आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात | Tulsi farming तुळशीला आपल्या भारतीय समाजात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशी वृंदावन तर आपल्याला घरोघरी आढळतात. आयुर्वेदातदेखील तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पण तुळशीची शेती कशी केली जाते हे आपणास ठाऊक आहे का? वसईत मोठ्या प्रमाणात तुळशीची शेती केली जाते त्यासाठी तुळशीची अक्षरशः लाखो रोपे तयार केली जातात. ह्या रोपांना केवळ वसईतुनच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर भागातूनही प्रचंड मागणी आहे. आजच्या व्हिडिओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. १. तुळशीच्या लाखो रोपांची निर्मीती, २. रोपांची मशागत व देखभाल, ३. रोपांचे पुनर्रोपण व देखभाल, ४. पिकाची कापणी हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: प्रकाशकाका किणी व कुटुंबीय लुशीबाय व पद्रीन मायकल अंकल हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईचा केळीवाला - एक माहितीपट kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk पारंपरिक नांगराने केलेली भात-शेती kzbin.info/www/bejne/goCxfomhrpKmeqc पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzbin.info/www/bejne/e53XmWSBlrKonbs बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzbin.info/www/bejne/gWbKfnaKnZmGaq8 वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईची फुलशेती kzbin.info/www/bejne/sJjSeK2kbt5pjtk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी kzbin.info/www/bejne/oJiskIJsobR2rM0 वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs #vasaifarming #tulsifarming #tulsi #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #greenvasai
@vandanagade75943 жыл бұрын
=
@vidyapawar1913 жыл бұрын
Thank you so much Sunil sir🙏for this informative about Tulsi Mata....🌹🙏 Speechless about these farmers ...🙏🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, वंदना जी
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a Vidya Ji
@SumangalCreations3 жыл бұрын
सुनीलजी खूप छान माहिती दिलीत🙏🙏
@narharkorde3 жыл бұрын
लुसीबाई नमस्कार. खूप छान. कष्टप्रद कार्य.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, नरहर जी
@namdevhindlekar29422 жыл бұрын
Very good go ahead best of my
@sunildmello2 жыл бұрын
Thanks a lot, Namdev Ji
@vidyadharkhandekar3784 Жыл бұрын
आपली भाषा शैली उत्तम आहे.समाधान होतं.
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विद्याधर जी
@kalsekara.r.40252 жыл бұрын
Khup chahan mahiti
@sunildmello2 жыл бұрын
धन्यवाद, काळसेकर जी
@arunapatil725510 ай бұрын
खरोखर हा माणूस आनंदी आणि खूप छान बोलण आहे मीसुद्धा हे सर्व व्हिडिओ आवर्जून बघते खूप खूप धन्यवाद
@sunildmello10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@mohanbhogle52413 жыл бұрын
सुनील सर तुमचे मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि प्रेम खूप आहे. बाप्पा तुम्हाला भरघोस यश आणि चांगले आरोग्य लाभो ही बाप्पा चरणी प्रार्थना.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@kanifshelke81543 жыл бұрын
दैनंदिन जीवनात आम्ही अनेकदा तुळशीचा औषधी वापर करतोय इलाज पण उत्तम आहे,यावरून अनेकदा मानात येत होते की आपण तुळशीची शेतीच केली तर,पण पुन्हा प्रश उभा राहिला की विक्री पानांची,फुलाची,खोड, फांदी,मूळ नेमकी करावी कशाची आणि आज तुमचा व्हिडीओ पाहायला मिळालं, खूप छान माहिती दिलीत,
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कानिफ जी
@ashokpalav6997 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. आणि माहिती पूर्ण व्हिडिओ. 👍👌
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@gaurishankarkhot Жыл бұрын
उत्तम चॅनल
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गौरी जी
@श्रीस्वामीसमर्थनिवास Жыл бұрын
खूप व्हिडिओ आहेत तुमचे आणी शेतीवियक खूप बरीच माहिती सांगता आणी हेच विडिओ बनवा आणी सांगा
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, किशोर जी. धन्यवाद
@minakshimulye32523 жыл бұрын
तुळशीची शेती पाहून खूप छान वाटलं.घरासमोर तुळशी वृंदावन आणि संध्याकाळी तेवत असणारा दिवा बाहेरच्या लक्ष्मीला घरात घेऊन येतो.सुनीलजी ,तुमच्यामुळे मला तुळशीची शेती पाहायला आणि तिची माहिती मिळाली त्याबद्दल तुम्हांला धन्यवाद!🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@BlossysKitchen3 жыл бұрын
OMG येवढी तुळशीची रोपे प्रथमच पाहायला मिळाली 👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, ब्लॉसी जी
@shrimangeshchavan5083 жыл бұрын
सुनिल, खुप छान माहिती मिळाली तुळशीच्या शेती बद्दल. खुप प्रेरणादायी असतात तुझे शेती विषयावरचे विडिओ. खास करुन तरुणांना स्फूर्ती देणारे असतात. आपण आपली शेती आणी निसर्ग जपला पाहीजे तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.ह्यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. तुझ्या विडिओतुन तु तो प्रयत्न करतो आहेस.तुझेही आभार हयामुळे नक्कीच काही प्रमाणात लोकां मध्ये जागरुकता निर्माण होईल. खुप खुप..... धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@vmcontent3 жыл бұрын
सुनील दादा तुमचे शेतीचे विडिओ खूप प्रेरणा देणारे असतात. आपल्या शेत जमिनी कधीच विकू नका. जे शिकलेले तरुण शेतीकडे वळत आहेत त्यांना नक्की शोधा आणि त्यांची मुलाखत घ्या. धन्यवाद.
