खोटी माहीती देणे बंद करणे कोणी राम्या कवाड्या परभणीस आलेले नाहीत. या इसमास पोलीसांनी मारहाण करून गंभीर जखमी अवस्थेत दवाखान्यात नेले असता डाॅक्टरने तपासले असता त्यांनी त्यास मयत घोषित केले आहे. या शुरविरास भावपूर्ण श्रद्धांजली.. जयभीम नमोबुध्दाय.
@babubihari67229 сағат бұрын
बैला आत्ताशी पोस्टमरतम रिपोर्ट आला तुला कालच समजलं 😂😂
@avinashdongare52Күн бұрын
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध
@jaymaharashtrajaymaharasht611020 сағат бұрын
पोलिस प्रशासनावर मनुष्य वधाचा FIR दाखल करण्यात यावा म्हणजे अशा गंभीर घटना परत परत घडणार नाहित !!
@ganpatraojadhav731322 сағат бұрын
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
@gangadharsonkamble841623 сағат бұрын
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध बिजेपी सरकार मुर्दाबाद जाहीर निषेध 😡😡😡😡😡😡😡 जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
@priti4291Күн бұрын
गुन्हे वापस नका घेवू.. असंविधानिक कामाला का माफी देतात पण हो जो पोलीस कस्टडी होता ते कसे मृत्यू पावले ते माहिती केले पाहिजे हे पण सत्य..
@ravimanohar416915 сағат бұрын
भोकवासे असवेधनिक म्हणजे काय
@HarishJashav-zt4zeКүн бұрын
जाहीर निषेध कशामुळे झाला पोलिसांची कसून चौकशी करा कशामुळे झाला आहे
@rameshgedam1928Күн бұрын
पोलिस प्रशासन चा जाहीर निषेध, धिक्कार असो
@dilipjadhav802214 сағат бұрын
पोलिस प्रशासनावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा.
@jitendrabargaje203915 сағат бұрын
मायबाप पोलीस होते म्हणुन आम्हा गोरगरीब बहुजनांच्या मालमत्तेचे रक्षण झाले.
@kundlikparihar2986Күн бұрын
भीम सैनिकांच्या अमानुष छळाचा जाहीर निषेध
@samadhansurdakar106114 сағат бұрын
भावपूर्ण आदरांजली औरंगाबाद.
@ravindrabansode9103Күн бұрын
पोलिस प्रशासनाचा जाहिर निषेध
@jaymaharashtrajaymaharasht611020 сағат бұрын
पोलिस प्रशासनाची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि पोलिस प्रशासनावर मनुष्य वधाचा FIR दाखल करण्यात यावा म्हणजे अशा गंभीर घटना परत परत घडणार नाहित !!
@jaymaharashtrajaymaharasht611020 сағат бұрын
@@MNKDLHपोलिस प्रशासनामुळे एका निष्पाप निरागस भीम सैनिकाचा बळी घेतला तुम्ही मिळून याला पूर्ण तुम्ही आणि पोलिस प्रशासन जबाबदार आहे असं वाटतं नाहीं का तुम्हाला...??? तुझ्या घरात ज्या वेळेस मृत्यू होइन ना काही कारणं नसता त्या वेलेस तुम्हाला समजेल !!
@jaymaharashtrajaymaharasht611020 сағат бұрын
@@MNKDLHभारतीय संविधानाचा आपमान हा तुमच्या सारख्या जातीवादी , मनुवादी , देश विरोधी , समाज विघातक लोकांमुळे होत आहे असं वाटतं नाहीं का तुम्हाला...?????
@samratarya614016 сағат бұрын
@@MNKDLHतुझा बाप आणि पोरगा पण असच मरुदे अशी समर्थांकडे प्रार्थना. दुसऱ्याच्या मृत्यूवर हस्नाऱ्याला फळ तसेच भेटणार.
