सकाळची साधना माऊलीजींसोबत

  Рет қаралды 192,399

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

Пікірлер: 260
@vishnunagre5970
@vishnunagre5970 20 күн бұрын
❤ जय गुरुदेव माऊली जी आजची सकाळची साधना परम पूज्य माऊली जी सोबत खुपचं मज्जा येणार आहे आज ❤
@AngadAdsul
@AngadAdsul 24 күн бұрын
माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत धन्य धन्य आपली वाणी
@prabhunivas7342
@prabhunivas7342 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी सकाळ ची झुम साधना सुरु झाल्यापासून माझे मणक्याचे आँपरेशण कँन्सल झाले.मी ऐकदम फिट आहे.दवाखाना कायम बंद झाला .मी रोज नित्य नेम सकाळ ची साधना करतो.खुप छान जय गुरुदेव माऊलीजी
@pranitabade8192
@pranitabade8192 Жыл бұрын
Wa kupach chan anubhav
@SleepyCalicoCat-vb5nd
@SleepyCalicoCat-vb5nd 9 ай бұрын
❤श दिले झालेो​@@pranitabade8192
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 ай бұрын
गुरु देवा तुम्ही उत्साह वाढवला मला पाझिटिवह ऊर्जा दिली तुम्हाला खरं वाटणारच नाही मि ज्या टिप्पण्या केलाय त्या महृदयापासून खरं बोलते मी खोटं बोलत नाही तुम्ही म्हणतात मि निगेटिव्ह आहे ठीक आहे मीच कमी पडली पण मी माझं शंभर टक्के देत होती गुरु देवा म्हणावेसे वाटते मुझे मिल गया मनुका मित ये दुनिया क्या जाने मेरी लगीन गुरु संग परित ये दुनिया क्या जाने. आम्ही जातो आमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nehavaidya6808
@nehavaidya6808 20 күн бұрын
ही साधना म्हणजे आरोग्य,उत्साह,समाधान, यशस्वी,शांतता याची गुरुकिल्ली आहे. याची सर्वाना गरज आहे. मी आजची साधना केली. खुप प्रसन्न वाटले .जय गुरुदेव.
@dnyaneshwarishinde8466
@dnyaneshwarishinde8466 20 күн бұрын
जय गुरुदेव पायलागो माऊलीजी 🙏🏻🌹 खुप सुंदर साधना शब्दच मिळत नाहीत लाईव्ह आहे असेच वाटते ❤
@harishkokate5128
@harishkokate5128 2 жыл бұрын
अप्रतिम साधना.. निशब्द झालोय.. शरीर नाही आणि मनही नाही.. बस परमेश्वराची ऊर्जा आहे.. ही अनुभूती शब्दात सांगताच येत नाही.. आणि हे फक्त आपणच करू शकतात माऊलीजी. त्रिवार वंदन
@savitamahajan8861
@savitamahajan8861 20 күн бұрын
Jay Gurudev Mauliji 🙏🏻 🌹 खूपच छान अनुभव आला आजच्या ध्यानातून... रोज एक नवीन अनुभूती मिळते ज्ञान योगातून... खरं तर काय सांगावं तेच कळत नाही हे सगळं अनुभवण्यासाठी आहे. खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏🏻😇
@AngadAdsul
@AngadAdsul 24 күн бұрын
धन्य धन्य आपली कसोटी साधकाला आपण चांगला आनंद ब्रह्मानंद आणि अक्षय आनंद मिळवून देतात
@savitrapawar5387
@savitrapawar5387 20 күн бұрын
खूपच छान वाटत आहे माऊलीजी खूप मस्त साधना होत आहे असे वाटते समोरासमोर साधना करत आहोत चैतन्य वनात🎉🎉❤😂😂😂
@geetachakankar7655
@geetachakankar7655 2 жыл бұрын
खरच खूप अद्भुत अनुभूती.. शिबीर केल्यापासून माझ्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. प्रत्येक क्षणात आनंद अनुभवत आहे. सर्व शारीरिक विकार दूर झाले आहेत. आणि रोजच्या साधने मुळे संपूर्ण दिवस छान जातो.