@sunildmello3 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, विकी जी. धन्यवाद
@sashaaaaaaa.013 жыл бұрын
सुनील दादा, मी पहिल्यांदा तुळसीची शेती पाहिली, भारी, मला खूप आनंद झाला, धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साशा जी
@tanujamodak60033 жыл бұрын
तुळसीच्या शेतीची खूप छान माहिती दिली👌
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, तनुजा जी
@sachinalmeida53493 жыл бұрын
सुनील दिमिलो हांचे व्हिडिओ हे खूप छान असतात व ते मी आवर्जून पाहत असतो ह्या व्हिडिओ साठी ते नेहमी खूप मेहनत आणि वेळ देत असतात. आजपर्यंत मी त्यांचे सगळे व्हिडिओ पाहिले आहेत.आपल्या वसईची संस्कृती ते नेहमी आपल्या व्हिडिओत दाखवत असतात...मी त्यांचे खूप आभारी आहे
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@viveknirgudkar19327 ай бұрын
सुनील जी खरोखरच फार छानच तुमचे सर्व यु ट्यूब असतात वसई केळी फक्त माहित होती तुमचे शुद्ध सुरेख मराठीत माहितीपूर्ण videos मुळे वसईत कित्येक कष्टाळू प्रगतीशील शेतकरी व शेती बद्दल माहीती मिळेली धन्यवाद You Are Brand Ambassador Of वसई शुभेच्छा ...
@sunildmello7 ай бұрын
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी
@meenavartak30413 жыл бұрын
Far chhan.Tumche videos khoop mahitipurna astat
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीना जी
@ashamurkar52923 жыл бұрын
अत्यंत पवित्र अशी तुळस 🙏 आपल्याला औक्सिजन देणारी 🙏 आयुर्वेदिक 👌👌छान माहीती👍👍👍👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, आशा जी
@smrutideo80323 жыл бұрын
Sundar mahiti sangitali.dhanyavad.tumache sagale video mahiti purn asatat.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मृती जी
@krutantsatam13103 жыл бұрын
Khupach chaan information dili apan.mastach.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@shreyaraut92702 ай бұрын
Khup chhan video hota. Thank you.
@sunildmello2 ай бұрын
धन्यवाद, श्रेया जी
@rashmidanait29383 жыл бұрын
आयुर्वेदिक तुळशीची शेती अप्रतिम...फार सुंदर परिसर...खरच शेतकऱ्यांना सलाम...उत्तम video...खूप धन्यवाद 🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@deepalidavane40502 жыл бұрын
भाऊ तुम्ही खुप छान माहिती दिली. तुमची भाषा अतिशय शुद्ध आणि तुमचा आवाज ऐकण्यासाठी खुप मस्त आहे . भाऊ तुमचे video खुप छान असतात.👌
@sunildmello2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिपाली जी
@vaibhavjade32732 жыл бұрын
आनंदी माणसा , नमस्कार. तुझे सारे व्हिडिओ आम्ही आवर्जून पाहतो. माहिती वगैरे तर मिळतेच मिळते पण,मुख्य म्हणजे आनंद मिळतो. जो आजकाल फार फार दुर्मिळ झालाय. ..........खूप खूप शुभेच्छा.
