श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एवढा उशीर का लागला आखे साहेब
@Mister_Rane7 сағат бұрын
दलीत संघटनेतील जागृत, सक्रिय कार्यकर्ते पाहून फार गर्व वाटला .. तुम्हा सर्वांना मनापासून जय भीम 🙏
@tulshiramambhore72066 сағат бұрын
Right eshi prkar eak hokar agey bado
@bhagwantambare29589 сағат бұрын
अभिनंदन बौद्ध बांधवांनो हाकेला समज दिली दिल्याबद्दल
@jairamjadhav27948 сағат бұрын
Gpl
@dipulmanwar56497 сағат бұрын
Bauddha samaza vr anyay kon krte te bgha
@Aspiriant1237 сағат бұрын
@@dipulmanwar5649 amache purvaj pan amhi nahi karat
@tulshiramambhore72067 сағат бұрын
Right
@nknnnn49776 сағат бұрын
बौद्ध मुलाला वाचवायला गेलेल्या देशमुख ची हत्या झाली माहिती घे.@@dipulmanwar5649
@mahadevtat30958 сағат бұрын
धन्यवाद भीम सैनिकांनो तुमचे खूप खूप अभिनंदन 💐 तुमच्या सोबत सकळ मराठा समाज खंबीरपणे उभा राहील 👍 जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय 🙏
@nppatil4225 сағат бұрын
Kharach khup abhiman ahe बहुजन समाजाचa ashi aki pahun khup khup mn bharun अल.
@arjunnarwade14619 сағат бұрын
धन्यवाद परभणीकर
@-user-9jpkthshdyekb7 сағат бұрын
❤😊
@RaviKhillre6 сағат бұрын
कमेंट पाहून बर वाटलं मन खुश झालं सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात आली आणि ते शहीद झाले तेंव्हा मात्र हेच लिखाण पाहून दुःख झाले खरंच न्याय मागायचा म्हणजे मरण मागायच का सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@balasaheb48739 сағат бұрын
मराठा आणि बौद्ध बांधव अशीच एकी असली पाहिजे... 🙏🙏
@tulshiramambhore72067 сағат бұрын
Good
@BhagwatraoUdhan7 сағат бұрын
खूप छान भुमिका अंबेडकरी अनुयायांनी घेतली आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
@ShrimantDeore9 сағат бұрын
खरात साहेब सत्याची बाजू धरून बोलतात असेच सामाजिक नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे
@dnyaneshghaytidak9228 сағат бұрын
खरा माणूस आहे तो कधीच हत्येचे समर्थन करत नाही ❤❤❤❤❤ हीच माणूस मानून आपल्याला शिकवण आहे माणुसकीची खरे प्रेम ❤❤❤ धन्यवाद सगळ्यांचे
@VITTHALPATIL0079 сағат бұрын
आरोपीची बाजू घेणाऱ्या होक साहेबाला पद्धतशीर घराचा रस्ता दाखवल्याबद्दल बहूजन समाज बाधवांचे आभार..
