कमेंट्समध्ये सप्तर्षींना शिव्या देणार्यांची आडनावं पाहिल्यावरच सप्तर्षींच्या विवेचनाची सत्यता पटते ! सगळे नथूरामप्रेमी पिसाळतील आता सप्तर्षींचं विवेचन ऐकून. बर्याच वर्षांनी बिनपाण्याची उत्तम हजामत ऐकायला मिळाली...
@maheshpathak23212 жыл бұрын
आडनावावरून सत्यता ठरवणारा मुर्ख तुझ्यासारखा तुच बाकी सप्तर्षी नावाचा बुद्धी नेही कुमार असलेल्या त्याला संघाचे लोक देशासाठी कसे खपतात हे विचार करूनही डोक खाजवुन ही कळणार नाही
@TanmayParanjape5 күн бұрын
आडनावावरून कोण कुठल्या विचाराचा आहे हे ठरवणारी मनोवृत्ती याचाच पुरावा देते की मानवतावाद तो बहाणा है, कम्युनिस्ट dictatorship लाना है...
@hemantjoshi13823 ай бұрын
आपल्या समाजाचे दाहक वास्तव समजले
@satishgangurde758 Жыл бұрын
मा सप्तरीशी सर यांचे सदर विवेचन प्रत्येक प्रेक्षकाने आपआपल्या स्तरांवर इतरांना पाठवावे, भारत जागरूक होण्यास मदत होईल🇮🇳🙏🙏🙏🇮🇳.
@rationalmarathi4027 Жыл бұрын
अतिशय सविस्तर माहिती दिल्याबद्दल सप्तश्री सरांचे आभार ! 🙏
@prashantjoshi849 Жыл бұрын
फार मोठे विचारवंत आणि चळवळकार श्री कुमार सप्तर्षी यांचे प्रत्येक वाक्य महत्वाचे आहे....
@tejasdeshpande14716 ай бұрын
वळवळकार 😂😂
@realityisdifferentr50552 жыл бұрын
Khup chhan sir🙏 Tumche khup aabhar Ani ha channel ajun vadla pahije khup chhan mahiti milt aahe
@vinitgosavi772 жыл бұрын
सर,खुप छान विश्लेषण.
@subhashsamudre91782 жыл бұрын
महत्वाची माहिती परखडपणे मांडली आहे. धन्यवाद.
@hemantjoshi13823 ай бұрын
वा काय महत्वाची माहिती मिळाली
@bhimraokamble8842 жыл бұрын
खरी माहिती देशहित पोषक।भारतात अाता परकीय टोळ्या येणे शक्य नाही. भारताच्या दुर्दैवाने टोळ्या इथेच अाहेत, वाढत आहेत.
@SANJAYSHARMA-gi1kk Жыл бұрын
GREAT SPEECH 👌🙏
@borkardhananjay232 жыл бұрын
GREAT SPEECH. PERFECT ANALYSIS Sir,,👍👍👍👍👍
@sanjaychoraghe316 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण ग्रेट सर
@vinoddhore3032 жыл бұрын
शान माहिती दिली सर
@appa72352 жыл бұрын
Nice vishleshan
@ashokkolhe51142 жыл бұрын
खर रुप दाखवले .बरीच जलमट दूर झाली.. अंधाना पचनार नाही.
@shubhashlingade60182 жыл бұрын
Thanks sir for reality with cool mind
@shriramahirrao96402 жыл бұрын
Sirji very nice explanation given through your speech salute to you
@vijaymestri16702 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत सर
@mkadam97692 жыл бұрын
Khup Chan explain kelat
@dadajiyashwantrao8625 Жыл бұрын
परखड विश्लेषण
@Raje12 жыл бұрын
Chaan maahiti delit tumhi saaheb.. Aaj hyaa RSS chyaa dabaawaa khaali deshaachi sthiti kiti bikat jhaali aahe te didun yetay..
@sanjay1314 Жыл бұрын
Perfect
@harshaljadhav7180 Жыл бұрын
Nice information 👌👍
@indrakumarjevrikar67252 жыл бұрын
Sir, very good information
@riyazahmedsharikmaslat8410 Жыл бұрын
सर्वानी संघ विचारधारा समजून घेतली पाहीजे ,तरच बहुजनांच्या किती पिढ्या बर्बाद झाल्या हे लक्षात येईल. 🙏
@vasantpatankar44912 жыл бұрын
Salute
@haridasthakre69182 жыл бұрын
Chan prabhonatatmak mahiti
@chaitanya17072 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती...
@surendrakanwade3682 жыл бұрын
.
@rameshbagul1679 Жыл бұрын
Nice information
@shamdeshmukh92922 жыл бұрын
best subject
@shantaramjagadale8599 Жыл бұрын
Saptrashi is .s great speech
@chetanghag41032 жыл бұрын
Much needed information 👍
@बहिर्जीनाईक-ह4द2 жыл бұрын
आरसा दाखवलात सर...👌👍
@tamboli20082 жыл бұрын
या सरांना काही घंटा कळत नाही हो
@Shreemadhurchaha Жыл бұрын
विचीत्र आणि विक्षिप्त विचार सरणी.
@marathispiritual30292 жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@ganpatjadhav2835 Жыл бұрын
Great
@michaelpalghadmal4620 Жыл бұрын
सत्य बहुजनसमाजना समोर मांडले , यातून त्यांनी बोध घ्यावा , नी तीन % समुदायाची हुजरेगिरी थांबवावी . कुटील कारस्थानी, अविश्वासू संघटना ज्यांचे स्वतंत्र लढ्यात योगदान आजिबात नव्हते . धन्यवाद डॉ.
@suyash75272 жыл бұрын
Chan 👍
@nishaverma41732 жыл бұрын
दंगली करा २४ तास... हा अर्थ आहे
@bhaskarhambarde28172 жыл бұрын
छान विश्लेषण...धन्यवाद. गांधीचा एकेरी उल्लेख खटकला.
@jayantmisal4004 Жыл бұрын
दादा सप्तर्षी सर आधुनिक गांधीच आहेत..त्यांनी गांधीचा एकेरी उल्लेख केला तर चुकल नाही...
@kalyanshete1478 Жыл бұрын
👍👍👍
@Raje12 жыл бұрын
Ashich aankhin navnavin maahiti videos banavane he vinanntti....
@swapnilkalpande1566 Жыл бұрын
सगळं समजून वामजून् सुद्धा देशा तील obc समजणारच नाही कारण त्यांना ब्राम्हण बनान्या साठी अगदी जवळच आलो आहोत अस वाटते 😂
@harishchandrawaghmare38202 жыл бұрын
Good
@narendrathatte1752 жыл бұрын
Sir as per your initial sentences, all good communities including Congress were started by British.
@stephenbhosale8976 Жыл бұрын
🇮🇳🌹🌹👍
@amolkhobaragade Жыл бұрын
Shivya RSS la dile pan raag fakt Brahmananna aala. Waah! 😆
@ajagir7211 ай бұрын
ekun ekach na shevti 😁
@riyazahmedsharikmaslat8410 Жыл бұрын
❤
@jyotibagdare68362 жыл бұрын
2025 madhya rss la 100 versh hotil kiti pidhya rss ni ghadwlya he paha lohiya madhu limye hyancha warsa kiti samajwadi chalvat aahe
@shyampandit54782 жыл бұрын
ताई हे कोण आहेत मला फारसे माहित नाही. पण 100% खरे सांगत आहेत. मी प्राचीन इतिहास ते 1977 च्या आणीबाणी पर्यंत वाचन केलेले आहे. अगदी मनापासून यांचे आभार मानतो.
@shrikantdeshpande3167 Жыл бұрын
संघाला शिव्या ही यांची विचारसरणी!म्हातारपणीचा कुमार?😂🎉
@ajinathshekade412 жыл бұрын
तुम्ही फार हुशार आहे परंतु तुमचा पक्ष कोठे आहे ते समजून सागा
@shyampandit54782 жыл бұрын
त्याच्याशी kahi सम्बंध नसावा....निरर्थक प्रश्न.
@jyotibagdare68362 жыл бұрын
Samajwadi sampT chale yhachi kalji kara
@shrirambapat77632 жыл бұрын
संपलेलेच आहेत
@shyampandit54782 жыл бұрын
ज्योती ताई आजचा भाजपा पूर्वीचा समाजवादी , प्रजा समाजवादी , जनसंघ नंतर भाजपा. यात माझे मावसे प्रजा समाजवादी चे राज्य सचिव. नंतर ते जन्संघात असतांना आणीबाणीत अटक होता होता वाचले.
@sharadgokhale34952 жыл бұрын
सहा सोनेरी पाने या ग्रंथात सद्गुण विकृती या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सावरकरांनी केलेली टिप्पणी अनुचित आहे हे मान्य करूनही कुमार सप्तर्षी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांसंबंधीचे आकलन आणि विवेचन उथळ आणि पूर्वग्रहदूषित आहे असेच म्हणावे लागेल.
@Atmakeeawaz2 жыл бұрын
अहो पूर्वग्रहदूषित नव्हे . पूर्वग्रहपतीत म्हणा . नरहर कुरुंदकरा सारख्या विचारवंता ला इस्लामचं सत्य सांगतो मणून त्याचा अर्धा मेंदू प्रतिगामी होता असे म्हणणाऱ्या या अप्रामाणिक अधःपतीताला मोठे पणाच्या अधिकरानि कुणीतरी चांगल्या दोन मुस्काटात मारल्या पाहिजेत . तेव्हा याची माती खाल्लेली बुद्धी ठीकाणावर येइल .
@shyampandit54782 жыл бұрын
म्हणजे सोनेरी पाने यात सावरकरांची टिप्पनी अनुचित आहे हे मान्य केल्यावर वेगळे आकलन उथळ कसे म्हणता येईल
Sir your name is Kumar. Is it because during your name keeping ceremony, your perents were knowing that your brain won't develop any more?
@shrirambapat77632 жыл бұрын
Must be. Parents were wise. They recognized Sumar.
@vilasnimborkar35132 жыл бұрын
नावानुसार माणसं वागली असती तर कित्येकांच्या नावात राम असते आणि ते नाल्यात पडून असतात, भीक मागताना दिसतात त्याला तूम्ही काय म्हणणार, यालाच बालिशपणा म्हणत असतील नाही का?
@pravink3989 Жыл бұрын
भोकत्यु
@shrirnivaskane8952 жыл бұрын
Khoti goshta ka sangata?
@TanmayParanjape5 күн бұрын
यातील कुठल्या तरी गोष्टीचे काहीतरी पुरावे आहेत का हो? का मनातील इसापनीती तील गोष्टी रचून सांगायच्या..😡😡😡👎🏾👎🏾
@manishrathi1863 Жыл бұрын
insider of rss spilling bin
@dilipshankarkarve6760 Жыл бұрын
yachi sunta kara. Itkya bhampak aani yedpatchap kalpana yachyach dokyatun yewu shaktaat. Mala watal ha doctor aahe mhanje jara tari neet bolel.
@dilipshankarkarve6760 Жыл бұрын
musalman maarane wa stree cha ubhog ghene hi yachich vikrut kalpana.
@narayandeshmukh6081 Жыл бұрын
Ha tyanchyach madatine niwadun yet hota
@hemantmalekar3853 Жыл бұрын
रिक्षा खर्च पण घेता
@mathsolution41342 жыл бұрын
विचारांचा अतिरेक ...
@narendrathatte1752 жыл бұрын
dysentery
@shrirambapat77632 жыл бұрын
हे तर वर्षापूर्वी गेले. मग नवीन विडियो आला कुठून ? जुनेच विडियो पुन्हा वर आणून शिळ्या कढीला ऊत आणत आहेत.
@shyampandit54782 жыл бұрын
@@narendrathatte175 एका दिवसातच झाली का ?
@shyampandit54782 жыл бұрын
@@shrirambapat7763 व्हिडिओ केव्हाचा आहे याने अर्थ तर बदलत नाही.. कढी शिळी असली तरी चव तिच आहे ना ? आता कोणाला नसेल आवडली.
@shekharpathak82372 жыл бұрын
आज काल
@ushakher92412 жыл бұрын
हो पण जनता पक्ष का वाढला नाही ? का संपला . ते सांगा ना ? जरा स्वतःच्या कल्पनेतून बाहेर या .
@vilasnimborkar35132 жыл бұрын
तुम्हालाही माहीत असेल तर तुम्हीच सांगायला पाहिजे. कदाचित ते सांगणार नाही.
@madhavnatekar46742 ай бұрын
सफेद झुट
@jayantchaudhari67986 ай бұрын
मला तर सप्तर्षी मनोरुग्ण वाटतो.
@atindrabardapurkar11382 жыл бұрын
एखादी चपटी किंवा हर्बल तंबाखू खाऊन बोलतोय का काय, म्हणे irish लोकं पाहिले अतिरेकी होते मग ani bezant ह्या सुद्धा irish होत्या अग त्यांना का केले काँग्रेस president किती हा विचारांचा अतिरेक सप्तर्षी 😂 आयरिश लोकं ब्रिटिशांच्या विरोधात स्वंतत्र मागत होते,
@avinashbhave67182 жыл бұрын
भरकटणे हा खास समाजवादी वारसा किती गोंधळ ? संघ ९५ वर्षात शून्यातून सत्तेवर आला समाजवादी शून्यातून शून्याकडे गेले
@vilasnimborkar35132 жыл бұрын
ओबिसी हे बुद्धीमान असते आणि फुले शाहू आंबेडकर यांना स्विकारले असते तर मनुवादी कधीही राज्य करू शकले नसते.
@damankatre6127 Жыл бұрын
❤
@vijayjoshi8345 Жыл бұрын
are bhadvya tu kadhi rss gela rastra seva dal ka budale sm joshi gore farnadis samajwadi clean yr paid by media pl
@okko49962 жыл бұрын
Shrigondala ya
@atindrabardapurkar11382 жыл бұрын
या सरांची हयात गेली RSS ला शिव्या देण्यात ह्या बाजारू विचारवंता मुळे काय rss थांबला नाही का असली फुटकळ आरोपावर स्पष्टीकरण देत नाही 97 वर्ष झाले आहे rss ला तरी अजून जनमानसात काम करतोय संघ समाजवादी मार्क्सवादी कुठे आहे याचे उत्तर द्या अगोदर
@narendrathatte1752 жыл бұрын
Let him tell what Mr. Kumar Saptarsi's 'Rashtra Seva Sangh' is doing at present.
@c.g.palsule53412 жыл бұрын
@@narendrathatte175 Exactly
@c.g.palsule53412 жыл бұрын
अगदी बरोबर.
@c.g.palsule53412 жыл бұрын
@@narendrathatte175 फक्त एक दुरुस्ती. राष्ट्र सेवा दल हे त्याचे नाव.
@narendrathatte1752 жыл бұрын
@@c.g.palsule5341 ok
@vasanttole16192 жыл бұрын
झिरौ
@pramodparanjpe64362 жыл бұрын
Haha....arre baba kahena kya chahate ho!!
@shreeramjoshi98422 жыл бұрын
गुजरातमध्ये शंभर दीडशे माणसं गायब आहेत म्हणे, काहीही बेछूट आरोप करायचे, अरे नावं सांगा, पुरावे द्या आणि जा ना कोर्टात, PIL दाखल करा, नुसती भाषणबाजी
@shyampandit54782 жыл бұрын
माझे एक जळगावचे एक संघाचे मित्र यांनही नेहरू नी 105 खून केल्याचे सांगितले. नंतर् मी नगर बदली निमित्त गेली असता एका संघाच्या वरिष्ठ ने सांगितले नेहरूंनी काहीतरी 72 की 78 खून केल्याचे सांगितले. मी गमतीने त्यांना म्हंटले काका एकदा शाखेत तुम्ही नेमका एक निश्चित आकडा ठरवा. बर यातील कोणीही ओळीने 5 ते 6 नावेही सांगू शकले नाहीत. पण काहीही असो मी जरी rss मध्ये नसलो किंवा त्यांच्या विचाराचा नसलो तरी त्यांच्या समाजिक कामाबद्दल मला विशेष आदर आहे
@vasanttole16192 жыл бұрын
संघाने काही वाईट काम केले असल्यास सांगावे कारण कोराना चे काळात त्यांनी जे काम केले तस कोणीही नाही जे सर्व जनतेने सर्वञ पाहीले अनूभवले आहे
@boltiband00072 жыл бұрын
हमारे पास आरटीआय की अनेक जानकारीया है आर एस एस सब झूठ बोलती है राधा स्वामी संत्संग के इंदौर अस्पताल को RSS का बोला था , दुसरी लहर में एक पारले का पाकिट बाटने का ट्रीट नहीं कर सके , कारण हमने पहले लहर के करोडो की साहायता कहासे आयी और कहा बाटी यह पुछा था , दुसरे में यह हालत हो गयी !
@vilasnimborkar35132 жыл бұрын
कोरोना काळात मुस्लिम बांधवांनी देखील राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली पण त्यांनी घंटा नाद केला नाही.
@shashikantgavhane94473 ай бұрын
काय स्टोऱ्या सांगता..... काहीपण
@patil92072 жыл бұрын
ह्या बंद पडलेल्या नोटा चलनातून बाद झाल्यात
@anantwaingankar22252 жыл бұрын
गोरे अंग्रेज चले गये ! लेकीन एक यहा छोड गये
@narayankulkarni4625 Жыл бұрын
Bakwaas sangtoy ha.
@gajanansamant81322 жыл бұрын
पहिले अतिरेकी हे मुसलमान. असासीन हा शब्द मुसलमानापासूनच आला
@shyampandit54782 жыл бұрын
आक्रमक invador अतिरेकी नाही. गजानन सर यात बराच फरक आहे.
@vilasnimborkar35132 жыл бұрын
इंग्रज येण्यापूर्वी शुद्र आणि अतिशुद्र हा कृत्रिम भेदभाव करुन जनावरांपेक्षाही हिनत्वाची वागणूक देणारे निच कोण होते.
@tejasdeshpande14716 ай бұрын
ते सांगायला फाटती त्यांची 😂😂
@rajeshprabhulkar513 ай бұрын
फार छान गांधी मेला तेव्हा पण ऊssह आवाज झाला पण हे राम कोंबल . बाकी तुच चालु द्या बरळण
@@shyampandit5478 सूर्य च माहिती नाही तुम्हाला काय फायदा🤣
@shyampandit54782 жыл бұрын
@@abhi.....5015 कोणताही सूर्य समजून घ्यायची अवश्यकता वाटत नाही. तुमचा सूर्य तुम्हालाच लख लाभ. अशा सूर्यांची आम्हाला गरजही नाही.
@amolkhobaragade Жыл бұрын
RSS Surya naahi andhaar aahe.
@c.g.palsule53412 жыл бұрын
यांची यूक्रांद (खरे तर फुक्रांद, फुकट क्रांती दल) संघटना कुठे आहे? राष्ट्र सेवा दल (लग्न जमवा दल) याची अवस्था काय आहे हे या कुमारांनी सांगावे. अख्खी हयात फक्त संघाचा द्वेष करण्यात गेली. यांनी, यांच्या सेवादलाने, फुक्रांदने समाजासाठी काय केले हे सांगावे.
@udaytamhankar68062 жыл бұрын
BHARAT RATNA DR BABASAHEB AMBEDKAR Saheb ni Muslim BADDAL KAY lihile AHE te BOL tuze g MADHE dhamak asel tar
@anand2152 Жыл бұрын
kai lihilay
@prabhakarrairikar34122 жыл бұрын
वेडपट.
@sanjayjoshi69822 жыл бұрын
जो खरा है वो कभी नही बदलता, याचा धर्म आर एस एस ला शिव्या देणे हा आहे, भारत हे एक हिंदुराष्ट्र आहे ,हे याला पचत नाही हेच खर. मोडीत निघालेला पुढारी आहे हा.
@dasharaththarali21872 жыл бұрын
हिंदू राष्ट्र आम्ही मानत नाही तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे मावळे मानतो ! तुमच्या त्या माफीविरा सारखे पळपुटे नाहीत ! समजला का ? शेवटी तुम्हा हाफ चड्डी वाल्यांना सत्य नेहमीच झोंबतं ! शेवटी तुम्ही दलाल ! नाही का ?
@shrirambapat77632 жыл бұрын
भंगारमधे भाव नाही.
@dasharaththarali21872 жыл бұрын
@@shrirambapat7763 शेवटी खरं हाफ चड्डी वाल्यांना झोंबतंच ! या देशाला एकात्मे चे मारे करी हि जमात आहे ! जरा राठोडांची ती कविता वाचा ( छे छे वाचणं ? आणि त्यातून खरं ? तो यांचा धर्म नाही ,कारण या देशात जे काही निर्माण झाले आहे ते आमच्या मुळेच हि भावना यांची आहे ! ) मग समजेल ! पण हे ती वाचणार नाही कारण खोटं बोला पण रेटून बोला हि यांची उक्ती आहे ! यांचा सर्वश्रेष्ठ धर्म बुडतो नाही का ?
@shrirambapat77632 жыл бұрын
@@dasharaththarali2187 राठोडांची स्वतःची खरी कविता वाचली ज्यातली भाषा शिवीविरहित मनाला भावणारी आहे.. पवारांनी बदलून वाचलेली शिविगाळीची कविता पण ऐकली. तो त्यांचा स्वभाव आहे म्हणून सोडून द्यायचे. मला काहीच झोंबलं नाही. आर एस एस बध्दल पूर्वग्रहदूषित असल्याने तुम्ही असे लिहिणे स्वाभाविक आहे. तुमचा ग्रह कधी ना कधी दूर होईल. तुम्ही फळांच्या झाडाला दगड मारा. बदल्यात फळच मिळेल. एकात्मेचे नाही एकात्मतेचे हि जमात नाही ही जमात
@dasharaththarali21872 жыл бұрын
@@shrirambapat7763 पण तुमचं फळ भरलेलं झाड विषारी फळच देणार ! हे सध्या देशात जे काही चालले आहे हे त्याचंच लक्षण आहे ! आणि काय हो तुम्ही म्हणताय आर एस एस बद्दल पूर्वदुशीत ग्रह म्हणून आम्ही आर एस एस वाल्यांना शिव्या घालतो, तेव्हा आर एस एस वाल्यांची कुंडली पहा एकदा स्वातंत्र्य लढ्यातील यांचें योगदान , जाती धर्माचे राजकारण , आम्हीच कसे श्रेष्ठ , लोकांना मदत करायची आणि त्यांना धर्माची अफु पण द्यायची ! चार्तुवर्ण व्यावस्था उभी करून समाजात फुट पाडणे हिच आर एस एस वाल्यांची कुटनिती सर्वांना माहीत आहे !
@udaytamhankar68062 жыл бұрын
BHARAT RATNA DR BABASAHEB AMBEDKAR Saheb ni gandhi BADDAL KAY bolat hote tenche baddal bolta te B B C KADE ORIGINAL AHE -- TE BOL NA HIMMAT ASEL TAR
@nitinkadam5431 Жыл бұрын
Kumar saptarshi jara tya nivadnukibaddalpan sanga ju neharuna PM banvite nahi 1st mahayudhdh zalysvarch sangtay Na mag he tr tumchya janmanantrach ahe sangal ka baghu wat pahtoy