चंदन आणि रक्तचंदनाची नर्सरी | चांगले उत्पन्न मिळवून देणारे रक्त चंदनाचे झाड | Sandalwood Nursery

  Рет қаралды 26,852

Malvani Life

Malvani Life

2 ай бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण मालवण तालुक्यातील कुसरावे गावातील आर्या नर्सरीला भेट देणार आहोत आणि चंदन व रक्त चंदनाच्या लागवडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत.... नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #bamboo #sindhudurg #kokan #malvan #sandalwood #redsandal #raktachandan #chandan #coconut #aarya
For more details 9209544248/9421004499
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 26
@suhaslande1369
@suhaslande1369 2 ай бұрын
लकी मस्तच थोडी पारंपारिक शेती करून उरलेल्या शेतीमध्ये अशी लागवड करावयास हरकत नाही आर्या नर्सरीला शुभेच्छा धन्यवाद असेच चालू राहू दे
@jyotigurav1830
@jyotigurav1830 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 ай бұрын
Very very nice & informative video....
@dhananjaykshirsagar2083
@dhananjaykshirsagar2083 2 ай бұрын
ही झाडे तोडायला परवांनगी लागते.आणि पैसे खाल्ल्या शिवाय परवानगी मिळत नाही.
@pintyadada1378
@pintyadada1378 2 ай бұрын
Very interesting and informative video ,thank you lucky bhava 🙏🙏 Best of luck for next informative video 👍👍👍🎉
@BULLISHCROSSOVER
@BULLISHCROSSOVER 2 ай бұрын
छान व्हिडीओ. मालवण, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यामधील चांगल्या होमस्टे वर एक व्हिडीओ बनवलात तर पर्यटकांना फायदेशीर ठरेल. 🌹 🙏 💐
@kuldeeppatil412
@kuldeeppatil412 2 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ मधून खूप काही घेण्यासारखं आहे
@shamimahmedsatkut3245
@shamimahmedsatkut3245 2 ай бұрын
Dada thank you❤
@piyushghadashi666
@piyushghadashi666 2 ай бұрын
नर्सरी कोठे आहे
@pravingawade3231
@pravingawade3231 Ай бұрын
चंदन हे परजीवी झाड आहे. पहिली सात वर्षे हे झाड दुसऱ्या झाडांच्या मुळातले अन्न शोषून आपली वाढ आणि विकास करते. सात वर्षाने हे झाड स्वावलंबी बनते..... मग स्वतः ची वाढ स्वतःच करते.
@shantanuparab1814
@shantanuparab1814 2 ай бұрын
Location kai hai
@rajeshpawaskar9241
@rajeshpawaskar9241 2 ай бұрын
अवेलेबल = उपलब्ध 😜🫣
@madhuratambe7521
@madhuratambe7521 2 ай бұрын
हि नर्सरी कूठे आहे
@chinmayebhise2121
@chinmayebhise2121 2 ай бұрын
At post - Tiravade Aryanagari , Tal - Malvan , Dist - sindhudurg
@jyotigurav1830
@jyotigurav1830 2 ай бұрын
Hi नर्सरी कुठे आहे
@chinmayebhise2121
@chinmayebhise2121 2 ай бұрын
At post - Tiravade Aryanagari , Tal - Malvan , Dist - sindhudurg
@real461
@real461 2 ай бұрын
Kahi use nahi. Nursery buisness walyacha fayda aahe mitra
@vijaytawde1716
@vijaytawde1716 2 ай бұрын
Nursery cha address ani phone number dya bhau.
@chinmayebhise2121
@chinmayebhise2121 2 ай бұрын
At post - Tiravade Aryanagari , Tal - Malvan , Dist - sindhudurg
@dasbabu8199
@dasbabu8199 2 ай бұрын
दुसरे दोन झाडे लावा कारण एक मेले तरी दुसऱ्या झाडाचा फायदा होतो ,नवीन झाड लावल्या वर मुळे लवकर सेट होत नाही
@ramdaspaste9164
@ramdaspaste9164 2 ай бұрын
ही नर्सरी कुठे आहे
@saritagurav9813
@saritagurav9813 2 ай бұрын
कट्टा तिरवडे मालवण तालुका मध्ये
@pravingawade3231
@pravingawade3231 Ай бұрын
कुसरवे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग आर्या नर्सरी
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 121 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
This is Pune's wholesale plant nursery | The Enchanted Gardens
11:25
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 121 МЛН