सन दोन हजार अकरा पर्यंत नियमाप्रमाणे दर दहा वर्षांनी जनगणना होते याचा सरकारला विसर पडला काय??
@rajendrahande78863 жыл бұрын
हरीभाऊ राठोड म्हणाले कोर्टाने निकाल आमच्या बाजूने दिला म्हणजे ओबीसींच्या बाजूने. आमचं तुमच करु नका हरिभाऊ मराठा समाज हक्काचे आरक्षण मागतोय. सगळं आरक्षण तुमच्या बापाचे आहे काय.
@akashjadhao59373 жыл бұрын
Bhau boltana manusit bolav tach bapach nahi tar Kay tuza bapach she kay
@SantoshPawar-ko8bc11 ай бұрын
🙏👍👌👌
@SubhashNikam-g2q11 ай бұрын
हरीभाऊ साहेब सांगतात त्या प्रमाणे आरक्षण बद्दलची माहिती चांगल्या पद्धतीने सांगतात ते सर्व पुढारी लोकांनी समजून घ्या वे कोनाच्या तच मत भेदभाव होनार नाही त्याचे कोण आईकायलाच तयार नाहीत सर्व समाज्या ला वाटतंय आमचं आरक्षण जाईल हारीभाऊ सांगतात की कोणाला ही अन्याय होनार नाही बरेच वेळा टक्के वारी सांगितली होती हारीभाऊ तुम्ही सांगीतले ते आम्हाला अभिमान आहे जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ माता जय बाबासाहेब आंबेडकर साहेब जय महाराष्ट्र एक मराठा कोटी कोटी मराठा
@superheroes89163 жыл бұрын
२०११ ची जाती आधारित जणगणना जाहीर केली पाहिजे.. मनुवादी सरकार हे कधी होऊ देणार नाही.. कारण OBC ना त्यांची लोकसंख्या माहिती झाली तर मनुवाद्याची सत्ता संपुष्टात येईल..
@obc19433 жыл бұрын
OBC murkh thodi aahet tum chya nadi lagayala
@hemanthb97233 жыл бұрын
Modi himself is OBC.
@vitthaldongare66509 ай бұрын
P
@Bharatnama1233 жыл бұрын
Satyamev Jayate!
@जयजवानजयकिसान-ल7ज3 жыл бұрын
जातीय जनगणना झाली पाहिजे
@rameshchandiwale30344 ай бұрын
Ews आरक्षणाचे विरोधात लक्ष्मण हाके यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला
@uttampalande9533 жыл бұрын
आता तरी SC,ST,NT,OBC सर्वानी एकत्र न्याय हक्कासाठी लढा. वेगवेगळे राहू नका. श्रीमंत आणखी श्रीमंत होण्यासाठी लढतात.
OBC आरक्षण रद्द केलेले कोर्टाचा निकाल Pdf,आसेल तर पाठवा
@TukaramDhupe8 ай бұрын
आरक्षनजायलापाहीजेओबीसीचे😮😮😮😮
@rameshchandiwale30344 ай бұрын
ओबीसी ची बाजू नीट मांडली नाही. वकील आणि डेटा दिला नाही.
@bhausahebpatil6714Ай бұрын
जातीय दंगली होणार नाही याची काळजी घ्यावी
@ashokchavan65883 жыл бұрын
१९३७साली जर ५७टक्केहोती तर त्या मध्ये मराठा पण होता विसरु नका
@hemantkadaam71873 жыл бұрын
Cancel all reservations
@pm38343 жыл бұрын
Obc नेते शरद पवारला विकले गेलेत आहे
@suryabhanshinde33574 ай бұрын
दुर्दैव
@ravindrachopade78394 ай бұрын
जाणून बुजून ओ बी सी ची आकडेवारी जाहीर केली नाही, हे सरकार कुचकामी ठरले...
@sopangare75543 жыл бұрын
अतिशय महत्वपुर्ण बाब ही आहे की शासक वर्गानी राजकीय सोई साठी ओबिसी जनतेचा फाक्त वापर करतात हे आज प्रत्यक्ष निदर्शनास आले आहे आरक्षण हे घटनात्मक कलम 340 नुसार वैधानिक हक्क् आहे .राजकारणातील मडंळी याना मसाला पाहीजे हे मिडियाला माहीत असते .खरा प्रकाराला हात टाकुन प्रकाशात आणने व जनतेला सत्य पुरवणे हेच लोकशाहीचा चौथा अधारस्तभं आहे .
