Parbhani News : परीक्षेसाठी गेलेल्या लेकाला गमावलं; Somnat Suryawanshi याच्या आईची न्यायाची मागणी

  Рет қаралды 124,347

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 517
@S.S.K.999
@S.S.K.999 3 сағат бұрын
माऊली संपूर्ण देशभरातील आंबेडकरी समाज आपल्या पाठीशी आहे,आंबेडकरी समाजाला विनंती आहे या कुटुंबाला आर्थिक मदत करावी.
@overtaker3295
@overtaker3295 2 сағат бұрын
जय भीम 🙏🙏 आपण आपल्या शहीद बांधवांचा जीव वापस अनु शकत नाहीत पण , आपल्या बांधवांच्या परिवारास २० लाखाची मदत आपण मिळून केली पाहिजे
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 3 сағат бұрын
हो माझे आई तुमच्या पोटचा गोळा गेला खुप वाईट वाटते.समाज तुमचा मुलगा तर वापस नाही करणार पण न्याय नक्कीच मिळवुन देणार😢😢😢
@ashitoshkhotkar1605
@ashitoshkhotkar1605 2 сағат бұрын
सुशिक्षित मुलाची आई अडाणी जरी असली तरी तिच्या भाषेतून आणि असलेल्या ज्ञानातून आई खूप समजूतदार आहे🙏🙏🙏 आंबेडकर अनुयायी नक्कीच नेहमी तुमच्या पाठी आहे आणि सोमनाथ भाऊचा प्राण व्यर्थ जाऊ देणार नाही.💙💙💙
@sunilmohitemohite1290
@sunilmohitemohite1290 3 сағат бұрын
जाहीर निषेध आई जय शिवराय जय भिम 😢
@deepakpatilbharose4158
@deepakpatilbharose4158 3 сағат бұрын
कोणत्याही आंदोलनात फक्त गोरगरिबांचे लेकर मरतात, केसेस होतात,हे मात्र अंतिम सत्य आहे,या माउलीला सर्वांनी मिळून मदत करा रे ,फक्त न्याय देऊ,सोबत आहोत असं म्हणून चालणार न्ही
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 3 сағат бұрын
Right
@sukumarkhurana9850
@sukumarkhurana9850 2 сағат бұрын
एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहानी झाली तरी पण तो माथेफेरू जिवंत आहे?????? वा रे वा सलाम प्रशासनाला
@ShubhamDavane-ez1wc
@ShubhamDavane-ez1wc 3 сағат бұрын
धन्य आहेस माउली एवढं दुःख पाठि माघ बोलण्याच धाडस केले धन्यवाद माउली
@overtaker3295
@overtaker3295 2 сағат бұрын
शहीद सोमनाथ भैया सूर्यवंशी तुझे बलिदान वाया जाणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@arnav6613
@arnav6613 Сағат бұрын
Dagad fake karnara Shahid 😂😂
@निशिगंधइमिटेशन
@निशिगंधइमिटेशन 50 минут бұрын
शहीद 😂😂 दंगलखोर म्हणं
@vikramshinde1748
@vikramshinde1748 3 сағат бұрын
अमर राहील भाऊ अनंत काळासाठी .. एक नंबर भाऊ काळजात घर करून गेलास तू
@nareshmandle7271
@nareshmandle7271 58 минут бұрын
आई तू मुलांना खूप छान संस्कार दिले माऊली तुला वंदन आणि सोमनाथ दादा तुमच बलीदान बेकार जाणार नाही आंबेडकर समाजाला विनंती आपण सगळ्यांनी मिळून या माउलीला आर्थिक मदत करूया जय भीम जय संविधान
@NishaSawant-m5f
@NishaSawant-m5f 3 сағат бұрын
आई तुम्ही खुप महान आहेत तुम्ही आश्या मुलाला जन्म दिलात 😢 आणि सलाम आहे त्या मातेला ज्यांचे मुल आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठी जीव घाहान ठेऊन लढत आहेत 😢😢😢 तुम्हाला सर्वांना जय भीम भावांनो 😢😢😭😭😭😭😭😭😭
@anilraybole4522
@anilraybole4522 2 сағат бұрын
आई तुम्ही घाबरू नका हा सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल.
