Muddyache Bola Amravati : काय आहेत अमरावती मतदारसंघाचे प्रश्न?,अमरावती मतदारसंघातून मुद्याचं बोला

  Рет қаралды 159,390

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#MuddyacheBola #Amravati #maharashtrapolitics #ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 182
@rajendraparkar6888
@rajendraparkar6888 8 ай бұрын
या बाईने फक्त 5वर्षे हनुमान चालीसाच वाचन केले . बाकी हिला दुसर काही काम नव्हतं.हिला घरी पाठवा.उबाठा जिंदाबाद
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 8 ай бұрын
राणा दापतयाला घरी बसवा तरच आमरावतीचा विकास होणार
@username3540
@username3540 8 ай бұрын
आमदार आणि खासदार च्या फार्महाऊस चा विकास दाखवा.
@Sankalpgaikwad-h3d
@Sankalpgaikwad-h3d 8 ай бұрын
राणा कधीच निवडून येणार नाही 😂😂😂
@krushnaganvir3823
@krushnaganvir3823 8 ай бұрын
अमरावती चा काय विकास झाला बेरोजगारी माणसे रस्तोरस्ती दिसून येतील.
@krushnaganvir3823
@krushnaganvir3823 8 ай бұрын
नवनित राणा बाईला सिनेमात पुन्हा पाठविणे आवश्यक आहे, अमरावती मध्ये मराठी माणूस मेला आहे काय?
@RamdasWankhade-fo9gj
@RamdasWankhade-fo9gj 8 ай бұрын
शकुंतला रेल्वेचा ब्रॉडगेज लाईन का झाली नाही विचारा
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 6 ай бұрын
मराठी माणसाला नोकरी मिळत नाही भाऊ जय मनसे जय महाराष्ट्र
@devdattamunde6296
@devdattamunde6296 6 ай бұрын
हिन्दी लोकांना hatawa
@omraj7035
@omraj7035 6 ай бұрын
@pramodsabhadinde806
@pramodsabhadinde806 8 ай бұрын
नवनीत राणा ला पुन्हा हनुमान चालीसा म्हणण्यासाठी घरी बसवण्याची गरज आहे...
@swapniltayde4883
@swapniltayde4883 8 ай бұрын
6 महिन्यात जेल वारी..
@prasen_suryawanshi
@prasen_suryawanshi 7 ай бұрын
शेतकरी ला भिख नको आहे मालाला भाव दया
@RafiqMukadam
@RafiqMukadam 7 ай бұрын
नवनीत राणा यांची डिपॉझिट जप्त झाली पाहिजे जय भीम जय संविधान
@prajvalbhokse1702
@prajvalbhokse1702 8 ай бұрын
काय केल याबाईन कुस्त जाती वादी शेतकर्या साठी काय केल.
@hrkppka666
@hrkppka666 8 ай бұрын
निवडणूकीत येत नाही खासदार ताई
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 8 ай бұрын
शेतकरी शेतात काहीही पेरले तरी उपासी राहणार शेतकर्यला वर्षाला वेतना पोटी अर्थ साह्य करायला पाहिजे ❤
@incognito40419
@incognito40419 8 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चे प्रतिनिधी का नाही बोलावले...
@sandipbakhade4562
@sandipbakhade4562 8 ай бұрын
नवनीत राणा हटावं अमरावती बचाव
@Jproduction140
@Jproduction140 6 ай бұрын
नवनीत राणा बावळट आहे आम्ही मतदान करणार नाही😂😂
@alkaambadkar2316
@alkaambadkar2316 8 ай бұрын
खासदार बाईने नुसते नौटंकी पणा केले काही कामे नाही
@shubhamwaghmare687
@shubhamwaghmare687 8 ай бұрын
Only VBA
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 8 ай бұрын
BJP च तिकीट जर रानांना दिलं तर BJP चेच स्थानिक नेते पाडतील त्यांना
@rajunikam1993
@rajunikam1993 8 ай бұрын
ताई थोडा व्यायाम करा शेतात कामाला जा तुम्हाला डायबिटीज शुगर
@sunilpatil-lu9nd
@sunilpatil-lu9nd 8 ай бұрын
अमरावतीचा विकास खाजदारानी केलेला. जातिचा खोटा दाखला,हानुमान चालिसा, उध्दव साहेबांवर भुकने, नौटंकी करने झाला आम्हचा विकास
@siddharthsolanaki2096
@siddharthsolanaki2096 6 ай бұрын
Rana la Ghari basea
@sanjaykasar2687
@sanjaykasar2687 8 ай бұрын
12000 शेतकऱ्याला भीक देताय काय शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या भीक नको
@nikhilog3943
@nikhilog3943 7 ай бұрын
ओन्ली दिनेश भाऊ बुब. भावी खासदार 2024
@dnyaneshwargorde2871
@dnyaneshwargorde2871 8 ай бұрын
Navnit Rana hatao..amravti bachao..
