विमा घेताय? सावधान! | भाग - १६ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 221,238

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

जीवन विमा घेतला कि डोळ्यासमोर लगेच LIC चं चित्र दिसतं. पण LIC आणि जीवन विमा दोन्ही वेगळे आहेत. आजच्या वर्गात आपण जीवन विमा घेताना काय खबरदारी घ्यावी याची एक तोंडओळख करून घेणार आहोत.
Ditto चा तज्ञांकडून जीवन विम्यावर मोफत सल्ला घेण्यासाठी या लिंक ला भेट द्या -
bit.ly/3DD1dX0
Time Stamps:
00:00 - सुरुवात
01:23 - LIC आणि जीवन विमा यातला फरक काय आहे?
02:49 - जीवन विम्याचा कव्हर किती असावा?
06:07 - जीवन विम्याचा हफ्ता किती असावा?
09:12 - जीवन विमा कोणी काढावा?
10:43 - गृहपाठ
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/CARRMAR
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#CARachanaRanade #stockmarket #lifeinsurance

Пікірлер: 1 200
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी बद्दल माहिती द्या.. खुप महत्वाचे आहे आजच्या महागाईच्या काळात... 🙏🏻
@sujalgavhane202
@sujalgavhane202 Жыл бұрын
Mala medical insurance policy badal mahti havi aahe
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 Жыл бұрын
खरंय मेडिकल इन्शुरन्सची माहिती हवी आहे.
@subhashwagh8101
@subhashwagh8101 Жыл бұрын
Madam aapan changli mahiti deta dhnyawad
@bhagyashrisutar4067
@bhagyashrisutar4067 Жыл бұрын
kharach medical insurance kadane garajeche ahe ka
@santoshrathod4690
@santoshrathod4690 Жыл бұрын
@Ca rachanna.㊉①④⑦⓪⑥①⓪②⑦⑧③ Madam mala pan Health & Term plan pahije changala
@jayashreepatil723
@jayashreepatil723 Жыл бұрын
हाय रचना मॅडम 🙏 तुम्ही जो हा मराठी चैनल चालू केलेला आहे तो महिलांसाठी खूपच चांगली मदत करत आहे. मी नियमित तुमचे व्हिडिओ बघते. माझी अशी अपेक्षा आहे की मराठीतून तुम्ही शेअर मार्केट साठी एखादा कोर्स अरेंज करू शकता का असे केले तर बऱ्याच महिलांना शेअर मार्केट विषयी खूप चांगली माहिती मिळेल
@syewale9467
@syewale9467 Жыл бұрын
आम्ही जास्त करून सोशल नेटवर्किंग मध्ये खूप मागे आहोत कारण आम्ही जिथे जॉब करतो तिथे नेटवर्क नसते आम्ही सुट्टी ला आलो की आम्ही भविष्या बद्दल नियोजन करतो तुम्ही जर काही विडियो भारतीय जवानान साठी बनवले तर खूप छान योगदान भेटेल.. जय हिंद
@bhavanapatil1313
@bhavanapatil1313 Жыл бұрын
नक्कीच ma'am, medical insurance बद्दल माहिती करून घ्यायला आवडेल... तुम्ही ज्या विषयावर माहिती देतात त्यात येणाऱ्या शब्दांविषयी समजावून सांगतात हे फार छान करतात... त्यामुळे विषय समजायला सोपा जातो.Thnks...
