अशोकजी नंगा नहायेगा क्या और निच्योडेगा क्या,अशी परिस्थिती संपूर्ण देशात आहे त्यामुळे राजकारण्यांच्या फक्त सुचना ऐकून घेणं एव्हढंच जनतेच्या हाती उरलेलं आहे धन्यवाद 🙏
@sunitasonawane77718 күн бұрын
👍👍👍👍
@anilmathure86768 күн бұрын
वाल्मिक गेला आता सैफ. सगळा टाईमपास.
@nikhilshende93248 күн бұрын
*”सरकारी संस्थानांचे खाजगीकरण आणि खाजगीकरण झालेल्या सरकारी संस्थानांचे व्यापारीकरण!” लोकतंत्र नाहीच.* 😇🔐👆🧬
@dilipkulkarni518 күн бұрын
Nothing is going to happen. Phadnwis most incompetent CM
@RameshJadhav-mc6lb8 күн бұрын
देखावा सुरू आहे का हे येणारा काळच सांगेल. तूर्तास विश्वास ठेवू या, पण विश्वासघात होईल अशी शंका सर्वांनाच येत आहे
@sanjaypatankar21088 күн бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले आणि महाराष्ट्रांत रामराज्याची स्थापना झाली 😡
@nitinkamble95596 күн бұрын
शेतकऱ्यांची फसवणूक करून जामीन बळकुन घ्यावी......जसे नागपूर मध्ये रामदेव बाबाच्या घशात कडीमोल भावाने घातली जशी आपल्या घरची जामीन आहे .😂😂😂😂😂😂😂😂😂