तसा माझा या व्यवसायाशी काहीही संबंध नाही. तरीही केवळ उत्सुकता म्हणून मी हा व्हिडीओ संपूर्ण पाहिला. अतिशय छान माहिती मिळाली. तुमचे प्रश्न अतिशय नेमके होते. जी माहिती हवी असे वाटते, ती जाणून घेणारे प्रश्न होते. दादांनीही मोकळ्या मनाने छान माहिती दिली. तुमचे इतर व्हिडीओ पण मी नेहमी पाहतो. आपण रोजगार निर्मिती क्षेत्रात खूप छान काम करत आहात. हे काम असंच चालू ठेवून अनेकांचे आशीर्वाद मिळवा. तुम्हाला व तुमच्या कार्याला शुभेच्छा.
@MalvaniLife2 жыл бұрын
Thank you so much 😊 Thanks for your support and kind words
@swapnil14233 жыл бұрын
लकी दा, तुझ्या व्हिडिओ मुळे आपल्या सिंधुदुर्गातील नवनवीन संधी समोर येत आहेत, आणि जास्तीतजास्त माहिती व्हिडिओ मध्ये कव्हर केल्या बद्दल धन्यवाद 👍🏼 देव बरे करो. 🙏
@ashpakshaikh3272 Жыл бұрын
खूप छान ❤❤
@sunilraut37313 жыл бұрын
खूप छान माहिती दिली कोकणी लोकांनी व्यवसाय मध्ये येऊन व्यवसाय केला पाहिजे जागेचा फायदा करा विकण्या पेक्षा
@sunilmhatre3648 Жыл бұрын
Bhawa agdi barobar bolla tu
@shashikantwarang89953 жыл бұрын
विषय कोणताही असो तूझ्या अचूक प्रश्र्नांच्या माध्यमातून आम्हाला इत्यंभूत माहिती मिळते.👍👍 धन्यवाद.
@pravingawade32313 жыл бұрын
असा कायतरी नवीन दाखवतस म्हणान मी तुझे हिडयो आवडीन बघतय !!!!!! एक नंबर मेल्या... मज्जा ईली 👍👌👌👌👌🙏🏻🙏🏻
@snehalpatil37397 ай бұрын
मस्त दर्जेदार माहिती वरती सर्वांनी स्तुती केली आहे मी काय म्हणू असेच दादा आपले v d o चालु राहू दे मी आपले सर्व v d o बघतो. धन्यवाद
@vilaskadam40123 жыл бұрын
लकी दादा तु कोकणी मालवणी माणसा साठि देवदुत आहेस खुप चांगली माहिती दिली ...धन्यवाद ..
@mns66412 жыл бұрын
आपली माहिती सर्व फार्म प्रोप्रायटर पेक्षा खूपच महत्त्वाची चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
@smitaghosalkar51053 жыл бұрын
खूप छान माहिती नवीन उद्योजकांना उपयोगी आहे. खरचं या व्हिडीओ मुले ज्यांना हा उद्योग करायचा आहे ज्याच्यकडे भरपूर जागा आहे ती कोणाला ना विकता.तो स्वतःचा फायदा करू शकतो .छान व्हिडिओ आहे👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Nakkich Thank you so much 😊
@ssatam093 жыл бұрын
नवीन उद्योग करणार्यांना खूप चांगली माहिती सांगणारा विडिओ होता👌👌
@rameshwalavalkar175 Жыл бұрын
व्हिडिओ छान. आहे पण हा पोल्ट्री मालक फार. घमेंडी आहे याला या व्हिडिओ मुळे लोक ओळखतात मी जवळ. जवळ 20. फोन केले पण कधीच बोलला नाही फक्त उडवा उडविची उत्तर देत होता. मी कांबळी साहेबाना तशी तक्रार केली होती.
@rakeshkarkare55213 жыл бұрын
छान व उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल दोघांचेपण मनापासून धन्यवाद !
@ajaywarang99272 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा खुपच छान तुझ्या यशवी यवसाय प्रगतिशील आहे कोंकणातल्या लोकना घेणे सारखे आहे स्वामी भले करु सर्व बेच मध्ये यश येवो
@ashoknerurkar2222 жыл бұрын
खूप छान माहिती दिली व व्हिडियो सुद्धा छान! प्रश्न सुद्धा चांगले विचारले . उद्योजकाने खूप छान मार्गदर्शन केले . दोन्ही भावाचे खूपखूप मनापासून आभार . धन्यवाद!
