दोघांना एकत्र पाहिल्याबद्दल खूप आनंद झाला बकासुर आणि मथुर🎉
@akshayparab14079 ай бұрын
मांगडे तात्यांचा सुंदर हा खूप शांत गुणी नंदी आहे. त्याच्यासारखा सुट्टीला शांत उभा राहणारा नंदी नाही दुसरा महाराष्ट्रात. शांततेत कार्यक्रम, सुंदर चा पण सत्कार झाला पाहिजे...
@DeepaliKadam-mj2rz9 ай бұрын
स्वतः नानांनी बकासुर ची तुलना मण्याशी केली ajun काय पाहिजे ....सगळ मिळवलं❤❤❤
@GaneshKene-n2m7 ай бұрын
. ... M M M Mom M mom. Ppl Km00😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@mithunfadtare21999 ай бұрын
ऐक नंबर मुलाखत.. मन भरून आलं शब्द आयकून.. आस वाटतंय सारखं सारखं येकावं... मथुर..बकासुर... ला शुभेच्छा.. 🥰🥰🥰
@आमचीमातीआमचीमाणस-50509 ай бұрын
दादा डोळ्यात पाणी आलं 😢😢😢 खरच लय भारी वाटला दोन वाघ एकत्र करून दाखवला तुम्ही आता मथुर आणि सोन्या एकत्र करा❤❤❤
@rushikesh5449 ай бұрын
एक नंबर योग जुळवून आणला sandy भाऊ,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन्याच्या मालक बाळासाहेब नाना आणि माणिक मामा यांच्या हस्ते या दोन महारथींचा सत्कार होणे म्हणजे दुधात साखर..
@somasonawane25519 ай бұрын
सँडी भाई तुमचे मनापासून आभार 🎉❤🎉❤
@pandurangkhade76009 ай бұрын
मला तर फक्त सोन्या माथुर एकत्र पहायचय❤🙏
@saurabhsabale44619 ай бұрын
बैलगाडा शर्यत मधला देव मन्या भाई ❤
@Ahs2599 ай бұрын
या क्षेत्रातला देव छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या🎉🎉 यांचा मागच्या वर्षी सन्मान झालं❤त्यानंतर महाराष्ट्र एक्स्प्रेस,किंग ऑफ हार्ट लाखो दिलो की धडकन,सबसे कातील बकासुर पाटील🎉आणि मुंबई चां बेताज बादशाह सबसे कातील मथूर पाटील यांचा सन्मान झाला खूप आनंद झाला🎉पण पुढच्या वेळेस मुंबई मद्ये ज्याने धुमाकूळ घातला होता असा मोठा सोन्या किंग मेकर बॉस सुंदर,आणि रणमशीन भारत यांचा सन्मान करावा हीच मापक अपेक्षा🥰💥
@NRR3449 ай бұрын
बघा पुण्याची माणसं,, किती भारी बोलतात❤❤❤❤
@sandipsathe5839 ай бұрын
सँडी भाऊ तुझाच विडीओची वाट बघत होतो खुप छान वाटल फक्तं पाळताना बघायच होत असो
@dhananjaychaudhari69839 ай бұрын
Sandy भाऊ छकड्याला जुंपून आणायला पाहिजे होत मग लय भारी वाटलं असत आभिनंदन तुमचं एकत्र आणल्या बद्दल🙏
@KuldipHiwale9 ай бұрын
भाऊ मी जालन्याचा आहे पण मथुर आणि बकासुर चा खूप मोठा फॅन आहे जे सेक्य नव्हतं ते तुम्ही करून दाखवलं तुमचं खूप खूप धन्यवाद sandy भाऊ
@amarlohar93289 ай бұрын
असंच एकत्र राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉
@Ruturaj_patil_10019 ай бұрын
तीन फेऱ्यात बिंजोड चां बादशाह भारत केसरी ट्रिपल हिंदकेसरी 🦁 मथूर..! १००१👑 रुस्तम ए हिंद,सप्तहिंदकेसरी 💥बकासुर ६३००🤴🏻 लवकरच तीन फेर्यात
@@JustChillbro482are kelya Lavdya bag adhi to kadhi bolto ka majha bail hindkesari ahe Asa chutya sala 😂
@AK2604-h5r9 ай бұрын
मग कोरेगाव पुसेगाव आणि माळशिरस हे 3 च मैदान हिंदकेसरी आहेत,मग बकासुर कसा सप्त हिंद केसरी झाला सांग, रुस्तम ए हिंद, भापकर केसरी, कोरेगाव च तरआदत मैदानाला हिंदकेसरी बोलता, पेडगाव पण हिंदकेसरी नाही मग सांगना बकासुर कसा सप्तहिंदकेसरी झाला@@JustChillbro482
@TigerZindahai24609 ай бұрын
खुप मुलाखत बघतो पण sandy Sir तुमच्या मुलाखत मध्ये एक वेगळे पण नक्कीच पाहायला मिळत लव्ह यू sandy Sir ❤ ह्या दोन्ही नंदिना खुप खुप शुभेच्छा सप्त हिंदकेसरी बकासुर आणि भारत केसरी मथूर ❤👑🔥😘
@Badboy-sp2xt9 ай бұрын
तुमचं आभार sandy bhau तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🎉❤
@vikaspawar14119 ай бұрын
एक नंबर बकासुर आणि मथुर जोडी 🎉🎉🎉❤❤❤
@mangeshjejurkar9009 ай бұрын
सँडी भाऊ तुमचे आभार तुमच्यामुळे महाराष्ट्राला चांगला संदेश गेला
@tusharmohite19949 ай бұрын
एकत्र आले हेच important आहे. खूप बरं वाटलं
@rushikesh5449 ай бұрын
स्वतःचा बैल कायम 18 वर्ष फायनल ला टॉप मधे राहत असून पण मन्या चे मालक बाळासाहेब नाना व माणिक मामा दुसऱ्यांच्या बैलानी मन्या पेक्षाही नाव करावं असे त्यांना वाटत,यावरूनच त्यांच्या मनाचं मोठे पण दिसते..नवीन मालकांनी शिका काहीतरी,नाहीतर आज एक फायनल घेतल तर म्हणतात आमच्या पेक्षा कोणीच मोठ नाही..
@SaiBarge-ce6ju9 ай бұрын
ज्या बैलनी बैलगाडा शर्यतीच वेड लावलं असा अप्रजेत युद्धा सप्त हिंदकेसरी सुंदर ओन्ली सुंदर प्रेमी ❤❤❤
@akashshirke95729 ай бұрын
Sundar vr lokanch khup prem ahe asha comment kelyavr lok naav thevtat Sundar bakasur ani Mathur ekatra paltat
@pranit772999 ай бұрын
सुंदरचा पण सत्कार करायला पाहिजे होता❤
@lordop123459 ай бұрын
खरोखर sandy भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा वा तुमच्या मुळे आपल्या बैलगाडा खेत्राला चागाले दिवस येणार तुमची मेहेनत वाया नाही जाणार....❤❤❤❤❤❤❤
@SushantKhedekar-ps9eh9 ай бұрын
बकासुर किती शांत आहे पण पळताना वाघ आहे ❤️❤️❤️
@SAGARk12129 ай бұрын
पळाले असते दोन्हीही वाघ तर डोळ्याचे पारने फेडले असते 🙏✨✨❤❤❤
@ashokgondhali78819 ай бұрын
भाऊ धन्यवाद फार सुंदर कार्य करत आहात दोन्ही नंदी एकत्र बांधून फार छान वाटले धन्यवाद
@kundlikraut0039 ай бұрын
भाऊ तुमच्यामुळे एकत्र आलेत दोन्ही नंदी🎉❤
@VishalGhagare-j3c9 ай бұрын
एक नंबर मुलाखत सँडी भाऊ सलाम आपल्या कार्याला खरच आपलं मानलं तेवढं आभार कमी आहे कारण सबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी आणि सगळ्यात जास्त fan followers महाराष्ट्र आणि परराज्यातील fans ची ईच्छा होती ती तुम्ही तुमच्या sandy bhai youtube channel च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केल्याबद्दल यात्रा कमिटी शिरंबे आणि ग्रामस्थ यांचं मानलं तेवढं कमी आहे आपल्या कार्याला सलाम आणि असच तुमचं काम मन्या,बकासुर,आणि बिनजोडचा बादशहा मथूर यांच्या गती सारखं आपलं काम उत्तरोत्तर बहरत जाओ आपलं कौतुक करेल तेवढ कमी आहे कारण हे दोन नंदी एकत्र पहायची खूप दिवसापासून ची ईच्छा होती आणि ती सँडी भाऊ तुम्ही पूर्ण केली त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहे प्रत्येक वर्षी असच तुम्ही तुमच्या यात्रेच्या निमित्ताने कायतरी नवीन दाखवलं ही अपेक्षा ठेवतो तुम्हाला मानाचा मुजरा आणि आपल्या कार्याला मानाचा सलाम......❤love you sandy bhau❤
@vinayaksuryavanshi51709 ай бұрын
Mast Sandy bhai
@aabhi118b69 ай бұрын
