मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल शेवाळे यांची जाहीर सभा धारावी येथे पार पडली.

  Рет қаралды 880

NEWS 7 TODAY

NEWS 7 TODAY

Күн бұрын

शिंदे यांनी पुनर्विकासाचे स्वप्न महायुती सरकार पूर्ण करेल दिले आश्वासन
पुनर्विकास प्रक्रियेत धारावीतून एकही नागरिक बाहेर फेकला जाणार नाही
मकान, दुकान देणारा व प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुस्कान फुलवणारा शेवाळ्यांची ग्वाही
मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे ह्यांची जाहीर सभा १४ मे २०२४ रोजी मंगळवार सायंकाळी धारावीतील कामराज हायस्कूल जवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडली. या सभे मध्ये तामिळनाडूचे भाजपा अध्यक्ष के अन्नामलाई, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिळ सेलवन, आमदार सदा सरवणकर, अभिनेते दिगंबर नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
राहुल शेवाळे हे स्वतः धारावीतून आलेले आहेत म्हणून लोकांच्या समस्यांची त्यांना जाणीव असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सर्वांना धारावीतच घर मिळेल, पुनर्विकास प्रक्रियेत धारावीतून एकही नागरिक बाहेर फेकला जाणार नाही आणि पुनर्विकासाचे स्वप्न महायुती सरकार पूर्ण करेल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. धारावीला धर्म ,जाती आणि पंथाच्या नावाने तोडणाऱ्या लोकांना येत्या 20 मेला चोख प्रत्युत्तर द्या आणि राहुल शेवाळे यांनाच विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले. त्याच बरोबर धारावीचा पुनर्विकास हा प्रत्येकाला मकान, दुकान देणारा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुस्कान फुलवणारा असेल अशा शब्दात राहुल शेवाळे यांनी पुनर्विकासाची ग्वाही दिली.
ராகுல் ஷெவாலேவின் பொதுக்கூட்டம் தாராவியில் முதல்வர் ஏக்நாத் ஷிண்டே முன்னிலையில் நடைபெற்றது.

Пікірлер: 1
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 8 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 27 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,5 МЛН