Laxman Hake | ''जरांगे २८८ सोडा, तुम्ही घनसांगवी,कर्जत जामखेड,नांदेड,परभणीमधून उमेदवार जाहीर करा''

  Рет қаралды 54,354

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#LaxmanHake #ManojJarange #CMEknathShinde #OBCreservation #MaharashtraTimes #MarathiNews
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे ओबीसी, दलित, भटके, अल्पसंख्यांकांचा महाएल्गार मेळाव्याला पार पडला .यावेळी लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सरकारला आंदोलनाची भाषा कळत असेल तर आम्ही प्रतिआंदोलन करु असं हाके म्हणाले. पुढाऱ्यांच्या मनातील खदखद जरांगेंच्या तोंडातून हे आमदार खासदार वदवून घेत आहेत असं हाके म्हणाले. एक दोन अपवाद वगळता एकही आमदार खासदार ओबीसीच्या आंदोलनाकडे येत नाहीत असंही हाके म्हणाले. जरांगे आम्ही जर शिव्या द्यायला चालू केल्या तर अंगावरचे कपडे राहणार नाहीत असा इशारा हाकेंनी दिला. जरांगे तुम्ही २८८ सोडा तुम्ही घनसांगवी, नांदेड परभणी आणि कवठेमहांकाळ येथे उमेदवार जाहीर करा असं आव्हान हाकेंनी दिलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 873
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 Күн бұрын
धनगर समाजाला ST मधे आरक्षण पाहिजे एकत्या हाकेलाच OBC आरक्षण पाहिजे
@Anujdhangar663
@Anujdhangar663 Күн бұрын
इसको राजनीति करनी है भाई पूरा धन ग़र सामाज मराठा सामाज के साथ है
@kalpeshvakharemusic1370
@kalpeshvakharemusic1370 Күн бұрын
Koi nahi hai​@@Anujdhangar663
@Maratha-y9z
@Maratha-y9z 23 сағат бұрын
धनगर ला लवडा भेटत नाही
@cricketlover7392
@cricketlover7392 23 сағат бұрын
​@@Anujdhangar663 isko rajniti nhi jo hai usko tikana jaruri hai😅😅 fir ham st me lege❤tu madhech tond mat khupso😅😂
@Anujdhangar663
@Anujdhangar663 23 сағат бұрын
@@cricketlover7392 कोर्ट मैं टिकेगा धन ग़र आरक्षण सिर्फ sarkar ko amalbajabani karne do dhangad jaati hai hi nahi jo hai bo dhangar hai aur achhe se bolo
@DadasahebChawali
@DadasahebChawali Күн бұрын
मराठा समाजाला आरक्षण भेटु नये हि हाकेची इच्छा⛲ लक्षात ठेवा मराठ्यांनो😮
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 17 сағат бұрын
Chela for money
@Rk11770
@Rk11770 14 сағат бұрын
हो रे बुल्या
@lostboy5160
@lostboy5160 13 сағат бұрын
Bjp चा कुत्रा आहे थो हागे
@amolthakur99
@amolthakur99 12 сағат бұрын
@@nareshshelar9816tula 0.40/- paise bhetale ka 😂
@yogeshveera5867
@yogeshveera5867 10 сағат бұрын
लक्षात ठेवा
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 Күн бұрын
जामखेड मध्ये धनगर जातीचे राम शिंदे पराभूत झाल्यानंतरही समजायला पाहिजे... मराठा ताकद फार मोठी आहे
@bhagwanikkar2945
@bhagwanikkar2945 22 сағат бұрын
हाके स्वतःला आति शहांना समजतो 😂😂 अन् बाकी लोक त्याला हुशार समजतात
@SHARATH_4
@SHARATH_4 12 сағат бұрын
​​@@bhagwanikkar2945abhyasu vyakimatv 😂😂😂
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 11 сағат бұрын
जातिवादि लोक दुसरे काय करनार
@vishalchavan6341
@vishalchavan6341 10 сағат бұрын
Bullya ho avkadit rahabmagg​@@chandrakantabhang5144
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 10 сағат бұрын
@@chandrakantabhang5144 राम शिंदे ला दोनदा निवडून दिले तेव्हा जातीवादी होते का लोक?
