Mahatma Gandhi : ‘आज गांधी आठवतांना..!’ डॉ. भालचंद्र नेमाडे

  Рет қаралды 26,417

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

‘आज गांधी आठवतांना..!’ डॉ. भालचंद्र नेमाडे
का केला होता महात्मा गांधी यांनी वस्त्र त्याग? महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्यागाच्या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी प्रसंगा निमित्त
आयोजित ‘आज गांधी आठवतांना..!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं विश्लेषण

Пікірлер: 75
@swapnil_patil99
@swapnil_patil99 Жыл бұрын
भालचंद्र नेमाडेनी एक जुनाट जळमट तेच तेच तुपकट लिखाण खोडून काढून एक रोख ठोक भूमिका घेऊन लिखाण केलंय आणि त्यांची लेखनशैली समज असणाऱ्या वयाच्या प्रत्येक माणसाला भावते हे विशेष..
@supesir1967
@supesir1967 Жыл бұрын
खरं आहे.जगातील एक अद्भुत विचारधारा असलेली शक्ती म्हणजे महात्मा गांधी! शत शत नमन!🙏🙏🙏💐💐💐
@prakashkamble246
@prakashkamble246 Жыл бұрын
अतिशय अचूक आणि सद्य परिस्थिती अनुरूप विश्लेषण
@poornimarokade4750
@poornimarokade4750 26 күн бұрын
आपल्या महान महाराष्ट्रात किती थोर विचारवंत,लेखक, अभ्यासक तत्वज्ञ लोकं आहेत चालते बोलते विद्यापीठ आहेत त्यामुळे आपल्या ज्ञानात मोलाची भर पडत आहे
@arunmankar8266
@arunmankar8266 9 ай бұрын
Like a true teacher, Nemade guruji has explained and interpreted Gandhi in a very different manner. But in a most simple way. Thanks Sir.
@chandulad9444
@chandulad9444 Жыл бұрын
After Durga Bhagwat ,Nemade has explained Gandhi ji profoundly.
@sureshpatil899
@sureshpatil899 2 жыл бұрын
गांधी विचारांची देशाला आज फार गरज आहे. त्या विचारानेच देशातील लोकशाही टिकून राहील. हिंसेच्या मार्गाने नाही. केवळ अहिंसेचा मार्गच जगासाठी सन्मार्ग आहे.
@rajuborde5830
@rajuborde5830 Жыл бұрын
Q WhWhoo
@amolsonawale-cy5kg
@amolsonawale-cy5kg Жыл бұрын
शांतीचा उपासक बुद्ध ही आहेत.
@ravindragagare3816
@ravindragagare3816 Жыл бұрын
​@@amolsonawale-cy5kg sanga yala
@sharaddesai3303
@sharaddesai3303 2 жыл бұрын
सुंदर मांडणी.कसलाही आडपडदा नसलेले व्यक्तिमत्व म्हणजे गांघीजी .
@roshanmahanama3507
@roshanmahanama3507 Жыл бұрын
महात्मा गांधी 🥰🙏
@gurugauravjoshi
@gurugauravjoshi 2 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण 💐🙏
@user-md1ue3tb2c
@user-md1ue3tb2c 10 ай бұрын
डॉक्टर साहेब गेली 70/80 वर्षा पुर्वीचे व्यक्ती महत्व आपल्या स्मर्नाथ तंतोतंत राहिलेली आहे.🙏🙏👍👍👍👍👍
@shiladityabikashsingh6457
@shiladityabikashsingh6457 9 ай бұрын
Entirely ENLIGHTENING...Thank you Sir.
@sachinsonkamble5912
@sachinsonkamble5912 2 жыл бұрын
खूप सुंदर 🙏
@shrikantwagh339
@shrikantwagh339 8 ай бұрын
खूपच आशयपूर्ण आणि खाडकन डोळे उघडणारे भाषण
@gurupalekar3140
@gurupalekar3140 6 ай бұрын
धन्यवाद सर , गौतम बुद्धांनी प्रर्वतन शिकवले .
@patil4141
@patil4141 2 жыл бұрын
Thank you!!
@ramdasbokare29
@ramdasbokare29 Жыл бұрын
मुलगामी विचार मांडणारी विवेकधारा नेमाड्याचे स्वर म्हणजे मला वडिलधा-या माणसाचे बोल वाटतात. आणि ते उद्याच्या मानवी अस्तित्वासाठी अनिवार्य आहे.
@girdhariphad7480
@girdhariphad7480 2 жыл бұрын
Good speech Sir
@Gk-kz5te
@Gk-kz5te 2 жыл бұрын
Great 💛
@abhimanyulatpate1077
@abhimanyulatpate1077 2 жыл бұрын
Thank you ❤️
@satishgaikwad2580
@satishgaikwad2580 Жыл бұрын
Excellent
@satishgaikwad2580
@satishgaikwad2580 Жыл бұрын
Friction is necessary to walk in life.... good thought.
@harishattarde6464
@harishattarde6464 Жыл бұрын
💐💐
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 жыл бұрын
आपले मत बरोबर आहे
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 жыл бұрын
समयोचित पण ठाम मांडणी केली आहे गांधीविचारांची🙏
@shivajikuche1798
@shivajikuche1798 2 жыл бұрын
Osho ...
@rajkumarusture1828
@rajkumarusture1828 10 ай бұрын
डॉ. नेमाडे, तुम्हाला 'भिक्खू' हा शब्द माहीत नाही? याचा अर्थ तुम्ही बुद्ध अभ्यासलेला दिसत नाही. हे तुमचं दुर्भाग्य आहे. तुम्हाला साहित्यिक कसे म्हणावे?
@user-sj7zv3mw5m
@user-sj7zv3mw5m 2 жыл бұрын
सगळ्या जगात गांधी नव्हते, तिथं लोकशाही पण आहे आणि शांतता पण आहे,
@gopalkakkad177
@gopalkakkad177 Жыл бұрын
सत्य और अहिंसा अनादि काल से चले आ रहे है, मैने दुनिया को कुछ नया सिखाना नही है, ऐसा गांधीजी ने कवर पेज पर लिखा है, अपने आत्म चरित्र के.
@user-sj7zv3mw5m
@user-sj7zv3mw5m Жыл бұрын
@@gopalkakkad177 हा लेकीन काँग्रेसी को लगता है जो कूछ हुवा है इस देश में सिर्फ गांधी जी ने किया है
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 6 ай бұрын
गांधी 😡😡😭😭 देशाचे वाटोळे केले मग मेला.. नथुराम गोडसे जी की जय..🧡🧡🚩🚩
@vidyadharkhare6265
@vidyadharkhare6265 10 ай бұрын
Self styled intellectual with a acumen to invent and profess controversy in every social matter with the intention of defaming Hindu religion. This was more than adequately rewarded with compatible lobby in the congress.
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 9 ай бұрын
पैसा, सत्ता आणि मोठेपणा मिळवावयाचा सगळ्यात सोपा,सहज आणि सवंग शब्द गांधी .
@ajitpatil1852
@ajitpatil1852 2 жыл бұрын
Waman NAV purese Aahe.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 6 ай бұрын
नको सांगुस khotardya, आणि गौतम बुद्ध परमेश्वरी अवतार होते, त्यांची आणि मोहनदास करमचंद गांधी ची तुलना....🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡💯
@sanjayladge757
@sanjayladge757 2 жыл бұрын
सर्वानां विनंती . शोध महात्मा गांधींचा व हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा ही अरूण सारथी यांची पुस्तके वाचवित. हे लोक गांधीं महान असे सांगतात. कारण गांधीं महान म्हटलं की म्हणणाराही आपोआप महान विचारवंत समजला जातो.
@subhashdeshmukh8284
@subhashdeshmukh8284 2 жыл бұрын
आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही असं म्हणणाऱ्या मंडळीवर देवही विश्वास ठेवत नाही। असं कीर्तनकार सांगतात। कॉमेंटमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य असलं म्हणून काहीही लिहिणारी मंडळी थोर आहेत। त्यांना प्रणाम करून आपण एवढंच म्हणूया I am the captain of my life I am the sailor of my soul हे समजलेले गांधीजी आमचे बापू होते। देव होते
@ravindragagare3816
@ravindragagare3816 Жыл бұрын
Gandhi ani nemade ek sarkhe vichar 🍌
@jayantkamble505
@jayantkamble505 Жыл бұрын
डोक्यावर पडलेला विचारवंत...कट्टर हिंदूद्वेष्टा...
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 Жыл бұрын
Amahala chhatrapati shivaji maharaj ani dr ambedkar atavatat takalaya nahi😂😂😂
@shrikantbirje46
@shrikantbirje46 Жыл бұрын
महात्मा गांधी हिन्दु असूनही मुस्लिमांचे समर्थन करायचे.जेव्हा फाळणी झाली तेव्हा डॉक्टर बाबा साहेब आंबेड कर यांनी सर्व मुस्लिम पाकिस्तानात पाठवा आणि सर्व हिंदूंना भारतात पाठवा असा मुद्दा मांडला होता.पण गांधीजींनी तो अमान्य केला.
@chandanesampat1832
@chandanesampat1832 Жыл бұрын
Chuk
@vijaybharambe9274
@vijaybharambe9274 Жыл бұрын
आपल्याला फक्त गांधी आठवतात सुभाषचंद्र बोस सावरकर राजगुरू भगतसिंग आठवत nahi का?
@rationalist455
@rationalist455 Жыл бұрын
vishay Gandhicha asla ki dusrya chi nav pn ghen garajech ahe ka?
@rdkandgaonkar
@rdkandgaonkar Жыл бұрын
जसा विषय तसे नाव
@sachinP1006
@sachinP1006 Жыл бұрын
आठवतात ना...
@digambarbhalke1012
@digambarbhalke1012 11 ай бұрын
माफीवीर सावरकर ना का बरे,
@user-xc2bt6ud2r
@user-xc2bt6ud2r 11 ай бұрын
येशू ख्रिस्तांच्या बाप नव्हता...हे या (ख्रिस्ताच्या)बाबतीत अज्ञानि आहे...
@rajabhave
@rajabhave 11 ай бұрын
पिवळी पुस्तकं पुरस्कृत करणारा,हिंदू द्वेषी
@dattatreyaagashe7480
@dattatreyaagashe7480 10 ай бұрын
tyana dnyanpeeth puraskar dene ha congress cha vikrut chala hota
@vrushalijondhale2429
@vrushalijondhale2429 10 ай бұрын
Aho Nemadena 2015 mdhe .milalay dnyanpeeth tenvha bjpch government hot...kahihi ky boltay
@vijaybharambe9274
@vijaybharambe9274 Жыл бұрын
नेमाडे साहेब आपण सुभाषचंद्र bose baddal bola, सावरकर baddal बोला इतर काय आहे te आम्हाला तूमच्या peksha jast mahit आहे
@amolpatil4056
@amolpatil4056 Жыл бұрын
हो का दादा....
@vrushalijondhale2429
@vrushalijondhale2429 11 ай бұрын
Subhashchandra Bose saglyat adhi gandhina Rashtrapita mhatle hote
@jaihind887
@jaihind887 10 ай бұрын
फक्त हिंदूद्वेष्टे
@dattatreyaagashe7480
@dattatreyaagashe7480 10 ай бұрын
gandhi ha ingrajani posalela agent hota
Mahatma Gandhi Jayanti | Avinash Dharmadhikari (IAS) | Foundation Course
1:31:35
Chanakya Mandal Pariwar Foundation Course
Рет қаралды 167 М.
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 36 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,5 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 21 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
Девушка ограбила мажора, но…😳
1:00
Trailer Film
Рет қаралды 8 МЛН
Фильм про побег от родителей
0:59
Holy Baam
Рет қаралды 4,2 МЛН
Утро начинается не с кофе
0:41
Онлайн-кинотеатр PREMIER
Рет қаралды 5 МЛН
Самый Лучший Дедушка ❤️
0:15
Глеб Рандалайнен
Рет қаралды 1,6 МЛН