प्रविणजी 13व्या शतकापासूनचा 96 कुळी मराठ्यांचा ईतिहास व शिवरायांचे क्षत्रिय कुलवंतास हे बिरुद ह्या विषयी आपण पुराव्या सहीत माहीती ईथे उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल तळहृद्यापासून आभारी आहोत.
@sharadchandrasurve3482 Жыл бұрын
धन्यवाद भोसले साहेब ९६कुळी मराठा क्षत्रिय आहेत व त्या चा मराठयाना अभिमान आहे हेही स्पष्ट केले याबद्दल खूप खूप आभार.
@PremchandGhodke-u6g Жыл бұрын
Are maharastra madhil bakichya jatine bangdya bharun baslele navte 😂😂😂
@amitbhau Жыл бұрын
@@PremchandGhodke-u6gमुसलमान झाल्या बाकीच्या जाती 😂
@XWHYZ20246 ай бұрын
@@amitbhau mazya olkhit barech ahet pudhe muslim naw Ani pathi maratha surname soda to jarange bagha roj dargyat chadar chadawto😂
@ajinkyajadhav79695 ай бұрын
@@XWHYZ2024 apli layki kiti apan boltoy kiti, raktach ghan asude, to momin Mahalaxmi mandirat paya pasayla yetoy der Shukravari 😂
@XWHYZ20245 ай бұрын
@@ajinkyajadhav7969 mazi layki samajli tar payawar nak ragadshil 😂
@ajitkavi77 Жыл бұрын
आभारी आहे. माज हा योग्य शब्द वापरल्याबद्दल.मराठे हे जवळपास राजेच असल्याने त्यांना आरक्षणाची गरजच काय?
@ajitkavi77 Жыл бұрын
@@handle8745बुद्धचा काल आणि छत्रपती शिवरायांचा काल यात फरक आहे. राजे 17 व्या शतकात होऊन गेले आहेत. अजून मराठ्यांकडे जमीन जुमला आहे.
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
सर्व जातीतील आम्हीच भारी ही गुर्मी असलेल्या लोकांसाठी माज हाच शब्द वापरता येतो. आरक्षणाची गरज कुणाला ते कोर्ट आणि शासन ठरवेल.
@milindmachale7645 Жыл бұрын
@@handle8745सम्राट अशोकाचे वंशज आरक्षण घेत नाहीत.त्यांचे वंशज अस्तित्वात नाहीत.केळुसकर गुरुजी,आ.ह.साळुंखे,मा.म.देशमुख हे मराठा समाजातील बौध्द धर्माचे समर्थक आहेत.बौध्द धम्माचा एवढा तिटकारा कशासाठी?
कधीही मागास वर्गीय जीवन न जगलेले राज घराण्यातील लोक केवळ गरिबांच्या सवलती मिळवण्यासाठी स्वतः ला मागास म्हणवून घेण्यास तयार झाले आहेत.ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.
@123akhandbharat Жыл бұрын
कसाय ना... आरक्षण नावाची कीड असल्यामुळं हे वेळ आली आहे.... ४० टक्के वाल्या ला सरकारी नोकरी मिळत आहे आणि ९० टक्के वाल्या laa मिळत नाही... mhnanun आरक्षण मिळावे अशी मागणी आहे....आणि तसच जर वाटत असेल .तर सरळ आरक्षण रद्द करा यला सांगा.... होऊदे गुणवत्तेवर भरती....😂😂😂😂
@msatark Жыл бұрын
गुणवत्ता कोणाच्या घराच्या खुठ्याची बांधिलकी नाही. आरक्षण म्हणजे केवळ संधी. साधन आहे. साध्य नव्हे. स्प्रुश्य अस्प्रुश, जाती भेद यामुळे गुणवत्ता सिद्ध करता येत नव्हती. समानता नव्हती. संविधानाने ती सोय करून दिली आहे. त्यामुळे ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, अनुसूचित जाती च्या युवकांना आपले सामर्थ्य दाखवता येऊ लागले.
मराठा आहोत की कुणबी हा वाद मला तरी निरर्थक वाटतो. आपण स्वतःला मागास ठरविण्यासाठी धडपडत आहोत याचं अधिक दुःख होतंय.
@suniljadhav3824 Жыл бұрын
आर्थिदृष्ट्या मागास काळानुरूप बदलत जावे लागते..... अर्थिक मागास कुणबी मराठा. शेतकरी ओबीसी आहेत व नोंदी ही आहे ती धडपड नाही काळानुरूप मागणी शासनाकडे केली. बाकीच्यांना दुःख वाटण्याचे कारण काय..मराठा इतिहासात वेगवेगळी नावाने जे व्यवसाय करत होते त्यावरून उपमा दिली आहे याला जात बदलण्याची धडपड म्हणत नाहीत
@RajYug2024 Жыл бұрын
@@suniljadhav3824 एक आहोत आणि एक राहाण्यातच हित आहे. जात तुमची कार्यक्षमता ठरवत नाही, ऐपत ठरवत नाही की इच्छाशक्ती ठरवत नाही, पण या गोष्टी मात्र तुमची जात ठरवतात, तुमच्या मर्यादा ठरवतात. अहो, हे आरक्षण वगैरेची काहीही आवश्यकता पडणार नाही, जर व्यवस्था उत्तम लोकांच्या हातात असेल. भ्रष्ट व्यवस्था ही खरी समस्या आहे, आरक्षण नव्हे.