@MalvaniLife2 жыл бұрын
Thank you so much 😊
@saraswatisamajiksevasantha23273 жыл бұрын
छान माहीती दीली भाऊ ,असेच व्यवसायीक माहीती युटूब व्हीडीओ बनवल्या बद्दल आपले आभारी आहोत, कोकणचा विकास हाच आपला ध्यास,जय जवान जय कीसान💐💐👑💐💐
@vishalbendre4814 Жыл бұрын
अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे माहिती दिलीय, इंटरव्यूअर च ज्ञान आणि पद्धती ही छान च
@vittalchougale61573 жыл бұрын
नमस्कार मी कोल्हापुरातून विठ्ठल चौगले आपला व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवा जेणेकरून लोकांना नवीन उद्योगा करता प्रोत्साहन मिळेल. देव बरे करो 👍👍
@swagatsannaki83262 жыл бұрын
भाई तुमच्या दोघांकडून पण खूप चांगली माहिती भेटली. Thank u🙏 दोघांना पण
@ajitacharekar65933 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. खूप सोप्या पद्धतीने सर्व माहिती मिळाली. ❤️👑दर्जेदार व्हिडिओ = मालवणी लाईफ❤️👑
@jitumasale48593 жыл бұрын
खूप उपयुक्त आणि एखाद्या तरुणाला हा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणारा हा व्हिडिओ होता त्यासाठी लकी दादा तुला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा👌👌👍👍👏👏
@SaqibHunerkarVlogs3 жыл бұрын
*Dada kharach changli mahiti milali*
@mikokanisaurap28303 жыл бұрын
Mi tuza pn channel subscribe kelay
@SaqibHunerkarVlogs3 жыл бұрын
@@mikokanisaurap2830 thank bhau
@vinayakvasage60233 жыл бұрын
लकीभाऊ चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद देव बरे करो
@vilaskhaire36173 жыл бұрын
मालवणी लाईफ हया चॅनल मधून कोणत्याही विषयावर परीपूरण माहिती मिळते मग तो कोणताही विषय असो कन्हैया आणि त्यांचे कुटुंब खूप मेहनत घेऊन पोल्ट्री फार्म चे काम करतात आणि विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
@maharashtra07193 жыл бұрын
परिपुर्ण माहिती दिली आपल्या कोकणातील दोन चार युवकानी एकत्र येऊन हा व्यवसाय करावा..👍👍👍
@आपलकोकण-न8फ3 жыл бұрын
Agdi brobr🙏🌴🌴👌
@Shrisindu.833 жыл бұрын
मस्त दादा !!! पुन्हा एकदा दाद देण्या सारखा व्हिडिओ. आपल्या कोकणातल्या मुंबईत जाऊन जॉब करू इच्छिणाऱ्या तरुणांना हे छान उदाहरण आहे. त्याचप्रमाणें दादा, तू पूर्ण माहिती घेऊन ज्या प्रमाणे प्रश्न विचारतोस , समोरच्याला रिलॅक्स करून बोलते करतोस मस्त ! कारण स्वतःची मुलाखत, शूट यात तो व्यक्ती भांबावून , हरकून जाता. अशा ना बोलते करणे, त्याचा कडून पूर्ण माहिती जाणून घेणे . ग्रेट !!!!!
