काय चाल लावली... वा.. काय गाण्याची रचना... वा.. काय आवाज... वा.. एवढे सगळे गुण एकाच व्यक्तीत कसे असू शकतात... याला फक्त भगवंताचा आशिर्वाद... एवढंच म्हणावसं वाटतं... मनापासून मानवंदना 🙏🙏🙏
@vishalHatekar-es6vz2 жыл бұрын
गुरुजी किती वेळा ऐकू गाणं मन नाही भरत सारखं ऐकावं वाटतंय खरचं खूप खूप सुंदर..❤️ Love you गुरुजी..!❤️
@shubhamkengar9842Ай бұрын
महाराष्ट्राचे महा गायक गुरुजी ❤
@Shankarsathe-g1c2 ай бұрын
Chandanji superbbb.....
@archanakapse73944 ай бұрын
येळकोट यलकोट जय मलार खंडोबा देवाचा प्रथॅना करते गुरुजी तुम्हाला कोटी कोटी कोटी कोटी नमन 🙏❤💐🌹
@babasahebjadhav79502 жыл бұрын
तुमचं गाणं ऐकलं की मन तृप्त होतो गुरुजी असं वाटतं रात्रंदिवस तुमचे गाणे ऐकत बसावं मल्हारी तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही खंडोबाच्या चरणी प्रार्थना
❤️ जय मल्हार ❤️ गुरुजींचा नाद नाही करायचा ... क्या बात है गुरूजी... आणि पिंटू गुरूजी तुमची पणं क्या बात है .. खरच.. तूम्ही तुमची जिंदगी खंडेरायाच्या नावावर केली... हे आम्ही सुद्धा डोळ्यांनी पाहिलं आहे..... ❤️ मानाचा जय मल्हार ❤️
@amolmore42663 жыл бұрын
Kharay bhau... Nkkich 🥰👌
@amolmore42663 жыл бұрын
🚩🚩 ..असेच खंडेराया चे कार्य पिंटु भाऊ कडुन घडो हिच मल्हार चरणी प्रार्थना....जय मल्हार..🙌👏🙏🙇
@hanumantkangude77072 жыл бұрын
खुप खुप छान गाणं ,🎷गाण्याची चाल समर्पणाची भावना व आर्त सुर काळजाला भिडणारे आहेत 👋👋
@poojajadhav3567 ай бұрын
Sir अनेकदा ऐकतोय तुमचं एक एक गाणं. जादू म्हणतात ती हीच ❤️❤️❤️❤️
@Comdey_Shorts_video2 жыл бұрын
गायकी क्षेत्राचे बादशहा #Chandan Kamle ❤️🙏✨
@prashantlokhande78892 жыл бұрын
Bolo a
@rajuchavan8463 Жыл бұрын
खूप छान गायन गुरुजी कोणते पण गण तुम्ही फार छान गाता तोड नाही तूमच्यागायनाला 🎉
@saajanphotographykolambadk24775 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏🙏🙏 ,गुरुजी हे गाणं ऐकल्यावर खरंच डोळ्यातून आपोआप पाणी येत. खरच खूप सुंदर आवाज आहे तुमचा 👌👌👌
@tusharthorat34942 жыл бұрын
गुरूजी नाद खुळा आहे गाणं खुप खुप छान
@archanakapse73944 ай бұрын
सदानंदाचा येळकोट जय मंलार🙏🙏💐🌹❤👍🎉
@archanakapse73944 ай бұрын
जय मल्हार देवा सुखी ठेव दोन मुलांना 🙏💐🌹❤🌹💐🙏👍
@varshalandage53023 жыл бұрын
गुरुजी तुमच गाण ऐकलं कि खरंच मन प्रसन्न होतं सारख-सारख ऐकत बसाव वाटतं👌👌👍 खूप छान गुरुजी👌👌👍 खर तर माझीच जिंदगी तुमच्या नावावर करावी वाटतीय👌👌👍
