हो सर खर आहे माझा भाजीपाला शेत होता 3 बैच फेल गेलेत ते तुती मला काढून टाकावा लागला परत मी नविन लागवड केली आहे पण 100% सेंद्रीय आहे, धन्यवाद
@ganeshshelke00752 жыл бұрын
Uģģ
@misbahkhan8922 Жыл бұрын
Bhau aapki 3 bache fail hone ke bad aapane uska Samadhan Kaise nikala
@chetakvlog499 Жыл бұрын
Ata pan chalu ahe ka tutich bussiness please bhetu shakato is amhi
@dilipkamble82899 ай бұрын
Apla contact number please aani thikan
@PrakashJadhav-br8po2 жыл бұрын
दादा तु खरोखरच शेतीचा डाक्टर आहे.माहिती ऐकुण चांगलं वाटलं .u tube chanl चालवणं म्हणजे तारेवरची कसरत तर आहे च पण तु पुण्याचं काम करतो.तुला शासनाने मानधन आर्थिक मदत दिली पाहिजे. तुझ्या मेहनतीला लाख लाख सलाम.
@rahulsakpal38493 жыл бұрын
रासायनिक शेती ही अळीसाठी घातक आहे तर आपल्यासाठीही घातक असू शकते. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः साठी तरी, घरी खाण्यासाठी सेंद्रिय शेती केली पाहिजे. छान व्हीडिओ आहे. धन्यवाद भाऊ
@samadhanphuge25692 жыл бұрын
Organic farming perfect👌
@ramkishanghogare6654 Жыл бұрын
दादा खूपच छान माहिती दिली.तुमची आवश्यक माहिती ऐकून रेशीम शेती करण्याच्या विचार आहे
@vivekdudhe253 жыл бұрын
जमलं सगळ्या शंका पूर्ण झाल्या 😀 धन्यवाद सर
@santoshkanke184 Жыл бұрын
बरं झालं आम्ही लावणार होतो तुमची माहिती ऐकल्यामुळे आता तुती लावायचं काम नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mininathkale19933 жыл бұрын
सागवान झाड लागवड, त्याचे फायदे तोटे, समज-गैरसमज, शेतकऱ्यांनी लावावे व का लावू नये याचे विषयी डिटेल माहिती व्हिडिओ कृपया बनवावा...🙏🙏🙏 तसेच बांबू लागवड आणि बांबू चे भविष्य, भविष्यातील वाटचाल यावर एखादा व्हिडिओ बनवा,,, शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होईल. 🙏🙏🙏
@BANKNIFTY_STRATEGY62 жыл бұрын
👌 अत्यंत सरळ सोप्या भाषेत माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@rakeshpotbhare20823 жыл бұрын
अंत्यंत महत्वाची माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर 🙏💐
@kiranraut2772 Жыл бұрын
Khup chan mahiti Mandal abhari aahe धन्यवाद
@murlidhargaikwad4223 Жыл бұрын
अचूक , योग्य मार्गदर्शन !
@samadhanphuge25692 жыл бұрын
सेंद्रिय शेती रेशीम उद्योगासाठी perfect राहील
@vitthalaware1959 Жыл бұрын
खुप मोलाची माहिती मिळाली सर😊🙏
@shashikantsalvi5025 Жыл бұрын
Deepakji Very nice study and information Thanks a lot 👌👌🙏🙏
@sachingavali9892 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत सर धन्यवाद
@sudamahet8711 Жыл бұрын
धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली.
@manojawasare49582 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिलीत, धन्यवाद
@prabhakardorge65863 жыл бұрын
भाऊ तुमचे सगळे vdo चांगले आसतात.तुम्ही जी माहिती सांगता ती खरी आसते.फेका फेकी आजीबात नसते याचा आनुभव मी घेतला आहे . जिरेनियम बद्दल बरेच व्हिडिओ आहे .तर तुमचे काय मत आहे या पिका बद्दल ते सांगितले तर बरे होईल .
