चांडाळ चौकड़ी [भाग 35 संपूर्ण] मराठी वेबसिरिज Chandal Chaukadi [EP 35 FULL] Marathi Webseries

  Рет қаралды 1,192,117

Malran Production

Malran Production

Күн бұрын

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर आजवर खुप काही लिहलं गेलं .पण शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकते पर्यंत का जातो .याला नेमकं जबाबदार कोण ? याचं उत्तर या भागातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे .
Navnath Mohan Dhame
Writer & Director
9545158943
ज्या नवीन प्रक्षकांनी आमचे आधीचे भाग पहिले नसतील त्यांनी खाली दिलॆल्या लिंक वर क्लिक करून हे धमाल विनोदी भाग नक्की पहा ..
भाग 34 - • चांडाळ चौकड़ी [भाग 34 स...
भाग 33 - • चांडाळ चौकड़ी [भाग 33 स...
भाग 32 - • चांडाळ चौकड़ी [भाग 32 स...
भाग 31 - • चांडाळ चौकड़ी [भाग 31 स...
भाग 30 - • चांडाळ चौकड़ी [भाग 30 स...
भाग 29 - • चांडाळ चौकड़ी [भाग 29 स...
भाग 28 - • चांडाळ चौकड़ी [भाग 28 स...
Palashichi pt marathi film promotion episode: - • चांडाळ चौकडी l पळशीची ...
भाग 27 - • चांडाळ चौकड़ी [भाग 27 स...
भाग 26 - • चांडाळ चौकड़ी [भाग 26 स...
भाग 25 - • चांडाळ चौकड़ी [भाग 25 स...
भाग 24 - • चांडाळ चौकड़ी [भाग 24 ...
भाग 23 - • चांडाळ चौकडी [भाग 23 स...
भाग 22 - • चांडाळ चौकडी [भाग 22 स...
भाग 21 - • चांडाळ चौकड़ी [भाग 21 ...
भाग 20 - • चांडाळ चौकड़ी [भाग २० ...
भाग 19 - • चांडाळ चौकड़ी [भाग १९ ...
भाग 18 - • चांडाळ चौकड़ी [भाग १८ ...
भाग 17 - • चांडाळ चौकड़ी [भाग १७ ...
भाग 16 - • चांडाळ चौकड़ी [भाग १६ ...
भाग 15 - • चांडाळ चौकड़ी [भाग १५ ...
भाग 14 - • चांडाळ चौकड़ी [भाग १४स...
भाग 13 - • चांडाळ चौकड़ी [भाग १3 ...
भाग 1२ - • चांडाळ चौकड़ी [भाग १२ स...
भाग 11 - • चांडाळ चौकड़ी [भाग ११ स...
भाग 10 - • चांडाळ चौकडी [भाग 10 स...
भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
भाग 5 - • चांडाळ चौकडी | भाग 5 स...
भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग 04 ...
भाग 3 - • चांडाळ चौकडी | भाग 03 ...
भाग 2 - • चांडाळ चौकडी | भाग 02 ...
भाग 1 - • चांडाळ चौकडी | भाग ०१ ...

Пікірлер: 1 100
@sanketveer3723
@sanketveer3723 3 жыл бұрын
🙏तात्या तुम्ही एक शेतकरी म्हणून लाख लाख धन्यवाद🌱👌हॉटेल मध्ये जेवल तर बिल वाढत आणि घरी जेवलो की प्रेम वाढते हीच खरी शेतकऱ्याची श्रीमंती हाय 👌🌱☺️
@vikramkhashabachavan3152
@vikramkhashabachavan3152 4 жыл бұрын
तात्यासाहेब एक शेतकरी म्हणून तुम्हाला लाख लाख धन्यवाद... ,.