@GaneshKhamkar-r8c
@GaneshKhamkar-r8c Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटील आमचे हक्काचे नेते🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल आमचा हाकाच नेता 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@manikwagh99
@manikwagh99 Күн бұрын
आंदलन करणारा सभ्या नेता ... गळ्यात सर्व रुमाल घेत नसतो... हे तर राजकारण झाल
@jagdish-i7w9y
@jagdish-i7w9y Күн бұрын
Right 👍👍👍
@bhagwanikkar2945
@bhagwanikkar2945 22 сағат бұрын
हाके मराठा हा ओबीसी नाहीये पण धनगर एसटी मधे येतो 😂😂😂 हे काय बरोबर नाही ५०० मतवाल्या नेता😂😂😂
@Rock-star143
@Rock-star143 15 сағат бұрын
मग मन्या भगवा का घेतो 🤣🤣🤣🤣
@medhatambat7258
@medhatambat7258 7 сағат бұрын
पण यांची भाषा सभ्य आहे. जरांगे सारखी नाही दमदाटी आणि शिव्या देणारी. असंस्कृत जरांगे
@jayadahatonde2916
@jayadahatonde2916 Күн бұрын
हाके साहेब इकडे नगर बारामती सोलापुर उपषोशन साठी मोकल आहे
@ganeshpawar4817
@ganeshpawar4817 23 сағат бұрын
Nahi saheb ekde pement chalu ahe Tyanna. 😂tumchya ekde Yeun te Kay karnar 😂
@dipakbhakare
@dipakbhakare Күн бұрын
जरांगे पाटील चि बरोबरी कोनि करू शकत नाही मराठा खडा तो सरकार से बडा एक मराठा कोटी मराठा
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 20 сағат бұрын
इसलिये आज भीक मांगना पडा
@nagnathbodasmalavan
@nagnathbodasmalavan 13 сағат бұрын
असे कोण म्हणले😂 काही ही आ😂
@lostboy5160
@lostboy5160 13 сағат бұрын
​@@nagnathbodasmalavan तूजा बापा भुजबळ कुठे आहे
@nagnathbodasmalavan
@nagnathbodasmalavan 12 сағат бұрын
@@lostboy5160 तूझ्या आई ला विचार
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 11 сағат бұрын
​@@lostboy5160तुझा आईला विचार
@vitthalgarkar8166
@vitthalgarkar8166 Күн бұрын
कुणीतरी वर्गणी गोळा करून याच्या दाढीच तेवढं बघा रे
@pradipkumarpandhare4856
@pradipkumarpandhare4856 Күн бұрын
दाढी दाढी आहे 😂😂
@royalnana7171
@royalnana7171 Күн бұрын
Tu bg jarangyacha dadhichi
@adheera0213
@adheera0213 Күн бұрын
Tuzya maivar Uday dadhiwala assal mard lagtoy
@gk62-z8h
@gk62-z8h Күн бұрын
जरांगेची दाढी किती वाढली ती कर पहिले
@somnathdheple7741
@somnathdheple7741 Күн бұрын
दाढी मर्दाची शान आहे
@shivajichavan1853
@shivajichavan1853 Күн бұрын
हाके ह्याने पैसे किती घेतले उपोषण करायचे
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
मन्या ने किती घेतलं
@shivajichavan1853
@shivajichavan1853 Күн бұрын
@@surajkkr3280 समाजाला समजते मालक सांगणं ते करतो तुमचा नेता
@shaileshvaidya9865
@shaileshvaidya9865 Күн бұрын
​@@shivajichavan1853 मन्या कशी शेपटी हलवत असतो पवार समोर.. ते बघ आधी मग इकडे ये
@shivajichavan1853
@shivajichavan1853 Күн бұрын
@@shaileshvaidya9865 किंग आहे सर्व डोकं टेकवतात तिथं
@vikasmokate4167
@vikasmokate4167 23 сағат бұрын
5p cr
@pandupowar5399
@pandupowar5399 Күн бұрын
वडा पाव उपोषण होके
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
९० मन्या
@royalnana7171
@royalnana7171 Күн бұрын
Kaju badam manya
@jivandhuru1243
@jivandhuru1243 Күн бұрын
Godhadi pav uposhan madhe Jarange expert zale aata. Pratyek 15 divsat uposhan.
