विश्वास नांगरे वर विश्वास ठेवला नसता, आणि आंधळे वर अंधश्रद्धा ठेवली नसती तर एक पूर्ण पिढी बरबाद झाली नसती
@dipakborate6646 ай бұрын
हे लाखमोलाचे बोललास भावा❤
@amitwagh78596 ай бұрын
Bhava he jr tu adhi bolla astas na Ly brr zal ast
@Siddheshpawar1536 ай бұрын
Well said
@panash66 ай бұрын
खरे बोललात तुम्ही
@iloveindia40786 ай бұрын
Right
@NilamTalk6 ай бұрын
4-5वर्ष अभ्यास केल्यानंतर बाहेर जाऊन स्वतःला टिकवणं ही परत एक परीक्षा आहे. BBC ने महत्वाचा विषय cover केला आहे.
@prafull31186 ай бұрын
4-5 ti pan life chi prime yrs waya jatat...
@technick_076 ай бұрын
khara ahe nilam tuza
@scccc5266 ай бұрын
Upsc mpsc फक्त मृगजळ आहे.. आणि या मृगजळला नांगरे पाटील याने जास्त खत पाणी घातले आहे
@Toontales3146 ай бұрын
मुलं स्वतः ची अक्कल गहाण ठेवतात का..? मृगजळ म्हणजे काय याचा अर्थ तरी माहितीय का तुला
@pritamraut916 ай бұрын
@@Toontales314 I agree too you brother 👍🤝
@abhivalunj5136 ай бұрын
@@Toontales314 akkal naste mhnun te mentor shodhayla jatat ani jevha realize hot to paryant vel paisa ani efforts sagale vaya gelele astat mitra
@peacefulmusic25166 ай бұрын
@@abhivalunj513hmm barobar
@Aj-fe6xw6 ай бұрын
Barobr aahe
@mangalkanthale-ez6wo6 ай бұрын
IAS,IPS,mpsc,upsc पास करुन अधिकारी व्हायचं आणि भ्रष्टाचार करुन बक्कळ पैसा कमवायचा हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे.जीवन आढाव या यशस्वी युट्यूरबला माझ्या अनंत शुभेच्छा.
@caparikshitrandive81356 ай бұрын
Agadi Barobar
@Pradnya6585Ай бұрын
पैसा kamavayacha नाही na मंग
@sahilsayyad9945Ай бұрын
Sarkar tyana salary ani dusre facility det ahe chukeche margatun paise nahi kamawayla paheje.
@prafulsurjuse86566 ай бұрын
मी पण 2014 ला सुरुवात केली आणी आत्ता थांबवली, आत्ता मी Taxi चालवतो... सुखी आहे.😊
@iamganeshghanekar6 ай бұрын
@@sagarmundhe3540हसायला काय झालं तो सुखी आहे...बेरोजगार नाही
@S.-5376 ай бұрын
कोण काम काय करते यावर किंमत करू नका. तुम्ही हसला यावरून आपले विचार समजतात
@sagarmundhe35406 ай бұрын
Ok sorry
@swanandgore19466 ай бұрын
तरी 10 वर्ष वाया च घालवली. हेच 2-3 वर्ष करून थांबवलं असतं तर आणखी सुखी झाला असता.
@gajananpatil81706 ай бұрын
All the best bhava 😊
@081suraj6 ай бұрын
हे महाराष्ट्रातील वास्तव आहे पण ते सांगण्याची हिंमत फक्त बीबीसीकडे आहे. खूप छान आणि महत्त्वाचा विषय निवडला आहे.
@balasaheblone40026 ай бұрын
मी ८ दिवस अभ्यास केला, आणि नवव्या दिवशी ठरवलं आपल्याला हे करायचं नाही. कोण बसेल एका जागेवर ? दोन पैसे कमी चालतील पण आयुष्य जगायचं ठरवल. बऱ्यापैकी सेटल आहे ...
@vikrampatil31756 ай бұрын
Good
@hanumantghalme73076 ай бұрын
❤❤❤
@priteshvasave84695 ай бұрын
1 no bhau
@wvijay126 ай бұрын
मी पण नाद सोडला आता मस्त IT madhla job ahe. सुखी आहे मी. 8000 रुपये पासून सुरू केला आता लाख रुपये पगार झाला.
@panash66 ай бұрын
मला खूप खेद आहे, माझं B.E IT शिक्षण govt college मधून होऊनही माझं करिअर काहीच झालं नाही.
@the_professor776 ай бұрын
मी सुद्दा🎉
@RajeshGavali-b1d6 ай бұрын
@@panash6 Bhau ajun vel geli nahi kar ajun praytn, Govt college madhun engg karun sudha as life vaya ghalvu nako. Mi ekda attempt dila MPSC cha ani nad sodla. IT madhye gelo, aaj mala 60 lakh pkg ahe
@panash66 ай бұрын
@@RajeshGavali-b1d अहो मी मुलगी आहे. म्हणजे तुम्ही भाऊ म्हणालात म्हणुं संगितले. आता नाही कशात जाऊ शकत
@SATISHKathode6 ай бұрын
लग्न झालं वाटतया ताईच@@panash6
@rajwaghmare1006 ай бұрын
अगदी खरं आहे, स्पर्धा परिक्षेच्या चक्रव्यूह मध्ये आडकण्याचे मुख्य कारण कोचिंग क्लासेस आहेत. कोचिंग क्लासेस वाले आपले दुकान चालवण्यासाठी मुलं आणि मुलींना आभासी दुनियेत जगायला शिकवतात.