@vikaschavan4130
@vikaschavan4130 4 жыл бұрын
I Love You
@shivdasjagadale1127
@shivdasjagadale1127 4 жыл бұрын
महाबळेश्वरला गेलो तर 40 रुपयेला मकचे कणिस राव ऐकुन चाटच झालो घरी जनावरे त्याला खायनात शेतकऱ्यांनो जसे पिकवता येते तसे विकता पण आले पाहिजे खुप छान भाग होता धन्यवाद
@sachintamabilepatil3484
@sachintamabilepatil3484 4 жыл бұрын
शेतकरी हा जगाचा पोशिदा आहे त्यांच्या कोण आदर करत नाही तुम्ही याच्यावर एॅपीसोड दाखवला याबद्दल मी पुर्ण आभारी आहे
@sachinshinde7202
@sachinshinde7202 4 жыл бұрын
तात्या काय शब्दात तुमच् कौतुक करू मला सुचत नाही पण खुप खूप छान एपिसोड होता 🙏🙏🙏🙏 सलाम तुमच्या टीमला
@MalranProduction
@MalranProduction 4 жыл бұрын
धन्यवाद सर
@sandeepkanaskar7220
@sandeepkanaskar7220 4 жыл бұрын
मनातलं बोललात आहे दादा
@atulsamudre9669
@atulsamudre9669 4 жыл бұрын
@abijitbhosale6204
@abijitbhosale6204 4 жыл бұрын
Masta
@amolsirsat8636
@amolsirsat8636 4 жыл бұрын
Barobar ahe sir
@sitaramthorat7707
@sitaramthorat7707 4 жыл бұрын
हा भाग पाहिल्यानंतर डोळ्यातून पानी आले. खुप छान.
@jayashrikamble1472
@jayashrikamble1472 4 жыл бұрын
खरचं तुम्ही हाडाचे शेतकऱ्यांचे कलाकार आहात.....I proud of you ...तात्या .and team.... खरच .....शेतकऱ्याच्या व्यथा बघून मन भरून आले.......
@shrishinde09
@shrishinde09 4 жыл бұрын
जय जवान जय किसान...👌👌 खूप छान संदेश.... सामाजिक जन जागृती साठी खूप खूप आभार.....🙏🏼🙏🏼
@deepaksathe668
@deepaksathe668 4 жыл бұрын
यू ट्यूब वर खूप वेब सिरीस बघतो पण हा एपिसोड बघताना अक्षरशः रडलो शेतकरी आहे तर आपण आहोत. चांडाळ चौकडी tm weldone सलाम खूप छान. Miss u बाळासाहेब आणि रामभाऊ
@bhimraokambale1923
@bhimraokambale1923 4 жыл бұрын
खरय भाऊ
@dn1734
@dn1734 4 жыл бұрын
मनोमन आभार संपूर्ण टीमचे. शेतकरीच आहे भूतलावरील सर्वांचा आनंदात, पोशिंदा.... सलाम शेतकरी राजाला... भविष्यआता दूर नाही माझा शेतकरी राजाशिवाय पर्याय नाही... 🙏
@vidyalonkar8014
@vidyalonkar8014 4 жыл бұрын
खरच आजचा भाग म्हणजे ह्रदयस्पर्शी होता शेतकऱ्यांच्या समस्या कधी संपणार कोणास ठाऊक हा एक प्रश्न आहे म्हणा धन्यवाद चांडाळ चौकडी तुमची टिम एकच नंबर आहे
@dn1734
@dn1734 4 жыл бұрын
खरंच आहे.. 🙏
@rupeshbobade3715
@rupeshbobade3715 4 жыл бұрын
Khup Chan no woard
@dattawaghmare29
@dattawaghmare29 4 жыл бұрын
खूपच भारी ।।।।म्हणूनच आपली चांडाळ चौकडी लय भारी
@jitendraedake7778
@jitendraedake7778 4 жыл бұрын
खुप छान सर्व कलाकारांचे अभिनंदन 🌷🌷🌷🌷
@sandippawar2278
@sandippawar2278 4 жыл бұрын
माझ्या शेतकरयाचा एपिसोड दाखवला बद्दल तुमचे खुप खुप आभार
@vishalmule6669
@vishalmule6669 4 жыл бұрын
👌
@anilvadtile8777
@anilvadtile8777 4 жыл бұрын
खरच रियली परिस्तिथी दाखवली डोळ्यातून पाणी आले राव शेतकऱ्यांची कदर झालीच पाहिजे
@pralhadmankoji3927
@pralhadmankoji3927 4 жыл бұрын
शेतकरयाची सत्य स्थिती अजोबानी दाखवली... पण या एपिसोडला 250 हून अधिक शेतकरी विरोधकांनी dislike केलाय..
