रत्नागिरीतील "वृक्षवल्ली" गार्डन शॉप आणि प्रतिक नर्सरी | सोनचाफ्याची कलम होलसले आणि रिटेलमध्ये

  Рет қаралды 15,911

Malvani Life

Malvani Life

2 ай бұрын

त्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहरात असणाऱ्या वृक्षवल्ली या गार्डन शॉप ला तसेच त्यांच्या प्रातीक नर्सरीला भेट देणार आहोत आणि कोकणात केल्या जाणाऱ्या फळ व फुल झाडांच्या लागवडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत.... नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #bamboo #sindhudurg #kokan #malvan #sandalwood #redsandal #raktachandan #chandan #coconut #sonchafa #chafa #garden #indoorplants #outdoorplants #shop #nursery #ratnagiri
वृक्षवल्ली 7719890777
माधुरी 9561994881
प्रतिक 9665299329
वृक्षवल्ली शॉप न. 03 चिन्मयानंद प्लाझा, आगाशे डिपार्टमेंटल स्टोअर्स जवळ, साळवी स्टॉप - नाचणे लिंक रोड रत्नागिरी.
प्रतिक नर्सरी - घाणेकर वाडी. नरबे ( सुरभी ऍग्रो रिसॉर्टच्या पुढे),निवळी गणपतीपुळे हायवे. रत्नागिरी.
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 49
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 ай бұрын
वा छान झाला आहे व्हिडिओ. ताईंनी फार छान माहिती दिली.
@nitinpawar2505
@nitinpawar2505 2 ай бұрын
मज्जा आली व्हिडिओ ऐकून...खुप माहितीपूर्ण होते सगळे नक्कीच लवकरात लवकर भेट देवू इथे...आभारी आहोत लकी आम्ही तुझे
@suhaslande1369
@suhaslande1369 2 ай бұрын
लकी मस्तच छान एपिसोड झाला माधुरी ताईंनी अगदी परिपूर्ण माहिती दिली कोकणात लिंबू हा पर्याय करून बघायला खरोखरच हरकत नाही धन्यवाद असेच चालू राहू दे
@vinjosh007
@vinjosh007 2 ай бұрын
One of best till date 👍🏼👍🏼
@nileshsohani2914
@nileshsohani2914 2 ай бұрын
Informative & Nice video
@acrysinartgalleryofficial
@acrysinartgalleryofficial 2 ай бұрын
Very informative video...Thanks a lot 🙏😊
@vrishalisi5147
@vrishalisi5147 2 ай бұрын
Very informative n eye-soothing video 👍👌
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 Ай бұрын
नमस्कार. मी कमळाकळ घैसास. तुमच्या दुकाना समोर माझा बंगला आहे.
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 2 ай бұрын
लकी तुझे सगळे व्हिडीओ खूप छान माहिती देणारे व उपयुक्त असे असतात त्याच प्रमाणे हाही व्हिडीओ आहे थँक्स कारण आता खूप जण गावाला राहायला जात आहेत व उद्योग करत आहेत त्यांना पण ह्याचा उपयोग होईल ताईंनी खूपच छान माहिती सांगितली आहे तुम्हाला पण भरपूर यश मिळोत आणखिन नवीन branches निघोत 👌🏼👌🏼👍🙌🙌
@happy-gardening
@happy-gardening 2 ай бұрын
खूप खूप आभार!! 🙏😊
@shekharshinde7196
@shekharshinde7196 2 ай бұрын
खूपच छान, माहितीपूर्ण व्हिडिओ! 🙏
@nitinsawant7911
@nitinsawant7911 2 ай бұрын
Ek no video ❤
@rupeshpmalkar
@rupeshpmalkar 2 ай бұрын
Khup chan informative video❤
@MrHamidmulla
@MrHamidmulla 2 ай бұрын
Khup chan Madhuri. Keep it up. 🎉🎉
@user-qv2uj4jg8d
@user-qv2uj4jg8d Ай бұрын
Very very nice and beautiful nursary and good information given by you, thank you very much
@user-ue8ej2on3p
@user-ue8ej2on3p 2 ай бұрын
माधुरी खूप छान माहिती दिली..❤
@vishwajitkotawadekar9332
@vishwajitkotawadekar9332 2 ай бұрын
