कामसूत्र, केवळ लैंगिक स्थितींबद्दल नाही तर जीवन जगण्याची आणि नातेसंबंधांचे विविध आयाम समजून घेण्याची कला समाविष्ट करते. हे वचनबद्ध आणि आदरयुक्त नातेसंबंधाच्या संदर्भात शारीरिक आणि भावनिक जवळीकतेचे महत्त्व दर्शवते.
@shirishthakare984210 ай бұрын
मग आपल्या देशात वाद का? कधी कामसूत्र वाचले का? किती परिणामकारक आहें?
@hemantpande683710 ай бұрын
Mag bhagvi biki ghalun actress dance karte tevvha virodh karna he chuk aahe. Jar sanskriti ughadpade sex dakhvat asel tar biki ghalun dance karna sanskriti virodhi nahi.
@santhoshjadhav474810 ай бұрын
बहुतेक माझ्या मते त्याकाळी लोक संन्यास जास्त प्रमाणात घेत होते आणि वैराग्य जीवन जगत होते ते होऊ नये म्हणून अशी देऊळ बांधली असतील
@sendriy_baag10 ай бұрын
खूप छान माहिती आणि छान विश्लेषण....
@traveldr760510 ай бұрын
खूप छान माहिती असे शिल्प नरसोबाची वाडी येथील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर ती असलेल्या मंदिरावर कोरीव शिल्प आहे.
@sachinghevande926310 ай бұрын
ते बुद्ध विहार आहे कारण तिथे अशोक स्तंभ आहे
@Mumbai762010 ай бұрын
हिंदु राष्ट्र आणि हिन्दू मंदीरची दुर्दशा पाहून खूप वाईट वाटत आहे अशा प्राचीन पवित्र मंदिराचे जतन गावकऱ्यांनी श्रमदानातून केलं पाहिजे कारण राजकीय लोकं हिंदु हा शब्द सत्तेत येण्यासाठी करतात
Please make video in Hindi or English too! Very nice & new info.
@jyotijadhav745610 ай бұрын
शिवलिंग नाही बौद्ध स्तूप आहे . आशोक स्थभ आहे हे मंदिर नसून बुद्ध विहार ( लेणी ) आहे .
@sendriy_baag10 ай бұрын
खूप छान माहिती.. परंतु वाईट याच वाटत की एवढी जुनी मंदिर आहेत पण त्यांची ठेवणं नीट ठेवली नाही.. जपली पाहिजेत अशी मंदिरे..... एकदा अवश्य भेट द्यावी वाटते.. कृपया पत्ता द्यावा....
@satishdevare990310 ай бұрын
भावा परल नाही परळी नाव आहे गावाचे. आमची बाजारपेठ आहे ते गाव .
@ssumitrathod202410 ай бұрын
छान video बनवले आहे दादा...असेच व्हिडिओ बनवा...मी review kel tumcha channels लोकांनी याच व्हिडिओ ल खूप प्रतिसाद दिला आहे ...76k views Mala watate tumhi thumbnail madhe jast prachin काळातील उत्तेजीत करणारे फोटो लावावे कारण ...तुमचे खूप कष्ट आहेत व्हिडिओ बनवण्यात आणि एडिट करून upload करण्यात ... subscribe वाढायला हवे खूप ....❤
आज आपण जी काही जुनी मंदिर बघतो ती नीट निरीक्षण केली तर असे दिसून येते की ह्या सर्व मुर्त्या कला बौद्ध धम्मातून आलेले नवीन पंथ वज्रयान,तंत्रायांन,मंत्रायान च्या आहेत. तसे त्याचे एतीहासिक पुरावे असूनही त्यांना आपण हिंदू मंदिर समझातो. हिंदू धर्मच वज्रयान शाखेतून आलेला आहे.
पुर्वीच्या काळी पुस्तके कागद नव्हते म्हणुन शिलालेख ज्यांना वाचने कठीण आहे अशांना सहज समजता यावे या करिता शिवा चित्र यांचा उपयोग या प्रयोगात व्दारे करण्यात आला आहे. 6:30 धर्म अर्थ काम मोक्ष यांचे ज्ञान देणारे सार्वजनिक ठिकाण म्हणजे मन अंतःकरणातुन ज्ञान देणारी शाळा विद्यालये म्हणजेच मंदिर होय यात काही गैर नाही गैर आहे ते आपले विचार आणि नास्तिक लोकांचा ध्दैश दाखवण्याचा भाग जसी सोच तसे विचार
@suryawanshivilas174510 ай бұрын
वैराग्याची भावना कमी होण्यासाठी
@SamyakKamble-n1b9 ай бұрын
ye sab dharohar heritage samrat ashokne 84000 vijar murtiya chaitya mandir banawaye hai baki kisine aisi dharohare nahi banwai sirf manuwadi logone pet bharaneke liye od fod karake apana swarth sadha hai...itihas me zokanepar sacchhi bate samazati hai..
@munnaadke591610 ай бұрын
लोकांच्या दृष्टी आड गेलेले व सातारकर याची जास्त वाच्यता का करत नाही,,,,एवढे अद्भूत मंदिर असतांना
@jayantjadhav842410 ай бұрын
धर्मापुरी जि.बीड येथील केदारेश्वर मंदिर येथे असेच नक्षीकाम आहे.
@mdd119411 ай бұрын
बौद्धों मे महायान शाखा के वज्रयानी भिक्कु ये तंत्र मंत्र यंत्र विद्या साधनासे परिपूर्ण और विकसित थे. पारंगत थे. आज के ज्ञान विज्ञान शास्त्र से भी उनका ज्ञान और शास्त्र अकल्पनीय अद्भुत था. जिसे आज भी हम पूर्ण रूप से समझ नहीं पाए. ये वही वज्र यानी यो की मूर्ति कला है. जो उनकी साधना के लिए स्थापित किए गए थे.
@Suketi822910 ай бұрын
धर्म, अर्थ,काम,मोक्ष या चार स्तंभावर आधारित हिंदू धर्म निर्माण कधी झाला? याचा निर्माण कर्ता कोण? प्रमुख धार्मिक ग्रंथात हिंदू शब्दच लिहिलेला आढळत नाही.
Boudh lenya madhi ase prakar disnar nahi karan satya boudh dhamma ahe
@RaghunathLangar10 ай бұрын
बुद्ध लेण्याचा आहेत ते
@meenakumbhar232310 ай бұрын
पुरातत्व विभाग मंत्र्यांना जाग करा.आपला हिंदू इतिहास जतन करा.नाही तर येणारी पुढील पिढी माफ करणार नाही. सर्व किल्ले. मंदिर जतन केली पाहिजे🚩🚩🚩🚩🔱🕉️🌿
@shantanupurankar928910 ай бұрын
2:39
@rahulgawande711510 ай бұрын
Ekdam barobar aahe laigik shikshan aahe
@avinashanilkadam884811 ай бұрын
अप्रतिम व्हिडीओ ,
@arunjadhav120010 ай бұрын
👌👌🙏
@Shiv9958l10 ай бұрын
Budhaa n chya wadilancha dharm konta hota?
@hemantpande683710 ай бұрын
Na dharma hota na dev hote, bhartatil sarvanchi sanskriti sindhu sanskriti aahe, stup bhetla tyacha aaju bajul khodkam kelyavar sindhu sanskriti cha shidha lagla, stup unchavar banavla gela aahe. Kalpanik devi devta nantar kahi pakhandi lokanni banavle aadhi nisargachi pooja karayche lok.
@prathameshpawale598311 ай бұрын
असेच गोलाकार पाट अंबाबाई मंदिरात आहेत कोल्हापूर मदे
@shivanshi836610 ай бұрын
Santan pavitr aahe samadhan aahe, ashya pahnane mans ref kartil ajo kya .😊
@sunilparadeshi805210 ай бұрын
सरकार राजकारण करते शे ते बेरजेचे, राजकारण, पुरातत्व विभाग मंत्री झूक मारत आहेत😂😂😢😮
@munnaadke591610 ай бұрын
सगळ्यात आरामदायी खाते ,,पुरातत्वे खाते,,, खूप काही करण्यासारखे आहेत या विभागात,, पण अधिकारी व नेते सुस्त,,,
@dattatryakodag721510 ай бұрын
सातारचे लोक काय करतात फक्त राजकारण मंदिराची निघा राखू शकत नाही स्वतः तर पुरातत्व खात्याला तर जागे करा.
@1215mohan10 ай бұрын
He juna Buddhist stupa ahe. Deshyatun Buddhism sampavlyawar yala hindu mandirat parivartit kele ahe
@Android.44411 ай бұрын
❤
@sanjaymulik107110 ай бұрын
फलटणला सुद्धा जबरेशव्रराचे मंदिर आहे.त्यावर सुद्धा अशीच ईरोटीक शिल्प आहे.
@kailasmatere791411 ай бұрын
👌🏾🙏🏽
@kamalshashtri560510 ай бұрын
जनरल नॉलेज कामसूत्र ज्ञान पहले इसकी जानकारी नहीं होगी इसलिए यह क्रिया दिखाई गई होंगे
@archanajumde249111 ай бұрын
नाही हे स्तूप आहे
@SureshChougule-m4p10 ай бұрын
यही जीवन है
@saugamathazine195911 ай бұрын
Kadachit hai mandir kamdeva cha mandir asava anntar taichi suvrop badla asel.
@AK.Electric338310 ай бұрын
Allhamdulilh I am Muslim 🤲
@subhashkhandare327710 ай бұрын
बौद्ध लेण्या असल्या सारखे दिसते
@chandrashekharbarge416010 ай бұрын
I have seen it. When nature is more cruel to human it started to increase the population
@mahirathod275910 ай бұрын
Budhha he budhha
@hemantpande683710 ай бұрын
Bauddha dhammat kamuktela badhava nahi dila kadhuch.
@mahirathod275910 ай бұрын
@@hemantpande6837 sambhog se samadhi tak he pustak vachan karava ekda osho ch
@mahirathod275910 ай бұрын
@Ganesh_12346 sambhog hi prakruti chi den ahe kam ek urja ahe ani janavarasarkh as nay bolu shakat Karan sambhog jar pap asat trrr budhh kashe janmale mahaveer kashe janmale Kabir kashe janmale sagli sambhog chi Krupa ahe ho tumhi pap mhanaychay trr balatkarala bolu shakta
@satishkolhe493010 ай бұрын
लोक संख्या वाढवण्यासाठी
@sudhadhabarde838911 ай бұрын
He kaluag madhe he sagd hot ahe mahnun he sagd dkhola ahesamrat asohka kadi satug aata ahe mhnun te durdarsi hote mahnun dkhavl ahe no budhay jai bhim
@aakashbodere670210 ай бұрын
Kay bolnar purn badnami aahe hi baki kahi nahi aani tumhhi paya pada tyanchya hi Karan andhha bhhakt he aahat😂😂😂
@irshadmerchant3110 ай бұрын
Islam ❤❤❤❤❤
@shivanshi836610 ай бұрын
Muslim lokach sadiyentr asave
@multaniwheelcare925910 ай бұрын
Har jagah muslim ???
@ayazsayyad869810 ай бұрын
Tu kaam Kel ahet ka tyanchyasobat
@mangeshjirapure915410 ай бұрын
ते पाहून तिथेच सुरु नको होऊ 🤣😅
@sureshhegade257510 ай бұрын
तुझ्यासारखी बावळट लोकं असतात म्हणून, तुझ्या मनात हा विचार आला असावा
@shashikantbhusavare463310 ай бұрын
फारच बुध्दिमान आहेस भाऊ
@arunaghewde302410 ай бұрын
नालायक बघू नकोस पण कुणावरही घान कमेंट करू नकोस
@yrgouhg10 ай бұрын
Buddha leni sarkha disto ha sthal
@asimshaikh812610 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@61_h_dikshawankhade8710 ай бұрын
Buddha che Vihar aahe atikramn karun vidrup kele aahe v stup aahet te shivling nahi hi Buddhan chi bhumi aahe
@yashpatil686110 ай бұрын
बुद्धांची भूमी ही नेपाल आहे नेपाळला जाऊन रहा चुपचाप 😂