@anantingale9883
@anantingale9883 4 жыл бұрын
खरच शेतकर्याचा वाली नाही कुणीच डोल्यातून पाणी आल राव
@aniketfundeofficially9732
@aniketfundeofficially9732 4 жыл бұрын
@@anilvadtile8777 ....
@sachinsalunke6169
@sachinsalunke6169 4 жыл бұрын
मनाला वेदना झाल्या राव. खरंच शेतकरी हाच खरा दागिना आहे.. सुपर अपिसोड - मनापासून धन्यवाद तात्या.
@revatmuley8728
@revatmuley8728 4 жыл бұрын
चांडाळ चिकडी ही खुऊप छान वेब सिरीयस आहे ही मराठी मधील SACRED GAMES सार्क आहे कारण की येला,याचा किर्दर व नवीन पार्ट बघायचा मन होता।
@rohitnimbalkar8360
@rohitnimbalkar8360 4 жыл бұрын
गर्व आहे आम्ही शेतकरी असल्याचा तात्या नक्की तुम्ही कोल्हापुरात या आम्ही कोल्हापुरकर तुमच आमच्या करवीर नगरीत जल्लोशी स्वागत करू एक नंबर चांडाळ चौकडी
@saranggurav3404
@saranggurav3404 4 жыл бұрын
सर खुपच सुंदर विषय तुम्ही दाखवला. शेतकऱ्याचे असेच हाल होतात. शेतकऱ्यांवर एपिसोड बनवल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. 👍👏👏👌
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 4 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं राव. चांडाळ चौकडी म्हणजे समाजप्रबोधन आणि मनोरंजन एकाच वेळी. दर्जेदार वेबसेरीज. मानलं राव तुम्हाला अप्रतिम.👌👌👌
@sunilkaldate6928
@sunilkaldate6928 4 жыл бұрын
खूप छान बघून डोळ्यात पाणी आलं,, एक शेतकरी
@babaraopatil2013
@babaraopatil2013 4 жыл бұрын
बाबाराव पाटील शिंदे
@SurajJadhav-gm9bh
@SurajJadhav-gm9bh 4 жыл бұрын
सुंदर एपिसोड आहे... ।। जय जवान जय किसान ।।
@user-jd2jm4no5c
@user-jd2jm4no5c 4 жыл бұрын
आज जी शेतकऱ्याची अवस्था आहे.. ही आपल्याच लोकांमुळे झाली आहे.. तरकारी चा भाव कमी करून मागायचा. आणि नको त्या वस्तू... प्रिंटिंग किंमत असेल तशी घेणार.. पण शेतकऱ्याचा माल कमी भाव करून खरेदी करणारे आपलीच माणसं आहेत
@nitinlaxmidhanwade
@nitinlaxmidhanwade 4 жыл бұрын
खूप सुंदर Massage Best of luck माझ्या मित्रानो
@sachinvairagar6721
@sachinvairagar6721 4 жыл бұрын
ढमे साहेब आज खरच तुम्ही ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली ,लोकांची करमणुक करण्याबरोबर तुम्ही एक चांगला सामाजिक संदेश देताय खरच तुमचे मनापासून धन्यवाद,,,,,,आणि अजून एक आजच्या भागाच्या सुरुवातीला घरावर एक वानर येऊन बसलेले आहे किती छान योगायोग म्हणावा लागेल,कदाचित त्यालाही तुमच्या या वेबसिरीज मध्ये काम करायचे असेल......😊😊😊😊पुढील वाटचालीस शुभेच्छा
@madhavkachave4583
@madhavkachave4583 4 жыл бұрын
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे... खरच तुमची टीम प्रत्येक भागामध्ये खूप छान संदेश देत आहे...
@maheshtavase9900
@maheshtavase9900 4 жыл бұрын
5yfuu
@Vijaysinh1102
@Vijaysinh1102 4 жыл бұрын
शेतकरी जगला तर देश जगेल...! आजच्या दुनियेत शेतकऱ्याच्या पोटाला येणं म्हणजे लै पाप झालंय आता...! आम्हा शेतकऱ्याची एक व्यथा मांडली, तात्या व टीमचे आभार 😢🙏
@paratapbhise3335
@paratapbhise3335 4 жыл бұрын
शेतकराचा मालाला किंमत नाही सगले शेतकराला लुबडायला बसले आहेत..