@rajkumarsukhdeve1508
@rajkumarsukhdeve1508 8 ай бұрын
नवनीत राना नको
@agricore
@agricore 7 ай бұрын
शेतकरी च या सरकारला काही पडल नाही फक्त यांना त्यांचे खिसे भरले आणि डिजिटल इंडिया मोदी आधी approve zale ani creadit bjp cha जर राजीव गांधी असते तर खूब आधी विकास झाला असत.
@veerwahareofficial392
@veerwahareofficial392 8 ай бұрын
अमरावती शहराचे बेरोजगारी भरपुर प्रमाणात वाढले आहे त्याकडे स्थानिक प्रतिनिधीने कधीही लक्ष केंद्रित नाही केले.शिक्षित युवकांचा रोजगाराचा प्रश्न आधी सोडवा त्यानंतर च इलेक्शन मागायला आमच्या दारात या... आता अमरावती शहरातील शिक्षित युवक या लोक प्रतिनिधीना धडा शिकविला शिवाय राहणारं नाही. APB माझा यांचे शतशः आभार की ज्यांनी अमरावती शहरातील राजकारण आपल्या चॅनल च्या माध्यमातून सर्व जनते पर्यंत पोहचवले... धन्यवाद..!
@dbkekan1568
@dbkekan1568 7 ай бұрын
सोयाबीन भाव बदल बोलत होते ते बरोबर आहे आम्ही भाजप वाले आहे पन गळ्यात कमळाचे शेला टाकून बोलताना तुम्ही कास्तकार सोयाबीन भाव कापसाला भाव नाही विदर्भातील शेतकरी मतं देनार नाही
@gilbertkujur8221
@gilbertkujur8221 8 ай бұрын
Cost of fertilizer ever increasing . Enlightened people of Amravati salute to you all .
@rohitdeore7028
@rohitdeore7028 5 ай бұрын
सुरु होनारे नका काय झाल ते सांगा
@suhas2deshmukh434
@suhas2deshmukh434 5 ай бұрын
😂😂😅😅 मस्त चालू दया फक्त मत योग्य दया
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 6 ай бұрын
10:54 दबंग पत्रकार 😂😂
@user-jl9kc8vg7s
@user-jl9kc8vg7s 5 ай бұрын
विरोधी के पास बोलने के लिए कुछ नहीं सौ नवनीत रवि राणा की विजय निश्चित
@PankajThakare-bw4ko
@PankajThakare-bw4ko 8 ай бұрын
विद्यार्थी चे मुद्यावर सुशिक्षित पाहीजे ते कुठे आहे. याचा त
@NatureSachin
@NatureSachin 8 ай бұрын
नौटंकी
@prash516
@prash516 6 ай бұрын
Amaravati che lok ek changala Marathi umedvaar nivadun nahi ka deu shakat??? kashala pahije he nautanki paraprantiya bunty ani babli.......
@sujitwahire6506
@sujitwahire6506 8 ай бұрын
विद्यार्थी मतदान करणार नाही
@hansrajukepress
@hansrajukepress 8 ай бұрын
अरे बाबा आधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अमरावती जिल्ह्यात एकही राजकीय नेता नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो २०२४ यांना लोकशाही काय आहे.
@sharadmane8872
@sharadmane8872 5 ай бұрын
म्हणजे याचा अर्थ काँग्रेस सरकार आलं की भाजप मधली सगळी आमदार खासदार काँग्रेसमध्ये जाणार आणि भाजप आले काँग्रेस मधले सगळे भाजपमध्ये जाणार म्हणजे सिताराम राजाराम सिताराम राजाराम हे सगळं चालू आहे देशात
@simongumes1896
@simongumes1896 5 ай бұрын
Gm
@user-ob2hk2jw1s
@user-ob2hk2jw1s 8 ай бұрын
प्रश्न विचारला की जय श्री राम
@pankajdande4994
@pankajdande4994 5 ай бұрын
ही न्यूज बघून अस लक्षात येते, ज्यांच्या कडे ... प्रश्नांची उत्तर नाही , ते लोक , गोंधळ घोषणा करून लोकांचे महत्वाचे मुद्दे बोलण्यास , अडथळे निर्माण करत आहे ... 😢 त्या मुळे लोक सर्व समजून घेतील असं वाटते....
@user-tf3jt3if7l
@user-tf3jt3if7l 8 ай бұрын
पत्रकार ताई, गरीब लोकांचं काही खरं नाही, 80वर्ष असलेल्या आत्या ला 15वर्ष घरकुल करिता तरसून राहली, तिला अजून घरकुल मिळाले नाही, दोष कुणाचा,,,,
@subhannayakawadi
@subhannayakawadi 5 ай бұрын
11:04 दंगा करणाऱ्यांना मस्त गप बसवला😂
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 5 ай бұрын
Rana ne fakt Jamini kapiz karnyache Kam kele
@user-zb4ec3ps4v
@user-zb4ec3ps4v 8 ай бұрын
अमरावतीचा पुढचा खासदार प्रहरचा💪🔥
@NikhilPatil-t5u
@NikhilPatil-t5u 5 ай бұрын
हिंदू धर्माला विरोध करणाऱ्याला बाहेर फेकून देऊ अमरावतीच्या
@dharmeshpatil8223
@dharmeshpatil8223 8 ай бұрын
मोदी हटाव किसान बचाव
@user-mt5yf7jg1m
@user-mt5yf7jg1m 7 ай бұрын
शेतकरयांना जर कर्जबाजारी होईच असेल तर फिर एक बार मोदी सरकार
@vivekgawai3993
@vivekgawai3993 5 ай бұрын
Only VBA
@SavatramMohod-jh9wm
@SavatramMohod-jh9wm 7 ай бұрын
VBA jindabad
@narayanlokhande9801
@narayanlokhande9801 6 ай бұрын
मॅडम तुम्ही हेडलाईन खुप चुकीची देता जनता नवनीत राणाला जणता त्रस्त आहे
@dnyandasthombare2309
@dnyandasthombare2309 5 ай бұрын
प्रहार चाच उमेदवार निवडून येनार आहे
@dharmvirkokate5186
@dharmvirkokate5186 5 ай бұрын
🎉
@Deshbhakt-w4t
@Deshbhakt-w4t 5 ай бұрын
अमरावतिकर तुम्हीच सांगा नवनीत निवडून येईल का
@progamer-ki7xh
@progamer-ki7xh 6 ай бұрын
Amaravati open NextTime.जागो.
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 8 ай бұрын
खोके सरकार
@m.rcrazyffgaming1367
@m.rcrazyffgaming1367 8 ай бұрын
विदर्भ वेगळा झाला तरच विकास होईल
@sharadmane8872
@sharadmane8872 5 ай бұрын
ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव
@digambarkhobragade7122
@digambarkhobragade7122 8 ай бұрын
Prakash ambedkar
@lalitramteke3762
@lalitramteke3762 5 ай бұрын
मॅडम मला तुमच्या मीडियासमोर थोडं बोलायचं आहे
@MubarakPathan-mb6sn
@MubarakPathan-mb6sn 5 ай бұрын
Jai, Congress, 2024
@nareshkamble7820
@nareshkamble7820 6 ай бұрын
❤VBA❤
@ChhotusinghchhotuChhotu
@ChhotusinghchhotuChhotu 8 ай бұрын
Only corruption Badnera matdar sangh
@weareindianfirstlast7141
@weareindianfirstlast7141 8 ай бұрын
बंटी आणि बबली.. मंत्र आणि तंत्र यामुळे अमरावती चा विकास होत आहे..बाई हनुमान चालीसा पठण करून समस्या सोडविते.. बाईला खासदारकी कशाला पाहिजे..
@prinspatil3969
@prinspatil3969 5 ай бұрын
बबली हटाव अमरावती बचाव
@altafkudle4433
@altafkudle4433 6 ай бұрын
Navneet Rana virudharthi Sarv Janata hai
@a.n.ramteke
@a.n.ramteke 6 ай бұрын
मि अमरावती कर इतर जिल्ह्याच्या बाबातीत अमरावतीचा विकास ० आहे जातिवाद मात्र हा जास्त आहे याला जबाबदार कोन?
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 5 ай бұрын
Only BJP
@shankarchavan4076
@shankarchavan4076 5 ай бұрын
नवनीत कौर पिक्चर कर मना
@SunilDubey-tj3rg
@SunilDubey-tj3rg 5 ай бұрын
नोटा मारा कुणाला नका करा मतदान
@gourisagar100
@gourisagar100 6 ай бұрын
Jai shriram
@yogeshkhanande1717
@yogeshkhanande1717 5 ай бұрын
शेतकरी विरोधी शिक्षणविरोधी गोर गरीब कष्टकरी विरोधी बीजेपी सरकार
@rohitsarode471
@rohitsarode471 6 ай бұрын
Talathi bharticha mudda ek number
@shankarchavan4076
@shankarchavan4076 5 ай бұрын
नवनीत राणा पडणार आहे
@user-bd3uc3sb7p
@user-bd3uc3sb7p 5 ай бұрын
खा.नवनीतजी भाजप ची पुरेपुर सेवा केली हनुमान रामनाम सन्मा.मोदीजीना देव व सन्मा.फणवीस जी भगवान कृष्णा सारखे भाऊ नात्याने आहे तर कोण वाईट करेल
@ContentFurryCat-rx8tu
@ContentFurryCat-rx8tu 6 ай бұрын
नवनीत राणा यंदा कापूस लावायला चालू कर
@rahulblog91
@rahulblog91 4 ай бұрын
Ab ki बार मोदी no मोदी सरकार
@samirghorpade6780
@samirghorpade6780 5 ай бұрын
upi congress chya kalat suru zlay sir😆😆😆😆
@abasahebrathod8291
@abasahebrathod8291 6 ай бұрын
Change the Anchor...she hasn't taken good reviews... Even she can't hear the people
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh 6 ай бұрын
चॅनलचा बिन पैशाचा तमाशा ..😂
@RaghuRathod-ev2nn
@RaghuRathod-ev2nn 5 ай бұрын
Are bhava jerange mule sagtos जरांगे कोनत्य शेताचि मुळी आहे राना येनार जय श्रीराम आबकी बार 400 पार
@ankitchopde9280
@ankitchopde9280 5 ай бұрын
Na bjp na congree onliy kisan onliy shetkari or MSP nusar hami bhav kayda karun dila paije
@VishalAhire-vl1kf
@VishalAhire-vl1kf 5 ай бұрын
Madam Cena ka gavra Katha ka
@vitthalkhutan1955
@vitthalkhutan1955 6 ай бұрын
Mahavikas aghadi jay ho amravati
@premlalpatorkar6378
@premlalpatorkar6378 5 ай бұрын
Meghatat gas cylender 1240 niwadnuk agodar ani niwadnuk sample ki gas cylender kiti Rs paryant pohchel kahi sangta yet nahi ani sushikshit padvidhar st pesa aria madhe asun suddha nokripasun vanchit ahe ani rojgar nahi
@bharatyelinje6524
@bharatyelinje6524 6 ай бұрын
Onaly VBA👊👊👊
@anandshardul6803
@anandshardul6803 8 ай бұрын
नौटंकी करणाऱ्यांना.. घरी पाठवा... अपयशी.. फ्लॉप.. ठरलेल्या.. सिनेमात पाठवा.. आणि धडा शिकवा.. पुन्हा.. लोकांसमोर येता.. कामा नये..
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 6 ай бұрын
अमरावती मधून मनसे पाहिजे
@vilasnawale9888
@vilasnawale9888 6 ай бұрын
Ha karyakam akola dya
@shankarphuke4072
@shankarphuke4072 5 ай бұрын
जो. कोण. बोलत. आहेत. विकास. झाला. विकास. कोणाचा. झाला. ते. आता. जनता. समोरासमोर. आणि. कमेंट. मधून. बोलत. आहेत. विरोधी. पार्टी वर. टीका. करून. उमेदवारी. केली. म्हणजे. जनता. मतदान..करणार. नाही. विकास. लागतो. आणि. सहानुभूती ही. लागते
@rahulakode
@rahulakode 7 ай бұрын
चर्चेचा परिणाम 0
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx 5 ай бұрын
हरली तर जेलमध्ये जाणार
@arpanpatil4270
@arpanpatil4270 5 ай бұрын
मोदि.हटाव
@user-jl9kc8vg7s
@user-jl9kc8vg7s 5 ай бұрын
अमरावती में कांग्रेस और शिवसेना ने कुछ भी नही किया पहेली बार कमल का फूल 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@pratikkale8366
@pratikkale8366 7 ай бұрын
Mahavikas aaghadi👍👌✌️
@ravichinchine2500
@ravichinchine2500 8 ай бұрын
BP वाढला माझा 😂😂😂
@madhavimeshram836
@madhavimeshram836 8 ай бұрын
Godi media Abp😂😂😂😂😂
@ganeshkaple.g.k7286
@ganeshkaple.g.k7286 5 ай бұрын
BJP
@RajnaDongare
@RajnaDongare 6 ай бұрын
Are,kam,karayeche,ashel,tar,vikashasati,jayechi,sarkar,tyevache,vikas,honar,sarvat,mahatvacha,mudha,rojandari,nokari,amravaticha,lok,Pune,Mumbai la,jatat,nokarishati,yevadhi,bekari,berojagari,
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 37 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 16 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 37 МЛН