingh Rao pawar, sadashiv shivade, VA si bendre, Kamal gokhale Hyani PhD keliye chatrapati shambhurajanvrti, aani saglyani ganoji ch nav ghetlay Ani te pan with proofs mag te asach ka?
@vikky847
@vikky847 9 күн бұрын
रामदासाच्या शिष्यांनी पकडून दिले आहे.
@nkts-nwonknu
@nkts-nwonknu 9 күн бұрын
@@vikky847 proven source pathav jara Koni lihilay VA si bendre Sadashiv shivade Dr jaisingh Rao pawar Kamal gokhale Yani lihiay??? Kuthey lihilay send kar source baghu
@vikky847
@vikky847 9 күн бұрын
@@nkts-nwonknu तु आ ह साळुंके आणी विलास खरात यांना विसरलास
@20091softy
@20091softy 9 күн бұрын
Ho kaay, तू shodh मग.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 9 күн бұрын
कान्होजी व Ganoji shirke चा सिंहा चा वाटा होता. सर्व इतिहास तसाच आहे आता नवा इतिहास एईल .
@DnyaneshwarSanap-b6s
@DnyaneshwarSanap-b6s 21 сағат бұрын
गणोजी शिर्के याने त्याचा मुलगा गादी वर बसवला नाही म्हणून संभाजी राजांना औरंग्याला पकडून दिले पण काही जात कंटक मानैत नाही व उगाच अनाजी पंतच नव घेतात 😢😢
@Alwaysbrave
@Alwaysbrave 18 сағат бұрын
मराठी माणसाचे असेच आहे. बाकीच्या लोकां पेक्षा नातीगोती खूप पाय खेचतात
@sharadchandrakotwal8636
@sharadchandrakotwal8636 4 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे असे वाटत होते की इतिहासकार प्रवचन देत आहेत
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 9 күн бұрын
संभाजीराजांना पकडून देण्यात त्यांच्या मंत्र्यांचाही तितकाच हात असावा इंद्रजीत सावंत यांचे स्पष्ट मत आहे
@हिंदू-भगवा
@हिंदू-भगवा 9 күн бұрын
फेकू इतिहासकार आहे इंद्रजित सावंत
@YesIcan3719
@YesIcan3719 9 күн бұрын
रामदासांच्या शिष्य रंगनाथ स्वामी 😢😢
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 9 күн бұрын
इतकंच असतं तर छ शाहू महाराजांनी सातारला सज्जनगड का ठेवला याचा अर्थ तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे
@TheGaneshkool
@TheGaneshkool 8 күн бұрын
इंद्रजित चा संसार पवार च्या जीवावर चालतो.. अफझलखानाला मित्र बनवायला बसलाय तो उद्या जर पवार ने त्याला हुकूम दिला तर😂😂
@बाबाआठवले
@बाबाआठवले 8 күн бұрын
​​​@@nitirajbharaskar7036 ब्रिगेडी नाही तर नव बौद्ध असेल..! 😂 सोडा ब्रिटिशांना साथ देऊन त्यांना आपले बाप माननारे,काय बोलणारच शेवटी 😂..!😂😂
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 4 күн бұрын
छत्रपती संभाजी राजे भोसले अमर रहे
@amittambe3486
@amittambe3486 Күн бұрын
*माहिती चांगली पण बघून बोलतोय..!!*
@artwithsuraj
@artwithsuraj 9 күн бұрын
गण्या शिर्केच पुढे काय झाले हे तर सांगितले नाही तुमी?