@pratibhakamble92913 жыл бұрын
खूप छान 👌❣️ श्री कन्हैय्या वायणंगकर यांनी आपल्या पर्यत कुकुटपालन याविषयी छान माहिती दिली. 🙏 लकी दादा तुझे ही खुप आभार ❣️ तो नेहमी पुर्ण माहितीरुप Volg आम्हा भेटीला देतो. सदैव आम्हा सर्व उत्तमरीत्या माहिती कशी पोहचेल, हाच तुझा प्रामाणिक उद्देश 🙂 आणि तुझे हे ब्रीद वाक्य 🙏देव बरे करो 🙏 खंरच देव सर्वांचे भले करो आलेल्या या माहामारीसारखे जगावर संकट नाहिसे करू 👍✌👌❣️
@avinashthakur92373 жыл бұрын
खूप सुंदर माहीतीपूर्ण विडीओ लकी ! तूझे विडीओ नेहमीच माहीतीपूर्ण असते धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
@vishaladsul54208 ай бұрын
पोल्ट्री व्यवसायातील सगळ्यात भारी व्हिडिओ
@pintyadada13783 жыл бұрын
Lucky bhava tuze khup khup abhar . Tuzya mehanati mule contract poultry farming khup chan ani savistar mahiti milali ,khanaya dada Che pan khup aabhar , khup mahatvachi mahiti dili tuze asech video baghayala milude .me mazya gavachya saer mulana ha video share nakki Karin punha ekada tuze ani kannahya bhawoo na khup dhanayawad 👍👍👍👍👍
@avdhootthete62723 жыл бұрын
खूप छान माहिती. लकी आणि कन्हैया तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@shashikantkambli72712 жыл бұрын
लक्क्षूमीकांत विडिओ खुपच छान आवडला. मुलाखत छान घेतोस. चांगली माहिती मिळाली. परंतु मला एक प्रश्न पडला की. या व्यवसाय सुरू करण्यासाठी पोलीट्रि फरमचे शिक्षण कोर्स व सर्टिफीकेट घ्याव लागत ते कुठ्न घ्यायच. ते तू सांगितले नाहिस.
दादा खूप छान प्रश्न विचारले त्यामुळे कोकणातील तरूण उद्योजकांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही. अतिशय सुंदर विडिओ असेच कोकणातील व्यवसायांचे माहितीपूर्ण विडिओ देत रहा जेणेकरून आपला कोकणातील भाऊ शहरात चाकरी न करता स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा होईल आणि कोकणाचा विकासात हातभार लावेल 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻♥️♥️ जय शिवराय 🚩🚩
@adityakadamadikdm0074 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ होता हा पूर्ण पणे detail सहित माहिती दिली त्या दादांनी खूप खूप धन्यवाद ❤️
@vikaspekhale49793 жыл бұрын
Khupach chhan Lucky dada , changle prashna vicharle tyamule sampurna mahiti milali. Hat's of you Lucky dada
@prakashbujad27063 жыл бұрын
खुप खुप छान मायथी दिल्या बद्दल धन्यवाद 🌹🌹👌👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@chandrashekharshinde82013 жыл бұрын
Video madhe khup chan mahiti dili ahe👍 Pn phone uchala dada आम्हाला तुमच्या कडून अजून माहिती पाहिजे आहे
@manojjoshi5251 Жыл бұрын
This video🎥 is best video of poltry, farm🚜🐄🌾🚜🐄🌾 and good 👍😁knowledge
@Raybhanshisode2 жыл бұрын
खूप छान प्रश्न विचारले माहितीपूर्ण विडिओ
@dasharathkavatkar29203 жыл бұрын
Poultry boiler. ची माहिती चांगली मिळाली Episode छान झाला
@shriramnabar33083 жыл бұрын
Sindhudurga...luki bhava mangone kudal. Poltri farm cha motha udyog ahe..venkij group Sindhudurga madhe lavkarach disel...goa madhe dararoj chikan pathavale Jate...video mangone madhun banav...datt mander Ani tembe swami mandir vidio pan banav...
@TejaGurav3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ लकी दादा....👍👍👌👌👌👌
@prashantmhatre99183 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you 🙏
@santoshbane25893 жыл бұрын
,खूप छान माहिती मिळाली लक्की दा मस्त्त
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@jiteshsamant21713 жыл бұрын
lucky tu kharach konkantil best video banavtos... informative video... ugach kahi konkantil vlogger eg. aata right turn yenar, mast zad ahai ase video banavtat.. pan tujhe kharach best video
@montyaudioblackbullsound307010 ай бұрын
KZbin la sagalyat bhari details mahiti tumhi dile dada totali❤
@navnathjadhav316810 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@vishusalunkhe97073 жыл бұрын
खूप मस्त इन्फॉर्मटिव्ह व्हिडिओ दादा 👍❤️ देव बरे करो 🙏👍❤️
@maheshjadhav87013 жыл бұрын
अतिशय ऊपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद लकी दा
@gajanankorgaonkar3513 жыл бұрын
लकी खूप छान माहिती आणि मोलाची दिली त्याबद्दल धन्यवाद
@vipulkumarchougule36403 жыл бұрын
खरच खुप आभारी आहे. खुप छान माहिती दिलीत
@ninadgowari65233 жыл бұрын
Khup changli mahiti milali dada
@kalpesh87572 жыл бұрын
छान छान एक नंबर प्लॅन आहे
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवला
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you 🙏
@prasadkudalkar93223 жыл бұрын
Khup chaan mahiti dili. Lucky good work bro. Layer farming var pan ek video banav.
