Prabhani Live - परभणी इथल्या सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी सत्यशोधन अहवाल प्रकाशित

  Рет қаралды 21,083

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 193
@vinodtambe1675
@vinodtambe1675 10 күн бұрын
राहूल सर जयभिम
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 9 күн бұрын
सोमनाथ सुर्यवंशी शहिद संविधान रक्षक यांना न्याय मिळालाच पाहिजे ❤
@arvindborkar3035
@arvindborkar3035 7 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे आणि तो आम्ही मिळवणारच
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 6 күн бұрын
ज्यांनी हे प्रकरण घडवून आणले,ते काय न्याय देणार अस स्पष्ट दिसत आहे
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 6 күн бұрын
मुख्यमंत्र्यांची भाषा न्याय नाकारणारी आहे हुकूम शाही आणली आहे
@bhimraowaghmare1382
@bhimraowaghmare1382 11 күн бұрын
संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे सर यांना न्याय मिळाला पाहिजे व पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा दिली गेली पाहिजे .
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 11 күн бұрын
वरुन आदेश आले असतील.
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 11 күн бұрын
याचा अर्थ हे सगळं घडवून आणले आहे.भीमा कोरेगाव च प्रकरण असेच होते
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 11 күн бұрын
सर्व प्रकरणाला मुख्यमंत्री जबाबदार आहेत
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 11 күн бұрын
हिंदू राष्ट्र खुशाल करा पण गरीबाचे घरे उद्ध्वस्त करू नका कारण सत्ता कायम राहाते नसते.
@dharmendrabhalerao0401
@dharmendrabhalerao0401 10 күн бұрын
मुख्यमंत्री यांच्यावर सदोष मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मनुवादी सरकार चा जाहिर निषेध निषेध निषेध जयभिम
@manojwasnik6815
@manojwasnik6815 11 күн бұрын
जब तक आंबेडकरी समाज वोट देते वक्त चमचो के पिछे रहेगा, सत्ता मे रहने वाले सत्ताधीस यह खेल खेलते रहेंगे
@anilchavan7118
@anilchavan7118 9 күн бұрын
तिस्ताजी , परुळेकरजी और समस्त कार्यकर्ता गण आपका हमे गर्व है हम आपके साथ है . अब और घरमे बैठे रहना घातक होगा . 🙏🌹
@prakashdhivar7512
@prakashdhivar7512 10 күн бұрын
राजुभाऊ परुळेकर आणि त्यांचे टिमला धन्यवाद. फार चांगली माहिती समोर आणली. धन्यवाद. राहुलजी बहुत- बहुत शुक्रिया. मॅडम बहुत धन्यवाद.
@ashokathawale1801
@ashokathawale1801 11 күн бұрын
आप सभी महानुभाव का बहुत बहुत धन्यवाद साधुवाद
@BalajiShindepatil-q2y
@BalajiShindepatil-q2y 11 күн бұрын
Adv. Pawan jondhale handled all the cases very carefully he did remarkable work in this case. Jai bhim pawan sir
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 9 күн бұрын
👍👏✅💐🙏⛳🤝धाडसी प्रयत्न,,, शूरां मी वंदितो,, गनिमी काव्याने लढू,,, जय तुफानी सेना,,, जय पत्री सरकार,,, क्रांतिसिंह नाना पाटील झिंदाबाद
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 11 күн бұрын
संविधान रक्षक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला च पाहिजे.
@fahimshaikh2283
@fahimshaikh2283 11 күн бұрын
ही वस्तुस्थिती आठवले ला दिसत नाही का
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 11 күн бұрын
आठवले आता चाटवले झाला आहे.
@dattatrayyewale7213
@dattatrayyewale7213 8 күн бұрын
तो सत्तेच्या दावणीचा बैल आहे
@ManojIvalekar
@ManojIvalekar 9 күн бұрын
पहिल्या प्रथम परूळेकर आणि पूर्ण टीम चा मनःपूर्वक अभिनंदन. भारत हा भारतीय यांचा देश नसुन हिंदुत्त्ववादी हिंदू चा देश आहे मागील दहा वर्षांत आपणास पावलोपावली पहायला मिळाले आहे आज रोजी बहूजन समाज संत छञपती शिवाजी महाराज महात्मा जोतिबा फुले छञपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर या विचार धारेवर चालणारा आजचा सरकार आणि सरकारी यंत्रणा नाही मूळात सरकार हा जातीवाद आहे. हे या वरून स्पष्ट दिसून येते
@sanjaywaghmare2088
@sanjaywaghmare2088 10 күн бұрын
व्यवस्थित माहिती संकलित करून आपण जनतेसमोर मांडली आहे आपल्या सर्व टीमचे धन्यवाद जय भीम
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 11 күн бұрын
संविधान रक्षक शहीद विजय वाकोडे जी यांना न्याय मिळाला च पाहिजे.