@Paratiya
@Paratiya 3 сағат бұрын
संविधानाच्या शपथ घेउन संविधान विरोधी काम करत आहे सरकार पुलीस प्रशासन 😢
@mnsvruttant
@mnsvruttant 3 сағат бұрын
अगदी बरोबर
@AmolSudge
@AmolSudge 3 сағат бұрын
बरोबर आहे
@sangamwagh366
@sangamwagh366 3 сағат бұрын
सरकारचा जाहीर निषेध😢😢😢
@BirbalTayade
@BirbalTayade 3 сағат бұрын
आई तू खरोखरच म माहान आहेस तू अशा मुलाला जन्म दिला
@yogeshpendharkar
@yogeshpendharkar 3 сағат бұрын
माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे 😭
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 3 сағат бұрын
आई मदत करेल समाज तुम्ही एकट्या नाहीत.मिस यु भाऊ😢😢
@sharadbachche2065
@sharadbachche2065 2 сағат бұрын
घटना खुपच वाईट झाली यार वाईट वाटते आई बोलते तेव्हा डोळे पानव ले माझे सुद्धा ।
@satishsurya8827
@satishsurya8827 2 сағат бұрын
आई तुझ्या मुलाचा आणि आमच्या भावाचा जीव असाच जाऊ देणार नाय सगळा समाज तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला नाय मिळून देणार
@santoshsawantjaybhim6524
@santoshsawantjaybhim6524 4 сағат бұрын
जाहीर निषेध
@sanjayadmane7670
@sanjayadmane7670 3 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
@VINODBHALERAO-b6w
@VINODBHALERAO-b6w 3 сағат бұрын
आईने एक मुलगा संविधाना साठी दिला सत्तत सतर्क राहावे आंबेडकर समाजांनी पोलिस हे विकाऊ आहेत आणि याना पोलिस यांच्यात गूना दाखल झाले पाहिजे
@nisha280
@nisha280 3 сағат бұрын
भाजप चे राज्य आहे, आता पाच वर्ष दंगल, आणि खून असच भोगावे लागणार.
@lileshshirke6278
@lileshshirke6278 2 сағат бұрын
Hyacha pude police yanna zodpa
@overtaker3295
@overtaker3295 2 сағат бұрын
जय भीम 🙏🙏 आपण आपल्या शहीद बांधवांचा बलिदान वापस अनु शकत नाहीत पण , आपल्या बांधवांच्या परिवारास २० लाखाची मदत आपण मिळून केली पाहिजे
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 Сағат бұрын
सरकारने मारले त्यां नी च दिले पाहिजे 1कोटी रुपये इतर ठिकाणी खोकी वाटतात
@deepaksonkamble3829
@deepaksonkamble3829 3 сағат бұрын
शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपुर्ण श्रद्धांजली. भाऊ तुझे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुझ्या न्यायासाठी सर्व समाज लढा देतील. तुझ्या पावन स्मृतीस विन्रम अभिवादन व मानाचा जय भीम. 🙏
@marutiraopatil1627
@marutiraopatil1627 50 минут бұрын
सर्व महाराष्ट्र लढा देईल.
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 3 сағат бұрын
भाऊ माझा भाऊ... माझा आधार गेला. माझा विचार गेला. 😢😢
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 3 сағат бұрын
जाहीर निषेध....सोमनाथ ला भावपूर्ण श्रद्धांजली.... ओम शांती.
@UjjwalaWaghmare-e5z
@UjjwalaWaghmare-e5z 3 сағат бұрын
भाऊ, भावपूर्ण श्रद्धांजली .आई तुमच्या पाठीशी समाज उभा आहे .घाबरू नका.
@prakashpanchal5846
@prakashpanchal5846 3 сағат бұрын
आटक केल्यानंतर त्यांच्या घरातील लोकांना संपर्क केला पाहिजे होता प्रशासनानं
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh 3 сағат бұрын
जाहिर निषेध जाहिर निषेध जय ्भीम 😢🙏
@dayanandgaikwad905
@dayanandgaikwad905 3 сағат бұрын
भावपूर्ण आदरांजलि‌‌😢
@Kishanraosonkamble
@Kishanraosonkamble 3 сағат бұрын
धन्यवाद माऊली जयभीम
@madhavdhuture829
@madhavdhuture829 3 сағат бұрын
सर्वजन आईला आर्थिक मदत करा 😢😢😢
@eknathgedam7743
@eknathgedam7743 3 сағат бұрын
रोहित वेमुला नंतर सोमनाथ सूर्यवंशी चा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे...... पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध....