@ramyajoshi8929
@ramyajoshi8929 Жыл бұрын
अतिशय किचकट वाटणारा विषय आपल्या नितांत सुंदर निवेदन शैली मुळे सहजतेने समजतो. आपले मनापासून आभार मानले पाहिजेत असे वाटते.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊
@maheshpagar7927
@maheshpagar7927 Жыл бұрын
रचना मॅडम आपण खूप सुंदर व्हिडिओ बनवला आणि तो सोपा आहे सहज समजेल असाही माझे सर्व डाऊट्स क्लिअर झाले धन्यवाद मॅडम
@MrAkshay9784
@MrAkshay9784 Жыл бұрын
पुणे च्या CA रचना ताई यांचा मला अभिमान आहे 🙏🔥 From: अकोला
@prakashpadale757
@prakashpadale757 Жыл бұрын
छान माहिती दिलीत, आपण म्हंटल्याप्रमाणे पुढचा व्हिडीओ आरोग्य विमा असेलच असे गृहीत धरतो. माझ्या सध्या असलेल्या इन्शुरन्स पॉलिसी पाहतो. चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏
@sushantghodke9874
@sushantghodke9874 Жыл бұрын
मराठी बांधवाना आपल्या भाषेत खूप सुंदर पध्द्तीने सांगितलं....👌👍
@vinayakrukade1609
@vinayakrukade1609 Жыл бұрын
मला वाटते सर्वात बेस्ट टर्म इन्शुरन्स आहे तो स्वस्तात मिळतो. व राहिलेले पैसे आपण SIP किंवा म्युचल फंड मध्ये, गुंतवले तर चांगला परतावा मिळू शकतो. व त्याच्यासोबत एक चांगला हेल्थ इन्शुरन्स सुद्धा घ्यावा. हे सर्वात बेस्ट होईल पूर्ण विचार केला तर याच्याबरोबर कशाचीच तुलना होऊ शकत नाही.
@omghalane5169
@omghalane5169 Жыл бұрын
Thanks Mam for precious Information and we also want video on Medical Insurance 🙏 .
@sachinjadhav5029
@sachinjadhav5029 Жыл бұрын
खूप सोप्या भाषेमध्ये किचकट विषय आपण समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद
@kalindidoiphode5262
@kalindidoiphode5262 Жыл бұрын
रचना मॅडम, तुमच्या व्हिडीओमध्ये खूप उपयुक्त माहिती असते. आरोग्यविम्याची माहिती दिली तर आवडेल आम्हाला. आताच्या काळात ती माहिती फारच गरजेची आहे.
@shwetapagare7641
@shwetapagare7641 Жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल Thank you! Medical insurance बद्दल अधिक माहिती दिलीत तर बरं होईल.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
नक्की प्रयत्न करते 😊
@avigavhane6840
@avigavhane6840 Жыл бұрын
Thanks for pure knowledge
@bharatkale5292
@bharatkale5292 8 ай бұрын
आरोग्य विमा विषयक माहिती द्यावी, आपली माहिती खुपच उपयोगी आहे. धन्यवाद
@aniljoshi7966
@aniljoshi7966 Жыл бұрын
I have all LIC policies. Cancer policy, critical illness policy, endowment policy, bima kiran policy ( cover upto 70 years), Ashadeep policy, pension plan. All are long term policies which will mature after my age of 62 onwards. Now I am 59. Policies purchased at my age of 27-28
@ak3838
@ak3838 Жыл бұрын
Great... LIC never repudiate claims... They settle as soon as required documents supplied.
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
FEEDBACK APPRECIATED 👆 Kindly reach out to the what'sApp line above for more info and consideration❤
@priyankapat4686
@priyankapat4686 Жыл бұрын
हो हो नक्की आवडेल medical insurance बद्दल माहिती घ्यायला👍🏻
@dipakkale8251
@dipakkale8251 Жыл бұрын
हा व्हिडिओ छान वाटला, आरोग्य विमा या विषया वर व्हिडिओ बघायला नक्की आवडेल मॅडम.
@vijaykumarmane2402
@vijaykumarmane2402 Жыл бұрын
खूप सुंदर व उपयोगि माहिती मिळाली, धन्यावाद
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 Жыл бұрын
I get nice information from this episode. I am very happy if next episode on mediclaim insurance. 👌🙏
@vishal.kolhe59
@vishal.kolhe59 Жыл бұрын
खूप छान माहिती.. Mam आम्हाला पोस्टाचा ग्रामीण टपाल जीवन विमा ( RPLI / PLI ) याबद्दल ऐकायला आवडेल..कारण जवळपास प्रत्येक खेडेगावात पोस्ट ऑफिस आहे..तुम्ही माहिती दिली तर शेतकरी, शेतमजूर किंवा सामान्य माणूस कोणीही गावातल्या पोस्टात जाऊन विमा काढू शकतात व तिथेच हप्ते भरू शकतात..तुमची माहिती सांगण्याची पद्धती खूप अभिनव आणि सोप्पी आहे..कृपया वेळ काढून यावर विडिओ बनवावा ही विनंती 😊🌻
@varshanikam4220
@varshanikam4220 Жыл бұрын
Medical Insurance chi mahiti sanga mam. Khup Chan mahiti dilit insurance baddal vedio awadla
@sagarprakashkudekar6852
@sagarprakashkudekar6852 Жыл бұрын
विम्या बद्दल इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे त्याबद्दल आपले धन्यवाद मॅडम
@vijaygaikwad7256
@vijaygaikwad7256 Жыл бұрын
जीवन विमा विषयी अजून सखोल माहिती मिळावी ही विनंती 🙏
@ashishkahu3673
@ashishkahu3673 Жыл бұрын
Health insurance बद्दल पण माहिती द्या 🙏
@ashwininighot8680
@ashwininighot8680 Жыл бұрын
Medical insurance बदल माहिती द्यावी.
@swalekar7532
@swalekar7532 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम सुंदर असे संभाषण झाले आजचे
@nitinrokade2060
@nitinrokade2060 Жыл бұрын
नक्कीच, आरोग्य विमा या विषयावर व्हिडीओ बनवा🙏🙏👍👍
@Tejz__
@Tejz__ Жыл бұрын
WE NEED VIDEO ON HEALTH INSURANCE
@himanshuj119
@himanshuj119 Жыл бұрын
Medical Insurance details must. Waiting for next video
@dattabansode3953
@dattabansode3953 Жыл бұрын
नमस्कार, आपण खूप चांगल्या प्रकारे माहिती समजावून सांगता.
@prajaktamahadik8982
@prajaktamahadik8982 Жыл бұрын
मराठी मध्ये खूप सोप्या भाषेत छान मार्गदर्शन करता.
@pravintattu7517
@pravintattu7517 Жыл бұрын
Madam please explain about medical insurance in your next video 🙏
@sushilapatil8511
@sushilapatil8511 Жыл бұрын
Life insurance can be a helpful financial tool to have, but buying a policy from right company it's important
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
👆Thanks for your comment. What'sap me with the number showing above for more information and consultation on profitable investments.
@adityapotdar4321
@adityapotdar4321 Жыл бұрын
Hi Rachana mam मी आपल्या चॅनल वरचा नवीन subscriber आहे पण तुम्ही एक अप्रतिम शिक्षिका आहात, अगदी वर्गात बसल्याचा feel आला, तुम्ही शिक्षक म्हणून लाभले तर आनंदच वाटेल🙏🙏🙏
@sharadpatil891
@sharadpatil891 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम आज आपण इन्शुरन्स संदर्भात आपल्या व्हिडिओ मधून आमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलात. आपल्याला विनंती असेल की आरोग्य विम्याविषयी आपण पुढील व्हिडिओ मधून मार्गदर्शन करावे.
@sariska224
@sariska224 Жыл бұрын
Yes mam I am planning to buy medical insurance for my parents and myself so please make a video on it also.. 😊
@swapnesh_23
@swapnesh_23 Жыл бұрын
Madam I m working as development officer in lic of india ... I suggest you for niacl mediclaim policy and if u want only cancer cover than lic has best cancer cover with low premium and high coverage
@borkarrohan5
@borkarrohan5 Жыл бұрын
Medical Insurance, Mediclaim.. waiting for the Video.. Insightful for Young Adults Like Me....
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
FEEDBACK APPRECIATED 👆 Kindly reach out to the what'sApp line above for more info and consultation….
@susmitaavere1090
@susmitaavere1090 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम. आरोग्य विमा विषयीही माहिती घ्यायला आवडेल.
@prasadgavhane9984
@prasadgavhane9984 Жыл бұрын
मॅडम तुम्ही जो चॅनेल सुरु केला किव्हा चालवताय तो खूपच सुंदर आहे आयुष्यात जे लोकांना आपल्यासाठी काय योग्य आहे ते या चॅनेल च्या माध्यमातून समजते आणि गृहपाठ माझी मनी बॅक पोलिसी आहे . आणि आत्ता जे माझे मंथली इनकम'आहे त्यानुसार मनी बॅक रक्कम नाही आहे आणि जी हफ्ता मी भरतो आहे तो मला कमी करायचा आहे . तुमच्या चॅनेल साठी खूप खूप शुभेच्या !!!
@jrk3689
@jrk3689 Жыл бұрын
Yes we required knowledge about medical insurance, so pl update us. This episode also worth to know about insurance. Ty.
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
FEEDBACK APPRECIATED 👆 Kindly reach out to the what'sApp line above for more info and consultation.
@sarjerao9980
@sarjerao9980 10 ай бұрын
Knowledge is best
@user-he7uw8pk7o
@user-he7uw8pk7o Жыл бұрын
कंपनी ला मोठ करण्यापेक्षा आपल्या घरा जवळील इन्श्योरेंस एजंट कडेच पाॅलिसी काढावी व रोजगार निर्माण करावा धन्यवाद 🙏
@AarushRockstar
@AarushRockstar Жыл бұрын
👍
@AarushRockstar
@AarushRockstar Жыл бұрын
@@mr_sandy_1993 पोटासाठी फॅमिली साठी कष्टाने काम करतो दादा. हो आहे एजंट. Star Health Insurance and LIC
@mayuraparanjape7273
@mayuraparanjape7273 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगता. आरोग्यविमा बाबत माहिती दया कारण मी स्वतः दोन महिने अभ्यास करतेय पण कोणता घ्यावा किंवा नेमक काय पहावं घेताना त्याचं आकलन होत नाहीये. धन्यवाद आर्थिक साक्षरतेसाठीच्या प्रयत्नाबद्दल..
@hitendraingale462
@hitendraingale462 Жыл бұрын
मॅडम, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता,
@somnathkhilare3959
@somnathkhilare3959 Жыл бұрын
#myquestion हाय रचना ताई माझा एक प्रश्न आहे गुंतवणूकी संदर्भात आपण सांगता शेअर मध्ये किंवा SIP (समजा SIP सुरू केली आणी काही महिने रक्कम भरता नाही आली तर काय) किंवा अशाप्रकारच्या अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करा पण माझा प्रश्न असा आहे की,माझ वय आहे 30 वर्ष, माझा पगार ईनहँड आहे 15,000/- फक्त त्यातले 10,000 घरी 2,000 पेट्रोल 2,000 रुपयाची माझी सुवर्ण भिशी चालू आहे लोकल ज्वेलर्स कडे आणी उरलेले 1,000 वैयक्तीक खर्च (तेही मी स्वतः साठी खर्च करत नाही) यातूनही काही बचत करायची किंवा एखादी वस्तू instalments वर घ्यायची म्हटले तर जॉब आज आहे, उद्या राहील की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे त्याचीही भीती मग अशावेळेस गुंतवणुक किंवा आपल्या उतार वयासाठी कशाप्रकारे तयारी करायची याविषयी थोड मार्गदर्शन हवे आहे आणी ही वस्तुस्थिती आहे थोड्या फार प्रमाणात सगळीकडे
@gulabsupnar3981
@gulabsupnar3981 Жыл бұрын
आरोग्य विमा
@keshavkekane6508
@keshavkekane6508 Жыл бұрын
Nice & useful information as usual. Two days ago I attended a workshop of a reputed life insurance company ( not LIC) and they informed that the insurance cover should be at least 15 to 20 times of yearly income of a salaried person and 200 times the monthly Expenses of a businessman. But in your presentation, you mentioned it only 5 times of yearly income. Is there any standard for this from Government or IRDA? Secondly, I suggest you may also cover house insurance in any of your future videos, as there too is gross mis information from insurance companies. Hope this can also be useful for the audience like your earlier videos.
@kirankulkarni7110
@kirankulkarni7110 Жыл бұрын
Yes. This is right. One should have insurance cover at least 15 to 20 times of his/her annual income. This is called Human Life Value in insurance language. This concept is putforwarded by Prof. Houbner. Suppose, a person earns 10 Lakh rupees per annum. Then he should have insurance cover of atleast 2 crores. Because considering current interest rate of 6% , his family will get 12 lakh as interest on 2 crores ( Nominee will get 2 crore as death claim settlement). Thus financial loss of the family will be compensated. But according to me there is still a short coming in this Theory. Professor Houbner has not considered inflation rate.
@pramodbhojane4403
@pramodbhojane4403 Жыл бұрын
@@kirankulkarni7110 नमस्कार सर रचना मॅडम व्हिडीओ मध्ये म्हणाल्या वार्षिक उत्पनाचे 5 पट आणि तुम्ही म्हणत आहेत की 15 ते 20 पट थोडं कन्फ्युज होतंय कृपया दोघांनी कन्फर्म करा नक्की किती? विमा घेताना मदत होईल.
@kirankulkarni7110
@kirankulkarni7110 Жыл бұрын
@@pramodbhojane4403 आपल्या वार्षिक उत्पनाच्या १५ ते २० पट टर्म इन्शुरन्सचे कव्हर असावे हे बरोबर आहे. ह्यालाच Human Life Value असे म्हटले जाते. हा कॉन्स्पेट प्रो. हुबनर यांनी मांडला. समजा एखाद्या व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न १० लाख रूपये आहे. म्हणजे तो कुटुंबासाठी १० लाख देतो. म्हणजेच त्याच्याकडे १० लाखाच्या २० पट म्हणजे २ कोटीचा टर्म इन्शुरन्स पाहिजे. जर त्याचा मृत्यू झाला तर विमा कंपनीकडून त्याच्या कुटुंबियांना २ कोटी मिळतील, ज्याचे सध्याच्या ६% व्याज दराने वार्षिक १२ लाख रूपये व्याज मिळेल, जे त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पनाच्या (१० लाख) इतके असेल. म्हणजेच त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणारा Financial Loss भरून निघेल आणि त्याच्या कुटुंबियांना आहे त्या पेक्षा कमी दर्जाची life style जगावी लागणार नाही. हे या मागचे लॉजिक आहे. Insurance Agent बनण्यासाठी IRDA ची परिक्षा पास व्हावी लागते. त्या पुस्तकात ही माहिती मिळेल. तरी सुध्दा माझ्या मते या लॉजिक मध्ये अजून एक चूक आहे. यात महागाई वाढीच्या दराचा विचार केलेला नाही. तसेच आज आपण व्याज दर ६% म्हणतोय , तो भविष्यात कमी होऊ शकतो. दुसरी बाजू म्हणजे आर्थिक दृष्ट्या हुशार कुटुंबिय हीच गुंतवणूक mutual fund सारख्या आधिक परतावा देणाऱ्या पर्यायात करू शकतात. म्हणून आपण ढोबळ मानाने १५-२० पट धरावे.
@vasantpatil5848
@vasantpatil5848 Жыл бұрын
हो .आरोग्य विमा या बद्दल माहिती आणि तीही सविस्तर माहिती ऐकण्यास मला नक्कीच आवडेल.
@kokilachangan1407
@kokilachangan1407 2 ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏 खूप छान माहिती दिली आहे तुम्ही. माझा टर्म इन्शुरन्स विमा आहे.
@abc34567a11
@abc34567a11 Жыл бұрын
Thank you mam for valuable information could you also please make session on health insurance
@kitchen-5374
@kitchen-5374 Жыл бұрын
Hello mam ..mala home lone badal kahi vicharaych ahe kasa contact hoil tumcha sobat
@ganeshmali683
@ganeshmali683 Жыл бұрын
आरोग्य विमा बद्दल माहिती मिळावी
@pankajadawadkar
@pankajadawadkar Жыл бұрын
Very nice and simplified information. Thx.
@Bcomeperfect8999
@Bcomeperfect8999 Жыл бұрын
खूपच उपयोगी माहित आहे
@arunmagar6034
@arunmagar6034 Жыл бұрын
I have term plan. Which is not equal to expected amount as you told in video. I have one question Can we have two plan from two different companies? What if I have to stop existing premium and start new one?
@vishakhashriram566
@vishakhashriram566 Жыл бұрын
Yes you can have two plans from two different companies. The premium is based on age and physical condition at commencement of the policy. So it is not good to stop the present policy to open new one. Instead you can avail loan on the policy if you need money
@ravipol5068
@ravipol5068 Жыл бұрын
One term plan I was looking for, was offering pay back after maturity but was asking me 6k per year additional in premium. I think instead of selecting this add on benifit for repay, it could be better to make SIP of Rs 500 per month (6k per year) and get good returns more than the company's repayment ( Rs. 4.20 lac).
@anaghayeshvekar8348
@anaghayeshvekar8348 Жыл бұрын
आरोग्य विमा.. नक्कीच आवडेल
@atulkulkarni4598
@atulkulkarni4598 Жыл бұрын
फारच सुंदर. तुम्ही जो गृहपाठ दिला त्यानुसार माझ्या कडे wholelife, ulip, तसेच money back पॉलिसी सुध्दा आहे. एक कळकळीची विनंती की तुम्ही NPS वर एक व्हिडिओ बनवा. खास मराठी माणसांसाठी.
@vanamaladeolankar930
@vanamaladeolankar930 Жыл бұрын
मस्त माहिती देता तुम्ही, आता मेडिकल इन्शुरन्स बद्दल माहिती मिळाली तर आवडेल, धन्यवाद 👌👌
@rohan1523
@rohan1523 Жыл бұрын
Thank you for such knowledgeable content. Please make a video on health insurance. 😊
@rutapalkar4906
@rutapalkar4906 Жыл бұрын
Tumache videos Khupach informative & useful asatat.
@SanjayRathod-ct6qn
@SanjayRathod-ct6qn Жыл бұрын
नक्की च आवडेल आरोग्य विमा यावर माहिती
@dr.atishrathod1247
@dr.atishrathod1247 Жыл бұрын
Excellent knowledge mam, thank you
@jayashripatil304
@jayashripatil304 Жыл бұрын
Nice information and explanation with easy examples makes that information meaningful
@prakashkoli0233
@prakashkoli0233 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितले मॅडम खूप खूप धन्यवाद
@shekharkarmalkar
@shekharkarmalkar 6 ай бұрын
नवीन शिकायला मिळालं thanks
@aparnarajwade8990
@aparnarajwade8990 Жыл бұрын
Very informative channel. Thank you for that
@sunildesai3109
@sunildesai3109 Жыл бұрын
मॅडम आपले सर्व व्हिडिओ छान आहेत खूप चांगली माहिती मिळते 👍👍
@dishasawant8565
@dishasawant8565 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे 🙏
@anjaligadekar78
@anjaligadekar78 Жыл бұрын
रचनताई खूप छान माहिती सांगतात 👌👌 मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते मेडिकल इन्शुरन्स चे प्रकार आणि त्यांचे फायदे तोटे सांगा रचना ताई
@ganeshghodke4413
@ganeshghodke4413 5 ай бұрын
खूप छान माहिती देता आपण , धन्यवाद
@nandkumarshelke8759
@nandkumarshelke8759 Жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@ashrafshaikh8682
@ashrafshaikh8682 Жыл бұрын
Nicely explained madam thank you..👍👍👍
@nareshaltekar2165
@nareshaltekar2165 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली आपण 🙏
@RK_FamilyPrism
@RK_FamilyPrism 6 ай бұрын
Shree mananiya CA Rachna madam tumhi khup chhan mahiti deta. Mazi request aahe ki longtime sathi kahi share sanga je ki retirement sathi upyogi padtil
@rohanpagare272
@rohanpagare272 Жыл бұрын
विमा बद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम. पण आरोग्य विमा बाबत माहिती द्यावी 🙏
@pallavimane7815
@pallavimane7815 Жыл бұрын
Rachana Mam,tumhi khup chan mahiti deta..me tumche marathi che sagale video baghate..Medical Insurance baddal pan mahiti sangavi ashi request aahe..Thank you...😊
@amoltemble8188
@amoltemble8188 Жыл бұрын
छान स्पष्टीकरण
@chandrashekharparundekar1068
@chandrashekharparundekar1068 Жыл бұрын
आरोग्य विम्याविषयी नक्कींच माहिती द्यावी. त्यामध्ये जास्त किफायतशीर व फायदेशीर कोणता प्रकार, किती रकमेचा, वैयक्तिक कि फ्लोटर हे ही सांगावे. तसेंच दीर्घ आजाराच्या मासिक ट्रीटमेंट व औषधांचा खर्च मिळणारा काही प्रकार असल्यास जरूर माहिती द्यावी.
@sudinadube6256
@sudinadube6256 Жыл бұрын
Very useful information Ma'am, thanks
@remajiusendi1994
@remajiusendi1994 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम आरोग्य विमा पॉलिसी बदल सांगा मॅडम 🙏
@shriswamisamarth1523
@shriswamisamarth1523 Жыл бұрын
Thanks di khup chan information 🙏🏻🙏🏻
@Vatadya007
@Vatadya007 Жыл бұрын
मेडिकल इन्शुरन्स बद्दल सविस्तर माहिती द्या मॅडम आपण खूप छान प्रकारे माहिती देता मस्त आहे तुमचं चॅनेल🙏
@sarikawagh6268
@sarikawagh6268 Жыл бұрын
All videos are very informative
@pradipkolhe6407
@pradipkolhe6407 Жыл бұрын
Thank you so mcuh for informative Video, I was looking for information on Insurance, I don't have any insurance policy so I am looking more options which will save money and also give tax benefits.
@vandanalad9409
@vandanalad9409 Жыл бұрын
मनापासून आभार
@sureshkarkare5127
@sureshkarkare5127 Жыл бұрын
Very good vidio. Medical insurance is a big problem for senior citizens. Insurance companies refuse medical coverage policy after 65. Your advice is solicited. Thanks.
@OM1422
@OM1422 Жыл бұрын
Dear mam, required more information on health insurance. COVID 19 teaches very good lesson about our health. In current situation insurance also basic needs of human (apart from food, water , shelter).
@nishantrokade6256
@nishantrokade6256 Жыл бұрын
Thank you for informative video🎥
@vikram_a_sawant
@vikram_a_sawant Ай бұрын
खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली मॅडम, खुप खुप धन्यवाद ❣️🙏
@nitindhumal4900
@nitindhumal4900 Жыл бұрын
सुपर्ब मॅडम , खरच खूप छान माहिती दिलीत , thank you very much .... अशीच माहिती द्या .... 1 nce agn tnx mam ...
@sahilgaming5460
@sahilgaming5460 10 ай бұрын
आरोग्यविमा विषय माहिती दया, मी त्यात गरजवंत आहे.
@nileshvyavahare9
@nileshvyavahare9 Жыл бұрын
ताई आपण अतिशय चांगली माहिती देतात फारफार धन्यवाद गृह कर्ज घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत eg. * स्री ने कर्ज घेतल्यास काही फायदे मिळतात का? *गृह कर्जात टॅक्स फायदा आहे का ? *दोघांपैकी पुरुष नोकरीला असेल तर स्त्री च्या नावी गृह कर्ज घेतल्यास काही फायदे . *गृह कर्ज घेताना विमा कसा घ्यावा. *गृह कर्ज विम्याची रक्कम एका वेळेस पूर्ण भरावी का . *बँक वाले मासिक,तिमाही, सहामाही, वार्षिक असे हप्ते भरण्यास नकार देतात . असे का? अजून ताई बरेच प्रश्न आहेत जे वेळे च्या कमतरते अभावि टंकलेखन करू शकत नाही. परंतु आपण पूर्ण पणे माहिती द्यावी ही आपणास विनंती कारण हे चॅनेल......................... आहे 😀😀😀
@vishakhapatil9548
@vishakhapatil9548 Жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप आभार 🙏 मॅडम मेडिकल पॉलिसी इन्शुरन्स याबद्दल विशेष माहिती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून द्यावी ही विनंती 🙏
@sudhirpardule5444
@sudhirpardule5444 Жыл бұрын
धन्यवाद ताई !!
@prabhatmurudkar1187
@prabhatmurudkar1187 Жыл бұрын
Apratim explanation tai👌👌👍👍🙏🙏🌹🌹
@satyajeetpatil9422
@satyajeetpatil9422 Жыл бұрын
Thank u for this informative video & yes, i want to know about heath Insurence.
@nileshnagpure3838
@nileshnagpure3838 Жыл бұрын
Khup changly mahiti dily 😊
@abhishekgawali3319
@abhishekgawali3319 Жыл бұрын
छान माहिती दिली
@kirangaikwad6601
@kirangaikwad6601 10 ай бұрын
Very nice information madam.. khoopach chaan sundar vichaar aani barobar aahe madam ...
@mandevi7479
@mandevi7479 Жыл бұрын
Thank you! आरोग्य विमा सांगा mam l🙏
@supriyasathe4116
@supriyasathe4116 13 күн бұрын
खूप छान माहिती धन्यवाद 🙏😊
@gajanansurwase9996
@gajanansurwase9996 Жыл бұрын
खुप महत्वाची माहिती
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 29 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 39 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН
पैसे कसे वाचवायचे? | भाग - १३ | CA Rachana Ranade
7:36
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 29 МЛН