@sandipdeore37283 жыл бұрын
छान माहिती दिली आहे धन्यवाद🙏 भाऊ
@pandharinathlahane35362 жыл бұрын
खूप छान माहिती दिली.धन्यवाद
@AshwajitDeogade2 жыл бұрын
अत्यंत मोलाची माहीती 👍
@NileshRaut-v2g3 ай бұрын
dada salam tumchya karyala ani knowledge laa.- Nilesh Raut, Development officer, ICICI Foundation
@vasantbhoi41972 жыл бұрын
Very very nice information, Thanks. I am also thinking of doing Reshim Sheti Please give me such good advice.
@रामेश्र्वरगाडेकर2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@ज्योतीशेडगे-ज8ज3 жыл бұрын
भाऊ खुप छान माहीती देता तुम्ही
@manoharpatil67952 жыл бұрын
धन्यवाद भाऊ. हरिओम 🌹❤️
@santoshkanke184 Жыл бұрын
दीपक भैया छान माहिती दिली
@kailaspatil27873 жыл бұрын
काही शेतकरी तुती मधे तननाशक फवारतात तर मग त्याचा पण अढ्या मरतात का आणी नवीन शेतकरयासाठी चांगलि सावधगिरीची माहिती धन्यावाद
@ganeshlabhade74192 жыл бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@Nirbhay-s1m Жыл бұрын
दादा, पौट्री फॉर्म बंद आहे तर त्या शेड मध्ये रेशीम उद्योग केले तर चालेल का ?
@vitthalbhendekar4440 Жыл бұрын
सर सोयाबीन मध्ये शेतकरी कोराजन फवारणी करतात, दुसरा पर्याय सांगा सर
@bharatnanaware1812 жыл бұрын
Best usefull information for new farmers and old project farmers also.
@rangraomotipalle20553 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर
@samadhanphuge25692 жыл бұрын
सेंद्रिय औषधे वापरली पाहिजे.🙏✔️
@kishorkalhane643211 ай бұрын
Saheb tumcha ha vidio pahalyne reshim udhyog che barkave kalayala lagle. Mi vidarbha madhe rahato ethe karta ueil ka.
@ashvinyeokar9800 Жыл бұрын
santra madhe tuti lavane chalel ka vadhel ka
@ganeshpatil42022 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली भाऊ.
@sudamkadam403911 ай бұрын
सर तुती मध्ये खुप हराळी झाली आहे काय ऊपाय करावे तणनाशकाची फवारणी घ्यायला येईल का?
@nandanpatil16683 жыл бұрын
भाऊ मी तुर या पिकाला corajam पावडर मारले आहे दोन महिन्या अगोदर तूर बांधावर लावलेली होती तर काही अडचण निर्माण होईल का नक्की रिप्लाय करा आणि तुमचे मनपूर्वक धन्यवाद एवढी महत्वाची माहिती सांगिलत्याबद्दल।
@ramhulgunde.81112 жыл бұрын
धन्यवाद......
@omkarmote5393 жыл бұрын
मुक्त संचार कोंबडी बद्दल माहिती द्या
@surajjagtap81976 ай бұрын
Ram Ram 🙏
@wadkarnaresh2672 жыл бұрын
रेशीम शेती ची प्रशिक्षण कुठे आहे
@atharvgaikwad48662 жыл бұрын
नमस्कार सर ....मला पण हा रेशीम उदयोग चालू करायचा आहे..मला माहिती पाहिजेत..शेजारी कोणती कोणती पिके असावित... काळजी कोणती घ्यायची...संपूणॆ माहिती
@shubhamshedmake8664 Жыл бұрын
जर शेतात coragen व्यतिरिक्त, आपण दुसरे औशदी( जसे profex )सोयाबीन ला मारले असेल तरी पण त्याचे दुस्परिणाम पुढील वर्षी दिसणार का...?
@sanchitdeshmukh50812 жыл бұрын
सोलापूर जिल्हात कोश कोठो मिळतील.
@bhavanam15723 жыл бұрын
Thank you 😊
@shrikad6667 Жыл бұрын
Khup barikini mahiti dele bhau tumhe training deta ka,am interested for training
@Ramshete2 жыл бұрын
आपण जर तुती लागवड केली . शेजाऱ्यान जर कोराजन मारल तर आपल्या तुतिवर फरक पडेल
@AnilKumar-db7tc Жыл бұрын
Vatavaran kahi mahine ankul aste. Summer madhe Kay.
@dattatrayapatil88688 ай бұрын
Very very nice
@sanketchudhari3082 Жыл бұрын
ज्या शेतीमध्ये आपण धान लावतो तिथ तूती लागवड जमेल का भाऊ
@VIP_XYZ0012 жыл бұрын
Thank you sir sir tutichya plot mdhe Gavin kukut palan kru shakto ka
@mm-sx8sm6 ай бұрын
👌👌👌👍
@seemashenmare21318 ай бұрын
सर खूप मोठी माहिती दिली तुमचा नो मिलेलका
@satyajeetbathe31902 жыл бұрын
Khup Chan mahiti
@gajukhadke Жыл бұрын
कोराजन मारलेल्या शेतातील विश कमी करण्यासाठी आपण गोमूत्र पण वापरू शकतो,जमिनीवर गोमूत्र सोडावे लागेल,एकरी कमीत कमी 200 लिटर. बाकी आपण माझ्यापेक्षा अनुभवी आहातच.
@kishornarkhede9709 Жыл бұрын
15:52 15:53 15:56
@ashokchaudhari82052 жыл бұрын
दादा आम्ही जानेवारीत युती लागवड करत आहोत बाजरीचे पिक घेतले होते तिथ काही अडचण येईल काय --?
@ujwalapawale552 жыл бұрын
प्लीज यावर vedeo बनवा.४ थ्या molt पर्यंत सर्व ठीक असते,शेवटी प्रोब्लेम येतो
@Shaunartiraj83687 ай бұрын
विदर्भात तांदूळ होतो आमच्या कडे तर ते शेती मध्ये आपण तुती kru शकतो काय
@rekhasondekar83539 ай бұрын
आमची दोन एकर उसाची शेती आहे त्या शेतीमध्ये आम्ही हा तुती व्यवसाय करू शकतो का नवीनच उभारायचा आहे
@neil4182 Жыл бұрын
very informative keep it up
@ramkisanjaybhay Жыл бұрын
गाव कोणते आहे
@Professor__Oscar2 жыл бұрын
सर जर का शेडनेट औषधात बुडवलेलं असेल तर त्याचा वास येतो का औषधासारखा थोडा तरी
धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल अशीच नवीन नवीन माहिती देत जा धन्यवाद
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@rajendrabhave75703 жыл бұрын
आपला मोबाइल दया हो
@sushantgarware55182 жыл бұрын
मीरा71 तण नाशक मारल्या नंतर किती दिवसातून तुतीची रोपे लावावीत
@shankargadekar-ks7no7 ай бұрын
शेड शेतातील घरा जवळ असला तर जमेल का.
@pareesenterprises25092 жыл бұрын
सोयाबीन च्या शेतात तुती लागवड करणे आहे, आपला व्हिडिओ बगितला व थांबलो. ताग लागवड करून त्यो जर गाडला तर coragen चे विष औंश नाहिषे होतील का.. Waste decomposer काय आहे, कसे व कुठे उपलब्ध होईल..
@pintumeshram18043 жыл бұрын
Sir majhya shetat dhan pikte, coragen nahi marle. Pn eter insecticide waparle tr tuti lagwad kravi ka.
@pandhrimane768 Жыл бұрын
सर माजा शेतीच्या शेजारी द्राक्ष बाग आहे तुती सशेस होईलका
@kpawar39502 жыл бұрын
Poltry chya chya seda madhe kil tr chalel ka
@dipaksinghgautam25663 жыл бұрын
Very Nice information dipak sir. Ji Jar aushadh tutui zad var udale tr Aani other fertilizer ni kay hot ka thanks🙏🙏
@mheshbhadane98572 жыл бұрын
भाउ पुरट जमिनिवर तूती लावली तर चालेल का. व नाशिक जिल्हात केल तर चालेल का व मारकेट कुट आहे त्याच
@krishnatambare3953 Жыл бұрын
Nice video
@gajanangodbole44593 жыл бұрын
Sr aplyakde methi ghas che biyane ah ka
@pralhadsawant-bhosale43103 жыл бұрын
Sir west decomposer mla pahijet
@nilamkakde5771 Жыл бұрын
Dada tumhi prashikshan deta ka
@nareshmali72025 ай бұрын
🙏🙏
@satishjadhav72763 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@laxmanpatekar88152 жыл бұрын
Sir kapasichya shetat chalel ka
@saidhangar28863 жыл бұрын
भाऊ मी तूती लागवड 18 डिसेंबर 2021 रोजी केली आहे तर मग तूती ला मी हयूमिक बुरशी नाशक दिलं त्या पंपाने कोराजन कमी त कमी 6 महिने झाले असतील काही दूशपरीनाम होईल का प्लिज सांगा साहेब
@maheshvetal77802 жыл бұрын
Sir tuti chya bajula limba cha bag aahe ky problem nhi n
@IndsoldierV2 жыл бұрын
नमस्कार , तुती साठी रासायनिक खते वापरली तर काही नुकसान होऊ शकते का? आणि तुती चांगल्या प्रकारची आणण्या साठी कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे. किंवा काय केले पाहिजे.. 🙏 तुतिवर औषधांची फवारणी करण्याची गरज असते का आणि केल्या ने नुकसान होऊ शकते का?
@rautjalinder84932 жыл бұрын
Sir yachay uttar dya
@vitthaldivate11102 жыл бұрын
Khup chan
@shankarpote56642 жыл бұрын
नमस्कार तुमचा अजच बांबू विषयी व्हिडिओ पहिला मी एक एकर तुती लावगड करण्याचं विचार केला आहे रेशीम खरचं फायदेशीर ठरेल का नाहीतर बाबू सारखं होईल
@shubhamshitole98862 жыл бұрын
Sar amchya bhagat cemical MIDC ahe Jamel kay
@रामराम-घ9भ3 жыл бұрын
कोराजन सोडीन ईतर औषधी फवारी आहे त्या शेतात तूती लागवड करावी का
@SachinYadav-vp1ox2 жыл бұрын
Ok
@gunjanfopse1405 Жыл бұрын
माती परीक्षण केल्यावर विषबाधा समजेल काय
@hanmantyamgar2733 Жыл бұрын
हो ना आणि पर्याय पणं काढता येईल
@sureshmarkad15182 жыл бұрын
बुनगे साहेब नमस्कार, रेशीम उद्योगाचे शेड कोणत्या दिशेने बांधायचे आणि तूती लागवड किती अंतरावर करायची (६ बाय ४) योग्य आहे का❓
@gunjanfopse1405 Жыл бұрын
पुर्व पश्चिम
@ओंकारजगताप3 жыл бұрын
Tamato Chy Ranat lavlyavr chaltay ka
@harshadpatil83963 жыл бұрын
दादा तुम्हाला भेटायच आहे! काही कॉन्टेक्ट द्या! मी नविन रेशम शेती चालु करत आहे मे महिन्यापासुन मला मार्गदर्शन हवा आहे!
@kunaldhotre7862 жыл бұрын
Sar Mala reshiyo udyoga madhe kam Shuru karayacha aahe
@paragkatekhaye78842 жыл бұрын
धान पिक आहे... आता तूती लवायला जमेल का सर सां...गा
@abhishekkulkarni14963 жыл бұрын
Sir tumcha kade mini tractor ahe tyacha baddal mahite dya ki kontya tractor gyava chota ki motha