@sidhantingle28487 сағат бұрын
संतोष देशमुख आमचा भाऊच आहे जय भीम! जय शिवराय
@shivrajmore33567 сағат бұрын
Hakeee😂
@tulshiramambhore72066 сағат бұрын
Good
@LuckyBoy-x3c8 сағат бұрын
हा काही पण बरळत सुटला होता, आज तुम्ही त्याला वेसण घातली, आज एक बौद्ध बांधवांसाठी स्व. संतोष देशमुख धावून गेले व त्यांना आपला जीव गमवावा लागला. सलाम बंधुनो. जय भीम जय शिवराय
@samptidalvi51869 сағат бұрын
ज्या माणसाने माणसासाठी आपल्या जीवाची बाजी लावलीय त्या माणसासाठी बौध्द समाज सदैव तयार आहे
एकदम बरोबर झापले आहे. समाज कोणताही असु दे न्याय हा झालाच पाहिजे
@dinkarbharekar65027 сағат бұрын
बरोबर
@AmolHingale-kx4qm9 сағат бұрын
लाज वाटते महाराष्ट्र आरोपीचा समर्थन करणारे नेते आहेत बरोबर बोले खरात साहेब सलाम आहेत तुमाल
@madhavghorband6577 сағат бұрын
सर्व आंबेडकर अनुयायी यांचे खूप खूप आभार हाकेला जाब विचारल्याबद्दल
@SONU_TOYS9 сағат бұрын
संतोष दादा ने बोद्धा बांधवाला वाचवण्या साठी स्वतःचा जीव दिला 😢 जरा जान ठेवा फक्त
@SanghrajKamble-q1j9 сағат бұрын
Are saral bagh ke bhawa hake virodh aahe ithe ambedkarwadi samaj
@SANDESH-g1r9 сағат бұрын
@@SanghrajKamble-q1jहो ❤
@bhaukamble33169 сағат бұрын
आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही तर संतोष देशमुख मारला आहे त्याला आम्हीं सोडणार नाही तुमचे तर लोकं मुंडे कॅबिनेट भेटला आहे तर सगळे बॅनर लागत आहे आम्ही त्याच्या मुंडे कधी बॅनर पण लावत नाहीत तुमच्या लोकांची तर गर्दी झाली आहे
@bhaukamble33168 сағат бұрын
तू आम्हाला ज्ञान देऊ नको आम्हाला कळते कुणाला समर्थन करायचं आहे
@jayeshrajole77598 сағат бұрын
हा फक्त गुंडाराज चे समर्थ न करणारा आहें बर झाल याला जागा दाखवली
@prakashshinde2496 сағат бұрын
धन्यवाद भीम सेनिकानो तुमचे खुप खुप अभिनंदन 🎉 सकल मराठा समाज तुम्हाच्यासोबत खंबीर ऊभा राहील. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@ShideshvarVetal8 сағат бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर भावांचे खूप खूप आभार त्यांनी हाके ला त्यांची जागा दाखवून दिल्या बद्दल जय शिवराय जय भिमराय 🤝🤝
@justjoy91107 сағат бұрын
अभिनंदनाची दाद दिली मित्रा परंतु दलित म्हणून त्यावर पाणी सोडलं आम्ही दलित नाही आंबेडकरी अनुयायी बौद्ध आहे... जय भीम जय शिवराय....🙏
@ShideshvarVetal7 сағат бұрын
@justjoy9110 स्वारी यार भाऊ जय शिवराय जय भिमराय 🤝🤝
@subhashchavan55898 сағат бұрын
खूप छान खरात साहेब... आपण अतिशय योग्य भूमिका मांडली 🙏🙏 सर्वाना जय भीम जय शिवराय 🙏
@sandeepshinde90789 сағат бұрын
मराठा आणि दलित बांधव एकी जिंदाबाद...😊
@pradipkakade-oe1dc8 сағат бұрын
Dalit nahi dada fakt buddhist ☸ samaj
@sidhantingle28487 сағат бұрын
दलित आमचेच होत नाहीत बौध्द समाज खम्बीर आहे अन्यायाला विरोध करण्यासाठी..... प्रत्येक समाजसोबत कायम राहू जय मूलनिवासी!!!
@SatyamevJayate-g5y7 сағат бұрын
कधीपासून हजारो वर्षे गावागावात तर तुम्हीच कारभारी होता . मग दलीत वर अन्याय कसा केला तुम्ही . त्यांच्या जमिनी लाटल्या . त्यांना अस्पृश्य ठरवले . हे सगळं करायला गावागावात कोण दमदाटी करून भाग पाडत होते ते आठवा जरा
@Raya_Righteous95 сағат бұрын
56 जाती आहेत हिंदू मधील खालचे वरचे काय असतील ते दलित असतील असो.. आमचा स्वतंत्र बौद्ध धर्म आहे..बौद्ध म्हणूनच उल्लेख व्हावा हीच अपेक्षा!💐💐
@jaymaharashtrajaymaharasht61107 сағат бұрын
सचिन खरात यांना मानाचा जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय ओबीसी जय लहूजी जय भारत जय संविधान 🙏🙏
@shivabhutekar02038 сағат бұрын
बरं झालं या वडापाव किंग ला अक्कल दिली❤ धन्यवाद खरात साहेब❤
@santoshbhokare34307 сағат бұрын
हाके साहेबांना खूप सुंदर तुम्ही सुनावल धन्यवाद खरात साहेब
@vaibhav17938 сағат бұрын
आंबेडकरी समाज आरोपीचं कधीही समर्थन करणार नाही...❤
@ShivajiraoShinde-s2k8 сағат бұрын
बरोबर
@dilipbhimraogadekar76568 сағат бұрын
दलित समाजाने ही जाण ठेवली ही बाब मनाला स्पर्श ❤ करून जाणारी आहे. अशाच प्रकारे सामाजिक सलोखा राहिला पाहिजेल.
@vasantsable79629 сағат бұрын
आमी मराठे सचिन भाउ दीपक भाई सोबत आहोत हे भाऊ पहिले दिवस पासुन संतोष देशमुख ला नयाय देनयासाठी काम करतात जय शंभु राजे जय भीम 💙🚩🇮🇳
@MadhavDeshmukh-qx4jm8 сағат бұрын
जर या विचाराचा बौद्ध समाज असेल तर खरंच मानलं पाहिजे जय भीम जय संविधान
@Arnacollection1118 сағат бұрын
बांधवांनो बौध्द समाज नेहमीच अन्यायाच्या विरूध्द लढणारा आहे
@Marathimanus8889 сағат бұрын
हाकेचा बुरखा फडल्याबद्दल सर्व बांधवांचे कौतुक..
@LaxmanBhakare-s9w8 сағат бұрын
Jake la manuski sodun dile ka eka gor gariba mulachi itki nirgun hatya kelu tumi मारेकऱ्यांना पाठिंबा देत आहात हीच का तुमची मराठी शही
@jairamjadhav27948 сағат бұрын
Pkt player
@rohansabale79644 сағат бұрын
🎉😂
@Sindhushewale46208 сағат бұрын
धन्यवाद परभणी च्या महीला
@madantaur8839 сағат бұрын
खुपच छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय भिम
@SujitMagar-pz6dq8 сағат бұрын
धन्यवाद परभणीकर भावानो जय भिम जय शिवराय
@rameshsurung51929 сағат бұрын
🔥🔥मला तुमचं नाव माहित सर तुम्ही सत्याची बाजू घेतली तुम्हाला मानाचा मुजरा खरं आहे सर तुमचं जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🔥🔥🙏👍 मटा चैनल धन्यवाद अशा बातम्या दाखवितात तुम्हाला पण धन्यवाद हाकेला कोणी ओळखत नाही 🙏
@PravinNaikavade7 сағат бұрын
जातीवाद करनारे हाकेला चागली समज दिली आंबेडकर अनुयाचे खुप खुप आभार
@prafulgawande22878 сағат бұрын
वाल्मिकी कराड सोबत जेवण करून बोलतोय.वाल्मिक अण्णा ला या प्रकरणात गोवले जात आहे असे म्हणतो हा हाके.भीम सैनिकांचे मनापासुन आभार.संतोष देशमुख आणि सोनवणे यांना न्याय मिळाला पाहिजे.
@sagarrandive55167 сағат бұрын
सोनवणे कोण???