@MalharMusicLife3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
@sagarmohite2982 жыл бұрын
खूप छान
@marutibodare8927 Жыл бұрын
Qqyy
@GATHUDEAditya Жыл бұрын
सर्वस्व खंडेराय.....कोटी कोटी धन्यवाद सर मनाला स्पर्श करणारा ताल..❤️🩹🙏🙇
@VaishnaviPatole-wi9je Жыл бұрын
खरं आहे दादा आज सकाळी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं पणं सारख ऐकावं वाटतंय दिवसातून खुप वेळा ऐकलं😇❤️👌🏻🎵🔊🔊
@ganeshsable28342 жыл бұрын
एकच नंबर गुरूजी मस्त मन प्रसन्न झाल
@pravinjagdale39588 ай бұрын
खरच गाण्याची रचना आणी वाक्य खुप भारी रचना केली मी तर सलख 10 वेळेस आईकले ❤
@sonucreationofficial3 жыл бұрын
✨️ जय मल्हार ✨️
@rkproduction44523 жыл бұрын
गुरुजी खूपच मस्त..👌👌👌खरंच काळजाला लागतय गाणं💯💯💯
@rkproduction44523 жыл бұрын
जय मल्हार,जय लहुजी💛🙏
@sagarPatole-vn4oz17 күн бұрын
गुरुजी . तुमचा आवाज आणि गुरुवर्य साजन चा आवाज एक सारखाच आहे खरंच अप्रतिम आवाज दोघांचा ❤❤❤❤ ... #sajanbendre. #chandankamble
@ARBSEAFOODALIBAG7 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार ❤🙏
@nageshnamdas98015 ай бұрын
Nadkhula
@ankitadahibhate44492 жыл бұрын
हे गान मी २००वेळा ऐकल तरी पन मन नाही भारल काय गाण आहे शब्द रचना पण लय भारी Kadkkkkk 😘 गुरुजी.......
@raninighul43292 жыл бұрын
मस्तच गुरूजी तुमच्या आवाजा ला तोडच नाही .........👌👌👌👌😍😊😍🎵🎼🎵
@malharthokal12543 жыл бұрын
Kya baat Hai Guruji and thanx Malhar Music chandan gurujinchya awajamadhe khandobache songs banwta ahe tumhi.
@MalharMusicLife3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
@dadadadar42112 жыл бұрын
गायन करावं फक्त चदंन गुरुजी फक्त चदंन गुरुजी
@gopalgpawar73829 ай бұрын
खरच दादा कितीही वेळा आयकल तरी मन भरत नाही हो❤❤❤
@singerranjitkale55003 жыл бұрын
माझ्या आयुष्यातलं पाहिलं आवडत खंडोबाचं गाणं आहे हे नशीब आहे माझं मला असे गुरुवर्य लाभले 🙏👌🥰😍🤩
@ganeshparekar77922 жыл бұрын
एक नंबर 👍👍
@jargutibhagvat95004 ай бұрын
All time favorite Song ❤❤❤
@nilamkhandale2061 Жыл бұрын
खूप छान गाणं आहे मला मनापासून आवडलं❤
@satejbhavad2856 Жыл бұрын
शब्द नाही माझ्या कडे ❤❤❤❤❤
@sangeetsamrat3500 Жыл бұрын
काय मनुष्य आहे राव आसा माणूस व गुरु मिळणे शक्य नाही
@CaduChavan8 ай бұрын
👌गुरुजी तुमचा आवाज लय गोड आहे😊 👌👌❤️❤️🔥🔥🎵🎵🎹🎹🥁🥁
@SomnathKokare-g2r2 ай бұрын
खरंच खूप छान. खुप समाधान वाटलं.
