जोश टॉक्स सोबत शिका आणि मोठे व्हा - तुमचे संवाद कौशल्य सुधारण्यासाठी जोश टॉक्स मराठी चे इंग्रजी अँप डाउनलोड करा :bit.ly/JoshTalksMarathiToEnglish
@iloveyourstatus39297 күн бұрын
Congratulations sir🎉🎉
@aniketawari3844 ай бұрын
खुप प्रेरणादायी
@bhadkamarathi5 ай бұрын
यांचा व्हिडीओ मि 2017 ला पाहीला युपीएससी चा अभ्यास करतोय 2024 आलय सध्या खुप तनाव आलाय तेव्हा मि पण भावुक झालो होतो मित्रांनो स्पर्धा परीक्षा इतक्या सोप्या नाही पडु नका या धंद्यात.....भंगुन जातान यासाठी केल तर एक दोन वर्षे करा नाही झालं तर सोडून द्या
@sanjayshimpi10265 ай бұрын
Bhai syllabus padhte hi 1 year nikl jata hai ... Tumne ek bhi exam nahi nikale confirm 😂 Bas Logo ke hisab se tum bhi ratti batey bata rhe ho 😂😂
@viveksawane_2505 ай бұрын
तयारी करणाऱ्या मुलांसाठी मी सांगेल की पहिला एलएलबी करा कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करा, पैसे ची रोलिंग चालू राहु द्या.. आणि साईड बाय साईड एमपीएससी ची तयारी चालू ठेवा...best ऑप्शन आहे हे पैसे पण चालू आणि अभ्यास पण चालु.. उगाच बरबादी करून घेऊ नका..स्पर्धा परीक्षा वाईट आहे असा नाही पण पैसे ची रोलिंग राहु द्या..पैसे ची मदत कोण नाही करत..
@santoshundharepatil71445 ай бұрын
लढ बापु. लढला बापु. जिंकला बापु. जिंदगीमध्ये हार मानु नये हाच संदेश. Proud of friends like you.
@laxmiputraauti51645 ай бұрын
मा .श्री दत्तात्रय सुखदेव भिसे साहेब हे माझे जिवलग मित्र आहेत . त्यांचा संघर्ष मी खुप जवळून पाहिला आहे . त्यांना मी नेहमी म्हणायचो अजून प्रयत्न कर, तुझे होशले खूप बुलंद आहेत, तू १००% क्लास वन ऑफिसर होणार अखेर तो क्लास वन ऑफिसर झाला . त्याबद्दल तुला सलाम 🙏अभिनंदन साहेब .
@priyeshchauguleshorts38295 ай бұрын
Bhise Sarancha contact no asel tar share kara,I am preparing for mpsc
@jayamanwar37535 ай бұрын
🎉
@amrutmhetre67845 ай бұрын
Zalyavar saglech asel boltat😂😂😂😂
@sanketdhanwate59425 ай бұрын
लढ बाप्पु….!!!🎉❤❤❤
@jaysingsarvade43655 ай бұрын
हि आहे शिक्षणाची ताकद mpsc upsc, ज्या मुलांना परीस्थितीची जाण असते ती मुले घडतातच हा माझा शिक्षणप्रेमीचा ह्रदयातुन निघालेला शब्द आहे, तुमचा हा प्रवास सर्व सामान्य ग्रामीण शेतकरी भागातील मुलासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका ठरेल आपल्या संपूर्ण यशस्वी प्रवासात आई वडील आणि गुरुजनांचे मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अभिष्टचिंतन 🌹🌹🌹🙏🙏🙏आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade najaj ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज 🇮🇳🇮🇳🇮🇳 जयहिंद जय भारत
@ajitwaghmare47284 ай бұрын
18 वर्षी पासून कोणता तरी धंदा केला असता तर आता खूप पैसे कामावले असतें सर एवढी वर्ष वाया घालवायची आणी पगार पण थोडाच त्यामुळे 1 ते 2 वर्ष द्यावीत पण नंतर प्लॅन B असावाचं
@swapnil67175 ай бұрын
माझे गुरुवर्य आणि मार्गदर्शक. १ रिंग वर फोन उचलून बोल स्वप्नील म्हणणारे. सरांच्या मार्गदर्शना खाली मी ३ पोस्ट काढू शकलो याचा आनंद आहे. सध्या नगरपरिषद महाराष्ट्र शासन. बापू लढला पण आणि मला लढवल पण, आणि अशा अनेकांना लढवत राहील 😊👍
@dattatraybhise295 ай бұрын
तुझ्याकडून अजून खूप अपेक्षा आहेत.
@swapnil67175 ай бұрын
@@dattatraybhise29 नक्कीच सर 😊😊😊❤️❤️❤️
@jaymanje72275 ай бұрын
@@dattatraybhise29sir number snd kara mala plz
@shubhamnandagawali19945 ай бұрын
Number kuthe milel sirancha
@sureshrode97385 ай бұрын
अभिनंदन सर
@rahulwable69245 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला आणि सलाम दादा 🤝
@rudhfdisidurudi5 ай бұрын
पण अस motivation ऐकून या age pryt फक्त mpsc चा स्टडी करत बसू नका. तुम्ही प्लॅन B कडे वलाळ. अँड सोबतच mpsc पण देत रहा.
@omkarswarup215 ай бұрын
दादा संपर्क कसा करावा?
@balasahebhole88175 ай бұрын
अप्रतिम सर जी आपला सदैव सर्वकाळ अभिमान आहे आम्हाला. कार्यालय आपल्या बरोबर काम करायला भेटते याचा सार्थ अभिमान वाटतो.🙏💐
@Icandoit2025Ki5 ай бұрын
Pvt job sobt government exam dy... Plan a sobt Bpn thiva pn A sathi 100% dy best of luck boy's
@PKDada-f4h5 ай бұрын
अभिमान वाटतो आपण पाथर्डी चे आहेत.
@ubentertainer38115 ай бұрын
खूप छान सर, खूप प्रेरणादायी प्रवास मॅडम आणि सर दोघांचेही खूप अभिनंदन
@fr.rupeshandrewdabre80305 ай бұрын
Great, We are proud of you.
@ravindrapote91455 ай бұрын
अभिमानास्पद व प्रेरणादायी प्रवास ❤
@Naturreiswell5 ай бұрын
VERY NICE
@aratipalshetkar28725 ай бұрын
Grt sir🎉
@snehaldabre96875 ай бұрын
Well done Dada! 👏
@aratipalshetkar28725 ай бұрын
Sir plz tumcha No. Milu shakel ka... Plz
@dattapadalkar41095 ай бұрын
गुड वर्क आण्णा ❤
@maheshpawar61615 ай бұрын
खुप छान दाजी....
@dattapadalkar41095 ай бұрын
गुड वर्क आण्णा 🎉
@MPSC-studyonly5 ай бұрын
किती वय पर्यंत MPSC करावी
@iloveyourstatus39297 күн бұрын
Joparynt icha ahe ani mpsc che maximum age ahe toparynt
@tusharlahare30315 ай бұрын
Truly inspiring journey. Hats off.🎉😊. Its been an honor to work with you .
@shubhangiombase66035 ай бұрын
👌
@alkanatu99525 ай бұрын
wa khup chhan great
@shrikantbharatjadhav83035 ай бұрын
भाई.... एक चं नंबर 😘👍🏻👌🏻
@VishnuKuhile5 ай бұрын
Sir तुमचा कॉन्टॅक्ट n share करा
@prashantpatil93005 ай бұрын
आण्णासाहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@omkarswarup215 ай бұрын
दादा नमस्कार! खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asifpathan26865 ай бұрын
👌👌🙏👍👍
@pratibhakandekar6915 ай бұрын
Very good
@KishorBadhe-mi2ps5 ай бұрын
🔥
@Naturreiswell5 ай бұрын
Sir aapla mobile No. Dhyawa pls
@SagarChokakkar5 ай бұрын
Number
@tejaswinishingane71815 ай бұрын
Vikri kar nirikshak mhanje sti ka ...sir kahi margadarshan karnar ka