आम्ही सांगलीकर सुद्धा मनोज दादा यांच्या सोबत उदया बीड मध्ये येनार आहे
@madhavshinde2903Күн бұрын
आम्ही पण येतोय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटला सोबत 🔥✊🚩
@RaniveerpatilКүн бұрын
आम्ही पण येतोय सोलापूर🚩💯 पाटील💯🚩
@dnyaneshwarbshinde7914Күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार होण्यापासून वाचवण्यासाठी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्याच्या मोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित रहा मग बघू शासन कस काय न्याय देत नाही
@Dr....123Күн бұрын
आम्ही जरांगे समर्थक ❤
@ankushlanke4602Күн бұрын
आम्ही पुणेकर दादांच्या मागे
@SandipSawant-c1iКүн бұрын
जरांगे पाटील हे सामान्य माणसाचे खंबीर नेतृत्व🎉🎉🎉🎉🎉🎉