@PRK2022
@PRK2022 Күн бұрын
मटण खाऊ 90 मास्टर
@shaileshvaidya9865
@shaileshvaidya9865 Күн бұрын
कोण बोलतंय बघा 😂😂😂
@DhananjayHoke
@DhananjayHoke Күн бұрын
Jarange patil har har mahadev
@MoharBhosale
@MoharBhosale Күн бұрын
बटुळे मामा ला पण सोबत न्या .....तेवढीच वडापाव ची सोय लागन त्यांची
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
मन्या ची ९० सोय कर बाबा 😂
@MoharBhosale
@MoharBhosale Күн бұрын
@@surajkkr3280 ती शिंदे साहेबांनी केली आहे....तू वडापावचं नियोजन लाव तेवढं
@sunilkharat4329
@sunilkharat4329 Күн бұрын
batule baba....😅
@praveshdwar
@praveshdwar Күн бұрын
90 soy keli mithun chi topa ni
@praveshdwar
@praveshdwar Күн бұрын
Batule baba 10 vela kapade fadle jarage che
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 Күн бұрын
गोरगरीब 340 जातीसाठी लढणारे ओबीसी समाजाचे नेतृत्व आहे हाके साहेब आणि वाघमारे साहेब आणि ससाणे साहेब आहेत
@Truth-f7w
@Truth-f7w 15 сағат бұрын
सुशिक्षित आणि सुसंस्कृत आंदोलनकर्ता हाके साहेब. सामाजिक जाणीव ठेवून बोलणारा माणूस. कसलीही शीवीगाळ किंवा शिवराळ भाषा वापरत नाही. संविधानाची जाणिव ठेवून बोलणारे हाके साहेब. एकच पर्व ओबीसी सर्व 🎉
@atmarambhong2077
@atmarambhong2077 Күн бұрын
यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका एक मराठा लाख मराठा
@chintamanshinde1759
@chintamanshinde1759 Күн бұрын
हाके साहेब आपल्या समाजाचे योद्धे पंढरपुर येथे समाजासाठी उपोषण करीत आहे आणि आपण तेथे जेवंन त्यांना पाठीबा द्या.
@Don-x9b
@Don-x9b Күн бұрын
हा धनगर समाजाचा नाही याला वंजारी समाजाने झवून काढलेला आहे...😅😅 😂😂😂 त्यामुळे धनगर जातीवर बोलत नाही हा...😅😅
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 23 сағат бұрын
अरे सरकार पुरस्कृत आहे हाके त्याला धनगर समाजाचे पडले नाही फक्त मराठा आरक्षण ला विरोध करायचा त्यासाठी आमदारकी चे चॉकलेट दिले असणार फडणवीस ने.
@KLX230S
@KLX230S 21 сағат бұрын
३४२/१ नुसार जर एखादी जात आदिवासी मध्ये घ्यायची असेल तर राष्ट्रपती राज्यपालाशी बोलून पब्लिक नोटिफिकेशन काढू शकते. खंड ३४२/२ नुसार खंड १ मध्ये जे राष्ट्रपतींनी केलं आहे, त्यावर संसद इन आऊट करू शकते कोणत्या पण जातीला. पण पाहिलं राष्ट्रपती नी पब्लिक नोटीफिकेशन काढलं पाहिजे. धनगर एकदा Google करा - ३४२/१ आदिवासी
@KLX230S
@KLX230S 21 сағат бұрын
हाके ला माहिती आहे सगळं म्हणून तो जात नाही तिथे 😂
@ashvinikale5178
@ashvinikale5178 9 сағат бұрын
🚩🚩उठ ओबीसी जागा हो.आरक्षण बचावाचा धागा हो.🚩🚩
@DarekarAbhishek
@DarekarAbhishek Күн бұрын
फक्त मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩
@KashinathBhosale-i7w
@KashinathBhosale-i7w Күн бұрын
हाके साहेब तुम्ही कार्यकर्ते नाहीत काय बी करते आहात तुम्हाला सगळे कायदे माहीत असताना तुम्ही छगन भुजबळ साहेबांचा गळ्यात पट्टा घातला आहे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 13 сағат бұрын
🌹आदरणीय श्री.लक्ष्मण हाके साहेब १००%बरोबर बोलतात. बाकीच्यांना कुठलंच ज्ञान नाहीं. 🪷एकच पर्व /ओबीसी सर्व //💐👌🏻 जय भिम /जय भगवान /जय मल्हार /जय महात्मा फुले /जय शिवराय //💐
@manojshinde1735
@manojshinde1735 Күн бұрын
मुख्यमंत्री यांच्या पेक्षा हुशार वडापाव किंग.
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
पवार चा कुत्र ९० मन्या 😂
@shaileshvaidya9865
@shaileshvaidya9865 Күн бұрын
हुशार आहे .. रिक्षावाल्याला पेक्षा 😂
@rajmarg7922
@rajmarg7922 Күн бұрын
पाचशे मतांचा नेता ...... नुसती नौटंकी ...
