मराठवाड्याच्या मातीतला आधारवड : मा. श्री. हरिभाऊ बागडे नाना | Haribhau Bagde Documentary

  Рет қаралды 1,123

Kishore Shitole

Kishore Shitole

Күн бұрын

Пікірлер: 63
@annasahebaher6299
@annasahebaher6299 12 күн бұрын
खरंच अभिनंदनीय नानांचे काम त्यांनी केले
@Hare_Krishna24369
@Hare_Krishna24369 12 күн бұрын
आदरणीय नाना तसे आम्हास माहीत होते परंतु आदरणीय शितोळे साहेब आपल्या उत्कृष्ट मांडणीमुळे आता त्यांचे अनेक पैलू आम्हास कळले …आणखीनही त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाढला ….धन्यवाद शितोळे साहेब
@vivekghare1130
@vivekghare1130 12 күн бұрын
आदरणीय नानांचे व्यक्तिमत्व व कर्तृत्व आकाशाला गवसणी घालणारे असुन आंम्हा नानाप्रेमींसाठी त्यांची राज्यपालपदी नियुक्तती अत्यंत सुखदायी व अभिमानाची बाब असुन आपन नानांच्या कार्य कर्तृत्वाचे केलेले अवलाेकन ही जनु एक पर्वणीच आहे.आपले अनेक आभार कीशाेर दादा. 💐
@yeshwantdeshmukh6763
@yeshwantdeshmukh6763 12 күн бұрын
नानांच्या पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा
@नोबलपोलीस-सरळसेवा
@नोबलपोलीस-सरळसेवा 12 күн бұрын
दमदार आणि तत्वनिष्ठ नेतृत्व.
@kalyandhule7913
@kalyandhule7913 13 күн бұрын
प्रिय दादा.. आपण आदरणीय नानांचा देवगिरी बँकेच्या घडणीत नानांचे किती महत्व आहे हे आपण आपल्या शब्दातून व्यक्त केले... खरंच नाना म्हणजे एक निस्वार्थी व्यक्तिमत्व आहेत.. आज त्यांच्या प्रेरणेने आपण व आम्ही घडलो हे विसरता येणार नाही. नाना खूप महान आहेत... व देवगिरी बँकेचे अध्यक्ष म्हणून आपण सुद्धा आमच्या प्रति महान आहेत.
@varshasonwane389
@varshasonwane389 13 күн бұрын
नानांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🙏
@Shejul01
@Shejul01 13 күн бұрын
सर्वसमावेशक नेतृत्व
@vishalpatil371
@vishalpatil371 13 күн бұрын
माननीय नाना यांचे कर्तृत्व खूप मोठे नाना हे मराठवाड्याची शान आहेत नाना सर्वसामन्यात राहून त्याची विचारपूस करून त्यांनी सर्वाना सोबत घेऊन संपूर्ण मराठवाड्याचा विकास केला आणि आता राजस्थानचे महामहिम राज्यपाल हे पद स्वीकारले. नानांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा💐💐
@pradeepbhale1716
@pradeepbhale1716 13 күн бұрын
नानाच कार्य छान आहेच... Video चे सादरीकरण उत्कृष्ट करण्यात आले...
@AshokNanajiRandhe
@AshokNanajiRandhe 13 күн бұрын
नाना म्हणजे एक अत्यन्त अभ्यासु व पारदर्शक कर्तृत्ववान, निःस्वार्थ सेवेचे वृत्त स्वीकारलेले व्यक्तिमत्व, या त्यांचा गुणामुळे आज ते यशाची उतुंग शिखरे हस्तगत करत आहे. त्यांचा जीवन प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आहे.🙏🙏🙏👌
@EntertainmentShow7924
@EntertainmentShow7924 13 күн бұрын
नानांच्या यशस्वी कारकिर्दीचे, भावनांनी ओतप्रेत भरलेल्या आवाजात (नम्र स्वरात ) केलेले अत्यन्त समर्पक शब्दांकन. ...
@vishalbadakh4897
@vishalbadakh4897 13 күн бұрын
आदर्श व्यक्तिमत्व
@bhagyshrikulkarni6058
@bhagyshrikulkarni6058 13 күн бұрын
माननीय नानांना प्रथम नमस्कार त्यांचा निपक्षपातिपणा सर्वशूत आहे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 👏👏👏
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 15 күн бұрын
🎉 सर्वांनी आदर्श घ्यावा,, त्यागमय शांत मूर्ती, वंदनीय आदरणीय पूजनी य,, नाना राष्ट्रपती व्हावे, महाराष्ट्राचे,, हेच परमेश्वराकडे मागणी,, तसेच नानाची,, उत्तम तब्येत राहावी,, देशसेवा समाजसेवा, राष्ट्रसेवा आणखीन त्यांच्या हातून घडावी
@aruntupe8096
@aruntupe8096 13 күн бұрын
आमचे नाना...
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 10 күн бұрын
राजस्थान मधील सर्व भागांचा विकास व्हावा नाना
@eknathnikam7829
@eknathnikam7829 13 күн бұрын
नानाचा माझा संबंध मी जॉब वर असताना आला ज्या ज्या वेळेस नानाची भेट झाली त्या त्या वेळेस त्यांचे मार्गदर्शन झाले सर्वांनी त्यांचा आदर्शपुढे ठेऊन काम करणे त्यांची प्रेरणा घेऊन पुढे जावे...
@economicsconcept4968
@economicsconcept4968 13 күн бұрын
राजकारणात राहून जनसेवा करणारे खूप कमी लोक असतात त्यातले एक नाना 👌
@ovisingh304
@ovisingh304 12 күн бұрын
Excellent person
@sanjaykawde5738
@sanjaykawde5738 13 күн бұрын
Very nice
@omshivgoraksh
@omshivgoraksh 13 күн бұрын
दादा ❤❤
@prabhakardeshpande6755
@prabhakardeshpande6755 12 күн бұрын
खूपच सुंदर आहे
@subhashkale1690
@subhashkale1690 13 күн бұрын
श्री नाना हे छत्रपती संभाजी नगर चे आदर्श व्यक्तिमत्व. देवगिरी बँकेचे आधारस्तंभ 🙏
@Kumar99992
@Kumar99992 13 күн бұрын
Great Nana
@AartiChoudhari-x1d
@AartiChoudhari-x1d 13 күн бұрын
👌👌
@sudarshanjadhav8022
@sudarshanjadhav8022 13 күн бұрын
Nice
@shubhampatil7610
@shubhampatil7610 13 күн бұрын
Ek no dada❤
@sonalidale3004
@sonalidale3004 13 күн бұрын
👌👌👌👌
@dilipkhanderay5605
@dilipkhanderay5605 13 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sauravpatil3950
@sauravpatil3950 13 күн бұрын
Dada 🙏
@dr.vinayakpatil2551
@dr.vinayakpatil2551 13 күн бұрын
नानांचे काम व त्यांची दुरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे.
@Yogesh-i9v7t
@Yogesh-i9v7t 13 күн бұрын
Highly Respectable personality
@jawaharcolonydnsb
@jawaharcolonydnsb 13 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@prakashkulkarni1536
@prakashkulkarni1536 13 күн бұрын
प्रत्येक क्षेत्रात नानांची अभ्यासू वृत्ती आपणा सर्वांना खूप प्रेरणादायी आहे.
@sudhirnakod3113
@sudhirnakod3113 14 күн бұрын
नाना मराठवाड्याची शान आहे 🌹🌹
@vikaspatilgaikwad
@vikaspatilgaikwad 13 күн бұрын
शब्दातीथ.....!
@sunilmarathe2279
@sunilmarathe2279 13 күн бұрын
नेतृत्वाचा अभिमान वाटतो....❤❤
@SUDHAKHANALE
@SUDHAKHANALE 13 күн бұрын
Great Nana🙏
@ashokjoshi8747
@ashokjoshi8747 13 күн бұрын
नाना मदत करणारे व्यक्ती आहेत यात वादच नाही
@rohansingh25
@rohansingh25 13 күн бұрын
👌👌🙏👌👌
@m4bazzanya
@m4bazzanya 13 күн бұрын
❤❤
@dattakawad597
@dattakawad597 12 күн бұрын
भावी राष्ट्रपती
@sandeepwagh7586
@sandeepwagh7586 13 күн бұрын
नाना अत्यंत चांगले आहेत सर्वांना मदतीसाठी धावून येतात
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 15 күн бұрын
अत्यंत प्रेमळ, मनमिळावू सु स्वभावी,, म्हणजे नाना,,, नाना प्रत्येकाच्या कुटुंबातील आहेत,,, नाना घरी आले, तर देव आले असे वाटत होते,, नाना,, खरंच खूप प्रेमळ आहे त,, नानांना माणसांची आवड,, प्रत्येकाला मदत करायची आवड,,,
@manishagadekarsominath9099
@manishagadekarsominath9099 13 күн бұрын
Great Nana👌👌
@prashantdeshpande4015
@prashantdeshpande4015 13 күн бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदर्श व्यक्ती निर्माणच कार्य करतो याचे आपल्या समोरील उदाहरण म्हणजे नाना बागडे
@pradnyadeshmukh-kale2416
@pradnyadeshmukh-kale2416 14 күн бұрын
सही
@AnkitaShete-ee3rp
@AnkitaShete-ee3rp 13 күн бұрын
👌🏻👌🏻
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 10 күн бұрын
स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सारखे कार्य घडो हिच शुभेच्छा
@FT3.-techno
@FT3.-techno 5 күн бұрын
आदरणीय बागडे नानांच कार्य खुप मोठ आहे . 🙏 आणि ते आदरणीय दादांनी आपल्या शब्द मांडणीतुन आपल्यापर्यंत पोहोचवले. 🙏😊
@abasahebgaike8564
@abasahebgaike8564 12 күн бұрын
A great leader from Marathwada region
@tejasgajare9965
@tejasgajare9965 13 күн бұрын
DADA🚩
@Ashu-jf9wu
@Ashu-jf9wu 13 күн бұрын
🎉🎉🎉
@kailashbhalekar318
@kailashbhalekar318 13 күн бұрын
नाना हे मराठवाड़ा चि शान आहें
@saajanpatil4844
@saajanpatil4844 13 күн бұрын
दादा
@Pallaviwaghchoure-bs6dr
@Pallaviwaghchoure-bs6dr 12 күн бұрын
दूरदृष्टी चे नेते म्हणजे नाना
@prashantsathe9820
@prashantsathe9820 13 күн бұрын
हरिभाऊ बागडे नाना दूरदृष्टीचे नेते.
@arefkhan-jc6oh
@arefkhan-jc6oh 13 күн бұрын
नाना मनजे अती दयालु
@वैष्णवीकृषिप्रक्रियागृहउद्योग
@वैष्णवीकृषिप्रक्रियागृहउद्योग 13 күн бұрын
रोजगार हमी योजना अंतर्गत रस्ते विकास केले
@ruchitapande1384
@ruchitapande1384 13 күн бұрын
👌👌
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 84 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 10 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
बाईला पाहिजे पॉवरफुल जवान गडी #comedy
10:24
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 510 М.
# विवाह संस्कार भाग १ #  प्रास्ताविक # Vivah Sanskar 1 # Shrikant Gopal Kale
11:23
साहित्यिक गप्पा आणि कविता - Shrikant Gopal Kale
Рет қаралды 4,3 М.
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 84 МЛН