@popatpisal8858
@popatpisal8858 5 ай бұрын
जय गूरुदेव आजच दोन तास माऊली आपणा सोबत साधना आसन सुर्य नमसकार कदमताल सव् तुमचया सूचना बरोबर करत गेलो काय सांगू तुम्हाला किती आनंद झाला ईश्वरानेच आपणाला आमच्यासारख्या दुःखी कष्टी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी पाठवले आहे लय लय धन्यवाद जय गुरुदेव
@parmeshwargire7038
@parmeshwargire7038 2 жыл бұрын
माझे गुढगे दुखत होते व मला डॉक्टरांनी oparation सांगितले होते. खाली बसायचे नाही व जिना ही चढायचे नाही असे सांगितले होते पण चैतन्य वनातील माऊलींचे शिबिर मित्राने सांगितले म्हणून केले आणि जीवनच बदलून गेले मी घरातही चालू शकत नव्हतो पण शिबिर केले सकाळची साधना नियमित चालू ठेवली माऊली जिंनी सांगितलं तसा गोपाळकाला हा आहार सकाळ संध्याकाळ घेऊ लागलो आणि माझे गुडघे केव्हा दुरुस्त झले हे देखील कळले नाही. आता मी रोज 7 किलोमिटर चालतो.
@nareshdanekar3025
@nareshdanekar3025 2 жыл бұрын
हजारो लोकांचे जीवन माऊलीजींचा सत्संग ऐकुन बदलले आहे. शिबीर केले तर खरच परमेश्वराचा साक्षात्कार होतो.
@mrs.kalpanaagawane7227
@mrs.kalpanaagawane7227 Жыл бұрын
पत्ता मिळाला तर बरे होईल शिबीर. करता येईल.
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम निरलस आनंद मिळाला मनहलक झाले शरीर हलकं झालं मि तर ऊडथत होते शब्दांत सांगता यायच नाही इतका आनंद मिळाला मला हा आनंद फकत तुमच्यामुळे मिळू शकला गुरूदेव लवकरच तिकडे यवू आज घोडबंदरला साखरपुडा आहे जायचे आहे जय गुरु आभारी आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍🌺🌺🌺🌺❤❤❤❤❤
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम साधना करून खुप आनंद मिळाला मन शांत झालं हलकं झालं मनाला विश्रांती मिळाली मन पाझिटिवह ऊर्जा ने भरून गेले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤
@bramhanandhpothdar2364
@bramhanandhpothdar2364 4 ай бұрын
जय गुरुदेव 🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 7 ай бұрын
हे नामस्मरण करून खुप छान. वाटले हे दिवसातून तीन वेळा करेल खुप छान मनाला आनंद झाला गुरुदेवा तुमच्यासोबत प्रचंड तुफान शक्ती मिल अनुभवते माझा उत्साह वाढतो जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💗👍👍👍👌👌👌👌
@pushpagadhave1308
@pushpagadhave1308 3 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद सकाळच्या ज्ञान योग साधने मधून खूप उर्जा मिळते मन प्रसन्न होते शरीर उत्साही राहते माउलीजी कोटी कोटी प्रणाम
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
आज पती रेल्वे दवाखाना जगजीवनराम मधे आपरेशनची तारीख घ्यायला जात आहे सातची लोकल आहे म्हणून आज ध्यानाला ऊशिरा होणार आहे क्षमगा असावी जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम तुमचा खुप आधार मला असतो 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤❤❤
@haugiraodevangare1825
@haugiraodevangare1825 10 ай бұрын
जय श्रीराम जय गणेश जयगुरूदेव माऊलीजी
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
आज मी स्वतःला विसरून गेली एवढं मन हलकं झालं खुप छान आनंद मिळाला गुरूदेवा मला कोणी परंक वाटतच नाही पिंडी ते ब्रम्हांडी प्रत्येकात त्याचाच अंश आ हे ना खुप करुणा प्रेम दया ह्रदयात भरलेले आहे हा त्यांचा आशीर्वाद आ हे ना जय गुरु 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
जय गुरु सदगुरू श्री माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹🌹 ध्यान खुप सुंदर झाले मन निःशब्द हलकं झालं किती छान वाटले
@ashvinirunwal1265
@ashvinirunwal1265 2 жыл бұрын
संपूर्ण साधना केल्यानंतर शरीर व मनाला सखोल विश्रांती मिळते ध्यानातून खूपच सुंदर अनुभूती येते
@sharadsagave9433
@sharadsagave9433 4 ай бұрын
Jai Gurudev Maulijee ♥️🌹🙏 Yes I am doing daily Sadhana... Thank u very much for this video... Jai Guru Maulijee ♥️🌹
@gauridesh3019
@gauridesh3019 Жыл бұрын
माऊली जी धन्यवाद 🙏🌹😊
@janhaviapte8081
@janhaviapte8081 2 жыл бұрын
अत्यंत सुंदर साधना झाली🙏 माऊलीजी हे सर्व तुमच्या मुळेच शक्य झाले घर बसल्या फ्री मध्ये शिकता येते. तुमचे खूप खूप उपकार आहेत आमच्यावर साक्षात ज्ञानेश्वर माऊली आहात 🙏आहे किती छान सांगता, समजावून सांगता एक आई आपल्या पोटच्या मुलाला जसे घडवते अगदी तसेच माऊलीजी तुम्ही आमचे जीवन घडवत आहात. तुम्ही सांगाल तसेच आम्ही वागणार माऊलीजी अशीच कृपादृष्टी सर्व लेकरांवर असु दे 🙏🙏जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 ай бұрын
ज्ञान योगाशी जुळल्या पासून फक्त आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे आहे ध्यान त शरिर नाही मनही नाही पुर्ण विसरून गेले शुन्य अवस्था अनुभव ली मस्त 👌👌👌👌👍👍🌹🌹🌹❤❤ जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम योग दि वसाचया शुभेच्छा सुप्रभात 🙏🙏🌹💗
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Жыл бұрын
जय गुरु माऊली जणींना कोटी कोटी प्रणाम मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे 🙏🙏🙏🌹🌹
@pranitabade8192
@pranitabade8192 Жыл бұрын
एवढं निस्वार्थी भावनेनी कलीयुगात कोणीच कोणासाठी एवढं करत नाही जेवढं द्यायानयोग करत आहे तूम्ही सद्गुरू आहात जे आरोग्य positivity आणि नवीन जीवन देता thanku mauliji 🙏
@gauridesh3019
@gauridesh3019 Жыл бұрын
🌹 धन्यवाद माऊली जी🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Жыл бұрын
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम तुमच्याशी संवाद साधायचा आहे आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌄🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम मला खूप हलकं हलकं वाटलं खुप अश्रू अनावर झाले सगळी घाण निघून गेली अमन अवस्था झाली सर्व शंभू ना सांगितले पूर्ण मोकळीक झाली खुप खुप रडतो होते मि विसरून गेले होते खुप छान वाटले आभारी आहे धन्यवाद गुरूदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
@rekhapardeshi5436
@rekhapardeshi5436 Жыл бұрын
Mauliji dhyan kaun khup Chan watle dhaynatun baher eoo watat navte🙏🙏🙏🙏🙏
@anjaligholap656
@anjaligholap656 5 ай бұрын
Jay gurudev mauliji 🙏🙏
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 माऊलीजी मी आज साधना प्राणायाम व्यायाम केला आता अमेरीकेतून रोज सकाळी करणार आणि संध्याकाळी तूमच्या सोबत करणार 🙏❤️🙏🌹🙏
@sonalivirkud7211
@sonalivirkud7211 6 ай бұрын
माऊली तुमच्याबरोबर साधना करते त्यामुळे मला खूपच आनंद वाटतो आणि माझे अर्धे आजार पूर्ण कमी झाले आहेत जय गुरुदेव
@aashasavale4242
@aashasavale4242 2 ай бұрын
जय गुरु माऊली खूप खूप खूप छान मी पण करते. माझे वय 72 आहे. व मी थोडी अशक्त झाली आहे. जमेल तसे करते आधी करत होते. आज आपला व्यायाम चा व्हिडिओ पाहीला. परत नव्याने सुरू करतं आहे धन्यवाद 🙏🌺🌺
@krishnabirari2323
@krishnabirari2323 9 ай бұрын
गुरुदेवा तुमचा सत्संग सरितेचा सागर होवून आपल्या सर्व सदिच्छा पुर्ण होणारच मला पुर्ण विश्वास आहे आपली कृपाभिलाषी दासी मिना बिरारी डोंबिवली पूर्व सु परभात❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌅
@ManishaKute-v1e
@ManishaKute-v1e 3 ай бұрын
🙏🙏🙏खूप छान माऊली जी 👌👌
@pradipnalavde7624
@pradipnalavde7624 2 жыл бұрын
वैश्विक ऊर्जेची अनुभूती.. शिबीर केल्यापासून खूप आनंदी आहे. असे वाटते मी जे अनुभवले ते जगातील प्रत्येकाने अनुभवावे. सर्वांनी नक्की चैतन्य वनातील माऊलींचे शिबिर करा. खूप आनंदी आनंद आहे.
@krishnabirari2323
@krishnabirari2323 9 ай бұрын
मी रोज व्यायाम करते खुप खुप आनंद मिळतो मन हलक होते ध्यानाने जो आनंद मिळाला तो शब्दांत न सांगता येण्यासारखा आहे निःशब्द ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
जय गुरुदेव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सकाळची साधना करून जो आनंद मिळतो तो शब्दांत सांगता न येणारा आहे निःशब्द शब्दांचया पलिकडला आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌
@Adi_ee
@Adi_ee Жыл бұрын
शतश: प्रणाम माऊलीजी. यूट्यूब साधना देऊन अनंत उपकार केले सर्वांवर माऊलीजी. आमच्या कडून सातत्याने घडावी ही साधना अशी शक्ती बुद्धी द्या माऊलीजी. जय गुरुदेव
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 Жыл бұрын
Khupch sundar 👍 Jai Gurudev Mauligee 🙏🙏🙏🙏🙏
@janhaviapte8081
@janhaviapte8081 2 жыл бұрын
🙏माऊलीजी तुमच्यासारखे व्यक्तिमत्त्व दुसरे होणे नाही 🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 9 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम मि शरिराचे जरी मी घरी असली तरी मनाने मी तुमचे प्रत्येक सत्संग शिबिरात हजर असते माझ्या जिवनात श्री श्री ठाकुर अनुकूलचंदरजी आणि आणि माऊली जी माझे प्रेरणास्थान आहे गुरुदेव मला समजून घ्या गुरु हि एक विशिष्ट व्यक्ती नाही ठाकुरजींना मी तुमच्या रुपात पहाते गुरु असीम अनंत अमर्याद अशी शक्ती आहे न मला कोणालाच नाराज कराज्ञचे नाही मला समजून घ्या माऊली जी तुम्ही सांगीतलेले मी सर्व स्विकारले आहे पालन करते आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 सुप्रभात 🌹🌹🌹🌄
@krishnabirari2323
@krishnabirari2323 9 ай бұрын
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम मि पाझिटिव झाले आहे वर्तमानात राहते आहे तुम्ही पुन्हा पुन्हा तेचं तेच 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@sunitaraskar4579
@sunitaraskar4579 9 ай бұрын
Jai guru dev mauli❤❤
@sujatamane9183
@sujatamane9183 Жыл бұрын
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा माऊली
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
अप्रतिम छानच vyayam जय गुरू देव माऊली 🦚🙏🏻🦚🤲🦚♥️💥♥️
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 2 жыл бұрын
रोजच्या दिवसाची सुरुवात आपल्या साधनेतून होत आहे शब्दात मांडता येणार नाही असा सुंदर अनुभव आहे खूपच अनमोल अशी अनुभूती तुम्ही तर रोज वेगवेगळ्या ध्यानाच्या माध्यमातून देत आहात.. 🙌😌 धन्यवाद🙏
@gauridesh3019
@gauridesh3019 Жыл бұрын
धन्यवाद माऊली जी🙏🙏
@surekhasanas8094
@surekhasanas8094 2 жыл бұрын
जय माऊली आज जमेल तेवढे माऊली तुमच्या बरोबर खूप छान वाटले धन्यवाद
@sstotala
@sstotala Жыл бұрын
🙏🏻 जय गुरुदेव माऊली जी आज झूम साधनेची लिंक सुरू झाली नाही म्हणून मी यूट्यूब लिंक वर साधना केली खूप छान वाटले मन अतिशय प्रसन्न व शांत झाले शरीर पूर्ण हलके व चैतन्य वाटत आहे आणि सर्वात शेवटी ध्यान करून पूर्ण निर्विचार अवस्था मी ही साधना मागील तीन वर्षापासून करत आहे सर्वांनी अवश्य करा खूप खूप धन्यवाद माऊली जी जय गुरुदेव
@vibhakajrekar8867
@vibhakajrekar8867 2 жыл бұрын
Jai gurudev roj sadhna karayla milte he baghun bharich mast soy jhaliy khupch dhanyavad maulinatha 🙏🙏🙏🙏🙏🌹❤❤ jay sadguru
@siddheshhajare8528
@siddheshhajare8528 9 ай бұрын
जय गुरुदेव नमस्कार मला खुप आनंद झाला तुम्हाला पाहुन मी तुमचा कोर्स केला आहे परली वैजनाथ येथे आता रोज चालु करेल खरच मला एवढा आनंद व्यक्त च करता येत नाही जय गुरूदेव
@mrs.kalpanaagawane7227
@mrs.kalpanaagawane7227 Жыл бұрын
फारच सुंदर. सहज सुलभ अप्रतिम
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
जय गुरु देव माऊली ना कोटी कोटी प्रणाम तुमचा बरोबर व्यायाम करुन मन शरीर खूप हलकं झालं काल राममंदिर सोहळ्यात मी खूप नाचले रात्री एक वाजला म्हणून सकाळी साढेचारला ऊठले ऊशिर झाला क्षमा असावी तुमही माझ्या साठी खूप खूप करता गुरु देवा मी हेऊपकार कसे फेडू जगात फुकट काहीच मिळत नाही माझ्याकडून शकय होईल तेव्हढी मेहनत तुमचे याजन करेन जिवंनातील गुरु महत्व सांगणार आशिर्वाद असावा तुमची माझी भेट कधी होणार माहीत नाही भेटलयावर बोलू जय गुरु देव🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम गुढगयामुळे मी सुर्य नमस्कार करू शकत नाही तसेच खोल श्वास घेता येत नाही म्हणून प्राणायाम निट करु शकत नाही प्रयत्न करतेय जय गुरु
@sheelajoshi244
@sheelajoshi244 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी धन्यवाद.🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Жыл бұрын
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम शरीर जड होऊन गेले पार्थिव ऊर्जा वर वर खेचत होती एक अनामिक साक्षी भाव निर्माण झाला मि मला विसरून गेले 🙏🙏🙏🙏🌹🌹
@pallavi2712
@pallavi2712 5 ай бұрын
खूप छान वाटलं....शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले 🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
पतींना जगजीवनराम मधे जायच आहे टेस्टसाठी जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌🌹🌹🌹🌹
@arpanarankhamb4128
@arpanarankhamb4128 8 ай бұрын
Gurudev aapan khup sunder pranayam khup hasat khalat khu chhan vatay
@anujarajguru2743
@anujarajguru2743 Жыл бұрын
धन्यवाद माऊलींजी 🙏 जय गुरुदेव माऊलींजी 🙏
@MLohana77
@MLohana77 Жыл бұрын
Jay Gurudev 🙏🏻🙏🏻 Sadhane chya video baddal khub khub dhyanvad 🙏🏻🙏🏻
@vandanatodarmal1268
@vandanatodarmal1268 9 ай бұрын
Chan mauliji
@padmadeshmukh7178
@padmadeshmukh7178 2 жыл бұрын
अतिशय सुंदर साधना झाली सर्व सामर्थ्यमाहिती तुमच्या मुळेच मिळालं अशी कृपादृष्टी आयुष्यभर राहूद्या 🙏🙏🙏🙏🙏
@sarikashinde1873
@sarikashinde1873 2 жыл бұрын
Very nice
@Tyv_kannan
@Tyv_kannan 7 ай бұрын
Apratim sadhana pahilyanda pahili thanq
@sonalivirkud7211
@sonalivirkud7211 6 ай бұрын
माऊली तुम्ही देव आहात माझे आजार खूप बरे झाले
@ameymanjarekar6707
@ameymanjarekar6707 Жыл бұрын
माऊली मी धन्य झालो मी सुमारे 1999 सालि माझे छोटासा अपघात झाला होता मी पहिले फार हुषार होतो आता माझे वय 32 आहे मी कशी बस ty ba केलं आणि आत्ता मी सेक्युरीटी मधे काम करतो काल मी तुमचं प्रोग्राम यु टूयुबे वर तुमचे विचार पाहिले आणी मी फार आळशी आहे तरी मी आज तुमचा शिष्य बनलो जय गूरु देव
@sharadsagave9433
@sharadsagave9433 2 жыл бұрын
Jai Gurudev Mauliji 🙏👍Love you lot❤️🌹
@vasudhasanjaydeshpande4306
@vasudhasanjaydeshpande4306 2 жыл бұрын
अद्भुत अनुभूती आली जय गुरुदेव
@subhashchaudhari9843
@subhashchaudhari9843 Жыл бұрын
.mala pan chhan anubhav aala Aaj 1st Divas hota Jay gurudev 🙏
@pranitabade8192
@pranitabade8192 Жыл бұрын
Thanks 🙏 mauliji
@poojaghuge7451
@poojaghuge7451 9 ай бұрын
Anand Anand Anand ani Bharpur Aarogya dile Mauli tumhi
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
क्षमा असावी गुरुदेव लगनघरी जावे लागत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pranitabade8192
@pranitabade8192 Жыл бұрын
संध्या काळी हे प्राणायाम करून kup chan vatay maulji hi sadhna दिल्याबद्दल thanku maulji 🙏
@Adi_ee
@Adi_ee Жыл бұрын
साष्टांग नमस्कार माऊलीजी. ही यू ट्यूब साधना आमच्या साठी परमेश्वरी वरदान आहे. जय गुरुदेव...
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
गुरू माऊली तुम्हाला आमची किती किती काळजी आहे मला घरी राहून तुम्ही व्यायाम शिकवतात साधना करुन घेतात मि तर खूप भाग्यवान आहे काहितरी पुण्याई असते म्हणून योगायोगाने गुरू माऊली तुम्ही भेटले निराशेतून आशेचा किरण दिसला भगवंता थोर तुझे उपकार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤
@sangeetadattatrayashinde4596
@sangeetadattatrayashinde4596 7 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 khup chan fill zale
@madhukarpawal5311
@madhukarpawal5311 Жыл бұрын
Jay gurudev Maulijee ji
@sandhyabangar2864
@sandhyabangar2864 Жыл бұрын
खरच हे शब्दाचा पलीकडचे आहे...जय गुरूदेव माऊलीजी...
@sureshpandit2472
@sureshpandit2472 2 жыл бұрын
या रोजच्या साधनें तून💯 मन आनंदी राहते. दिवस भर शरीरात उर्जा,💯 उत्साह टिकून राहते. मन प्रसन्न होते. जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 ай бұрын
तुम्ही तुमच्या कडचे सर्व तुम्ही मंला शिकवले सर्व दिलं पण मिच कमी पडली ज्ञानयोगाचे तुमचं मिशन लवकरात लवकर पुर्ण होवो ज्ञानयोगाचीसतसंगसरीता सागर बनतो हि मि परमेश्वराला प्रार्थना करते गुरूदेवा स्वत्वाची थोडी काळजी घ्या माझेकाहि चुकले असेल तर क्षमा करावी हि विनंती चारो तिरथधाम आपके चरणोमे हे गुरु देव प्रणाम आपके चरणोमे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍
@amrutraokajale3487
@amrutraokajale3487 Жыл бұрын
Saravanana Vitthal Vitthal Dada thanku
@sachinshinde3415
@sachinshinde3415 2 жыл бұрын
माऊली जी हे परमेश्वराचे खरे माध्यम आहेत.