@Rajneeshnigade9999 Жыл бұрын
हा लढा शर्यतीचा आहे घोड्या बर गाढव लावून गाढव जिंकतो आरक्षण असल्याने त्यामुळे नकोच ते आरक्षण कोणाला नाय तर सर्वांना पाहिजे
@nitinsarvagod4971 Жыл бұрын
@@Rajneeshnigade9999इतकी वर्षे घोडे स्वतः ला जगातील सर्वात वेगवान आणि हुषार आणि चाणाक्ष प्राणी समजत होते. आणि गाडवाला मठ्ठ म्हणुन , 2 रुपये किलो दराने चने खाणारा गाडव म्हणून हिणवत होते. पण घोड्याने हा विचार कधीच केला नाही की आपण आपल्या हुषारीचा फायदा आपल्या प्रजातीसाठी किती केला. खरच आपल्या प्रजातीमधे सर्वच्यासर्व घोडे खुपचं हुषार आहेत का ह्याचा सुध्दा त्या घोड्याने कधी विचार नाही केला. गाडवाला हिनवण्यातच घोड्याने पिढ्यानपिढ्या संपवल्या. तरी त्याचे डोळे अजून उघडले नाही. पण काही घोडे आता मात्र हिमालयातील खेचर प्रजातिचे होण्यास तयार झाले आहेत. घोड्याला नेहमी असे वाटते की मी प्राणी जगतातील सर्वात वरच्या पातळीवर असलेल्या प्राण्यांच्या बरोबरीचा आहे. आणि ह्याच अर्विभावत तो पिढ्यानपिढ्या जगत आला आहे. घोड्याने ह्याच अर्विभावत आपल्या स्वतः च्या कुरणाचे छोटे छोटे तुकडे केले. आता त्याच्या लक्षात आलं की आपल्या कडे आता खाण्यासाठी कुरणच शिल्लक नाही. जेव्हा घोड्याने गाडवाचे निरीक्षण केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की गाडवाने आपल्या हिनवण्याकडे दुर्लक्ष केले आणि शर्यत एका ग्रतेने जिंकून स्वतःची प्रगती करून घेतली. पण अजूनही त्या घोड्याने आपली मानसिकता नाही बदलली.
@amolc8263 Жыл бұрын
❤
@ashokdoiphode8849 Жыл бұрын
हे ऐकून मन गहिवरून जाते सर.आपण खूप महत्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .महाराजांच्या नावावर पोट भरणाऱ्या सगळ्यात अगोदर राजकीय पक्षांनी व पद भोगणाऱ्या नेत्यांनी ऐकावयास पाहीजे
@NandkumarDabhade-b3g5 ай бұрын
राजकीय पदे भोगणारे कोणत्याही प्रकारची कामे करत नाही म्हणून अशी पंचायत होते.
@aniketshinde7025 Жыл бұрын
अत्यंत उपयोगी माहिती. खरंच अत्यंत उपयोगी माहिती आहे. खूप खूप धन्यवाद सर.
@abhijitmahadik3030 Жыл бұрын
कठीण परिस्थितीत सुद्धा ब्राह्मण स्वतःला मागास बोलणार नाही... इतर अनेक जाती ची लोक स्वतःला मागास ठरवणार नाहीत... जगात असे अनेक जाती धर्माची लोक आहेत जे पूर्ण नष्ट होत आले तरी त्यांनी स्वतःला कमी लेखलं नाही...ना कधी आरक्षणावर अवलंबून राहिले... स्वतःच्या प्रयत्नांनी व संघटित होऊन प्रगती केली...आपला मराठा समाज मात्र केवळ आरक्षण हाच उन्नतीचा एकमेव मार्ग समजायला लागला आहे असे वाटत आहे...
@aartishastri178911 ай бұрын
माझं मत पण हेच आहे अहो स्वराज्य स्थापन केलेली लोकं आपण 🚩
You Brahmins are rich due to from British era you are connected with them for jobs and you are educated from 1000 years ago.Maratha are educating from last @50 years.How you compare.,you see only your benefits.Maratha struggle for Bharat.Why free India give reservation to particular community from last 70 years even they are rich now.Is it fair to give reservation on cast basis in today's world.Why not giving on income basis. Marathas are poor due to farming income source reduce.
@Samp5010 ай бұрын
शाहू फुले आंबेडकर यांचा जप करता करता वाण नाही पण गुण लागला...
@bhartiya77710 ай бұрын
नेते राजकारण आणि काही लोक त्यांना साथ आरक्षण ज्यांना आहे त्यांना सर्वानाच लाभ होतो का आणि आरक्षण नसेल तर स्वताची प्रगती होणार नाही हे काही मानून चालले आहे
@gajanansalvi5093 Жыл бұрын
प्रवीण भोसले आणि नामदेव जाधव.. सारखे महान इतिहास संशोधक उजेडात आले...
@devdattapandit357 Жыл бұрын
मुख्य म्हणजे पुराव्यांनिशी बाजू मांडणारे महानच असतात. पण पब्लिकला आवडतात ते महान कसे...तर दे दणादण विरोधकांवर धादांत खोटे आरोप पाळीव पत्रकारितेसमोर करायचे,आणि संविधानिक संस्थेने प्रेससमोर प्रश्न विचारले की थोतरीला लकवा लागायचा...! यापेक्षा हे तुलनेने अप्रकाशित वक्त्यांचं पुराव्यांनिशी केलेलं विवेचन महानच आहे. आणि या निमित्ताने असे साधेसुधे पण गंभीरपणें अभ्यासू असणारे इतिहास संशोधक मोलाचे वाटतात. 🙏🙏🙏🚩
@SwatiBhosale-ni5uz Жыл бұрын
शिवकालीन इतिहास समजून सांगितल्याबद्दल आभार शिवाजी महाराज की जय क्षत्रिय कुलवंत मराठा शिवछत्रपती महाराज की जय असा राजा आत्ता होणे कठीण आहे
@prasadgarud5609 Жыл бұрын
A ba ba ba
@neelkanthborgaonkar243 Жыл бұрын
प्रसाद गरुड अरे ! काय म्हणायचे तुला ? इंग्लीश ची बाराखडी लिहून दाखवतोय का ?
@PATRICX200010 ай бұрын
चिमत्या@@prasadgarud5609
@sushilparab78664 ай бұрын
Hone katin nahi assa raja hone nahi
@GaneshSawale-b8e Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रात "मराठा धनगर" मराठा तेली" "मराठा मळी" मराठा कोष्टी"अशा नोदी आढळतात, पण जेव्हा जातीचे प्रमाणपत्र काढतात तेव्हा त्या जातीच्या पुढे असलेला मराठा हा शब्द वगळतात,व केवळ त्या जातीचे नाव लिहीतात,उदा धनगर, माळी,तेली तेव्हा मराठा ही संज्ञा शिवकाळात खुप व्यापक होती हे लक्षात घ्या,
@mukund1826 Жыл бұрын
कुठे आधळतात मराठा धनगर मराठा माळी अश्या नोंदी? मीही पश्चिम महाराष्ट्रचा आहे कोणत्या काळातील नोंदी आहेत? आणि त्या सध्या कुठे आहेत?
@GaneshSawale-b8e Жыл бұрын
@@mukund1826 पश्चिम महाराष्ट्र, सर्च करा, तसेच विदर्भात देखील मराठा माळी,मराठा तेली अशा नोंदी आहेत,,अमरावती मधील मंगळूरपीर मध्ये अशा नोंदी आहेत, बच्चू कडू यांचा २१ नोव्हेंबर २०२३ चा म्हणजेच आजचा व्हिडिओ पहा
@anandachebol Жыл бұрын
❤
@bhauyewale5167 Жыл бұрын
जात जात जाता जात नहीं ही राजकारण्यांची जात आणि तीच राजकारण
@Ravi_korade Жыл бұрын
@@bhauyewale5167बरोबर आहे
@sharmohi_sonwane Жыл бұрын
साहेब हिंदू म्हणून जगायला शिकवा मी तुम्हांला सध्या तर नाही पण आरक्षणावरुन हिंदूमधे फुट पाडण्याच्या कटाचा विस्तृत लेख पाठवेल. साधारणता 5 डिसेंबर पर्यंत आपण विश्लेषण खूप चांगले करतात कदाचित माझ्या लिखानाला देखील उजेडात आणाल ही कामना करतो.
@smitachavan2966 Жыл бұрын
Waiting for video
@rjganeshrashinkar455110 ай бұрын
Waiting For VDO
@minalkore96355 ай бұрын
पाठवा लेख 🙏🙏
@sangram3613 ай бұрын
बरोबर...जातीत नको धर्मात भेदभाव करा😂
@godofliberty36642 ай бұрын
@@sangram361 फार पूर्वीपासूनच ते आत्तापर्यंत ब्राम्हण करतच आले आहेत. त्यांनीच ब्राह्मण सोडून इतरांना लिहिण्यापासून, वाचल्यापासून, ते ऐकण्यापासूनही वंचित ठेवले आहे. आणि आता सगळीकडे ओरडून सांगत आहेत की ब्राह्मण जात बुद्धिमान आहे.
@devendraparab1473Ай бұрын
धन्यवाद, आदरणीय श्री. प्रविण भोसलेजी. या माहितीचे जतन, प्रसारण आवश्यक आहे.🙏
@suhaskulkarni1280 Жыл бұрын
कुलावतंस शब्दाचा अर्थ आजच कळला. तो ईश्वरी अवतारच होता 🙏
@manojmore5163 Жыл бұрын
भोसले सर तुमचं खरं रूप समजल . धन्यवाद
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
पुराव्यांचे आणि इतिहासाचे रुप मी सांगतोय. माझे नाही. ते समजून घेण्यासाठी इतर व्हिडिओ पहा.
@godofliberty36642 ай бұрын
तूझं पण खरं रुप समजलं आणि किती बुद्धि आहे ती पण कळली
@bhimraobache6484 Жыл бұрын
एवढी सरळ व सोपी माहिती देवून तुम्ही इतिहास सगितला जो आजपर्यंत मी ऐकलेला नाही .अजून अशी इतिहास माहिती देत चला सर तुमचे खूप खूप धन्यवाद जय शिवाजी जय मल्हार
@prakashutekar1382 Жыл бұрын
ऐतिहासिक मराठा समाज आणि ९६ कुळी मराठा याबद्दल फारच उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद जय भवानी जय शिवराय 💐💐🙏
@vishalmadke89393 ай бұрын
मराठा हि जात नाही हे सिद्ध सोपे आहे . काहि कुळे हि महाराष्ट्र बाहेरची आहेत . शहाणणव अडनावे .आर्य व द्रविड यांचे दंडकारण्य म्हणजे मिलन झाले यापुर्वी यांची सर्व कुळांची राजा ची नावे सोनवर्मा , इंदुवर्मा , प्रभु वर्मा इत्यादी आहेत महाराष्ट्रात मुळ रहिवाशी यांच्याशी सोयरीक करून स्वतःला मराठा म्हणून घ्यायला लाग ले हेच खरे आहे . कोण काय आहे ज्यांनी मराठी भाषा व मराठा साम्राज्य तयार करण्यास योगदान दिले ते महत्वाचे ठरते . नंतर महाराष्ट्रात बस्तान बसल्यावर स्वतःला मराठा बोलु लागले . मी स्वत : ९६ कुळी मराठा आहे मुळ आडनाव गायकवाड आहे मुळ राजा सोनवर्मा आहे . आजही बोली भाषेत मुलाच्या किंवा मुलीच्या लग्न जमले कि वरमा आई वडिलांना बोलले जाते . राजस्थान काही कुळे आहेत मग महाराष्ट्र बोली भाषा मराठी त्यांच्याशी सोयरीक करून झालेले मराठा हाच खरा इतिहास आहे म्हणून मी स्वतः पहिले कुणबी म्हणजे शेतकरी मग मरणाला न घाबरणारा मरहट्टा मराठा क्षत्रिय होऊ शकेन . कोण काय यापेक्षा त्या राज्यासाठी त्या भाषा संस्कृती साठी दिलेले योगदान हेच श्रेष्ठ ठरते . सत्य किती लपवा ते लपले जात नाही . यासाठीच बहुतेक कुळे पूर्ण महाराष्ट्र बाहेरची असुन समुह तयार करून मराठी आडनावे धारण केलेली आहेत . आर्य व द्रविड यांचे मिलन म्हणजेच महाराष्ट्र .
@rupayelve9853 Жыл бұрын
मराठा आरक्षणाच्या निम्मीताने शिवरायांचा संपूर्ण इतिहास पुराव्यानिशी जगासमोर येतोय आनंदच आहे, अजून ही ऐतिहासिक गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतील, अशी अपेक्षा करतो. भोसले सर धन्यवाद 🙏
@mahanteshkore364 Жыл бұрын
ही अक्लल जरांगेलानाही.चमकेगीरी करत आहे .सरकार त्याला फुस देते अशीशंका आहे. कोल्हिपुरच्या महाराजाला तर आरक्षण पाहीजे आहे.
@rupayelve9853 Жыл бұрын
@@mahanteshkore364 आरक्षण मिळावे पण ते, कुनबी समाजाला मराठ्यांनी घरचा चाकरमानी बनवलाय, आणि बायांना मोळकरीन बनवलीय, इलेक्शन साठी त्यांना भाऊबंद करतात परंतु त्यांची शैक्षणिक, बौद्धिक प्रगती व्हावी यासाठी काही करत नाही, वरून त्यांच्या मुलांना कशाला शिकतो, आपल्या म्हणजे (मराठ्यांच्या) शेतीभाती कडे कोण लक्ष देईल असे गोड बोलून त्यांना कमी पैशात घरगडी बनवतात,ही परंपराच करून ठेवलीय त्या मुळे कुणबी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
@prakashmane5027 Жыл бұрын
@@mahanteshkore364te amhi baghato Kore , kay akkal hay
@milindmachale7645 Жыл бұрын
भारतात शिवाजी महाराज यांच्या खूप पूर्वी सम्राट अशोक जे स्वराज्य संस्थापक होऊन गेले त्यांच्या राज्याची सीमा अफगाणिस्तान व बॅबीलाॅन व ग्रीस पर्यंत होत्या हे आपण वाचले असेल असे वाटते.
@123akhandbharat Жыл бұрын
Are kehna kya chate ho 😂😂😂😂😂
@davdayogesh9531 Жыл бұрын
😢😢😢
@bnhushan Жыл бұрын
Chandragupta ne rajya stapan kela dada Tyacha natu Ashok hota Fakta kalinga jinkala tyane
@milindmachale7645 Жыл бұрын
@@bnhushan सम्राट अशोकाचे चरित्र एकदा नीटपणे वाचा,मग कळेल सत्य काय आहे ते!
@123akhandbharat Жыл бұрын
Kiti pn bombala la tri laksht thev...hindu hota too he sagla milavatana.. he sagl milavun zalyvr tyan sagl sodun dil.ani mg budhist zaly
@ashwinkhutwal911111 ай бұрын
अति सुंदर वर्णन इतिहासात आले आहे मराठा तितुके मिलवा हि माहिती खुप छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏 🙏
@ratangosavi540010 ай бұрын
सर, आपण दिलेली माहिती अचूक अशीच आहे मात्र माज सारखे शब्द असभ्य शब्द टाळायला हवे होते, धन्यवाद!
@ratnaraut6631 Жыл бұрын
आजच्या पिढी साठी खूप गरजेची माहिती . धन्यवाद भोसले साहेब.
@chandrakantjagtap1454 Жыл бұрын
खूप खूप छान आहे नवीन माहिती मिळाली आहे आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद
@harishchandragadhave60505 ай бұрын
सुंदर विश्लेषण, धन्यवाद सर.आजच्या कलुशित वातावरणात आपला लेख मार्गदर्शक ठरेल.
@sanajypawar2152 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मराठा समाजाची प्रत्यक्षात संख्या किती होती. कृपया ऐतिहासिक पुरावे द्यावेत.
जेवढे सोबत होते त्यापेक्षा जास्त विरोधात होते. मुळात मुसलमान शासकांच्या पदरी असणाऱ्या मराठी भाषिक सैनिकांना मराठा म्हटले आहे. हे मराठा इतरांना तुच्छ लेखत. मोरे आणि घोरपडे छत्रपती शिवाजी महाराजांना खालचे समजत. कारण ते सत्तेत होते. सध्याचे आमदार खासदार गरीब मराठ्यांना समजतात तसेच😂
@malojidarade8782 Жыл бұрын
@@maheshshewale7732 he uttar asel tar tumhi tumachi layaki ughadi padatay
@roahankale Жыл бұрын
@@maheshshewale7732तस्स नाही ओ दादा...महाराजांबरोबर गद्दारी करणारे बहुतांश कुळे मराठाच होती म्हणून शंका वाटते उगाच
@rajdeshmukh1233 Жыл бұрын
@@roahankaleयेड्या...शिवाजी महाराजांचे नातेवाईक आजोबा वडील सगळे आधी सुलतानी सैन्यात सरदार होते. शिवाजी महाराजनंतर मराठे शाही आली. तोपर्यंत आणि त्यानंतरही बरेच सरदार सुलतानी सैन्यात सरदार होते. म्हणजे ते काय फितूर नव्हते.. महाराजांच्या आधी त्यांना दुसरा ऑप्शन नव्हता..
@mangeshjagtap3303 Жыл бұрын
सर माहिती एकदम बरोबर दिलीत सर,पुरव्या सहित,आता जाती कुणी पडल्या,यावर एक व्हिडिओ नक्की बनवा, सर आम्ही वाट बघू,नवीन व्हिडिओ ची....?
@gkshaikshanik2 ай бұрын
व्यवसायाने!
@vaishalinayakawade6560 Жыл бұрын
माहिती नवीन मात्र पुरव्यासहित ....सामाजिक गोंधळ दूर करणारी ...आपल्या इतिहास व्यासंग आणि प्रसंगावधान स्तुत्य.. धन्यवाद सर
@Patlacha_Panchnama Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्हिडीओ खुप माहिती पूर्ण आहे व मराठाजाती विषयक गैरसमज दुर करणारा आहे.तसेच क्षत्रिय म्हणजे काय?त्यांचे कार्य काय असते हे खुपच छान वर्णन आहे.तुमच्या जिभेवर सरस्वती नांदते याची प्रचिती येते.असेच लिहीत जावे ही विनंती.पांडूराया तुमच्या पाठीशी आहेच.
@Sankriti100 Жыл бұрын
आर्थिक आरक्षण देण्यात आले तर , आज आपल्याला कुणबी म्हणून घेण्यास सर्वांचे आंदोलन चालले आहे ते संपेल आणि खर्या गरिबांना आरक्षण मिळेल. जातीं खर तर आता समाजात उरलेल्याच नाहीत पण राजकारण्यांकडून वापरल्या जातात.
@mangesharkas7060 Жыл бұрын
त्यासाठी मराठ्यांना ews आहे ebc आहे
@anilpimple3390 Жыл бұрын
गरिबीच्या आरक्षणाचा जास्तीच फायदा मुसलमान च घेतील
@Vidrohi358 Жыл бұрын
खर का अच्छा जर जाती नाही आहे तर तुम्ही किती तुमच्या मुला मुलीची लग्न दुसऱ्या जातीच्या लोकांन बरोबर करून दिलं जरा सांगा
@Vidrohi358 Жыл бұрын
आणि हे पण सांगा की अत्याचार जात बघून करतात की अमीर गरीब बघून करतात मी अशी खूप उदा. देऊ शकतो ती बोलतो की जात राहिली नाही जरा सांग द्रौपदी मुर्मु जी राष्ट्रपती आहे तिला मंदिरात का जाऊ दिलं नाही राम नाथ गोविंद याच्या बरोबर काय झालं होत सांग जरा
@AnandDeshpande-th1or6 ай бұрын
सर ,खूप मोलाची माहिती आपण देत आहात , त्यासाठी अनेक धन्यवाद ! कुणबी याचा अर्थ म्हणजे शेतकरी असा आहे . कुणबी हा त्याच्या चरीतार्थाचा भाग आहे . कुणबी हा जातीने ,धर्माने कोणीही असू शकतो,असे वाटते . शाब्दिक वाद हा राजकारणासाठी आहे,राज्यकारणासाठी वा भल्यासाठी नाही,हे वेळोवेळी प्रत्ययास येते. आपल्या अमूल्य कार्यास अनेक हार्दिक शुभेच्छा !!
@ganeshlokhande825 Жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या सोबत किंवा मदतीला किती जाती होत्या व त्यांचे योगदान काय होते याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवा म्हणजे प्रत्येकाला सार्थ अभिमान राहील आणी मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल बंधु प्रेम वाढेल.
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
१० निरनिराळ्या जातींच्या स्वराज्य वीरांची शौर्यगाथा आपल्या या चॅनेलवर आहेत. जरूर पहा.
@ganeshlokhande82511 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale👍🏻👍🏻.
@arunchavan54644 ай бұрын
वाह वाह खूप छान इतिहास माहित करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
@pprajwade Жыл бұрын
खूप छान सर,अत्यंत मुद्देसूद आणि सप्रमाण उत्तम स्पष्टीकरण, आपले सर्वच व्हिडीओ असेच असतात ! धन्यवाद
@world_conquerer6 ай бұрын
प्रवीण जी आपली कार्यपद्धती उल्लेखनीय आहे
@dadajipatil72 Жыл бұрын
सर अशा मुळे आम्हा सामान्य माणसाला खरा इतिहास लेखी पुरावा मिळत आहेत आता साहित्यात भर पडायला खुप मदत होत आह
@alkathube2434 Жыл бұрын
👌👌👌👍👍👍खूपच छान अन खरीच माहिती, खापर पणजोबा अन त्याही आधीपासून क्षत्रिय मराठा अशीच जात म्हणून नोंद होती
@anilmulay2839 Жыл бұрын
अगदी थोडक्यात योग्य पद्धतीने सर्व ईतीहास उलगडून सांगीतलात,धन्यवाद. प्रत्येक महाराष्ट्रीयांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या बद्दल जो अभीमान आहे तो त्याच्या स्वभावानुसार व्यक्त करतो हेही तितकेच खरे।जय महाराष्ट्र
@bhagwanpathak632810 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली सर बर्याचशा लोकांचा या माहितीमुळे गैरसमज दूर झाला
@AshokRane10 ай бұрын
Khup chhaan vivechan
@rahulg2915 Жыл бұрын
वर्ण जात व्यवस्था संपली पाहिजे. आरक्षण हा आर्थिक दृष्टया मघासल्याला मिळाला पाहिजे.
@roahankale Жыл бұрын
सगळ्या गोष्टी पैशात नाही मोजता येत राजे
@123akhandbharat Жыл бұрын
आर्थिक दृष्ट्या आणि गुणवत्तेवर आरक्षण असावे ...
@AnilPawar-yn5ys Жыл бұрын
धन्यवाद, अशीच महत्त्वाची असलेले अजून व्हिडिओ आणावे🙏🙏
@sunilsanap9198 Жыл бұрын
महाराजांनी त्या वेळेला सर्व मराठी भाषिक लोकांना मराठा हा शब्द उच्चारलेला आहे अमुक जातीला नाही.
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
आणखी एकदा नीट ऐका.
@Crystalmethdealer Жыл бұрын
म्हणजे आम्ही येडे 😂😂😂
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe Mind well 🤠 Study Abhyas Kara Reservation Policy Samjun Sanga Lokana Watch all Videos of Adv Sadavartae Professor Shravan Devray Rajaram Pateel Upholds Constitution of INDIA Tumchya Hakachae Nahe Tumchya Sathe Kalyan Karee Yogna 📢💦🌹 Visrun Jaa Reservation Shikshan Ghya Naukree ani Business Pun Kara Stall Taprya Taka Promote Distance Learning From Open University Private Sector Madhae Khoop Bhartee Recruitment Suru ahae No Privatization of Government Bodies Organization 📢😎📚💙
@rajendrasasane158111 ай бұрын
मराठा नावाची जात मुळी .हे च नाही . उदा . ----- पहिले जात की भाषा
@Sigmaluthafort6 ай бұрын
समाजात महाराज होते मन्हून समाज तेंचे सोबत होता महाराजांची ईज्जत आम्ही करतो मराठा समाज काय ते ठरवील ते पुढे पाहू
@nandupatil67Ай бұрын
🙏सर खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद 🙏
@pacificn8585 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत...अगदी रोमांचित झालो... जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏
@subhashdeshpande3645 Жыл бұрын
नमस्कार महोदय , योग्य विश्लेषण , आपल्या अभ्यासाशी सहमत धन्यवाद ..🎉🎉
@PA-kj9qw Жыл бұрын
छत्रपति शिवराय यांची समाधि शोधुन पहिली जयंती महात्मा फुले यांनी सुरु केली तर मग त्या अगोदर कोनत्या च मराठा समाजातील लोकांना माहित नहुते का शिवरायांची समाधी रायगडा वरती आहे ते हे काय प्रकरण आहे सगळे त्यावरती एक विडिओ बनवा
@abhinavmore Жыл бұрын
Sachin patil cha video aahe puravay sakat यांवर
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
नक्कीच
@SmSm-m9l Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी तुकोजीराव होळकर यांनी बांधली आहे
@abhinavmore Жыл бұрын
@@SmSm-m9l बरोबर
@bhartiya77710 ай бұрын
समाधी हरवली होती का?जी फुलेंनी शोधली काही पण लोक बोलतात 🚩🚩🚩🚩🙏
@amritchavan3091 Жыл бұрын
छान माहिती,स्पष्टीकरण पध्दत सुंदर
@VitthalraoEkonkar3 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबरोबर तुमचे अभिनंदन धन्यवाद
@surekhasankpal6679Ай бұрын
भोसले सरांना आम्ही खूप आदर्श मानतो.त्यांनी निस्वार्थ पणे पूर्ण इतिहास सांगावा.
@sureshdamle2917 Жыл бұрын
आपण निरहेतूक माहिती देता आणि इथेही दिली आहे. त्या बद्दल धन्यवाद.
@Devesh-ds Жыл бұрын
एवढा सगळा प्रपंच कशासाठी? तर आम्ही मागासलेले, गरीब आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे आहे म्हणून... आरक्षणच हवे आहे ना...मग सरळ सांगा ना... तसेही आपल्याला प्रगती करण्यापेक्षा आम्ही कसे गरीब आहे हे दाखवण्याची स्पर्धा लागलेली असते.
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
या भागात मराठा जातीचे पुरावे हा विषय आहे. बाकी कमेंट निरर्थक आहेत.
@Devesh-ds Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale मराठा जातीचे पुरावे हा व्हिडिओ टाकण्याची तुमची टायमिंग परफेक्ट आहे. तुमची माराठेतर बद्दल व्हिडिओ मधील भाषा अवमानकारक आणि आक्षेपार्ह आहे. बाकी सर्वांना माहिती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बनवण्या मागे तुमचा मूळ उद्देश काय आहे, तेव्हा कृपया "आम्ही त्या गावचेच नाही" असा आव आणू नये. आम्हाला तुमचे छत्रपती शिवाजी महाराज यांबद्दल चे व्हिडिओ आवडतात, महाराज बद्दल नवीन नवीन माहिती आमच्या समोर आणा, फुकट राजकारण करू नका
@lumanaik59106 ай бұрын
जो तो संशोधन करतो आहे इतिहास सांगतो आहे आणि मुळ वासतवापासुन लोकांची दिशाभूल करून जातीभेद करून भांडणे लावण्याचे काम करतो.त्यामुळे वर्तमान दुर्लक्षित होतो आहे. जात धर्म कुठचाही असो प्रत्येक समाजात दुरबलता आहे. ती दुर होणे गरजेचे आहे.ही आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणची व्यवस्था कशी करता येईल ही वर्तमानाची गरज आहे.
@UserUSA-z1b Жыл бұрын
चांगला इतिहास समजवून सांगितल्या बद्दल आभार ! नाहीतर जातीयवाद पसरवून अर्धवट इतिहास सांगितला जातो !
@dnyaneshwarbaraskar35042 ай бұрын
छान वाटला व 96 कुळी मराठा जातीचा स्वाभिमान सुद्धा आहे सर्व मराठा समाजाला...जय शिवराय जय शंभुराजे
@RajendraDalvi-g6i5 ай бұрын
आज कित्येक वर्षांंनी तसेच कित्येक पिढ्या नंतर हि छान माहिती ऐकून कान धन्य झाले... सर्व जातीच्या क्षत्रिय धर्माभिमानी, धर्म रक्षक, जातीवंत शूरवीर लढवय्ये असे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला त्रिवार वंदन.... आणि भोसले साहेब तुम्ही दिलेल्या या अनमोल आणि कधीही न ऐकलेल्या माहिती बद्दल आम्ही सर्व तुमचे नक्कीच ऋणी आहोत.. धन्यवाद..🙏🙏 साहेब तुमचे मनापासून आभार..
@umeshbhise93925 ай бұрын
अभिनंदन भोसले साहेब, खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद. 🎉.
@kirtichopade4553 Жыл бұрын
फारच सुंदर.परखड आणि योग्य तेच सर आपण सांगत आहात🎉🎉🎉
@S-iw8gs Жыл бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल "धन्यवाद, 👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aashabankar9118 Жыл бұрын
Dhanyawad. Khup chaan maahiti milaali. Very perfectly and easily explained
@vijaykumarbabar56466 ай бұрын
अतिशय योग्य प्रकारची माहिती पुराव्यानिशी सांगितली खूप खूप छान
@दिनकरपाडावे Жыл бұрын
प्रविण भोसले साहेब उत्तम माहिती सादर केली अभिनंदन🎉🎊❤
@smkavitabhandar410 Жыл бұрын
नक्कीच छान माहिती समाजासाठी आणि निंदकांसाठीही. धन्यवाद. जय शिवराय.
@nitirajbabar33624 ай бұрын
बास गर्व वाटला व्हिडिओ बघून..... 96 कुळी क्षत्रिय मराठा वतनदार बाबर - सरकार आहोत आम्ही.🚩🔥⚔️
@sunilmukadam23684 ай бұрын
आरक्षण हवंय का ?
@AbhishekMarathe-hf3bg3 ай бұрын
@@sunilmukadam2368 tula pahije ka deto mi.
@rajeshgopale8265Ай бұрын
अत्यंत चांगली माहीती दिलीत धन्यवाद💐💐💐🙏🙏
@sulochanakushekar2346 Жыл бұрын
छान वाटली माहिति मराठ्याविषयि धन्यवाद कधि कधि परीस्थिति बघुन स्वभाव बदलतो त्यावरून हे तिनं प्रकार पडतात सात्विक राजस व तामसिक
@avinashdeshpande8506 Жыл бұрын
छानच माहिती सांगितली धन्यवाद 🙏🏻
@samadhanmarkande6944 Жыл бұрын
आजचे इतिहासकार फक्त जाती जातीत भांडणे लावतात पण आपण त्यापासून कोसो दूर आहात,सत्य पुराव्यानिशी समोर आणत असल्याने आपले व्हिडिओ खूप आवडतात.
@prashantbhangare13709 ай бұрын
मराठेशाही जपण्याचा प्रयत्न ....सर्वागीण नाही वाटत फक्त मराठेशाही जपत असल्याची भावना जाणवत आहे.
@vijaykhillare93495 ай бұрын
Kon khare he kase tharvayache
@godofliberty36642 ай бұрын
मग तू नाव बदलून घे
@girmajipagde21216 ай бұрын
अत्यंत महत्वाचं ची माहिती आपण दिली त्या बद्दल आपले अभिनंदन सर.हे समाजानी पण समजून घेणे गरजेचे आहे.तसेच समाजाची कार्यकर्त्यांनी पण समजाऊन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.समाजाची सक्ती वाया जात आहे.तरुण भरकात आहेत हे पण समजून घेणे गरजेचे vate
@ankushdigre64346 ай бұрын
आत्यंत महत्वाचे व खुपच छान माहिती दिली धन्यवाद
@janardanpedamkar14295 ай бұрын
भोसले साहेब, एक इतिहासकार म्हणून आपल्याकडे बघता आपण दिलेल्या प्रस्तुत उदाहरणांतून मराठा किंवा मराठे या शब्दाला आपण जातीचे लेबल लावून सांगितलेला अर्थ म्हणजे केवळ स्वतःच्याच भाबड्या समजुतीला हळुवारपणे कुरवळण्यासारखेच होय... चालायचंच 😊😊
@sandipshelke4971 Жыл бұрын
थोडी तरी ठेवा १८अलुटेदर आणि बलुतेदार स्वराज्यकरिता लढाया जिंकल्या आहेत
@shraddhasalunkhe57615 ай бұрын
महाराष्ट्रातील 18 पगड जाती जमातीचे लोक छत्रपतींच्या सैन्यात दाखल होऊन त्यांनी स्वराज्य निर्मिले! आणि त्यांची पारंपारिक कामे बंद पडल्याने गाव गाडा पुन्हा सुरळीत होण्यासाठी छत्रपतींनी दक्षिण ध्रुवावरून कारागीर आणून प्रत्येक गावी आलो ते दार बलुतेदारांच्या कामावर लावले! औरंगजेब पारस दयाळू आणि नीतिवान मनुष्य होता कारण मराठी लष्करातील लोक पावसाळी आपापल्या शेती कामासाठी गड-किल्ले लष्करी ठाणे सोडून जात होते परंतु 27 वर्ष महाराष्ट्रात तळ देऊन बसलेला औरंगजेब बादशहाने मोका असून सुद्धा स्वराज्य गिळंकृत केले नाही!
@ओमराजेजगतापपाटील Жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक हिंदू सनातन धर्म रक्षक क्षत्रिय ९६ कुळी मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा लाख मराठा !!!
@rajudamodar1236 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा,मुसलमान दीखा की भाग मराठा 😂😂😂
@Badlapurkar967 Жыл бұрын
होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीव कोण होता माहीत आहे ना.
@rajudamodar1236 Жыл бұрын
@@Badlapurkar967 जीवा हा न्हावी होता
@Badlapurkar967 Жыл бұрын
@@user-rb6tx5uf5x Bhimtya cha 1818 cha chumta cha asar ajun gela nahin na 😜
@vikassatam691711 ай бұрын
खूप खूप छान जबरदस्त. आभार.
@chandrashekharbarge416010 ай бұрын
Very great investigation and information Many times in old hindu law मराठा was regarded as shudra but Pravinji has enlightened us With documentary.
@dhananjaybhosale3768 Жыл бұрын
छान माहिती मिळाली खुप धन्यवाद जय शिवराय
@Maharashtra143711 ай бұрын
Nice explanation sir👌
@anil76jadhav Жыл бұрын
छान माहिती. आरक्षणाची मागणी का करता. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी आरक्षणापासून दूर राहिले पाहिजे
@subhpatil86 Жыл бұрын
कारण ज्यांची लायकी नसताना फक्त आरक्षणामुळे अनेक सवलती मिळतात .
@mulshiwaters5312 Жыл бұрын
सरसकट आरक्षण काढले गेले पाहिजे यासाठीच हा आटापिटा
@shripad11115 ай бұрын
मराठे आरक्षणा ची मागणी करत नाही आहेत. तुतारी पक्षाचे कार्यकर्ते जरांगे पाटील ही मागणी करत आहेत पूर्ण राजकीय stunt चालू आहे त्यांचा.
@cococountry7744 ай бұрын
मला हे माहित आहे कि पाटिल म्हणून जे टिव्हीवर येऊन आरक्षण संबंधात माहिती द्यायचे ते सांगायचे की मराठ्याना जे सरकारकडे आरक्षण मागितले आहे ते विशिष्ट काळापुरते ते मागत आहेत. त्यांना अनंत काळ आरक्षण नको आहे. काही वर्षांनी हे आरक्षण रहाणार नाही कारण तायाची आम्हाला गरज रहाणार नाही. सद्या पाटिल प्रवक्ते म्हहणून दिसत नाहीत. जरांगे पाटिलच सध्या चर्चेत असतात. मूक मोर्चे होते तैव्हा वेगळे नेतृत्व आता वेगळे नेतृत्व हा काय प्रकार आहे?
@ajaygavali76212 ай бұрын
अत्यंत छान विश्लेषण 🚩🇮🇳💪🙏😊
@suchitamalwade78511 ай бұрын
छान मत मांडले आहे अभिनंदन.खूप अभ्यास पूर्ण विचार मांडलेआहेत.
@nitinkadam2090 Жыл бұрын
Very good information asusal Mr.Bosle you always give information which is added to our knowledge.You are really get.God bless you.
@prachirane-dx3qr Жыл бұрын
Chaan माहिती 👌👌 ek मराठा लाख मराठा 🚩
@narayanrodawar403811 ай бұрын
सुंदर ऐतिहासिक माहिती आहे
@RamakantLanjekar-kg4uj5 ай бұрын
वरील माहिती खुप सुंदर रीत्या समजावली त्या बद्दल धन्यवाद त्याच प्रमाणे बरेच गैरसमज दूर झाले.
@manoharbhosale71115 ай бұрын
अत्युत्तम असेच उत्तरोत्तर राजे व मराठा यांचा इतिहास आम्हाला आपल्या अध्ययनातून शिकण्यास मिळो हीच प्रार्थना
@achyutchandanshive5912 Жыл бұрын
गायकवाड, मोहिते, भोसले, जाधव व दाभाडे ही आडनावे महार जातीत आढळून येतात त्यांचे स्पष्टीकरण का करत नाही. आपण दिलेल्या माहितीनुसार मराठे ही प्रांत वाचक जात अशा अर्थाने आला आहे असे मला वाटते.
@abajiarjun392 Жыл бұрын
मराठा शब्द वापरण्या चा उद्देश तोच आहे हे अर्थ वेगळा लावतात
@NareshPagare-n8m Жыл бұрын
महार जात सुद्धा शुर आणि लढवय्यी आहे त्या जातीतील लोकांना पण " क्षत्रिय " म्हंटले पाहिजे.
@KP-wn2vp10 ай бұрын
दादा महार मराठा ही एकच जातं आहे... तूम्ही बाबा साहेब आंबेडकर यांच पुस्तकं वाचावे
@Sigmaluthafort6 ай бұрын
@@KP-wn2vp नाव उचल ली आहेत काहीना बक्षीक्ष मीळाली वर्न वेगळा कामा साठि पोट भरन्यासाठि लोक वेगवेगळया प्रांतात येवून बसले तीथली बोलीभाषेत रूळाव लागल जसे बंजारा एक स्वतंञ कल्चर आहे तसेच मराठि ही आहे मराठी मोठि झाली जे मोठ झाल ते आपलच समजतात लोक तुम्ही तुमच नाव कमवा दूसरर्याच ते दुरचं
@Sigmaluthafort6 ай бұрын
@@KP-wn2vp कोन कुठुन आल हे कोनी सांगु शकत नाहि हजार साला आधी जो समुह जिकडे गेला किवा आनला पुस्तक कोनी काहि लीहले मन्हुन सत्य होत नाही वर्न सगळ सांगून जाते काही लपत नसते डीएने ईथोपीयहीअसुशकतो किंवा नायजेरीया काही समाजाचा यूरोपिय ही असु शकतो समाजाच आपल्याला। काय घेन हजारो समाज जगात आहेत ते कधी कोनाचा वीचार करत नाहीत मानसकी आसली तो समाज सर्वात चांगला मग नाव कोनत ही असल तरि चालते
@chandrakantsuryavanshi8022 Жыл бұрын
आपण योग्य इतिहास पुरावे मांडून जी माहिती दिली ती खरंच उपयोगी आहे.यात शंका नाही. यामुळे गैरसमज दूर होतील अशी आशा आहे.
@bsmuley2315 Жыл бұрын
🎉
@rajatsinhr.thackray2499 Жыл бұрын
Parwa apan kunbi Ani Maratha Ekach ahe asa Video banavla hota 😅
@anaghabarve2709 Жыл бұрын
@@rajatsinhr.thackray2499कदाचित असं असेल जे सैन्यात सामील झाले ते क्षत्रिय,आणि शेती करत होते ते कुणबी.दोन्हीही मराठाच.
@raghunathkulkarni1247 Жыл бұрын
Sir, excellent information. Thanks
@shankarghorpade147 Жыл бұрын
अतिशय सुंदर खुप खुप धन्यवाद साहेब
@aparnadixit476610 ай бұрын
वा..किती सुंदर विश्लेषण...
@sandipshelke4971 Жыл бұрын
वीर बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शिवा काशीद हे खरे शूरवीर निष्ठावंत मराठी
@harishghadi1829 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजा ना शेवट पर्यन्त साथ देणारे ते 96 कुली असा साधा आणी सोपा सिद्धांत 96 कुली मराठा
@ग्रहदीपिका Жыл бұрын
आधुनिक इतिहासकारांनी तटस्थ असावं असा संकेत आहे. आपण तर जातींशिवाय पाणी सुद्धा पीत नाही!
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
याला जातीवर जाणे नव्हे तर पुरावे मांडणे म्हणतात
@milindmachale7645 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosaleशिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी मराठेतर लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे,तो पण इतिहास सांगावा म्हणजे मराठा व इतर जातीत बंधुभाव निर्माण होईल असे वाटते.
@ग्रहदीपिका10 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosaleपुराव्यामध्ये जात लिहिलेली असते का की केवळ नामोल्लेख असतो की जातीवरून तुम्ही आडनाव ठरवता की आडनावावरून जात ठरते? की सगळं तुम्हीच ठरवता😀
@S.m-x3s6 ай бұрын
अप्रतिम माहिती मला अभिमान आहे मी ९६ कुळी मराठा आहे 🚩 जय शिवराय 🚩
@santoshM48385 ай бұрын
आपण जे उल्लेख देत आहात ते मराठा आणि मुस्लिम राजवरीतले देत आहात त्यामुळे मराठे म्हणजे स्थानिक किंवा मराठी मुलखी लोक असाच लागतो .
@pratikwalanj6925 Жыл бұрын
पुराव्यानिशी माहिती. फारच छान... पण तुमचे पुरावे शिवकालीन किंवा फारतर फार त्याच्या २००-२५० वर्षाच्या आधीच्या काळातले आहेत... देवगिरी किंवा त्याच्या आधीच्या काळातले अजून काही पुरावे मिळाले तर बघावे
@मीभारतीय-थ6द Жыл бұрын
सुंदर माहिती समजली धन्यवाद. सर
@Dfhhffhjj Жыл бұрын
यात काहीच शंका नही कि तुम्ही महान इतिहासकार आहात 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@ravindrabapat4261 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
@chandrakantveer635810 ай бұрын
Very nice
@chavannamdev1959 Жыл бұрын
शिवरायांचे सर्वच सैनिक है शेतकरी होते यात कसलाही संशय नाही... जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩🚩
@sarika685 Жыл бұрын
व्यवस्थित ,सकारात्मक, द्वेष युक्त नाही , छान सांगितले