खूप सुंदर कथा आणि वाचनही सुंदर केलंय..खरंय सर हे..मुक्या प्राण्यांना जीव लावलेला,त्यांना मदत केलेली ते कधीच विसरत नाहीत..खूप प्रामाणिक असतात मुके जीव..माणसापेक्षा कितीतरी पटीने प्रामाणिक असतात ते मुके प्राणी..माणूस हा असा एकमेव प्राणी आहे की संकटात मदत करणाऱ्याला पण विसरतो...
@majhimarathi41234 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया अनमोल असतात...मनःपूर्वक धन्यवाद
@sweetys27374 жыл бұрын
Thanks sir..
@rajanikulkarni80484 жыл бұрын
सर, कथा पण सुंदर आहे आणि आपल्या सुंदर वाचनाने त्या कथेला अधीकच साज शृंगार चढला आहे. गजू आणि मासा यांचे पूर्व जन्मीचे ऋणानुबंध असावेत. गजू मधील माणुसकीचे दर्शन त्या माश्या ला झाले आणि तो देवस्वरूप मासा त्याच्या माणुसकीला जागा राहिला. त्याचे उत्तम फळ त्याने गजू ला दिलं आणि आपला आपुलकी धर्म पालन केला. खुप छान कथा सर 👌👌👌👌👌
@majhimarathi41234 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया अनमोल आणि प्रेरणा देणाऱ्या...आपण मन लावून ऐकता...खूप थँक्स