@Sunstar24
@Sunstar24 8 күн бұрын
Correct
@marutibolkegane8363
@marutibolkegane8363 3 күн бұрын
महाराजांच्या काळात फीतूरी झाली आणि ती ज्यांनी केली त्यांना राजांनी शिक्षा पण केली परंतू त्याला जातीय रंग कधी दिला नाही . राजांनी अठरा पगड जाती स्वराज्यासाठी बांधुन ठेवल्या कधी जाती पातीचे राजकारण केले नाही . आज पण आपल्या अस्तित्वासाठी आपण सर्व एकजूट व्हायला हवं तरच टिकाल. जय भवानी जय शिवाजी
@Dhruv-kale-shorts82
@Dhruv-kale-shorts82 2 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराज जर पकडले गेले नसते तर संपूर्ण भारतावर इंग्रज राज्य करू शकत नव्हते
@KaniphGawali
@KaniphGawali 2 күн бұрын
Fituramule महाराजाना काय आणि किती यातना झाल्या ही न विसरता येणारी गोष्ट आहे. तेव्हा fiturala दुसर्‍या कुठल्याही नावाने प्रसिद्ध करू नये
@shivrajjirage501
@shivrajjirage501 2 күн бұрын
या व्हिडिओ च्या 1:47 ला उल्लेख केल्याप्रमाणे..."संताजी आणि बहिर्जीना रायगडा कडे जाण्यास सांगितले"... तर दादा बहिर्जी नाईक यांचा मृत्यू 1686 लां झाला आणि छ. संभाजी महाराजांना 1689 मध्ये कैद झाली मग बहिर्जी कसे आले तिथे?? पूर्ण अभ्यास करून व्हिडिओ बनवत जा...🙏🏻
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 4 күн бұрын
खरी गोष्ट वेगळीच आहे. ह्या गणाने महाराजांना सांगितले की सर्वत्र वेढा पडलेला आहे, मी तुम्हाला सुखरूप पणे येथून बाहेर काढीन परंतु तुम्हाला लपवून बाहेर काढावे लागेल तेंव्हा तुमच्या चेहऱ्यावर चादर टाकतो म्हणजे तुम्हाला कोणी ओळखणार नाही. अश्या तर्हेने महाराजांना लपवून या हरामखोराने त्यांना औरंगजेबाच्या तंबूतच आणून उभे केले. उठसुठ अ णाजीपंतांचा उद्धार करणारे गण्या बद्दल का बोळात नाहीत.
@ashokbansode8336
@ashokbansode8336 6 күн бұрын
Nice..
@umaparanjape8298
@umaparanjape8298 7 күн бұрын
प्रवीण भोसले जास्तीत जास्त ऐतिहासिक पुरावे दाखवतात त्यांचा या विषयावरचा व्हिडिओ बघावा.जास्त विश्वसनीय असेल.
@AffectionateGrapes-dn3ff
@AffectionateGrapes-dn3ff 4 күн бұрын
जसे गांधी नी भारत स्वातंत्र्य होण्यासाठी प्रयत्न केले तसेच गणोजी शिर्के फितूर झाले
@DeepakMaheshwari-z6f
@DeepakMaheshwari-z6f 8 күн бұрын
Khup chan
@sunilshirke2921
@sunilshirke2921 8 күн бұрын
रंगनाथ स्वामी यांनी पकडून दिले होते पुढे काही दिवसानंतर गणेश शिर्के यांची मुलगी संभाजी महाराजांचा मुलगा शाहू यांचे लग्न झाले असा इतिहास आहे मग गणोजी शिर्के ग दार कसे असतील
@ammo5513
@ammo5513 8 күн бұрын
कारण त्यांना परत वतन हवे होते
@pankajshirke9289
@pankajshirke9289 6 күн бұрын
रंगनाथ स्वामी ने पकडुन दिले नव्हते. अस बोलले जाते की छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर कडे असताना कवी कलश महाराजांना भेटायला येत होते, भेटायला येत असताना कवी कलश पन्हाळा कडून शृंगारपूर कडे उतरले, आधीच पाळत ठेवत असलेले मुगल पन्हाळ्याच्या पासून कवी कलश यांच्या मागावर येत राहिले(कवी कलश ने खबरदारी घेतली नाही, गाफील राहून तो जंगलातल्या वाटेने उतरला त्यामुळे मुघलांना वाटा पण माहीत झाल्या) आणि वाट कळली की मुघल फौज पन्हाळा कडून संगमेश्वर कडे आली. वतन मिळाले नाही म्हणून महाराजांना पकडुन देण्याचा मूर्खपणा गणोजी करेल अस वाटत नाही(स्वतः छत्रपती त्यांचे मेहुणे आहेत, बहीण येसूबाई स्वराज्याचे महाराणी आहेत मग गणोजी हे सगळे राज्य मुघलांच्या ताब्यात देऊन छोटीशी वतनदारी घेईल का ?? फितुरी करायचीच असती तर गणोजी ने तर पूर्ण स्वराज्य घेण्याचा प्रयत्न केला असता, छोटेसे वतन घेऊन सगळे स्वराज्य मुघलांच्या हवाली करेल का ? हा पण प्रश्न पडला पाहिजे सर्वांना).
