ताईची पूर्ण मागण्या एकदम बरोबर आहेत.... न्याय मिळणं अपेक्षित
@VivekDandekar-h3t10 күн бұрын
रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...
@akshayharihar175010 күн бұрын
@@VivekDandekar-h3t ek dum barobar pn hya sathi kahi lokanni jari ughad pane parpancha pasun vel kadun apla pahila kaam he desha chya changlya sathi karu aplya rajya sathi tyachya maharashtra sathi kruuuu..yaaa bhavnen ektra yeun ladha den garjecha aahe lokanna lok jodle jatil hya vishwasane tya sathi lagnaari awearness vr aapan srvanni yeun kaam karva.
@rajeshpachupate159910 күн бұрын
एकच महिला लढत आहे.. सगळ्या महाराष्ट्राने ताईच्या मागे उभे राहण्याची गरज आहे..
@vasantraomohite78310 күн бұрын
@@rajeshpachupate1599 त्या महिला नव्हेत. झाशीची राणी आहेत. बाकीचे हिजडे आहेत.अजित पवार आणि धनंजय मुंडे सारख्या गुंड प्रवृत्तीच्या धटिंगाशी पंगा धेण सोप नाही.हे भस्मासुर आहेत.ज्यानी यांना निवडून दिले त्यांच्याच डोक्यावर हात ठेवायला निघालेत.
@yourajdangade250210 күн бұрын
ताईचं समाजासाठी योगदान खूप छान आहे ताईंना मानाचा मुजरा
@narayannare266510 күн бұрын
सॅल्यूट,सलाम ताई तुमच्या लढाईला आणि कार्यकर्तत्वाला आणि विचारसरणीला पण.
@bharatbarde-fd5px10 күн бұрын
❤ अंजली ताई याचे फार फार आभार❤
@kirantakawane316210 күн бұрын
अंजली ताई यांचा अभ्यास खूप आहे, त्या या खून प्रकरण यांच्यावर जे काही स्टेटमेंट देतायत ते खूप मोलाचे आहे
@bipinpawar273510 күн бұрын
मॅडम तुमच्या कामाला सलाम 👌👌
@prajwalsanjaypatil108210 күн бұрын
भारतामध्ये तुमच्या सारखे देशसेवा करणारे लोक आहेत फार सुंदर
@amitaanilakolkar895610 күн бұрын
अंजली तू माझ्या मुलीसारखी लढ बेटा लढ तुला खूप खूप आशीर्वाद आम्ही प्रत्यक्ष काहीं करू शकत नसलो तरी आमच्या मनातलं करतेस. फक्त स्वतःला सांभाळ. तुला यश मिळो आणि भ्रष्ट राजकारण्यांची पलमुळ उखडण्यात बळ मिळो. पत्रकारांना जमत नाही ते तू करतेस.braho.
@PRIYANKALOGISTICS-s3z10 күн бұрын
अंजली दमानिया आपण बीड जिल्ह्यातील गोरगरीब जनतेकडून तुम्हांला 100 तोफांची सलामी.🎉🎉🎉🎉🎉🎉
@balajisakhare841710 күн бұрын
खरच ताईची तळमळ आहे. सत्य व सामाजिक न्याय साठी आहे.
@sampatraobhawar853110 күн бұрын
नंबर एक ताई शासन जाणून बुजून आरोपीला पाठीशी घालत आहे
@govindsawandkar10 күн бұрын
अंजली दमानिया व सुरेश आण्णा धस यांच्या मुळेच संतोष देशमुख यांना न्याय मिळुशकेल. तुमचे खुप खुप आभार
@vijayparakh253310 күн бұрын
I love and like heartly to Mumbai tak and God bless to Anjaliji Damaniyaji .and also Mumbai tak team.👌👍🙏
@vasantraomohite78310 күн бұрын
तपास कामातील सरकारची चाल पहाता सरकार आरोपींना वाचवू पहात असल्याचा दाट संशय येत आहे.
@rajeshpachupate159910 күн бұрын
Correct
@GaneshBhise-f7q10 күн бұрын
Barobr
@priyashinde596710 күн бұрын
ऐगदम बरोबर
@rajeshwagh887510 күн бұрын
101%correct
@आशाशिंदे-ल3छ10 күн бұрын
अंजली ताई खुप अभ्यासू व्यक्तीमत्व, धन्यवाद ताई.
@kirantakawane316210 күн бұрын
मुंबई tak आणि सर्व टीम चे मनःपूर्वक आभार, आणि कौतुक करावं तेवढं कमीच.
@VidyaJadhav-l8n9 күн бұрын
खरोखरच मुम्बई तक या चायनल मधील सर्वच अंकर आणि शोध पत्रकार खूपच छान विश्लेषण करून सांगतात,त्यासाठी आमचा सलाम आपल्या सर्व मिडियाचे युनिटला
@RajendraPatil-s2r10 күн бұрын
Dhanyvad Tai
@SuvarnaUgade10 күн бұрын
खूप छान माहतीपू संगिटला ताई. अशाच लढत रहा न्यायासाठी.
@sunilgavhane721810 күн бұрын
महाराष्ट्राची मुख्यमंत्री अंजली दमानिया ताई असावी
@pradipkarale178110 күн бұрын
बरोबर आहे ताई!.कडक कारवाई करा
@vijaysawant806410 күн бұрын
Mumbai Tak 💯 Tai 👍👍
@vishnusarkate10 күн бұрын
सर्व आरोपींना जिल्ह्याच्या बाहेर कोठडी असणे जरुरी आहे
@AshokKotian-zl6vs10 күн бұрын
Good job🙏🙏
@saigajanan487110 күн бұрын
Omkar sir and Abhijit sir great work ❤❤
@jagdishbadre69589 күн бұрын
अंजली ताई अगदी सत्य मांडत आहेत,तशीच कार्यवाही होने गरजेचे आहे.
@gajanankardile69210 күн бұрын
धन्यवाद।अंजली ताई ईश्वर आपणांस अन्यायाविरुद्ध लढताना असच बळ देवो.
@balajikakade851710 күн бұрын
एक महिला न्यायासाठी लढत आहेत 🙏🙏
@jagdishthakur650010 күн бұрын
मुबई तक 🎉🎉🎉अंजली ताई तुम्हाला मनापासून सलाम
@keshavsalunkhe669710 күн бұрын
अभिजीत करंडे महादेव मुंढेच्या केस मधे लक्ष घालुन त्या फॅमिलीला न्याय मिळवुन द्या.
@Shailesh_shipalkar10 күн бұрын
ज्यांची आरोपींमध्ये नावे नाहीत असे पण लोक आहेत तिथे त्यांची पण चौकशी केली पाहिजे
@dattalahane-mk4co10 күн бұрын
Anjali Tai khoob khoob Abhinandan
@dattatrayyeole588210 күн бұрын
अंजली दमानिया ताई तुमच्या या कार्याला खुप खुप सलाम. या स्त्रीशक्तीचा विजय असो
@sharadkarande574610 күн бұрын
वाल्याला ,21 व्या युगातला आधुनिक परळी प्याटर्न चा महान संत म्हणून घोषित करा..
माणुसकीच्या न्यायहाक्कासाठी लढणारी ऐक महिला अंजली दमानिया यांच्या मागे जनतेने ऊभे रहाणे गरजेचे आहे.यात राजकारणाचा कोणताही भाग नाही. जय महाराष्ट्र.
@shreekantbore17310 күн бұрын
Tai salut all Maharashtra
@mangeshgunjal722510 күн бұрын
यंत्रण आणि सरकार आरोपीला पाठीशी घालते असे वाटते आहे अंजली ताई तु मच्या कामाला सलाम
@SAGARJADHAV-k4s10 күн бұрын
किरीट 6 NO कुठे आहे आता तुझी खरी गरज आहे माकडा तु तुकडा टाकला तरच येणार का bjp नी तुझी लायकी तुला दाखवली माकडा
@sagarbodake199510 күн бұрын
सामाजिक कार्यकर्त्या आणि एक महिला वाघीण म्हणून ताईंना सलाम
@sachinbane349910 күн бұрын
ताई तुमच्या कामाला सलाम आम्ही तुमच्यासोबत आहोत वेळ आली तर सगळे रस्त्यावर उतरतील
@shriramspatil78669 күн бұрын
ताईंना तुम्ही का लढताय विचारणाऱ्यानी याचं महत्त्व देशमुख कुटुंबाला विचारून जाणून घ्यावं. सुरक्षित, न्याय्य समाजासाठी ताई खूप मोठं काम करत आहेत. ताई तुमच्या कामाला सलाम.
@vasantraomohite78310 күн бұрын
हे सगळं ऐकून आणि पाहून लोकांचं रक्त कसं उसळूण येत नाही.लोक एवढे कसे षंढ झालेत.या अजित पवार आणि मुंडेला फिरून द्यायला नको.
@rajeshpachupate159910 күн бұрын
बरोबर आहे
@venkateshvishwanath78910 күн бұрын
Good Work Respected Madam
@ManoharKerkar-d1b10 күн бұрын
अंजली मॅडम आपले स्टडी करून मुद्दे मांडता आपले प्रयत्न कामी येवोत धन्यवाद
@narendrabodade913910 күн бұрын
Right. 100%
@marutijadhav553110 күн бұрын
एका महिलेन किती लढायच
@namadevpharakate976010 күн бұрын
शुक्ला कडून अपेक्षा ठेवणे शंकास्पद
@Sorry-t2y10 күн бұрын
मुख्यमंत्री फिरतात स्विझरलँड ला नवीन गिऱ्हाईक शोधायला म्हणजे नवीन गुंतवणूक येईल आणि इथले गुन्हेगार ना अजून खंडण्या वसूल करता येतील. आणि अजून मुडदे पाडतील .आणि त्यांचं उद्दिष्ठ महाराष्ट्राला देशोधडीला लावायचा स्वप्न पूर्ण होईल .
@santoshdethe379010 күн бұрын
ताई तुम्ही सिआयडी आणि ऐसडि यांच्या पेक्षा काम केले सि आयडि हे लोक काय करतात सलाम ताई तुमच्या कामाल खुप खुप अभिनंदन
@amitpawar92010 күн бұрын
अंजली दमानिया आणि सुरेश धस यामुळे हे प्रकरण जिवंत आहे नाहीतर ही प्रकरण कधीच दाबलं गेलं असत...
@rajeshpachupate159910 күн бұрын
Correct
@ashokadhav279610 күн бұрын
अगदी बरोबर
@prakashdevgaonkarPatil10 күн бұрын
ताई तुम्ही आमच्या अर्थात जनतेच्या मनातलं काम करत आहात पुन्हा पुन्हा धन्यवाद
@manikuttamrao45779 күн бұрын
ताई आपले मानावे तेवढे आभार कमीच करण आपण संतोष देशमुख त्यांच्या पत्नीला मुलाला न्याय मिळवून देण्याकरता आपला वेळ काळ देत आहात त्याबद्दल आपला आभारी आहोत
@kalpanasatrange-pk4bo9 күн бұрын
👏👏 Anjali madam great great. तुम्ही ज्या पोटतिडकीने महाराष्ट्रासाठी लढत आहात. आणि ज्या पद्धतीने सरकार लक्ष घालतय नाही घालत यावर जनता म्हणून आम्ही लक्ष देऊन आहोत.
@maheshnavale301710 күн бұрын
बलाढ्य बहुमत असून देखील नामर्द सरकार झालं राजीनामा घेण्याची हिम्मत नाही मुख्यमंत्र्याकडे असो कलंकित मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द इतिहासात लिहिली जाणार
@rajeshpachupate159910 күн бұрын
Correct
@vaibhavdangevlogs176110 күн бұрын
अजित दादा सर्वात ज्यास्त जबाबदार आहे....मुंडे ला वाचवतोय तो... दादा आहे पादा
@ashokadhav279610 күн бұрын
सगळे राजकारणी नालायक... आहेत
@arjun3549 күн бұрын
खूप वाईट वाटत की आपन अश्या मंत्र्यांना निवडणू दिले. जे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतात. हीच केस जर [ उत्तर प्रदेश ] मधे असती तर नक्कीच न्याय मिळाला असता. देशमुख कुटुंबीयांना 🙏😌
@krushnapadol219910 күн бұрын
सगळी सेटलमेंट आहे जनतेची दिशाभूल करत आहेत हे सगळे,
@Indian_shetkari10 күн бұрын
खरं तर मीडिया ने पण पुरावे गोळा करून जनतेसमोर आणले पाहिजे, नुसतं आयत्या पिठावर रेघोट्या मारायचं काम बंद करावे.
@sonalmore667210 күн бұрын
I am not sure why the government is not taking serious steps in this matter. I am praying you achieve success in this matter
@avinashwaman395510 күн бұрын
No1❤❤❤🎉🎉🎉🎉
@DurgadasMore-wy5ne9 күн бұрын
आदरणीय ताई आपल्या धाडसाला खरोखरच सलाम
@prashantshelke366610 күн бұрын
ताई तुम्हाला व मुंबई तक चॅनेल ला मनपूर्वक सलाम 🙏
@SanjayShinde-hp4tr10 күн бұрын
सध्याच्या घडीला खरा " विरोधी पक्ष" एक पात्री - अंजली दमानिया 🙏🇨🇮🇨🇮
@bhagwatshinde871910 күн бұрын
शासन आणि प्रशासन हे दोन्ही मिळालेले आहेत, त्यामुळे न्याय मिळणे अवघड आहे
@pravinnaikwade550710 күн бұрын
Yes tai🎉🎉🎉
@patilad099 күн бұрын
हे प्रकरण शेवटपर्यंत घेऊन जा मॅम.
@rajeshrisutar27359 күн бұрын
Khup chhan kam karata
@kirannalawade63239 күн бұрын
अंजली ताईंनी छान प्रश्न केले आहेत
@jspnjp9 күн бұрын
अंजली दमानिया ताईसाहेब आपण याप्रकरणी एखादी ओनलाईन पिटीशन साईन करण्यासाठी व्हायरल करून सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांना टैग / ईमेल करा... आम्ही सर्व साईन करण्यासाठी प्रयत्न करू.
अंजली दमानिया हे खूप चांगलं काम करत आहेत त्यांना पोलीस संरक्षण आहे का नाही माहित नाही, नसेल तर मुख्यमंत्र्यांनी ताईंना संरक्षण द्यावे ही विनंती
@dr.surajburase56259 күн бұрын
We are with you
@swamisamarthtoolsaurangaba19339 күн бұрын
मॅडम तुमच्या कामाला सलाम
@vaibhavdangevlogs176110 күн бұрын
महादेव मुंडे प्रकरणात पण न्याय मिळाला हवा... वाईट झालाय खूप
@ShankarHumbe-j9u10 күн бұрын
धन्यवाद ताई यवड काम करता समाजासाठी
@sahadupabale52459 күн бұрын
देशाचा पैसा बोके मंडळी वापरुन संपत्ती वाढवतात हा पैसा लोकांचा, तुमचा आमचा आहे, हे बोके खातात फार गंभीर बाब आहे मुख्यमंत्र्यांनी मुळापर्यंत जाऊन चौकशी केली तरच हे थांबेल कडक कारवाई झाली पाहिजे,कायदे कडक केले तरच देशाची प्रगती होईल.
@abhijeetbhokare840110 күн бұрын
Wel Done Anjali Damania, you will definitely get success 👍
@tukarammalchimane177110 күн бұрын
लगे रहो दमानिया
@sunitasonawane777110 күн бұрын
👍👍👍👍👍
@BalasahebJadhav-e3w10 күн бұрын
ताई khup khup abhar
@deepakdhiware735310 күн бұрын
राजेश पाटील यांची ही चौकशी आणि तपास हा भर्ती कसा झाला त्याची संपती किती आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे, सह आरोपी तर आहेतच म्हणुन बंडतर्फ आणि संपती जप्त, account सिजं करण्यात यावी त्यांचा घराची तपासणी केली पाहिजे तत्काळ आणि बाहेर राज्य सरकारच्या यंत्रणेचा वापर केला गेला पाहिजे
@deepakwadkar19318 күн бұрын
अंजली ताई तुम्ही जे काही करत आहात त्याबद्दल तुमची किती स्तुती करावी तेवढी कमीच आहे
@VikasTanjane8 күн бұрын
धनंजय मुंडे यांची ईडी चौकशी ताबडतोब का सुरु होत नाही. मा. अमित शहा यांनी हे त्वरित सुरु केले पाहिजे.
@shirishmhaske461410 күн бұрын
मला अंजली ताईंची काळजी वाटते सगळ्या system बर एकाच वेळी नडने म्हणजे मोठी जोखीम आहे
@pravinnaikwade550710 күн бұрын
Yes Tai
@sunilgavhane721810 күн бұрын
एक नारी सबको भारी झाशीची राणी अंजली दमानिया ताई लढावू ताई
@tribhuvanshirsat703610 күн бұрын
plz action on walmik karad
@DurgadasMore-wy5ne9 күн бұрын
ताई कितीही वाईट वेळ येवू द्या, पण तुमच्या सारखे लोक अजूनही आहेत,
@rajshritkengar6149 күн бұрын
ताई तुम्ही ग्रेट आहात❤
@--------28289 күн бұрын
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
@shlokjadhav71908 күн бұрын
दमानिया ताई समाज तुंमचा सोबत आहे
@DurgadasMore-wy5ne9 күн бұрын
आदरणीय अंजली ताई आपल्या लढ्यात आम्ही आपल्या सोबत आहे, संतोष देशमुखांसारखे आमच्या आदिवासी भिल्ल समाजात अनेक आहेत,पण त्यांची कुठेही वाच्यता होत नाही, ताई तुम्ही आमच्या आदिवासी भिल्ल समाजासाठी काम करा,
@n.d.godase38828 күн бұрын
ताईच्या सर्व मागण्या पूर्ण करून योग्य ते तपास करावा .
@आशाशिंदे-ल3छ10 күн бұрын
ताई तुम्ही नक्की च न्याय मिळवून देताल. खुप अभिमान वाटतो तुमचा🙏🙏❤❤
@Sorry-t2y10 күн бұрын
अंजली दमानिया ताई 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡जय हिंद 🇮🇳👏👏👏👏👏
@DurgadasMore-wy5ne9 күн бұрын
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ताईंना विधानपरिषदेत घेऊन बीड चे पालकमंत्री पद देण्याची हिंमत दाखवावी,नमो,, नमो,, नमो,,,,,
@Vij47210 күн бұрын
एका रहस्यमय अनोळखी काळात आपण राहत आहोत. सरकार आणि जनतेमध्ये असा पडदा आहे की जनतेला जे सत्य आहे ते कळणारच नाही..
@PrishaShrisha10 күн бұрын
Anjali Tai 🙏
@NileshSonvane-k9t10 күн бұрын
आत्तापर्यंततरी ताईचं कामं चांगल चालू आहे पण जेव्हा त्यांना प्रश्नविचारला की कधीपर्यंत लढणार आहे तुम्ही ताई असं का नाही बोलल्याकी संतोषदेशमुख यांना न्याय मिळतनाही तो पर्यंत लढणार आहे