तो नुसता मेला नाही समाजाला जागृत करून गेला त्याने बाबासाहेबचा शब्द खरा केला एक दिवस शेळी होण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन मरा धन्य ती माता तीला शतशः नमन
@Attttattttt13 сағат бұрын
Pn tyala arrest ka kelel?
@shreeakhile855413 сағат бұрын
आरे तो बाबासाहेबांच्या विरोधात काम करून गेला.. बाबासाहेब असते तर तेला माफ नसत केलं.. केलेल्या कृत्याचा तो घाबरून मला
@aravind.bansod14 сағат бұрын
Bapa साठी बलिदान दिलास भाव सलाम तुला जय भीम तुझ बलिदान समाज आम्हीं व्यर्थ जाऊ देणार नाही जय भीम भावपूर्ण श्रद्धांजली ❤
@bhushan_yt646115 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@prasenjitsurytal961514 сағат бұрын
ओ मॅडम थोड अपडेट रहा आत्ताच रिपोर्ट आला आहे की पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे अटॅक मुळे नाही😡😡😡
@samucriator352913 сағат бұрын
Hoy
@atmaramwankhade183315 сағат бұрын
आहो बाई पी एम मध्ये मल्टिपल इंजेरीझ मुळे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू झाला आहे... हा डॉ.प्राथमिक अहवाल आहे... हृदय विकाराच्या झटका आला आहे हे कशाला म्हणतात थोडे अपडेट राहा...
@asdr0714 сағат бұрын
वडार समजासोबत आंबेडकरी समाज कायम ऋणी राहील , तुझ बलिदान व्यर्थ नाही गेला मित्रा , मी जेव्हा पण कमवता होईल तेव्हा मी वडार मुलाचे शिक्षणाचं खर्च उचल्लेन ही मी शपथ घेतो , जय भीम भावा ❤
@vishaljadhav753515 сағат бұрын
निळा सलाम भावा
@vaibhavkamble767115 сағат бұрын
💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐 जय भीम
@rahulrangari777815 сағат бұрын
Rip mitra..सलाम तुला
@VijayMaske-b3w14 сағат бұрын
Pm चा रिपोर्ट आला आहे पोलीसच जवाबदार आहेत आमानुस मारहान लेल्यामुळे झाला
@prasenjitsurytal961514 сағат бұрын
शहीद सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे...🥺🥺 नशीब काढलंय भावा बाप्पासाठी शहीद झालास तू कायम अम्ही ऋणी राहतील तुझे🥺🙏
@Attttattttt13 сағат бұрын
Pn tyala arrest ka kel hot?
@djmangesh763114 сағат бұрын
भाव पुर्ण श्रद्धांजली 😢 पोलीस आणी सरकार चा निषेध
@sachinkamble156514 сағат бұрын
फक्त भावपूर्ण श्रद्धांजली म्हणू नका ज्यांनी केलं त्याला शिक्षा झाली पाहिजे हे महत्वाचं
@surajkkr328013 сағат бұрын
तो तरुण होता, घरात कमवता होता, कृपया जमेल तेवढी त्याच्या कुटुंबाला दिली पाहिजे 😢
@Sunilshetty-o2i14 сағат бұрын
याला मानतात एकजूट खरच मानल तुम्हाला तुमच्या समजला 🙏🏻 जय शिवराय जय भीम
@GaneshGaikwad-eu4jh14 сағат бұрын
जय भीम भावा संविधान साठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचा साठी तू शहीद झाला तुझे बलिदान कायम आठवणीत राहील हा लडा चालू राहील
@prashikwankhade368815 сағат бұрын
भाव पूर्ण श्रध्दांजली
@RaniKhadse-vn9xv13 сағат бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली भिमसैनिकाला कडक जयभिम भाऊ
@adityasasane925114 сағат бұрын
अमर रहे अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे
@manmathtarte621115 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा
@MohindarGaikwad-qs9oi14 сағат бұрын
जय भीम
@pravinsIngle2514 сағат бұрын
कायदा अभ्यासक विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांना 😢 भावपुर्ण श्रध्दांजली
@ShekharIngle-qh3yr14 сағат бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐
@kavitathool660715 сағат бұрын
Post maurtam mdhe multiples injury ahe
@ReyanshMahar14 сағат бұрын
Murder aahi not heart attack
@sagaranand672414 сағат бұрын
अरे कविता नीट माहिती घे की 😢😢
@adityasasane925114 сағат бұрын
तुझं बलिदान आंबेडकर समाज आयुष्यभर विसरणार नाही
@Swapnil-d9b14 сағат бұрын
नुसतं लक्षात ठेऊन काय उपयोग आहे, त्याच्या कुटुंबासाठी काही तरी मदत केली पाहीजेत...