@sandeepmore44683 жыл бұрын
Khup chan mahiti lucky. . You are really Fantastic guy 👦
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@siddheshghag72493 жыл бұрын
खरचं खूप छान माहिती दिली दादा 👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much😊
@lalitsatam71723 жыл бұрын
Hi lucky ...aaplya zilhat koni desi gaai che sangopan vishesh karun Gir ,tharparkar ,sahiwal,rathi etc karat asel tarr pls tyachya video banvun share karr ..
@kaustubhkoyande64053 жыл бұрын
End ek no 😍👍👌👌Dev bare karo.. Khup chan mahiti dili dadani ani purn vlog ek no... 😍👍👌Great Dada..
@sureshtawde15853 жыл бұрын
लय भारी छान परि पुर्ण माहीती सुभेच्छ्या🌹🌹💐
@Hypnotize_by_Roads3 жыл бұрын
Sunder mahiti dilis.. nakki ch bhet deu amhi hya poultry side la
@कोकणप्रेमी-न8द3 жыл бұрын
Thnku so mucha bhava ❤️❤️❤️❤️ hya mahit chi garaj hoti 👍👍
@maheshmandavkar37503 жыл бұрын
खुपच छान माहीति दिली आहे 👍👍🙏🙏🙏🌺
@raybhankoli24392 жыл бұрын
Mitra shedcye varsoler panel lavalstar generat zakeli extra power hitumhi m s e b LA Viki shakta
@India30062 жыл бұрын
खुप छान....... संपुर्ण माहिती दिल्याबद्दल...
@pravinsawant69933 жыл бұрын
लकी भाऊ कन्हैया दादांचे खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर आणि संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तसेच मालवणी लाईफ टीमचे पण खूप आभार 🙏🙏🙏 कन्हैया दादा ने खरच खूप महत्वपूर्ण आणि सोप्या भाषेत समजावलं आणि कुक्कुटपालन ह्या व्यवसाय मधून आपण किती नफा मिळवू शकतो ते पण सांगितलं. मला काही प्रश्न विचारायचे आहेत आपण त्याची उत्तरं देऊ शकता का? १) शेड साठी आपल्याला सरकारतर्फे मदत मिळते का? आणि मिळत असेल तर ती किती मिळते आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात. २)अंडी साठी काही वेगळी जात असते का कोंबड्यांची??? असेल तर त्याची आपण माहिती देऊ शकता का??? ३) जर काही कारणास्तव किंवा रोगामुळे सर्व पिल्ल मेली तर ती कंपनी त्या सर्व पिल्लांची जबाबदारी घेते का आणि शेतकऱ्याला काही मोबदला मिळतो का?? आपल्या चॅनल ला साजेशे असे महितीपुरक व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👍👍👍 🙏🙏🙏देव बरे करो🙏🙏🙏
@MalvaniLife3 жыл бұрын
Shade sathi sarkari help nahi milat. .. Eggs sathi wegli jaat aste kombdyanchi Ani up to 5% mortality rate company accept karte..😊😊😊 for more information pls call on the given number 😊😊
@chetantirodkat97843 жыл бұрын
Best vedio with business details & informative also. From westage source of income is also there. 👌👌🙋♀️🙋♂️✌
U specially Know for New content. Always helps youth to get new idea of business. Thanks dada N u r trully allrounder🥰😊 All d best 👏🙌.
@shreeganeshgoatfarm75753 жыл бұрын
छान लकी 👍👌
@nikhil_waghdhare9 ай бұрын
Khup chan mahiti.....
@user-yt7oi6kz5u3 жыл бұрын
khup sunder mahini dilit aapan
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@prakasha.thokal9443 жыл бұрын
Hi Lucky Mast Mahiti Sangitali 😘👍🏻🥰
@maheshtandel9273 жыл бұрын
Khup changli mahite sangitli
@lalitwalve5443 жыл бұрын
Parel mumbai madhye Bombay veterinary college madhye pan poultry business baddal 7 divsancha certificate course asto. Mi kela aahe. Chhan mahiti milte doctors kadun. Practical pan baghayla milat. Jyanna navin poultry business karaycha asel tar ha 7 divsancha course nakki karava. Navin startups sathi he docters kinva tyanche college che x students je javal astil te gavo gavi jaun guide kartat.
@chetan.b.jadhav47473 жыл бұрын
College cha address & contact no. Asel tar pathava
Dada chhan mahiti..... Hi information mi shodhat hoto.... Kokanaat kon asa vyavsay kartoy kaa... Nkki jamlyas visit dein yancha farm la
@kalpeshdiwane72892 жыл бұрын
प्रायव्हेट पोल्ट्री फार्मिंग करताना पक्ष्यांना द्यायचं खाद्य बाजारात प्रिस्टार्टर, स्टार्टर, बुस्टर अशा स्वरूपात उपलब्ध आहेत का .
@mahendramachhi83063 жыл бұрын
खुप छान माहिती दिली 👌👌👌
@maheshmadane9492 Жыл бұрын
Mstch mahiti sarv dili Dada tumhi
@rafiquehasolkar64622 жыл бұрын
Bhawoo asech ek gawthi kombdichi farm baddal mahiti dya pls
@pratikwandhekar462 жыл бұрын
Kupch mast mahete dele sar
@atulyabharat42143 жыл бұрын
कधीतरी माणगाव सावंतवाडी ची प्रेरणादायी सुंदर अप्रतिम प्रेक्षणियस्थळे पण दाखवा 😂😂🙏🙏
@sharadpuralkar9396 Жыл бұрын
Chan mahiti Bhava. Devgad madhe contract farming hou shakate ka? Private ka karat nahit?
@ssatam093 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ 👌👌 Like केलं आहे 👍👍
@krishnasawant6713 жыл бұрын
Thanks tu khup chaan kaam karat aahes
@gauravipadwal71033 жыл бұрын
Khup chan info. Milali dada.. thnx
@prasadthakur68703 жыл бұрын
Chan mahiti ahe keep it up
@MalvaniLife3 жыл бұрын
thank you so much 😊😊
@vinayakpable49802 жыл бұрын
Khup Chan mahiti
@shreesiddhi772 жыл бұрын
nice video kokan need that type video shote
@ranjanprakash25212 жыл бұрын
Thank you very much Malvani Life.
@MalvaniLife2 жыл бұрын
Thank you 🙏
@rahulgangawane28873 жыл бұрын
very very informative video, Mostly useful for youth people and others, new business ideas , This is huge growing business and new career, .............. Mast
@madhavwaghmode28292 жыл бұрын
खुप छान माहिती 🙏
@surendranathmadappad88053 жыл бұрын
Very good informative video, It is known that these chicks are reared only for meat . What about chickens reared for EGGS,? are those different and if different, can you please make an informative video about it.
@mayurhatpale7383 Жыл бұрын
छान माहिती ❤
@sunnychavan74793 жыл бұрын
Khup Chan mahiti dili
@bharatparvate6543 жыл бұрын
छान माहिती दिलीस दादा पण पक्ष्यांच्या अंड्या बद्दल विचारायचं राहील ती कंपनी ला देतात की स्वतःच विकतात 👍
@lalitwalve5443 жыл бұрын
@bharat parvate dada broiler chicken cha business vegla asto. Ya pakshyapasun eggs milat nahit. Eggs poultry farming madhye layer chicken astat. Layer birds fakt eggs sathi vapartat. Tyanchi shade pan vegali aste. 45days nantar he layer birds eggs kami dyayla lagtat tevha te vikale jatat. Market madhye jya chicken la english kombdi mhantat. Ti broiler peksha swast aste. Karan ti eggs sathi vaprun zaleli aste. Broiler pesha kami healthy aste english ( layer) kombdi. Tiche eggs healthy astat.