Рет қаралды 235
उत्तम साहित्य असलेल्या, मोजक्या दिवाळी अंकांचा मी शॉर्ट रिव्ह्यू करत आहे.
त्यातील दुसरा दिवाळी अंक ' संगम '.
ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या तिहेरी आनंदाची पेरणी असणारा अंक म्हणजे संगम.
समाजातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांच्या मुलाखती, त्यांच्या बद्दलच्या आठवणी, लेख यात आहेत. वाचकांचं मनापासून मनोरंजन करणारा हा अंक आहे.
यशाच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी, गरजेची असलेली विचारधारा प्रत्येक व्यक्तिमत्त्वामध्ये आढळून येते. हा दिवाळी अंक मनोरंजना बरोबरच, मार्गदर्शन ही करतो.
नकळत प्रेरणा देतो. सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा दिवाळी अंक आहे.
व्हिडिओ लिंक : • मनोरंजन करणारा दिवाळी ...
बिजनेस संपर्क : Reghotyaa@gmail.com
रेघोट्या च्या ऑफिशिअल fb/insta अकाउंट्स/पेज ला तुम्ही फॉलो करू शकता.
Fb Page 👇
www.facebook.c...
Insta Page 👇
...
Insta account 👇
...
Fb account 👇
/ sadhana.kaspate
#books #bookstagram #book #booklover #reading #bookworm #bookstagrammer #read #bookish #booknerd #bookaddict #booksofinstagram #bibliophile #instabook #love #bookshelf #readersofinstagram #booksbooksbooks #bookaholic #libros #reader #bookphotography #b #booklove #art #author #libri #literature #instabooks #booklovers #writer #bookblogger #bookcommunity #bookreview #library #livros #quotes #writing #libro #poetry #writersofinstagram #bookstore #bookrecommendations #novel #fantasy #romance #goodreads #igreads #readingtime #bookclub #fiction #literatura #instagood #Reghotyaa ##authorsofinstagram #instagram #a #photography #kindle #leggere #bhfyp