@kishors7702
@kishors7702 9 күн бұрын
राजु परुळेकर साहेबांचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. नेहमी राजु भाऊ सोशीत, पिढीतील लोकांसाठी लढाई लढत असतात सरकार विरोधात संघर्ष करुन सोशीत पिढीत लोकांन बरोबर उभे राहून दीन दुबळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात.
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 10 күн бұрын
Thank you राजू 🙏
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 10 күн бұрын
वास्तव चर्चा❤
@baluSarode-k2f
@baluSarode-k2f 11 күн бұрын
सर्वांचे आभार जय संविधान जय महाराष्ट्र 🙏🙏
@daynobakamble3684
@daynobakamble3684 9 күн бұрын
राहुल प्रधान सर आणि त्यांच्या पुर्ण टीमचे धन्यवाद आणि मॅक्स महाराष्ट्र चे सुध्दा धन्यवाद आणि सर्व कार्यकर्त्यांना क्रांतिकारी जयभिम
@Bhartiya-No1
@Bhartiya-No1 10 күн бұрын
खूप चांगली चर्चा सत्य परिस्थिती सांगितली
@balukamble2729
@balukamble2729 11 күн бұрын
जय भीम. फडणवीस यांना पण सह आरोपी केले पाहिजे
@bhagawantmeshram7551
@bhagawantmeshram7551 11 күн бұрын
या सरकार कडून न्यायाची अपेक्षा च नाही तर आपल्या ला न्याय मिळवून घ्यावा लागेल
@SmilingFlamingoBirds-kk7vo
@SmilingFlamingoBirds-kk7vo 11 күн бұрын
न्याय हक्कासाठी राज्यातील सर्वच बौद्ध बांधवांना विनंती आहे की सर्व समाज एकसंघ व्हा किती केस होतील होऊ द्या हा लढा दिला होऊ देता कामा नये हा परभणी मुंबई संघर्ष मोर्चा सामील व्हा आपली शक्ती काय आहे ही दाखवण्याची वेळ आली आहे आपण जर दाखवली नाही तर येणारा काळ आपल्यासाठी धोक्याचा काळ आहे समजून घ्या बंधुनो आपण काय काम करतो कोणती नोकरी आहे याला बाजूला ठेवा आणि मोर्चात सामील व्हा नोकरी गेली काही हरकत नाही पण हा प्रश्न बाबासाहेबांच्या अस्मितेचा आहे हे सुद्धा समजून बाबासाहेबांच्या नावासाठी बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी हा संघर्ष आपल्याला चालू ठेवायचा आहे जय भीम जय भारत.
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 11 күн бұрын
वंचितांना पीडिता ना, शोषित, अन्याय्य ग्रस्तांना न्याय फक्त आणि फक्त अँड बाळासाहेब आंबेडकर च देवु शकतात.
@vijaysable4309
@vijaysable4309 9 күн бұрын
Support Suryavanshi
@sandy1919
@sandy1919 11 күн бұрын
ह्या माहितीनुसार सदनात खोटी माहिती सांगत महाराष्ट्राची दिशाभूल केल्या बद्दल फडणवीस वर गुन्हा दाखल झाला पाहिजे..
@kalpataruscienceacademynir6302
@kalpataruscienceacademynir6302 10 күн бұрын
बामनाला काही होत नाही
@googleuser4534
@googleuser4534 10 күн бұрын
@@kalpataruscienceacademynir6302 ब्रह्मनिंदा महापापम्
@Vinodambhore-m9r
@Vinodambhore-m9r 11 күн бұрын
सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे ,आता माघार नको.. .