माधुरी जी छान माहिती
@bhushantejam5061
@bhushantejam5061 Ай бұрын
खुप छान व्हिडिओ बनवता 🎉🎉 दादा मस्त मजा येते बघून, तुझी मेहनत खूप आहे त्या साठी धन्यवाद❤❤
@rajanpatkar5317
@rajanpatkar5317 2 ай бұрын
खूप छान.आम्ही कोकणात घर बांधतो आहोत.नक्की visit करू
@happy-gardening
@happy-gardening 2 ай бұрын
लकी दादाचे खूप खूप आभार! आम्हाला भेट देऊन आमच्या नर्सरी बद्दल आमच्या कामाबद्दल ची ही माहिती एवढ्या सगळ्यांपर्यंत खूपच छान पद्धतीने पोहोचवल्या बद्दल दादाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे!
@gaurideole9250
@gaurideole9250 2 ай бұрын
खुप छान
@imtiyajsolkar7298
@imtiyajsolkar7298 2 ай бұрын
Super
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 2 ай бұрын
👌👍
@user-us6gx7mr1x
@user-us6gx7mr1x Ай бұрын
Very nice
@xyzxyz23513
@xyzxyz23513 8 күн бұрын
Surangi aani Thikari chaffa hyachi kalam aahe ka? Mala jamin pahije plantation sathi. Ek acre kiti kimmat. Plz sanga
@sharayulad2204
@sharayulad2204 2 ай бұрын
गावठी गुलाब आहे का?
@shyamgurav320
@shyamgurav320 2 ай бұрын
नारळाची रोपे आहेत का ?
@happy-gardening
@happy-gardening 2 ай бұрын
हो मिळतील. नारळ सिंगापुरी dwarf आणि T xD जातीची आहेत.
@sandeshmadye2249
@sandeshmadye2249 2 ай бұрын
Baruipur and Allhabadi guava available
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 2 ай бұрын
बिंबलीचे रोप मिळेल का.
@rohitnagvekar9671
@rohitnagvekar9671 2 ай бұрын
Please do crab catching video with ne pagoli
@GeetaFatkare
@GeetaFatkare Ай бұрын
जुई च कलम आहे का
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 2 ай бұрын
यांनी सांगितले की या agriculture engineer आहेत, म्हणजे काय ?
@rajeshkulkarni6881
@rajeshkulkarni6881 22 күн бұрын
४ सोनचाफा ची झाडे आम्हाला घरपोच मिळतील का
@NikhilThatte
@NikhilThatte 2 ай бұрын
गुलाबी रंगाचा सोनचाफा आहे का
@happy-gardening
@happy-gardening 2 ай бұрын
नाहिये सर. पांढरा, पिवळा आणि हिरवा चाफा आहे.
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Ай бұрын
Nisargala nehemi saath dya ,plantion kiti jaruri aahe hey garmi ne dakhvle ,😅
@dattatrayhumane4134
@dattatrayhumane4134 2 ай бұрын
मॅडम आंब्याची कोणती कलमे आहेत.
@lovewithnature7183
@lovewithnature7183 2 ай бұрын
मला 1 गुलाबाचा वेल पाहिजे होता ,, मिळेल का ??
@happy-gardening
@happy-gardening 2 ай бұрын
Sorry sir. वेल गुलाब नाहीयेत आपल्याकडे.
@lovewithnature7183
@lovewithnature7183 2 ай бұрын
@@happy-gardening मग कधी मिळेल ??
@happy-gardening
@happy-gardening 2 ай бұрын
@@lovewithnature7183 जून मध्ये मिळेल
@arvindsahasrabuddhe6961
@arvindsahasrabuddhe6961 Ай бұрын
सोनचाफा झाड कलम असले तरीही झाड उंच होतेच,व नंतर फुले काढता येत नाही तर झाड उंच होणार नाही या साठी काय करावे, तसेच उंचावरील फुले काढण्या काढण्या साठी काही आकडी सारखे हत्यार आहे का?
@pareshsalvi6258
@pareshsalvi6258 2 ай бұрын
झाडांना पण माणसासारख्या फिलिंग असतात मग, भाजी आणी फळ खायला नको.
@rameshnarvekar6755
@rameshnarvekar6755 2 ай бұрын
खूप छान
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 17 МЛН