@sunildmello2 жыл бұрын
ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैभव जी
@ranjanjoshi3454 Жыл бұрын
छान व्हिडिओ माहिती देणारा
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रंजन जी
@rameshpuralkar8346 Жыл бұрын
Sunil Dada Very nice information God bless you ☝️
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Ramesh Ji
@archanaraut88783 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग आणि समजावून सांगितलं s d mello
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
@pravingawade32313 жыл бұрын
शेती परवडत नाही असे म्हणून चालणार नाही. शेती ही केलीच पाहिजे आणि त्यात नव नवीन प्रयोग केले पाहिजेत. नक्कीच त्यात फायदा आहे.👍🙏🏻 सूनी तुझा व्हिडिओ एक नंबर यार👍❤️😁
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, प्रवीण जी. धन्यवाद
@ajitkolgaonkar24733 жыл бұрын
छान व्हिडीओ सुंदर तुळशीच्या शेतीची माहिती 👌👌👌👍❤️
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अजित जी
@suvarnak58763 жыл бұрын
खूप उपयुक्त आणि नाविन्यपुर्ण माहिती 🙏👌
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सुवर्णा जी
@gtakalkar39043 жыл бұрын
सुनील डिमेलो जी नमस्कार! खूप सुंदर विडीयो. तुळशीची शेती हा विषय पहिल्यांदा च पहायला मिळाला! तुळस हा आम्हा लोकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय! तुमच्या समाजातील लोक देखील याची शेती करतात हा खरच मोठ्या आश्चर्य करण्याचा विषय आहे! माझ्या छोट्या बागेत मी दरवर्षी तुळशीची आठ ते दहा रोपे लावतोच! असो, तुंम्ही खूप डिटेल माहिती चा विडीयो बनवलात. अर्थात तुळस ही ओषधी वनस्पती असल्याने तिला मागणी खूप असते, त्यामुळे तिची शेती करायला परवडत असेल. लुशी बाय, त्यांचे मिस्टर, दुसरे अंकल या सर्वांना सप्रेम नमस्कार सांगणे! बाय बाय💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद.
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, टाकळकर जी व परिवार
@maheshsawant16922 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ सुनिल, तुळशीचा रोपांची उपयुक्त माहिती दिल्याबद्दल ....... खुप खुप शुभेच्छा नवीन उपक्रमासाठी....
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, महेश जी
@Royal1111-r2b3 жыл бұрын
Jbrdst topic vr video banwtos.bhari
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, प्रकाश
@santoshmanjrekar9653 жыл бұрын
Safed tulashila ram tulas mhantat and kali tulas Krishna tulas mahiti far mast dili tumache vegale videos far mast vasai tumache gao far avadle
@sunildmello3 жыл бұрын
वाह, माहितीबद्दल धन्यवाद, संतोष जी
@athalyerajan28233 жыл бұрын
Thank you Sunil. When I was a child growing up in a girgaon chawl we always had a tulas plant. Now i am 56 in the US and this video brought back memories of my father and my childhood. Thank you as my father also uses to say bhusbhushit mati
@sunildmello3 жыл бұрын
Nice old memories, Rajan Ji. Thank you.
@mamtachougule34423 жыл бұрын
Sunil bro खुप छान माहिती मिळाली तुळसी ची शेती अप्रतिम
Tulsi chi sheti mothya pramanat kartat he kalal.. Chan information dili tumhi👌👍👍👍👌👌
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, स्नेहल जी
@rushaliraut90733 жыл бұрын
Khup chhan mahiti dili
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रुषाली जी
@manishapatil17853 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मनीषा जी
@ripanferreira66323 жыл бұрын
तुळशीची लागवड.. खूप छान माहिती दिली सुनिल👌👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रिपन जी
@avinashmayekar22103 жыл бұрын
सुनिल भाऊ नमस्कार आपले मराठी खुपच छान कसे अहात आपण खुप सुंदर व्हिडीओ आहे आजचा छान माहिती केणी साहेब खुप मेहनती ते आहेत म्हणून निसर्ग टिकुन आहे छानच
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
@manishapotdar76653 жыл бұрын
सुनिल जी तुमच्या मुळे पहिल्यांदा तुळशी ची शेती पाहायला मिळाली धन्यवाद 👌👍 अप्रतिम वसई आणि तिथल्या वाड्या आणि प्रेमळ माणसं 👌🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@leenavinchurkar76513 жыл бұрын
तुळस लागवड उत्तम माहिती
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, लीना जी
@malinisawant21813 жыл бұрын
🙏🙏👏सुनीलजी.खूप छान माहिती दिली आहे.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मालिनी जी
@Sachin_Chavan3 жыл бұрын
वा फारच छान सुनील दिवसभर तुळस या रोपवाटिका मध्ये घालवला. तुम्ही खूपच लकी आहात दिवसभर ऑक्सीजन देणाऱ्या रोपान पासून तुमचा स्वतःचा ऑस्क्सिजन फुल्ल करून घेतला. खूप बरं वाटत वसईतील शेती बघून मन एकदम फ्रेश होऊन जातं. धन्यवाद सुनील
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सचिन जी. खूप खूप धन्यवाद
@vinayakwadke66703 жыл бұрын
खुप छान माहीती आणि खुप छान सादरीकरण
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, विनायक जी
@manoharkhandekar2485 Жыл бұрын
परिपूर्ण video👌👍
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, मनोहर जी
@padmakarkini79813 жыл бұрын
सुनील आपल्या जवळचा माणूस खूपच श्यान माहिती देतात धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, पद्माकर जी
@amiruddindhankot5856Ай бұрын
Vary very much and good speaking.