@prithvirajbhamare64406 ай бұрын
Ho aani yachi jahirat swata jivan aghav krto...
@swapnilhamare6 ай бұрын
जीवन आघाव अगोदर क्लास विरोधी बोलायचा आणि नंतर तोच मार्केटिंग करायला लागला
@Goodvibesonly2766 ай бұрын
सही कहा 😢
@MrSG-qb7jy6 ай бұрын
@@swapnilhamareबरोबर बोललास भाऊ
@bhavananikam58336 ай бұрын
Khr aahe bhava.middle class familyt lya मुलांन साठी खरच डब्बल परिक्षा असते. बिचारे स्वतः चे 4-5 वर्ष अभ्यास करण्यात घालवतात प्लस त्यात त्यांना आर्थिक मदत कुठून च नसते परिस्थिती mule n वय निघत चाललंय न हातात ना नोकरी ना पैसा फक्त n फक्त टेन्शन n struggle. माझा स्वतः भाऊ ह्या सगळ्या गोष्टी ना फेस करतोय. कधी कधी खरचं वाटतं की काय लाईफ जगत असतील ते बिचारे 4-5 वर्ष सगळ्या गोष्टी स्किप करतात n उपयश आल् की परत लोकांना त्यांचं बोलण फेस करा. खुप मानसिक त्रास आहे नुसता
@Ap-oz3xh6 ай бұрын
दोनच लोक बेरोजगार आहेत एकतर सरकारी नोकरी ची तयारी करणारे नाहीतर स्किल नसणारे 👍
@gajanans55106 ай бұрын
Andhbhakta market madhe bagh tula kalel ki jobs chi kay stithi aahe 😡😡😡😡😡
@beatsmusicofficial84766 ай бұрын
@@gajanans5510job aahet tumhala paise bharun jugad lavun job pahije skills milvun nhi , mi pn 23 years chach aahe LinkedIn vr mangesh wagh search kr mi nhi radlo asa andhbhakt he te
@swanandgore19466 ай бұрын
खरं आहे. हल्ली Graduate झालेली मुलं copy करून पास झालेली असतात. अगदी engineer पण. त्यामुळे त्यांच्याकडे degree असते पण skill नाही. त्यामुळे कंपन्यांना skilled लोकं मिळत नाहीयेत आणि लोकांना जॉब मिळत नाहीत.
@BeTheBull12x76 ай бұрын
अरे आंडभक्त तुझ्याकडे कुठल स्कील आहे ?
@gdn59656 ай бұрын
@@gajanans5510 abe chamchya tu copya karun pass zhala ani tula job bhetel ka 😂
@shubhamp22716 ай бұрын
आररररररररररर खतरणाक आपला जिवन BBC Marathi News वर😍
@MyJamadar6 ай бұрын
💯💯 बरोबर आहे....अगदी बरोबर. मी ही अश्या प्रकारेच अडकलो आणी माझे ७-८ वर्ष वाया गेले... वेळ गेला, पैसा गेला, वय गेल, hopes गेले 😢😢😢 आता काय करायचं याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 😢
@screation54895 ай бұрын
Tujya itka ch*****ya tuch ahes bhava
@pankajs54485 ай бұрын
आता परत काय करायच धंदा करायचा ❤
@YuriGagarin-lj1pl5 ай бұрын
Tel gel tup gel Hati al kel 🍌
@mahendraatalepop14226 ай бұрын
ग्रामीण भागात फिरताना दिसते की हजारो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताना दिसत आहेत. हे या देशातील भीषण बेरोजगारीचे लक्षण आहे.
@gauravkhakare56796 ай бұрын
ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@MarcusA65836 ай бұрын
होय, आमच्या भागात पण हेच चाललाय.... ग्रामीण भागात बिलकुल रोजगाराचा स्त्रोत नाही ,, त्यामुळे गरीब मुलांवर ही वेळ आहे
@wvijay126 ай бұрын
Problem ha berojgari nahi Instagram reels KZbin shorts ह्या वर selection झालेले लोक व्हिडिओ टाकतात.इथूनच खरा mind game & phychology तयार होत आहे. 12 वी प्रत्येक जन पास होतोय आता.
@digitalsharkz6 ай бұрын
Berijgari nahi skills nahi toh problem aahet
@आपलकोकण-न8फ5 ай бұрын
मुंबई मध्ये येऊन छोटे मोठे काम करून व्यवसाय केलं पाहिजे. आजच्या युथ ने एकत्रित येऊन@@MarcusA6583
@dnyaneshwarlande726 ай бұрын
या व्हिडिओ ची गरज होती धन्यवाद BBC MARATHI
@BBCNewsMarathi6 ай бұрын
धन्यवाद
@Vaibhav-vt1mm6 ай бұрын
मी पण असच social media पाहून चांगला IT job सोडून आलो.. पार फसलो पहिले स्वतःला ओळखा आणि मग या जंजाळ मदे उतरा नवीन पोरांना एव्हडीच विनंती...
@rangari016 ай бұрын
मित्रा मी एक सरकारी नोकर आहे, मला IT क्षेत्रा मध्ये यायचं आहे. Is it possible?
@Vaibhav-vt1mm6 ай бұрын
@@rangari01 मित्रा मी आता self employed ahe गावाकडे आलो
@rangari016 ай бұрын
@braveheart-ek9sm I know skills. I did Cdac in web development
@addytherrr4 ай бұрын
@@rangari01yes, it's possible
@Anonymous-ct1if2 ай бұрын
Brother I always wanted to become a software Engineer but due to less score in Entrance exam I got Btech in Mechanical engineering. What should I do now 😭😭😭 please reply
@vaibhavugale57046 ай бұрын
मी दोन वर्ष डेक्कन मध्ये राहत होतो आयटी मध्ये जॉब शोडत होतो हे मी जवळून बघितेली आहे खूप बेक्कर जीवन आहे mpsc वाल्याच त्यापेक्षा कुठ ही जॉब शोधा पण ह्याच नांदी लागू. नका
@Surajpawar11016 ай бұрын
आपला जीवन भाऊ चक्क BBC वर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@arvindgaikwad56656 ай бұрын
आणि ध्रुव डायरेक्ट कमेंट बॉक्स वर😅
@indian623536 ай бұрын
@PratikChaudhari-xt6ww4 जून नंतर मोदी सरकार जाणार आहे, त्यामुळे चिंता नसावी 😃
@i_am_aditya_1086 ай бұрын
@@indian62353 atta tu tujhi comment edit keli ahes, 4 june nantar delete nako karus mhanje zala..🤣 dhruv rathee cha andha-namazi kuthla..😂😂
@indian623536 ай бұрын
@@i_am_aditya_108 मंदभक्ता, ही कमेंट आधीपासूनच एडिटेड आहे. कमेंट टाईप करताना काही स्पेलिंग मिस्टेक झाली होती, म्हणून एडिट केली होती तेव्हा.
जीवन आघाव पार्डीकर व संतोष (आडनाव केंद्रे असावं) आपण दोघे सध्या तरुण पिढीचे e media तून उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल खरच ईश्वर आपल्या कलेला भरभरून यश देवो💐🙏🙏🙏
@stgdhg6 ай бұрын
मी १४ वर्ष सरकारी नोकरी केलीं (क्लास १) आता राजीनामा देवून निघालो सरकारी नोकरीत काही अर्थ नाही यात अपाल तारुण्य घालवू नका उगाच स्टेटस आणि पावर च्या मागे लागू नका
@sushant5185 ай бұрын
साहेब का ओ..... आत्ता काय करत आहेत मग
@ankushtayade11756 ай бұрын
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाच्या जीवा सोबत आता mpsc पण खेळ करत आहे । 17 डिसम्बर ला mpsc group b/c ची मुख्य परीक्षा झाली पण आज 5 महीने होत आहेत पन लिपिक या वर्गाचा निकाल लागला नही । म्हणून आता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या भविष्या सोबत सरकार व mpsc खेलत आहे । मला एक गोस्ट समजत नही आहे की , निवडणुका वेळेवर होतात आणी निवडणूकांचे निकाल पन वेळेवर लागतात । मग mpsc चा निकाल का लागत नही वेळेवर हे किती आपल्या देशाचा व महाराष्ट्रा च दुर्देव आहे ।😥
@wvijay126 ай бұрын
आई वडील सोडून कुणीही हेल्प करत नाही. जिथे हात भाजतो तिथे हात घालायचा नसतो.
@gauravkhakare56796 ай бұрын
ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@gauravkhakare56796 ай бұрын
@@wvijay12ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@swanandgore19466 ай бұрын
कारण बाकी सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येत पण पैशाचं सोंग आणता येत नाही.
@technick_076 ай бұрын
karan sarkar ahe tee
@laxmankale58656 ай бұрын
खाजगी क्षेत्र वाले 10 हजार पगार म्हणतात. त्यांना वाटत ही काम करणारी लोक म्हणजे आमचे विकत घेतलेले गुलामच आहेत.
@sagarchandane37846 ай бұрын
वास्तव मांडल्या बद्दल जीवन भाऊ धन्यवाद.. अजून काही तरुणांचे तारुण्य साडण्यापासून वाचवल्या बद्दल तरुणाई तुझा नक्कीच अजून जास्त आदर करेल.
@ankushbhandare90576 ай бұрын
जीवन सर परळीतून बघतोय चांगला विषय मांडला भाऊ ❤
@GaneshJadhav-tw2dl6 ай бұрын
छान मि पन parli चाच आहे।
@ankushbhandare90576 ай бұрын
@@GaneshJadhav-tw2dl कुठं
@GaneshJadhav-tw2dl6 ай бұрын
@@ankushbhandare9057 पुणे
@jaydip2320 күн бұрын
आपली कुवत न पाहता फक्त कुणाची भाषणे ऐकून ह्यात पाय टाकण्यात काही अर्थ नाही ..त्यात देखील बॅकअप प्लॅन असणे जास्त आवश्यक आहे अशा मुलांकडे ...एक ठराविक वय गेल्यावर फक्त निराशा हाती येते ......