@santoshpawar4925
@santoshpawar4925 6 күн бұрын
Ganoji shirke ahe gaddar
@samirparandkar6708
@samirparandkar6708 6 күн бұрын
​@@pankajshirke9289फक्त गणोजी शिर्के च नाही तर खाली लिहिलेल्या सर्व जवळच्या लांबच्या नातेवाईकांनीच स्वराज्याशी स्थल काल नुरुप गद्दारी केली होती. जो इतिहास आहे तो पुसला जाऊ शकत नाही. नवीन पिढ्यांनी शिवरायांच्या स्वप्नाला अधिक जोमाने जुंपून घ्यावे. इतिहासातून योग्य ते घ्यावे, नावा आडनावाचा इतिहास शोधण्यात काहीच हशील नाही. गद्दार नातेवाईकांची नावे - बाजी खोपडे खंडोजी खोपडे हलोजी घोरपडे पिंकोजीराजे भोसले (शिवरायांचे सावत्र भाऊ) हिसाजी घोरपडे मालोजी घोरपडे तानाजी घोरपडे पिलाजी मोहिते शंकरजी मोहिते कल्याणजी जाधव जगदेव जाधव मुंब भोसले हलोजी भोसले राजाजी घाटगे झुंजारराव घाडगे मानाजी घाडगे राजाजी घाडगे सादाजी घाडगे कृष्णराव मोरे हनुमंतराव मोरे चंदनराव मोरे बाजी बोरे यशवंत मोरे केदारजी खोपडे गंगाजी पिसाळ तानाजी भुरे, दत्तू नागनाथ नाईक जी खराडे हनुमंतराव खराडे नाईक जी पांढरे कमलोजीराव कोकाटे यशवंतराव कोकाटे बालाजी हैबतराव केदारजी देशमुख बजाजी नाईक निंबाळकर शिवरायांचा सखा मेव्हणा संभाजी मोहिते जिवाजी काटे जिवाजी देवकाते सूर्यराव सुर्वे जसवंतराव पालवणीकर राजे भोसले सावंतवाडीकर सुरजी गायकवाड दिनकरराव काकडे संभाजीराव पवार सर्जेराव घाडगे यशवंतराव कोकाटे त्रिंबकराव खंडागळे दत्ताजीराव खंडागळे बालोजीराव गाडे अंबाजी राव खंडागळे दत्ताजीराव खंडागळे
@shivrajmahadik5327
@shivrajmahadik5327 6 күн бұрын
Shirkyano gap basa इतिहास बदलता येत नसतो
@SanjayKale-z4i
@SanjayKale-z4i 2 күн бұрын
शिवशंभो
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 4 күн бұрын
गणोजीमुळे तेंव्हा आणि अमोल कोल्हेमुळे आज संभाजी महाराज यांच्या आत्म्याला त्रास होत आहे.
@ankushtaware4071
@ankushtaware4071 7 күн бұрын
आमच राजा गेल्याचे दुख मनाला सारखे बेचैन करते
@ghanshyamnagarikar1834
@ghanshyamnagarikar1834 3 күн бұрын
Aniket shabas Chan video banwala
@babarastyatt66
@babarastyatt66 18 сағат бұрын
Daily schedule of ShambhuRaje was very secret ,how it was leaked nobody nows til today. It was leaked n informed at Delhi. In that time Aurangzeb man were near Maharashtra border. When there were military strike on Shambhu Raja that time body double was disappred unfortunately shambhuraja didt surrender til his death for his Hinduism n motherland wic he was dedicated.
@Absolute_Unlucky_Person
@Absolute_Unlucky_Person Күн бұрын
लोकं फक्त अनाजीपंतालाच बोलतात. बोला. पण गणोजी आणि सुर्वे सारखी सुद्धा लोकं होती हे सुद्धा विसरू नका.
@जयकिसान-ह6च
@जयकिसान-ह6च 9 күн бұрын
ईतिहास हा मनुष्य जातीला जगायला आणि वागायला शिकवतो आणि मानस शास्त्र हे समाज सुधारण्यासाठी मदत करतो,,
@spjmalimumbai
@spjmalimumbai 5 күн бұрын
ह्यात मुख्य विषय गणोजी चे पुढे काई झाले कुठे आहेत, बाकी तुम्ही दिलेली माहिती सर्वाना माहीत होते, राणू अक्काचे काई झाले हे माहिती कुठे सापडत नाही
@vinayakjagdhane3529
@vinayakjagdhane3529 Күн бұрын
महाराजांच्या काळात आणि ब्रिटिशांच्या काळात आपलीच लोक आपले वैरी होते खास करून बामण
@mayurmahajan5655
@mayurmahajan5655 6 күн бұрын
नेमकं जे सांगायचं ते तर सांगितलंच नाही
@Rsh_technical
@Rsh_technical 7 күн бұрын
Swarajya rakshak Sambhaji.....madhe dhakhawla ki ganoji la vatla navhta yevdha chal karel ani tithech atmahatya keli hoti tyani
@मोरयाmorya
@मोरयाmorya 2 күн бұрын
Picture बघू नाका इतिहास वाचा
@maxaquacultures1957
@maxaquacultures1957 7 күн бұрын
फोटो नसतील तर नका दाखवू, पण चुकीचे फोटो दाखवून दिशाभूल करू नये. नाहीतर तुमचे पण खळ-खट्याक. 100%
@akshaysurwase4780
@akshaysurwase4780 8 күн бұрын
बर झाले काहीं लोकं म्हणली असती शरद पवार नी पकडुन दिले😂
@Eyykkar.D
@Eyykkar.D 6 күн бұрын
😂😂😂
@avahaa
@avahaa 20 сағат бұрын
त्यावेळी शरदचंद्ररावजी पवार साहेब(?) असते तर सांगता येत नाही. पी. ए. संगमा व तारीक अन्वर या दोघांचा गेम केला तसं..याबाबतीत करायला मागेपुढे बघितलं नसतं.
@akshaysurwase4780
@akshaysurwase4780 20 сағат бұрын
@@avahaa तस तर आपण फडणवीसांचा ब नाव घेऊ शकत होतो
@arjunchakaramati5482
@arjunchakaramati5482 9 күн бұрын
Actual starts from 7.30
@amargurav9743
@amargurav9743 5 күн бұрын
परकीय शञु पेक्षा आपलीच फितूर असतात हे गण्या शिर्केन केल
@bashirmulani2024
@bashirmulani2024 8 күн бұрын
आपलीच बहिण विधवा कोन करेल का
@girishsawant7608
@girishsawant7608 8 күн бұрын
पद आणि प्रतिष्ठेसाठी आईबापाचा खून करणारी अवलादी आहेत. तर मग बहिणीचा नवरा मेला तरी काय फरक पडतो असाच विचार झाला असणार.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 8 күн бұрын
Jahagir aani watanasathi 😢
@Bharat-wo9im
@Bharat-wo9im 7 күн бұрын
अरे तुझा बाप औरंगजेबाने स्वतःचे भाऊ आणि बापाला सोडलं नाही . मग हा तर म्हेवणा होता
@abhijeetbhagatahb887
@abhijeetbhagatahb887 6 күн бұрын
गणोजी शिक्रे पुढे राजाराम महाराज नां जिंजी मधून सुटण्यास मदत केल्याचा उल्लेख मी पाहिला आहे
@pravinshelar6023
@pravinshelar6023 5 күн бұрын
९६ कुलोत्पन्न त्या बांडगुळ गणोजी शिर्के चं आणि नागडोजी शिर्के या डुकरांचा शेवट कसा झाला हे सांगा.