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
मन्या ९० किंग 😂
@PRK2022
@PRK2022 Күн бұрын
गावठी पेक्षा चांगला आहे
@bapusopatil6324
@bapusopatil6324 Күн бұрын
डिपाझिट जप्त
@shaileshvaidya9865
@shaileshvaidya9865 Күн бұрын
मिथुन पेक्षा चांगला आहे 😂
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 23 сағат бұрын
Gavgadi bara
@आप्पासाहेबचोपडे-छ9ह
@आप्पासाहेबचोपडे-छ9ह 10 сағат бұрын
हाके साहेब तुम्ही जरा शांत रह इकडे आपली लढाई सुरू तुम्ही इकडे लढतात मला असं वाटतंय तुम्ही जरा शांतचित्ताने च घ्यावा🎉🎉
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 Күн бұрын
हाके साहेब आणि वाघमारे साहेब समस्त बहुजन ओबीसी समाज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
@BharatSonwane-c4d
@BharatSonwane-c4d Күн бұрын
तुमच्या विचारांना सलाम हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@shekharmandale8126
@shekharmandale8126 Күн бұрын
आम्ही पन OBC आहोत...पन आमचा जाहीर पाठींबा जरांगे पाटलांना🎉🎉निस्वाथिॅ माणुस
@kondajiborse4777
@kondajiborse4777 Күн бұрын
आम्ही पण मराठा लक्ष्मण हाकेच्या पाठी मागे उभे आहोत 😂😂😂
@prasadjadhav1630
@prasadjadhav1630 23 сағат бұрын
​@@kondajiborse4777काठी घेऊन का....😂😂😂😂
@kondajiborse4777
@kondajiborse4777 23 сағат бұрын
@@prasadjadhav1630 घोंगड पण घेऊन 😂😂
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 7 сағат бұрын
कुणबी असशील
@medhatambat7258
@medhatambat7258 7 сағат бұрын
मोठाच विनोद
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 7 сағат бұрын
हाके साहेब व नवनाथ वाघमारे साहेब हे अभ्यासू आहेत. तुतारीची सुपारी वाजवणाराशी त्यांची तुलना होऊ शकत नाही.
@a.s.4774
@a.s.4774 Күн бұрын
एकच नेता प्रामाणिक नेता मनोज दादा निस्वार्थी नेतृत्व
@GajananMakhane-rm7zf
@GajananMakhane-rm7zf Күн бұрын
तु आगोदर ग्रामपंचायतीला निवडुन ये नंतर तु मराठा जाति वर बोल
@GaneshS2712
@GaneshS2712 Күн бұрын
पंढरपूरला ला भेट दे हाके मग भूक 😂😂😂
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
मन्या ला सांग
@shaileshvaidya9865
@shaileshvaidya9865 Күн бұрын
मन्या ला सांग त्या संभाजी नगर च्या ताई ला भेटायला... भेटला का तो पवारांचा चमचा
@VijaysinghPatil-o7j
@VijaysinghPatil-o7j 23 сағат бұрын
Bamana Jada shahna hou nakos
@shaileshvaidya9865
@shaileshvaidya9865 23 сағат бұрын
@@VijaysinghPatil-o7j हो का आरक्षण मांगणारा पाटील असतो का..ते पाटिल काढ मग बोल कुणबी
@nitinpatole8453
@nitinpatole8453 Сағат бұрын
मिथून ला म्हणावं बारामति कडे जाऊन भुक म्हणावं 😂
@Hawk_ox
@Hawk_ox Күн бұрын
गुडघ्यात मेंदू आहे उगाचच म्हणत नाहीत.
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
मन्या चा 😂
@shaileshvaidya9865
@shaileshvaidya9865 Күн бұрын
90 किंग छा का 😂
@Sp71407
@Sp71407 23 сағат бұрын
अलुते बलुते 😂😂😂😂😂 चार जातीची नावे घेतली म्हणजे हुषारी नसते😂
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 20 сағат бұрын
Jarange चा कुठे bochyat
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 10 сағат бұрын
​@@shaileshvaidya9865Tuji bahin zavli marathyani
@laxmanhake1948
@laxmanhake1948 Күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहे हाके साहेब जय मल्हार
@RushiPatil888
@RushiPatil888 Күн бұрын
ओन्ली पाटील❤
@shaileshvaidya9865
@shaileshvaidya9865 Күн бұрын
90
@shivajishinde8201
@shivajishinde8201 Күн бұрын
🙏​@@shaileshvaidya9865
@S-he7er
@S-he7er 13 сағат бұрын
​@@shaileshvaidya9865का हो भटजी काय झाल
@avhadadinath1989
@avhadadinath1989 22 сағат бұрын
एकच पर्व OBC सर्व 🎉🎉🎉🎉
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 Күн бұрын
अभ्यासू आणि घटकनेचा सखोल अभ्यास असणारे नेते डॉ लक्ष्मण हाके साहेब प्रकशजी आंबेडकर साहेब , वाघमारे साहेब , अडाणी राजकानी नेत्यांची दुकान बंद पाडतील हे १०० टके खरे आहे...साहेब sc st obc समाज सर्व देश आपल्या पाठीमागे आहे
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 23 сағат бұрын
गळ्यात निळा ,पिवळा,पांढरा , आणि, हिरवा घातल्याने कोणी नेता होत नसतो हाक्या ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर ते माणूस स्वतः निवडणुकीत आपटला तू तर खूप चिल्लर आहेस लोकांना मूर्ख समजतो का लक्ष्मण हाके म्हणजे छगन भुजबळ ची राजकीय सोय
@shivanandchavan1208
@shivanandchavan1208 17 сағат бұрын
आम्ही सर्व साधारण धनगर समाजा बरोबर आहेत.पन हाके सारख्या नीरलजय मांसाचा जाहीर निषेध व्यक्त करतो
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 7 сағат бұрын
तुझ्या हातात सरकारनं केळं दिलीत धनगरांचा विचार सोड.धनगर नेते सुशिक्षित आहेत.
