Simple Meditation वर मी अजून एक विडिओ Upload केला आहे. Meditation for beginners. तो व्हिडिओ नक्की पहा. kzbin.info/www/bejne/gnLKpIt8eLCkns0
@omkarchavan47652 жыл бұрын
खरच खूप छान आहे
@sulochanarane77082 жыл бұрын
तूमचे व्हिडिओ मला फार आवडतात
@ankushgavhane4578 Жыл бұрын
खरं खुप छान आहे रे
@ankushgavhane4578 Жыл бұрын
तुमच्या नंबर देणा
@somnathdadas77529 ай бұрын
हा तुमचा मेडिटेशन चा व्हिडिओ छान वाटला या व्हिडिओ मुळे हे मेडिटेशन केल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढत आहे
@vijaygaikwad2055 Жыл бұрын
मॅडम खूप छान आयडिया दिली तुमी...माझा स्ट्रेस खूप कमी झाला व एकाग्रता पण वाढली....मन सारखे विचलित होत असते...कामुक विचार सारखे येत असतात पण नेगेटिव्ह विचार कमी झाले....तुमी खरेच खूप छान शिकवले...अजून असेच व्हिडिओ सेंड करा ...तुमचे मराठी speech मला खूप आवडले...clearty आहे...bye bye
@shamkulkarni71012 жыл бұрын
आपण खूप छान माहिती दिली आहे अप्रतिम सुरेख कार्यक्रम धन्यवाद ताई शाम कुलकर्णी, अहमदनगर
@vaishaligawade42993 жыл бұрын
मॅडम मी प्रथमच meditation केले आपली vdo ऐकून.. खरच खूप positivity आली..खूप fresh वाटले..शांत वाटले..खूप खूप धन्यवाद मॅडम.. 🙏🙏❤️❤️
@YogPranali3 жыл бұрын
Great👏👏 Do meditation daily for change in your life✌️✌️❤️
@muralidhargavali58503 жыл бұрын
उत्तम माहिती निश्चित पणे मनावरील ताण कमी होऊन मन प्रसन्न होते
@pradipwaghule84962 жыл бұрын
आपल्या मातृभाषेत मराठी मध्ये मेडिटेशन ऐकून खूप आनंद वाटला थँक्यू मॅडम खूप छान व्हिडिओ 🙏
@YogPranali2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@shamchaudhari889210 ай бұрын
खूप खूप धन्यवाद प्रीती मॅडम. मी केले मला खूप फायदा झाला .
@YogPranali9 ай бұрын
धन्यवाद. ध्यान रोज करा. खूप फायदा होईल😊
@DharmajiKamble-zy2st9 ай бұрын
Miss dhyanachi preperation very nice
@vrushalisarang56193 ай бұрын
मस्त आहे खूप छान आहे चांगले वाटले धन्यवाद
@saiprasadkajale95812 жыл бұрын
खूप छान योगी ताई,, आपण योग्य आणि सोप्या शब्दात माहिती दिलीत.
@swaragokhale58272 жыл бұрын
मला हा video खुप आवडला, कारण मनात संभ्रम होता, कोण काय काय सांगायचे असे मेडिटेशन करा तसे करा पण ताई तुझा video पहिला आणि ही पध्दत खुप सोपी वाटली. खुप खुप धन्यवाद
@YogPranali2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
@prakashghodke16196 ай бұрын
🌹खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ताई🌹🙏
@पैलवान-ग9स3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत आपण... वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्तीला या धावपळीच्या जीवनात निद्रानाश सारखे गंभीर स्वरूपाचे आजार असतात, त्यातुन मार्ग काढण्यासाठी लोक medicine 💊 चा अति वापराकरून तातपुरता उपचार करुन घेतात.. पण खरं पाहता प्रत्येक व्यक्तीने meditation करायलाच हवं. त्या मुळे खुप आजार नाहीशे होतील,
@YogPranali3 жыл бұрын
Yes. आगदी बरोबर आहे👏👏 स्वतःसाठी थोडा time काढणे गरजेचे बनलेले आहे👍👍
@pradipwaghule84962 жыл бұрын
खरतर मलाही निद्रानाशाचा त्रास आहे झोप लागत प्लीज काही उपाय असेल तर सांगा
@alkapatil63752 жыл бұрын
खुप मस्तच प्रणाली मी तुझ बघून करत आहे मला वाटत माझी झोप ची लेवल सुधारेल कारण माज utres ऑपरेशन झालं आहे तीन महिने आधी त्या पासून मला झोपच नाही डॉ म्हणतात हार्मोन बदल आहे ना मन शात ठेवा thank beta
@prasadm14683 ай бұрын
Khup chhan explain केल्याबद्दल धन्यवाद दिदु ❤
@shamchaudhari889210 ай бұрын
धन्यवाद प्रांजली मॅडम
@anjanajadhav6419 Жыл бұрын
मॅडम तूमचा विडिओ फार सुरेख आहे अगदी समजून सागितलात धन्यवाद
@sureshkadlag58389 ай бұрын
खूप छान दीदी आपण शिकवतात आपलं मनःपूर्वक आभार आणि भरभरून कौतुक धन्यवाद
@santoshbadadhe9920 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त व्हिडिओ...खुप सोप्या भाषेत सांगितले...दिवसाचे फक्त १० मिनिटे पुर्ण दिवसाची energy देऊन जातो.धन्यवाद मॅडम.....💐💐💐
@YogPranali Жыл бұрын
Thank you
@ashakanitkar1880 Жыл бұрын
धन्यवाद खुप वेगवेगळे VDOपाहीले त्यात आपवा सर्वात उत्तम
@ashokvesvikar-pr3hj9 ай бұрын
Very kind of you Madam, very simple and elaborately you have explained the meditation practice for the 10 minutes, which one can follow every day for achieving the expected/desired goal. I wish you all the best.
@dilipdeshmukh4639 ай бұрын
फारच छान माहिती. दिली धन्यवाद
@deepaksuryawanshi3618 Жыл бұрын
मॅडम खूप खूप धन्यवाद ur genius and Hat's of to U for teaching a simple method of meditation Jagadguru Suryanarayan tumhala udand ani nirogi dirgaaushy pradan karo Thanx a lot 💐💐💐🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@babantambe8294 Жыл бұрын
खूपच छान माहिती आहे. मला ताणतणाव आल्यामुळे रात्री झोप येत नाही. काही तरी विचार डोक्यात येतात आणि झोप येत नाही. त्यामुळे मला डॉ. नी मेडिटेशन करायला सांगितले आहे. पण कसे करायचे ते माहिती नव्हते. आपल्या व्हिडीओ मधून छान माहिती मिळाली धन्यवाद🙏🙏
@rahuljadhav-mu9ke Жыл бұрын
खुपच छान वाटतय दिवस पण चांगला जातोय धन्यवाद 🙏🙏🙏
@dipakpatil36152 жыл бұрын
खूपच छान ध्यानाचे प्रकार सांगितले आहे
@futureeditz07796 ай бұрын
खूप छान समजावून सांगितलंस ताई.
@sanjaykhele1597 Жыл бұрын
🌹♥️🌹नमस्कार मॅम. खूप छान सांगितलं. थँक्स
@vijaykumarshinde52186 ай бұрын
Very Nice and useful video Tai.
@Pankajkoli13 жыл бұрын
खूप मस्त वाटले. डोकं एकदम शांत वाटतंय ...मी पहिल्यांदा मेडिटेशन केले आणि या नंतर रोज करणार. Thanks
@YogPranali3 жыл бұрын
Nice👌👌✌️ रोज करा सर. खूप फायदे आहेत Meditation चे. Thanks for watching😊
@manasvimane64892 ай бұрын
Khup chan😊
@balajirajabhaukshirsagar1127 Жыл бұрын
Stress free feeling at end
@rushikeshshrikhande68633 жыл бұрын
खरंच मॅङम खूप चांगला व्हीङीओ आहे पाॅजिटीव एनर्जी तयार झाली thank you so much madam
@YogPranali3 жыл бұрын
Thank you😊
@kailasdhole7571 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सोपी भाषेत
@machhindrakhade5409 Жыл бұрын
Mi aaj meditation kele khup chhan vatate ahe
@skgamar62112 жыл бұрын
छान ताई .आज पासूनच सुरूवात करतो .
@abhishekkale53053 жыл бұрын
खूप छान वाटल🥰👏
@mohankale-l2o3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई🙏🏻💐
@vaishalihardikar4139 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे.खूप खूप धन्यवाद.
@youtubedevdhiphal3208 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@ArunaJamdare202 жыл бұрын
एकदम भारी वाटते 🙏
@ArunaJamdare202 жыл бұрын
ताई आमच्या रेसिपी चॅनेल ला भेट द्या आणि सपोर्ट करा 🙏
@anjaligandhi31102 жыл бұрын
छान वाटले मी आज पहिल्यांदा केले धन्यवाद
@YogPranali2 жыл бұрын
❤️✌️
@kailasdhole84672 жыл бұрын
आगदी सोपे समजविले धन्यवाद
@diwakark12982 жыл бұрын
Mast
@rautbuildcon2 жыл бұрын
मॅडम खूप छान मार्गदर्शन आपण केले.
@ShilpaBan7 ай бұрын
Khup chan ahe ha video
@abhijeetpawar96712 жыл бұрын
Khup Chan madam meditation ahe me first time meditation kela ani mala khup Chan vatla thanks 🙏 madam
@sudhadalvi498410 ай бұрын
खूप खूप छान धन्यवाद 🙏🙏
@krishnakamankar2 жыл бұрын
Apratim yog pranali..ani Tumhi khup Chhan samjaun sangta..ya Adhi me khup vela meditation che video pahile aahe pan evdha samjaun koni sangat nahi .pan apla ha video aikun baghun me khup Anandi zalo ..me lagech prayog he kela ..mala khup khup chan vatat aahe ….khup khuo dhanyavad Aplyala .ki Apan evdha samjaun sangta ani lokana tention madhun baher kadhta…me kirtankar aahe ….Alandi la hoto 10 varsha…nashik la asto me ….🤗🤗🕊🕊🕊
@YogPranali2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@sujitSuryavanshi-r4k9 ай бұрын
मी अध्यापासून असेच करणार
@manishajadhav84503 жыл бұрын
खूप छान सांगितले थँक्स 🙏🙏
@YogPranali3 жыл бұрын
😊👍
@pramodinibute90982 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@prathmesh74242 жыл бұрын
Khup mast vidio ahe❤️
@drmoreshwarsabnis89382 жыл бұрын
चांगले प्रात्यक्षिक. 🙏🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌹
@sangeetaamre4265 Жыл бұрын
धन्यवाद😀🙏💯 ❤
@drmoreshwarsabnis89382 жыл бұрын
चांगले शिक्षण. 🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹😌😌
@संकेतजोशी-य4र3 жыл бұрын
खुपच छान उपयुक्त माहिती दिली आपण धन्यवाद
@Imran-yx9zs3 жыл бұрын
Khup Chan sangitle mam👍👍
@nitinpanhalkar685 Жыл бұрын
खूप छान वाटले,
@snehasohoni8229 Жыл бұрын
मस्त होते
@shitalkhot73162 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली, धन्यवाद तुमचे
@YogPranali2 жыл бұрын
Thank you 🙏
@sachinbaravkar61502 жыл бұрын
खुप खुप छान धन्यवाद....,,,
@dilipbirari36683 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली ताई.खूप आभारी.So Nice Tai 🙏
@ArunaJamdare202 жыл бұрын
आमच्या। रेसिपी चॅनेल ला भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल