Marathi Short Play | Tya gharat ti dogha | त्या घरात ती दोघं | Ep 47

  Рет қаралды 189,071

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

Пікірлер: 107
@anujabal4797
@anujabal4797 3 жыл бұрын
खूप सुंदर नाटक बऱ्याच दिवसांनी असे नाटक बघायला मिळाले खूप खूप धन्यवाद सुहास जोशी आणि हेमू अधिकारी यांचा अभिनय म्हंजे एक अभिनयाची एक शिकवणी आहे
@suchetashinkre7634
@suchetashinkre7634 2 жыл бұрын
भयंकर सत्य , अंगावर काटा आला.
@sarikapandit5352
@sarikapandit5352 2 жыл бұрын
वाह काय काम केलंय मस्त सहास ताई झकास hats off you
@rameshsawant3118
@rameshsawant3118 25 күн бұрын
मुलगाच खंबीर नसेल तर असेच होणार. खूप उपयुक्त कथानक काही बोध घेणे आवश्यक आहेत
@manjusharoy8433
@manjusharoy8433 3 жыл бұрын
काय छान वाटतंय! खुप छान नाटकं लिहिली आहे.वास्तव सगळ्यंन पुढं आणलंय. मुलींना आपली आई हवी असते.पण सासु सासरे नको.सासु सासरे ओझ्या सारखे वाटतात. काय दिवस आलेत रे देवा !
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
khari gosht aahe. Kay Karnar.
@imho99s89
@imho99s89 2 жыл бұрын
Sunana jeev lava.. Sasava kahi madat n karata sun Ali ki swatachi gharkamatun sutaka karun tichya galyat sarv adkavayala baghtat.. muli naukari mule ghar hyat salle n deta help Keli tar konala kamach manus nakoy? Mhatara mhatari khup contribute karu shakatat baslya baslya..
@ajjiskitchen988
@ajjiskitchen988 2 жыл бұрын
Pp0
@vandanamamidwar8852
@vandanamamidwar8852 2 жыл бұрын
अश्या मुलींनी अनाथआश्रमातील अनाथ मुलाशि लग्न करावे.
@rujutap4001
@rujutap4001 Жыл бұрын
आता हिला जीव लावला होता की सासूने
@prachiakinwar933
@prachiakinwar933 3 жыл бұрын
जुन्या कथा, विषय, मांडणी, सादरीकरण किती साध छान होत..संवाद ऐकू यायचे..त्याला अनुसरून संगीत असायच आणि तेही योग्य आवाजात. पाहून ऐकून चांगल काहीतरी अनुभवल याच समाधान मिळायच. सह्याद्रीच्या कलाकृती म्हणूनच आवडतात.
@anujabal4797
@anujabal4797 3 жыл бұрын
असे चित्र आजकाल प्रत्येक घरात थोड्या फार फरकाने दिसते वास्तव आहे
@sunitasane6551
@sunitasane6551 9 күн бұрын
भयंकर!
@priyamore6713
@priyamore6713 2 жыл бұрын
आसली मुल नसलेली बरी काय हे हाल आई वडीलांचे ते पण आजारी आसतांना तरी आस नको करायला 🙏🙏खुप छान समाजा ला हा संदेश पोचलाच पाहीजे
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 2 жыл бұрын
I 've no words .
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
Just speechless. Suhas Joshi Dr. Adhikari amazing actors. Very nice . Thanks for uploading.
@prabhamayekar1790
@prabhamayekar1790 3 жыл бұрын
Sumitra Bhave always hatke story of your Movie. N acting of Suhas Joshi n Hemu Adhikari speechless.
@prabhamayekar1790
@prabhamayekar1790 3 жыл бұрын
Author Shri Prakash not Sumitra Bhave.
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
really.
@shripatipatil8855
@shripatipatil8855 2 жыл бұрын
याला जीवन ऐसे नाव.सत्यदर्शन धन्यवाद दूरसंचार.
@mugdhasavale3516
@mugdhasavale3516 3 жыл бұрын
खूप सुंदर लिहिलय आणि खूप छान नाटक 🙏आजच्या धावत्या जगात किती कृत्रिम आयुष्य जगत आहेत लोक!खूप emotional karnara natak 👍👌
@chandrakantshirke4962
@chandrakantshirke4962 2 жыл бұрын
सर्वांना लक्षात असू देत. आपण काय करायचे आहे. मनाची तयारी... आणि आपला मार्ग.