@KiranDhavare-n6i13 сағат бұрын
Jay Bheem
@ratnakarkhade98414 сағат бұрын
आशा ठिकानी फक्त प्रकाश आबेडकरच युवू शक्ततात
@sandipkamble195814 сағат бұрын
Polic प्रशासनाचा निषेध फडणवीस सरकार मुर्दाबाद यावरून किती संविधान प्रेम शेभाजपा चे आहे हे दिसते
@SagarShinde-l6y15 сағат бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली जय भिम
@gajanans551014 сағат бұрын
भावा तुला जय भीम भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@rahulpatil999914 сағат бұрын
हे सरकार बदलले पाहिजे
@mahendrakamble413014 сағат бұрын
भावपूर्ण आदरांजली अखेरचा जय भीम
@sushantkamble453314 сағат бұрын
जय भिम निळा सलाम
@rahulpatil999914 сағат бұрын
सरकार चुकीचे आहे भाजप हटाव मोहिम हाती घेतली पाहिजे
@SunilSonkamble-n3q13 сағат бұрын
😭💐🙏
@shantaramtabhane690014 сағат бұрын
फडणवीस साहेब हे कशामुळे झाले जाती वाद तुम्हाला हींदू राष्ठ बनवायचं आहे ना मग असे कृत्य घडतील च बघा पूढचे दिवस कसे येणार आहे ते
@Kide84014 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली,💙💙
@SamyakWaghmare-gz6hf14 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भवा💐🙏
@NagmaniHonsangade14 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🙏🙏💐💙
@shivajijadhav700314 сағат бұрын
कदी जागे होणार आरे हे छत्रपतीनी बंद केल होत परत चालु झाल
@sunilnadugaddi667314 сағат бұрын
Jaibheem💐💐🙏🙏
@pandharinathkamble184214 сағат бұрын
पोलीस रक्षकच भक्षक बनले आहेत
@balubhalerao342014 сағат бұрын
सलाम भावा तुला
@umeshambekar711613 сағат бұрын
Krupaya fakt comment karun chalnar नाही, sarvan milun apan tyanchya घराला hoil tevdi arthik सहायता kara. Karan कमावता manun gela ahe😢😢
@mangeshkhandare-x9k14 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि निळा सलाम
@harshadadhadwad14 сағат бұрын
पोलीसांच काम खूपच...बदलल वाटत....पोलीसाना शिस्त...लावण्याची गरज आहे.....गुजरात मॉडेल नका करू महाराष्ट्राच
@nilesht150314 сағат бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली अजून निवडून द्या या जातीवादी सरकारला आज सगळे बोलतील उद्या सगळ विसरतील
आंबेडकर नावासाठी अजून एकाने स्वतचे ..बलिदान दिले आहे .. भावास भावपूर्ण श्रद्धांजली....
@VijayParase-mw4dv14 сағат бұрын
भावा तु आमच्यातला भिम जागवलास🙏😭
@ManmohanaIngle-uc3hi14 сағат бұрын
निळा सलाम माझ्या भावा😢
@pandhariwaghmare-t1f14 сағат бұрын
सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे
@RamnathAwad-c7z13 сағат бұрын
सोमनाथ भाऊ सूर्यवंशी तुला क्रांतिकारी जय भिम तुला व तुझ्या कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळेल जय भीम जय संविधान
@babasahebbhalerao74214 сағат бұрын
Amar rahe amar rahe somnath Suryavanshi.