@vishwajitpawar98597 сағат бұрын
परभणी करांचं जाहीर आभार 🙏🙏
@mayursalunke53968 сағат бұрын
दलित समाजात आर्थिक दृष्टीने कमकुवत असेल पण वैचारिक दृष्टिकोनाने परिपक्व आहे मानावं लागेल आपल्या वैचारिक पातळीला जय जिजाऊ जय शिवराय जय भीम समोरच्याला जे दाखवलं ते योग्यच केलं
@pranavwanjare44705 сағат бұрын
धन्यवाद 🙏हे सक्षम पणे विचार मांडायला पण खूप मोठं काळीज लागतं 🧡💙🙏
@अमोलशेषरावपांडे8 сағат бұрын
परभणी धन्यवाद
@tukramkale87328 сағат бұрын
जय भीम भाउ एकदम बरोबर बोलत आहे हाके उघडा पाडला प
@pawankhadke43585 сағат бұрын
बाबासाहेबांचा विचार जपणाऱ्या बांधवांना मनापासून सलाम.. स्वाभिमान , विवेक कशाला म्हणतात हे आपण दाखवून दिलं ❤💐✨🙏
@sureshkokate81829 сағат бұрын
दलीत वॉचमन ला मारहाण झाली त्याचा जाब विचारला मनून संतोष देशमुख ची हत्या झाली पूर्ण दलीत समाज संतोष देशमुख साठी न्याय मागत आहे अन् हे बारा बोक्याचा हाके त्या वाल्मीक च समर्थन करताय
@anilhadawale78807 сағат бұрын
आंबेडकरी आणि मराठे एक आहेत पूर्वीपासून आणि भविष्यात पण एकच राहणार. जय भिम जय शिवराय
@chanduborade72509 сағат бұрын
परभणीकर वास्तवादी आरोपी ला पाठिशी घालणारा ला योग्य उत्तर दिले जय शिवराय जय भीम
@karanshinde72287 сағат бұрын
हे खरे भिम सैनिक... 🙏 जाय भिम भावांनो.. 🙏 माणुसकी जपली तुम्ही ❤
@dharmrajpatil67388 сағат бұрын
आंबेडकरी अनुयायांचे मनापासून आभार....🙏
@ramchandrakardile49378 сағат бұрын
एकदम प्रॉपर विरोध केला आहे ह्या माणसाला मानलं आंबेडकर साहेबांच्या वाघाला असंच घडलं पाहिजे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी
@laxmanlandage77688 сағат бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढायचे भावानो
@archanakadam20097 сағат бұрын
लोकांना काहीच कळत नाही केवळ मीच शहाणा हा हाके साहेबाना अविर्भाव हाणून पडला. जनता खूप समजदार आहे. जय भीम जय शिवराय 🙏
@sachink99568 сағат бұрын
हा आहे खरा महाराष्ट्र ❤ मानलं बौद्ध समाजाला ❤
@sidhantingle28487 сағат бұрын
बौद्ध समाजाचा पूर्वीपासूनच हाच पवित्रा आहे भले तो मुस्लिम बांधव असो मराठा असो की इतर कोणीही सर्व जण एकोप्याने राहू आणि जातिवाद्यांना गाडून टाकू
@ganeshghodke25416 сағат бұрын
लक्ष्मण हाकेची जागा दाखवून दिल्याबद्दल सर्व जय भिम वाल्याची आभारी आहोत
@BalajiAmbad-br1wf9 сағат бұрын
खरात साहेब great work
@rahulpatil23886 сағат бұрын
सच्चे देशभक्त आंबेडकरी भावांना मानाचा जय भीम 🙏🙏🙏👍
@KomalJadhav-n5g9 сағат бұрын
हाकेला चांगलाच धडा शिकवला पाहिजे, त्यालाच समाजा समाजात तेढ निर्माण होईल अस वक्तव्य करण्याची खुमखुमी येते,हाके ओबीसी समाजाचे आडून भाजप पक्षाचे काम करत आहेत हे अगदी खरे आहे.
@BhaskarNikam-ud9gx8 сағат бұрын
विधानसभा निवडणुकीत वंचित पक्षांचे ओबीसी उमेदवाराचा प्रचार करत होता. निकाल लागल्यावर म्हणत होते आम्ही भाजपला मतदान केले.
@namdeokaklij65358 сағат бұрын
या सुपारी बाज हागे ला परभनी करांनी धडा शिकवला त्याबद्दल परभनी करांचे आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokkadam79208 сағат бұрын
या मानसाला धडा शिकवल्या बंद्दल सर्व परभणी करांचे आभार
@sushilbhosale84797 сағат бұрын
लय दिवसांनी वेळ भेटला भेटायला आरोपी ची पाठराखण करणे सोडून द्या सोयी चे बोलणे लक्षात येते जनता बावळट नाही
@balasahebwaghmare59829 сағат бұрын
मा, हाके तुम्ही तुमच्या गावी जा तुमच्या मुळे या दोन घटनेला वेगळ वळन मीळत आहे
@Riya-Ridhant21227 сағат бұрын
खरात साहेब एक नंबर...हकेची लायकी नाही चांगल्या माणसात बसायची ...जय भीम ❤
@Veduvedu4779 сағат бұрын
खरंच अभिमान वाटला परभणी कर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajendrasawant35187 сағат бұрын
आंबेडकरी चळवळीतील या कार्यकर्त्यांना सलाम..
@rekhashinde44038 сағат бұрын
धन्यवाद भीम सैनिक भावांनो .. 🙏🙏
@sandipgavhane8 сағат бұрын
गावकऱ्यांनी अगदी योग्य भूमिका मांडली आहे
@pgshejul54668 сағат бұрын
No1 परभणी करांनो जय शिवराय जय भीम
@Stalin-mv4of8oq7o6 сағат бұрын
आंबेडकरी समाज आहे तो....कोणाचा लाड नसतो इथ..🔥
@virajjadhav16089 сағат бұрын
योग्य केले
@surykantjadhav27378 сағат бұрын
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे, खरोखरच कोन जाती वाद करून पाहतेय ते समजले.
@GaneshShendge-x4m9 сағат бұрын
जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pradipghalme88464 сағат бұрын
आंबेडकरी जनतेने हाके ल त्याची जागा दाखवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन . # जय शिवराय जय भीम
@balasaheb48739 сағат бұрын
खरात साहेब, धन्यवाद 🙏🙏
@maheshgsmmobile75368 сағат бұрын
हाके साहेबांची जिरवली.. जिरवा रे जिरवा याने लई नको नको केली . ❤जय भीम जय शिवराय❤
@SoyamMachave-p6j9 сағат бұрын
जय भीम जय शिवराय
@patil-w96k7 сағат бұрын
Jay bhim jay शिवराय आपली साथ
@ravin49919 сағат бұрын
खाली बसलेली लोक काय म्हणताय ते बघा....शेवटी जनता खरी बोलली,पण हक्य नाही..
@MSDhonifan-pv6ug6 сағат бұрын
समाज कोणताही असूद्या नेहमी सत्य सोबत उभे राहा, जय भिम, माझ्या समाज बांधवांनो, छान वाटलं अस पाहून 🙏🙏🙏🙏💙💙
@pradipdeshmukh61478 сағат бұрын
एक महिन्या नंतर श्रद्धांजली अर्पण करतो हा हाके
@Ronaldoghuge33416 сағат бұрын
हाके यांनी योग्य उत्तर दिलं ❤
@सत्यUR9 сағат бұрын
हाके सर तो मंच सत्य मांडणारा आणि सांगणारा आहे ❤
@ishwarmarathe14676 сағат бұрын
खूप छान भाऊ जय शिवराय जय भीम, 🙏 हाके हा पैसे घेऊन आंदोलन करणारा आहे, याचा हा व्यवसाय बनला आहे
@Ruturaj123259 сағат бұрын
😂😂 hanla पाहिजे होता मझ्या भीम आर्मी ने😂😂
@Stdhoni9 сағат бұрын
😂😂
@Examfailuretosuccessfultrader8 сағат бұрын
Ho ka bs phkt Hana marich kra 😅
@shriniwasn.1292Сағат бұрын
Tumchi laikich nahi re.....je marathe tumchyasobat kartat te barobrch aahe😂😂
@dr.jagdishthakare70048 сағат бұрын
सर्व भिम सौनिकाना मानाचा मुजरा
@SadashivGaikwad-sh9hk9 сағат бұрын
या हाकेचे काल सभा छत्रपती संभाजी नगर मध्ये झाली .हाके हा वाल्मिक कराड समर्थन करीत होता. याला लावा हाकलुन. एक महिना कुठे गेलता श्रद्धांजली वाईला.खरात सर हाकेला विचारा कोणत्या बिल्ळात लपला होता अता लोग.
@balajideshmukh47236 сағат бұрын
आभिनंदन आपले आभिनंदन जातीयवाद नाहीसा झाला पाहीजे म्हणुन काम करायच सोडून देऊन हा हाके गुंडाना पाठींबा देत आहे जातीयवादावरच बोलतोय चांगली समज दिली आभिनंदन 🙏🙏
@tulshiramkallale22208 сағат бұрын
हार्दिक अभिनंदन सर्व भिम सैनिकांचं हाकेला त्याची जागा कुठे आहे ते दाखवून दिल्या बद्दल
@jairamjadhav27948 сағат бұрын
Hake laa hakla
@sunilparade11318 сағат бұрын
एकदम बरोबर बोललेत भाऊ खरा भिम छाव सोभताव
@jijabhaushimple73959 сағат бұрын
बहुजन समाजासाठी लढाव बहुजन नेत्यासाठी लढू नये
@Latur-i1o8 сағат бұрын
हे तुमच्या हाके ल कळत नाही ना तो वाल्मीक आणि धनु ची बाजू घेयला त्यांनी किती खून केलेत हे परळीचा लहान शाळेतले पोर सुद्धा सांगतील तरी प्रतीमोर्चे काढाय लगेच सुरू केलं😂
@Shrinidhishorts6 сағат бұрын
परभणीच्या भूमी,, पवित्र आहे,,, सर्व जाती धर्म,, आनंदाने नांदतात,, सत्यमेव जयते,, हे परभणीला पाहायला मिळतं,, महाराष्ट्राला दाखवून दिलं परभणी काय चीज आहे,,, अभिनंदन ताई दादा,,, रोखठोक सणसणीत उत्तर दिल्याबद्दल
@sunilchaure66179 сағат бұрын
सचिन भाऊ जयभीम जय शिव राय
@RaviDhage-go9gl8 сағат бұрын
अगदी बरोबर जय ,भिम जय शिवराय,
@pandurangshinde97989 сағат бұрын
ओय ओय धन्यवाद😅😅😅 बडीया ओय ओय हे फक्त परभणीतील लोकांना समजेल
@sourabhwalhekar52847 сағат бұрын
First time Ambedkar sir feel proud in heaven. Ambedkar sir really ideal for us. Every caste should walk on his path.
@pradnyapatil84279 сағат бұрын
हालकट हाके ,आरोपीची बाजू घेतात
@sharadkale83607 сағат бұрын
राजकीय लोक अशा लोकांना पाठिंबा देतात ही शोकांतिका आहे.
@sujeetghatkamble52818 сағат бұрын
बाबासाहेबांच्या विचारानां माननारा मानुस किति स्पष्ट, प्रामाणिक आणि सत्याच्या बाजूने मजबूत उभारतो याच जीवंत उदाहरण.
@vilasmagar22968 сағат бұрын
बरं झालं त्याला त्याची जागा दाखवली अभिनंदन परभणी करांनो
@sandipnanaware81719 сағат бұрын
एक नंबर खरात साहेब जय शिवराय जय भिम
@annakhade41076 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय ज्योती मानलं भाऊ तुम्हाला खरे मानवता तुम्ही दाखवून दिली