@sbhosale4471
@sbhosale4471 4 жыл бұрын
Atishay sunder bhag ahe ha...👌👌👌👌 jabardast chandal chowkadi 👍👍👍👍 Tatya...ek Number....👍👍👍
@bhagwatkadam9870
@bhagwatkadam9870 4 жыл бұрын
सत्य परिस्थितीवर आधारीत एपिसोड आहे हा खूप आवडला आपल्याला तात्या ईज ग्रेट
@dharmatagad6071
@dharmatagad6071 4 жыл бұрын
अगदी छान. डोळ्यात पाणी आले हा भाग पाहून.... लाख लाख शुभेच्छा...
@RajMore22
@RajMore22 4 жыл бұрын
हृदय स्पर्शी एपिसोड.. निशब्द झालो मी. I love you बापू.. आणि चांडाळ चौकडी टीम. सर्वगुणसंपन्न कलाकार बापू... आवाज आभिनय वा.. बापू... वा... चांडाळ चौकडी टीम उतम.
@rahullavate964
@rahullavate964 4 жыл бұрын
धन्यवाद तात्या, अम्हा शेतकार्यांचे खरी परिस्थिती दाखवल्याबदल.
@monikasargar4578
@monikasargar4578 4 жыл бұрын
एकदम मस्त
@vijaykumarsutar9817
@vijaykumarsutar9817 4 жыл бұрын
बापू एक गोष्ट लक्षात कायम राहील " हाटेल मध्ये जेवलं की बिल वाढतं अन् घरी जेवलं की प्रेम 👍👍🙏🙏
@vijaypatil
@vijaypatil 4 жыл бұрын
एक दम भारी साहेब धन्यवाद हा विषय मांडल्या बद्द्ल
@netajikharade1551
@netajikharade1551 4 жыл бұрын
आजचा भाग बघून अंगावर काटा उभा राहिला .आजचा भाग तुम्ही शेतकर्या साठी केला त्या बद्दल मि एक शेतकरी या नात्याने तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो .भारती सरांनी जो काय अभिनय केला त्यासाठी त्यांना माझा सलाम.
@mkkolhapur4836
@mkkolhapur4836 4 жыл бұрын
खूपच छान.. तात्या तुम्हाला सलाम.. मामा आणि लहान बाळाचे खूपच छान काम.. डोळ्यातून पाणी आले...
@ganeshmane3991
@ganeshmane3991 4 жыл бұрын
शेतकऱ्यांने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या नंतर घरातील अवस्था काय होते याच्यावर पन एक एपिसोड बनवाल तर आत्महत्या नाही केली पाहिजे असे माझ्या बळीराजा वाटेल असे काही करावे ही माझी विनंती आहे
@shahajidipankar2909
@shahajidipankar2909 4 жыл бұрын
Jivalyacha episode....all team thanks
@patil6078
@patil6078 4 жыл бұрын
ही खरी वस्तुस्थिती आज समाजासमोर आपण माण्डताय खरोखरच आपल्या सर्वांचे आभार
@hanumantkumbhar7963
@hanumantkumbhar7963 4 жыл бұрын
Tatya 1no 1divas sonyacha उग anar tumcha tim sati...