@sunildmelloАй бұрын
Thank you, Amiruddin Ji
@shrikantsalvi94003 жыл бұрын
तुळसीची शेती मी पहिल्यांदाच पाहिली. तुळस आॅक्सिजन देते तसेच परीसर प्रदुषण मुक्त रहाण्यासाठी मदत करते म्हणून घरासमोर तुळशी वृंदावन असते. सुनील, माहितीपर सादरीकरण आवडले. 🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@Smita.68710 ай бұрын
Khup chan tulshici sheti
@sunildmello10 ай бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@pravinapurao9447 Жыл бұрын
तुळशीची शेती खुप छान
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रविणा जी
@balkrishnakapdule21443 жыл бұрын
सुनील जी सुंदर माहिती
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, बाळकृष्ण जी
@kamlakarghaisas21463 жыл бұрын
सुंदर माहिती दिलीत.वसयीकर शेतकरीबंधुना मुंबयी बाजारपेठ जवळ आहे.फायद्याची आहे.
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, कमलाकर जी. धन्यवाद
@sushamapathare76073 жыл бұрын
Hi Sunil Tlacichi sheti kup aavadali vidiomule aapali gavchi Kastalu Manas disatat hi sheti prathmach good Sunil tumache V khupkahi shikavtat Thankyou
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@kalpeshtandel88963 жыл бұрын
खुप सुंदर आहे दादा
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, कल्पेश जी
@nileshshingte26773 жыл бұрын
खुप खुप छान आणि सुंदर माहिती दिली तुम्ही सुनीलजी, मला तर काहीच कल्पना नाही यातील, लुशी ताई काम करून खूप थकल्या होत्या त्यांना बोलताना खूप धाप लागत होती.कीती झटपट रोप लावत होत्या त्या. 👌👌👌👍👍👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@swatishringarpure87733 жыл бұрын
खूप छान सुनिल तुळशीची शेती असते हेच मुळात माहित नव्हतं प्रकाश काका आणि त्यांचे सहकारी खूप मेहनत घेतात. ल्युसी ताईंना नमस्कार. त्यांना पुन्हा एकदा भेटून आनंद झाला.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@medhasathe63413 жыл бұрын
Good afternoon, khup masta zala ahe VDO, changali mahiti sangitali ahe. Thank you Sunilji from England.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेधा जी
@hemasamant4173 жыл бұрын
Arey wah....tulshichi sheti kartat hey mala mahiti navhta... great 👍🏼... thanks... Sunil Sir 🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हेमा जी
@sanaparab60733 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ सुनील जी आपण पोस्ट केलात👌👌thank you very much...
Khup chan ani mahiti purna ahey Video Tulsi badal, Thanks Sunil, mulan na miss kela me
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, माया जी
@sujatavarde12493 жыл бұрын
खरच शेतकर्यांना सलाम सुनिल तुझं पण अभिनंदन कि वेगवेगळे विषय explore केल्याबद्दल
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुजाता जी
@vanitamankame89373 жыл бұрын
खूप छान मिहिती आहे 😇
@vanitamankame89373 жыл бұрын
मजे मोदन पोन मता,माजी पन आहे,बरना 😊
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, वनिता जी
@deepaksarode37643 жыл бұрын
छान नाविन्यपूर्ण माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, दीपक जी
@suryakantvapilkar31963 жыл бұрын
I have seen this video 10 days back but forgot to give my comments on it. Nice information about Tulsi and hats of to the farmers who are starving hard to cultivate the Tulsi. As usual ...video is nice and informative.
सुनील खूप चांगली माहिती आहे, प्रत्येक विषय मस्त पैकी हाताळत आहेस.
@sunildmello3 жыл бұрын
खूब आबारी, सर
@ujwalapatil202 жыл бұрын
Nice दादा तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, उज्वला जी
@rahullondhe96063 жыл бұрын
Aamache suddha mitra aahet jalacio D'melló from ghas vasai
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, राहुल जी
@sanjaymungekar81782 жыл бұрын
किती मेहनत करतात हे शेतकरी, खरंच यांना योग्य मोबदला दिला पाहिजे.
@sunildmello2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
@nandkumarpandit81492 ай бұрын
Very nice ❤❤
@sunildmello2 ай бұрын
Thank you, Nandkumar Ji
@niranjanthakur14313 жыл бұрын
मलापण माहित नव्हते वसईमधे तुळशीची लागवड केली जाते... धन्यवाद माहिती पुरवल्याबद्दल.... माझी मावशी .. चौधरी पालघरला माहिमला राहते... त्यांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला होता. नवीन नवीन उपक्रम करत असतो तिचा मुलगा...पानवेली, डेलिया ... एक्सपोर्ट होतो सगळा माल...!!!
@sunildmello3 жыл бұрын
वाह, खूप छान. आपल्या मावशींचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद, निरंजन जी
@rhushikeshhonmane94112 жыл бұрын
Sunil Dada Khup chan vdo.
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हृषिकेश जी
@rhushikeshhonmane94112 жыл бұрын
@@sunildmello खुप दिवसानी तुमचा vdo पाहिला. धन्यवाद अश्या माहितीपूर्ण vdo साठी
@pushparebello32923 жыл бұрын
Amsa kubhatsa bhat KZbin ver thank you Sunil bhau. Lici vahini zakas.
@sunildmello3 жыл бұрын
खूब खूब आबारी, पुष्पा बाय
@arundhatigangal56703 жыл бұрын
Sunil khup chan vdo 👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अरुंधती जी
@mahadevsawant61833 жыл бұрын
सुनिल दादा... You are great..... अतिशय सुंदर मांडणी.... तुझ्या video मध्ये तु इतरांना आदर देतोस यासाठी माझ्या कडून तुला 🙏🙏🙏 तुझी आणि तुझ्या चॅनेलची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो. 🙏🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, महादेव जी
@a007rp3 жыл бұрын
Sunil Dada, thanks for nice subject.
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Amit Ji
@susheelkadikar89893 жыл бұрын
Very Nice Information.Fascinating...Best Wishes.
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Susheel Ji
@hrishi1883 жыл бұрын
मस्त माहिती दिली आपण सुनील भाऊ...🙏🏽
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, हृषीकेश जी
@jitendravaze60203 жыл бұрын
खूपच छान!!
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, जितेंद्र जी
@induprabhadairy14233 жыл бұрын
खूप छान
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, इंदूप्रभा जी
@arvindlakhmapurkar693 жыл бұрын
Sunil bhau, Thank you very much for realistic & informative blog regarding modern agriculture. Thanks to your colegues
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Arvind Ji
@devanganatawde22493 жыл бұрын
Chhan video .
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, देवांगना जी
@atharvapendse36943 жыл бұрын
Sunil ji great
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अथर्व जी
@amodbhosle66073 жыл бұрын
सुनील खूप चांगली माहिती ,खूप सुदंर प्रयोग. मी माझ्या गावच्या ग्रुप वर नक्की शेअर करणार
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आमोद जी
@SumangalCreations3 жыл бұрын
Khup chan Information 🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद
@vilasshewale13933 жыл бұрын
सुनील तुमचे विडिओ छान असतात 👍👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, विलास जी
@ShivprasadVengurlekar3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली इतका नाविन्यपूर्ण व्हिडीओ आम्हाला दाखवला त्याबद्दल खरंच खूप खूप खूप आभार! अनेकदा दादर फुल मार्केट मधून तुळशीच्या जुड्या आणतो तेंव्हा तुळशी च्या राशी पाहून प्रश्न पडायचा की या एवढया प्रमाणात तुळशी उपलब्ध कुठून होतात पण आज उत्तरे मिळाली, वसईतील प्रसिद्ध फ़ुलांच्या बागां बद्दल ऐकून होतो आज तुळशीच्या बाग पण अनुभवल्या 👌👌👌