@sadashivjagtap-je9xf
@sadashivjagtap-je9xf Күн бұрын
एकच परवा ओबीसी सर्व, हाके साहेब आप आगे बढो हम आपके साथ है
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 13 сағат бұрын
छगन भुजबळ न उभा केलेला भामटा म्हणजे लक्ष्मण हाके
@Rocky.1718
@Rocky.1718 Күн бұрын
ओबीसी समाज हाके साहेबांच्या पाठीमागे सदैव आहे. ❤एकच पर्व ओबीसी सर्व .
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 20 сағат бұрын
😂काळ कुत्रं नाही हाके मागे
@Rocky.1718
@Rocky.1718 20 сағат бұрын
@@pandurangnakhate6455 कळल लवकरच थांब थोड.
@Rocky.1718
@Rocky.1718 20 сағат бұрын
@@pandurangnakhate6455कळल लवकरच थांब थोड.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 11 сағат бұрын
डिपोझिट तरी वाचवायचे की मग😂😂
@ganeshr8577
@ganeshr8577 Күн бұрын
5000 हजार मतदान घेणाऱ्या बद्दल काय बोलावं😂😂
@royal-n4v
@royal-n4v Күн бұрын
5000 त्यांनी घेतले पण मिथून बोलला होता 288 उभा करणार म्हणत होता उमेदवार बगू किती उभा करतो दम असेल तर करा आधी
@ajbem7147
@ajbem7147 Күн бұрын
​@@royal-n4vभावा पाटलांनी किती पाडले बघ जरा.
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Күн бұрын
​@@royal-n4vमीथुन नाही तो तुझा बाप आहे
@ganeshr8577
@ganeshr8577 Күн бұрын
@@royal-n4v दम आहे म्हणूनच बोलतेत पाटिल आणि 5000 रुपये घेतल्याचा पुरावा दाखव भावा
@royal-n4v
@royal-n4v Күн бұрын
@@ajbem7147 म्हणून उभा करा विधान सभेला लायकी कळेल महाराष्ट्रात 288 उभा करा आधी साहेब🙏
@rangnathchate4267
@rangnathchate4267 Күн бұрын
मा.हाके साहेब व मा.वाघमारे साहेब जिंदाबाद आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.सकल ओबीसी समाजाचे आरक्षण योध्दे‌ मा.हाके‌ साहेब व नवनाथ वाघमारे साहेब आपण आरक्षणाच्या संदर्भात मांडलेले विचार एकदम बरोबर आहेत.🎉🎉❤❤
@rameshkale5467
@rameshkale5467 15 сағат бұрын
एक समाज शासनाकडे न्याय मागत असताना त्यांना विरोध करणे चुकीचे आहे...
@Bs16161
@Bs16161 Күн бұрын
हाके साहेब अभ्यासू नेते जय मल्हार जय ओबीसी
@ganeshnagre2208
@ganeshnagre2208 Күн бұрын
लक्ष्मण हाके साहेब बोलतात ते 100% खर आहे याचं कारण सर्वत्र मराठा समाजाचे आमदार आहेत विचार करा आणि मग आंदोलन करा
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Күн бұрын
10% मराठा समाज पुढारलेला आणि श्रीमंत आहे बाकी 90% मराठा समाज गरीब शेतकरी आहे ह्या 20 वर्षीतली महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी काढा त्यात सर्वात जास्त मराठा समाजाचे शेतकरी आहेत
@satishchorghade6574
@satishchorghade6574 5 сағат бұрын
खासदार सुद्धा मराठा समाजाचे आहेत तुम्ही 90 पिऊन मटन खाऊन मतदान करता इतकी तर लायकी तुमची दम असेल तर स्वतः उभं राहवे आणि निवडून यावं सोशल मिडियावर टिवटिव करून काहीच होत नाही
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 10 сағат бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र फडनविस साहेब जिदाबाद जातीयवादी लोकांना तेचि जागा दाखवा जय महाराष्ट्र
@avinashpatil2565
@avinashpatil2565 Күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Күн бұрын
🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔 शुबेचा
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Күн бұрын
एक ओबीसी कोटी ओबीसी, एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी झिंदाबाद.