@NamdevTajne-t7f
@NamdevTajne-t7f Сағат бұрын
घरचा कर्ताधरता व्यक्ती गेला ! त्याला जबाबदार कोण ? त्याची ताबडतोब चौकशी व्हायला हवी . दोषीवर तात्काळ शिक्षा झाली पाहिजेत !
@RajuUgale-vc4yo
@RajuUgale-vc4yo 2 сағат бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली सोमनाथ भाऊ 💐जाहीर निषेध या घटनेचा
@yashavantgavalijiva...1366
@yashavantgavalijiva...1366 2 сағат бұрын
आज एका आईचा काळजाचा लचका तोडण्याच काम पोलिस प्रशासनाने केलं जे रक्षण करणारे भक्षक बनलेत या घटनेचा जाहीर निषेध तुम्ही अमर झालात मनाचा आणि अखेरचा जय भीम sir❤😢
@vbhvsalvi
@vbhvsalvi Сағат бұрын
'संविधान रक्षक ' शहीद सोमनाथ सूर्यवंशी की जय🙏🏻🇮🇳🙏🏻
@DayanandMohite-yf6cr
@DayanandMohite-yf6cr 3 сағат бұрын
हे ए बी पी माझा अशा संघर्ष मय गरीब कुटुंबंपर्यंत का पोहचत नाही
@shrunkhalasatpute4759
@shrunkhalasatpute4759 3 сағат бұрын
Te bjp walech ahe
@aratighodke8720
@aratighodke8720 2 сағат бұрын
Godi Media naav aiklay ka kadhi…? ABP Maaza pan tyatch aahet 😢
@DipakMH12
@DipakMH12 2 сағат бұрын
माई, खुप वाईट वाटतय. पण सोमनाथ भाऊच बलिदान समाज व्यर्थ जाऊ देनार नाही. सोमनाथ भाऊ खरा संविधान रक्षक आणि भीम सैनिक आहे. तो अमर आहे, शहीद आहे. अपल्याला न्याय नक्कीच मिलेल. हा समाज न्यायासाठी शेवट पर्यन्त लढत राहिल. जय भीम, जय संविधान.
@bomkarj
@bomkarj 2 сағат бұрын
गोरगरीब, दलितांवर अत्याचार करणाऱ्या " सरकारचा व भ्रष्टाचारी पोलीसांचा " जाहीर निषेध...सोमनाथ अमर रहे..जयभीम.
@chandrakantgujar7099
@chandrakantgujar7099 2 сағат бұрын
परभणीत. तुरुंगात. निधन‌. आणि बीडमध्ये. सरपंच. याचा. खून. कशाचे. लक्षणं. आहे. सरकारने. हे. आव्हान. स्व कारावै
@jagannathkurane1815
@jagannathkurane1815 Сағат бұрын
निषेध वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली यापेक्षा तुम्ही काही करू शकत नाही जर असेल खरी श्रद्धा तर त्या माऊलीला 10-10 रूपये सगळ्यांनी फोन पे करा
@sidhantbabar8129
@sidhantbabar8129 20 минут бұрын
Scaner send kara
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze Сағат бұрын
जाहीर निषेध आई तुझ्या विचाराला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय 😢
@NareshBalid
@NareshBalid 3 сағат бұрын
सोमनाथ भाऊ चा बदला घेऊ आम्ही सगळे आंबेडकरी पॅन्थर ( सोमनाथ भाऊ अमर रहे )
@sushilapanchbhai3095
@sushilapanchbhai3095 3 сағат бұрын
जाहिर निषेध आई भावपूर्ण श्रद्धांजली जयभीम
@swapnilsonawane1770
@swapnilsonawane1770 3 сағат бұрын
*भाजप ला vote करणार तर हे होतच राहणार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या*
@Mr.Chin666
@Mr.Chin666 3 сағат бұрын
तो पण भाजपचा पिठ्ठू वाटतो
@Mrperffer
@Mrperffer 3 сағат бұрын
😂😂 bhag madarasachaap
@dipak6021
@dipak6021 3 сағат бұрын
ती b team आहे
@anandgedam6980
@anandgedam6980 2 сағат бұрын
Bjp ha ghanta wala ahe
@sahillonare1731
@sahillonare1731 5 минут бұрын
​@@dipak6021 कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना hya kay A tim आहेत का मग.. सुधरा be bosdichyanno..
@bharatghevande332
@bharatghevande332 2 сағат бұрын
न्याय मिळालाच पाहिजे सूर्यवंशी दादाला सरकारचा जाहीर निषेध
@kishanbhalerao4512
@kishanbhalerao4512 3 сағат бұрын
जे झालं फार वाईट झालं धिक्कार असो सरकारचा
@PramodJogdand-s6r
@PramodJogdand-s6r 2 сағат бұрын
भावपूर्ण आदरांजली 🙏🙏🙏💐😥
@PaulasAhire
@PaulasAhire Сағат бұрын
आई आपल्या वाणीतून आपले भाव ऐकून मन दुःखी होते डोळ्यातून अश्रू येतात माझ्या भावाला साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रध्दांजली शत शत नमन सोमनाथ सुर्यवंशी अमर अमर रहे
@pravinjawale8660
@pravinjawale8660 3 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
@arunkakde528
@arunkakde528 21 минут бұрын
सर्व समाज यांच्या पाठीशी राहिला पाहिजे जय भीम
@akcreationloves
@akcreationloves Сағат бұрын
आंबेडकरी जनतेत शिक्षणाची तीव्र आवड आहे. संविधान जीवन जगण्याचा स्त्रोत वाटतो त्यामुळे हा आंबेडकरी समाज संविधनावर अत्यंत प्रेम करतो. हा समाज नवीन विचारू नवी प्रेरणा निर्माण करु इच्छित आहे. हा समाज शिक्षणामुळे जागृत झाला आहे. परंतु हि जागृती आणि प्रगती समाजकंटकना मान्य नाही. परंतु हा समाज सजग नागरिक आहे. सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🌹
@nagsen4921
@nagsen4921 2 сағат бұрын
ज़ुल्म करने वाले से, जुल्म सहनेवाला ज्यादा गुन्हगार होता है। सरकार से डरना नहीं। जो होगा वो देखा जाएगा।
@balajibarde9464
@balajibarde9464 2 сағат бұрын
आई आपले सर्वाना ह्य दुःखातून सावरन्याची शक्ती मीळाओ ही श्रीराम,तुळजा भवानी चर्नी आम ची पृर्थना न्याय आपणाला मीळाओ
@rahulp.singer
@rahulp.singer 2 сағат бұрын
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमी आम्हाला आदर आहे आणि जेव्हा 14 एप्रिल ची जयंती होती तेव्हा तर फारच आनंद होतो
@दिलीपभोये-झ2स
@दिलीपभोये-झ2स 3 сағат бұрын
जय भीम जय न्याय मिळेला,पाहीजेल
@dnyaneshmore5109
@dnyaneshmore5109 3 сағат бұрын
पोलीसाने हा खूण केलाय.
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 3 сағат бұрын
माय तुमच्या लेकराच बलीदान व्यर्थ जाणार नाही.....जय भीम 💙🙏 जय संविधान
@rohitmane4680
@rohitmane4680 2 сағат бұрын
Great Salute to Shaheed Somnath Suryawanshi 💐🙏संविधान रक्षक शहिद भीम सैनिकास भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏 Phir Bhi Mera Bharat Mahaan.
@mangeshmore6555
@mangeshmore6555 2 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भावा
@prakashkamble659
@prakashkamble659 2 сағат бұрын
परमेश्वर प्रेम है, प्रियो, ऐसे कितने जवान दंगों में अपनी जान गंवाएंगे। ऐसी कितनी माताएं और भाई और बहन मातम मनाएंगे कौनसी ओ अंधकारकी शक्तियां जो ऐसे दंगे फैला रहे हैं। कभी हिन्दू, मुस्लिम कभी जाती, धर्म, आरक्षण पर दंगाईको कौन छुट देता है और कौन उकसाता है। इसके विषय देश के लोगो को सोचना चाहिए। देश की सेवा सच्चाई और प्रेम से होनी चाहिए। प्रभु येशु इस परिवार को शांति दे।
@pravinchandanshive9847
@pravinchandanshive9847 4 сағат бұрын
जाहीर निषेध 😡😡 सोमनाथ च्या कुटुंबाला 10 कोटी आणि भावाला सरकारी नौकरी दया.. 😡 नाहीतर.. महाराष्ट्र ला दाखून देवू आम्ही आंबेडकर समुदाय 💪💪
@sawataanandkar3971
@sawataanandkar3971 3 сағат бұрын
100 कोटी
@surajkkr3280
@surajkkr3280 3 сағат бұрын
​@@sawataanandkar3971 😂😂
@abhijitwaghmare3732
@abhijitwaghmare3732 3 сағат бұрын
@@sawataanandkar3971निच माणसा तुला लाज वाटत नाही का
@Multiflixpremium
@Multiflixpremium 3 сағат бұрын
Kele dya
@ik-n-u9
@ik-n-u9 3 сағат бұрын
​@@sawataanandkar3971😂😂
@sureshpansare8544
@sureshpansare8544 2 сағат бұрын
सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कठोर कार्यवाही झाली पाहीजे. समोरील कुंटूब अतीशय गरीब आहे. त्यांना योग्य न्याय मिळाला पाहीजे नाहीतर जनतेचा न्यायालयावरचा विश्वास उडेल.
@rajanijadhav3816
@rajanijadhav3816 3 сағат бұрын
न्याय हवा. जय भीम
@swagatshringare1804
@swagatshringare1804 3 сағат бұрын
जातीवादी सरकारचा जाहीर निषेध 😢😢
@ravsaheblad6152
@ravsaheblad6152 17 минут бұрын
Thank you so much 🙏
@SameerMohite-qc1jf
@SameerMohite-qc1jf 3 сағат бұрын
परभनी पोलीस प्रशासनचा जाहीर निषेध
@ravibhalerao6349
@ravibhalerao6349 2 сағат бұрын
अमर रहे अमर रहे भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे
@abhzee83
@abhzee83 3 сағат бұрын
हे भाजप सरकारचे वास्तव आहे. विरोध केल्यास तुम्हालाही अशीच वागणूक दिली जाईल, असा इशारा दिला आहे. न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसू नये.
@Wagh96k-MARATHA
@Wagh96k-MARATHA 2 сағат бұрын
मित्रा या राजकारणात तू पडायला नको होतस पण या प्रशासनाचा जाहीर निषेध❌❌❌❌
@GodavariChawan
@GodavariChawan 3 сағат бұрын
आई तुम्ही खचुनका 😢जय भिम
@rahulp.singer
@rahulp.singer 2 сағат бұрын
माऊली आणि तुमचा परिवार तुम्ही घाबरून जाऊ नका सर्व जाती धर्माचे लोक तुम्हाला नक्की मदत करते
@vidhyagaurav1370
@vidhyagaurav1370 3 сағат бұрын
आंबेडकरी जनतेनी त्या पोलिसांना पण असाच केलं पाहिजे फालतू सरकार आणि फालतू परभणी पोलिस 😡😡😡😡😡
@bhagawantmeshram7551
@bhagawantmeshram7551 2 сағат бұрын
आई तुझ्या पोटच गोळा तर संविधान संरक्षण च्या कामी आला पण त्या चे ऋण समाज कधीही विसरू शकणार नाही तो इतिहासात अजरामर झाला अखेरचा जय भीम मित्रा😢
@kalidaskamble6992
@kalidaskamble6992 Сағат бұрын
माय माऊली तुमच दुःख आम्ही समजू शकतो 😭😭
@पतिभाखिल्लारे
@पतिभाखिल्लारे 3 сағат бұрын
आमच्यासाठी सोमनाथ दादा भीमा कोरेगाव सारखे काळजात कोरले जातील संविधानासाठी अमर झाले
@meenalsarvade8754
@meenalsarvade8754 2 сағат бұрын
न्याय मिळालाच पाहिजे जय भीम जय संविधान 🙏🙏
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp 3 сағат бұрын
बाबा साहेबांच्या प्रत्येक चळवळीत इतर समाजही किती इमानदारीने पुढे येतो याच जिवंत उदाहरण....पोची राम कांबळे आणि आज ...
@gopaladamande8649
@gopaladamande8649 3 сағат бұрын
जाहीर निषेध 😪✋
@Vikas_vk05
@Vikas_vk05 3 сағат бұрын
डोळ्यात पाणी आले राव
@ravindrasalunkhe4163
@ravindrasalunkhe4163 10 минут бұрын
जे झालं ते खूप वाईट आणि निंदनीय आहे. आपली मुले शिकतात पुढे जातात हे या लोकांना बघवत नाही आपल्या समाजाने या लोकांची नेहमी चाकरीच केली पाहिजे आशी यांची मानसिकता आहे यामुळेच त्या दादाचा जीव त्यांनी घेतला आपल्या समाजाने या लोकांपासून खूप जपून राहिले पाहिजे
@anilwarghat6197
@anilwarghat6197 3 сағат бұрын
या जातीवादी सरकारचा जाहीर निषेध
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 2 сағат бұрын
धन्य हो माऊली😢
@adeshdevre4019
@adeshdevre4019 3 сағат бұрын
Sarv Bhimsainikanna vinnati aahe ki 2 lakh Bhimsainikanni pratekanni 100 rs devun 200000×100=20000000 rakkam somnath bhau chya gharchanna dyavi..jay bhim jay sanvidhan..aani jo paryant dhyay milat nhi toparyannat aandolan karat rahave..
@ushataipatil2219
@ushataipatil2219 42 минут бұрын
तुम्ही कुठ रहाता ताई
@CoMVlog
@CoMVlog Сағат бұрын
परभणी पोलिसांचा जाहीर निषेध 🤬😡
@jagdishrangari3863
@jagdishrangari3863 2 сағат бұрын
अत्यंत वेदनादायी ,माऊलीचा पोटचा गोळा गेला,
@psbgraphics4283
@psbgraphics4283 2 сағат бұрын
प्रशासनाचा जाहीर निषेध
@bramhagaonkar6453
@bramhagaonkar6453 3 сағат бұрын
त्यांचे बँक खाते स्थानिक पातळीवर असावे
@jaypaldhurandhar9083
@jaypaldhurandhar9083 38 минут бұрын
बिचाऱ्या , आईला न्याय मिळालाच पाहिजे, जो पर्यंत न्याय मिळत नाही तोवर शहीद सोमनाथ ची बॉडी ताब्यात घेतली जाऊ नये, न्याय, हवा न्याय
@shambhugirgosavi1636
@shambhugirgosavi1636 48 минут бұрын
खूप दुःख झाले आई . पुर्ण महाराष्ट्र तुमच्या कुटुंबिया च्या मागे उभे आहे .जय भिम जय महाराष्ट्र
@vijaynarute4556
@vijaynarute4556 29 минут бұрын
सोमनाथला भावपूर्ण श्रद्धांजली
@arunnikalaje3921
@arunnikalaje3921 40 минут бұрын
पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध तात्काळ संबंधित पोलिसांना सस्पेंड करून सेवेमधून कार्यमुक्त करावा शासनाने संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत करावा
@rahulp.singer
@rahulp.singer 2 сағат бұрын
माऊली तुम्ही काळजी करू नका तुम्हाला न्याय मिळेल स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत
@RajaramPotphode
@RajaramPotphode 3 сағат бұрын
हा आमच्या सरकारचा व आपला विकास? सरकारला हाच सामान्य लोकांचा विकास करण्याचा माणस?
@DilipAthawale-d1s
@DilipAthawale-d1s 3 сағат бұрын
जाहीर निषेध Jay bhim jai sanvidhan
@sachinpresent9488
@sachinpresent9488 3 сағат бұрын
10 कोटी भरपाई द्या
@victorstarc5620
@victorstarc5620 2 сағат бұрын
100 कोटी 😂😂
@karanjadhav7499
@karanjadhav7499 3 сағат бұрын
आंबेडकरी जनतेला एक आवाहन करतं आहे त्यांची आर्थिक स्थिती खूपच बिकट आहे तरी सर्वांनी मिळून त्यांना आर्थिक मदत करणे हे प्रत्येक भीमसैनिक चे कर्तव्य आहे जय भीम
@jalbagaiyakwad5710
@jalbagaiyakwad5710 2 сағат бұрын
आई आपल्या दुःखात सहभागी आहोत.