ती ज्या गोष्टी मुळे आत गेली ती तिने केलच नसेल म्हणून तिन्ही असं केलं असेल कारण खोटे आरोप नाही सहण होत
@DnyaneshwarGirase-t2j10 күн бұрын
कर्मचाऱ्यांन वरती कारवाई झालीच पाहिजे
@BhupendrapatilPatil-xr8xe10 күн бұрын
जेल मध्ये मानसिक टॉर्चर झाला असेल नकी
@deepikadongare30007 күн бұрын
बिल्कुल टार्चर करतात।
@deepikadongare30007 күн бұрын
पोलिसानी धंदे उचललं निर्दोष वर केस लावून दोषी करार करण्याच
@दत्तात्रयगोरेनाना3 күн бұрын
बरोबर आहे @@deepikadongare3000
@madhukarbhoye29847 күн бұрын
महीलेवर खोटे आरोप लाउन मध्ये टाकले आसेल म्हणून बिचारीने जिवण संपवले आसेल.
@bhushansutar52018 күн бұрын
कैदी सुद्धा अ सुरक्षित पोलीस मैडमने त्रास दिला आसेल
@varungarad26177 күн бұрын
यामध्ये चौकशी होण्याची गरज आहे , कारण यात जेल पोलिस यांनी अत्याचार केले असतील त्यामुळेच है झाले असेल नक्की फक्त हे प्रकरण दाबले नाही पाहिजे 99% महिला वर जेल पोलिस अत्याचार करतय
@pravin23998 күн бұрын
संबधित जेल प्रशासनाची व पोलीसांची कसून चौकशी झाली पाहिजे. त्यांची नार्को टेस्ट ही करण्यात यावी.
@UddhavSul8 күн бұрын
जेलमध्ये राहण्यापेक्षा स्वर्गात राहिलेलं चांगलं
@kiranpatil610510 күн бұрын
आणि.....पुढील तपास सुरू आहे.....! बस एव्हढ बोलून मोकळं व्हायचं! प्रशासनाचा सत्यानाश झालाय! पोलिस कर्तव्य नाही, नोकऱ्या करतायेत जेणे करून लुटून ओरबाडून पैसे कमवता आले पाहिजे!
@rushiraut37606 күн бұрын
मनातलं बोलला दादा.....😢😢
@avinashsonawane69524 күн бұрын
हारामचा पैसा खाऊन खाऊन ढेऱ्या वाढल्या आहेत नालायकांच्या😅गृहमंत्री च जाड्या आहे त्याला काही घेणेदेणे नाहीये राज्यात किती प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे मागच्या 10वर्षात आकडे बघा म्हणा,सर्व भ्रष्टाचाराने ग्रसी त आहेत
@ravimudgul35516 күн бұрын
जेलमध्ये ओढणी नेण्यास बंदी आहे जेलमध्ये मनुष्याचा करगुटा सुद्धा काढला जातो मग तिने फाशी घेतली कशी
@Sunilघुगे11 күн бұрын
काय. चाललंय. माझ्या माहाराषटात
@sudhakarmore590910 күн бұрын
पोलीस कर्मचारी वरती कारवाई केली पाहिजे लक्ष दिले पाहिजे
@shamraodhupe29789 күн бұрын
काय चाललं महाराष्ट्र मध्ये,,,,,, कुणीकडे चालला महाराष्ट्र माझा
@GautamKamble-d7o11 күн бұрын
पोलिस विरुद्ध कंम्पलेट करा
@namonamo844811 күн бұрын
संबंधित जेल प्रशासनावर कार्यवाही अपेक्षित
@vinodkharat62755 күн бұрын
ओढणी कशी काय तिला आत मध्ये सोबत नेऊ दिली...? आरोपीला जेल मध्ये ओढणी किंवा पॅंटी ला नाडा असणारे असे कोणत्या प्रकारचे कपडे आत मध्ये allow करत नाहीत...महिला कैद्यांना कधी पासुन ओढणी वाला ड्रेस कोड द्यायला लागलेत..?
@suhas2deshmukh4347 күн бұрын
माझंl विव्वास च नाही पोलिस वर बीड प्रकरना वरुन
@surajkhandjode62595 күн бұрын
कारागृहात तिच्यावर अत्याचार झालेत का हे तपासून बघितलं पाहिजे
@rajendra28627 күн бұрын
याच्या पुढे असच होणार लोकांनी आता रामभरोसे जगावे सरकार फक्त नावालाच उरले आहे.
@Beinghuman_love4 күн бұрын
CC footage chake kara. आणि महिला विभागाची चौकशी करा
@sachiningle30666 күн бұрын
रक्षक भक्षक आहेत का,, चौकशी करणारे ईमानदार पाहिजे
@machindralasane8106 күн бұрын
अहो तिने घेतली का तिला फाशी दिली तुमचं परेशान कुठे होतं तुम्हाला कळलं नाही का कायद्यांचं तुमच्या फाशी घेतात असं कुठे झालंय का फाशी दिली असेल संपवली तिला काहीतरी मोठं कांड उघडे पडले म्हणून तुम्ही तिला आत मध्ये संपवली
@sumitgore45794 күн бұрын
जेल मध्ये ओडनी कशी ठेवली रे बाबा आरोपी गळ्यात का तुम्ही च दिली फाशी पोलिसांचा काही भरोसा नाही
@pravinkakade57757 күн бұрын
खूप वाईट घटना
@रेखामस्के-फ8ड5 күн бұрын
खोट्या गुण्यात. आडकवाल असेल ,सत्य स्वतःला संपवितो.असत्य हसत फिरतोय,जपून रहा खोटे आरोप सहन् करू नाका सत्याचि पाठराखण करा . कलयुग समाजाला चांगले माणस नको आहेत ताई मामा दादा काका आजोबा विचार करून आरोप करा 😮😮
@SatishGaikwad-d2j11 күн бұрын
Balatkar zala asl
@satishdive6 күн бұрын
बिहार करून ठेवलेले सरकारने जाहीर निषेध जाहीर निषेध पद पाहिजे स्वतःला फक्त गृहमंत्री लक्ष घाला न्याय द्या गरिबाला
@royal_balya_4 күн бұрын
तपास करून कारवाई झाली पाहिजे
@sachinpansare62798 күн бұрын
ओढणी आली कसकाय
@Mohan-z2c7 күн бұрын
💯 Police Sani Marli Ahe
@dineshjamdhade89154 күн бұрын
चोकशी करून महिलेस न्याय द्यावा
@hrishikeshmhatre31127 күн бұрын
Medical report kay aalet dead body che
@vijaypatil63503 күн бұрын
शासनाचं काही भान आहे का नाही त्याच गोष्टी घडत असते कैद्यांच्यागोष्टी घडत असत हिला वाली कोण
@BalaDeshmukh-n2o6 күн бұрын
हया पोलिसांच्या बोलन संशयास्पद आहे
@sharadtawde68469 күн бұрын
केस करा.
@vijayshelkevijayahelke57564 күн бұрын
लोकशाही संपुष्टात आली आहे कारण जेलचे कर्मचारी काय झोपा काढत होते
@Buntypatil77405 күн бұрын
यात पोलिसांचा हात दिसतोय. CBI enquiry झाली पाहिजे.
@jalindarshelar19836 күн бұрын
खोटे आरोप केले असतील आमदार खासदार बोलवायचे होते
@madhukarsonavane41448 күн бұрын
कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे
@VasantGangurde-b5t5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@manojushir36108 күн бұрын
लाचार, मध्यमवर्गीय, हतबल आहे.
@snews754910 күн бұрын
Racket ?????
@mangeshnaik1786Күн бұрын
पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन कारणार आहे म्हणजे झाले.
@Kris_s_ir4 күн бұрын
गुन्हेगार होणं आदर्श ठरवलं जातंय.
@vijaypatil63503 күн бұрын
सुरक्षा कमी पडले असेल
@SachinSontakke-i9b4 күн бұрын
काहीच शोध काडत नाही पोलीस नंतर फाईल बंद.
@sandipDhangare-t4o7 күн бұрын
Police sanver karvai zhalich paije
@snews754910 күн бұрын
He matter kay aahe? Head line var taka
@ravimudgul35516 күн бұрын
पोस्टमार्टम झाला आहे का अत्याचार पण होऊ शकता कारण कोणावरही भरोसा राहिलेला नाही
@Mahi_41-i2t3 күн бұрын
Ya police lokachi choukashi zali pahije...
@zulalzalte89314 күн бұрын
पोलीस आपले काम इमानदारीने करत नाहीत.
@sumitmore66506 күн бұрын
मुलीला न्याय मिळाला पाहिजे
@swapnilpatilrajput19447 күн бұрын
CBI choukashi zali pahije
@pravinkakade57757 күн бұрын
बातम्या च खऱ्या कळत नाही.
@sharadkale83607 күн бұрын
एकदम कोणावर आरोप करणे योग्य नसते. तपासात कारण समजुन येईल.
@shailendraminde46817 күн бұрын
कर्मचारी दोषी आहेत.
@hanumantpatil44845 күн бұрын
न्यायाधीश पण लाचखोर झालेत
@abdulshaikh98735 күн бұрын
ह्या पोलिस वाल्याला नीट बोलता ही येत नाही, कसं काय साहेब झालं माहीत नाही
@bhagwanbagal69706 күн бұрын
आरोपी जेवढा लज्जतदार आणि नीरदोस तेव्हडा पोलिसांचा फायदा
@rushiraut37606 күн бұрын
लाचार, मध्यमवर्गीय, हतबल......😢😢😢
@BaliWaghmare-v3d5 күн бұрын
जेल प्रशासन कैद्याना कशी वागणूक देते
@NawanathGhogre5 күн бұрын
जेल प्रशासन काय करीत होत तिला मानसीक त्रास झाला असेल तिला
@Paresh-dr5cd11 күн бұрын
लवकर बोल उद्या पनवेल ला जायचं आहे .
@RekhaKamble-in4hr10 күн бұрын
😂😂😂😂
@bhaskarvhargar85216 күн бұрын
महीला कैद्याचा अधिकारी गैर वापर करतात नको ते करायला लावतात येरवड्यात
@RameshGhugare-k1i5 күн бұрын
जिव गेलाना आता काय कोनावर गुना दाखलहि करुन काय फायदा
@ravimudgul35516 күн бұрын
यामध्ये कसून चौकशी झाली पाहिजे
@darkdevil25.6 күн бұрын
😢
@Ramraje-i5t11 күн бұрын
द्या आता मयताच्या जवळच्या नातेवाईकाला सरकारी नोकरी 😅😅😅
@chetansanap339810 күн бұрын
😂
@Anmol-l4k6 күн бұрын
सरकारी नौकरी लागण जेवढं अवघड आहे त्याहून अधिक नौकरी करण अवघड झालंय लोक काहीही कुटणे करतात आणि प्रशासनाला कायम प्रश्न विचारतात. त्यापेक्षा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय भले शेती असेल तरी करा बाबा हो नौकरी अवघड काम आहे 😂😂
@rameshkulkarni72606 күн бұрын
देशात कुणीच सुरक्षित नाही
@machindralasane8106 күн бұрын
काही नसतं तपासाला दडपण दडपून टाकले जाणार काही करू शकत नाही तुम्ही गरीब जनतेला संपवायला बसलात सगळे मिळ
@satishdive6 күн бұрын
चोर चोरी करतो याच्यात सुद्धा पोलीस लोकांच्या टक्केवारी ठरलेल्या
Khari ani sampurna mahite dya khote bolu naka saheb avajat dam nahi tumchya jyancha jiv gela ahe Tyanchya avajat dum ahe pan tumchya nahi kahitari lapavta ahet sir tumhi he jantela sarv samajte ahe pan tumhala samjat nahi ahe
@vishalkamble1125 күн бұрын
Policanich marale asel ddag the fire moovi
@pravinkakade57757 күн бұрын
साहेब नीं लई बोर केले.
@N.Lमिस्त्री5 күн бұрын
❓❓❓🏑🏑🏑🏒🏒🏒
@Yashtrishasapkaldance21386 күн бұрын
आरे तुम्ही हारमखोर आहात..निच पोलीस प्रशासन
@DattaDevkule-c9y6 күн бұрын
😡
@परिवर्तनसंसारकानियमहै-क्रांती6 күн бұрын
Tumhi marle asel. Vishay nemka kay ahe to sarvana samjla pahije