@rmbhairmgame3453
@rmbhairmgame3453 4 жыл бұрын
खूप सुंदर तात्या , अतीशय महत्वाचा विषय घेतला तुम्ही , धन्यवाद
@pratikthorat2985
@pratikthorat2985 4 жыл бұрын
तात्यासाहेब एक शेतकरी म्हणून तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो
@fortlover_ramesh30
@fortlover_ramesh30 4 жыл бұрын
राव मानलं यार तात्याला माझ्याकडे शब्दच नाही कोणत्या शब्दात स्तुती करायची खूप खूप छान एपिसोड ,,,अप्रतिम👌👌👌👌👌
@veerfromkatewadi1594
@veerfromkatewadi1594 4 жыл бұрын
सर्वात भारी एपिसोड..!👍👍
@vishalmalvatkar4246
@vishalmalvatkar4246 4 жыл бұрын
Chandal चौकडी चा सगळ्यात 1no episode. शेतकऱ्याच्या अडवणी/आणि अडचणी.. काळजात घुसण्या सारख्या आहेत.. असेच एपिसोड बनवत जा.. उगाच टुकार काहीतरी नका बनवू
@gavindsanap1383
@gavindsanap1383 4 жыл бұрын
सलाम तुम्हला चांडाळ चौकडी 🙏🏻 शेतकऱ्यांचं वास्तव दाखवणारा भाग आहे हा धन्यवाद चांडाळ चौकडी टीम शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने तुम्ही बाजु मांडली
@akashkharat3951
@akashkharat3951 4 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👍👍👍
@sahadevbhagat3414
@sahadevbhagat3414 4 жыл бұрын
लई वाईट वाटले, शेतकरी कसा जिवन जगतो हे हुबेहूब मांडणी केलेली आहे👉 अप्रतिम
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 4 жыл бұрын
आजचा भाग खूप आवडला. विषयाला हात घाला ढमेसाहेब.बाकी माझ्या मामाच काम टकाटक.सव॔जणांचे अभिनंदन व दिवाळीच्या छान शुभेच्छा.
@abhishek_1527
@abhishek_1527 4 жыл бұрын
Amazing हृदयाला स्पर्श करणारी स्टोरी really 🤔
@shankarmane7272
@shankarmane7272 4 жыл бұрын
👌👌👌 तात्या शेतकऱ्यांचे आवडीचा एपिसोड, 🚩🚩🚩
@rudrashambh
@rudrashambh 4 жыл бұрын
खुप छान एपिसोड....एक भयानक वास्तव......... यासाठी आपल्या शेतकऱ्यांना च युनियन करावी लागेल...
@kunalarjun6153
@kunalarjun6153 4 жыл бұрын
नवनाथ ढेमे जी खूप खूप धन्यवाद तुमचे.की तुम्ही शेतकऱ्यांची वेता मांडली.
@pradnyadhumal9815
@pradnyadhumal9815 4 жыл бұрын
खरच घडत आहे आत्ता हे सत्य परिस्थिती दाखवली आहे .अभिनंदन टीम चे खूप शुभेच्छा ...
@abhijitbhosale5791
@abhijitbhosale5791 4 жыл бұрын
Chan zala episode
@amolsirsat8636
@amolsirsat8636 4 жыл бұрын
तात्या तुमच्या सारखे मानस आज या पिढी पाढे खूप कमी आहे ही पिढी फक्त पैसा बघते माणूस नाही तुम्ही खूप छान कविता निभावली तुमच्या टीम laa मनापासून धन्यवाद
@sachinkadam9937
@sachinkadam9937 4 жыл бұрын
Khupch chan episode
@rahulgavhane2676
@rahulgavhane2676 4 жыл бұрын
आपली चांडाळ चौकडी सीरिअल मधून खूप शिकायला मिळत पुडील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@sagarjadhav364
@sagarjadhav364 4 жыл бұрын
शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या बद्दल तात्या तुमच्या टीमचे खूप खूप आभार
@njh5179
@njh5179 3 жыл бұрын
एकच नं एपिसोड खुप खुप धन्यवाद तुमच्या टीम चे शेतकऱ्याची वेथा मांडल्या बद्दल
@amolpalange9837
@amolpalange9837 4 жыл бұрын
अप्रतिम ... खूप खूप छान ... आणि हो आज पासून मी शेतकऱ्यां कडूनच शेत मालाची भाजीपाला ची खरेदी करेल . शिवाय भाव कमी न करता .
@sunilgavde2200
@sunilgavde2200 4 жыл бұрын
सलाम टिम ,1 no,शेतकरी ची खरी किमित या शहरातील लोकान कळाली पाहिजे
@vishaljadhav5667
@vishaljadhav5667 4 жыл бұрын
मन भरून आले तात्या
@santoshpandit6240
@santoshpandit6240 4 жыл бұрын
खर तर काय लिहाव तेच कळत नाहि डोळे आणि मन ओले आहेत तरीहि लाख लाख सलाम अभिनंदन
@MalranProduction
@MalranProduction 4 жыл бұрын
संतोष जी तुमच्या भावना पोहचल्या . धन्यवाद .