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 9 күн бұрын
गणोजी शिर्के यांचे काय झाले हे सांगायला पाहिजे होते ,ते तुम्ही आम्हाला विचारता , इतिहास नेमके काय सांगतो हे सांगा
@AkashMore-ge5vp
@AkashMore-ge5vp 6 күн бұрын
Chutya banvatat bhatani pakdun dile bill dusaryvr fadadat
@jayantjoshi2517
@jayantjoshi2517 8 күн бұрын
एकतर थंब नेल चूक किंवा माहिती अर्धवट प्रत्यक्ष माहिती शून्य 😮
@vikasgambhire6491
@vikasgambhire6491 6 күн бұрын
पकडुन ब्राह्मणानी दिले होते,गणोजीनी नाही,तसे असते तर संभाजी महाराजांना मनुस्मृतीत लिहिल्याप्रमाणे झाला नसता,इतीहास लिहिणारे पंत आहेत
@radheyjoshi405
@radheyjoshi405 6 күн бұрын
Kavi kalash siddha brahmin hota
@vbh4315
@vbh4315 6 күн бұрын
@@vikasgambhire6491 त्यांच्या( मुघलांचे ) लोकांनी स्वतः लिहिलंय शिरकेनी पकडुन दिले .
@vikasgambhire6491
@vikasgambhire6491 6 күн бұрын
@vbh4315 मग मनुस्मृतीप्रमाणे छळ का झाला,मुगलाना मराठ्याची एकी तोडायची होती,सख्या बहीणीच कुंकु कोणीही पुसणार नाही
@vikrammahurkar2264
@vikrammahurkar2264 5 күн бұрын
You foolish vikas
@Pranavtaywade
@Pranavtaywade 2 күн бұрын
Nehami Killyache darwaje aatunch ughadale gelet 🤧
@zppskoparde3785
@zppskoparde3785 8 күн бұрын
Ganya shirke Kide padun mela asaava
@ghanshyamnagarikar1834
@ghanshyamnagarikar1834 3 күн бұрын
Shabas
@sharadkale8360
@sharadkale8360 4 күн бұрын
गणोजी आज समाजात अनेक आहेत.
@YesIcan3719
@YesIcan3719 9 күн бұрын
गणोजी शिर्के संभाजी महाराजांना पकडून दिले नाही .रामदासांचा शिष्य रंगनाथ स्वामीने संभाजी महाराजांना पकडून दिले.😢😢😢
@20091softy
@20091softy 9 күн бұрын
तुझ्या nana chip taang. khote bolta hoy, laaj vatat nahi ka
@hrk3212
@hrk3212 9 күн бұрын
पुरावे गणोजी शिर्के ने पकडून दिले असेच सांगतात रे ब्रिगेड्या
@YesIcan3719
@YesIcan3719 9 күн бұрын
@@hrk3212 शेट्ट .सगळे हाफ चड्डीतील पुरावे
@Snehal12-98
@Snehal12-98 8 күн бұрын
​@@YesIcan3719tula paida pan half chaddi nech kel, tujha bapachi tya veles nas bandi zali hoti, tujhya aai la itihas vichar, kiti ❤de baher padatet bagh tichya puci madhun
@YesIcan3719
@YesIcan3719 8 күн бұрын
@@Snehal12-98 tevadha haf chadit dam mhanun bina lagnache rahatat
@vaibhavmane8747
@vaibhavmane8747 4 күн бұрын
Shirke hya surnamechi mazi girl friend hoti tine pnn mla dhoka dila pnn mi khachlo nahi karan mla mahit hot hi USE AND THROW MAAL aahe😅😅😅
@prabhakarikakadekakade7134
@prabhakarikakadekakade7134 8 күн бұрын
संभाजी महाराजांना पकडून दिल्यानंतर गणोजी शिर्के चे काय झाले हे आपण कधी सांगणार
@ajinkyamanohar2852
@ajinkyamanohar2852 8 күн бұрын
कादंबरी आम्ही पण वाचली. ती कशाला वाचून दाखवतो? पुढं काय झालं शिर्क्याचं ?
@awarabanjara7021
@awarabanjara7021 6 күн бұрын
Jay dharma veer sambhaji maharaj ji ki jay 🙏
@udayniture
@udayniture 9 күн бұрын
गणोजी शिर्के बदनाम करण्यांत आले संभाजी राजांना पकडून दिलं रंगनाथ स्वामी व रामदासी शिष्याने पुरावा मा.म देशमुख, श्रीमंत कोकाटे लिखीत पुस्तकात आहे
@santoshkulkarni5394
@santoshkulkarni5394 9 күн бұрын
एड समजला काय लोकांना एक तरी अक्षर लिहलं आहे का? आदी वाचून घे नीट मग कळेल
@arjunpethkar5256
@arjunpethkar5256 9 күн бұрын
स्वप्न बघून स्वप्नातले दाखले देऊन इतिहास लिहिणाऱ्या इतिहास संशोधक म्हणता येत नाही साहेब
@TheGaneshkool
@TheGaneshkool 8 күн бұрын
उद्या महाराज मुस्लिम होते म्हंनायला बसलाय कोकाट्या.. मार खाल्लाय त्यानं माहिती का तुला? खोटा इतिहास लिहिला कबूल केलंय त्यानं..😂
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 8 күн бұрын
कोकाटे आणि मामू हे इतिहासकार नव्हे😂😂😂😂
@मोरयाmorya
@मोरयाmorya 8 сағат бұрын
@@santoshkulkarni5394 ते netflix बघणारे आणि ब्रिगेड ह्यांचा इतिहास वाचणारे आणि ध्रुव राठी कडून इतिहास शिकणारे ह्यांना घोरपडे , मोरे , शिर्के कधीच धोकेबाझ वाटणार नाहीत असल्या भुरट्यांना वाटतय फक्त बामन चुकीचा आणि ह्यांनी केलेली कारनामे बरोबर पेशवा , बाजी प्रभू , कवी कलश हे कोण होते ह्या भुरट्यांना सांगा आधी कोकाटे काय बघायला ला गेला होता काय तेव्हा काय जाल होत हे सांगायला का त्याच्या स्वप्नात आले होते
@kattarheart6998
@kattarheart6998 8 күн бұрын
इतिहास आहे आपल्या लोकान्नीच आपली .....
@manishandhale4175
@manishandhale4175 6 күн бұрын
आपल्यातले गणोजी ओळखा हाच ईतीहास सांगतो
@pranavjadhav4365
@pranavjadhav4365 3 күн бұрын
Vatnachya tukdya sathi rajena pakdun dile Ganya shirkyane.
@DharmicBro
@DharmicBro 5 күн бұрын
From history, the lesson we learn is traitors are internal enemies coming due to selfish desires - ambition and priorities above nation. We still have lot of selfish Hindus who are directly or indirectly playing role of internal enemies by aligning/joining enemies of Sanatan. Be watchful. Collective consciousness is the only thing that can secure the future of humanity.
@chitapurmandar1026
@chitapurmandar1026 5 күн бұрын
छावा कादंबरी लिहणारे शिवाजी सावंत हे एक मराठाच होते आणि त्यांनी जे लिहिले आहे ते असत्य आहे सिध्द करून दाखवावे
@WastavNews
@WastavNews 5 күн бұрын
गणोजीचे आणि कन्होजीचे काय झाले आणि kuthe👍मेले? हे सांगायचेच विसरून गेले जसं title type केले तशी माहितीही देत जा... असं ऐकल्यावर पुन्हा तुमचे विडिओ कोण्ही पाहणार नाही जय शिवराय
@Handler135
@Handler135 21 сағат бұрын
Ghorpade Shirke ani More
@ChannavirShirsedkar
@ChannavirShirsedkar 8 күн бұрын
😂😂 हे काय फालतू पण आहे गणोजी बद्दल बद्दल काय सांगितले नाही
@pradeepchandanshive3760
@pradeepchandanshive3760 8 күн бұрын
Khup chhan sir..dharma.mahar.baddal.mahiti.dyaal.ka.sir.jai shivray Jai bhim
@ShubhamGangurde1
@ShubhamGangurde1 3 күн бұрын
गणोजी शिर्के यांच समर्थन करीत नाही पन ईतिहासात कुठ संदर्भ नमुद आहेत का??
@swapnilp1651
@swapnilp1651 7 күн бұрын
अश्या कातर वेळी शंभू राजांना कुठ सुरक्षित स्थळी का लपवल गेल नाही❓ 🤔
@grpdfcgh
@grpdfcgh 5 күн бұрын
Gaddar to gaddar mag to anaji pant aso ganoji shirke aso kiva Bahirji 😢😢....Swarth ala titha Gadddari ali mag jat konti asoo😢😢
@veerMaratha2708
@veerMaratha2708 3 күн бұрын
आणाजी पंत आणि त्याच्या सोबतच्या ब्राम्हणांनी संभाजी महाराजांना किती त्रास दिला कसा कैद करण्याचा प्रयत्न केला ह्याचा पण व्हिडिओ बनव..
@rajeshreecomplat4759
@rajeshreecomplat4759 3 күн бұрын
खरा मराठा कधीच रघुवीर समर्थ म्हणत नाही. जय शिवाजी जय भवानी
@KD-ug6ib
@KD-ug6ib 2 күн бұрын
साताऱ्यात येऊन बघा. कितीतरी अस्सल मराठे रघुवीर समर्थ म्हणतात. द्वेषाची मूळव्याध तुम्हाला झालीय
@sandyga1416
@sandyga1416 2 күн бұрын
अरे केळ्या, रघुवीर म्हणजे प्रभू श्रीराम जे स्वतः क्षत्रिय होते.
@SanjayPatil-er7xz
@SanjayPatil-er7xz 5 күн бұрын
अपुर्ण माहिती वाटते
@natureofmarket2685
@natureofmarket2685 8 күн бұрын
सही इनफार्मेशन 👍👍
@SharadKale-f4m
@SharadKale-f4m 8 күн бұрын
Dear all, मुध्याच बोला. गणोजीच काय झालं?
@kusumiyer8119
@kusumiyer8119 8 күн бұрын
Mala Maahit Naahi Kashhala Maaz???Dosk Khata 😂😂😂😂
@ShreyashKadam-lk1bo
@ShreyashKadam-lk1bo 8 күн бұрын
chhaava movie yetey 14feb la.....!
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 8 күн бұрын
त्यात गणोजी, कानूजी आहेत का...?
@Rocky-qk2gu
@Rocky-qk2gu 8 күн бұрын
मुसलमान भारतात आलेच कसे हेही एक प्रश्न च आहे फंद फितुर मुळे
@phantomakshay
@phantomakshay Күн бұрын
Sehvti apelch fitur zale aani shambhu raje ncha ghat kela 😢😢😢
@shamwakhare5837
@shamwakhare5837 9 күн бұрын
Ganych ky zal sanga ki
На ЭТО можно смотреть БЕСКОНЕЧНО 👌👌👌
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 4,4 МЛН
When ur grandma sneaks u money
00:32
Adam W
Рет қаралды 19 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН