आदिवासींचा आवाज विधानसभेवर उठवणारा एकमेव आमदार आमश्या दादा पाडवी पण आदिवासींचा आवाज उठवतो म्हणून उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पाडवी साहेबाना बोलू दिलं नाही
@crazybrandak379 ай бұрын
जाहीर निषेध करतो मी उपसभापती निलम गोरे ची 🏴🏴🏴
@lotanpawara96769 ай бұрын
बाकी आमदार खासदार झोपले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासीच्या भावना फक्त दादा माहिती आहे . बाकीचे आमदार ,खासदार हे फक्त स्वतःचा विकास करण्यासाठी जनतेने निवडून दिले आहे असे दिसते. आमशा दादा 1नंबर
@udaysingvalvi24099 ай бұрын
आमशा दादा पाडवी ह्यांना सोळुन नंदुरबार चे जेवढे लिडर आहे त्यांना येणार्या इलेक्शन मध्ये चुकून मतं द्यायचे नाही हे ठरवून टाका धन्यवाद
@vijayvasave41879 ай бұрын
एकच दादा आमश्या दादा पाडवी साहेब.power of aadiwasi.
@Aakanksha-xo9dp9 ай бұрын
शिंदे फडणवीस सरकार जाहीर निषेध
@Vilas.vasave9 ай бұрын
दादा एकच आदिवासींचा नेता सच्चा नेता आहे पावर ओन्ली आमच्या दादा
@sachinvalvi96149 ай бұрын
आदिवासी समाजातील इतिहास एकमेव आमदार जो आदिवासी साठी बोलतो
@Sushilpawara-f2o9 ай бұрын
नंदूरबार जिल्ह्य़ातले बाकी आमदार मुके आहेत
@Sushilpawara-f2o9 ай бұрын
आमदारांना बोलू दिले पाहिजेत
@ramdaspawara61779 ай бұрын
आमच्या मतदार संघांचा ढाण्या वाघ 🐯🐯
@narsingvasave63459 ай бұрын
सत्य आणी गरिब वंचीत शोषीत पिडीत आदिवासींच्या समस्या मांडणार्या एका आमदाराला त्याच्या मतदारसंघातल्या समस्या न मांडु देणे हा सर्व आदिवासी समाजावर अन्याय आहे..आज कविता राऊतचा विषय किती गंभीर असतांना आदिवासी समाजाच्या इतर आमदारांनेही बोलायला पाहिजे!
@moshapadvi79969 ай бұрын
👏👍
@Maharashtra399 ай бұрын
नंदुरबार जिल्ह्याचा आवाज उठवणारा एकमेव आदिवसी नेता आमश्या दादा पाडवी
@Sharadthokal239 ай бұрын
दादा एकच आदिवासींचा सच्चा नेता आहे
@shilagavit76289 ай бұрын
खरंच आमशा दादा पाडवी आदिवासीसाठी खूप छान विषय मांडतात नंबर 1
@manranjn9 ай бұрын
दादा तुम्ही लढा आदिवासींसाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहे जय जोहार जय आदिवासी
@taramarathe16359 ай бұрын
जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩 आ.आमशा दादा , या सत्ताधारींना भीती वाटते यांचे कारनामे बाहेर येतील म्हणून,हिना गावीत राजेश पाडवी नी डोळे मिटून घेतले आहे जे तुम्हाला दिसतें ते त्यांना दिसतं नाही त्यांची नजर कदाचित सध्या तिकिटं कसं मिळवता येईल तिकडे असेल.... जनता यांना दाखवेलच.....!! धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र...
@udaysingvalvi24099 ай бұрын
आमचे आमशा दादा पाडवी ह्यांना संसदेत बोलू दिले नाही हे सर्व आदिवासी बांधव जाहीर निषेध करतो आणि भाजपा शिंदे गट व अजितदादा गट ह्यांना येणार्या इलेक्शन मध्ये दाखवून दिलं जाईल
@BigBull__019 ай бұрын
जो खरे प्रश्न मांडतो त्याला बोलू देत नाही जो पक्षा साठी बोलतो त्याला संसदरत्न. आमश्या दादा नंदूरबार मधील संपूर्ण आदिवासी समाज आपल्या सोबत आहे❤️🚩
@AKT07Live9 ай бұрын
अजूनही जनता अंधारात आहे.. देश हळू हळू हुकूमशाही कडे वाटचाल करत आहे.. ही फक्त सुरुवात आहे..
@aabaahire49809 ай бұрын
साहेब भारत आदिवासी पार्टी मध्ये या कसं बोलू देत नाही विकास कामांवर दाखवून देऊ यांना आदिवासी पावर
@bahadurnaik6049 ай бұрын
ऐकुच चाले आमश्या दादा दोदमो चालहे ति विधानसभा असो की कोणतीही सभा बैठक असो,Only one great leader for Adivasi Respected Samshya Dada Padvi🏹🏹🏹🏹Jay Aadivasi🏹🏹🏹
@indrasingvalvi1019 ай бұрын
We want justice,Jai johar, Jai Adivasi.
@VijayPawara-ol1mr9 ай бұрын
निलम गोऱ्हे हे आदिवासी महिला प्रशन वर बोलायला देत नाही, नीलम गोऱ्हे सुद्धा महीला असुन सुद्धा, महीला प्रश्नावर बोल देत नाही, जाहीर निषेध जाहीर निषेध,,,
@PremBhai11569 ай бұрын
खरंच आमश्या दादा पाडवी आदिवासी साठी खुप छान विषय मांडतात
@jitendrathakare57269 ай бұрын
या सरकारला आदिवासींचे प्रश्न सोडवायचे नाही आहेत म्हणून बोलू देत नाही, फक्त डगी आमदार बोलण्याच चांचं दिला असेल.
@vipulvalvi5509 ай бұрын
Real tiger padvi Saheb
@easylife71089 ай бұрын
कुपोषण, खाद्यात पडलेली आरोग्यं सुविधा, आश्रम शाळांचे हाल कोणीच बोलत नाही आणि जो माणूस बोलतो त्याला बोलू देत नाही.
@tribalmh189 ай бұрын
आदिवासींचा ढाण्या वाघ आमश्या दादासाहेब पाडवी भावी खासदार ❤
@umeshpawara13109 ай бұрын
आमशा दादा विजयी होवो 💐
@VasanVasave-bg3gi9 ай бұрын
खुब छान जे काय बोलेले ते खर आहे . साहेब आमश्या दादा पाडवी आमदार
या जातीवादी सरकारचा सभापती चा जाहीर निषद पाडवी साहेबांना सभागृहमध्ये बोलू दिलं
@officialujjenkirade87689 ай бұрын
जय जोहार जय आदीवासी आमशा दादा आप आवाज उठाव हम आपके साथ
@tribalmh189 ай бұрын
मा. आमदार आमश्या दादासाहेब पाडवी हेच सगळ्या साठी बोलतात भावी खासदार ❤
@deelipvasav7589 ай бұрын
प्रत्येक आमदाराना बोलण्याची संधी द्यायला पाहीजे असा अन्याय होत असतं तेव्हा जिल्ह्यातील बाकीचे आदिवासी आमदार काय करतात
@vasavesuresh82899 ай бұрын
दिल. आहे. साहेब. आम्ही. तुम्हाला. चागल. प्रकार ओळखत.दोन.वर्ष.पासून
@mahendragavit97709 ай бұрын
आमशा दादा पाडवी 1no . असच लढत राहावे 🙏🙏
@Anu18.9 ай бұрын
एका वाघाची नाद करु नका किंग साहेब आमशा दादा पाडवी 👑 साहेब T ❤
@sachinvalvi48499 ай бұрын
Ekch Dada .Padvi Dada ❤❤❤
@nihargamer41099 ай бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक सरकार ने मुंबई जवळील पालघर,वाडा, मोखाडा, इगतपुरी, ठाणे, मुंबई,रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात सुधारणा केली नाही.तुमचे नंदुरबार तर दूरच राहिले.जो पर्यंत आदिवासी समाज एकत्र येत नाही,तो पर्यंत अशीच परिस्थिती राहिल.
@Artworld9319 ай бұрын
खरा नेता असा पाहिजे आमश्या दादा सारखा
@lotanpawara96769 ай бұрын
दादा जिंदाबाद आम्ही तुमच्या सोबत आहे
@ravidasgavit49279 ай бұрын
आदिवासी समस्या समजणारे आमश्या दादा पाडवी 🙏
@pawar86839 ай бұрын
जय आदिवासी
@shreetraders87329 ай бұрын
सर्व सामन्याचा आवाज दाबनाऱ्या सरकारचा जाहीर निषेध
@saysingvasave93469 ай бұрын
Jay johar jay aadivasi
@vasantvasave61649 ай бұрын
Superb..,...
@nnssttuyy9 ай бұрын
नंदूरबार च्या लोकांनी जरा विचार करा,तुमच्या माणसाला बोलू दिले जात नाही,तुम्हाला निधी देत नाहीत ...तुम्ही निवडून दिलेले BJP आमदार खरच तुम्हाला मदत करतात का,विचार करा आपल्या साठी तळमळ करतात त्या माणसांना निवडून द्या नाही तर नंदूरबार च्या लोकांवर अन्याय होईल..आमश्या पाडवी सारखे खर बोलणारे लोकांना निवडून द्या आता जागे व्हा आता
@laxmanvadu10189 ай бұрын
Jai adivasi Jai johar
@jitendrapawara32689 ай бұрын
Only amshya dada saheb
@RavanRaj-i6k9 ай бұрын
Only garibo ka sher Aadivasi King maker
@vikas_07079 ай бұрын
आमदार जनतेचा प्रतिनिधी असतो ....त्यांचे म्हणणे विधानसभेमध्ये मांडू देणे गरजेचे...फालतू गोष्टींवर ४-५ तास चर्चा करताना ही मंडळी
@_RS1239 ай бұрын
ही अशी परिस्थिती अजून पण आहे देशाची, आणि बाकीचे लोकं म्हणतात कि देशाचा राष्ट्रपती आदिवासी झाले कि आरक्षण काढून घ्या.... वा रे लोकं
@khemsingvalvi369 ай бұрын
जय जोहार ❤
@moshapadvi79969 ай бұрын
Aamsha dada Fire 🔥 🔥 ❤🔥🔥🔥
@Pranitmore-j8s9 ай бұрын
BJP सरकार cha जाहीर निषेध
@pawarachhotu33079 ай бұрын
Real tiger dada
@sagarchandyavasave71999 ай бұрын
आमचा एकच नेता आमचा पाडवी दादा.
@shishirvalvi23379 ай бұрын
Real hero amashya dada
@lalitpatle42109 ай бұрын
जय आदिवासी...
@KuwarbhaiPadvi-zp3ke9 ай бұрын
एकज वादा आमच्या दादा
@nanapawar44849 ай бұрын
खर बोलतात दादा म्हणून बोलू देत नाही
@vitthalbhangare9 ай бұрын
विरोधी आमदारांचा आवाज दाबला जात आहे
@devirajvalvi31349 ай бұрын
आमशा जय आदिवासी
@Royal_Aadivasi-A19 ай бұрын
Jay Johar Jay aadivasi
@Harshalnaik0399 ай бұрын
आदिवासी किंग आमदार आमश्या बाबा🔥❤️🔥
@DRX_Roshan_Vasave9 ай бұрын
Jay aadiwasi 🏹
@sudarshanvasave5149 ай бұрын
Jai aadvasi ❤
@proof0039 ай бұрын
शिंदे फडणवीस जाहीर निषेध आणि उपसभापती ला पण जहिर निषेध
@dharmagujar61899 ай бұрын
जय अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समस्त आदिवासी कोळी जय आदिवासी
@pankajdudwe__vlog44259 ай бұрын
Khatarnak dada ❤❤ love you ❤
@SunilPawara-c1y9 ай бұрын
Jay aadivasi
@AK-dk7dq9 ай бұрын
ज्या बाबासाहेबांनी यांना अधिकार दिले.. त्या बाबासाहेबांचं नाव तर कधी हे घेत नाहीत😢😢..
@supersonic2329 ай бұрын
भाऊ,आदिवासींच्या प्रत्येक कार्यक्रमाचा पोस्टर वर डॉ. बाबासाहेबांचा फोटो असतो. आदिवासी समाज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करतो.
@viratpadvi258616 күн бұрын
जय आदिवासी आमच्या दादा 🏹🚩
@rajupadvi7699 ай бұрын
आमशा दादा ग्रेट आहे
@AnandBhoye-s8p9 ай бұрын
आदिवासीवर किती दिवस आन्याय करणार हे सरकार चे निषेध निषेध
@sureshpadvi91429 ай бұрын
काहीच दिले नाही. साहेब,मग त्या महिलेवर पाच कोटी कसं काय खर्च झाले.
@SonyaVasave-eo6vi9 ай бұрын
या सरकारचा निषेध
@sunil30369 ай бұрын
जाहीर निषेध जाहीर निषेध शिंदे फडवणीस सरकारला..
@sumitvasave24639 ай бұрын
The great Ampchya Padvi
@bashirpawar70719 ай бұрын
Jai ho dada
@umeshpadvi34779 ай бұрын
सत्य आहे
@nursingpadvi64159 ай бұрын
जाहीर निषेध
@rajendrapawara22789 ай бұрын
Aamshya dada zindabad
@nayanvasave64499 ай бұрын
Aamshya dada kdk
@thesecretinbharat26739 ай бұрын
तिन तिघानी सरकारचे व्यक्ती प्रचाराच्या वेळेस आल्यास हाच प्रश्न उपस्थित करा.
@pratimjadhav47629 ай бұрын
*मुस्कटदाबी करणारे सरकार!*
@ajitvalvi86096 ай бұрын
निलम गोऱ्हेवर जाहीर निषेध
@morebharat99269 ай бұрын
प्रत्येक विषय मधे जात आनन हे काय बरोबर नय आहे
@Vilasvalvi229 ай бұрын
Ek no.dada
@vinavalvi73289 ай бұрын
Jay johar
@MalyaVolog9 ай бұрын
याचा एकच उपाय आहे Evm hotawo NDA ko bhagao
@Yankeedingo1218 ай бұрын
The rights he got before to talk for advasi people how he won't...... Now let's see goval padvi ❤
@krishnakolapate19759 ай бұрын
❤❤
@sanjaygulghane65959 ай бұрын
St Cha yekach amdar bolto ..amsha padiviji ....baki guhatila gelekay rav