Sandy भाऊ खरच धन्यवाद तुमचे दोघांना एकत्र आणलं नेटवर्क नव्हतं आज दिवसभर कारण सौदी अरेबिया ला असतो navy मध्ये वाट बघत होतो knva नेटवर्क येईल आणि मुलाखत बघतोय ।।असच हे क्षेत्र पुढे जावं शुभेच्छा
@ShubhamPawar-cg9tu9 ай бұрын
Sandy bhau khrach khup moth Kam kel tumhi. Bholenath bless u dada 😊
@गावाकडचाशेतकरी-ष9प9 ай бұрын
जो पर्यंत सुर्य चंद्र आहे तोपर्यंत किंग राहील ओन्ली लक्ष्या आणि लक्ष्या ❤
@TigerZindahai24609 ай бұрын
ठिक आहे काही हरकत नाही पण तेव्हा बकासुर नव्हता 😊
@nishanttambadkar52039 ай бұрын
एक नंबर मुलाखत sandy दादा मुलाखत ऐकून अंगावर काटा आला ❤❤️🔥mathur 1001 premi ❤️🔥
@SharadKakade-lo9fk9 ай бұрын
प्रथमतः शिरंबे ग्रामस्थांनचे आणि सॅंडी यादव सरांचे अभिनंदन🎉🎊 क्षेत्र कोणतेही असू द्या विरोधक होण्यापेक्षा समर्थक व्हावे... ❤❤❤
@rajkumarraut57179 ай бұрын
❤️👑 काळीज मथूर आणि बकासुर 🔥💯👑❤️
@HarishJashav-zt4ze9 ай бұрын
किंग बकासुर ❤ बिन्जो बाशा माथुर ❤🎉
@Crazysai12349 ай бұрын
Thanks....,.sandy दादा
@rahulkale40469 ай бұрын
संजय दादा खूप वाटलं की या दोन वाघांना एका जागी आणला तुम्ही तुमची खूप मनापासून आभार आणि दोन्ही मालकांची पण खूप मनापासून अभिनंदन❤❤
@sachinsalunkhe28519 ай бұрын
सँडी भाऊ मोठ्या सोन्या आणि मतुर कधी एकत्र आणार तूम्ही
@KAUSTUBH81189 ай бұрын
अख्खा महाराष्ट्र किती खुश आहे म्हणजे जशी काय दिवाळी आहे असे साजरा करत आहे असाच सर्व विरोधक एकत्र या आणि आपला शेत्र टिकवून ठेवा 🫂❤️🩹
@nitinshigvan18629 ай бұрын
आपल्या स्वतःच्या लाडक्या नंदीपेक्षा सरस पळून त्याचा record तोडावा असं बोलणारे दादा आपण करोडोंमध्ये एकटेच आहात, सलाम आपल्याला
बकासुर आणि छोटा लक्ष्या पळवला असता तर आणखीन छान झाले असते 👑👑
@kishorpatil15659 ай бұрын
Great work Sandy bhai thanks... 👍✌️👌
@ganeshKumbhar-yq9gj9 ай бұрын
King Manya & King bakasur ❤❤❤
@amolsbhujbal55209 ай бұрын
Manya❤❤❤
@deepak405309 ай бұрын
Sandy bhau cha nad khula , khulkhula 🎉
@bhagavatmahapure64119 ай бұрын
मथुर आज नाही पळाला तरी चालेल पण आमचा वाघ लवकरच बरा व्हावा
@somnathoffIcial6729 ай бұрын
एकदम जबरदस्त ❤❤❤
@tanajikumkar53729 ай бұрын
King of Maharashtra mathur ❤ Bakasur 👑💯
@sulkashanmunde66279 ай бұрын
Ek no. Dada❤❤
@Gavran_Tadka_Production47549 ай бұрын
Snady भाऊ आपले कवतुक करेल तेवढे कमीच आहे.. सर्व बैलगाडी चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली.. दोन्ही नंदी एकत्र बघुन.. अशाच नवीन संकल्पना घडवून आणा
@d.v.s.blockchannel94709 ай бұрын
❤1 nabar
@girishshesh97909 ай бұрын
Sandy bhai bakasur ani bharat paira kara ekada❤
@ArunsharmaArunsharma-f1x9 ай бұрын
❤❤ जय महाराष्ट्र इस जंगल के हम दो शेर ❤❤
@SaurabhSaid-e1r9 ай бұрын
भाऊ आमची फक्त एकच आपेक्षा राहीली आहे हि जोडी एकदा घाटावर येकत्र पळवली पाहिजे
@TanmayDolas-y3j9 ай бұрын
बाळा साहेब नाना जवलेकर 👑
@onkarlokhande56778 ай бұрын
श्यांडी दादा धन्यवाद❤❤❤
@pankajthakur62729 ай бұрын
Love you 💗💗 mathur ❤️🥰💕
@आमचीमातीआमचीमाणस-50509 ай бұрын
आता सोन्या आणि मथुर एकत्र करून दाखवा लय आभारी राहीन