@user-rp6zl3ul7e
@user-rp6zl3ul7e 4 жыл бұрын
मस्त शेतकरी विषय
@Shri00784
@Shri00784 4 жыл бұрын
खुप च छान मुद्दा मांडला....आतापर्यंतचा सर्वात छान मुद्दा
@sambhajimohite3736
@sambhajimohite3736 4 жыл бұрын
मला माझ्या लहानपणीची आठवण झाली मी पण या मुलासारखाच होतो बाजारात भेंडी विकायला जायचं वडिलांच्या सोबत आणि एका पाटीचा भाव पाच रुपयाला पाटी जायचे खरंच खूप वाईट दिवस आहेत शेतकऱ्यांवर
@manojsutar9607
@manojsutar9607 4 жыл бұрын
खरोखरच मण हैलाऊन गेल.फार छान ठिम🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌💟💟💟💟
@Sanatanihinbu
@Sanatanihinbu 4 жыл бұрын
शेतकऱ्यांबद्दल खरी वस्तुस्थिती दाखवल्याबद्दल चांडाळ चौकडी चा संपूर्ण टीमचे खूप खूप आभार
@krushnakantshinde3581
@krushnakantshinde3581 4 жыл бұрын
अगदी सत्य तात्या त्रिवार सत्य पाणी आल डोळ्यात
@nanduangarakh2184
@nanduangarakh2184 4 жыл бұрын
बापरे हे बघुन खूप वाईट वाटले, शेतकर्‍यांना सपोर्ट करा, खूप सुंदर आजचा पिसोड, काटेरी वांगी माझे आवडते,
@rajusargar9163
@rajusargar9163 4 жыл бұрын
खरच खूप मस्त होता एपिसोड
@user-ms7nx2jh6s
@user-ms7nx2jh6s 4 жыл бұрын
शेतकरयांच जगण ही मान्य करा...वास्तव मांडल शतशा आभार...चांडाळ चौकडा टीम
@AmigoTrader29
@AmigoTrader29 4 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड...शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडली....
@nitinsathe5629
@nitinsathe5629 4 жыл бұрын
शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या बद्ल धन्यवाद...❤️
@ankushmore1783
@ankushmore1783 4 жыл бұрын
शतकर्यची अवस्थ अशीच राहणार... जोपर्यंत हमीभाव भेटत नाही. त्या साठी सर्व शेतकरी एकत्र येणे गरजेचे आहे.. मी ऐक शेतकरी आहे. खूप छान आयपिसोड दाखवला.🙏🙏🙏🙏
@vijaykumarsutar9817
@vijaykumarsutar9817 4 жыл бұрын
आपला देश नावालाच कृषी प्रधान आहे... शेतकराचया मालाला कवडीमोलाचा किंमत आहे साहेब..... बाजारात एक दोन रूपये साठी घासाघीस करणारे दरिद्री लोक Mall मध्ये फूल payment करतिल.... शेतकरी बद्दल वास्तविक दाखवल्या बद्दल धन्यवाद ढमे साहेब 🙏🙏🙏
@sunilcyclist0911
@sunilcyclist0911 4 жыл бұрын
खरच आज शेतकर्यांची परिस्थिती खुप बिकट आहे तुम्ही खरच आज योग्य विषय निवडला आहे आणि तुमच्या माध्यमातून सरकारल फटकारलत तात्या मस्त सुईत ववला कात्या आमचा नेता तात्या
@vishalkhomane1430
@vishalkhomane1430 4 жыл бұрын
सगळ्या शेतकरी च्या वतीने खूप खूप आभार तात्या रा. खोमणेवाडी ता.केज.जि.बिड
@jaywantshinde4715
@jaywantshinde4715 4 жыл бұрын
Khup Chan episode banvlay tumhi. Aajchya shetkaryachi hich avastha ahe........ 👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@sagargidde9679
@sagargidde9679 4 жыл бұрын
Mast
@ramakhule2978
@ramakhule2978 4 жыл бұрын
खर आहे भावानो
@nanaharal9587
@nanaharal9587 4 жыл бұрын
तात्या तुम्ही खरंच खूप छान भाग बनला आभारी आहोत ❤❤❤❤❤❤❤❤
@dattatrayanikam5289
@dattatrayanikam5289 4 жыл бұрын
