Рет қаралды 563
टेंबवली ते कुणकेश्वर कोंकणातील एक स्वर्गीय प्रवास | Tembavli To Kunkeshwar Via Mithmumbri Bridge | @Jayantsarang
_________________________
दरवर्षी प्रमाणे आम्ही आमचे मंडळ घेऊन कुणकेश्वर ला जातो. महादेवाचे दर्शन घेतो आणि खूप मजा सुद्धा करतो. छोट्या पासून मोठ्या पर्यंत आम्ही सगळेजण जातो. मला तर बरे वाटते दरवर्षी कुणकेश्वर ला जाऊन. तुम्हीही एकदा या आणि कुणकेश्वर मंदिराला भेट द्या. आता तुम्हाला ही video आवडली असेल तर कृपया करून video ला like comment aani share करायला विसरू नका. तसेच माझ्या exploring jayant या चॅनल ला भेट देऊन subscribe करा आणि subscribe केल्यानंतर घंटा दाबायला विसरू नका.
_________________________
Follow us on Instagram-
...
_________________________
#viral #konkan #marathivlog #devgad #kunkeshwar #tembavli #like #youtubers #subscribers #explore #vloginmarathi #vlogger #vlogs #explorebadlapur #badlapurkar #tembavli #tembavlitokunkeshwar #kunkeshwarmarathivlog #youtuber #youtubechannel #youtubevideo #harharmahadev #likesforlike #like #explorekonkan #life #badlapur #explorethane #exploretembavli #exploringjayant #jayantsarang