@infanaik98925 ай бұрын
हा खूप छान विषय हाती घेतला आहे त्या बद्दल बीबीसी च कौतुक👌... मुळात या क्षेत्रात येणारे बहुसंख्य फक्त अभ्यासाचं ढोंग करतात...मेस च जेवण करून घान रूम मध्ये राहून किंवा कोणताच कार्यक्रमाला उपस्थित न राहणं याने पोस्ट निघत नसते..हो हा संघर्ष आहे पण हा निरर्थक आहे जर तुम्ही अभ्यासच करत नसाल तर...मुले सगळा काही करतात अभ्यास सोडून....येऊन पाहा कोणत्या पण study point ला...90% students mobile laptop खेळताना दिसतील... असं दहा वर्षे राहिले तरी काहीच होत नसतं...पोस्ट काढणारे येतात फक्त अभ्यास करतात सोबत थोडा enjoy pan krtat ani post gheun nighun pan jatat... आपण स्वतः तयारी ठेवायला पाहिजे एक / दोन किंवा तीन attempt... नंतर मनाने सोडयला पाहिजे हे
@yogeshkulkarni2326 ай бұрын
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होणे व डीएड किंवा बीएड करून शिक्षक होणे हे अनेकांच्या बाबतीत मृगजळ ठरते याचा अनुभव घेतला आहे. या विश्वाची ही काळी बाजू समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
@vaishalikadam79466 ай бұрын
अगदी खरी अशीच परिस्थिती आहे. तुम्ही तुमच्या जवळ्च्या मित्रांना ही मार्ग दर्शन करा ,इतर विद्यार्थी ना देखील वास्तव ची जाणीव करून द्या धन्यवाद सत्य परिस्थिती समोर घेऊन येत आहात
@CancerVlogger6 ай бұрын
मला कॅन्सर झाला आणि मी एमपीएससीची तयारी सोडून द्यावी लागली. आता वाटतंय की बरं झालं मी तो नाद सोडला. आता मस्त काम सुरू आहे.
@user2vahajx5 ай бұрын
Tbyat kashi ahe tumchi ata?
@RoshanJadhav-gv5bw4 ай бұрын
Mouth cancer zala asel dada mpsc Wale tambakhu far khatat😢
@Vishalkale7898Ай бұрын
😢❤
@akshaykulkarni26966 ай бұрын
ज्यांना पैसे कमविण्याची गरज नाही, गडगंज संपत्ती आहे त्यांची कामे ही.. फक्त माईंड बिझी राहावे म्हणून स्पर्धा परीक्षाची तयारी करत बसायची.. बाकी लोकांनी याचा विचार देखिल करू नये..
@Kksr-i5y5 ай бұрын
I subscribed your Channel and Watched all ur videos, I Salute to your mental strength and Your Mom ,I hope you will recover soon, Society need people like you ❤
@dhirajrathod77783 ай бұрын
Correct 💯
@milinddhumane67116 ай бұрын
मी दोन वर्षे ट्राय केला नाही झालं लगेच पुण्यात नोकरी शोध ली आणि आयुष्यात सेटल झालो पण अभ्यासामुळे एक कॉन्फिडन्स आला
@hindustani9546 ай бұрын
Punyat job milel ka
@ganeshgophane43066 ай бұрын
जेव्हा नवीन अधिकारी आम्ही तुमच्यापेक्षा वेगळं आयुष्य कसं जगतोय हे social media वर story, status, post मधून दाखवून जे गौरवीकरण करतात ना स्वतःच म्हणून अस होत.
@CR07xl6 ай бұрын
जे अधिकारी झालेत त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये..स्वतःवर विश्वास असेल तरच स्पर्धा परीक्षेमध्ये या..
@abcdefg108096 ай бұрын
ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत MPSC चा पॅटर्न SSC, RRB, IBPS यांचा धरती वर आधारित हवा जेणेकरून MPSC करणारी मुलं इतर ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शक्तील.
@the...devil..6 ай бұрын
😂😂😂😂😂 ......ibps band karaila pahij.....tyachamulech unemployment cha fugavta tayar zala aahe
@hrushikeshnikam15064 ай бұрын
वा म्हणजे आगीतून फोफाट्यात 😅😅😅
@Tejas_thakur_6 ай бұрын
BBC मराठी धन्यवाद ❤❤योग्य मुद्दा उचलला ❤💯💯
@arvindgaikwad56656 ай бұрын
Episode (रिपोर्ट)थोडा मोठा असायला हवा होता जेणे करुन पूर्ण वास्तव लक्ष्यात आलं असत
@asmitachougule85126 ай бұрын
1000% agree with this video, BCC team hat's off, great topic covered by you all..
@harshalmaheshkar94906 ай бұрын
या बाबतीत मुली lucky आहेत. जॉब लागो की नाही, लग्न मात्र नक्की होणार. पण मुला कडे जॉब नसली तर पोरी कडले फिरून सुद्धा बघत नाही😅 मग तुम्ही मनाने कितीही छान असाल, निर व्यसनी असाल, काही घेण देण नाही.
@shri6426 ай бұрын
महत्वपूर्ण विषय आहे भाऊ मुले च याची किमत मोजतात मुली सुखी राहतात.
@prasb6 ай бұрын
म्हणून हक्काने हुंडा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. पुरोगामी बनण्याचा ठेका फक्त आपण मुलांनीच घेतला आहे का ?
@ayushsuryawanshi19976 ай бұрын
खरी परिस्थिती आहे..
@adv.saurabhannadeokar75506 ай бұрын
😂😂😂😂😂
@jkshallinheritearth38836 ай бұрын
aani mula je 10 muli firavtat lagna aadhi, tyache kay? majhya pratek mitra jawal 10 gfs aahet!
@TheMahesh12346 ай бұрын
1000 उमेदवारा पैकी 1 ला नोकरीं मिळणार. मग उरलेले 999 बेरोजगार राहणार. त्यामुळे MPSC एक मृगजळ आहे.
@sunilk49136 ай бұрын
माझ्या मुलानी पहिल्या फेरीत डिफेन्स क्लिअर केली आणि आता नेव्ही मध्ये अधिकारी आहे. त्याच्या बरोबर अनेक मित्र होते जे फेल झाले त्यामुळे वाईट वाटत. प्रयत्न करावा पण प्लॅन B जरूर असावा..
@shubhamghule92394 ай бұрын
हे मला आधीच लक्षात आल , प्रत्येकाला ज्याची त्याची strength माहीत असते म्हणून आज मी दुसऱ्या क्षेत्रात एक चांगल आयुष्य जगत आहे.
@MrRocky7936 ай бұрын
कोणाचं वाईट करायचं असेल तर त्याला mpsc करायचा सल्ला द्यावा 😄
@dhirajgawande0076 ай бұрын
😂😂
@sharad.133Ай бұрын
😂😂😂
@sushildeshmukh79106 ай бұрын
मी सुद्धा असाच प्रेरित होऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता तसेच सोबतच इतर क्षेत्रात देखील फॉर्म टाकत होतो 2010 साली पोलीस भरती निघाली होती सहज प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो सुरुवातील नोकरी न करता अजून अभ्यास करायचे ठरविले परंतु मित्र व घरच्यांच्या दबावामुळे नोकरी जॉईन केली आज तो निर्णय योग्य ठरला असे वाटत आहे
@pravindodke73736 ай бұрын
जीवन भाऊ... तुम्ही मोठया पडद्यावर आलात.. अभिनंदन 💐
@sandeepawhad73096 ай бұрын
ही गोष्ट अत्यंत वास्तव आहे कारण मी स्वतः माझ्या एका मित्राचा अनुभव बघितलेला आहे माझे सर्व शिक्षण चित्रकला या क्षेत्रात झालेअसून मी 2017 मध्ये पेंटिंगचे शॉप टाकले त्याच वर्षी माझा एक मित्र पुण्याला एमपीएससी करायला गेला आहे तो आज 2024 पर्यंत त्याच्याहाती काहीच लागले नाही. आज जर त्याची परिस्थिती बघितली तर त्याच्या घरी एकटीच आई असते तू लहानपणी चौथीत त्याचे वडील वारले आहेत बहिणीचे लग्न झाले आहे त्या पत्र्याच्या एका झोपडीत त्याची आई एकटी आजही राहते
स्पर्धा परीक्षा हा चक्रव्यूह आहे . काही प्रश्न .... बहुसंख्य मुले मराठवाडयातील असतात. ... शिक्षणाचा स्तर काय आहे ? पी जी आहे पण इंग्रजीत चार ओळींचे ड्राफ्टिंग करता येत नाही. ...इंजिनिअर आहे पण महत्वाकांक्षा तलाठी , लिपिक होण्याची ...खाजगी क्लासेसच्या जाहीराती , आजी माजी सनदी अधिकारी यांची भाषणे यामुळे मुले गोंधळून जातात .
@gundalep.n.54796 ай бұрын
He khar hay
@Rahul-mt1dy6 ай бұрын
Engineer पेक्षा talathi चांगला आहे भावा
@rangari016 ай бұрын
हो बरोबर मित्रा, इंजिनिअर असून मी क्लर्क आहे.
@lokkatha06 ай бұрын
जीवन भाऊ चे फॅन्स इथं हजेरी लावा ❤🔥🔥🔥
@rohanpawar40474 ай бұрын
Mpsc/Upsc ही आपली life नाही life चा yek भाग आहे हेच समजत नाही मुलांना 🙏🏻
@mradventureplanate36576 ай бұрын
2019 I had given PSI/STI pre. combine. I got 42 marks & missed mains by 3-4 marks. After I don't know why but suddenly I decided to quit Mpsc & joined as an Office Boy in one small share Market Firm then never looked back I worked in a hotel , security , gym & after that I joined Real estate. Still I'm not successful in life but I'm enjoying my journey without any regret. In all these days my dreams changed multiple times & I accepted it, fought for it. Learn something new every time. Change is the only constant thing in this world & we have to accept it . Your time is limited so don't waste your energy in the Matrix made by society for some evanescent Pride moment.
@YoutubeDotcom-ln1qg6 ай бұрын
You might be 24 ..25 yr...you will succed ..are u married
@जयभवानीजयशिवराय6 ай бұрын
जन्माला घातलं आहे देवाने म्हणजे काही ना काही स्किल दिलच असणार.mpsc upsc नाही...l इतर कशात तरी नशीब zhalaknar..सगळे .महापुरुष यांनी mpsc upsc न्हवती केली तरी... युगपुरुष आहेत... .. असं कार्य करून जगा कि आंतरिक समाधान आणि.. पोटापुरत पैसा मिळाला पाहिजे...बस .... Plan b tayar ठेवून.. तयारी करा.... .... अधिकारी नाही zhlo तरी हातात जिवंण जगायला पैसा असणं गरजेचं आहे...
@Insightful_Truth6 ай бұрын
God has no role in your birth. Birth is a chemical and biological process of having sex
@gauravbhombepatil7866 ай бұрын
मित्रहो स्वताहून जिद्द निर्माण करा आपल्याला कोणत्याही claases ची गरज पडणार नाही🎉
@AnnoyedIcedTea-co4ok6 ай бұрын
U are Right bro
@AshikShamkule6 ай бұрын
Great coverage BBC🙋♂️
@BBCNewsMarathi6 ай бұрын
धन्यवाद
@soneshjadhav854127 күн бұрын
me pn ghatlet 4 vrsha UPSC sathi. General, limited attempts mhnun sodla CAT dilaa IIM la lglo. trust me i am having a very good life.
@tejas56912 күн бұрын
ज्यांची कुवत नसते ते पण या क्षेत्रात उतरतात आणि नंतर इतरांना दोष देत बसतात अश्यांचा आकडा खूप मोठा आहे
@ravideshmane98476 ай бұрын
विद्यार्थ्याच्या कमकुवतीवर प्रकाश टाकण्या ऐवजी, लॅटरल एन्ट्री द्वारे भरलेले पदे ही सर्वात मोठी बातमी असायला पाहिजे.ह्या एन्ट्री द्वारे भरलेली पदे ही देशा साठी किती घातक ठरतील ह्याचावर बोलायला हवं आहे. 🙏
@Donaldtatyaa.6 ай бұрын
नांगरे नी नांगर लावला आणि आंधळे ने विद्यार्थ्यांना आंधळे केले😢😢😢
@BLISS_24x75 ай бұрын
😂😂😂
@jagdishingole4 ай бұрын
Kon ahe nagare ani andhale 😮😮😮😮
@OMKARPATIL7072mohade3 күн бұрын
त्यांनी सांगितले तसे केले तर त्यांना नाव tevayala जागा राहणार नाही....
@govindaghukse30596 ай бұрын
चांगला विषय मांडला आहे. हे वास्तविक सत्य आहे.
@msawant6574 ай бұрын
मी ही नांगरे, आंधळे यांची भाषणं ऐकून १ वर्ष SSC चा अभ्यास केला आणि कळलं हे चतुगिरी आहे. ( पण ते १ वर्ष वाया नाही गेलं ) ३ वर्ष झालं IT मधे जॉब करतोय आणि पगार एक सरकारी नोकरदार ला retirnment ला जेवढा पगार असतो त्याच्या पेक्षा जास्त मला आत्ता भेटतोय आणि एकदम flexible Work culture. मनात आल तर ऑफिस ला जा नाहीतर घरातून करा. एक स्टेबल life - ना ३ वर्षाला transfer, ना कुणाची चाटूगिरी, ना भ्रष्ट पैशाचा कलंक. ( हा इथे स्वतःला अपडेट ठेवावं लागत, चांगलं काम कराव लागत एवढच. जे की सरकारी नोकरीत गेला की माणूस एकदम लठ्ठ होतो. काही काम नाही फक्त दाम आणि टेबलखालचा पैसा )
@OMKARPATIL7072mohade3 күн бұрын
सर्वात महत्वाची बाब म्हणजे याला आपली शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे.. आपली शिक्षण पद्धती योग्य असती तर हे आपल्याला पाहायला भेटले नसते...
@arvindgaikwad56656 ай бұрын
जीवन भाऊ डायरेक्ट BBC वर ❤
@sagarch55226 ай бұрын
आज पर्यंत खूप मुले बघितले 6-7 वर्ष प्रयत्न केल्या नंतर गावा कडे जातात परत... त्या वेळेस काय करावे हा प्रश्न असतो त्यांच्या sobat... पण मित्रानो तुम्ही प्लॅन B तयार ठेवा....
@ghanshamsautade45936 ай бұрын
सरकारी नोकरीत काम करावे लागत नाही असा गोड गैरसमज असतो यामुळे बरीच मुले तिकडे वळतात😂😂😂
@generaldaytodaylifevideos49736 ай бұрын
भावांनो किती पण मोटिवेशनल भाषण ऐका पण दोन वर्ष तयारी करा जमल तर ठीक नाहीतर तिसऱ्या वर्षी सर्व सोडून दुसरे काही सुरू करा. पैसा कमवायला जिद्द आणि अक्कल पाहिजे नोकरीच असली पाहिजे असे काही नाही
@CA_MPSC6 ай бұрын
Agadi barobar mitra...swatala sidd karnya sathi khi gosticha tyag karava lgto....pn swatala sidd krtanna time ch matr bhan asu dil pahije 👍. Plan B is most important role in whole life 👍
@TwinkleTwinkleBigStarr6 ай бұрын
दूर राहा असल्या video पासून आणि लोकांपासून ही... Good luck !❤ एक दिवस तुम्हाला जे हवं ते नक्कीच मिळेल...
@prashantdhamode61246 ай бұрын
अरे ज्या जागा काढल्या त्या तरी वेळेवर घ्या😢
@swanandgore19466 ай бұрын
MPSC च्या post निघतात 200-300 आणि परीक्षेला students असतात 3-4 लाख. म्हणजे आधीच select होण्याचे chances 1%. तरीही students ना आकर्षण का असतं हे उघड गुपित आहे. 5-10 वर्ष वाया घालवतात students
@RohanSalunke-lm2vx5 ай бұрын
1% नाही. 0.1%
@netrakadam95426 ай бұрын
UPSC MPSC किंवा सरळसेवा यांनी त्यांचा Age limit कमी केलं पाहिजे सर्वात कठीण UPSC sathi जास्तीत जास्त २८ आणि बाकीचं २५ ..त्यामुळं success nahich milal tri private sector madhe Kam करण्यासाठी किंवा इतर काही व्यवसाय करण्याची मनाची तयारी राहील ..वय जास्त झालं की Depression येणं स्वाभाविक आहे..
@a7155-w5s6 ай бұрын
@user-tr8us2om6bbarobar aahe bhau jaga jast kadnar ter cut off Kami lagnar selection lawkar hoil😊
@omkarkasar12396 ай бұрын
Garaj astil tar kadhtil na jast jagaa.... Te ky khaanaval ahe ka...por aali tevdhyi taat(plates) lavali...
@sudhanshupawar13586 ай бұрын
@@omkarkasar1239💯
@hrushikeshnikam15064 ай бұрын
@user-tr8us2om6bअरे चुतिया सगळे परीक्षा देणारे पास नाही ना होणार
@pavansathe31356 ай бұрын
khup chan...amchi vyatha mandlyabaddl ani pltform dilyabddl khup khup dhanyawad
@कॉमनमॅन6 ай бұрын
सरकर सर्वांना नोकरी देऊ शकत नाही हे सांगायला घाबरत
@surajkubade40436 ай бұрын
Good to see you jivan bhau on BBC
@nitingaikwad71996 ай бұрын
फक्त 2 ते 3 वर्ष प्रयत्न करा ! प्लॅन B 100 % तयार ठेवा !!
@sameergogawle51796 ай бұрын
खूप पूर्वी लोकसंख्या नियंत्रणाच्या अंबजावणीची गरज आणि जुन्या पुढाऱ्यांची अक्षम्य चूक हे याचं मूळ कारण आहे.
@mr.abhishekdeshpande33736 ай бұрын
Jivan ji apan khup chan kam krt astat mazya khup shubhecha❤
@sachinwakchaure76046 ай бұрын
बेरोजगारीचे कारणे शोधून उपाय सांगत नसतील तर ते तज्ञ कसे. सरकारने हे करायला पाहिजे आणि सरकारने ते करायला पाहिजे असे सांगणारे तज्ञ कसे.
@yogeshchavan25036 ай бұрын
Yes we are plant ☘️ and equipment chemical engineering company. Will guide for students for small scale industry project s in interested please contact Google out , base n ENGINEERING PHALTAN - 415524
मी पदवी नंतर mpsc जुगार खेळलो फर्स्ट round सुध्धा पास झालो होतो. शेवटी 3 वर्षे बेकार गेल्यावर depression treatment झाली. नंतर private sector job करतोय आता करिअर आणि आयुष्य खूप छान चाललय. 🎉
हे सगळे स्पर्धा परीक्षा करणारे मुली मुले बैलाप्रमाणे जुंपून रानात सालाने कामाला लावा. दिवाळी एक पाडव्याला एक ड्रेस द्या. वेतन एवजी त्यांना नुसते भाकरी वर ठेवा.
@nileshdhonukshe86976 ай бұрын
MPSC वर्षाला सर्व ग्रूप A ,ग्रूप ब , ग्रूप C अश्या सर्व मिळून जवळपास २०००ते ३००० किंव्हा जास्त ही २०२३ ल सर्व मिळून १२-१३ हजार vacancy होत्या . MpSC च पूर्वपरीक्षा देणारे जरी ३-४ लाख असले तरी मुळात सिरियस राहून अभ्यास करणाऱ्यांची संख्या ही ५०-७० हजार असते . त्यामुळे फक्त ०.००१% success rate म्हणणं चुकीचं ठरेल . अस मला वाटत .
@shantanukawale64546 ай бұрын
Ha ..tar bhau result lagala 2-3 year lagatat...nanatr che attempt vat pahanyt jatata....ani shevti hatat kahich sapdat nahi
@omsurwase7266 ай бұрын
Real Reality Is This 😅✅
@filmykida-o1o6 ай бұрын
जागतिक न्यूज आहे असं न्यूज रोज दाखवा जावा
@bj17106 ай бұрын
खूप छान विचार जीवन दा
@gbssport99646 ай бұрын
आपला जीवन bbc वर
@MarathimathАй бұрын
मी आठ वर्षे एमपीएससी दिली होती, आता शेती करत आहे
@SachinDongave6 ай бұрын
Spardha pariksha ki fakt hard working,talented ani smart student sathi ahe😊😊😊 2-3 attempt dile ki plan B kade valave apali layaki baghun😊😊😊
@nileshsathe31396 ай бұрын
जीवन भाऊ BBC वर ❤❤
@Ajay_shinde0096 ай бұрын
खर, सत्य आणि एमपीएससी, upsc च काळ सत्य सांगितल आहे
@mahadevjagtap92936 ай бұрын
भाऊ मी पण 7 वर्षे घातली कष्ट वगैरे काही नाही सर्व खेळ दैवाचा नशिबाचा आहे !
@sagarpetle49816 ай бұрын
Right 💯
@TulshiramWhavle-u9q6 ай бұрын
thank you so much BBC
@BBCNewsMarathi6 ай бұрын
धन्यवाद!
@bhagyashridhere-pd7eo6 ай бұрын
स्पर्धा परीक्षेत उतरताना ,, कधीधी कोणी कीतीही मोटिव्हेशन दील तर त्याचा फुगा,, 🎈 बनुन आपण स्पर्धा परीक्षा करायच निर्णय घेऊ नये.. कारण मोटिव्हेशन मध्ये ऊर्जा असते.. वास्तव नाही, वास्तविकता वेगळ असते... अनेक छोटे, मोठे,वेगवेेगळे , करीयर चे ऑप्शन्स असताना घरून बाहेरून करीयर काय करू मनल तर कर स्पर्धा परीक्षा असे म्हणतात.. तरी पण न घाबरून ठाम पणे ठरवा.. काय करीयर करायचे ते.. कारण ईथे पेपर मध्ये मार्क आपल्याच घेेयचे असतात.. कोणी सांगायला येनार नाही..😊😊
@surajhonde22286 ай бұрын
जिवन भाऊ मी तुमचा फॅन आहे
@sandipthaware33912 ай бұрын
स्पर्धा परिक्षा देण्याऐवजी एक चांगल स्किल शिकलेल खूप चांगल आणि त्या क्षेत्रातलं उत्तम काम करणे हे mpsc आणि upsc पेक्षा चांगला पर्याय आहे. हे आपल्याला दहावी झाल्यानंतर कळन खूप महत्त्वाचं आहे.
@UDNATUREANDWILD6 ай бұрын
हो मी mpsc करून बरबाद झालोय.उमेदीचे आयुष्य वाया गेले.योग्य वेळेत बाहेर निघणे गरजेचं आहे.नाहीतर बरबादी शिवाय काहीच भेटत नाही.कारण आज कर्जाच्या ओझ्याखली मी जगतोय.
@Dd_123484 күн бұрын
किती वर्ष केलास तयारी
@b_chandra.VolgsC6 ай бұрын
हे खरे आहे माझा 4 years cha experience आहे आणि माझे तलाठी Exam साठी 1.5 year Gap झाला म्हणून मला कोणतीही IT Companies घेत नाहीत मी लास्ट 4 महिने झाले आयटी language cha study kartoy आणि Interview पण देतोय. कंपनी मध्ये बसलेल्या Employee ला वाटतंय की मी म्हणजे कंपनी आहे. पुणे मध्ये खूप बेकरी आहे आयटी मध्ये कोणीही जॉब नाही देत आहे. खूप कंटाळा आलाय life चा. अजून माहिती नाही कधी जॉब भेटेल. कितीही payment असो पण जॉब पाहिजे आहे आज पर्यंत केलेला. तलाठी भरती करण मला महागात पडले आहे.
ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@gauravkhakare56796 ай бұрын
@@Ray96235ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

@jayeshsonar56976 ай бұрын
Upsc and Mpsc करण्याचा मुख्य उद्देश भ्रष्टाचारचा लायसेन्स मिळवणे.
@patilkunal36466 ай бұрын
True
@Pradnya6585Ай бұрын
तू हो पाहिले नंतर सांग 😊
@jayeshsonar5697Ай бұрын
धंदेवाले लोक नोकरीचा विचार करत नाही.
@Pradnya6585Ай бұрын
@@jayeshsonar5697 पाहिले लागाव DYSP वैगेरे मंग नंतर सोडून द्या...म्हणजे समजल की तुम्ही ते पण करू सकता आणि हे पण
@Itsvaibhaya6 ай бұрын
व्हिडिओ वर विश्वास ❌कमेंट वर विश्वास✅❤
@Bharati_05 ай бұрын
हे बोलणं जाणं आज फार फार महत्वाचं आहे ...
@m15-u3q6 ай бұрын
U r absolutely rt i wasted my 10 years in this field by d time i washed out my medical knowledge also
@Dd_123486 ай бұрын
Now what are you doing?
@DhruvtejJadhav-ew1vb6 ай бұрын
R u a doctor?
@NNY286 ай бұрын
It's ok, join government hospital so that you can regain your knowledge.
@yogeshsalve95214 ай бұрын
या विषयाला वाचा फोडल्याबद्दल बीबीसी चे मनापासून धन्यवाद
@naikbhiya55736 ай бұрын
धन्यवाद.... BBC NEWS
@BBCNewsMarathi6 ай бұрын
धन्यवाद
@Ap-oz3xh6 ай бұрын
मी mpsc करायची म्हणून science मधून BA ला ऍडमिशन घेतलं. पण 2 वर्षात रिऍलिटी समजली. माझा वेळ वाया गेला नाही. आता 21 वर्षी व्यवसायात उतरत आहे. मला वाटतं मुलांना reality माहीत असते होतंय की नाही त्यांनी ते accept करावं.
@lokeshagale20546 ай бұрын
Konta business plan karat ahe ?
@gauravkhakare56796 ай бұрын
ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@gauravkhakare56796 ай бұрын
@@lokeshagale2054 ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