मराठी शाळेतील मुलांसोबत वाढदिवस | Birthday Celebration In Marathi School

  Рет қаралды 639

Atharva Hardikar

Atharva Hardikar

Күн бұрын

अगदी अंगणवाडीत असल्यापासून आम्हा भावंडांचे वाढदिवस आई शिक्षिकाच असल्याने शाळेतील मुलांसोबत साजरे करायची सवय लागली व यानिमित्ताने आमच्या वतीने खाऊ व भेटवस्तू वाटप करायची. प्राथमिक शाळेतून बाहेर पडल्यावर देखील माझ्या मनाला भावलेले हा संस्कार म्हणावा किंवा हा कार्यक्रम आजपर्यंत अविरत सुरु आहे. फक्त युट्युब चॅनल मुळे आज या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवत आहे.
#kokan #konkan #ratnagiri #lanja #rajapur #guhagar #dapoli #khed #chiplun #kudal #kankavli #sindhudurg #sangameshwar #devgad #malvan #marathi #maharashtra #zpschool #zpschoolmarathi #marathischool #school #nostalgia #kokani #konkani #birthday #celebration #january #2025 #newyear #marathivlog #vlogging #marathinews #viral #viralvideo #trending #birthdaycelebration #मराठी #मराठीबातम्या #कोकण #कोकणी #मराठीशाळा #शाळा #वाढदिवस

Пікірлер: 62
@sharvaritambe7022
@sharvaritambe7022 Ай бұрын
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉 लहानपणी छोट्या छोट्या गोष्टी मिळाल्या की आनंद होतो मग ती साधी पेन्सिल मिळाली तरी चालते असे छोटे मोठे आपल्या ला शक्य होतील ते उपक्रम केले पाहिजे अथर्व तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊदे ही प्रार्थना करते ,🙏
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
खूप खूप धन्यवाद मामी ❤️🙏
@VaidehiMalandkar
@VaidehiMalandkar Ай бұрын
Happy birthday 🎉🎊
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
Thanks ❤️
@SatishPatil-si3qp
@SatishPatil-si3qp Ай бұрын
वाढदिवशी राबवत असलेला उपक्रम अन् त्यात जपलेले सामाजिक भान खूपच छान. शुभेच्छा . आगे बढो...
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद काका ❤️🙏
@vst3426
@vst3426 Ай бұрын
Very Nice Birthday Celebration 🎉
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
Thank you so much for commenting here ❤️
@anaghahardikar9739
@anaghahardikar9739 Ай бұрын
छान उपयुक्त वस्तू मुलांना दिली.🎉🎉🎉🎉🎉
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
❤️❤️❤️😊😊😊
@vasantdesai6899
@vasantdesai6899 28 күн бұрын
स्तुत्य उपक्रम.
@atharvahardikar
@atharvahardikar 28 күн бұрын
@@vasantdesai6899 धन्यवाद काका 😊❤️
@hrishikeshkinare2295
@hrishikeshkinare2295 Ай бұрын
मस्त उपक्रम 👍🙏
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 Ай бұрын
अथर्व,खुप छान👌👌 चिमुकल्या मुलांसोबत वाढदिवस साजरा केलास, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व शुभेच्छा तुला भविष्यात अधिक उंचीवर नेतील.असेच विधायक उपक्रम करत रहा.तुला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा 🌹🌹💐💐
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
सर मनापसून धन्यवाद व सविनय नमस्कार 😊❤️🙏
@atulajoshi189
@atulajoshi189 29 күн бұрын
खूप सुंदर अथर्व, खूप मोठा हो😊
@atharvahardikar
@atharvahardikar 28 күн бұрын
धन्यवाद अतुला ❤️
@pradipkumarbendkhale5842
@pradipkumarbendkhale5842 Ай бұрын
प्रथम वाढदिवसाच्या आपणाला शुभेच्छा आणि आपण सामाजिक आणि भावनिक उपक्रम नेहमी करत असतात त्याबद्दल शतशः आपल्याला धन्यवाद❤🎉🎉?
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ❤️🙏
@sampadapandit9274
@sampadapandit9274 Ай бұрын
अथर्व मस्त उपक्रम खरच सुंदर ..वाढदिवस असा मस्त साजरा झाला आणि त्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर हास्य बघून खूप समाधानी वाटत😊😊❤
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
विडिओ पाहून मनःपूर्वक प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहोत 😊❤️
@avanihardikar5539
@avanihardikar5539 Ай бұрын
Khup chaan Atharva!! Proud of you always👏🏻
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
Thanks Avani ❤
@arunkolambekar1900
@arunkolambekar1900 Ай бұрын
🙏🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳💐💐💐💐💐
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी असोत 🙏
@KapilM-of9wx
@KapilM-of9wx Ай бұрын
स्तुत्य उपक्रम 👏🏼🚩
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी असोत 🙏
@suvarnashevade7486
@suvarnashevade7486 Ай бұрын
अथर्व खूप खूप शुभेच्छा पुढील कार्य असंच चालू राहूदे 💐🙏🏽
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी असोत 🙏
@varshadhekne5524
@varshadhekne5524 Ай бұрын
छान कल्पना आहे,खूप शुभेच्छा 👌👏
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी असोत 🙏
@shivrajsasulkar9193
@shivrajsasulkar9193 Ай бұрын
Happy birthday atharva Good initiative
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
@@shivrajsasulkar9193 Thank you so much ❤️❤️❤️
@sachinbare
@sachinbare Ай бұрын
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा अथर्व 🎉🎉
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद सचिन दादा ❤️ आपल्या या शुभेच्छा अशाच माझ्यासोबत असाव्यात हीच सदिच्छा!
@ramakantsawant7950
@ramakantsawant7950 Ай бұрын
Happy Birthday to you 🎉🎉❤❤ Nice activity.
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद सर ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी असोत 🙏
@vilasgore2974
@vilasgore2974 Ай бұрын
अथर्व तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
गुरुजी मनापासुन धन्यवाद ❤️ आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहुदेत 🙏
@vaishalishewade5315
@vaishalishewade5315 Ай бұрын
Happy Birthday Dear Atharv 🌹🌹 Mastt Vdo 👌👌
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी असोत 🙏
@I_am_amruta
@I_am_amruta Ай бұрын
Keep it up Atharva ❤
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
@gurumauli75
@gurumauli75 Ай бұрын
*प्रिय मित्र अथर्व हर्डीकर* वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🩷🎂🩷🎂🩷🎂🩷🎂🩷
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी असोत 🙏
@priyabhosale2244
@priyabhosale2244 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अथर्व🎉❤
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️ आपल्या या शुभेच्छा अशाच माझ्यासोबत असाव्यात हीच सदिच्छा!
@suhasbhagwat9671
@suhasbhagwat9671 Ай бұрын
अथर्व वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी असोत 🙏
@user-omkarpadhye2804
@user-omkarpadhye2804 Ай бұрын
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अथर्व दादा ❤
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
ओंकार मित्रा मनापासुन धन्यवाद ❤️ तुझ्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहुदेत 🙏
@dipalipadhye5555
@dipalipadhye5555 Ай бұрын
खूप खूप शुभेच्छा💐
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️ आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहुदेत 🙏
@houseofcoconutguhagar
@houseofcoconutguhagar Ай бұрын
Happy birthday 💐
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी असोत 🙏
@lalitakumbhar2388
@lalitakumbhar2388 Ай бұрын
वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा अथर्ब 🎉🎉 तुझे सर्व व्हिडिओ पहाते खूप छान असतात आपल्या गाव,तालुका आणि जील्ह्याबद्दल जी माहिती देतो ती खूप छान असते हर्डीकर मॅडम आम्हाला ५ वी पासून शिकवत होत्या खूप छान शिकवायच्या तू सुध्धा तसच समजून सांगतो अशीच गावची प्रगती होऊन आपलं गाव खूप पुढे जाऊदे तुला पुन्हा एकदा happy birthday 🎉
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
विडिओ पाहून आपण मनापासुन सविस्तर प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहोत! आपला हा चॅनल आपण सबस्क्राईब केला असेलच तरी विडिओ शेयर करत राहावेत आपल्या मित्रमंडळीना ही विनंती!
@ameysardesai5549
@ameysardesai5549 Ай бұрын
Happy birthday atharva
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहोत 😊
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 22 күн бұрын
या गावाचे नाव काय
@atharvahardikar
@atharvahardikar 22 күн бұрын
वनगुले 😊 प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ विडिओ शेयर करून आपला हा चॅनल कृपया सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.