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
जय गुरु माऊली ना कोटी कोटी प्रणाम. मी माऊलीं बरोबर. व्यायाम सुरू केलयापासून दोन किलो वजन कमी झाले मला खूप आनंद मिळतो मि दिवसभर एनर्जी युक्त रहाते अजून मला वजन कमी करायचं आहे आता गोपाळकाला सुरु केला आहे गाजर बीट जुस घेत आहे खुप खुप आभार धन्यवाद गुरूदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@kanchanrao675
@kanchanrao675 Жыл бұрын
MAULI .JAI GURUDEV 🙏 ANI SHAT SHAT NAMAN GURUPURNIMECHYA DIVSHI.
@ReshmaMetkar-u7e
@ReshmaMetkar-u7e Жыл бұрын
जय गुरुदेव mauliji सुंदर ध्यान साधना प्राणायाम सूर्य नमस्कार खुप खूप धन्यवाद 🎉
@sstotala
@sstotala 2 жыл бұрын
Jaigurudev Khup khup Aprtim sadana zali, Aata man khup shant ahe Thanks Mauliji 😊 Pranam Jaigurudev
@shubhanginimahajan8853
@shubhanginimahajan8853 Жыл бұрын
हरी हरी माऊली
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Жыл бұрын
जय गुरु माऊली ध्यान. छान लागलें विचार शून्य मनाची एकाग्रता वाढते आभारी आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👌👌
@जयराजकाळे
@जयराजकाळे 2 жыл бұрын
अप्रतिम अनुभव आहे.. सर्वांनी नक्की शिबिर करा.. माझ्या सर्व गोळ्या सुटल्या.. मला दिवसाला 9 गोळ्या सुरू होत्या
@shilpapatil4825
@shilpapatil4825 2 жыл бұрын
KZbin var sadhana khupach Chan Maulijee 👌👌🙏🙏🌷🌷🌷🌷
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Жыл бұрын
जय गुरु माऊली मला तुमच्याशी बोलायचे आहे पंण पतीदेवाने तिकडे मला आणलं तर मी येऊ शकेल त्यांची इच्छा असेल तर येता येईल माझं स्वस्थ यनी व्रत सतरा आठरा वर्ष झाले मी पालन करते बिना कांदा आणि लसूण जरी मी व्यायाम बघत असतं तरी माझं नामस्मरण अनहद चालू च असतं जय गुरु देव माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaishalikhole9491
@vaishalikhole9491 Жыл бұрын
Yess, जय गुरुदेव...खुप छान.. अप्रतीम.....
@krishnabirari2323
@krishnabirari2323 9 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम मि सगळयांना विचारले व्यायाम करतात ना मि विडिओ पाठवते ते बघतात ना तर विडिओ छान आहे पण बहुतेक जण जिममध्ये जातात बाकी सर्व जण योगा करतात सर्वांचे मी सांगू शकत नाही तुमचे विडिओ बघतात छान आहे महणता पण मी माझी मैत्रीण आम हि वनात नक्की येऊ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
गुरु देवा मि आता सर्व व्यायाम करू शकते सुर्य नमस्कार करुन नाही शकत पण मी प्रयत्न करते तेहि जमतील माझी शक्ती उत्साह वाढला आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 एनरजेटिक वाटते 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप आभार धन्यवाद गुरु देव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meeraskitchen685
@meeraskitchen685 2 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलींजी, 🙏🙏
@anilsuryawanshi5905
@anilsuryawanshi5905 Жыл бұрын
Jay gurudev
@ajitkhandagale3347
@ajitkhandagale3347 Жыл бұрын
आपल मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@rohidaswankhede8287
@rohidaswankhede8287 Жыл бұрын
Dhanyawad maulijee 👍👍👍
@riteshbangade5975
@riteshbangade5975 9 ай бұрын
Jai Gurudev ... Mouleejina maza 🙏🙏.. mi roj tumcha video baghun sadhana kartoy .. mala khup aanad hotoy ani divas maza chan jatoy... Jai Gurudeo ... Gudipadva cha tumhala subhechha..
@veenaikhar455
@veenaikhar455 2 жыл бұрын
खुप छान साधना झाली तशी रोजचीच साधना खुप छान असते पण कालचा अनुभव खुपच छान होता. .... जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
@anildixitsarangneel1187
@anildixitsarangneel1187 Жыл бұрын
बहुतही एनर्जेटिक,खूप धन्यवाद
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН