मंत्री Chandrakant Patil यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुलींना Free Education GR आला, कोणाला फायदा ?

  Рет қаралды 49,919

BolBhidu

BolBhidu

15 күн бұрын

#BolBhidu #FreeEducationForGirls #ChandrakantPatilNews
महाराष्ट्र राज्यासाठीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील सर्व जाती-धर्माच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार आहे. त्या संदर्भातला जीआर सुद्धा आता निघालेला आहे. यासोबतच अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच केलेली होती आणि जून 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल हे त्यांनी जाहीर केले होते आणि आता या संदर्भातला जीआर आलेला आहे.
राज्यातील मुलींना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे त्या मुलींचं सबलीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही योजना लागू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पाठोपाठ ही योजना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोकप्रिय होईल असं सांगितलंजातंय. जीआर मध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे हे आज आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 290
@aforashish7
@aforashish7 13 күн бұрын
१. मुलींना मोफत शिक्षण २. मुलींना बस मधे अर्धी तिकीट ३. मुलींना नोकरीत आरक्षण ४. मुलींना बस मधे अर्धी तिकीट ५. मुलींना ट्रेन मधे आरक्षित डब्बा ६. मुलींना दर महिन्याला १५०० रुपय _________________________ १. मुलांना नोकऱ्या नाही (बेरोजगारी आहे) २. मुलांचे लग्न होत नाही ३. मुलांना बस मधे अर्धी तिकीट तर सोडा बसायला सुद्धा हक्काची सीट नाही. ४. मुलं आत्महत्या करत आहेत, त्यावर कुणी बोलत नाही. ____________________________ आपल्या देशात फक्त मुलींना आणि खालच्या जात वाल्यांना जगण्याचा अधिकार आहे.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 13 күн бұрын
Barobar
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 13 күн бұрын
@shafikshaikh5692
@shafikshaikh5692 13 күн бұрын
सरकार ला मुलांची /पुरुषांच्या मता ची गरज नाही
@SarveshPednekar-rt5nc
@SarveshPednekar-rt5nc 13 күн бұрын
भेदभाव केला जात आहे 😢
@maheshkale5640
@maheshkale5640 13 күн бұрын
😢
@shubhangirane9025
@shubhangirane9025 13 күн бұрын
मुर्खासारखा निर्णय घेणे चालू आहे. श्रीमंत मुलींना फ़ी माफ का करावी? एखादा गरीब मुलगा केवळ मुलगा आहे म्हणून फी माफ नाही.
@mayureshlomte8970
@mayureshlomte8970 13 күн бұрын
8 lakh income pekha kami income fakt
@the...devil..
@the...devil.. 13 күн бұрын
Shrimant mula kami utpanacha khota dakhla deun savlat milavtoch aahech na...😂😂
@mayureshlomte8970
@mayureshlomte8970 13 күн бұрын
@@the...devil.. mula sathi fakt fees madhe concession aahe muli sathi purn fees maaf
@honestindianmen7629
@honestindianmen7629 13 күн бұрын
​@@the...devil.. devil..tuza @ii chi katkat. .....p0dri cha...
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 13 күн бұрын
आधी वाच मूर्ख
@James-f5i
@James-f5i 13 күн бұрын
पहिल्या काळात :-- मुलगी शिकली प्रगती झाली. आतापासून :-- मुलगी शिकली प्रगती झाली, भविष्यात तिची लग्नासाठी जोडीदाराकडून अपेक्षा वाढली.
@WeThePeopleOf-INDIA
@WeThePeopleOf-INDIA 13 күн бұрын
Kunach Kay tar yach Kay😂
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 13 күн бұрын
चंद्रकांत दादा मुलांनी काय पाप केल आहे,का मुल अंबांनी च्या घरचे आहेत,मुलांना पण माफ करा पुर्ण फी,नाहीतर गेल्या वेळेस कोल्हापूर मधून गेलात या वेळेस कोथरूड मधून जाल...💯
@aaplashivpatil
@aaplashivpatil 13 күн бұрын
😂😂uddhav saheb detil parat 2.5 varsh ghari bsun
@James-f5i
@James-f5i 13 күн бұрын
एकीकडे स्त्री पुरुष समानतेची गोष्टी बोलता एकीकडे हा भेद भाव करता. हा लिंगभेद आहे याचा जाहीर निषेध... खुल्यावर्गातील गरीब मुलांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे.
@shirishshahane1079
@shirishshahane1079 8 күн бұрын
@@James-f5i अगदी बरोबर आहे. फक्त कॉमेंट्स करून या सरकारला कळणार नाही. मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. हे सर्व मुलांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे. शिक्षण मंत्र्यांना विचारले पाहिजे.
@prakashpatil6085
@prakashpatil6085 12 күн бұрын
खुल्या प्रवर्गातील मुलांनी या देशात रहावे कि नाही अशी परिस्थितीत झाली आहे.
@SakshiPundekar-kl4im
@SakshiPundekar-kl4im 6 күн бұрын
Agreed 👍
@ramm.9308
@ramm.9308 13 күн бұрын
आम्ही पुरुष एकत्र येऊन या सरकारला घरी बसवू.😂. सर्व निर्णय महिलांच्या बाजूने शिक्षण फुकट,1500रू महिना अर्धी तिकीट, कायदा त्यांच्या बाजूने पुरुष नावाची जात पण जगात अस्तित्वात आहे हे सरकारला सांगावे लागेल आता
@shirishshahane1079
@shirishshahane1079 13 күн бұрын
मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. गरीब कुटुंबात मुले पण शिक्षण घेत आहेत. मुलांच्या शिक्षणाबाबत शासन संवेदनशील नाही का. मुले आणि त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे.
@vijayc4453
@vijayc4453 13 күн бұрын
पुरुषांच्या स्वतंत्र्य राजकीय पक्षाची गरज आहे.
@Shubham-np9jx
@Shubham-np9jx 13 күн бұрын
हमारी मांगे पूरी करो जय पुरुष संघटना ✌💪
@kartikmore9228
@kartikmore9228 13 күн бұрын
फुकट घरी बसून 1500 रुपये दार महिना , एसटी महामंडळ मध्ये आरक्षण आणि 50% सूट , उच्चशिक्षणाचे पैसे सरसकट माफ , 33% लोकसभेत जागा आरक्षित , विधानसभेत जागा आरक्षित , पंचायत राज , ग्रामपंचायत मध्ये आरक्षण, सर्व कॉलेज मध्ये आरक्षण , नौकाऱ्यांमध्ये आरक्षण , राशन फुकट , 3 गॅस सिलेंडर फुकट , शिलाई मशीन फुकट , गर्भवती महिलांसाठी योजना , बचत गट , स्पर्धा परिक्षांचे शुल्क माफ , घटस्फोट झाला तर नवऱ्याची 50% संपत्ती महिलेची , खोट्या rape केसेस , एकतर्फी महिलांसाठी आणि पुरुषांविरुद्ध अन्याय करणारे राक्षसी कायदे What a equality 👏👏👏👏 पुरुषांनो जागे व्हा ! नाहीतर फार वाईट दिवस येतील
@dhirajvarkhede2556
@dhirajvarkhede2556 13 күн бұрын
Ekdam barobar bollas
@Dik.Muhammad.quranovirus
@Dik.Muhammad.quranovirus 13 күн бұрын
Muslim dharm accept karava lagel bhavishyat sarv mard na jar asech chalu rahila tar😂😂😂😂
@SK-xo4hy
@SK-xo4hy 13 күн бұрын
Exactly
@SK-xo4hy
@SK-xo4hy 13 күн бұрын
Tax pun tyanchya kadun ch ghya
@kunalagarwal4201
@kunalagarwal4201 13 күн бұрын
​@@SK-xo4hyroad var andolan karna jarjeche hai purush sati white divas aahe
@riteshkamble3969
@riteshkamble3969 13 күн бұрын
मुलींचं पूर्ण माप तर आमचं पोरांचं आर्ध तरी करा माप करा 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
@Its_blom
@Its_blom 12 күн бұрын
Ahe ki mg EWS/EBC 50% maaf
@James-f5i
@James-f5i 13 күн бұрын
मुलांनो या कायद्या विरोधात एकजूट व्हा, एक व्हाट्सअप ग्रुप बनवा, एक ठिकाण निवडा आंदोलन साठी, माझा मुलींच्या स्त्रियांच्या मोफत शिक्षणाला विरोध नाही पण मुलांना का हा कायदा नाही...
@diyaanawade2888
@diyaanawade2888 11 күн бұрын
भाऊ मी पण येईल आंदोलन मधे आणि ज्या मुलींना वाटतय की मुलांना पण शिक्षण मोफत होयला हवं आणि इन्कम ची अट 8 लाख नसून 2 लाख असावी त्यानी पण आंदोलन झालं तर त्यात सामील व्हा 🙏
@atharvakhadke8628
@atharvakhadke8628 13 күн бұрын
Education must be free for all
@SakshiPundekar-kl4im
@SakshiPundekar-kl4im 6 күн бұрын
Agreed 👍
@Proud_Maratha
@Proud_Maratha 13 күн бұрын
फक्त राजकारणी लोकांचे इंजिनिअरिंग कॉलेजेस रिकाम्या सीट मुळे बंद पडत आहे ते वाचवण्यासाठी पण हा प्रकार सुरू केला आहे😢
@ganeshfulsawange8855
@ganeshfulsawange8855 11 күн бұрын
मुलांना काय तुनतुन वाजवायचे आता मला वाटतय मुलगा होण आपराध आहे❤❤❤
@atharvapalase
@atharvapalase 13 күн бұрын
Justice For Boys 😢😢
@Dharmik457
@Dharmik457 13 күн бұрын
मुलांनो जागे व्हा नाही तर आपल्याला भीक मागितल्या शिवाय काही पर्याय राहणार नाही. महिलांना सगळ्या ठिकाणी आरक्षण आहे आता कशाला शिक्षणाची गरज आहे. 😏🤔🙏
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 13 күн бұрын
Barobar 😢
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 13 күн бұрын
महिला ना एवढ्या योजना देत आहे तर मग मुलांना काय tax वाढवता काय जास्त 😢
@Skkksksjsjsjskkeje
@Skkksksjsjsjskkeje 13 күн бұрын
@@Dharmik457 tumhi fakt satranjya uchlycha🤣🤣🤣
@lukeshturkar8148
@lukeshturkar8148 13 күн бұрын
आंदोलन कधी करायचे te सांगा ek WhatsApp group bnva link send kra tithe dicide kra kdhi kuthe Kay krayche khup zale aata sarkar che Maharashtra mdhe he nahi chalnar dakhun dya mitrano
@ramm.9308
@ramm.9308 13 күн бұрын
आपण बेरोजगार नाहीतर सतंर्ज्या उचलायला यांच्या😢
@kalavathisai2128
@kalavathisai2128 13 күн бұрын
Education must be free to all girls not only for sebc EWS sebc
@gauri264
@gauri264 11 күн бұрын
Sc st wale ko to free hi hai na
@suhaskaranjkhele3
@suhaskaranjkhele3 13 күн бұрын
केवळ मुलींना मोफत शिक्षण देण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुला मुलींना मोफत शिक्षण द्या. यामुळे तर खरं समृध्दसमाज घडेल.
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 13 күн бұрын
ज्या मुली च हिंदू मराठा आहे त्याना काय फायदा SEBC जरी आता काढलं तर त्याला VALIDITY साठी पुन्हा वेळ लागेल मग अश्या मुलींनी काय करावे
@user-lz9rm9ho1p
@user-lz9rm9ho1p 13 күн бұрын
EWS ahe
@rahulspeaks9339
@rahulspeaks9339 11 күн бұрын
ews band kela ahai maratha la​@@user-lz9rm9ho1p
@nanduthorat4429
@nanduthorat4429 13 күн бұрын
सरकारने सर्व मुलांची मुलगा/मुलगी ह्यांची शिक्षणाची आणि आरोग्य ची सोया करावी जेणेकरून पुढे शिकून ही मुले कोणी डॉक्टर, वकील,इंजिनिअर या आणि अशा अनेक पद निर्माण होतील ह्यातून देशाची प्रगती होईल असे मला वाटते,,
@adityatawate7924
@adityatawate7924 13 күн бұрын
कुठे गेली स्त्री पुरुष समानता??
@rahulwable6924
@rahulwable6924 13 күн бұрын
नुसत्या घोषणा झाल्या अमलात कधी येणार 😮
@Shri_Naikwade
@Shri_Naikwade 13 күн бұрын
कृपया सबंधित GR ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देत जा.
@Sairajproshow
@Sairajproshow 12 күн бұрын
Hello sir please tell me ycmou have this scheme?
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 13 күн бұрын
Are बाबा काय राजनीति करता फक्त , सरसकट मुलिना करा ना , किंवा मागेल तिला शिक्षण फ्री करा, लाखो मूली कड़े कागद सादर करता येत नाही
@Inmylifeofbangtan
@Inmylifeofbangtan 9 күн бұрын
Sir can round through private kimha deemed University midali tr pan fees maaf honar ka?
@kundanpawar1409
@kundanpawar1409 13 күн бұрын
Give me the link to download the GR
@In_real_world
@In_real_world 10 күн бұрын
Please mention name of colleges in Maharashtra, clarify it
@shrutiangre
@shrutiangre 9 күн бұрын
Sir mi 3rd year la shiktey tar mala pan lagu honar ka? Maza cap nech admission zalay 2022 madhye
@PN.13839
@PN.13839 13 күн бұрын
NT category la ahe ka maaf fees??
@indianswingtrader14
@indianswingtrader14 13 күн бұрын
एकदा श्रीमंत झालो की पहिला महाराष्ट्र व नंतर देश सोडायचा बस झाल 😢
@ShreyaJadhav-h3w
@ShreyaJadhav-h3w 12 күн бұрын
General category madhun ja muli cap through admission ghetat pan tynche utpann 8 lakha peksha kami aahe asha muli eligible aahet ka
@nilu2407
@nilu2407 13 күн бұрын
Mca sathi pn hoil ka free cap through no. Lagla tr
@it-19pratikshabhokare23
@it-19pratikshabhokare23 11 күн бұрын
Ya year chi amhi bharli karan ajun college la GR ala nahi , but mg ti fee vapas midnar ka ?
@aditisantoshpathak5140
@aditisantoshpathak5140 8 күн бұрын
Will it applicable to semi goverment college also?
@poojabhosekar1903
@poojabhosekar1903 13 күн бұрын
3years Law pan yaaat yeil ka?
@sanskrutipatil1638
@sanskrutipatil1638 13 күн бұрын
Kontya courses aha saga ta ka plz
@Skkksksjsjsjskkeje
@Skkksksjsjsjskkeje 13 күн бұрын
Post graduation free ahe ka
@kalavathisai2128
@kalavathisai2128 13 күн бұрын
Education must be free to all girls not only for sebc EWS iam My daughter is born in Maharashtra she doesn't have any EWS sebc obc She got good percentile in mhcet she is eligible for getting seats in engineering colleges Iam very poor man I have no money for engineering colleges please help my daughter
@maharashtrianbhau7893
@maharashtrianbhau7893 13 күн бұрын
शेतकऱ्यांचा मुलांना मोफत करा शिक्षण ✅
@The_bhartiya
@The_bhartiya 13 күн бұрын
Scholarship देणे हा पर्याय ठिक आहे पन आसच जर फ्रि करत बसलो तर अर्थव्यवस्थेच काय होइल
@kundanpawar1409
@kundanpawar1409 13 күн бұрын
Tax ahe tyachyasathi
@The_bhartiya
@The_bhartiya 13 күн бұрын
@@kundanpawar1409 Bhai fiscal deficit vadhat challay 2022- 67000cr 2023-111000cr
@poojabhosekar1903
@poojabhosekar1903 13 күн бұрын
Sir...income 8lakh chya kaaami ahe... Faktaa 3lakh ch ahe.but mi 2nd year LLB LA Ahe...but majhyakade EWS certificate nahiye.Tarrr income certificate ney Kaaam chalel?
@sunitap510
@sunitap510 13 күн бұрын
Jya mulinchi ya varshi fees bharlya gele ahe tyancha ky
@ravig0852
@ravig0852 12 күн бұрын
मि सिमावाशी आहे, माझे शिक्षण बेळगाव जिल्हा कर्नाटकात झाले आहे. आता मि २८ वर्षापासून कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रा मध्ये स्थायिक झालेलो आहे. मुलग्याला डिप्लोमा पर्यंत छ. शाहु महाराज स्कालरशिप ने झाले. मुलीचे सुद्धा डिप्लोमा पर्यंत शिक्षण छ. शाहु महाराज स्कालरशिप ने झाले आहे. सरकार च्या मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ मुलीगीला मिळेल अशी आशा होती, परंतु आम्ही OBC मध्ये असुनसुद्धा स्थलांतरित असल्याने ते लाभ मिळत नाही, त्यामुळे आम्ही ओपन मध्ये आहे. स्थलांतरित असल्याने राज्य सरकारचे EWS चा लाभ सुद्धा मिळवता येत नाही.... कमि उत्पन असलेल्या आमच्या सारख्या नी काय करावे...????
@SuyashRPatil209
@SuyashRPatil209 7 күн бұрын
CAP round मधुन काही कर्नामुळे addmiton जल नसेल् तर् hi yojna मिलेल ka?
@shivanimasade2433
@shivanimasade2433 5 күн бұрын
private college la number laglyas सवलत मिळेल का???
@prajwalsanjaypatil1082
@prajwalsanjaypatil1082 11 күн бұрын
शिक्षण घेणारा गरीब,आमीर,तो कोणत्या जातीचा आहे आसा भेदभाव करु नये प्रतेक भारतीय नागरिकांना शिक्षण मोफत उपलब्ध झाले पाहिजे तरच भारतात समानता येईल व भारताचा विकास होईल. मेडीकल सुविधा मोफत उपलब्ध झाले पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे
@supriyakashid-jq9qx
@supriyakashid-jq9qx 13 күн бұрын
MBA cha students na hi yojna lagu aahe ka ?
@omkarshinde6907
@omkarshinde6907 9 күн бұрын
कॉलेज म्हणत आहे की मुलींना fees पूर्ण भरावी लागेल व नंतर योजने अंतर्गत refund होईल काय करावे?हीच process आहे का?की नवीन काही process आहे?please reply
@johndsouza2141
@johndsouza2141 13 күн бұрын
Nursing course included?
@shree_krishn_vande
@shree_krishn_vande 10 күн бұрын
Medical bpt dr physiotherpiest saathi hoil ka he lagu genreal category ews
@SakshiDeshmukh-ul4eb
@SakshiDeshmukh-ul4eb 8 күн бұрын
Cap madhun addmission zali nahi tr ky krnar tyani pap thodi kel dya tr sarvana dya nahi tr nka devu
@akshay_bhusari
@akshay_bhusari 13 күн бұрын
मुलगी जर उच्चशिक्षित असली तर तिची मुलाकडून अपेक्षा वाढणार ...ती साधारण शिक्षण घेणाऱ्या मुलासोबत लग्न नाही करणार.त्यापेक्ष्या मुलाची फी माफ करावी .मुलगा शिकला तो नोकरी वर लागला तर कोणत्याही मुली सोबत विवाह करू शकतो.
@omkarbelekar
@omkarbelekar 13 күн бұрын
Are bhadkhau mulincha janm kai fakt lagn karayla zalay kai???kai hi mansikta aahe!!! Tu tuze vichar mothe kar....aani muli suddha desh chalu shaktat😤
@omkarbelekar
@omkarbelekar 13 күн бұрын
Are bhadkhau mulincha janm kai fakt lagn karayla zalay kai???kai hi mansikta aahe!!! Tu tuze vichar mothe kar....aani muli suddha desh chalu shaktat😤
@Pottery_painting19
@Pottery_painting19 7 күн бұрын
MBA clg la admission zala tr fee maf ahe ka
@dnyaneshwaridighe8801
@dnyaneshwaridighe8801 13 күн бұрын
Private colleges la pn lagu hoto ka ha gr
@caronrentnearme
@caronrentnearme 13 күн бұрын
Paramedical cover आहे का?
@sac98745
@sac98745 13 күн бұрын
Form edit karta yeil ka
@PrachiDhisale
@PrachiDhisale 11 күн бұрын
Mba sathi scholarship lagu padel ka?
@chaitanyananekar4551
@chaitanyananekar4551 13 күн бұрын
NEET प्रायव्हेट कोर्स व ११वी कॉलेज फी मुलीसाठी माफ होईल का
@KalpeshKhairnar-lk1ws
@KalpeshKhairnar-lk1ws 13 күн бұрын
ही योजना MBA साठी आहे का
@jyotibhenwal5063
@jyotibhenwal5063 12 күн бұрын
Ya yojenecha labh ghenyasathi validity chi avashkta ahe ka
@sayalichaudhari4465
@sayalichaudhari4465 3 күн бұрын
Sir, Is it eligible for post graduation??
@punammehetre5513
@punammehetre5513 5 күн бұрын
Sir Dmlt PgDmlt Lab technician Asha courses sathi lab hoil ka
@vireshtadolge7211
@vireshtadolge7211 13 күн бұрын
OPEN BOYS....RIP
@TrueStorm123
@TrueStorm123 11 күн бұрын
Post Graduation aahe ka free?
@santoshchavan736
@santoshchavan736 7 күн бұрын
Pn dada open madhun no. LaglelyA mulini ky karaych ews madhun apply krun pn😢
@indianmovieexplainer2225
@indianmovieexplainer2225 5 күн бұрын
Sir ebc girls sathi pn lagu asnar ky sebc bdl ahe but ebc chi Kathi Mahiti Nahi ahe plz thod bgha tya bdl🙏
@Dr.S.G.S
@Dr.S.G.S 19 сағат бұрын
Postgraduation sathi pn ahe ka?
@poonamagarwal9004
@poonamagarwal9004 12 күн бұрын
Sir bba ke liye ye applicable hai na
@om77737
@om77737 13 күн бұрын
“I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved.”- Bharat Ratna Dr. B.R. Ambedkar This is the one the best decision taken by government of Maharashtra, which helps our sisters get education.
@adityamehar4599
@adityamehar4599 13 күн бұрын
Open sathi aahe ka nahi ??
@yogeshpatil6814
@yogeshpatil6814 6 күн бұрын
मामाची मुलगी आहे आई वडील मयत आहेत, आजी आहे सांभाळणारी वार्षिक उत्पन्न आहे ४०,००० ओपन categirj मध्ये मोडत आहे mang basto ka amahi , बारावीला 90 %, सिईटी 96% निर्देश
@kumudpatil2853
@kumudpatil2853 12 күн бұрын
MBA sathi pn ahe ka GR?
@adityadoifode2709
@adityadoifode2709 13 күн бұрын
Justice for boys
@VaishnaviChoudhari-ro8bo
@VaishnaviChoudhari-ro8bo 3 күн бұрын
For bba course??
@rahulspeaks9339
@rahulspeaks9339 11 күн бұрын
mba sathi ahai ka
@namdevpatil8492
@namdevpatil8492 2 күн бұрын
ओपन कॅटेगरी मध्ये माझ्या मुलीला सवलत भेटेल का माझ्याकडे वार्षिक उत्पन्न दाखला आठ लाखांच्या आतील आहे
@yogesh-mh2rr
@yogesh-mh2rr 13 күн бұрын
माझी सरकारला एवढी विनंती आहे की त्यांनी मुलांना हिमालयात तपस्या करण्यासाठी तिथे जाण्याची सोय करावी 😶
@prajaktavaravdekar2155
@prajaktavaravdekar2155 12 күн бұрын
खाण्या पिण्याची पण 😅
@mysteriousfactz-Hindi
@mysteriousfactz-Hindi 13 күн бұрын
मुलांना एक एक डझन केळं तरी द्या .
@prajaktakulkarni4492
@prajaktakulkarni4492 11 күн бұрын
Manje MBA sathi hi scheme lagu nahiye ka
@ravindraghuge9641
@ravindraghuge9641 12 күн бұрын
NT category ch ky ahe विषय
@mangeshmore4394
@mangeshmore4394 13 күн бұрын
Cap round मध्ये प्रवेश न मिळालेल्या पण Spot round मधून प्रवेश मिळालेल्या मुलींचे काय ? त्यांना सवलत मिळेल की नाही ? या GR मधून तसे स्पष्ट काही कळत नाही
@jivanpadvi1768
@jivanpadvi1768 13 күн бұрын
St category student ne Kay karave
@nilkanth6576
@nilkanth6576 10 күн бұрын
आधी शालेय शिक्षण मोफत दया मग उच्च शिक्षण
@Parivartan999
@Parivartan999 13 күн бұрын
मुलांना काय 🔔🔔🔔 देणार का मग???
@minaladhia3793
@minaladhia3793 13 күн бұрын
Sir amchi 8 lakh pesha Kami ahe pan mala CAP round through admission milale nahi tar he scheme cha labh milu sakto ka?
@SiddhiMule26
@SiddhiMule26 10 күн бұрын
Chalel ka?
@nilimanevase4734
@nilimanevase4734 10 күн бұрын
आठ लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तरी वार्षिक उत्पन्न कर स्वरूपात पैसे सरकारच्या तिजोरीत जातात त्यामुळे अशा अटी घालू नये
@Mayuri_2007
@Mayuri_2007 12 күн бұрын
Bsc सायन्स वाल्यांना सुद्धा फी माफ करा
@yogeshmodke5816
@yogeshmodke5816 13 күн бұрын
BCA ला लागू होइल का सर जी
@rohitwalke6100
@rohitwalke6100 13 күн бұрын
Thank you eknath shinde and chandrakant patil
@caronrentnearme
@caronrentnearme 13 күн бұрын
DMLT या मध्ये येते का ?
@user-iw1ny5wf4s
@user-iw1ny5wf4s 12 күн бұрын
मुलांना का नाही मुलं सुध्दा गरीब असु शकतात 😢 हा सरळासरळ भेदभाव आहे
@user-ll5pp6mi2v
@user-ll5pp6mi2v 10 күн бұрын
Nt a ntb ntc sathi ahe ka hi yojana
@nilimanevase4734
@nilimanevase4734 10 күн бұрын
मोफत शिक्षण द्यायचे तर सर्वच मुलींना द्यायला हवे एवढ्या अटी कशाला घालायच्या
@SamruddhiKhade
@SamruddhiKhade 7 күн бұрын
Sc sathi pn ahe ka applicable
@DattatrayChede
@DattatrayChede 12 сағат бұрын
Open valyanch Kay?
@vishwambharsadegaonkar5129
@vishwambharsadegaonkar5129 13 күн бұрын
माझी मुलीने नांदेड़ येथे स्वामी रामानंद तिर्थ मराठवाड़ा विद्यापीठात यावर्षी P G DMLT ला प्रवेश घेतला आहे या विद्यापीठात वरील अभ्यासक्रम पुर्ण केल्यावर शासकीय नौकरी करीता पात्र राहील परंतु सदरील अभ्यासक्रमास फिस माफ होणार नाही किंवा कमी होणार नाही कारण सदरील अभ्यासक्रमास शासनाकडुन कसलेही अर्थसहाय्य होत नाही विद्यापीठ स्वतः हा अभ्यासक्रम चालवत आहे करीता या ठिकाणी शिकत आसलेल्या मुलीना या जी आर मुळे काही फायदा होईल का कारण विद्यापीठ तर शासनाकडुन स्थापन केले गेले आहे याबाबत आपण काही प्रयत्न करून मदत करू शकता का कारण आपले लोकप्रिय चॅनल असुन हा मुद्दा उपस्थित करू शकता 🙏🙏🙏🙏
@shonapatil5904
@shonapatil5904 9 күн бұрын
Open?
@anilshelke4297
@anilshelke4297 11 күн бұрын
आठ लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे
@piyushbagade435
@piyushbagade435 3 күн бұрын
Ho agadir barobar
@piyushbagade435
@piyushbagade435 3 күн бұрын
Please reply sir
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,7 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 64 МЛН
PUJA MANORAMA DILIP KHEDKAR - AIR 821 | UPSC Mock Interview | UPSC IAS Result 2023 | UPSC IAS 2023
30:35
Lawrence Bishnoi का पूरा इतिहास | Case Study | Dr Vivek Bindra
14:44
Dr. Vivek Bindra: Motivational Speaker
Рет қаралды 439 М.
Did Modi really kill black money in India? : Economic case study
27:40
Think School
Рет қаралды 1,4 МЛН