@shobhalale8994
@shobhalale8994 17 күн бұрын
हेमू अधिकारी आणि सुहास जोशी ❤
@ashokkshirsagar4692
@ashokkshirsagar4692 Жыл бұрын
मनाला भिडणारी, व हल्ली भोगत असलेल्या वयात
@VidyaPhadke-c5c
@VidyaPhadke-c5c Ай бұрын
एकदम बरोबर मुलगा खंबीर पाहिजे.खुप छान गोष्ट आहे.
@sharmilakulkarni4642
@sharmilakulkarni4642 9 күн бұрын
Very Very heart touching play
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
natak Khup chan aahe .ashi hi manse Jagat astat.very very heart touching .play.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 3 жыл бұрын
भयंकर वास्तव!मनाला चटका लावून जाणारं
@jyotijamnerkar6799
@jyotijamnerkar6799 2 жыл бұрын
Shetat .atvdhawat .watla
@VidyaPhadke-c5c
@VidyaPhadke-c5c Ай бұрын
या सीरीयल मधील लहान मुलगी जी आहे ती आताच्या शिवा सिरीयल मधील छोटी शिवा वाटतील.
@shridevigajbhar36
@shridevigajbhar36 Ай бұрын
🎉🎉❤🎉🎉
@NilimaPonkshe
@NilimaPonkshe 23 күн бұрын
हा problem ekhada helper ठेउन मिटला असता घर आईवडीलांच्या नावावर असल्यास त्यांनी मुलाला घराबाहेर काढायला हवे
@minalpowale9518
@minalpowale9518 3 жыл бұрын
Khupch heart touching mast Acting suhas joshi ani mr
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 3 жыл бұрын
Beautiful and quite relevant these days in every country and culture.
@tusharkulkarni8191
@tusharkulkarni8191 3 жыл бұрын
Kay m
@TheRohankalse
@TheRohankalse 3 жыл бұрын
खूप,छान,नीरमीती,,समाजातलया,समसयेवर,नवीन,,वीषय,आहे,,,,,सादरीकरण,फारच,,,,,,छान,आहे,,,,,,,,,,,समाजात,हे,नाटक,बघीतलयावर,समाज,,सूधारणा,नककीच,होईल,ही,आशा,आहे,💐नवीन,पीढीने,मधयम,मारग,काढावा,,,,💐टोकाचा,मारग,काढू,नये,हा,मेसेज,ही,जाईल,समाजाला,💐
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
Khup Khup chan
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
I've no words. just amazing.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@veenapuranik7202
@veenapuranik7202 2 жыл бұрын
Samjutdar nawara mala awadala. Gharoghari hitch vyatha. Vishay chhan hota.
@NeymarRock
@NeymarRock Жыл бұрын
@prabhakarmahale74
@prabhakarmahale74 5 ай бұрын
खूप चछान वयं असून समाधान आहे
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Speechless
@jyotsnagawande6549
@jyotsnagawande6549 3 жыл бұрын
"ोनलह
@TheRohankalse
@TheRohankalse 3 жыл бұрын
आभारी,आहे,💐
@jyotikulkarni2669
@jyotikulkarni2669 2 жыл бұрын
Suhas Joshi so beautiful
@ushakulkarni3328
@ushakulkarni3328 3 жыл бұрын
छान कथानक .आजच्या परिस्थितीला लागू. पण काहीतरी सुवर्णमध्य काढायला हवा कुलूप लावण्यापेक्षा.
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
1 dum khare aahe .
@jyotikulkarni2669
@jyotikulkarni2669 2 жыл бұрын
Ho agdhi barobar
@vandanapatil8948
@vandanapatil8948 3 жыл бұрын
Just speechless
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
masterpiece
@indumatijadhav1641
@indumatijadhav1641 Ай бұрын
Maza आईची तिch आवास्त आहे
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
so terrific ending .of this play. but very nice.
@meghanamarathe4194
@meghanamarathe4194 3 жыл бұрын
खूप वास्तवीक कथानक खूप वास्तव चित्रण. सध्या कोणत्याही समाजात असेच चित्रपट थोडयाफार फरकाने दिसते
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
o.m.g
@smitaadval5137
@smitaadval5137 3 жыл бұрын
मुलाची सगळी चूक आहे. मुलगा खबीर असेल तर तो आई आणि बायको दोघांना व्यवस्थित संभाळू शकतो. घर जर स्वतःचे असेल तर मुलांना बाहेरचा रस्ता दाखवावा. आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे जास्त जरुरी
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
1 dum khare aahe Tyachi Garaj aahe.
@vidyabam5836
@vidyabam5836 2 жыл бұрын
,
@subhashmohire1028
@subhashmohire1028 2 жыл бұрын
@@sonalishringarpure4358.
@urmilaalurkar1907
@urmilaalurkar1907 2 жыл бұрын
​@@sonalishringarpure4358 l7
@rujutap4001
@rujutap4001 Жыл бұрын
सरळ बाहेर काढा मुलांना.. कमावतात ना? मग भाड्याने रहा or विकत घ्या दुसरे.. १-२ बायका मदतीला ठेवा & राहायचे.. नाहीतरी तिला किती माया आहे दिसतेय.& Important राहिले.. जर एकटे कोणी राहिले मागे आणि त्याला कोणी नाही पाहिले तर सरळ अनाथ आश्रमाला property दान करा.. पण मुलांना देऊ नका. Or मित्र मैत्रिणी मिळून एकत्र रहा वृद्धाश्रमात.
@SM-nm4ht
@SM-nm4ht 2 жыл бұрын
ardhvatch dakhvl sagl aat mde gelyaver nalu ch ky zal te ny dakhvl.
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
very very nice .
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@estarat
@estarat 2 жыл бұрын
Amanushpana tar ahech pan evdha panic hoycha aiwazi shant rahun kahitsri marg nighala asta.
@jyotikulkarni2669
@jyotikulkarni2669 2 жыл бұрын
In old age it's quite normal to panic . Only the younger generation has to be more careful and alert . Live your life but take precautions for the elderly .
@kalavatikalshetti7263
@kalavatikalshetti7263 3 жыл бұрын
म्हातारपण चे प्रेम खरे पण आज काल च्या तरुण पिढीला म्हतारे आई बाप नको असतात
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Ай бұрын
फक्तं मुलाचे आईवडील नको असतात
@vardakelkar4364
@vardakelkar4364 2 жыл бұрын
निःशब्द 👌😭
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Ай бұрын
शेवटी काय झाले मला कळले नाही आवाज खूप येत होता
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 3 жыл бұрын
👌👌😪
@anuradhadeshpande5412
@anuradhadeshpande5412 3 жыл бұрын
Nice
@श्रीस्वामीसमर्थ-ढ3च
@श्रीस्वामीसमर्थ-ढ3च 2 жыл бұрын
अर्धवट वाटते गोष्ट
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Ай бұрын
का आईवडिलांशी असे वागवायचे मुले तर लग्न झाल्यावर केवढे बदलतात कारण त्यांना शिकवणी असते
@dr.dharnidharnagoraoratnal9120
@dr.dharnidharnagoraoratnal9120 3 жыл бұрын
जसे पाहू तसे दिसते, टेक इट इझी पॉलिसी ठेवायची. आनंदाने जगायचे ठरवल तर आनंदाने सगळं जमेल
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 жыл бұрын
nice acting and nice performance.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@swatideshpande6131
@swatideshpande6131 3 жыл бұрын
खुप छान
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 3 жыл бұрын
Swati is also the name of the actor. All the best to you.
@SnehaalTaai
@SnehaalTaai 2 жыл бұрын
please upload ekankika OPTIONS written by Kunal Limaye
@swatikapre1624
@swatikapre1624 2 жыл бұрын
Next part?
@sushamabagwe3861
@sushamabagwe3861 2 жыл бұрын
donhi bajuni samjun yekamekanachya graja samjun ghetalya ki sarv sukhakar jate
@veenapuranik7202
@veenapuranik7202 2 жыл бұрын
Mhataryanna ekate theu naka ha massage ahe mulansathi
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 3 жыл бұрын
किंवा घरी एखादा माणूस ठेवता येतो
@sanketkothavale1089
@sanketkothavale1089 3 жыл бұрын
Mi he lahan astana pahila hota. Natak.
@anupamadeshpandeanupamades6755
@anupamadeshpandeanupamades6755 3 жыл бұрын
Apratim abinay
@shubhadamulekar8175
@shubhadamulekar8175 3 жыл бұрын
काहीतरी च आहे नाटक, खूप पर्याय असतात. दोन तीन चाव्या बनवून खुणेच्या जागी ठेवायच्या. शिवाय शेजारी नातेवाईकांना सांगून ठेवता येते. आणि व्रुद्धाश्रम हा पण स्वीकारार्य पर्याय आहे. उगीच बाऊ करतात सगळ्या चा.
@kirtiramdasi4890
@kirtiramdasi4890 2 жыл бұрын
वृद्धाश्रम हा स्वीकार्य पर्याय आहे की नाही हे स्वतःवर वेळ आल्यावर कळेल. ज्या मुलांना आपण मोठं केलं त्या आपल्या मुलांना आपण नको आहोत हे वास्तव स्वीकार्य आहे?
@janubande
@janubande Жыл бұрын
तुम्ही कधी जाताय मग वृद्धाश्रमात ?
@mangeshraut2209
@mangeshraut2209 3 жыл бұрын
मराठी कुटुंब, मराठी नाटक तरी प्रतिक्रिया देताना इंग्रजीतून कशाला आयघालतात. नाटक जर समजले असेल तर मराठीतून लिहण्याजोगे मराठी प्रेक्षकांना नक्कीच जमले पाहिजे.
@geetavaze4216
@geetavaze4216 2 жыл бұрын
Ao
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 3 жыл бұрын
बोर्ड वेकर हे आडनाव मराठी आहे का ? हे नाटक वाटतयं। मला असं वाटलं की सिनेमाच आहे । पमा म्हणते आईला ? मला असचं ऐकू आलं मधून मधून असचं वेगळचं ऐकू येतं ।। सरवदे बाई, तुम्ही व तुमची आई तुम्ही कितीही मॉडपणाचा आव आणला तरी तुम्ही लबाड ,गावरान, निर्बुध्दपणाचा शिक्का पुसू नाही शकत ?? थोडक्यात शोभणाऱ्या भूमिका करा । तुम्ही जयश्री गडकरांच्या भूमिकेत शोभाल जास्त ! रमाकांत किती ओशाळवाणा आहे ?? स्मिता नावाच्या स्त्रिया कुचक्या का असतात ??मा झा अनुभव तसाच आहे। मुका मुलगा बोलत का नाही ?? सून फाटक्या तोंडाची किती ?? आडनाव काय फाटक आहे का ?? सूनेला सासऱ्याला सल्ला द्यायची गरज नाही ।पण ही भोचकच दिसते। सून कमावती आहे का ? परस्पर निर्णय कशी घेते ? हा शेळपट शुंभ काहीच बोलत नाही ?? शेजारी कोण नाही का ?? विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर परस्पर संमतीने निर्णय घेतला असता या वृध्दांनी !! पण विश्वासू असं या दोन पिढ्यात कोणीच दिसत नाही ! इतकं भावनिक व्हायचं कारणच नाही । जर तसं असेल तर वानप्रस्थ मुरलेला दिसत नाही । कुलुप तोडून चोर येऊ शकत नाही ?? हा तर अविश्वास दाखवला दोन्ही बाजूंनी ! वसंत व त्याची बायको ह्यांनीही संसार केलाच होता ना ?? नवीन पिढी अशीच वागणार हे एकदा स्वीकारलं की झालं ?? वानप्रस्थात ऊगाचच भावनिक होऊ नका । स्वार्थ म्हणून तरी या नवीन पिढीची कामे करा। त्यांना स्वतःच्या जेवणाचे पैसे द्या। स्वतःचा आब राखा । सुहास जोशी इतकी मऊपणे कशी बोलतेय ? शोभत नाही तिला । डबेवाल्याकडून किल्ली घ्यायची ! कुलकर्ण्यांना सांगायचं । नको त्या गोष्टीचं भांडवल किती करताय ? फ्लैट कुणाच्या नावावर आहे ? केतकरांच्या नावावर असेल मुलाला हाकलून द्यायचं । भाडं घ्यायचं मुलाकडून । भावनिक गुंते करू नका। अडकू नका । हा समत्वाचा संदेश गीतेत असतो । तो का नाही पाळत ??गीता सार्वकालिक महत्तेचा महत्वाचा, महानतेचाच महान धर्म ग्रंथ आहे। आईवडिलांना अष्टविनायकाला नेलं होतं दाराला कुलूप लावलं होतं या वाक्याचा अर्थ काय ? केतकरनेही हाच प्रयोग आपल्या आई वडिलांवर केला होता का ?? जर तुमचा घराला काहीही ऊपयोग जेव्हा नसतो , तेव्हा ही मानहानीची वेळ सिनियर सिटीझन स्वतःवर आणतात । अशांना सहानुभूती दाखवायची गरज नाही । डबेवाला १/२तास केतकर फिरूनयेई पर्यंत थांबणार होता ना ? डबेवाली किंवा भांडीवली नाही का मदतीला ?? केतकरांचे नाते संबंध कोणाशीही नाहीत का ? झोपून रहा नलूबाई! फोन ऊचलायची गरज नाही । रोग म्हणजे आपण आपल्या आचार विचार व ऊच्चारात एक वाक्यता न राखल्याने शरीरमनाचं सामाजिक दृष्ट्या बिघडलेलं संतुलन !! म्हणून लोकांनी रोग होऊच नये यासाठी प्रयत्न करायला हवेत ।
@mangeshraut2209
@mangeshraut2209 3 жыл бұрын
केतकराचा मुलगा बुळा आहे. बायको पुढे बोलायची हिंमत नाही त्याच्यात. म्हणून त्याची बायको (केतकाराची सून) स्वतः निर्णय घेते. तसेच सुनेची आई पैशेवली व पैशाचा माज असलेली घेमेंडी वृत्तीची आहे. आपल्या मुलीला योग्य संस्कार दिलेले वाटत नाही. मुलीचे सासर बिघडविण्यात बहुदा मुलीचे माहेरच कारणीभूत असते. केतकराना आपला स्वतः चा मुलगा कणखर बनविता आला नाही. आपली कुवत असताना/नसताना सासरचे पैसे घेऊन लाचारी पत्करण्या पेक्षा आहे त्यात अर्धी भाकरी खाऊन समाधानी राहायची तयारी पाहिजे व बायको,मुलांना देखिल आपल्या कुवतीप्रमाणे राहायला शिकविले पाहिजे. स्त्री स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी, कुटुंबव्यवस्था टिकवायची असेल तर काही निर्बंध आवश्यकच असतात.
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 3 жыл бұрын
@@mangeshraut2209 हा रिप्लाय मला का दिलाय ?? वेगळी कॉमेंटआहे। माझ्या कॉमेंटला दुजोरा दिलाय असंही वाटत नाही। तुम्ही खुली कॉमेंट द्यायला कचरता का ?? या नाट्यावर तुम्ही माझ्या सारखी तपशीलासह कॉमेंट दिली असती तर जास्त शोभलं असतं। तेव्हा हा रिप्लाय मला नाही दिला हे समजतो व इथचं थांबतो। या नाट्यापुरता ।
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 3 жыл бұрын
इतकं कुठं पाहिलं नाही. वृद्धाश्रम हा पर्याय असतो
@imho99s89
@imho99s89 2 жыл бұрын
Shevat samajala nahi.. killya nasatana gharabaher Kate gene ajoba? Ani baher kase adakale
@maheshmore2356
@maheshmore2356 3 жыл бұрын
Uff...kiti phaltu ani bejababdar ,insensitive thought☹
@kalpananair8424
@kalpananair8424 3 жыл бұрын
Aasi bejabadar nakot
@meghanamarathe4194
@meghanamarathe4194 3 жыл бұрын
खूप वास्तवीक कथानक खूप वास्तव चित्रण. सध्या कोणत्याही समाजात असेच चित्रपट थोडयाफार फरकाने दिसते
Marathi Short Play | Kadachit | कदाचित | Ep 46
29:20
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 23 М.
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,7 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 11 МЛН
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 36 МЛН
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 23 МЛН
Marathi Short Play | Pratikruti | प्रतिकृती | Ep 69
29:21
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 20 М.
Kevada (award winning Marathi short-film)
25:18
Karvanda Nirmitee
Рет қаралды 2,5 МЛН
Khara Sangayach Tar - Suspense Marathi Natak
2:29:17
Prism Video
Рет қаралды 1,5 МЛН
Dagina | Marathi Short Film | Neena Kulkarni | Seema Deshmukh| Ashwini Kasar
16:55
श्राध्द | Katha Sarita | कथा सरिता | Ep 34
22:19
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 65 М.
Marathi Short Play | Katha Sarita Sanai | सनई | Ep 14
22:18
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 60 М.
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,7 МЛН