@sandeshshelke62677 ай бұрын
नाना सारखे, बैल गाडा मालक,, आजुन पर्यंत नाय बघितलं मी,,नाना ग्रेट आहेत
@nileshpatil66609 ай бұрын
Mathur & Bakasur jan ahet apali ❤❤
@Kumar-i1l9 ай бұрын
Sandy sir u r great. From Karnataka
@santoshssssss02229 ай бұрын
जेव्हा हे दोन वाघ एकत्र पळतील ना तेव्हा पण एक इतिहास च घडणार छोटा लक्ष्या मोठ्या लक्ष्या सारखा मुंबई चा बेताज बादशाहा मथुर आणी लाडका किंग बकासुर....👑❤️
@AvinashChaugule-p2g9 ай бұрын
अभिनंदन
@girishshesh97909 ай бұрын
Bharat ani bakasur ekda paira zala phaije❤
@ganeshdalvi31589 ай бұрын
ज्या बैलाने तरुणाच्या मनावर अधिराज्य गाजवले त्या सुंदर ची पण मुलाखत घ्यायला हवी होती king 👑 सुदंर BOSS ❤
@rhutikbhosale30558 ай бұрын
Mathur lavkar bara vhavha aani aaplya bakasur sobat palava aani tyanaa doghanna pn aai तुळजाभवानी बळ देवो. Mathur लवकर बरा व्हावा ही आई तुळजापूर भवानी कडे प्रार्थना..❤️🙏
@daglejaganath65059 ай бұрын
मुंबई किंग मथुर व बकासुर आभारी आहोत 🎉🎉🎉🎉🎉
@sahilmoremore55879 ай бұрын
Amchi shan manya bhai 😢
@ayubhawaldar29079 ай бұрын
मन्या एवढे फॅन आणि चाहते महाराष्ट्रात कोणत्याही नंदीला नाहीत
@Mr_dipesh_10019 ай бұрын
Mathur❤bakasur🎉
@jagadishnangle85529 ай бұрын
Thanks u Sandy sir ❤❤❤😊😊😊😊😊
@MahavirKare9 ай бұрын
Sonya ani mathur ektra yayla pahije hote 😢
@chotutengse52379 ай бұрын
जळने वाले कि दुवा......❤
@bhaitawade62977 ай бұрын
नंदीची पूजा म्हणून त्यांना सांभाळणाऱ्या दोन्ही बैल मालकांना शतशः नमन
@RahulMisal-v1i9 ай бұрын
दोनी ही कींग आहेत बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर माथुर माथुर मथुर माथुर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ajitravkhot9 ай бұрын
Mathur king 440 Volt & Bakasur king❤
@tanajikumkar53729 ай бұрын
❤❤❤440volt
@jamirkhot50879 ай бұрын
Sandy dada khup Chan kam kelas Jo kuthla KZbinr ne kela nhi te tumhi karun dakval tumi as saglya javla aanycha kam kar khup Chan kam kelas Aaj aamhi kokan madhe asun 2 bailcha fan aahe
@omhande89789 ай бұрын
आम्ही फक्त आणि फक्त मन्या फॅन😢😢😢😢😢
@sachinbarge52459 ай бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र मोठा सोन्या ५०५० किंग बकासुर
@sameerpatil3409 ай бұрын
Khup mhott man aahe manya chya malakach
@sachinbhilare8089 ай бұрын
Great Work ❤
@vinayakpatil81559 ай бұрын
बकासुर गावठी किंग ❤
@sureshbadadad50349 ай бұрын
🙏🙏🙏👑🎉❤️❤️💐💐🍫🍫 Sandy Dada
@kirantanpure78969 ай бұрын
महाराष्ट्रातील दोन लाडके वाघ❤
@stetusworld57879 ай бұрын
Sandi भाऊ चा विजय असो ❤️🥰
@AjitDhaigude9 ай бұрын
दादा मांगडे तात्यांचा सप्त हिंदकेसरी सुंदर पण तिथे आला होता त्याचा पण सत्कार करायला पाहिजे होता😑😑
@Patil000kdgdjsi9 ай бұрын
Mathur aajari nasta tr palala asta❤
@AkataiBhosale-xh5qm9 ай бұрын
वैभव दा king ❤
@bhagavatmahapure64119 ай бұрын
बकासुर आणि मथुर हे आमचे काळीज आहेत पुन्हा दोन वाघ पळतील
@vanitabarsing13839 ай бұрын
मथूरला विश्रांती ची गरज आहे .
@NOBODY089899 ай бұрын
दादा छान मुलाखत पण एका गोष्टीची खंत आहे ज्या बैलाने एक काळ असा गाजवला की त्यांची बरोबरी कोण करु शकले नाही आणि तुम्ही आज त्याची एक मुलाखत पण घेऊ शकला नाही या वाघांपेक्षा छोट्या लक्षा आणि मोठा लक्षा एवढी क्रेझ अजून आहे की मी १००km वरून फक्त छोटा लक्षा का बघायला आलो पण तुम्ही या वाघांबर त्या वाघाची मुलाखत घेतली नाय तेवढंच वाईट वाटले जरी माझे काय चुकत असेल तर मी माफी मागतो आपला लहान भाऊ समजून माफ करा ❤
@6666hindkesari9 ай бұрын
तेव्हा बकासूर नव्हता म्हणून काल गाजवला 😂😂😂
@Ahs2599 ай бұрын
@@6666hindkesariबकासुर आणि mathur यांच्या पेक्षा त्यांना जास्त स्पीड होत😊समजल तुला मी mathur आणि बकासुर या दोन्ही बैलांचा फॅन आहे पण जे सत्य आहे ते सत्य आहे.दुसर तू mathur cha फॅन आहेस आणि बघावं तिथं बकासुर बद्दल वाईट कमेंट करत असतो आणि इथ बकासुर बद्दल बोलतोय याच कारण बस एवढच आहे की तू कळीचा नारद आहे तूझ्या या कमेंट करण्यामागे बस एकच हेतू आहे की लक्ष्याचे फॅन येऊन बकासुर बद्दल वाईट बोलावं 😅लाज वाटली पाहिजे तुला बापाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्यावर गोळी मारण्याचा प्रयत्न करतो😅
@rajjadhav9729 ай бұрын
@@6666hindkesariye korona madhli paidas tyancha kal hota na sagli bail top chi asaychi bala tujha janm pn jhala nassel vedya me kattar mathur fan ahe pn motha laksha n chota laksha gya jodila tod konach deu shkt nahi sagle maidan final ghetli tr farkane ghenari gadi kdhich ghasaghashi mdhe final ghetli ny samjl ka bala🔥🔥
@sandy_n_yadav9 ай бұрын
गेल्या वर्षी मोठा लक्ष्या-छोटा लक्ष्या एकत्र आणून सम्मान केला होता ..
@Udayjadhav079 ай бұрын
गप झवन्या सिकदर आठवतो का आदत 🤣छोटा लक्ष्या चा जवळ पण कधी सिकंडर सारखं आदत वासरू आलं नाय @@6666hindkesari
@sagarKirte9 ай бұрын
बकासुर 💞मथुर 💞सातारा एक्सप्रेस बलमा 💞
@shubhamraje26739 ай бұрын
महाराष्ट्राचे दोन कोहिनूर हिरे बकासुर आणि मथुर ✌💪👑❤
@HemantJayprakashDumbre029 ай бұрын
बाळूमामा तुम्ही बोलले की बकासुर आणि मधुर ने मानाचा रेकॉर्ड मोडावा वीस वर्ष पळावा ह्या दोन्ही नंदिनी वीस वर्षे पाळावं अशी माझी पण इच्छा आहे पण एक गोष्ट विसरून चालणार नाही की मन्याचं रेकॉर्ड फक्त मन्याच मोडू शकतो ना बकासुर नाही मथुर
@AE_OMKAR_TAMBE9 ай бұрын
15:45 ला माणिक मामा काय बोलले बैल समाधानी असल तर तुम्ही आम्ही का समाधानी नसावं जे लोक बोलतात बैल पळली नाही त्यांनी हे एकत्र आले यातच समधनी माना 🎉