@nileshthamke.857910 сағат бұрын
पोलिस प्रशासन यांच्या कोंबिंग ऑपरेशन मुळे तरुण, हुशार संविधान अभ्यासू कार्यकर्त्याचा, विचारवंतांचा मृत्यू झाला आहे, देश जनता त्यांना माफ करणार नाही, जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त
पत्रकार चव्हाण साहेब आम्ही दलीत नाही आम्ही बुध्द बौध्द धम्मिय आहोत तर या पुढे दलीत शब्द वापरू नये.जयभीम.जय महाराष्ट्र.
@babubihari67229 сағат бұрын
इथं पण विक्टिम कार्ड का 😂
@Manojpatil4792520 сағат бұрын
ज्याने विटंबना केली त्याला पोलिसांनी पकडले, त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा होईल, मग बाकी गोंधळ घालायची काय गरज होती, ज्यांनी जाळपोळ केली, सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान केले त्यांच्या कडून वसुली करून कडक कारवाई करावी
@prabhakarpagade351319 сағат бұрын
Ya Yadzawyana akkal aahe ka..
@akashpawar456018 сағат бұрын
समाजाची Street power दाखवायची असते ना ,,
@riyashraman18 сағат бұрын
कधी कधी भावनिक उद्रेक होतात, काही वेळेस जाणीव पूर्वक घडवलं जाते, मराठा आरक्षणा वर पण असाच लाठी चार्ज केला होता. पोस्ट मार्टेम आणि फॉरेन्सिक इन कैमरा झाल्यावर कळेलच.
@vijayjadhav469817 сағат бұрын
हा नियम प्रत्येक वेळी लावावा
@jaymaharashtrajaymaharasht611015 сағат бұрын
@@Manojpatil47925👉 dr बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या भारतीय संविधानाची तोड फोड करणे हा एका कटाचा भाग असू शकतो !! 👉 संविधानाची तोड फोड म्हणजे देशद्रोह 👉 संविधानाची तोड फोड यात कोण कोण जातीवादी , देश विरोधी , समाज विघातक, दंगल खोर आहेत हे पण पाहणे आवश्यक आहे म्हणजे अशा गंभीर घटना परत घडणार नाहीत !!
@vijayborate465113 сағат бұрын
संविधान वाचविण्यासाठी लढाईतील पहिला शहीद, इतिहास त्याची नक्कीच नोंद घेईल. आणि संविधान संपू पाहणार्यांना एक ना एक दिवस देश सोडून पळावे लागेल हे निश्चित.
@HindurashtraforhinduКүн бұрын
आयुष्यात २० ते २५ वर्षे कामाविण्याचे असतात ते पण कोर्ट कचेऱ्यात घालवून आयुष्याची बरबादी का करून घेता....!
@educationis9721Күн бұрын
पोलिस प्रशासन किती प्रमाणात कायदा पाळतात? ते कायद्याचे भक्षक तर नाही ना झाले?
@PradipGote-q8s20 сағат бұрын
एक होणे जरुरी आहे
@dilipghate69117 сағат бұрын
पुलीस प्रशासन मुरदाबाद
@vbhvsalvi11 сағат бұрын
'संविधान रक्षक ' शहीद सोमनाथ सूर्यवंशी की जय🙏🏻🇮🇳🙏🏻 EVM क्रांती सेनानी की जय🙏🏻 💪🏼 evm हटाएंगे संविधान बचाएंगे💪🏼
@riyashraman18 сағат бұрын
इतक्या तरुण वयात हार्ट अटॅक, ते सुद्धा अशा पार्शभूमीवर नक्कीच पोलिस मारहाणी कडे बोट दाखवते, प्रशासन आणि पोलिस या कडून संवेदन शिलतेची अपेक्षा होती हा UP Bihar नाहीये हे पण लक्षात ठेवण्याची गरज होती
@gouslaldesai809914 сағат бұрын
उत्तर प्रदेश राज्यातील लोण महाराष्ट्रात जयश्री रामवाले
@Kundangawli-yu9euКүн бұрын
उद्या बंद
@tejasbhosale6740Күн бұрын
सर्व पोलिस, निरीक्षक ,आयुक्त ,प्रशास, देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध 🤬😡
@prajwaldatt18 сағат бұрын
सरकारवर ऍट्रॉसिटी दाखल करा 😡😡😡😡
@sjshukla5697Күн бұрын
दुकानदाराचे नुकसान भरून कोण देणार. सीसीटीव्ही बघून आंदोलका कडूनच घ्यावे लागेल ना भाऊ. ओळख पटवून त्यांच्या घरातून जप्ती करून नुकसान भरून द्यावे.