@RajuGite-l7f14 сағат бұрын
भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजलि
@bhushanghanbahadur561414 сағат бұрын
Jay bhim Jay savidhan ❤❤❤
@RajeshDasud13 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐 जाहिर निषेध सरकार चा
@jitughatvisave732914 сағат бұрын
अखेरचा जय भीम भाऊ 🙏😢
@pratimameshram146914 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम
@sureshMH3712 сағат бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली भावा... लोकं मरतात....तू अमर झालास... करोडो भीम सैनिकांच्या घराघरात पोहचलास...! जय भीम जय शिवराय
@prakashgawai367314 сағат бұрын
Bhavpurna shardhanjli 🌺🌺🌺👏👏👏
@myimpactonthis13 сағат бұрын
प्रथम पोलीस प्रशासनाचा धिक्कार निषेध असो व सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@sachinghevande926314 сағат бұрын
अमर रहे
@ajaymeshram853314 сағат бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@iUncleScrooge13 сағат бұрын
वाह! श्रद्धांजली वाहिली, शहिद म्हटलं की संपली तुमची आमची जबाबदारी... शवविच्छेदन अहवाल आला आहे त्यात सरळ सरळ लिहले आहे की मारहाणीमुळे मृत्यू पण हा फक्त मृत्यू नाही तर खून आहे... पण आमचं काम झाले... आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला, श्रद्धांजली वाहिली शहिद पण म्हटलं...आता आम्ही पुन्हा वाट पाहु आणखी एका सोमनाथच्या बलिदानाची😡
@Vaishalitayade-rl5sk13 сағат бұрын
सोमनाथ सूर्यवंशी दादाला न्याय कधी भेटणार का एवढी घाई होतो अंतिम विधी करायची जोपर्यंत पोलीस प्रशासनवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंतिम विधीला थांबवा भावपूर्ण श्रद्धांजली दादा जय भीम
@amolshevkar944415 сағат бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली ...
@bapureaction737414 сағат бұрын
Jay bhim dada😢😢
@SushilMore-i4u14 сағат бұрын
Bhavpurna shraddhanjali 💐🙏
@prashantsonule204314 сағат бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली
@santoshghadge653213 сағат бұрын
संभाजी महाराज यांची आठवण झाली अजून पेशवाई मनुवादी पोलिसाच्या रूपात जिवंत आहे पोलिसांवर दोषीं वर कारवाई करा भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@sanjaydhawale532414 сағат бұрын
निळ्या पाखराला निळी सलामी...❤
@KailashMharastra14 сағат бұрын
😢 भावपूर्ण श्रद्धांजली भावा जय भीम
@rrrrohan161214 сағат бұрын
Jay bhim
@rajratansabale478313 сағат бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली 😢😢
@nagarajdodamani803614 сағат бұрын
Jaibheem
@prakashgaikwad123014 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धा जली
@parshurambhoytebhoyte459614 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ,😢 न्याय मिळाच पाहिजे
@Sai-wz1ve14 сағат бұрын
सरकारचा निषेध
@prakashlokhande977714 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
@SangitaMore-g5j13 сағат бұрын
🎉🎉🎉🙏🙏🙏💙💙
@maheshwaghmare898114 сағат бұрын
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐 🙏जय भिम🙏
@sagamer_11114 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा जय भीम 😢😭😭💐💐🌹🌹
@साहेब9914 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम जय संविधान 😔
@sagarmore43114 сағат бұрын
भावपुर्ण श्रध्दाजंली
@wavhalbhaiyasaheb733414 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली जय भिम💐
@deepakshinde-ez8mh13 сағат бұрын
निळा सलाम भाऊ 🙏😥
@MahendraJadhav-c1p14 сағат бұрын
Om shanti
@vijayananddandge996812 сағат бұрын
सोमनाथ अमर रहे
@sunilshinge718514 сағат бұрын
💐🙏💐🙏💐🙏💐🙏
@sagarahire547413 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली..
@PravinMore-sp7il14 сағат бұрын
Bhavpurn shradhanjali Dada 💐💐
@maheshkamble23814 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर तुमचे बलिदान वाया जाऊ देणार नाही
@bomkarj12 сағат бұрын
अमर रहे , अमर रहे ..भिमसैनीक सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे..जयभीम