@sanjaybansode6528
@sanjaybansode6528 11 күн бұрын
जय भीम जय संविधान 🙏
@RameshChavan-d2n
@RameshChavan-d2n 7 күн бұрын
जेय भीम 100 दीवस सेळी होऊन जंगने सोडा एक जीवाने लाडा ते 500 होते आंपन 30 कोठी आहोत सात कंरा जेय भीम
@chandrakantgavhane310
@chandrakantgavhane310 9 күн бұрын
Very good and very nice information
@girishyengde7658
@girishyengde7658 11 күн бұрын
खूप छान पद्धतीने मांडणी
@srikantshitturkar9255
@srikantshitturkar9255 10 күн бұрын
ह्या घटनेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबदiर आहेत कारण त्यानी सोमनाथच्या मृत्यू चे खोटे कारण संसदेमध्ये सांगितले त्यामुळे त्यांना ह्या घटनेला जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांच्यावर सह आरोपी आणि अट्रोसीटी ॲक्ट लावला पाहिजे
@dharmendrabhalerao0401
@dharmendrabhalerao0401 10 күн бұрын
पोलिसांनवर कारवाई झाली पाहिजे
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 11 күн бұрын
C.m.. महोदय संविधान नुसार जर सत्यता व विधानसभेत दिलेली माहिती यात तफावत आसेल....तर..भा.द.सहिता अंसवैधानीक लोकाना लावावी.....जेणेकरुन जनतेचा लोकशाहीवरील विश्वास मजबूत होईल..
@shivajitomke7996
@shivajitomke7996 11 күн бұрын
Jay Bheem namo buddhay Jay sanvidhan
@amitajadhav7155
@amitajadhav7155 9 күн бұрын
अतिशय निर्घृण घटना धडवली गेली. जातीयवादी निर्दयी आणि माणुसकी ला काळिमा फासललेल लोक आणि आताचे सरकार हि तसेंच आहे. यांचा कडक निषेध. परुळेकर सर आपण नेहमीच सत्याच्या बाजूने असता. आणि नेहमीच ठामपणे कार्य करीत आहात. सार्थ अभिमान आहे आम्हाला. अन्यायाविरुद्ध लढलेच पाहिजे. जय भिम. जय महाराष्ट्र.
@RajaramPotphode
@RajaramPotphode 9 күн бұрын
राजाच जर अन्यायी असेल तो अन्याय करणार, त्याच कोण काय करणार असे वास्तव आज देडशाचं आहे.
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 9 күн бұрын
राजुजी सही कह रहे की धीरे धीरे सभिके साथ हॉगा, इसीलिये हम सब आंबेडकरी समाज के समर्थन मे रस्ते पे उतरे
@SunilKale-p7k
@SunilKale-p7k 11 күн бұрын
सोमनाथ सुर्यवंशी वाकोडे बाबा यांना न्याय मिळाला पाहिजे
@bharatsardar4540
@bharatsardar4540 11 күн бұрын
जय भीम जय संविधान
@vaibhavmore1325
@vaibhavmore1325 10 күн бұрын
हे सर्व सरकार पुरस्कृत pre planned आहे त्याला तेच जबाबदार आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी आंबेडकरी समाज सर्वशक्ती पणाला लावून लढणारच
@bhalchandrajadhav695
@bhalchandrajadhav695 10 күн бұрын
दलित वस्ती ऐवजी बौद्ध लोकांची वस्ती असे म्हणावे सर
@rajeshrisutar2735
@rajeshrisutar2735 8 күн бұрын
Jay Bhim...Jay savidhan
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 10 күн бұрын
त्या पोलिसांची नाव पत्ते वायरल करा राहुल प्रधान
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 9 күн бұрын
सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख याचे कुटुंबियांना न्या य मिळालाच पाहिजे. सरकार वेळ काढू भुमिका घेत आहे. ताबडतोब कारवाई होणे आवश्यक आहे.
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 11 күн бұрын
अत्याचार करणाऱ्या ना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
@PanditIngle-v5f
@PanditIngle-v5f 11 күн бұрын
Jaybhim
@NilkanthRamteke-vu8cs
@NilkanthRamteke-vu8cs 11 күн бұрын
Jay.Bhim.jaysavidhan.
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 9 күн бұрын
आंबेडकर वाद जो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्त्वावर उभा आहे, या तत्त्वांचा पुरस्करता आहे, आणि हे विषमता वादी व्यवस्थेचे रक्षक आहेत, म्हणून हे आपल्याला test करत आहेत जय भीम, जय लहुजी जय शिवराय
@MuktiramVatane-h9x
@MuktiramVatane-h9x 11 күн бұрын
जय संविधान
@vivekgajare5049
@vivekgajare5049 8 күн бұрын
मेडम आपकी पूर्ण टिम का आभार 🙏
@sushantgaikwad4949
@sushantgaikwad4949 10 күн бұрын
राहुल जी आंदोलन भरकटऊ देऊ नका काँग्रेस समर्थक यां मोठया पत्रकारांना यात सामील करून घेऊ नका फक्त बौध्द समाज आणि ऍड बाळासाहेब यांनाच सामील करा 🙏
@daynobakamble3684
@daynobakamble3684 9 күн бұрын
देवेंद्र फडणवीसचे पद बरखास्त करण्यात यावे नसता महाराष्ट्र पुर्ण मणिपूर झाल्या शिवाय रहाणार नाही हे 100/ खरे आहे. मॅक्स महाराष्ट्र ला एकच विनंती आहे की बौध्द समाजाला न्याय मिळवून द्यावा.
@prakashlokhande4949
@prakashlokhande4949 10 күн бұрын
जे संविधान प्रतिमेला हानी पोहोचली त्याला ज्यांनी घडवून आणले त्यांचे काय करायचे हा विषय बाजूला पडतो असे वाटते.
@dilipbansode9045
@dilipbansode9045 9 күн бұрын
Sir thanks to all team.
@hiraj860
@hiraj860 8 күн бұрын
All social associations together must fight tii the Justice is delivered.
@vikas_0707
@vikas_0707 10 күн бұрын
मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणी घटनेच्या आरोपींवर कठोर कारवाई करावी...आणि जनतेला दिलासा द्यावा
@rameshjagtap4720
@rameshjagtap4720 9 күн бұрын
जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान मॅडम
@vilasgaikwad7358
@vilasgaikwad7358 11 күн бұрын
हमारे माँ बहिणी पर अत्याचार किया है वह नामर्द है
@Bharatkhadse-i7v
@Bharatkhadse-i7v 8 күн бұрын
सर तुमचे मनापासून आभार जय भीम जय शिवराय जय संविधान
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 11 күн бұрын
वंचित बहुजन समाजाने या जातीयवादी क्रुर सरकारला आपल्या मताधिकारातून धडा शिकवावा. व आंबेडकरी विचारधारेच्या पक्षालाच मत दयावे.
@vilasgaikwad7358
@vilasgaikwad7358 11 күн бұрын
सभी पोलिस की जात पत्ता होनी चाहिए पोलिस जातीय वादी हैं
@vinodtambe1675
@vinodtambe1675 10 күн бұрын
मॅक्स च्या सर्व एम्प्लॉयच्ये स्वागत.
@JanardhanBhagwat
@JanardhanBhagwat 9 күн бұрын
आदरणीय सर्वांनी अतिशय बिनचुकपणे माहिती दिली.जय भिम, जय भारत, जय संविधान!
@Mohan-z6b
@Mohan-z6b 9 күн бұрын
सर्व सामोरं असताना कोर्टात का जात नाही .fir नोंद करीत नाही.याचा अर्थ न्याय मिळू शकत नाही का ?
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 8 күн бұрын
Looking at your own personal opinion on the same as the one of good news about or mentioning it is absolutely fine with your phenomenal success in the present day and I am thankful for innovative ways in which you evaluate and I congratulate you on your wonderful comment about it
@shivdasbhise6968
@shivdasbhise6968 8 күн бұрын
दंगल वाढली नाही इथं आंबेडकरी समाजाचा विजय आहे शांतता पाळण्यात.
@SharadAglave-g6l
@SharadAglave-g6l 10 күн бұрын
जयभीम, जय संविधान.
@meghrajmalsamindar4050
@meghrajmalsamindar4050 8 күн бұрын
Jay .bhim
@Satish-t9r
@Satish-t9r 9 күн бұрын
🙏🔥❤️😭😀🙏🔥 thanks in jabiim
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 11 күн бұрын
संतोष व सोमनाथ च्या बातमी जातीवादी दाखवणारे गोदी मिडीय चा निषेध.
@MilindJadhav-bf9yd
@MilindJadhav-bf9yd 9 күн бұрын
सर्व एस सी नेते, आंबेडकरवादी चळवळीतील सक्रीय जनतेने उठाव करायला पाहिजे.
@dattatrayatayade8191
@dattatrayatayade8191 7 күн бұрын
परभणी प्रकरणांत सर्वच पोलीस कर्मचारी यांची यादी तयार करून त्यातील प्रत्येकाची जात नोंदवून आंबेडकरवादी कोण याची माहिती घेऊन त्यांना विश्वासात घेऊन खरीबितंमबातमी काढणे गरजेची आहे असे मला वाटते
@mahadevtat3095
@mahadevtat3095 9 күн бұрын
very good inforrmation sir 👍
@bhimraowaghmare1382
@bhimraowaghmare1382 11 күн бұрын
मॅडमजी आपको मेरा नमस्कार🙏 परभणी मामले में अशोक घोडबांड को नोंकरी से निकालकर घर कब भेजा जाएगा । और इसमें शामील शहाजी उमाप को भी नौकरी से निकाला जाना चाहिए ! पिछडे जाती के तबके में कोबिंग ऑपरेशन हुआ इसका order किसने दिया यह कब जनता को मालूम पडेगा . ऐसे जुल्मी सरकार को कौन कटघरे में खडा करेगा . और इन्साफ कौन दिलाएगा . मिडिया की भूमिका क्या होगी ?
@mangalkale7574
@mangalkale7574 8 күн бұрын
जय संविधान 🙏
@sanjaybansode4321
@sanjaybansode4321 10 күн бұрын
न्याय व्यवस्था राहिली नाही
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 11 күн бұрын
गृहमंत्री महोदय सत्यता पडताळून न्याय द्या...हे अंसवैधानीक नाही का....
@nareshudgirkar4694
@nareshudgirkar4694 9 күн бұрын
🙏
@tanujibhaisare
@tanujibhaisare 8 күн бұрын
याचे मुख्य सूत्रधार maharashtrache mukhyamantrich aahet.
@PriyaWankhede-tm2pi
@PriyaWankhede-tm2pi 10 күн бұрын
BSP sarkar banao 😮crime kam honge
@akashjadhav3441
@akashjadhav3441 11 күн бұрын
महाराष्ट्र मुख्यमंत्री देवा भाऊ तुम्ही काय गु खाऊन बोलले होते काय मग😅😅😅
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 11 күн бұрын
Criminals must be arrest.... Maharashtra govt.
@googleuser4534
@googleuser4534 10 күн бұрын
पोलिसांवर काहीही कारवाई होणार नाही .
@Vaishnavi-xs7bv
@Vaishnavi-xs7bv 8 күн бұрын
Justies yes.
@kalpataruscienceacademynir6302
@kalpataruscienceacademynir6302 10 күн бұрын
म्हणून rss ला इजराईल गोड वाटते
@siddhant.kamblee
@siddhant.kamblee 10 күн бұрын
Rss mukt bharat krun Dakhavnarch
@suryakantpagare5169
@suryakantpagare5169 10 күн бұрын
Action should be initiated fast as early as possible against local police commissioner and CM/Home Ministry as well as local who are against Dalit society.
@GangadharBansode-j6p
@GangadharBansode-j6p 8 күн бұрын
We want justice to somnath suryawanshi family.
@GopalTayade-e2e
@GopalTayade-e2e 9 күн бұрын
CMHimself is a hopless.
@Sagar-speaks-22
@Sagar-speaks-22 9 күн бұрын
या अहवालाची पीडीएफ मिळेल का?
@GopalTayade-e2e
@GopalTayade-e2e 9 күн бұрын
या अहवालवर न्यायालयात case दखल करता येत नाही का?
@pravingamare3521
@pravingamare3521 10 күн бұрын
Jai Bhim, This what the discrimination happened from castist administration and every time we protest such instances. We need to careful and united do not expect this castist government 🙏
@GopinathWaywal-n5f
@GopinathWaywal-n5f 11 күн бұрын
या देवण्या मुख्या मत्रयाला परभणीत वाय ठेवू देवू नका
@shivdasbhise6968
@shivdasbhise6968 8 күн бұрын
खूनी पोलिसांना सजा व्हावी जातद्वेषी मुख्यमंत्री हटाव महाराष्ट्र बचाव
@DnyanobaMPatilPatil
@DnyanobaMPatilPatil 11 күн бұрын
Sabhi.... Mahanubhao... Ka... Dhanyawad.... Jai Bhim Jai Samvidhan ❤❤
@snehalkedari7205
@snehalkedari7205 9 күн бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे.
@SatishNagrale-v9l
@SatishNagrale-v9l 9 күн бұрын
Police var case karayala pahije
@sushims3942
@sushims3942 11 күн бұрын
Careless Administration of Maharashtra about this subject.
@anandishi9965
@anandishi9965 10 күн бұрын
माझा मते आता पूढील पिडी एका गोष्टी कडे लक्ष देने गरजेचे आहे की आप मोर्चे करते वेळ आपली एक निशाणी असली पाहिजे मग ईतर विचार सरनिचे लोक काही करू शकत नाही आपली एक वोळक असायला पाहिजे आणि सर्वाना मोर्चे करणारे एक विचार आणि असेला तर असे प्रकार घळनार नाही
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН