अगदी योग्य बोललात सर आपले 288 उमेदवार विधान सभेत पाठले पाहिजेत घराणेशाही बंद केली पाहिजे
@gajananpatil15133 ай бұрын
कृपया जाधव सर तुम्ही मराठ्यांच्या या आरक्षण लढयात सक्रिय सहभाग घ्यावा आपली आता समाजाला अत्यंत गरज आहे 🙏
@amitpatil60213 ай бұрын
Ha नुसते kadya टाकतो
@MohanGhule-j1w3 ай бұрын
Jadhav sir.khot.boltat.ka@@amitpatil6021
@balasahebyadav44153 ай бұрын
जाधव सर बरोबर बोलतात
@rohanpatil.0073 ай бұрын
@@amitpatil6021तुम्ही तुमचा पक्ष सोडुन विचार करा म्हणजे कळेल.😊
@pdrt-productdemoreviwesand22163 ай бұрын
मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही
@babutalekar64373 ай бұрын
जाधव साहेब योग्य भुमिका.
@pandurangshinde64053 ай бұрын
जाधव sir, तुम्ही 29 या आन्तरवलीला तुमचे हेच विचार आज मराठा समाजाला आवश्यक आहेत. तुम्हीच या विषयी आघाडी घ्या!
@shivajibhoite80743 ай бұрын
यांच्यावर शाही फेकली तेंव्हा मराठा कुठे होता.....???
@dattajagtap69303 ай бұрын
@@shivajibhoite8074
@pdrt-productdemoreviwesand22163 ай бұрын
मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही
@shaileshsarnaik16123 ай бұрын
असा लाेकशाही आंदोलक झाला नाही, होनार पण नाही, जसे छ़ शिवाजी महाराजांच्या सारखा राजा होने नाही, मराठा असलेला आम्हाला अभिमान आहे
@vvijayg3 ай бұрын
पवाडा तयार झाला पाहिजे .
@Car_s9983 ай бұрын
जाथव सर खर बोलत आहात तुम्ही एक मराठा लाख मराठा
@शिवाजीडिखूळे3 ай бұрын
बरोबर बोलत आहेत तुम्ही धन्यवाद आभार 🙏🙏 ऐक मराठा कोटी मराठा
@ganeshkharat96083 ай бұрын
सडेतोड व्यक्ती अभ्यास पूर्ण माहिती एक नंबर जाधव सर एक मराठा कोटी मराठा
@ganeshtarle28613 ай бұрын
सरजी, तुम्ही सर्व जिल्ह्यांचा दौरा करा.योजनाबद्ध रितीने प्रसिध्दीसह दौरा करा.लवकरात लवकर
@ganeshchape3 ай бұрын
तुम्ही या 29 तारखीला तुमचे विचार खुप आवश्यक आहे मराठा आरक्षण साठी मग ठरवू उभे करायचे कि पडा यांचे
@bharatparekar23633 ай бұрын
101%बरोबर आहे
@SarikaSakat-e7u3 ай бұрын
Jarange ने साबळे ला पाठिंबा दिला नाही त्यला मदत केली नाही.त्यामुळे साबळे पडला.तर जाधव सर ला jarange जवळ करीन हे कसावरून.
@randhirrasal80883 ай бұрын
Jadhav Saheb Aapale vichar khup chhan Aahet !he Aapan vastavat Aanu ya !Jai bhavani Jai Shivaji .🚩🚩🚩🚩🚩
@dattajiraohariramdesai.3 ай бұрын
very good very nice speech .
@KailasPatil-f1m3 ай бұрын
शरद पवारामुळेच सर मराठा समाजाचे खरे नुकसान झाले
@balajikakade85173 ай бұрын
जाधव sir अभ्यासू नेतृत्व 🚩🚩🚩🚩🚩🚩
@nitingole60703 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩एकदम बरोबर सर🚩🚩🚩🚩🚩
@kailashlipne14893 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर...
@pandurangdhanawade53333 ай бұрын
हे लोक सभेपूर्वी व्हायला हवे होते
@vitthaldudhate15823 ай бұрын
आगदी बरोबर आहे तुम्ही म्हणालात ते
@balkrishnanerurkar85103 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे निस्वार्थ नेतृत्व आहे ते सर्व प्रकारच्या समाजाला न्याय देणारे आहेत
@nanapatil61253 ай бұрын
पवार साहेबांना फक्त वाद वाढवायचे आहेत भिजत घोंगड ठेवायच व मराठा म्हणून पुनः म त घ्यायची आहेत आता मराठा समाजाने उमेदवार द्यावेत
@MahadevShinde-g1r3 ай бұрын
बरोबर आहे
@VaishnaviMore-hy8cp3 ай бұрын
जाधव सर .जय शिवराय.
@Vaishu2013off3 ай бұрын
मराठा समाजाला १००% न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी स्वराज्य पक्ष, संभाजी राजे छत्रपती यांना २८८ जागांवर उमेदवार देण्यास आपण पुढाकार घ्यावा.जय जिजाऊ जय शिवराय.🚩🚩🚩🚩🚩
@ankushlanke46023 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@preetipawar29513 ай бұрын
शिवाजी महाराज बुद्धिमान ,धोरणी आणि चतुर होते.नेतृत्व धोरणी व हुष्र हवे हिन दर्जाने बेताल बोलणारे नसावे j.....ge
@ganeshshinde85113 ай бұрын
हे असं करत करत एवढे दोन महिने घालवनारआणि नंतर एकदा आचारसंहिता लागली की विषय संपला आंदोलनाचा हे सगळं राजकारण्यांच षडयंत्र असणार अशी शंका घ्यायला वाव आहे
@VishwanathPatil-s8o3 ай бұрын
I am totally agree with your views. We should contest all 288 seats.
@prashantdeshmukh82403 ай бұрын
100 % बरोबर. आता चर्चा नको सर्व विद्यमान आमदारांना घरी बसवंणे. सर्व नवीन 288 आमदार निवडून देणे.
@संघर्ष_6_कोटी_मराठ्यांच_काळीज3 ай бұрын
🟠मनोज जरांगे पाटलांना उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रार्थना...💫💫🙏🙏💐🌸💐🚩🚩#maratha #मराठा
@Annasahebmarkad-bn6ss3 ай бұрын
आम्ही शंभर टक्के बरोबर आहे धन्यवाद
@anilkolhe88553 ай бұрын
खरं आहे साहेब तुमचं
@jaysingghavate21923 ай бұрын
जाधवसाहेब आपणस्व.तामनोजरांगेलाहेपटवुनध्या
@santoshghadge84273 ай бұрын
जय शिवराय🚩🚩
@sahebaraodeshmukh14943 ай бұрын
धन्य वाद साहेब चांगले विचार आहेत
@shivamtambe22683 ай бұрын
जाधव तुम्ही खूप छान विश्लेषण करता . मनापासून आभार.
@marutibobade22443 ай бұрын
मराठाच समाज आरक्षण देणारा होनार. 👍
@dnyandeolamkhade46873 ай бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली
@kailasjagtap38503 ай бұрын
बरोबर सर हे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकाच खांजवतात
@S.S.K.9993 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांची देखील हीच भूमिका आहे की जरागें यांनी स्वतः उमेदवार उभे करावीत, आम्ही सर्व बहुजन तुम्हाला साथ देऊ,परंतु मीडिया प्रकाश आंबेडकर यांना खलनायक म्हणून प्रस्तुत करू पाहत आहेत,परंतु जरागे तसे करतील असे वाटत नाही,कारण ते कोणाच्या तरी दडपणाखाली काम करत असल्याचे जाणवते.
@aruntale11263 ай бұрын
एकदम बरोबर आहे जाधव सर एक मराठा लाख मराठा
@dnyaneshghaytidak9223 ай бұрын
❤ साहेब तुम्ही ❤मनोज दादा यांच्या बरोबर येऊन ❤सक्रिय होणे गरजेचे आहे ❤मराठा ह्रदयसम्राट मनोज दादा साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤
@maratha111113 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही खरच योग्य मत मांडलं अभिमान आहे तुमचा
@PrabhakarDeshmukh-bz5st3 ай бұрын
The great maratha
@pawankadam96893 ай бұрын
बरोबर आहे जाधव सर एक मराठा कोटी मराठा
@sunilchimanpade25663 ай бұрын
जाधव साहेबानच्या रूपाने मराठा समाजाला हिरा लाभला आहे....
@ramprasdyadav37083 ай бұрын
अगदी बरोबर जाधव सर
@anilgovardhane19753 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤
@bansilalduraphe8713 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही व जरागें साहेब जो निर्णय घेण्यात येईल तो आम्हाला मान्य आहे.
@PrakashGhuge-q7o3 ай бұрын
100% खर आहे जाधव साहेब
@balkrishnanerurkar85103 ай бұрын
जिथे भारताला बाबसाहेब आंबेडकर कळाले नाहीत तिथे बाळासाहेब आंबेडकर कसे कळणार.
@ganeshsable86913 ай бұрын
Agdi barobar
@indrayanipawar9553 ай бұрын
सर तुम्ही आधीपासून सांगितले आहे ते शंभर टक्के खरे निघाले खरे रुप सगळ्या मराठी माणसाने लक्षात घ्या
@krishnakorde74093 ай бұрын
जाधव सर जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@subhashgaikawad62513 ай бұрын
खर बोलतात सर तुम्ही 💯
@gopinathshinde37113 ай бұрын
Aagdi barobar
@pralhadjadhav18543 ай бұрын
Perfect
@SunilVidhate-nx8xq3 ай бұрын
खर आहे सर जय भवानी जय शिवराय
@rajukharskar75283 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे ⛳💪
@vilaskadam93013 ай бұрын
बिन बुडाचं गाडगं.. १२ लाख उद्योजक करणार होते, त्याबद्दल तर अवाक्षरही काढत नाहीत सर.
@balkrishnanerurkar85103 ай бұрын
नुसते विचारवंत एकत्र येऊन काय करणारं वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा म्हणजे कोणावर अन्याय कोण करत ते समजेल
@praddepshinde40633 ай бұрын
Very good, very bitter truth sir, thanks
@bhausahebagale21593 ай бұрын
सर आपले विचार मुद्देसूद आहे आपण जरांजे पाटील यांची भेट घ्यावी आणि दोघांनी मिळून मराठा समाजाला न्याय कसा भेटेल यासाठी प्रयत्न करावे आम्ही सर्व मराठा समाज तुमच्या बरोबर खंबीर ऊभा आहे
@pranavilagad81753 ай бұрын
ही सर तुम्ही मांडलेली भूमिका अतिशय रास्त आहे
@sunilborade87173 ай бұрын
जाधव साहेब खरंच खुपच सुंदर एक मराठा लाख मराठा लाख मराठा
@supremepatil51313 ай бұрын
जाधव सर...मराठे बहुमताने निवडून आले तर मराठा आरक्षण कसं मिळणार... आणि मिळालं तर कायद्याच्या चौकटीत कसं टिकणार यावर मार्गदर्शन करावं...
@sanjayawari43303 ай бұрын
केंद्र सरकार जो पर्यंत घटनेत दुरुस्ती करीत नाही तो पर्यंत काही होऊ शकत नाही
@bodhraj70433 ай бұрын
नशीब भारतीय घटनेत SC/ST यांना लोकसभा, विधानसभा, मध्ये आरक्षण दिले अन्यथा महाराष्ट्र राज्यात 98% लोकप्रतिनिधी चि पद मराठा समाजाने बळकावली असती.
@shripatiabdar44063 ай бұрын
जाधव सर ,सराटे सर आणि इतर सर्व मराठा अभ्यासक सर्वानी सरकार सोबत चर्चेत भाग घ्यावा हीच आमची विनंती
@balasahebshejul3 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही अगदी बरोबर
@manikc40823 ай бұрын
जाधव सर म्हणतील तसही मराठा समाजाने निवडणूक लढवावी
@akshaymarkad99023 ай бұрын
Sir is next CM of Maharashtra
@HarshDhage-tl5ks3 ай бұрын
धन्य धन्य हो तुम्हाला जाधव साहेबांना आशिष छाया माया मराठी वरती राहू द्या आपण स्वराज्याचे स्वप्न रंगवूया तुम्ही या सेनाचे साक्षीदार व्हा आम्ही तुमचे मावळे आम्ही तुम्हाला साथ देऊ हिंदू मराठा देश राष्ट्र हिंदू हा आपला शिवरायांचा जय शिवाजी जय भवानी यश ढगे पाटील यांच्यातर्फे सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मानाचा मुजरा
@SarthakHolkar-jp8rd3 ай бұрын
बरोबर जाधव सर
@balkrishnanerurkar85103 ай бұрын
शरद पवार साहेब टार्गेट का आहेत तर त्यांच्या संपूर्ण घरातील संपती तपासा म्हणजे लक्षात येईल त्यांना का बोलतात ते
@digambarmadhekar44053 ай бұрын
सर आपण जरांगे पाटील व मराठा समाज यांच्या नियोजन बैठकीत हजर राहून आपले विचार व्यक्त करा व सर्व जातीधर्मातील प्रश्न समस्या विचारात घ्या व इमानदारीने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन देऊन निवडणूकीत इमानदार नेतृत्व असनारे उमेदवार निवडा शंभर टक्के सत्ता येईल व गोरगरीब जनतेला न्याय मिळेल.
@rajendrapatare88643 ай бұрын
योग्य मार्गदर्शन....
@GulabWarade-ef9zv3 ай бұрын
जाधव सर तुम्ही या आरक्षण सक्रीय सहभाग घयावा ही नमर विनंती
@sagarharak3 ай бұрын
बरोबर जाधव साहेब
@rahulkulkarni1663 ай бұрын
जाधव साहेब क्षत्रियकुलवंत ही पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना देणारे रामदास स्वामी ब्राह्मण होते आणि आता तिन मिंटात ब्राह्मण संपउ म्हणणारे मराठा कस स्वराज्य निर्माण करणार ❓
@santoshdch3 ай бұрын
ब्राह्मण संपूर्ण भारतात पसरलेले आहेत . भारतातली सर्वात मोठी जात ब्राह्मण आहे त्यामुळे भारतात त्यांचे राज्य आहे.
@satishshejul23803 ай бұрын
जय शिवराय सर
@ankushlanke46023 ай бұрын
हरहर महादेव 🙏🙏🙏🙏🙏
@_VAIBHAL3 ай бұрын
बरोबर 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@balkrishnanerurkar85103 ай бұрын
अहो जातीय दंगलीत कोण भरडला जातोय हे प्रत्येक गावात तपासा म्हणजे कळेल खर काय आहे ते
@GhandgeS3 ай бұрын
जाधव सर बोलता ते बरोबर आहे एक मराठा लाख मराठा
@balkrishnanerurkar85103 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर कळायला पहिले बाबसाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतील त्यानंतर महात्मा फुले, शाहु महाराज सावित्री बाई फुले गाडगे महाराज शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजमहाराज समजून म्हणजे अचूक वाचावे लागतील तेव्हाच सर्व कळेल
@DayanandJadhav-tb8yh3 ай бұрын
माननीय मराठा हृदयसम्राट नामदेवराव जाधव साहेब यांना कोटी कोटी प्रणाम आपण विश्लेषण करतात त्याबद्दल आपले मराठा समाजाने न फिरणारे एवढे मोठे योगदान तुमचे समाजामध्ये आहे आपणाला असेच दीर्घायुष्य लाभो हीच
@rupeshghorpade19773 ай бұрын
Nich sharad pawar. Maratha samjacha fakt vapar karun gheto. Pan arakshanavishayi ka bolat nahi Yaveles tyache umedwar pada.
@balkrishnanerurkar85103 ай бұрын
आमदार खासदार हे तज्ञ असावे लागतात त्यांचा जागतिक आर्थिक अभ्यास असावा लागतो असे लोक आमदार खासदार निवडून दिलात का तपासा जरा
@shivajiwayal22793 ай бұрын
तेच व्हायच्या मागे जाधव साहेब थोडे द त्याला थोडे दिवस बाकी आहेत सगळे लोक रस्त्यावर येणारे 17 टक्के आरक्षण घटनाबाह्य ओबीसी
धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी तुम्हाला प्रणाम आमचा मराठा समाज त्याला तुम्ही फार प्रगती पतीवर नेणार हे भविष्यवाणी आहे
@balasahebyadav44153 ай бұрын
छान, जुनी अघाडी आणि जुन्या युती चा तेरावा घालावा
@RohitPokale-y9s3 ай бұрын
Khar. Agdi brobar
@balkrishnanerurkar85103 ай бұрын
आताच्या लढ्यात खाजगीकरणाच्या विरोधात काहीच कोण बोलत नाही त्याविरोधात लढत नाहीत तेंव्हा तेंव्हा ही सर्व प्रकारची आंदोलन तपासली पाहिजे लोकांनी samajsevkani
@balkrishnanerurkar85103 ай бұрын
सर्व क्षेत्राचे सरकारीकरण करा याच्यासाठी का लढत नाहीत हे सांगा