@facttube4797Күн бұрын
Murder karun nuksan milel ka anhi jaycha mrutyu jhala to llb cha student hota shivaji college parisarat todphod jhali navhti
@chandrmuniКүн бұрын
Jivit hani pekha jast nuksan kay asu sakt tu bharun deu shakto ka
@riyashraman18 сағат бұрын
पराचा कावळा केला जातोय
@madhusudandeshpande550720 сағат бұрын
मुळ घटना व हा मृत्यु अत्यंत दुर्दैवी आहे. मारहाणी हे जर मृत्युचे कारण असेल तर नक्कीच गंभीर आहे,पण खरे कारण पुढे येई पर्यंत संबंधितानी धीर धरणे गरजेचे आहे. पण संविधानाचा जो काही अपमान झाला याचा निषेध करण्याच्या पध्दतीने आपण संविधानाच्या विरोधात वर्तन करुन संविधानाचा अपमान करत आहोत याची जाण आणि भान संबंधिताना येणे गरजेचे आहे,व ती तशी करुन देणे हे सामाजिक व राजकीय नेत्यांचे कर्तव्य आहे,पण कोणत्याही नेता असे करताना दिसत नाही किंवा असे करण्या इतका समजदार नाही.ऊलट प्रत्येक बाबीला भावनांध वळण कसे देता येईल हेच सर्वजण करतात. आता या घटनेला गंभीर रुप प्राप्त झाले आहे अशा परिस्थितीत तरी राजकीय ,सामाजिक नेत्यांनी परिस्थिती चिघळणार नाही याची जाणिवपुर्वक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण काही असो पण एक कुटुंब एका तरुण मुलाला मुकलाय जे नुकसान भरपाईने कधीच भरुन येणार नाही.
@saritabhagat519620 сағат бұрын
Marhan krun hatya keleli diste
@ranjanazare480620 сағат бұрын
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जय भीम
@ashudabhabe19 сағат бұрын
God bless you Sar Jesus name amen 🔥🔥❤ dhanyvad yishu Jay bhim
@Truelight-p4eКүн бұрын
@raghuvirnikam7816 देशात साद्या दोनच प्रकार चे लोक आहेत एक संविधान प्रेमी व दुसरे संविधान विरोधी....संविधान पाळणारे पाहिजे जाळणारे नव्हे
@rangraokamble986118 сағат бұрын
पत्रकार डोळे उघडून पत्रकारीता करावी हा दलीत समाज नसुन बौद्ध समाज आहे बौद्ध समाज बोलायला काय लाज वाटत असेल तर बुद्धिहीन उच्चार करू नका तो काही कामाचा नाही याला पत्रकारिता म्हणत नाहीत धन्यवाद
@ashitoshkhotkar1605Күн бұрын
सरकार हमसे दरती है पोलिस को आगे करती है....
@Magnet-y6p12 сағат бұрын
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी न्यायालयीन समितीद्वारे होऊन परभणी पोलिसांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मोर्चाला जाणीवपूर्वक हिंसक वळण देणाऱ्या व आंबेडकरी जनतेला बदनाम करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवून कठोर शिक्षा न्यायप्रिय जनतेला अपेक्षित आहे.
@shashisatpute261019 сағат бұрын
अश्रू धूर ऐवजी हवेत गोळीबार केला असता तर दंगल आटोक्यात आली असती. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्व पांगले असते. कोणावरही गोळी न चालवता हवेत गोळीबार करायला हवा होता.
@padmakamble551918 сағат бұрын
जय भीम
@harishbhagawatkedare9211Күн бұрын
🙏🏻
@ds4news27522 сағат бұрын
मुख्य बातमी सोडून भारुड जास्त😂
@shrikantbedre661919 сағат бұрын
Jay। Bhim
@SureshRane-rb4sf17 сағат бұрын
जय श्रीराम !!🚩🚩
@rangraokamble986118 сағат бұрын
दलीत नेते निषेध करतात मग मत घेऊन निवडून गेलेले ईतर समाजाचे नेते काय करतात धन्यवाद
@balubagade2094Күн бұрын
Khasdar. Saheb,yani vyapari lokachi baju mandali pn Garibachi bhet ghetli ka? Garib lok he Baudh aslyamule
@YashBhagat-ib9sz19 сағат бұрын
तु दलीत हा शब्द वापरु नको बुद्ध अनुयायी बोल जय भीम जय शिवराय
@namdevdange857318 сағат бұрын
मग भगवान बुद्धां प्रमाणे अहिंसा जेवणात आणायची
@sankalpcharitabletrustaura3384Күн бұрын
परभणी पोलीसाचा त्रिवार निषेद
@RaviNagde-kd4owКүн бұрын
Aka Maharashtra patva 😢
@sagarmohite3561Күн бұрын
खोटं बोलतोय हा
@Kavyagode-z1b15 сағат бұрын
22 yera madhe sudha bharpur lokana yat ahet
@atulwadte615217 сағат бұрын
हे आंबेडकर अनूयायी वर ठपका ठेवता जेनी कट केला तेंच काय
@KishorK-m8c16 сағат бұрын
Policesanvar karvahi zhali pahijen
@NooruddinSyed-g7p20 сағат бұрын
Jahir nishedh😢 Sistam total fail😢
@viralzrКүн бұрын
उघा बंद आहे का
@syedmujahed7761Күн бұрын
Yes
@viralzrКүн бұрын
@syedmujahed7761 ok Bhai
@tejrajbhasarkar135618 сағат бұрын
अबे, आंबेडकरी अणुयांयाकडुन हे केले असे तुं कसे कायं मणु शकतोस. कायं बंद मोरच्यामध्ये काही समाजकंटकाने सुध्दा शीरकावं करून, त्यानीच ह्या शांततामय मोरच्याला हींसक वळन देउ शकत नाहीत कायं ? उचीत प्रक्षीक्षन घेउनच मीडीयागीरी करं .
@Kavyagode-z1b15 сағат бұрын
Police yana nit kam karu det nahit lok police varti khote arop kart ahet
@Jitendra-v4yКүн бұрын
पालघरला साधूंचे हत्याकांड घडले तेव्हा तुम्ही कुठे आई.... होती तेव्हा ही मागणी का नाही केली
@riyashraman18 сағат бұрын
तेंव्हा तू काय करत होतास आता प्रश्न विचारा यला आला आहेस
@SatyajitPatil-m6r21 сағат бұрын
Evm chi news batmi band ch zali😅
@VihanLokhande-iv8jo23 сағат бұрын
😢 police attack madhech mrrutu padla....khoti news aahe Llb cha studant aslyamude toa prashn vicharat asel je police yana utar na deta jast marhan zhali .....
@happy4981Күн бұрын
1.2× var paha
@prasaddukare963121 сағат бұрын
पोलीस बांधवांचे हार्दिक अभिनंदन
@tejrajbhasarkar135617 сағат бұрын
पोलिसांचा तीव्र निषेध, निषेध, निषेध .
@Antikapaikrao19 сағат бұрын
7:3 7:47 0
@vasantpolake259012 сағат бұрын
खोटेपणा उघडकीस येतो
@yugandharapol92276 сағат бұрын
Savidha he Bhartiya che aahe ka phakt Ambedkar i vicharanche aahe ka.police he phakt vrishathanche aadesh mantat. Tasech prtek vibhagati aasech chalte police yancha vidio pahelynatar te bhadutari gunde vatatat. Election zaleki aase parakar ghadtat. Ambedkar Kari nete vividha mamuvadi pakshala pathimba dedat. Tyapakshachya netyana vatlnahi aapan yanche mate gheuoon nivadun aalo. Tya mithala tar jagave..parntu te raktat nahi.