@sunilthorat722 жыл бұрын
1च नंबर
@Shankarsathe-g1c2 ай бұрын
Yelkot yelkot jay malhar
@sunnyshinde45383 жыл бұрын
Khup chhan
@omkargamer98842 жыл бұрын
Khup Chan gan gail guruji.1nambar
@shrikantmisal12713 жыл бұрын
यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा 👌👌👌👋👋👋👍👍👍🙏🙏🙏🙏 यळकोट
@MalharMusicLife3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
@Sachinbarde-c6c6 ай бұрын
🔥🔥🔥😍👍🙏🙏🙏😊😊
@amolsakat35343 жыл бұрын
Kya bat hai superb guruji
@MalharMusicLife3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
@vishalbhandalkar77053 жыл бұрын
Guruji mast gan sundar छान
@madansalve93712 жыл бұрын
खरंच चंदनजी शब्द कमी पडतो स्तुती करायला खरंच मन प्रसन्न होऊन जातं असं वाटतं की किती वेळ आहे गाणं ऐकावं
@amolmore42663 жыл бұрын
Ek No Gaylay Geet... 🥰, Jay Malhar... 🚩🚩
@MalharMusicLife3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
@ranjeetrokade15992 жыл бұрын
जय मल्हार !! 🙏🌹🌹🙏 खुप सुंदर अप्रतिम 🙏🙏
@RaviSirsat-l3n2 ай бұрын
❤
@VishalMarkad-uq4xs16 күн бұрын
धन्यवाद!
@PravinMane-r3v5 ай бұрын
खुप सुंदर गाणं आहे हे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 लोणंद City
@archanakapse73944 ай бұрын
आशी भारत नावचा मुलगाला सद बुद्धी समजुदे कामाला जाउदे देवाकाम चागंली नोकरी जांब लागुदे तुझा दशॅनाला येईन मी आणि माझा मुलगा अभिषेक करीन मी पण मुलगा ला तबेत चांगली होवुदे हीच मनापासुन विनती करते देवा जय मलारी🙏🙏🌹💐💐🌹❤ खडेराया
@archanakapse73944 ай бұрын
खडेराया की जय येळकोट येळकोट जय मलार🙏🙏💐💐🌹🌹❤❤🎉🎉
@dfh-f8j10 ай бұрын
Jay malhar
@dj_chaitanya_uplai_bk5 ай бұрын
मन शांत❤
@jyotihirve32313 жыл бұрын
Mi tumchi khup mothi fan ahe sir tumchya avajat ek jadu ahe dolyat pani alyashivay rahat nahi
@RahulPawar-gx9yy7 ай бұрын
👌👌👌👌👌💯
@rajpatil16772 жыл бұрын
Yelkot yelkot Jay Malhar
@dineshbhoir372 жыл бұрын
वा, क्या बात है!चंदन कांबळे जी खूप छान. अप्रतिम
@AniketMadaneofficial2 жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज चंदन गुरुजींचा 👌👌💖
@rahul.6969 Жыл бұрын
गुरुजी मी लहान पासून च तुमचा फॅन आहे काय आवाज आहे तुमचा
@poojashejwalshejwal57492 жыл бұрын
👌👌👌
@sapnachavan45312 жыл бұрын
खुप छान गुरुजी सपना जोगती तळेगाव दाभाडे
@rahulawale54302 жыл бұрын
❤️अतिशय सुंदर सॉन्ग चंदन सर काय आवाज आहे खरच अप्रतिम ❤️
@katesudhakar2686 Жыл бұрын
Guruji khup chan aahe song 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
@VikasSathe-c2n Жыл бұрын
नाद नाय करयचा
@श्री.राजारामसातपुते9 ай бұрын
Ram Krishan Hari 🚩🚩🚩
@pranavkhandekar3456 ай бұрын
वा खुप छान आवडले❤❤❤❤🙏🙏
@ankushedake7982 жыл бұрын
अप्रतिम खूप भारी मन तृप्त झालं गाणं ऐकून 😍😍😆😃
@मरिमाताप्रसन्न3 жыл бұрын
गुरुजी म्हणजे नादच खुळा गायन
@MalharMusicLife3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद | आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूद्या
@dhamakamusic14342 жыл бұрын
Niac सुंदर छान मस्त
@nitinthorat75202 жыл бұрын
Wa.guraji.
@Varshaahire-zn6sw6 ай бұрын
Khup bhari kadk❤❤❤❤😂
@dhananjayjadhav-qu2dp Жыл бұрын
ज्याच्या पाठीशी माझा देव असतो त्याला कधीच कोणतीच भिती नसते. यळकोट यळकोट जय मल्हार 🙏
@ganeshsawant.5143 жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार एकदम भारी
@MalharMusicLife3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद | आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूद्या
@MalharMusicLife3 жыл бұрын
खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार
@pavankadam43903 жыл бұрын
चंदन साहेबाचा नाद खुळा
@anandsarwade77212 жыл бұрын
खंडेराव महाराज की जय ।येळकोट येळकोट जय मल्हार
@sanjumadhe46693 жыл бұрын
So excellence. Yelkot Yelkot Jay malhar.
@MalharMusicLife3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
@ravsahebsathe2996 Жыл бұрын
एक..नंबर ....असा गायक होने नाही....
@ganeshsonawane36292 жыл бұрын
खुपखुप छान गुरुजी पण तुमचा मुलगा पण छान,गातो
@surajpadule1267 Жыл бұрын
साक्षात सरस्वतीचा कंठात वास आहे गुरुजी तुमच्या
@AryanThombre-j3f11 ай бұрын
❤❤🎉🎉 va
@amoldevkule97998 ай бұрын
💛💛💛💛💛💛💛💛💛💛👌👌👌
@navnathjadhav237 Жыл бұрын
💛💛💛जय मल्हार 💛💛💛
@seemaballal14623 жыл бұрын
Ek number mast song ahe chandan bhau ❤😘👌🙏🏻
@Aniketwaghmare3 жыл бұрын
Va guruji 👌👌👌✍✍✍🎹🎹🎹
@vaishnavgaikwad9005 Жыл бұрын
हे फक्त चंदन गुरूजीच फक्त करु शकतात
@shivgorakshofficialchannel66703 жыл бұрын
मला खरच लय आवडल गुरुजी गाण बरोबर आहे मस्त
@MalharMusicLife3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
@amoldevkule97992 ай бұрын
❤❤❤❤❤
@sagarmandale82532 жыл бұрын
❤❤
@sadanandpatil91152 жыл бұрын
""" सुंदर...अती सुंदर.....!!! अप्रतिम......!!! चंदन दादा...आपले भावपूर्ण आवाजातील हे गाणे , अगदी काळजाला भिडते....!!! 👍👍👍 श्री खंडेरायाची कृपा सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर वर राहू दे ..!!! ही सदिच्छा ...!!! 👍👍👍 God bless you...!!! 🙏🙏🙏
@श्री.राजारामसातपुते9 ай бұрын
Only King Chandan Dada 🚩🚩🚩
@poojashejwalshejwal57492 жыл бұрын
Nice song, 👌
@swapnilborade992 жыл бұрын
Kharch hua ganyala tod nahi mla he aaiktach dolyat pani yet aani dhanywad guru mazya life he saong sut ahe same
@anuradharoman25512 жыл бұрын
खुप छान गुरवर्य 🙏🙏🙏🙏🙏🙏 किती गोड आवाज आहे....
@ajayjadhavoffical94023 жыл бұрын
खूप सुंदर गुरु अप्रतिम आ
@MalharMusicLife3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद | आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूद्या
@akashdeepsofficial72623 жыл бұрын
Kya baat hai guruji👌👌👌 Khup sundar shabd ani gayalay guruji👌👌👌🙏🙏🙏🙏
@MalharMusicLife3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद | आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूद्या