आज शेतकर्या ची ही स्थिती आहे ,ही परीस्थीती दाखवल्या बद्दल सर्व टिम चे देशाताील शेतकर्या च्या वताने तुमचे आभारी आहोत खरी स्थीती मंडली आज 🙏🙏🙏🙏🙏
@sunilsawant4386
@sunilsawant4386 4 жыл бұрын
Kharach bhari sandesh dila rao tumi
@annapandve7818
@annapandve7818 4 жыл бұрын
खरोखरच मनापासून आभार मी चांडाळ चौकडी चा खूप मोठा फॅन आहे चांडाळ चौकडी ने खूप हसवलं मी सर्व एपिसोड पाहिले पण या सर्वात आजचा भाग खरोखरच खूप छान वाटला जय जवान जय किसान
@shekhargaikwadofficialmusi5772
@shekhargaikwadofficialmusi5772 4 жыл бұрын
खूप छान सर्व टिम ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@kiranthange1066
@kiranthange1066 4 жыл бұрын
शेतकऱ्यांचे दुःख खूप चांगल्या पद्धतीने मांडले धन्यवाद चांडाळ चौकडी
@spacematter6992
@spacematter6992 4 жыл бұрын
👌👌👌👌
@jayantkadam9078
@jayantkadam9078 4 жыл бұрын
खरच परिस्थिती बिकट आहे. एपिसोड लय भारी राव
@ashokbansode7292
@ashokbansode7292 4 жыл бұрын
तात्या खुप अप्रतिम एपिसोड बनवला आहे 🌺
@kirankokore3373
@kirankokore3373 4 жыл бұрын
Khup mast kel tatya saheb manapasun धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kiranjadhav2240
@kiranjadhav2240 4 жыл бұрын
आजचा विषय खरोखरच मार्मीक होता...
@manoharsaykar532
@manoharsaykar532 4 жыл бұрын
1 नंबर विषय👌👌
@sayajiipawale7770
@sayajiipawale7770 4 жыл бұрын
शेतकर्याचे असच चालू आहे कमी कीमतीत माल घेतात खूप छान ऐपीसोड
@sambhajidakare1542
@sambhajidakare1542 4 жыл бұрын
अतिशय सुंदररित्या हा विषय मंडल्याबदद्दल सर्व टीमचे अभिनंदन
@ramchoudhari1521
@ramchoudhari1521 4 жыл бұрын
शेतकर्यांची खरी व्यथा मांडली 👍😭😭 लोकं पिज्जा बर्गर घेताना नाही मनत पैसे कमी करा शेतकर्याचाच माल घेताना दुकते ह्यांची महाग वाटत आसेल तर खावु नका .
@sameeranarase7389
@sameeranarase7389 4 жыл бұрын
खरंय😑
@happyaaplakatta1798
@happyaaplakatta1798 4 жыл бұрын
No.1 Ch bhag va mastch 👌👌👌👌👌 barobar ahe tatya
@dnyaneshwarchintole5294
@dnyaneshwarchintole5294 4 жыл бұрын
खुप छान तात्या खरचं हो मि पण एक शेतकय्ाचाच मुलगा आहे़़ आसच भाग काडा म्हणजे कळेल लोकांना 😭😭
@sukhadevgorad5587
@sukhadevgorad5587 4 жыл бұрын
खरी परस्तिती मांडली. Nice टीम
@ashvinidahifhale7868
@ashvinidahifhale7868 4 жыл бұрын
तात्या एक नंबर एपिसोड बनवला मस्त वाटला पाहून शेतकऱ्या विषय कळते मी पण एक शेतकरी आहे
@ranjeetwaghmare1193
@ranjeetwaghmare1193 4 жыл бұрын
खमंग बैंगण मसाला👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 माझा बाप शेतकरी, माझा बाप दिवस रात्र कष्ट करतो म्हणून तुम्ही पोटभर जेवता.
@sanatpatil6757
@sanatpatil6757 4 жыл бұрын
शेतकऱ्याची काई परिस्थिती आहे सद्ध्या पाहा....आपल्याला लाज वाटायला पाहिजे त्यांच्या मालचा कमी भाऊ करताना
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 1,3 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 79 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН