खूप मस्त डोक लावलं सगळ्यांना कळलं पाहिजे ना आणी त्यांच्या भावना पण आणी त्यांचं मन पण मोकळ झाल्या सारखं वाटत असणं दोघांना पण
@sauravandade72787 ай бұрын
सर्वात पहिले Sandy भाऊ तुमचे मनापासून आभार हि जोडी एकत्र येण्यासाठी सर्वात पहिला प्रयत्न तुम्ही केला. आणि तो आज योग जुळून आला. मस्त पळाली गाडी. दोन्ही किंग 👑मथूर 1001 + बकासुर 6300 👑 आणि दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा पाटील ❤😍
@ganeshthorat24366 ай бұрын
दादा तुझी आत्तापर्यंत ची सर्वात आवडलेली मुलाखत आहे ही , फार छान वाटले ह्या दोघांना एकत्र पाहून ❤
@sonuthorve96957 ай бұрын
काय स्वरूपी एकत्र येऊन ह्यांनी हिच गाडी एकत्र पळवावी. ह्या जोडी मुळे शर्यत क्षेत्रात काय तरी नवीन शिकायला मिळाले. आज ही जोडी एकत्र पळून मला तर दोन्ही बैलांचे फॅन झालो आस आहे
@sambhajibarve85504 ай бұрын
खरे बैलगाडा मालक आहे राहुल भाई पाटील मथुर आणि बकासुर उर्फ सरपंच आणि मण्या हे महादेवाचे नंंदी आहे
@Prashant-vm3zy7 ай бұрын
दोन्ही नंदी छान आहेत आणि नंबर१ आहेत खेळ आहे हार जीत होणार,दिलं मोठा ठेवा , ईच्छा पूर्ण झाली 🙏🙏💐💐
@kailasnaik62137 ай бұрын
खरच मयुर बकासुर यांना एकत्र बघीतले जन्माच सार्थक झाल फक्त बकासुर प्रेमी ❤❤❤❤
@hareshbharve9237 ай бұрын
सँडी भाऊ मस्त मुलाखात घेतली राहुल दादांचे मस्त विचार आहेत ❤❤❤❤❤
@avadhutnitore447 ай бұрын
खर आभार बकासुर चे मानायला पाहिजे..... उजवीचा बैल असून सुद्धा डावीकडून तेवढच स्पीड लावतोय.... ही जोडी परत पळावी...
@manohargore13417 ай бұрын
खुप छान प्रथम दोन्ही मालकांचे मनापासून आभार मानतो त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा प्रेमिना एक चांगला दिवस दाखवलात दोघांना पळवलेत तमाम प्रेक्षकांना खुश केलेत रिजल्ट काय पण असूदे पण मजा आली राहुल भाई आणि मोहिल शेठ पुन्हा एकदा तुमच अभिनंदन असेच राहा
@SanjayWaghmare-nw6nj7 ай бұрын
खूप भारी वाटंय आज येथून पुढे असेच पळत रहा ❤❤❤ थँक्यू राहुल दादा मोहील दुमाल 😊😊😊
@RiteshAkhade-ty8ok7 ай бұрын
दोन वाघ एकत्र आले खूप भारी वाटले (❤bakku don mathur)
@vitthalkolape93287 ай бұрын
राहुल भाई पाटील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व सगळ्याच्या bailcha आदर करतात कमी लेखत नाय कोणाला 👍👌
@avadhutnitore447 ай бұрын
खर आभार बकासुर चे मानायला पाहिजे..... उजवीचा बैल असून सुद्धा डावीकडून तेवढच स्पीड लावतोय.... आणि त्यामुळेच हे शक्य झाले..ही जोडी परत पळावी...
@SagarArle-o1u7 ай бұрын
आज खरच मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या ची आठवण झाली। आणि मोठा सोन्याची । पण खूप स्पीड ने गाडी पळाली। खूप आनंद झाला । दोन्ही नंदिना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
@santoshjagtap28267 ай бұрын
राहुल भाई आणि मोहीलशेठ धन्यवाद तुम्हाला कारण आज आमचं स्वप्न तुम्ही साकार केले
@purvesh50957 ай бұрын
या दोन्ही मालकान मुले ईतर गाड्या मालक काही बोध घेतील आणि पुढे ऐउन आपले वाद साहिठला ठेवून बैलं गाडी संघटन चांगला रित्या टिकेल आनंद झाला खुप
@vinayakpatil81557 ай бұрын
गावठी बैलाचा देवदुत बकासुर ❤ आणि किंग मथुर ❤
@mithunfadtare21997 ай бұрын
मस्त मुलाखत.. भारी वाटल..आसेच ऐकत्र पळवा.. 💞.. मथुर.. बक्या.. 💞.. फॅन्स साठी पळाली..आणि परत पैऱ्यात पळा.. आणि.. फॅन्स ला खुश ठेव्हा.. हिच ईश्वर चरणी पार्थना.. धन्यवाद.. 💞💞🙏🙏🙏
@bailgada1117 ай бұрын
सलाम तुमच्या योगदानाबद्दल सॅडी भाऊ
@prakashgaikwad19917 ай бұрын
सँडी भाऊ भाऊ पहिल्या वेळेस पण तुम्हीच आणलं होतं हे तुमच्यामुळे झालाय सर्वप्रथम तुमचे आभार🙏🙏
@adityaghundare96227 ай бұрын
लवकर दोन्ही वाघ एकत्र आले भारी वाटलं राहुल भाई पाटील 🤩✌️😘
@yogeshshitole96567 ай бұрын
आज खरी लढत लखन हरन्या विरूद्ध बकासुर मथुर आहे...❤❤
@ranjeetchavan86997 ай бұрын
Kon jinkle आहे??
@yogeshshitole96567 ай бұрын
@@ranjeetchavan8699 घरणीकी च राजा आणि कॉकटेल 1 नंबर
@shankarjadhav79537 ай бұрын
राहुल दादा मी तुमचा खूप मोट्टा हितचिंक आहे ❤❤❤
@vasimmujawar18867 ай бұрын
मी पण बकासुर आणि मथूर फॅन आहे परंतु आज बकासुर vs लखन लढत बघायला खूप मस्त होईल.आणि अश्या लढती झाल्याचं पाहिजेत सर्व शर्यत शौकिनांच्या साठी❤आज मथुर आणि बकासुर विजयी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@abhjeetgaikwad86187 ай бұрын
खूप छान वाटले एकत्र जोडी पळली
@Sp.18917 ай бұрын
खुप भारी वाटले आज दोनी नंदी ना पळताना, बकासुर हा खुप शांत आहे . तो आवडतो मनापासून.
@DHANANJAYPARKHE-qm3tc7 ай бұрын
बकासुर हा शर्यत क्षेत्रातील विराट कोहली आहे....❤ रेकॉर्ड तोड जवाब देणार....❤
@PrashantJadhav-n8o4 күн бұрын
बक्या आणि मथुर 1 no जोडी आहें दादा
@sanjaymane50887 ай бұрын
राहुल दादा तुम्हाला मानले आज तुमच्या मनात कोणताही राग किंवा गर्व नसून .प्रतेक बैला बद्दल ( नंदी )बद्दल तुम्ही आदर करता .तुमचे मन खूप मोठे आहे धन्यवाद राहुल दादा 🙏👏💯🐯🦁🌹🌹मी संजय माने 7171
@gkwithfun27027 ай бұрын
राहुल भाई तुला मानलं खूप मोठं मन आहे असेच प्रेम बकसुर वर ठेव
@नादनानाचा7 ай бұрын
सँडी भाऊ.. आपल्या हातून एक थोर कार्य आज झाले.. आपणास लाख लाख शुभेच्छा..❤❤
@santoshssssss02227 ай бұрын
मथुर फेन्स कधीच कोणत्या नंदीवर स्वहून टीका करत नाहीत आणी करणार पण नाहीत कारण आमचे आधार स्तंभ राहुल भाई पाटील आहेत
@amolshinde56157 ай бұрын
फक्त या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर पहिजे होते आज वेगळाच ईतिहास झाला आसता
@amruttikude50287 күн бұрын
दादा मथुरा आणि बकासुर हे किंग आहेत आज देसई मैदानावर इतिहास रचनार आहेत शंका नाही
@ravindrakakade2957 ай бұрын
तुमचा मुलाखत घेण्याचा लहेजाच वेगळा आहे म्हणूनच तुम्ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहात. बीग् thanks Sandy N Yadav💐👏👏👏
@surajgaikwad53067 ай бұрын
सँडी भाऊ खरचं तू खूप रॉयल माणूस आहेस . खरचं 2 पण एकत्र येण्या साठी सगळ्यात जास्त तू प्रयत्न अशिल तर तूच ❤👑
@nathatambe18847 ай бұрын
खुप छान वाटले दोघांना एकत्र पाहून ❤🎉❤❤
@maheshpowar38457 ай бұрын
मथूर आणि बकासुर हरला त्याच वाईट वातोय पण त्याचा पेक्षा चटणी मिट खाणाऱ्या एका गरीबाचा बैलाने फायनल मारली आणि अपल्या मालकाच नाव हे पुर्ण भारतात गजवल त्याचा खूप आनंद आहे
@RahulDesai-ld4tl7 ай бұрын
आज खूप छान वाटलं दोन्ही नंदी एकत्र आले ❤❤❤🎉🎉🎉🎉
@prashant__19977 ай бұрын
आजच्या घडीला मथुर सारखा उजवी खांदी चा फिट बैल नाही हे आणि बक्या उजवी खांदा असून पण तिन फेरे डाव्या खांदी ने पळाला ते पण तोडीस तोड बक्या आता डावी खांदी पूर्णपणे फिट आहे लढत नाही निर्विवाद वर्चस्व राहील आता कुठून पण गाडी लागुद्या 💯♥️🔝
@sureshnaik49277 ай бұрын
मला वाटतं की ही जोडी पळाली तर जवळ जवळ लक्षा लक्षा जोडीची आठवण लोकांना होईल.
@chaitanyasonawane50577 ай бұрын
मोठा लक्ष्या आणि छोट्या लक्ष्या ची आठवण आली आणि तास च स्पीड होत गडीला 🔥✌🏻🔝
दोन्ही किंग एकत्र 🔥 लावा ताकत💪 बिनजोड चा बादशहा मथूर🔥 तीन फेऱ्यांचा बधशहा बकासुर 💪🔥🔱 *🔱देव माझा बकासुर🔱*
@sahilsakpal22957 ай бұрын
Sandy भाऊ तूम्ही खूप भारी मुलाखत घेता
@atmaramghule61426 ай бұрын
Rahul Bhai 1no.
@असाच7 ай бұрын
मला एक वाटतं की जे मोठे मोठे नावाजलेले बैल आहेत त्यांना स्वतः chya सजवलेल्या गाड्या आहेत पण माथुर ला तशी गाडी मी बघितली नाही माथुर ची पण स्वतःची सजवलेली गाडी पाहिजे राव सहमत असेल तर लाईक करा❤ प्रवासाच्या गाडी च बोलतोय मी
@sanjayghude22267 ай бұрын
Lay bhari vatle aj donihi waghana bhagun ❤❤❤❤❤❤ Binjod la bakya and mathur Rohul bhai yachya niyojan ak
@sunillokare925323 күн бұрын
Maja ek khara aandaj aahe khota tharnar nahi😊😢😮😅
@aai_ekvira_bhakt7 ай бұрын
Mumbai cha king Mathur Ani Pune cha king bakasur ❤👌ky bhari jodi aah rao😍
@Crazysai12347 ай бұрын
खुप अभिनंदन बकासुर मथूर ❤❤❤❤
@roshangurav17787 ай бұрын
खरच sandy sir tumhi kasht kelet he jodi yektr yenya sathi tya mule tumche lakh lakh aabhar manto ...❤💐🙏aaani bakasur aani mathur gatala sutle tewa mi aani maze frd khup khush zalo ❤ asech mathur aani bakasur aanat rhava 🙏 ❤️ top chi jod ahe tya mule hi jodi tikun rhahil kashi ase praynt kart rha ❤❤
@surajlohar38937 ай бұрын
Sandy bhau 🥺 tumcha aaj mi khup motha fan jhalo 🥺 thank u tumchyamul rahul dada ani mohil shet ektra ale 🥺❤️❤️❤️
@nileshyadav11897 ай бұрын
Sandy bhau sathi 1 like houn jaudya❤❤❤❤❤
@Bakasur6300-r8b7 ай бұрын
Maharashtra chi ladki jodi 🎉 bakasur &mathur...
@desaiavadhut7 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील दिलदार आणि राजा माणूस म्हणजे राहुल दादा💯
@suryakantkamble16637 ай бұрын
Sandy भाऊ तुमचे पण मनापासून आभार कारण ही जोडी एकत्र येण्यासाठी तुमचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे तुमचे मनापासून आभार
@mayurjadhav59977 ай бұрын
दिलदार व्यक्तीमत्व राहुल भाई ❤
@rupeshvadhaval82827 ай бұрын
राहुल दादा आणि मोहित धुमाळ यांचे खुप आभारी आहोत
@ashishYT08107 ай бұрын
King Bakya Ani Mathur👑🔥😘
@PrashantsingRajput-qb3mz7 ай бұрын
❤❤ राहुल भाई व वैभव मामा मोईल धुमाळ ❤❤
@mayurdamugade44987 ай бұрын
baku bhauu bagha kas shant basun aaiktoy❤😚😚😚🔥☺️
@shubhammohite60937 ай бұрын
Aata fakt mathur aani sony la ekdat hana palau nka fakt satkar kara aani rahul dada aani jeyesh dada chi sobat ektar mulakhat gya bas aata hich ichha aahe saglanchi ❤️❤️❤️❤️
@rupeshvadhaval82827 ай бұрын
आज आमची इच्छा पूर्ण झाली बकासुर मथुरे एकत्र पळण्याची
@akhil31167 ай бұрын
❤❤Bakasur❤mathur ❤❤ chan zali mulakat
@DiguPowar29 күн бұрын
आम्हाला मथुर अनी मोठा सोन्या एकत्र पलताना पायच आहे
@dattaingle32267 ай бұрын
आज बकासुर फॅन आणि मथुर चे फॅन भाऊ भाऊ म्हणून राहा जर बकासुर आणि मथुर भाऊ भाऊ आहे आज पासून