खरचं खुप छान... प्रतेक शब्दात ताकद. महाराष्ट्रातील तरुणांनी विचारांचे सोने लुटले पाहिजे... आम्ही खरच भाग्यवान... धन्यवाद सर....
@उदयनराजेभोसले-प6झ5 жыл бұрын
सर तूम्ही महाराष्ट्रातील शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी नकीच लढाव तूमचे विचार लाख मोलाचे आहेत जनता तूमच्या विचारांना नक्कीच दाद देईल
@anilkhochare34475 жыл бұрын
साहेब तुम्हाला व तुमच्या थोर विचारांना मी मनापासून सॅल्यूट करतो.
@sunandagangawane72742 жыл бұрын
सर, अप्रतिम व्याख्यान..wisdom बाबन खूपच छान विश्लेषण करून सांगितले धन्यवाद सर
@shahajirajebhosale34745 жыл бұрын
आदरणीय इंद्रजीत देशमुख काकाजी आपल्या विचाराने व सहवासाने आमचे जिवन खुप आनंदाने भरुन गेल आहे.तुमची वाणी ही नुसती वाणी नाही ती तर आमच्या साठी अमृतवाणी आहे.
@supriyagudale38353 жыл бұрын
सर आपण खूप छान व्यक्त होता.अगदी अमृतवाणी ऐकल्यासारखे वाटले.मी तुम्हाला माझी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कुणाल खेमनार सर यांच्या निरोप समारंभाला बोलताना प्रथम ऐकले होते.आणि खूप आनंद झाला होता.एक 10 मिनिटाच्या तुमच्या बोलण्यामध्ये जीवन आनंदी जग जगण्याचा मूलमंत्र जणू मला मिळाला होता.आपला प्रत्येक शब्द प्रेरणादायी आहे.धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाची समस्त समाजाला गरज आहे. आम्हा अभिमान आहे तुमचा.
@tanajishevate3147 Жыл бұрын
Sir khupach sundar ani mahitipurn bhashan kele,🙏
@eknathtake64444 жыл бұрын
पालक आणि बालक यांचे नातेसंबंध अतिशय मार्मिक उदाहरणे देऊन आपण जीवन कसे जगावे हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजावले . मी आपले विचार प्रथमच ऐकले व मला हे खूपच आवडले . सर आपल्याला मनापासून खूप धन्यवाद .नमस्कार.
@sandipsardesai27244 жыл бұрын
काकाजी खरंच हृदय पूर्वक नमस्कार माझं आयुष्य बदलल ....आपल्या ह्या अमृतवाणीने ...
@INDIA-20216 жыл бұрын
सर , तुमच्या विचाराला खरोखरच मनापासून नमस्कार !
@vaibhavbhaskarpatil33166 жыл бұрын
Ase lok politician zale tar Garja Maharashtra hoel.....
@jaypalrajput65745 жыл бұрын
Sir very very nice your thoughts
@jaypalrajput65745 жыл бұрын
Sir very like me
@vilasdesmukh23945 жыл бұрын
Thank you Deshmukh Sir David Sujitha thank you Indrajit dharmabad to thank you thank you