@Fit_Mahi_36963 жыл бұрын
अरे कोणता data bita काहीही नाही ..गेल आरक्षण आता...बसा बोंबलत ह्या राजकारणी लोकांना जागेवर आणायची वेळ आली आहे
@SantoshPawar-ko8bc11 ай бұрын
👍
@rameshchandiwale30344 ай бұрын
सुप्रीम कोर्ट आकडेवारी मागत असताना राज्य सरकार का देत नाही हा कळीचा मुद्दा आहे.
@medhekarmangesh285gmial4 ай бұрын
जनगणना ही यादी १९४७ पासुन सूरवाद करावी बाबासाहेब आंबेडकर यांनी लिवुन ठेवली आहे ही घटना ग्रुहीत धरुन संविधानाचा कायदा वाचुन कोण कोणाची भाकरी भाजुन घेत आहे सबसीडी आहे म्हणून ओबीसी लावली गेली आहे हे निरीक्षण करून पहा
@vira18983 жыл бұрын
Obc समज्या बद्दल खुप वाईट आहे।।।माझे मित्र आहेत रओ obc चे।। खुप गरिब आहेत।। कुनाचि आई भान्ड़े घस्न्याच काम करते तर कुनाचि चाय ची टपरी आहे।। मझा मित्र स्वता त्यानी 7वर्ष शिक्षण बस मधे प्रवास करुण पुर्ण केल।।।अता कूठ 2महिने झाल त्याने activa घेतलि पन्ढर्या कलर ची।।। त्यात ही त्याणे ती activa लोन वर घेतलि।।। येक माजा मित्र आनी त्याचे वडील एका जमिन दार कड दुध कढयला जातात रोजाणी।।। obc हा समाज खरच मागास ले ला आहे।।। नका करू यान्च अर्ख्षण बन्द, काहि उपाय आसेल तर काढा प्लीज।।। आरक्षण चालू करा obc च।।।
@vira18983 жыл бұрын
@yeda aanna भिका कूठ तुझ्या घरि मगय्ला येतोय रे आमि।।।।
@shashankinamdar76703 жыл бұрын
अहो हीपरिस्थिति तर मग ब्राह्मण जो भटपण करतो त्याची पण आहे त्याला दया ना आरक्षण.
@vira18983 жыл бұрын
@yeda aanna मनुन तुमि अता भीक magayla चालू कलय का।।। आपल्या ला नाही मनुन दुस्र्या च बग्व्त नाही।।। आरे कूठ फेड्साल ही पाप।।। तुमि नाही घेतल ही तुम्ची चूक आहे।। आता का दुस्र्याच घल्वायच आहे तुमाला।। आरे तुमाला बग्वत नाही गरिब लोक पुढ जात अहेत ते।। काय मिलाल तुमाला गरिबाचया तोंड्चा घास घेउन।।। तुमाला काय वाटल आरक्षण बन्द झाल मनुन obc पुढ नाही जाणर।। जणार आनी जोमात जानार।।।
@medhatambat725811 ай бұрын
बरोबर. आम्ही पण ओबीसी मध्ये आहोत. आमची परिस्थिती साधारणच हो ती पण आम्ही कधीच आरक्षणाच्या पाठी लागलो नाही.
@medhatambat725811 ай бұрын
@@shashankinamdar7670होय. मी लहानपणा पासून पहात आहे. प्रत्येक जातीत चौथा वर्ग मागासलेला आसतो. पण कौणालाच त्याचे सोयरसुतक नाही. फक्त मी आणि मी एवढाच त्यांचा विचार असतो.
@Shubham96K3 жыл бұрын
काय भीक मागताय रे राजकीय आरक्षणाची... लोकशाही मार्गाने होणार्या निवडणूकीत कशाला पाहिजे आरक्षण... जनता जनतेचे प्रतिनिधी निवडते ना... आरक्षण कशाला प्रत्येक गोष्टीत... शिक्षणात आरक्षण, नोकरीत आरक्षण, प्रमोशनमधे आरक्षण, निवडणूकीत आरक्षण...😂🤣😂🤣 हा काय पोरखेळ आहे....? हीच का समानता...? हीच का लोकशाही...? अशाने कसा कमी होईल जातीयवाद..? कसा बंधुभाव वाढेल..?
@savatalavhale49023 жыл бұрын
येदा गद्दा ,तुला काही अक्कल आहे का , कायद्याचा अभ्यास आहे ,आप-आपल्या जातीच्या विकासात मागे राहिलेल्या लोकसंख्येच्या आधारावर , आरक्षण भीक नव्हे, बरोबरीचा हक्क आहे, तो हक्क मिळवून घेणे लोकशाहीतला अधिकार आहे.
@savatalavhale49023 жыл бұрын
45 वर्षा पासुन o b c, सींना आरक्षण लागु झाले , त्या वेळेस मराठा समाजाला देखील ते मिळु लागले, तेव्हा धनदांडगे मराठयांनी विरोध केला ते मिळु दीले नाही ,मराठा समाज त्या वेळेस एवढा जागृत नव्हता, मध्यम, गरीब ,मराठा समाजाचे नुकसान झाले ,तरी पण पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या भागात, विदर्भात मराठा समाजाला कुणबी म्हणुन ओबीसीत आरक्षण हक्क मिळवून दिला ,2014 अगोदर महाराष्ट़ात व केंद्रात कांग्रेस चे सरकार होते , महाराष्ट्र सरकार, शरतचंद्रजी पवारांनी शेवटी-शेवटी आरक्षण दिले ,नंतर केंद्रात व राज्यात बीजेपी चे सरकार आले , केंद्र सरकार ने, क 102 मधे बदल करूण , आरक्षण लागू करण्याचे राज्याचे अधिकार काडुन घेतले ,मराठा हा कुणबीच आहै , मुळ ओबीसींच्या आरक्षणात A B C D चे विभाग करूण ,कुणबी चे आरक्षण मिळाले पाहीजे ..... जय मुळनिवाशी जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय जोतीराव ,जय सावित्री ,जय भिम,जय संविधान ,जय भारत ,
@medhatambat725811 ай бұрын
हे सर्व बंद होईल तर महाराष्ट्रात शांतता नांदेल. डोकेदुखी झालीय या आरक्षण मुळे. शरद पवार सत्तेत असताना अशी नाटके का करत नाहीत? तेव्हा सर्व शांत असत.
@rameshchandiwale30344 ай бұрын
13.12.2012 ला काय झालं
@JayramvDhole9 ай бұрын
मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील वरदहस्त लाभ आरक्षण पारीत संदर्भ
@rajendrahande78863 жыл бұрын
हे बावनकुळे आहे की बांडगूळ आहे.
@mohanraut202411 ай бұрын
Badesaheb tumi विचारलेला प्रश्न विचारा राठोड साहेबाला
@mahadevkhandare92614 ай бұрын
हरिभाऊ राठोड साहेब तुम्ही तुमची सर्वांची जनगणना करा आणि निजाम कालीन दस्तावेज तुम्ही सुद्धा जरांगे पाटला सारखे दाखवलेच पाहिजे जर तुमचे निजामकालीन पूर्वीचे पाच पिढीचे ओबीसी किंवा कुणबी प्रमाणपत्र तुम्ही सुद्धा दाखवा हे गलत बोलत आहात तुम्ही मराठा समाज पहिल्यापासून ओबीसी किंवा कुणबी मध्ये आहे राठोड साहेबांनी तुमचे कुणबी चे प्रमाणपत्र किंवा दस्तावेज दाखवले पाहिजे कोर्टाला जसे आमच्या मराठ्यांचे दस्तावेज कोर्टासमोर हजर केले पूर्वीचे तसे राठोड साहेबांनी पूर्वीचे त्यांचे ओबीसीचे दस्तावेज हजर केले पाहिजे किंवा कोर्टाला दाखवले पाहिजे तरच ओबीसी हा खरा पहिल्यापासूनच आहे फक्त ओबीसी हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनच आहे
हा सगळा जातीवाद सोडून फक्त आर्थिक निकषावर आरक्षण द्या. म्हणजे कायमच भांडण मिटेल. आर्थिक निकषावर देताना पण फक्त गुणवंत मुलांना द्या. नाहीतर कोणीही डाक्टर बनतात, इंजिनियर बनतात.
@sandusalve71823 жыл бұрын
केंद्र सरकार ने सर्व खाजगी कारण केअल्यवार अरेकेस्यन कुथे rahile कास्याला jhgdta पहिले सरकारी नोकरी वाचवा त्या वेलेस तुमचा phayda होनर नहींतर कही पायदान नहीं
@kumarbirdawade88174 ай бұрын
❤❤❤❤
@संग्रामगुजर7 ай бұрын
फालतू च्या चर्चा सरकारने बंद कराव्यात आणि छाननी करून गरीब मराठ्याला आरक्षण देण्यात यावे गरीब मराठा खडा तो सरकार बडा नही तो सरकार,,,, ,,,,,,,,,छोटा हो जायेगा 😂
@sheshraoramteke54503 жыл бұрын
ओबीसी जनगणना विषयी आवाज उठवा
@shashankinamdar76703 жыл бұрын
भाऊ ५०% चि मर्यादा आहे. काही उपयोग होणार नाही. कालच निर्णय दिलाय सर्वोच्च नययालयाने.
@AjinathAndhale-x4k9 ай бұрын
५२ कुळे shinde bokandi घेतला BjP Hatav OBC bachav गप्रे हरी काही बोलू नको
@shrawanpatil97763 жыл бұрын
एन टी क च्या ३.५ टक्के का दाखवत नाही?
@sidheshwarshendge58463 жыл бұрын
त्यांना लाज वाटत असेल
@rajdon96033 жыл бұрын
@@sidheshwarshendge5846 धनगराचा नाद नाही करायचा.
@मावळमुलुख3 жыл бұрын
20 % ahe apn
@rajdon96033 жыл бұрын
@@मावळमुलुख हो ना भावा
@JayramvDhole9 ай бұрын
या अगोदर ईतर जाती निहाय जनगणना झालेली नाही,
@JD-re5ts3 жыл бұрын
Courtacha nikal jar OBC chya bajune ahe tar contempt file kara supreme court madhe . Simple gostha ahe, TV var kahi hi bolnyachi garaj nahi.
@anshu_chandekar3 жыл бұрын
बावनकुळे फसले
@kiranghodake505810 ай бұрын
धनगर आरक्षण सरकारने द्यावे लागल
@angadlande38673 жыл бұрын
वा चांगलीच आग लागली आहे महाराष्ट्रात पेटुद्या सगळ
@rameshchandiwale30344 ай бұрын
भारतीय जनता पक्षाने ओबीसी ची जनंगंना न केल्याने हे झाल.
@yatirajadave57563 жыл бұрын
Haribhau cha problem veglach aahe. Tyana courtach mhanan kalayala ushir lagto
कशाला पाहिजे आरक्षण राजकीय आरक्षण कशाला पाहिजे लोकशाही आहे, लोक निवडतील तो नेता पाहिजे जातीचा नको
@rajeshgolkondawar59653 жыл бұрын
2011 madhye obc jangnaana zallich nahi
@popatmohamad22463 жыл бұрын
Obc arkshan gele tar open chya jaga jast hotil maratha arkshan garaj bhagnar nahi obc arkshan radd kara Ek maratha lakha maratha🚩🚩🚩🚩🤘🤘
@dnyanobamore440229 күн бұрын
Haribhau Rathod १५,Jati OBCit misaalya te bare zale ka ?
@playmusic38143 жыл бұрын
जिसने देश बेचा फसनेही गद्दारी
@मावळमुलुख3 жыл бұрын
NTC 20%
@RDB24b3 жыл бұрын
50% Madhya sarva bc obc maratha arakshan basava. Open chya seat kami kelya tar amhi open vale parat court madhe jau.
@pravinmhapankar61093 жыл бұрын
न्यायालयात जा.
@jagannathkurhe89953 жыл бұрын
Ews 50% च्या वर आहे. जा कोर्टात लवकर. Open वर अन्याय होतोय Ews मुळे
@HUNTER-bm3ug3 жыл бұрын
Bc open valyanchi saglech marun jatat
@RDB24b3 жыл бұрын
Ews maharashtra madhye nahi. Kendra sarkar nokri / kendra shikshan sanstha hya sathi ahe. Ews reservation hot nahi ek facility ahe karan ti sarva jati sathi ahe
@shashankinamdar76703 жыл бұрын
@@jagannathkurhe8995 : एक केस आहे, सदवरतेच आणी कुटुम्ब आहे वकील.
@akshayraut90223 жыл бұрын
हा चैनल तर आग लावणारा आहे समाजात ही खरी बातमी कधीच दाखवत नाहीत. हे बीजेपी लोकमत आहे. समाजात दूष पसरवण्याचा सगळ्यात मोठा काम सध्या पत्रकार करत आहेत. छोट्या बातम्या दाखवल्या जातात
@gauravisciencetutorial96983 жыл бұрын
OBC virodhi rss cha chati 52kule
@ashokraysingh60073 жыл бұрын
Hari bhau rathod Ex Lance debet
@shashikantpathak7902Ай бұрын
OBC che विरोधक का समजून घेत नाही
@popatmohamad22463 жыл бұрын
Maratha obc madhe samavesh kara athava obc arkshan radda kara
@rameshbhalerao95110 ай бұрын
विरोधात निकाल लागला असुन सुध्दा ओ बि सी घ्या बाजूने निकाल असल्याचे गौळी तुम्ही काय बोलता
@sablesarkar20533 жыл бұрын
OBC che sarv reservation gel pahije. Te kadhich Babasaheb la manat nahi.. aata tyanna Babasaheb che mahattv kalel
@DhondiramKachkure8 ай бұрын
मराठी आरक्षण 17 टका पाहीजेत
@obc19433 жыл бұрын
Ek tar pagar kami kara Nahitar aarthik nikshavar aarakshan dya aarakshana chi zanzat khatam ho jayegi
@hemanthb97233 жыл бұрын
27 % was brought by Vishwanath Pratap Singh some 30 years back. Open study done at that time.
@बाळशिरामजाधव7 ай бұрын
ट 1:22
@ashokraysingh60073 жыл бұрын
Bavankulena kiti akkal aahe mahit nahi pan Hari bhau rathod he opinion madata ahet tyala samarpak uttR nahi.
@बाळशिरामजाधव7 ай бұрын
ट 0:17
@sureshnikam18094 ай бұрын
Ghaybhim
@ZumbarSatpute9 ай бұрын
3 c
@anandkokre75043 жыл бұрын
This bjp and Rss should ashamed for cheating people of OBC community This liar people our people should come together against this cruel mind set and fight for our rights.
@hemanthb97233 жыл бұрын
From 2011 to 2014 Congress Govt was there in State and Center. How these people are not talking about that. Census results came in 2012 only.
विकास गवळी तुम्हाला थोडीतरी अक्कल आहे का हो obc असून ओबीसी चं नुकसान केलंत धन्य तुमची विपरीत बुद्धी
@Dj-vv1yc3 жыл бұрын
आहो o BC च्या कॅटेगरीमधे कोण घुसतय राजकारणात ते बघा आधी .
@amolgore13773 жыл бұрын
@@Dj-vv1yc कोण घुसतेय,OBC सर्वसामान्य कार्यकर्ते आता कार्यकर्तेच राहणार..
@hemanthb97233 жыл бұрын
If act is passed then automatically all figures should come out.
@balasahebwaghule715910 ай бұрын
Delete old videos
@gangadhargawatre635311 ай бұрын
Radhoad sir o b c made. 400jati jamatiche loka aheat tya harian mi dal class mujuri kamdhuanda karnare baba saheabani o b c lanatakshn detana saree abhayas kela tya nusar tya jatichi eyakhya tayar keli.
@gangadhargawatre635311 ай бұрын
Maratha kunbi houach shakt nahi karan kunbi vidhurbatial ahe khandeshat ahieat karan kontahe raja rajwade vidhurbat nhawte vidhurbatial o b c kunbi sheti kabad musta karnara pan maratha wadhyatial maratha jamiandar huwaldar jahe maharajechya nokarila hote vidhuarbhat ase konte raje jajwade nhawte tar mag kunbi kase maratha jawal 500te1000yekar jamini hotya abhi aheat tar mag kunbi kase vidhubhatial kunbi fatka titkya kapad lugafi ghal ata alpap bhudharak sobat loak mairi karnara to K hatha karnara kalya mi yat rabnara to kunbi aj uan hi paha vidjurbhatial kunbina nokarya fakat 2te5%aheat pan tyach marathawadyat 30te40%srkari nokarys aheat madar khasdar chi sankhya jasta ahe na