@prakashshinde3134
@prakashshinde3134 Күн бұрын
हाके साहेब खरं बोलत आहे खरंच अभ्यासू माणूस आहे
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Күн бұрын
धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी लढायला हाके ची गांड फाटते दोनदा डीपोझीट जप्त झालय लक्ष्मण हाके च एकदा सांगोला विधानसभा आणि एकदा म्हाडा लोकसभा आन म्हण हाके साहेब
@Sp71407
@Sp71407 23 сағат бұрын
येडा माल 😂
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 20 сағат бұрын
अभ्यासू आणि हाके😂
@babasahebchaudhari3454
@babasahebchaudhari3454 Күн бұрын
स्वतः साठी उपोषण करा कुणाच्या विरोधात उपोषण करू नका खूप मोठा समाज गरिबीच्या खाईत लोटला जातोय तो जर बिथरला तर खूप आराजकता माजेल मराठा समाज फार सहनशील आहे त्यांच्या शांतीचा आंत पाहू नका.
@GANESHGAMING302
@GANESHGAMING302 Күн бұрын
हाके साहेब लय हुशार मानुसय मराठयानो सावद रहा हा भाजपचा मानुसय एक दा सामना करु
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
मन्या पवार चा पाळीव आहे
@RahulChabukswar-qv1ei
@RahulChabukswar-qv1ei 8 сағат бұрын
ओबीसी समाजाला न्याय द्यावा
@jayshriram2284
@jayshriram2284 Күн бұрын
हाके पाटील तूम्ही दुसऱ्या च्या भानगडीत पडूच नका आम्हाला माहीत आहे हे सगळं आमदारकी साथी सुरू आहे😊
@mayurphalke3207
@mayurphalke3207 Күн бұрын
Tarhi padnar haake loksabhet baghitle
@rajmarg7922
@rajmarg7922 Күн бұрын
पाचशे मतांचा नौटंकीबाज नेता ......
@bharatchavan4348
@bharatchavan4348 3 сағат бұрын
फडणवीस ची...पाळीव टोळी... आहे.. यांना अजिबात भिक नका घालू..
@mazharjamalshaikh5386
@mazharjamalshaikh5386 23 сағат бұрын
संविधान पेक्षा कोणीच मोठा नाही आपल्या देशात
@ganeshghuge8582
@ganeshghuge8582 Күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व हाके सर ❤❤
@Somnathpawar-s6g
@Somnathpawar-s6g 21 сағат бұрын
एकच पर्व मनोज दादा जरांगे सर्व🚩
@MadanShinde-hj4gy
@MadanShinde-hj4gy Күн бұрын
नालायकांनो जरा लाज जरा जरांगे पाटील समाजासाठी जसे इमानदारीने लढतात तसेच तुम्ही तुमच्या जातीसाठी इमानदारीने लढा
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 11 сағат бұрын
त्याने त्याच्या जातीसाठी लढायचे सोडून तो जरांगेविरूद्ध भुंकत असतो यातच सर्व आले.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 9 сағат бұрын
😂😂😂
@bhaskarchavan9811
@bhaskarchavan9811 Күн бұрын
गॅझेट लागू झाले तर रामोशी जात पण ST, ST मध्ये जाईल
@KLX230S
@KLX230S 21 сағат бұрын
३४२/१ नुसार जर एखादी जात आदिवासी मध्ये घ्यायची असेल तर राष्ट्रपती राज्यपालाशी बोलून पब्लिक नोटिफिकेशन काढू शकते. खंड ३४२/२ नुसार खंड १ मध्ये जे राष्ट्रपतींनी केलं आहे, त्यावर संसद इन आऊट करू शकते कोणत्या पण जातीला. पण पाहिलं राष्ट्रपती नी पब्लिक नोटीफिकेशन काढलं पाहिजे. धनगर एकदा Google करा - ३४२/१ आदिवासी
@raghavpatil1142
@raghavpatil1142 Күн бұрын
3000 mat padli 😂😂😂😂😂😂😂😂😂 संविधान संविधान करतोय हा....जसा काय यांनीच लिहिलाया..लहकट.................
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
मन्या
@anilk-z6t
@anilk-z6t Күн бұрын
हा सगळा सडक्याचा डाव हाके साहेब
@madhukarshinde1391
@madhukarshinde1391 Күн бұрын
हाके ला फक्त कायदा माहिती आहे दुसरा कोन हुशार नाही स
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske Күн бұрын
महाराष्ट्र तील कुनबी आरक्षण तर। मराठवाड़ा कुनबी अमेरीका। आलेका। हके। साग
@shankarappakurle1709
@shankarappakurle1709 Күн бұрын
आमचे सुरेश स्वामी बाजूला दिसत आहेत। अभिनंदन।
@anandkashid6385
@anandkashid6385 22 сағат бұрын
फडणवीस ची भाषा दिसते अगदी स्पष्ट
@bhausaheb_shinde49
@bhausaheb_shinde49 6 сағат бұрын
कर्जत जामखेड मध्ये रोहित दादा....
@Gpsk-cz8tj
@Gpsk-cz8tj 15 сағат бұрын
सध्या महाराष्ट्रात कोणत्या जातींचे किती लोकं नोकरीत आहेत, याची खरी टक्केवारी काढून संभ्रम दूर करायला पाहिजे
@sambhajibhosale3758
@sambhajibhosale3758 Күн бұрын
आर किती तो जरांगेविषयी जळफळाट दिसतोय याचा
@medhatambat7258
@medhatambat7258 7 сағат бұрын
जरांगेचा जळफळाट दिसत नाही का?
@janardhanmisal7634
@janardhanmisal7634 14 сағат бұрын
आता सदावर्ते पन येतील टीव्हीवर एक दोन दिवसात , नंतर दरेकर , राणे , ही सगळी एक फमिली च आहे
@prakashgaikwad7614
@prakashgaikwad7614 Күн бұрын
धनगर समाज मराठा समाज यात काहीच संबंध नाही हा बिन कामी मराठा धनगर वाद तयार करायलेत
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 Күн бұрын
फक्त जरांगे !! तुम्ही कितीही टिव टिव करा !!
@GKgames1032
@GKgames1032 15 сағат бұрын
आदरणीय हांके साहेब २३माच १९९४ चा जो जिआर काढुन आरक्षण देन्यात आल ते तुम्हाला चालत,तुमचआरक्षन एस्टी मध्यमे साहेब तुम्ही राजकारनी लोकाच ऐकुन उगाच मराठा आओबीसी वाद घालु नका आदरनीय साहेब,एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@dnyaneshwarjadhav4199
@dnyaneshwarjadhav4199 Күн бұрын
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तु काय उपटले हे सांग
@shaileshvaidya9865
@shaileshvaidya9865 Күн бұрын
जरा पुस्तक वाच कळण कोणी काय केलं...
@Lakajtjshshddjsj
@Lakajtjshshddjsj Күн бұрын
ओन्ली हाके साहेब🎉🎉
@ajitkate2444
@ajitkate2444 13 сағат бұрын
मराठा समजाला एक विनंती आहे ज्याला लोकसभेला ५००० मत पडली त्याला लय महत्व देऊ नका पैसे घेऊन उभा केलेला माणूस आहे हा धनगर समज्याला ST मधे आरक्षण खर पाहिजे ह्या मागणी साठी न लढता स्वतः च्या समाजाचा नाही होऊ शकत तो कुणाचाचाच होऊ शकत नाही अशा लोकांपासून सावध रहा समजाविरोधी
@ravankavle2591
@ravankavle2591 8 сағат бұрын
हाकेला राष्ट्रपती करा देशात एवढा हुशार माणूस दुसरा नाही कोणी.
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 10 сағат бұрын
Obc जेव्हा जागा होईल, तेव्हा हे सरकार हादरून जाईल जय ओबीसी जय हाके जय संविधान
@BalajiAmbad-br1wf
@BalajiAmbad-br1wf Күн бұрын
याच दुकन फकत पाटिल आहेत 😂😂😂
@nitinpatole8453
@nitinpatole8453 Сағат бұрын
मिथून च दुकान फक्त फडणवीस फडणवीस आहे का 😂
@munjajikadam9761
@munjajikadam9761 8 сағат бұрын
हा 5000 वाला येव्हढा मराठा द्वेषी आहे... याला त्याच्या समाजाच काहीही देण घेण नाही फक्त पैसा साठी बोलतोय हा.... 🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@rajendrabhelonde9654
@rajendrabhelonde9654 11 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षणावर ठाम जय जिजाऊ जय शिवराय
@deepakdeepak9505
@deepakdeepak9505 21 сағат бұрын
या हाके ला कोणीतरी समजावा धनगरांना st मध्ये जायचा आहे आणि हा कश्या साठी छगन च्या नादी लागला याला जरा अक्कल शिकवा, याच्या मूळव्याधीवर उपचार करायचा आहे चांगला डॉक्टर सुचवा याला
@PRK2022
@PRK2022 Күн бұрын
सुशिक्षित ओबीसी अंदोलक..support ससाने, हाके, नवनाथ वाघमारे सर✌️
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 23 сағат бұрын
सगळे छगन भुजबळ चे भामटे आहेत
@Bhartiya1505
@Bhartiya1505 11 сағат бұрын
हाके, jarange पाटील धनगर आरक्षण काहीही आक्षेप नाही ते सरकार कडे मागत आहेत आपण सुध्दा सरकार वर बोला का देत आहे त्यावरून सरकारला विचारा, हे म्हण्जे समाजाची भांडणे लावून देणे, फडणवीस, पंत RSS तेच पाहिजे
@avinashnaik5451
@avinashnaik5451 Күн бұрын
एकच पर्व फडणवीस च पोरग हाक
@gajananmaske1086
@gajananmaske1086 19 сағат бұрын
हक्के सर एकच no बोललात.. ह्यांना ओबीच शक्ती कमी करावयाची आहे....धनगर समजणं हक्के सारंच नेतृत्व स्वीकारावं ह्यातच आपलं भलं हक्के सरांना पाठबळ द्यावं🙏🙏
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 13 сағат бұрын
अखंड मराठा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हाके सर अभ्यासू योध्दा ❤❤
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 13 сағат бұрын
छगन भुजबळ न उभा केलेला हारामखोर योद्धा प्रा.लक्ष्मण हाके तीथ पंढरपूर ला धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन चालू आहे तीथ न जाता हा हारामखोर हाके अंतरवली मधे जाऊन नाटक करतोय धनगर समाजाने हाके सारख्या भामटया ला फटकावलं पाहीजे आणि तो दूसरा तो मंगेश ससाने मागच्या वेळेला पुण्यात उपोषणाला बसला होता तीथ त्याला कोनी कुत्रं विचारत नव्हतं म्हणून तो आता अंतरवलीत आलाय
@amolmandhare9387
@amolmandhare9387 Күн бұрын
लक्ष्मण हाके आता मराठा आणि ओबीसी मध्ये दोन-दोन आज झालेच पाहिजे
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 23 сағат бұрын
1जानेवारी 2025 ला भाजपा सराकार पडनार व त्याच बरोबर आरक्षणाचा विषय पण संपनार .
@kishorkakde8124
@kishorkakde8124 7 сағат бұрын
सर्वांचा आरक्षण रद्द करा आणि शिक्षण आरोग्य फ्री करा
@Manoj_Patil-m4J
@Manoj_Patil-m4J 14 сағат бұрын
धनगर ला एसटी मधून भेटव मराठा समाज कायम सोबत राहील हया आंदोलनाला भुल थाप पडू नका❤
@PrakashShelke-kr3ye
@PrakashShelke-kr3ye Күн бұрын
Ek Maratha lakh Maratha❤❤
@megharajkendre7131
@megharajkendre7131 Күн бұрын
Great Saheb🎉
@SandeepDarandale-bg2fn
@SandeepDarandale-bg2fn 9 сағат бұрын
समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे
@AashaJadhav-j4h
@AashaJadhav-j4h Күн бұрын
आपण फक्त 5000 चे 25000 तरी मतदान होत का त्या कड लक्ष द्यावे 😅🤣🤣🤣
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
तू मन्या ची काळजी कर, तू काय तूझ्या १० पिढीला पण ओबीसी मध्ये यायला जमणार नाही 😂
@ganeshgore2871
@ganeshgore2871 8 сағат бұрын
लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 Күн бұрын
हागे व नवनाथ ह्याना 2024 इलेक्शन चे टिकीट पाहीजेत होते म्हणुन ह्यानी जरांगे पाटील साहेब विरोधात बोलायची. हागे तु एक कधी महणार की आता जे चालु obc. आरक्षण आहे ते कशाच्या धारवर दिले गेले व त्या वेळी कीती टक्के होता obc समाज हे दम असेल तर सत्य साग बापु.
@raganathvirkar2857
@raganathvirkar2857 Күн бұрын
प्राध्यापक लक्ष्मणराव हाके साहेब व नवनाथ आबा वाघमारे अभ्यासू नेतृत्व असून महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बहुजन भटके विमुक्तांचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी राज्यभर फिरून समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 23 сағат бұрын
Chagan ani team supari
@virajj2326
@virajj2326 Күн бұрын
मनोज जरांगे यांचं नाव पण घेत नाहीत यावरून यांनी स्वतःची औकात ओळखून घ्यावी 😂
@bharatchavan4348
@bharatchavan4348 3 сағат бұрын
Ram shinde la ekda bhet... सगळ्या ..ठीक समजेल
@AnilGaikwad-r9o
@AnilGaikwad-r9o Күн бұрын
Obc king Laxman hake
@narayanbhapkar-ke3kh
@narayanbhapkar-ke3kh 23 сағат бұрын
याला वाटतय सवीधान भारतात फक्त यालाच कळतय
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 72 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 94 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44